फुले शाह आंबेडकरजी यानी २००वरषै ब्राम्हणाना शिव्या दणेत घालवली.ब्राम्हणा द्धैषास कोणताही आर्थिक आधार आज पर्यत आर्थिक सामजिक सर्वे केला.मराठा समाजाचा करता ब्राम्हण सपर्वि अरधवट ठेवला.हा सर्व द😊
' वारसाच मागे पडला ' हे वाक्य अतिशय गांभिर्याने घेण्याची वेळ आहे .... महाराष्ट्राचे पहिले पाऊल महाराष्ट्रात , दुसरे देशात , तिसरे जगात हे वाक्य नितांत सुंदर व अभिमानास्पद आहे 😇😇😇😇
मी अगदी जुन्या काळातील विविध वृत्त सारखी वर्तमान पत्रे वाचलेली आहेत. पु ग सहस्रबुद्धे यांच्या सारख्या विचारवंतांचे लेख वाचलेले आहेत. काही वर्षांपूर्वी डॉ मोरे यांचे भाषण साहित्य परिषद टिळक रोड येथे प्रत्यक्ष ऐकले आहे. आजचा व्हिडिओ ऐकला. जुन्या काळात गेलो. हल्ली अशी भाषणे का ऐकायला मिळत नाहीत? उथळ वरवरची प्रचारकी भाषणे ऐकून वीट आलाय. आज अथांग द्न्यान सागरातील काही मोती ऐकायला मिळाले. अशी भाषणे तुम्ही रोज का ठेवत नाही? काळ बदलला आहे. वाचन संस्कृती नष्ट होत आहे. पण श्रवण संस्कृती शाबूत आहे. मोरे सरांच्या पुस्तकांवर भाषण माला का ठेवत नाही? टोला, दणका, ग्राम्य भाषा ऐकून वीट आलाय लोकांना. काही लोकांना रतीब वाटला तरी चालेल पण सोनं ठेवा लोकांपुढे, कथिलाचा कंटाळा आलाय. सरांच्या हयातीत ऐकू द्यात त्यांचे विचार. टीआरपी चा फार विचार करु नका. तुकाराम महाराजांच्या एकोणिसाव्या वंशजाला साष्टांग नमस्कार. धरावेत असे पाय अजून शिल्लक आहेत.
हेच खरे विचार धन आहे. ते ठेवा लोकांपुढे. वेळेचा अभाव, प्रकृती अस्वास्थ्यामुळे कित्येक लोकांना वाचणे अवघड झाले आहे. सहज आठवले, अरुणा ढेरे यांचे सावरकर महाकवी हे दीड तासाचे भाषण मी दहा वर्षापूर्वी ऐकले होते, इतकी माहिती मलाही नव्हती. मी त्यांना म्हणालो, रेकॉर्डिंग केले गेले नाही. आज तेशश शब्द हवेत विरून गेले. त्यांना बोलावून ते भाषण पुन्हा करायला लावा ही विनंती.
मोरे सरांचे विचार ऐकणं ही नेहमीच एक पर्वणी असते! महाराष्ट्राच्या वाटचालीचा उत्कृष्ट आढावा 👌🏼👌🏼👌🏼 विनोबांनी मांडलेल्या तीन पावलांची सूत्री प्रत्यक्षात आणावी असं वाटत असेल तर जातीपातीच्या राजकारणात न अडकता, प्रगतीशील लोकांकडे सलग काही काळ महाराष्ट्राने सत्तेची दोर दिली तर त्यात महाराष्ट्राच भलं होईल!
आमची पिढी फारच भाग्यवान आहे की आम्ही महाराष्ट्राची जी समृद्ध परंपरा आहे की त्याचे आम्ही वारसदार आहोत , परंतू ह्या अतुलनिय वैचारीक वारश्या बाबतीत खोलवर जर कुणी विश्लेषण केले असेल तर ते सदानंद मोरे सरांनी , सदानंदजी मोरे नसते तर आम्हाला आमच्या महाराष्ट्राचा , महाराष्ट्रधर्माचा वैचारिक आत्मबोध कधीच झाला नसता , खूप खुप आभार , व सदानंदजी मोरे सरांचे व थिंक बॅंक या प्लॅटफॉर्म ने आमचे असेच वैचारिक जागरण करावे , हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
Comprehensive analysis of political developments in Maharashtra in last century. I have given up on so called progressive intellectuals of Maharashtra long ago.You have made me to rethink my stnace. Looking forward to read your work. Thank you sir and RESPECT
यांच्या लेखी सावरकरांचे योगदान काहीच दिसत नाही. पण स्वातंत्र्य चळवळीत विशेषतः गांधी युगात जे क्रांतिकारक होते ते जवळपास सर्वच सावरकर विचारांनी प्रेरित होऊन कार्य करत होते. हे विसरून कसे चालेल?
