हिंदूंवर अत्याचार होताना जग शांत का असतं? । Avinash Dharmadhikari । EP- 2/3 । Behind The Scenes

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 781

  • @vinayakmane9
    @vinayakmane9 3 หลายเดือนก่อน +134

    गंभीरपणे हा विषय सर्व हिंदूनी ऐकावा असा विषय आहे.

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z หลายเดือนก่อน

      BJP/RSS हिंदुओ की नहीं बल्की ब्राह्मनों की पार्टी है, हिंदु-हिंदु करके ब्राह्मण खुदको हिंदु के पिछे छुपा लेता है..ज्यादा से ज्यादा हिंदु-हिंदु का शोर मचाने से उन्हे बहुजनों (जीन्हे "हिंदु" नाम दिया है) को बेहकाने में मदत मिलती हे ताकी ब्राह्मण को अपने सभी मनसुबो में आसानी से कामयाबी मिलती रहे..इनकी दुसरी शातिर चाल मतलब ये मुस्लिमो का उपयोग केवल बहुजनों (हिंदु) को भडकाने में करके सत्ता और देश के संसाधनो पर अपना कायम कब्जा रखना चाहते है..जागों 97% बहुजनों (हिंदुओ) जागों

  • @Amitpatil-g8g
    @Amitpatil-g8g 3 หลายเดือนก่อน +160

    महाराष्ट्रातला सर्वात बुध्दिमान माणुस म्हणजे फक्त अविनाश धर्माधिकारी.... अत्यंत मुद्देसुद सत्य आणि महत्वाचे भाषण. 50 % लोकांना माहितच नाही हा कोण आहे. ज्या दिवशी समजेल तेंव्हा कळेल. ❤❤❤🎉

    • @ajitdesai-i1v
      @ajitdesai-i1v 3 หลายเดือนก่อน +2

      He is very intelligent but his coaching institute is joke😂

    • @ashutoshatre4569
      @ashutoshatre4569 3 หลายเดือนก่อน +2

      विषय कुठला चालू आहे. विषयाच्या संबंधित प्रतिक्रिया द्यावी.

    • @GovindKhot-jp2eu
      @GovindKhot-jp2eu 3 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤❤​@@ajitdesai-i1v

    • @pawanainfradevelopmentpvt.4635
      @pawanainfradevelopmentpvt.4635 3 หลายเดือนก่อน +4

      सर , आपलं भाषण म्हणजे एक बौद्धिक असतं , खूप आभारी आहोत

    • @sahiljoshi7337
      @sahiljoshi7337 3 หลายเดือนก่อน

      Good joke😂

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi4660 3 หลายเดือนก่อน +168

    जगातील ५७ मुस्लिम एकत्रित आवाज उठविला तर सर्वांना चालतं आणि हिंदू जर एकत्र येतात तेंव्हा जात-पात, हिंदू -मुस्लिम , संविधान - लोकशाही, या आधारावर विभक्त करण्याचे काम सुरू केले जाते तर हे स्पष्ट झाले आहे!

    • @dilipdalvi854
      @dilipdalvi854 3 หลายเดือนก่อน +9

      या साठी तो शप्या हिंदू च पुढे आहे.

    • @andycric
      @andycric 3 หลายเดือนก่อน +16

      हिंदू एकत्र आला तर देशात मजबूत सरकार येईल आणि त्यामुळे होणारा विकास आणि प्रबळ सेना ते जगातल्या अनेक महासत्ता देशांसाठी धोकादायक आहे म्हणून तो त्रास

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 2 หลายเดือนก่อน

      Correct ahe.

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z หลายเดือนก่อน

      BJP/RSS हिंदुओ की नहीं बल्की ब्राह्मनों की पार्टी है, हिंदु-हिंदु करके ब्राह्मण खुदको हिंदु के पिछे छुपा लेता है..ज्यादा से ज्यादा हिंदु-हिंदु का शोर मचाने से उन्हे बहुजनों (जीन्हे "हिंदु" नाम दिया है) को बेहकाने में मदत मिलती हे ताकी ब्राह्मण को अपने सभी मनसुबो में आसानी से कामयाबी मिलती रहे..इनकी दुसरी शातिर चाल मतलब ये मुस्लिमो का उपयोग केवल बहुजनों (हिंदु) को भडकाने में करके सत्ता और देश के संसाधनो पर अपना कायम कब्जा रखना चाहते है..जागों 97% बहुजनों (हिंदुओ) जागों

