महाराष्ट्राने अशी केली भारताची 'पाटीलकी'... । Dr. Sadanand More | EP - 1/2 | Behind The Scenes

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • भारताच्या इतिहासात महाराष्ट्राचं आणि मराठा सत्तेचं स्थान काय? इंग्रजांनी भारताची सत्ता कुणाकडून हस्तगत केली? ब्रिटिश आणि मराठे यांच्यातला संघर्ष इतिहासात महत्त्वाचा का आहे? मराठ्यांच्या शौर्यापुढे अहमदशाह अब्दालीसह इतर अनेक बादशहांनी मान का तुकवली?
    महाराष्ट्र दिनानिमित्त, ज्येष्ठ इतिहासकार आणि संतसाहित्याचे अभ्यासक, डॉ. सदानंद मोरे यांची खास मुलाखत... भाग १.

ความคิดเห็น • 81

  • @Marathi-hindi-Instrumental
    @Marathi-hindi-Instrumental ปีที่แล้ว +14

    हा interview पाहून तरी आपण सर्वांनी राष्ट्र हेतुने एकत्र आलं पाहिजे ...." एकमेकांना अडवा आणि एकमेकांची जिरवा " हे कायमचं बंद केलं पाहिजे ....आपल्या सर्वांच्या पूर्वजांनी आपल्याला जो वारसा दिला तो जपणे हे आपलं पहिलं कर्तव्य आहे

  • @DDCIVILENGINEERING
    @DDCIVILENGINEERING ปีที่แล้ว +17

    प्रचंड ज्ञानसाठा, उत्तम मांडणी, सोप्पी भाषा, सखोल विश्लेषण. दुसऱ्या भागाची वाट पाहत आहोत.

  • @amrutpatilnerulkar9082
    @amrutpatilnerulkar9082 ปีที่แล้ว +11

    ग्रेट भेट मधील ही एक महत्वाची मुलाखत आहे. खूपच अनमोल खजाना या मुलाखतीच्या माध्यमातून मोरे सरांनी उलगडून, उघडून दाखविला आहे. अनुभवाची गाठी , उघडोनी ज्ञानदृष्टी असेच या मुलाखती बद्दल म्हणावं लागेल.

  • @Satish-ei5to
    @Satish-ei5to ปีที่แล้ว +9

    सुंदर विवेचन.
    तुम्ही आजच्या महाराष्ट्राच्या राजकीय अधोगतीपर्यंत आला असतात तर जास्त आवडलं असतं.

  • @santsarwadnyadasopantswamigosw
    @santsarwadnyadasopantswamigosw ปีที่แล้ว +4

    अभ्यासपूर्ण आणि तर्कशुद्ध मांडणी!
    आ.गुरूवर्य,सादर नमस्कार!!🙏🙏

  • @stockmarketstudies1690
    @stockmarketstudies1690 ปีที่แล้ว +7

    अतिशय उत्तम विश्लेषण.मोरे सरांचा हातखंडा आहेच .

  • @saurabhgondhali5282
    @saurabhgondhali5282 ปีที่แล้ว +5

    खूप छान मुलाखत ❤

  • @MrNareshProMax
    @MrNareshProMax ปีที่แล้ว +11

    I was eagerly waiting for More Sir's viedo. Thanks.

  • @rupeshghanekar2058
    @rupeshghanekar2058 ปีที่แล้ว +4

    Superb storyteller.....HISTORY TEACHER

  • @vinodpund1574
    @vinodpund1574 10 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर आहे
    खूप महत्त्वाचे महिती दिली सर
    खूप खूप धन्यवाद 🎉🎉🎉🎉

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 ปีที่แล้ว +26

    चिकित्सक वृत्तीने इतिहासाचा अभ्यास कसा करावा याचा वस्तुपाठ म्हणजे सदानंद मोरे यांची मांडणी.

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 ปีที่แล้ว +8

    महाराष्ट्र हे आकाराने जर्मन वा जपान पेक्षा थोडे लहान आहे, मराठी भाषिक वर्गाला त्यांची भाषा वैद्यकीय वा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची का बनवता आली नाही. ऐतिहासिक व्यक्ती ह्या राज्यात जन्माला आल्या, तरीही हे राज्य प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत कमी का पडले???

    • @abhayborkar8753
      @abhayborkar8753 ปีที่แล้ว

      अगदी खरे आहे

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 ปีที่แล้ว

      ​@@abhayborkar8753 भारतातल्या इतर राज्यांच्या तुलनेत खुप प्रगत आहे म्हणुनच इतर हिंदी भाषिक राज्य व गुजराथी महाराष्ट्रावर जळतात वीशेषता बी .जे पी खुप जळते कारण हा मर्दमराठ्यांचा प्रदेश आहे.