सुंदर विश्लेषण ,मोरे सर नेहमीच तटस्थ पणे मते मांडत असतात ,लोकमान्य ते महात्मा चे दोनही खंड अप्रतिम ,नवीन ग्रंथाची वाट पाहतोय,आणि मुलाखत कशी घ्यावी हे समस्त पत्रकारांनी विनायक यांचे कडून शिकावे
यशवंतराव चव्हाणांनंतरच्या महाराष्ट्रात झालेला पुरोगामित्वाचा अतिरेक, धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली सेक्युलरी विचारांचा अविचार व सत्तेच्या लालसेपोटी मुस्लिमधार्जिण्या गांधी नेहरू परिवाराची गुलामी स्विकारण्याची इथल्या नव नेत्यांची भूमिका आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जेथे हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली त्या ज्ञानाची, विद्वान विचारवंतांची खाण असलेल्या प्रखर धर्माधिष्ठित महाराष्ट्राला अत्यंत बाधक ठरलेली आहे. डॉ. सदानंद मोरे सरांचे अभ्यासपूर्ण विचार तर ऐकत राहावेत असेच असतात. श्रोत्यांसाठी पर्वणी असते.🎉
महाराष्ट्र राज्यातील हेडगेवार, गोळवलकर गुरुजी , देवरस यांच्या विचारांचा प्रभाव देशभर दिसून येत आहे कुणाला आवडो न आवडो त्यांचे विचारांचे अनुयायी संख्येने प्रचंड आहेत पण मुलाखतीत नामोल्लेख थेट पणे नाही.
True , Golwalkar upheld caste system in his Bunch of Thoughts and as you said entire country is till date influenced by that , caste system prevails … proud movement!?
@@PratikThakare_ and later also said some of his thoughts are no longer applicable 😅😂, that's why RSS wins cause they keep on adapting to new realities. Savarkar encouraged intercaste marriages, hence the purogamis hate him 😅
Purogami cha artha kaye ho samjuan sangana garib adani jatela tumi ati shahane hushar mag tumi saharad.pawarla purogami neta samjatana tar sharad pawarne konti purogami chi kame keli jastha hushar zalat ka
अरुणा ढेरे yanche दीड तास भाषण शिवाजी मंदिरात सावरकर mahakavi ya विषयावर झाले. Kuthe hi nahi tape recording. Tufan भाषण. त्यांना बोलावून ते bhashan karun घ्या. आपल्याला काहीही माहित नाही. फार वेगळे पैलू आहेत.
महाराष्ट्र मध्ये जे होता आहे त्या साठी तुमच्या सारखे विकारवंत पण जबाबदार आहे सोई नुसार मत परिवर्तन होत तुमचं सर्व समावेशक सामाजिक सुधारणा का नाही करत फक्त एक बाजूने विचार करून बादल नाही होणार
प्रमोद महाजन हे अलीकडच्या काळातील मराठी माणूस होते ज्यांच्या सभेला पर राज्यात देखील लाखो लोक जमायचे अशा अनेक सभा त्यांनी घेतल्या होत्या 1947 नन्तर किती मराठी लोकांनी अशा सभा गाजवल्या ?
उत्तर पेशवाई सुचते पण शहाजी महाराजांच्या आधी महाराष्ट्राची काय अवस्था होती? द ग गोडसे यांनी विस्ताराने लिहलय, मोगलाई त काय होते? इतिहासात असे अनेक कालखंड होते, ब्रिटिशांच्या काळात काय अवस्था होती? १९७५ च्या सुमारास भारतात काय होते? आणि मग सोवळेच का, इतर अनेक वस्त्रे येतील....