    • @babannandavadekar5934
      @babannandavadekar5934 หลายเดือนก่อน

      देशाचे विभाजन करा हिंदू , बौद्ध, मुस्लिम, ख्रिस्ती शिख, इत्यादी

  • @shrirangdeodhar7298
    @shrirangdeodhar7298 3 หลายเดือนก่อน +187

    मी हिंदू आहे असे म्हंटले तर मी फुटीरतावादी आणि मी मुसलमान आहे असे म्हंटले तर तो माझा अधिकार

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 หลายเดือนก่อน +1

      वर्ष १९४७ पाकिस्तान बांगलादेश हरामखोरी करून बळकावून घेतला आहे आता भारतात एक इंच जमीन जायदाद चा अधिकार नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही 😂
      मस्जिद मदरसा मजार मुक्त भारत झाला पाहिजे

    • @ashoklele8015
      @ashoklele8015 3 หลายเดือนก่อน +2

      हे aviñash सरांचे मत मुलाखत घेणार्याच्या डोक्यात शिरते का?

    • @JumleshwarModi
      @JumleshwarModi 3 หลายเดือนก่อน

      अजून पर्यंत गु खायचं चालुंच आहे का...
      🤣🤣🤣🤣🤣

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z หลายเดือนก่อน

      BJP/RSS हिंदुओ की नहीं बल्की ब्राह्मनों की पार्टी है, हिंदु-हिंदु करके ब्राह्मण खुदको हिंदु के पिछे छुपा लेता है..ज्यादा से ज्यादा हिंदु-हिंदु का शोर मचाने से उन्हे बहुजनों (जीन्हे "हिंदु" नाम दिया है) को बेहकाने में मदत मिलती हे ताकी ब्राह्मण को अपने सभी मनसुबो में आसानी से कामयाबी मिलती रहे..इनकी दुसरी शातिर चाल मतलब ये मुस्लिमो का उपयोग केवल बहुजनों (हिंदु) को भडकाने में करके सत्ता और देश के संसाधनो पर अपना कायम कब्जा रखना चाहते है..जागों 97% बहुजनों (हिंदुओ) जागों

  • @anilsawarkar5737
    @anilsawarkar5737 3 หลายเดือนก่อน +129

    सर प्लीज असेच नेहमी बोलत रहा. आपल्या शब्दात खूप वजन आहे व लोकांचे खासकरून हिंदूंचे प्रबोधन करायची आपल्या शब्दात ताकत आहे.
    डॉ अनिल सावरकर संगमेश्वर रत्नागिरी

    • @SD-wx8fn
      @SD-wx8fn 3 หลายเดือนก่อน

      Sir असेच नेहमी बोलत रहा आणि समजमध्ये दुफळी majava म्हणजे देशाचा आणखी सत्यानाश होईल...

    • @sanjeevkhopkar4940
      @sanjeevkhopkar4940 3 หลายเดือนก่อน

      ​@धर्माधिकाऱ्यांच्या बोलण्याने समाजात दुफळी कशा काय होते? समाज प्रबोधन करणे म्हणजे दुफळी करणे काय ? SD-wx8fn

    • @andycric
      @andycric 2 หลายเดือนก่อน

      ​@@SD-wx8fn बुल्ल्याची दुफळी!! जिथे लांडापंथ असतो तिथे समाज विभागलेलाच राहणार गलिच्छ कुराण त्याला कारणीभूत आहे आणि हे असच चालू राहील जोपर्यंत भारतीय लोक लांड्यांच्या नबिला सुजवत नाहीत

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z หลายเดือนก่อน

      BJP/RSS हिंदुओ की नहीं बल्की ब्राह्मनों की पार्टी है, हिंदु-हिंदु करके ब्राह्मण खुदको हिंदु के पिछे छुपा लेता है..ज्यादा से ज्यादा हिंदु-हिंदु का शोर मचाने से उन्हे बहुजनों (जीन्हे "हिंदु" नाम दिया है) को बेहकाने में मदत मिलती हे ताकी ब्राह्मण को अपने सभी मनसुबो में आसानी से कामयाबी मिलती रहे..इनकी दुसरी शातिर चाल मतलब ये मुस्लिमो का उपयोग केवल बहुजनों (हिंदु) को भडकाने में करके सत्ता और देश के संसाधनो पर अपना कायम कब्जा रखना चाहते है..जागों 97% बहुजनों (हिंदुओ) जागों

  • @GAWMEO
    @GAWMEO 3 หลายเดือนก่อน +222

    सडेतोड विश्लेषण 👏
    जमात-ए-पुरोगामी मुळे हिंदूंचे भयंकर नुकसान झाले आहे.

    • @rushiraul4084
      @rushiraul4084 3 หลายเดือนก่อน +4

      Kattar hinduni kaslaa faaydaa karun dilaa?

    • @rahuldhanavade2878
      @rahuldhanavade2878 3 หลายเดือนก่อน +20

      ​@@rushiraul4084कमीत कमी दुसऱ्यांच्या बायका तरी नाही नागवल्या.......