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 หลายเดือนก่อน

      Karan fakta ek 'Maharashtrala' lagleli saglyat mothi kid 'Beimaan Dhokadhadibaj Chhali kapti Shadyantrakari Kutil Bahurupi Chhadmaveshi Videshi Pardeshi Yureshiyan Purshiyan iraniyan Vipra - Dvij Kokanastha Chitpawan Bramhan'.

  • @kiranpawar5449
    @kiranpawar5449 ปีที่แล้ว +4

    सुंदर विवेचन !

  • @dineshthankar4865
    @dineshthankar4865 ปีที่แล้ว +4

    मोरे सरांनी उत्तम विश्लेषण केले. आपला महाराष्ट्र दी ग्रेट. 🙏

  • @nandkishordev2068
    @nandkishordev2068 7 หลายเดือนก่อน

    सखोल अभ्यास केला आहे जो इतिहास माहीत नव्हता तो समजला डॉ मोरे साहेब धन्यवाद

  • @dattatrayjadhav4607
    @dattatrayjadhav4607 ปีที่แล้ว +2

    प्राचीन इतिहास व मराठ्यांच्या इतिहासाचे असे भाग उपलब्ध झाल्यास WhatsApp विद्यापीठातील विद्यार्थ्यांची व नागरिक राजकीय साक्षर होण्यास सुरुवात होईल.तसेच भारतीयांना अर्थसाक्षर करण्यासाठी आपण प्रयत्न केल्यास लोकशाही समृद्ध होण्यास मदत होईल.धन्यवाद.

  • @nitinbalvalli8440
    @nitinbalvalli8440 ปีที่แล้ว +3

    विचारप्रवर्तक मांडणी

  • @BaburaoKhedekar
    @BaburaoKhedekar ปีที่แล้ว +4

    मोरे सराना सतत एकावे असे वाटते

  • @shayambhai7628
    @shayambhai7628 ปีที่แล้ว +1

    खूप छान विवेचन

  • @adv.jaysingsolunke2480
    @adv.jaysingsolunke2480 7 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्तम विवेचन सर मनापासून धन्यवाद

  • @Marathi-hindi-Instrumental
    @Marathi-hindi-Instrumental ปีที่แล้ว +4

    @2.54 शिवछत्रपतींचा जो उल्लेख सरांनी केला तिथेच दिशा सेट झाली मुलाखतीची .....

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 ปีที่แล้ว +1

      तेच महत्वाचं आहे .उल्लेख करण्या सारखे दुसरे कोणी न व्हते.

    • @Marathi-hindi-Instrumental
      @Marathi-hindi-Instrumental ปีที่แล้ว +1

      @@rameshpatil287 खरंय ! पण शिवछत्रपतींचा उल्लेख करण्याचं त्यांचं timming कमाल होतं....आपलं भाग्य थोर की आपण एका महापराक्रमी मातीत जन्माला आलो ......ते होते म्हणुन आज आपली ओळख टिकून आहे यात तिळमात्र शंका नाही....

  • @saurabh411038
    @saurabh411038 ปีที่แล้ว +2

    Exceptional

  • @cmsane5120
    @cmsane5120 ปีที่แล้ว +1

    छान मांडणी.

  • @nilayfromnashik
    @nilayfromnashik ปีที่แล้ว +3

    जड विषय आहे
    सावकाश पचवायची प्रयत्न नक्की करा

  • @rameshchavan7637
    @rameshchavan7637 6 หลายเดือนก่อน

    Apratim

  • @shashikantkelkar7365
    @shashikantkelkar7365 6 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र राज्य हे देशातील एकमेव राज्य जेथे कायम राष्ट्रीय विचार,प्रथम राष्ट्र नंतर प्रादेशिकता या विचार कायम राहिला.म्हणून महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष मूळ धरू शकले नाहीत.महाराष्टात कायम राष्ट्रीय पक्ष बहुमताने निवडून आले.

  • @shantaramjagadale8599
    @shantaramjagadale8599 ปีที่แล้ว +2

    More sir good histry knowledge

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc ปีที่แล้ว +3

    मोरे सर ❤

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 ปีที่แล้ว +2

    पुन्हा कधी भेटीला येताहात सर ?

  • @amrutadeshmukh4881
    @amrutadeshmukh4881 ปีที่แล้ว +1

    प्रगल्भता वाढवणारी मुलाखत.

  • @satishbagul8970
    @satishbagul8970 ปีที่แล้ว

    सर ग्रेट. नवीन माहिती मिळाली.