सर,महाराष्ट्राची दिशा आरएसएस, हिंदू महासभा सनातन संस्था गोडसे तिलक बालासाहेब ठाकरे हिंदू धर्म हिंदुत्व शंखनाद रामराज्य तुष्टिकरण वर्णव्यवस्था मनुस्मृति हिंदुराष्ट्र... लोकशाही नको ठोक शाही। आरएसएस चा। दलाल। लोकशाही चा शत्रु। मानवतेला कलाकित एसे वर्णव्यवस्था मनुस्मृति प्रिय समुदाय ह्याच महाराष्ट्र देत आहे। पेशवाई प्रिय
@@vilasnikam5322 दुसरं म्हणजे हा मराठी भाषिक नसावा. मराठी लोकांनी जातपात बाजूला सारून मराठी म्हणून एकत्र येणं हे परप्रांतीयांना आवडणार नाही कारण त्यांना याचे परिणाम परप्रांतीयांसाठी प्रतिकूल ठरतील हे माहीत आहे.
Kahi jan peshwai sampu de sampu de asa lihityat😂😂 More sir उत्तर पेशवाई बद्दल बोलत आहेत.. Sadhyachya context madhe te sarvarch party na lagu hota Jatiyawadi lokkano.😅
जो पर्यंत विचार /तत्व आचरणात येत नाही ...तो पर्यंत...हे सर्व विवेचन फोल आहे...!!! सरळ सरळ सांगानं राजकारण्यांनी ....हे सर्व...हायजँक केले आहे.Disliked.
डॉ.सदानंद मोरेंचे विचार ऐकणं हा खरोखरच आनंददायी अनुभव असतो
उत्तम मुलाखत 💯...उत्तर पेशवाई लवकर संपावी आणि महाराष्ट्र धर्म पुन्हा स्थापित होऊदे हीच सदिच्छा🌞
राजकारण सरकार गल्लत!
👍🏻
शरद पवार हे आजचे दुसरे बाजीराव आहेत
महाराष्ट्राचा इतिहास व पुरोगामित्व वाकड्या तोंडामध्ये अडकले आहे.ते म्हणतील तो इतिहास व पुरोगामी.
😂@@Lakshmikant1712
महाराष्ट्राचे सध्याचे राजकारण म्हणजे कॅामेडी शो- महाराष्ट्राची हास्यजत्रा, झाली आहे.
कोर्ट निकाल पर्यंत थांबा. नंतर 100 चा स्पीड.
फुले शाह आंबेडकरजी यानी २००वरषै ब्राम्हणाना शिव्या दणेत घालवली.ब्राम्हणा द्धैषास कोणताही आर्थिक आधार आज पर्यत आर्थिक सामजिक सर्वे केला.मराठा समाजाचा करता ब्राम्हण सपर्वि अरधवट ठेवला.हा सर्व द😊
' वारसाच मागे पडला ' हे वाक्य अतिशय गांभिर्याने घेण्याची वेळ आहे ....
महाराष्ट्राचे पहिले पाऊल महाराष्ट्रात , दुसरे देशात , तिसरे जगात हे वाक्य नितांत सुंदर व अभिमानास्पद आहे 😇😇😇😇
मोरे सरांची पुस्तके अत्यंत वाचनीय आहेत . ती मराठी माणसांनी वाचलीच पाहिजेत .
Matured birds eye view of happenings in sociopolitical fields in Maharashtra
नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात परिस्थितीचे वर्णन केले आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद
Very Significant Discourse on RSS..All must view it very patiently...till the end ..!
हा कालखंड उत्तर पेशवाईच्या कालखंडासारखा आहे हे महत्त्वाचे आहे रास्त आहे, फार मोठा पैस या मुलाखतीतून उलगडतो धन्यवाद
राजकीय दृष्ट्या जे काही वाईट झाले ते आपल्या महाराष्ट्रातच झाले असे मनात ठेवून मुलाखत घेणारे पाचलग मला खूपच अपरिपक्व वाटले.