    • @shripadpuntambekar4834
      @shripadpuntambekar4834 3 หลายเดือนก่อน +19

      ​@@rushiraul4084 कट्टर हिंदुत्व म्हणजे काय? हिंदू हा कधीच कट्टर नव्हता. म्हणूनच जगातली पहिली मशीद ही भारतात बांधली आहे, जगातली बरका. इराण च्या पारशी लोकांना भारतात हिंदूंनी सामावून घेतल त्या लोकांना कट्टर कसे म्हणता.
      गरज आहे ती स्वाभिमानाची कट्टरता नव्हे.

    • @AS-fr2xt
      @AS-fr2xt 3 หลายเดือนก่อน +3

      काय नुकसान झाले सांगावे

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 3 หลายเดือนก่อน +3

      आपल्या पराभवाच खापर तुसर्यावर कशाला फोडता! अन्याय करणार्या एव्हढा, अन्यान सहन करणिरा सुध्दा जबाबदार असतो.

  • @ChandrasekharUmardand
    @ChandrasekharUmardand 3 หลายเดือนก่อน +37

    अतिशय सुंदर, सत्य, अभ्यासत्मक आणि सडेतोड विश्लेषण,,सर्व भारतीयांनी याचा गंभीरपणे विचार करून त्याप्रमाणे आचरण करणे गरजेचे आहे,,आता राज्य सरकार निवडीच्या वेळी संधी आहे,,दिशाभूल करून व खोटे नरेतिव पसरून सरकार परिवर्तन करणाऱ्यापासून सावध राहून योग्य निवड करणे गरजेचे आहे

  • @jidnyasu2024
    @jidnyasu2024 3 หลายเดือนก่อน +52

    धन्यवाद अविनाश सर, अतिशय मुद्देसूद मांडणी 🙏

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 3 หลายเดือนก่อน +2

      हे पुर्वीपासून हिंदू ना त्रास देण्यात सर्वात पुढे होते. थोडा अभ्यास करा.

    • @Hrushikesh_T
      @Hrushikesh_T 3 หลายเดือนก่อน +1

      @@babasahebgund413 tu amchya dharmavavar bolu nko jatiyavadi. tu veglya dharmat aahes naa..tasach raha

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 3 หลายเดือนก่อน +1

      @@Hrushikesh_T तु पण आमच्या धर्मावर बोलुन नको.

  • @sunildukare7090
    @sunildukare7090 3 หลายเดือนก่อน +35

    वा हा माणूस खरोखर देशाला योग्य दिशा देवू शकतो. सॅल्यूट सरजी!

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z หลายเดือนก่อน

      BJP/RSS हिंदुओ की नहीं बल्की ब्राह्मनों की पार्टी है, हिंदु-हिंदु करके ब्राह्मण खुदको हिंदु के पिछे छुपा लेता है..ज्यादा से ज्यादा हिंदु-हिंदु का शोर मचाने से उन्हे बहुजनों (जीन्हे "हिंदु" नाम दिया है) को बेहकाने में मदत मिलती हे ताकी ब्राह्मण को अपने सभी मनसुबो में आसानी से कामयाबी मिलती रहे..इनकी दुसरी शातिर चाल मतलब ये मुस्लिमो का उपयोग केवल बहुजनों (हिंदु) को भडकाने में करके सत्ता और देश के संसाधनो पर अपना कायम कब्जा रखना चाहते है..जागों 97% बहुजनों (हिंदुओ) जागों

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 3 หลายเดือนก่อน +19

    काँग्रेसी पाचलगांच्या प्रश्नाला मस्त उत्तर दिलंय धर्माधिकारी साहेबांनी.

  • @drsantoshshinde5890
    @drsantoshshinde5890 3 หลายเดือนก่อน +47

    ह्या जागतिक दहशतवादाचे मूळ हे आकाशातून आलेल्या पुस्तकात आहे.

    • @शक्तिश्री
      @शक्तिश्री 3 หลายเดือนก่อน +1

      😅😊

    • @sakharamtukaram5932
      @sakharamtukaram5932 3 หลายเดือนก่อน +3

      He पुस्तक कोणी अशिक्षित माणसांनी लिहिलेले आहे, त्यावर चांगिजखानची दृष्टी आहे.

  • @DrSakharamGawhane
    @DrSakharamGawhane 3 หลายเดือนก่อน +68

    हिंदू कट्टर होणे अत्यंत गरजेचे आहे.

    • @SanjayVank
      @SanjayVank 3 หลายเดือนก่อน

      khan lokanche bollywood picture baghata ka?