  • @advocated.m.shuklgarje1257
    @advocated.m.shuklgarje1257 ปีที่แล้ว +2

    विष्णु पुराण मधे उल्लेखित आहे की :-
    उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम |
    वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र सन्ततिः ||
    यानि समुद्र के उत्तर में और हिमालय के दक्षिण में जो देश है उसे भारत कहते हैं तथा उनकी संतानों को भारती कहते हैं।
    ईथे कुठेही जातिय-भाषिक आेळख नाही! जातिय-भाषिक अस्मिता चे षडयंत्र , हे मिशनरी अंग्रेजा नी सनातन भारतीय समाज ला कुमकुवत करण्याचे देशविघातक षड्यंत्र आहे!
    Note : No where words like Gujrathi, Marwardi , Marathi Bihari etc are used in our Ancient Culture . We are Sanatani Bhartiya!
    ...

  • @patahe7036
    @patahe7036 ปีที่แล้ว +5

    Ekda tari PM mahnun Marathi manus baghaycha ahe....Marathyanno jage vha😅

  • @GAURANGMHATRE
    @GAURANGMHATRE ปีที่แล้ว +1

    Which qualities made Marathas great and which qualities they needed to add according to Jadunath Sarkar?

  • @amitpatil7703
    @amitpatil7703 8 หลายเดือนก่อน

    आजही मराठी लोकावर BBC मराठी लक्ष ठेऊन आहे त्यांना माहीत आहे आपली ताकत,
    Bbc national channel tacha maharshtat काय काम हिंदी किंवा इंग्लिश पहिजे.

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 ปีที่แล้ว +7

    पुरोगामी विचारवंत, इतिहासकार हे मराठ्यांचे भारतात राज्य होते दिल्लीश्वर हे नामधारी हेच मान्य करत नाहीत.

    • @advocated.m.shuklgarje1257
      @advocated.m.shuklgarje1257 ปีที่แล้ว +1

      अहाे दिल्लीश्वर मह्णजे काय चीनी-युराेपयीन आहेत काय?? जात-भाषेचे-क्षेत्रवाद चे विष हे देशविघातक मुघल, मिशनरी, चीनी-पाकीस्तानी, जार्ज साेराेस ईत्यादी एजंट चे षड्यंत्र आहें. जिथे ईंग्रज गेलेत तिथेच पंथ-भाषिक विष जास्त पेरले.
      विष्णु पुराण मधे उल्लेखित आहे की :-
      उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम |
      वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र सन्ततिः ||
      यानि समुद्र के उत्तर में और हिमालय के दक्षिण में जो देश है उसे भारत कहते हैं तथा उनकी संतानों को भारती कहते हैं।
      ईथे कुठेही जातिय-भाषिक आेळख नाही! जातिय-भाषिक अस्मिता चे षडयंत्र , हे मिशनरी अंग्रेजा नी सनातन भारतीय समाज ला कुमकुवत करण्याचे देशविघातक षड्यंत्र आहे!
      Note : No where words like Gujrathi, Marwardi , Marathi Bihari etc are used in our Ancient Culture . We are Sanatani Bhartiya!
      ...

  • @shivajikhatal3838
    @shivajikhatal3838 6 หลายเดือนก่อน

    भाग 2 सापडत नाही

  • @ibsmahesh
    @ibsmahesh ปีที่แล้ว +1

    @think bank where is second episode?

  • @vijayghaghrum
    @vijayghaghrum 11 หลายเดือนก่อน

    अनमोल विचार सरकारचे आम्ही विचार केला नाही

  • @AvinashPatil94
    @AvinashPatil94 ปีที่แล้ว +1

    दुसरा भाग कधी येणार?

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 ปีที่แล้ว

    Aprateem

  • @avimango46
    @avimango46 ปีที่แล้ว

    उच्चविद्याविभूषित मराठी लोक परदेशात स्थायिक होत आहे त्यांचे काय?

  • @vijayshinde9844
    @vijayshinde9844 11 หลายเดือนก่อน

    🙏🌹

  • @avimango46
    @avimango46 ปีที่แล้ว +5

    स्पॅनिश लोकांनी संपूर्ण दक्षिण अमेरिकेत ख्रिस्ती धर्माचा क्रूरतेने प्रसार केला ,सुदैवाने ब्रिटीश या बाबतीत मवाळ होते !

    • @gaurav12836
      @gaurav12836 ปีที่แล้ว +3

      इंग्रज किती मवाळ होते,ते ऑस्ट्रेलियातील मूळ निवास्यांना , अमेरिकेतील रेड इंडियन्सना विचारा.