मी अगदी जुन्या काळातील विविध वृत्त सारखी वर्तमान पत्रे वाचलेली आहेत. पु ग सहस्रबुद्धे यांच्या सारख्या विचारवंतांचे लेख वाचलेले आहेत. काही वर्षांपूर्वी डॉ मोरे यांचे भाषण साहित्य परिषद टिळक रोड येथे प्रत्यक्ष ऐकले आहे. आजचा व्हिडिओ ऐकला. जुन्या काळात गेलो. हल्ली अशी भाषणे का ऐकायला मिळत नाहीत? उथळ वरवरची प्रचारकी भाषणे ऐकून वीट आलाय. आज अथांग द्न्यान सागरातील काही मोती ऐकायला मिळाले. अशी भाषणे तुम्ही रोज का ठेवत नाही? काळ बदलला आहे. वाचन संस्कृती नष्ट होत आहे. पण श्रवण संस्कृती शाबूत आहे. मोरे सरांच्या पुस्तकांवर भाषण माला का ठेवत नाही? टोला, दणका, ग्राम्य भाषा ऐकून वीट आलाय लोकांना. काही लोकांना रतीब वाटला तरी चालेल पण सोनं ठेवा लोकांपुढे, कथिलाचा कंटाळा आलाय. सरांच्या हयातीत ऐकू द्यात त्यांचे विचार. टीआरपी चा फार विचार करु नका. तुकाराम महाराजांच्या एकोणिसाव्या वंशजाला साष्टांग नमस्कार. धरावेत असे पाय अजून शिल्लक आहेत.
हेच खरे विचार धन आहे. ते ठेवा लोकांपुढे. वेळेचा अभाव, प्रकृती अस्वास्थ्यामुळे कित्येक लोकांना वाचणे अवघड झाले आहे. सहज आठवले, अरुणा ढेरे यांचे सावरकर महाकवी हे दीड तासाचे भाषण मी दहा वर्षापूर्वी ऐकले होते, इतकी माहिती मलाही नव्हती. मी त्यांना म्हणालो, रेकॉर्डिंग केले गेले नाही. आज तेशश शब्द हवेत विरून गेले. त्यांना बोलावून ते भाषण पुन्हा करायला लावा ही विनंती.
अप्रतिम.अगदी पोट तिडकीने लिहिलं आहे आपण
लक्षवेधी मुलाखत.... यांचे आणखीन विचार पुढे ऐकायला मिळोत. 🙏👍
One of the Most informative and intellectual video on think bank channel
ग्रेट भेट ..थिंक बँक व विनायक पाचलग च अभिनंदन उत्तम व्यक्तिमत्व उत्तम मुलाखत
आताची आणि पुढची पिढी सदानंद सरांची ऋणी आहे आणि असेल 🙏
डाॅ. मोरे सरांनी अत्यंत सुबोध भाषेत व समर्पक शब्दात विश्लेषण केले आहे.
नेहमी प्रमाणे उत्तम विश्लेषण .
मोरे सरांचे विचार ऐकणं ही नेहमीच एक पर्वणी असते! महाराष्ट्राच्या वाटचालीचा उत्कृष्ट आढावा 👌🏼👌🏼👌🏼
विनोबांनी मांडलेल्या तीन पावलांची सूत्री प्रत्यक्षात आणावी असं वाटत असेल तर जातीपातीच्या राजकारणात न अडकता, प्रगतीशील लोकांकडे सलग काही काळ महाराष्ट्राने सत्तेची दोर दिली तर त्यात महाराष्ट्राच भलं होईल!
इतिहास संशोधनातील बाप माणूस सदानंद मोरे सर
आमची पिढी फारच भाग्यवान आहे की आम्ही महाराष्ट्राची जी समृद्ध परंपरा आहे की त्याचे आम्ही वारसदार आहोत , परंतू ह्या अतुलनिय वैचारीक वारश्या बाबतीत खोलवर जर कुणी विश्लेषण केले असेल तर ते सदानंद मोरे सरांनी , सदानंदजी मोरे नसते तर आम्हाला आमच्या महाराष्ट्राचा , महाराष्ट्रधर्माचा वैचारिक आत्मबोध कधीच झाला नसता , खूप खुप आभार , व सदानंदजी मोरे सरांचे व थिंक बॅंक या प्लॅटफॉर्म ने आमचे असेच वैचारिक जागरण करावे , हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
Comprehensive analysis of political developments in Maharashtra in last century. I have given up on so called progressive intellectuals of Maharashtra long ago.You have made me to rethink my stnace.
Looking forward to read your work.
Thank you sir and RESPECT
पाचलग यांचे दोन गोष्टी साठी कौतुक… योग्य मुद्दे मांडतात आणि मधे मधे बोलत नाहीत. उत्तम व्हिडीयो.
फक्त आणि फक्त फुले शाहू आंबेडकर यांची अचूक बाजू मांडणारे ...आणि त्याची नाळ महाराष्ट्र अजून का धरून आहे यावर एक एपिसोड होयला पाहिजे
यांच्या लेखी सावरकरांचे योगदान काहीच दिसत नाही. पण स्वातंत्र्य चळवळीत विशेषतः गांधी युगात जे क्रांतिकारक होते ते जवळपास सर्वच सावरकर विचारांनी प्रेरित होऊन कार्य करत होते. हे विसरून कसे चालेल?
😂
इंग्रजी शब्दाचा वापर न करता संपूर्ण मराठी शब्द वापरुन मुलाखत घेतली ह्याबद्दल धन्यवाद. त्यामुळे मुलाखत खूप छान वाटली ऐकायला
खूप चांगला विषय आणि तेवढेच चांगले विचारवंत...
Think Bank च्या नाविन्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण उपक्रमांसाठी खूप खूप शुभेच्छा!!!
भारतातली ही पेशवाई संपून लोकशाही पुन्हा रुजू दे.
Aho te mhantayet purogamitvacha sovla zalay ..Ani ajche purogami ch sankuchit zalet..
One of the best interviews on think bank.
सुंदर विश्लेषण ,मोरे सर नेहमीच तटस्थ पणे मते मांडत असतात ,लोकमान्य ते महात्मा चे दोनही खंड अप्रतिम ,नवीन ग्रंथाची वाट पाहतोय,आणि मुलाखत कशी घ्यावी हे समस्त पत्रकारांनी विनायक यांचे कडून शिकावे
अतिशय सुंदर ! Thanks a lot think bank❤
यशवंतराव चव्हाणांनंतरच्या महाराष्ट्रात झालेला पुरोगामित्वाचा अतिरेक, धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली सेक्युलरी विचारांचा अविचार व सत्तेच्या लालसेपोटी मुस्लिमधार्जिण्या गांधी नेहरू परिवाराची गुलामी स्विकारण्याची इथल्या नव नेत्यांची भूमिका आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जेथे हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली त्या ज्ञानाची, विद्वान विचारवंतांची खाण असलेल्या प्रखर धर्माधिष्ठित महाराष्ट्राला अत्यंत बाधक ठरलेली आहे.
डॉ. सदानंद मोरे सरांचे अभ्यासपूर्ण विचार तर ऐकत राहावेत असेच असतात. श्रोत्यांसाठी पर्वणी असते.🎉
मोरे सरांची मांडणी अक्षरशः सुत्रबध्द असते.
असे काही विचारवंत पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा चालवत आहेत.
अभ्यासपूर्ण !
सध्याचा महाराष्ट्र प्रगति करतो आहे। सध्या स्वराज्य आहे।
मोरे सर खरा इतिहास अभ्यासपूर्वक मांडतात आणि विशेष म्हणजे ठामपणे मांडतात... थिंक बँकचे वजन मोरे सरांच्या व्हिडिओ मुळे वाढते !
सावरकर का नसतात बोलण्यात मोरेंच्या हा नेहमीच मला प्रश्न पडत असतो
सुंदर विश्लेषण.
खूप उत्तमरीत्या प्रबोधन
14:30 बाबासाहेब हे राजकीय कमी आणि समाज सुधारक जास्त होते
Khup chhan
उत्तम विस्लेशन.
हे अतिशय परखड व व्यावहारिक विचार प्रत्यक्षात येण्यासाठी आता सामान्य माणसांनी कंबर कसली पाहिजे.
Ek ek shabd lakhmolacha…pranam sir
महाराष्ट्र राज्यातील हेडगेवार, गोळवलकर गुरुजी , देवरस यांच्या विचारांचा प्रभाव देशभर दिसून येत आहे कुणाला आवडो न आवडो त्यांचे विचारांचे अनुयायी संख्येने प्रचंड आहेत पण मुलाखतीत नामोल्लेख थेट पणे नाही.
True , Golwalkar upheld caste system in his Bunch of Thoughts and as you said entire country is till date influenced by that , caste system prevails … proud movement!?