    • @vaibhavtarali5019
      @vaibhavtarali5019 ปีที่แล้ว

      दादा ब्रिटीश हे प्रोटेस्टंट होते आणि Spain's हे रोमन catholic होते.

    • @abhijitdeshmukh6902
      @abhijitdeshmukh6902 ปีที่แล้ว +1

      त्यांनी १८५७ चा स्वात्यंत्र समर पहिला . त्यांना कळले की भारतातील लोक आपल्या आस्था जपून आहेत. त्यापुढे त्यांनी धार्मिक ढवळा ढवळ बंद केली आणि फक्त व्यापारावर लक्ष दिले
      मवाळ नाही वयवाहरिक होते

  • @9990H
    @9990H ปีที่แล้ว

    दुसरा भाग ?

  • @surajdesai5593
    @surajdesai5593 ปีที่แล้ว +1

    Ata vaicharik patalivr Bhartacha netruva karnara 1 kacha manus bhartacha Netruva karu shkato to manje Nitin Gadkari...

  • @JOSHII87
    @JOSHII87 ปีที่แล้ว +1

    Are kadhitari scientists na bolva. Kiti wela history?

  • @abhishekchaure4716
    @abhishekchaure4716 ปีที่แล้ว

    William dalrymple the anarchy ya pustakat ha itihas alela ahe

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 6 หลายเดือนก่อน

    आता महाराष्ट्र गुजरातचे तळवे चाटत आहे. आणि राजकारण तर काय राहिले आहे महाराष्ट्रात. फक्त फोडाफोडी, भ्रस्टाचार नेत्याला पक्षात घेऊन त्याला एखाद पद देऊन टाकायचं.

  • @shivajipawar3204
    @shivajipawar3204 9 หลายเดือนก่อน

    प़ताप.माहराजचा.इतिहास.काय.

  • @mohankadam3738
    @mohankadam3738 ปีที่แล้ว

    Marte he shrimant nahit bhat shrimant aahet bhatavar bola

  • @DailyLifeSolution
    @DailyLifeSolution ปีที่แล้ว +7

    तेच ते! सदानंदांच्या म्हणण्यात तेचतेपणा आलाय. विचाराचा परीघ वाढेल असे काही नवे ह्यांच्या बोलण्यातून गवसत नाही. असतील मराठी भूतात(इन पास्ट) मोठे, पण परत परत तेच उगाळून काय साधणार!

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 ปีที่แล้ว +1

      आजही भाट्या भटांना झुकवतात

    • @DailyLifeSolution
      @DailyLifeSolution ปีที่แล้ว

      @@rameshpatil287 भट राहिले बाजूला, खालच्या जातीच्यांनीच मराठ्यांच्या तोंडचे घास हिरावले. कूळ कायदा, आरक्षण, ह्याने नुकसान मराठे, ब्राह्मणांचे झाले नि फायदा खालच्या जातीच्यांचा; पण मराठे साडेतीन टक्के ब्राह्मणांची जिरवायच्या नादी लागलेत. चालूद्या येडापणा, नि भोगा येड्यापणाची फळं!

  • @azingo2313
    @azingo2313 ปีที่แล้ว +4

    सध्या defacto बेरोजगार कोण आहे?
    सगळे उद्योग गुजरात मध्ये गेले आहेत.😂😂😂

  • @saurabhlondhe7564
    @saurabhlondhe7564 ปีที่แล้ว

    Mulakhat ghenare sarkhe chulbul karat ahet mann lavun aika

  • @azingo2313
    @azingo2313 ปีที่แล้ว +1

    इतिहास फार पाचकळ आहे
    इथे शेती आणि उद्योग आणि व्यापार आणि शहरांची रचना यावर बोला

  • @azingo2313
    @azingo2313 ปีที่แล้ว +2

    सदानंद मोरे, फडके, भागवत, भोसले, पवार, शिंदे, देशपांडे, पाचलग, पायगुडे, खोपडे, पालकर, सावंत, राणे, बोडस, काळे, कुळकर्णी, देशमुख, पाटिल हे जेव्हा इतिहास च्या गप्पा हाणत होते तेंव्हा मारवाडी, सिंधी, गुजराती लोक करोडो, अब्जो रुपये कमवून बसले आहेत 😂😂😂😂

    • @niansh
      @niansh ปีที่แล้ว +1

      Pudhe jaaun money power chach upayog honaar hyachi durdrushti hoti ase mhanta yeil.

    • @cacavb
      @cacavb 6 หลายเดือนก่อน

      True... Shivaji raje could have built huge castles with diamonds and gold like Rajasthan rajas... But he focused on public development