@@PratikThakare_ and later also said some of his thoughts are no longer applicable 😅😂, that's why RSS wins cause they keep on adapting to new realities. Savarkar encouraged intercaste marriages, hence the purogamis hate him 😅
@@millennialmind9507 well I’m with u on this one , RSS is indeed change oriented and not as conservative and orthodox as progressives make it sound
राष्ट्रीय समलैंगिक संघाचे पिठमागे जिथं तिथं हिंदू मुस्लिम आणतात.
गोळवलकर चे अनुयायी खूप असले तरी ते विचार देशासाठी घातक आहेत.. कचऱ्याच्या पेटीत टाकण्याच्या लायकीचे आहेत.. गोळवलकर हेडगेवार
Comprehensive analysis thanks
गांधी आणि टिळक यांची तुलना होऊच शकत नाही. गांधी हत्येनंतरही ये गांधी क्यूँ नही मरता यातच गांधी म्हणजे काय हे समजुन घेतले पाहिजे.
टिळक लवकर गेले, अन गांधी उशिरा पोचवले.
@@hemantabiswasharma399 terrorism
@@hemantabiswasharma399 सावरकर फार उशिरा गेले खरे तर नथुराम बरोबरच फासावर लटकवले पाहिजे होते नाहीतर भर चौकात गोळ्या घालून संपवले पाहिजे होते
Nation first thought is essential
महाराष्ट्र धर्म वाढवावा 🙏
very interesting
Uttam
Purogami cha artha kaye ho samjuan sangana garib adani jatela tumi ati shahane hushar mag tumi saharad.pawarla purogami neta samjatana tar sharad pawarne konti purogami chi kame keli jastha hushar zalat ka
Heard once again
नमस्कार सरजी
नमस्कार विशेष करून महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर राज्यातील समाजकारण राजकारणावर काय परीणाम झाला. त्या बाबतीत एकदा चर्चा करावी हि विनंती धन्यवाद
Excellent
सरांची पाचही पुस्तकं कुठे मिळतील ????
Maharashtra madhe kiti non-marathi population ahe yachi konala kalpana ahe Kay?? Ha akda 40% pohochlyavar kay parinam hotil ??
40% chya pudhe gelyavar MNS ha paryay nivdu apan sarve.
Mi MNS cha kinva kontyahi pakshacha fan nahi,pan ek rojchya baghnyat ahe Marathi Mansa lavkar apli Sanskruti sodtat.
Ex: Dukanat kinva Bhajivalyakade gelyavar Hindi madhye bolne,"Bhaiyya kaise Diya" bolne,South-Indian gaani lavne lagna madhye,Apla Marathyancha itihas hya babat kahich kalpana nahi,Bhashe vishayi Prem aani aastha nahi,fakht tondat dum ahe,Paise pahile ki aplya ithlya kahi muli dusrya rajyatil mulansobat lagna kartat,Marathi Dukanat gelyavar udhari baki thevne kinva 100 chi vastu 70 la magne,pan dusryakade gelyavar gapguman 100 rupaye dene,Khana-pina asel kinva vyayam ha dankat nahi shahari mulancha,bhitrepana asel ase bharpur mudde ahet.
Tya sathi aplyala Saglya lahan mothya vyavasayat,naukri,sheti asel tyavar laksha kendrit karne,apan jaatit bhandun upayog nahi,pahila vichar apan kayam deshacha kela ahe,pan rajyacha suddha karava tarach Marathi hi swantantra olakh rahil.
2019 madhye pahila ahe Kolhapur-Sangli la pur aala hota tevha par rajyatun kiti madat gheun train alya hotya!
Tech Kerala,Corona kalat U.P Bihar chya lokanna khayla aani train ticket kadhun dili hoti,pan paratfed hi kalali Kashi zhali.
Pan upayog jast hoil asa vatat nahi,
Karan apan fakht sagle jaati nusar matadan karto.
Pan change vyahla hava he nakki.
ओम शांति।वैचारिक भूमिकेस संगठनाचे पाठबल हवे।ते नसेल तर कठिन आहे।समाजवादी हिंदुत्व वादी किंवा कोंग्रेसी कुणीही असो।
परशुरामाने पृथ्वी नि:क्षस्त्रिय केली म्हणतात. आताची परिस्थिती माहीत नाही पण तपासावी. लागेल.
Enlghtinging!
वीर सावरकर लो.टिळकांचे वारस झाले असते,पण ते सशस्त्र कांतीचे प्रणेते झाले.
अरुणा ढेरे yanche दीड तास भाषण शिवाजी मंदिरात सावरकर mahakavi ya विषयावर झाले. Kuthe hi nahi tape recording. Tufan भाषण. त्यांना बोलावून ते bhashan karun घ्या. आपल्याला काहीही माहित नाही. फार वेगळे पैलू आहेत.
He is coming out of history. These peoples now coming at that stage that they are living in their own conceptual era.
Jatiywadat adakle aahe
महाराष्ट्र मध्ये जे होता आहे त्या साठी तुमच्या सारखे विकारवंत पण जबाबदार आहे सोई नुसार मत परिवर्तन होत तुमचं सर्व समावेशक सामाजिक सुधारणा का नाही करत फक्त एक बाजूने विचार करून बादल नाही होणार
🙏👌💅
राज्यात हिंदुत्व,देशात हिंदुत्व आणि जगात हिंदुत्व ही वामणाची तीन पावले
Cont no dhya
प्रमोद महाजन हे अलीकडच्या काळातील मराठी माणूस होते ज्यांच्या सभेला पर राज्यात देखील लाखो लोक जमायचे अशा अनेक सभा त्यांनी घेतल्या होत्या 1947 नन्तर किती मराठी लोकांनी अशा सभा गाजवल्या ?
Balasaheb thakre, Sharad Pawar, vasantdada Patil, Gopinath munde, vilasrao deshmukh hi navv aikli aahet ka?? 😂😂😂
मग प्रवीण महाजन ने प्रमोद ला गोळ्या का घातल्या ते सांग ना आणि भाषण म्हणशील तर वैचारिक काही नव्हते निव्वळ राज ठाकरे सारखा टाईम पास होता
Pramod Mahajan character? kahi divas ambajogai ya as I thite kahi lokashi Maharani vishyee vichara?
Nitin Gadkari??
Acharya atre balasaheb Thakre vilasrao Deshmukh raj thakrey😊
very indepth and incisive analysis of pre and post Independent Indian leadership of Maharashtra! RSS hatred for Gandhi Nehru so obvious since 1925
Ala kahi bolayach ahe
वैचारिक गोंधळ याचा उत्तम नमुना
उत्तर पेशवाई सुचते पण शहाजी महाराजांच्या आधी महाराष्ट्राची काय अवस्था होती? द ग गोडसे यांनी विस्ताराने लिहलय, मोगलाई त काय होते? इतिहासात असे अनेक कालखंड होते, ब्रिटिशांच्या काळात काय अवस्था होती? १९७५ च्या सुमारास भारतात काय होते? आणि मग सोवळेच का, इतर अनेक वस्त्रे येतील....
Tilak ani gandhi madhla farak mnje tilak swatala hierarchy madhe varche samjat hote gandhi sarvsamaveshak hote...
Lokmany kuthe gele
सोवळ कधीच सोडलय आणि ओवळ नेसायचं विसरलेय सगळेच नेते भोंगळे....
S A Dange, BT Randive, Bardhan, Barrister Nath Pai
Up bhihari vadhale aahet Maharashtra madhe naven pidi janam ghet aahet yithe mhanun Maharashtra cha UP bihar hoanar he nakki
Jatiywadi hote tilak
राजीनामा का दिला
विनायक पाचलग
he aaj chat shahari pidhi la mahit nai 😅😅😅
MH BJP mahayuti netrutwa Bramhanankade aahe...and congress Mahavikas aaghadi ch netrutwa marathyankade aahe...marathyani savadh vha BJP pasun
हां ..हां.... हां........
sadannad more pan ghati ani anchor suddha, arey ghatyanno, paschim maharashtra mhanje maharashtra navhe, saglyat jasta hunda bali, tamasha, ani vait pratha ya paschim maharashtra madhe aahe, saglyat jatiyawadi suddha ithun yetat....amha kokani lokanchi sanskruti vegli aahe, amhala avadta sovala, atleast baika jaalat nahi amhi,....
Jatiwad western Maharashtra madhe aahe, he me manya karto. Kokani lok khoop open minded aahet he hi me manya karto
Mumbai tumchi Ani bhadi ghasa marwadi lokanchi ....hich tumchi layki ahe
ghati netyanchya hindu virodhi bhumika mule maharashtra la kimmat nahi, ani ghati netyanni kokan, vidharbha,marathwada, ani khandesh mage thevla
vinayak ji tumchyakadun ashya bhadkau thumbnail chi apeksha nahi
सर,महाराष्ट्राची दिशा आरएसएस, हिंदू महासभा सनातन संस्था गोडसे तिलक बालासाहेब ठाकरे हिंदू धर्म हिंदुत्व शंखनाद रामराज्य तुष्टिकरण वर्णव्यवस्था मनुस्मृति हिंदुराष्ट्र...
लोकशाही नको ठोक शाही।
आरएसएस चा। दलाल। लोकशाही चा शत्रु।
मानवतेला कलाकित एसे वर्णव्यवस्था मनुस्मृति प्रिय समुदाय ह्याच महाराष्ट्र देत
आहे। पेशवाई प्रिय
संपूर्ण जातीयवादी, हिंदुत्व विरोधी विश्लेषण
Ambedkar la garaj peksha jasta kimmat detat loka. Yeodha kahi contribution nhavta tyacha. Ambedkarwad mhanje Naxalwad ajun kahi nahi
Veda Aahase. Jara Abhyas kar.
@@vilasnikam5322 तो मूर्ख असेल, वेडा नाही. तो येडा बनून पेढा खातोय.
मूर्ख आणि मूर्खच असे बोलु किंवा लिहू शकतो
@@vilasnikam5322 दुसरं म्हणजे हा मराठी भाषिक नसावा. मराठी लोकांनी जातपात बाजूला सारून मराठी म्हणून एकत्र येणं हे परप्रांतीयांना आवडणार नाही कारण त्यांना याचे परिणाम परप्रांतीयांसाठी प्रतिकूल ठरतील हे माहीत आहे.
आंबेडकरांचा अभ्यास केला तर त्यांचे कार्य कळेल..
नुसत ऐकीव माहितीवर बोलू नको
Kahi jan peshwai sampu de sampu de asa lihityat😂😂
More sir उत्तर पेशवाई बद्दल बोलत आहेत..
Sadhyachya context madhe te sarvarch party na lagu hota
Jatiyawadi lokkano.😅
Tumhala baramati chi kawiel.. secular cha piles.....ani communist cha rabies...zalay...😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 No medicine..😢😢😢
जो पर्यंत विचार /तत्व आचरणात येत नाही ...तो पर्यंत...हे सर्व विवेचन फोल आहे...!!! सरळ सरळ सांगानं राजकारण्यांनी ....हे सर्व...हायजँक केले आहे.Disliked.
भटमान्य टिळक महाराष्ट्राचा नेता कधीच नव्हता
Bhasha sudharavi,
Lokmanyana tlelya tabbolyache nete kahijan mhanat hote
बामण आडवा लागला तुमच्या आकाला म्हणून लय जळजळ होतेय बुडाची
Marathi madhe ghati vichar khoop, nahitar kokani lok khoop open minded aahet
@@millennialmind9507barobr ahe tumch 😂.... Mumbai tumchi ch ahe and marwadi gujrati lokanchi bhadi hi tumhi ch ghasta
@@pruthvirajchavan-patil380 mi marathich aahe, marwadi nahi 😅🤣 Self introspection asayala have
@@millennialmind9507 are vedya ..ghati Ani kokani donhi Marathi ch ahet na ...amcha pachhim Maharashtra smrudha ahe amhi marwadi lokanchi bhandi nhi ghasat 😂...te tumha kokani na ch jamata🤣
@@pruthvirajchavan-patil380 dude, me kolhapur cha aahe, goa ani kokan che lok aaplyala ghati mhantat 😅
BRAHMAN TANTRA DOES NON CONSTITUTIONAL POLITICS NON DEMOCRATIC POLITICS IS A WAY TO MAKE MASSES AS GULAM. JAGOO MULNIVASI.
संघाची ऍलर्जी दिसते डावी चळवळ समाजवादी कुठे आहेत
राष्ट्रीय समलैंगिक संघाचे पिठमागे जिथं तिथं हिंदू मुस्लिम आणतात.
😂😂😂😂
Bhamkap analysis - Baramati cha vakil AHE
चांगले आयकायला आणि समजायला सुद्धा लायकी लागते
एकांगी मुलाखत बुद्धिमत्तेचा आव आणलाय