    • @madhusudansalkar2309
      @madhusudansalkar2309 3 หลายเดือนก่อน +7

      आम्ही शपथ घेतली आहे.
      मी माझे कुटूंब मोठे करनार ,,,,
      पाच ,पांच मुले जन्माला घालणार,,,,,

  • @drsantoshshinde5890
    @drsantoshshinde5890 3 หลายเดือนก่อน +31

    मध्ययुगीन स्पेनप्रमाणे पुन्हा घरवापसीचा प्रवास भारताने केला पाहिजे.

    • @andycric
      @andycric 2 หลายเดือนก่อน

      बरोबर 60% जनता पुन्हा मुस्लीम धर्मातून माणसात आणलेली

  • @rushikesh6432
    @rushikesh6432 3 หลายเดือนก่อน +6

    अत्यंत उत्कृष्ट आणि अभ्यासपूर्ण प्रबोधन, धन्यवाद थिंक बँक..
    १४० कोटी पैकी आपण १०० कोटी आहोत हा आकडा जरी दिसायला मोठा वाटत असला तरी त्या शंभरातले माझ्या जातीचे किती आणि बाकीचे किती ही वस्तुस्थिती फार चिंताजनक आहे आणि त्यामुळेच आपण आज याचे गंभीर परिणाम भोगत आहोत, हिंदू म्हणून जर आपण एकवाटलो तर उद्या आपल्यावर येणारे संकट हे कोणतेही गृहयद्ध आणि शक्तिप्रयोगाशिवाय आपण जिंकू शकतो..

  • @chitramarathe7619
    @chitramarathe7619 3 หลายเดือนก่อน +6

    हा कट्टर पणा नव्हे...... स्वधर्माचा अभिमान आणि प्रेम....... किंबहुना असं म्हणा.... हिंदू जागा होतो आहे....
    धर्म रक्षणासाठी.....जे आता अत्यंत आवश्यक आहे

  • @anandr2470
    @anandr2470 3 หลายเดือนก่อน +204

    हिंदू का शांत बसतात हा प्रश्न आहे. सरकार कालबाह्य धार्मिक शिक्षण देण्यास का परवानगी देते?

    • @MaheshPathak-pn4kw
      @MaheshPathak-pn4kw 3 หลายเดือนก่อน

      तुझे डोके काल बाह्य बहुतेक.

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 3 หลายเดือนก่อน +20

      Savidhanane hinduna apang banvile

    • @themarathadialoguemarath-wo2pj
      @themarathadialoguemarath-wo2pj 3 หลายเดือนก่อน +13

      बरोबर आहे अपल्ला सविधान लोकतंत्र सेकुलरिज्म अपल्ला अपंग बनविले आहे आपन सुधा हिंदू धर्म लोकनि शस्त्र व शास्त्र दोनीही वपिराली पाहिजे शास्त्र भागवत गीता आपली शस्त्र आहे भागवत गीता आपल्या ला अधर्मी ना मारा व धर्मों ची रक्षा करने साथी शस्त्र उठा साथी आपल्या ला संगते यदा यदा ही धर्मस्य ग्लानि भवति भरतम

    • @sunilthorat7930
      @sunilthorat7930 3 หลายเดือนก่อน +11

      हिंदूंमध्ये एकता कुठे आहे जे शिक्षित आहे ते अलिप्त राहतात बाकी सेक्युलर आहेत जे एकाकी लढा देतात त्यांना भर रस्त्यात मारले जाते पुढे खूपच कठीण आहे आपले

    • @ashutoshatre4569
      @ashutoshatre4569 3 หลายเดือนก่อน +10

      ​@@sunilthorat7930असं म्हणून थोडी चालत? लढण्या शिवाय पर्याय नाही. बचावात्मक लढण्यापेक्षा आता आक्रमकपणे लढणे आवश्यक आहे.

  • @sandeeppaunikar
    @sandeeppaunikar 3 หลายเดือนก่อน +4

    Amongst all social media podcasts Avinash sir's analysis is unparalleled. सत्य हे लोकांच्या मनात रुजवायच असेल तर ते तितक्याच ताकदीच्या व्यक्तीमत्वाकडून पोहचविल्या गेले पाहिजे. अविनाश सर हे त्यापैकी एक आहे.

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 3 หลายเดือนก่อน +85

    हिंदूंना अनेक जातींमध्ये वाटून त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणारे आता मताची किंमत कळल्याने हिंदू हिंदू करत आहे.

    • @parvezmujahid6806
      @parvezmujahid6806 3 หลายเดือนก่อน +1

      Hindu aahe koni ???? Yeh nav muslim cha dilila aage , tumhe kon aahe Kaye smjat nhi , bhramin , veshya. shastra shudra

    • @ashutoshkulkarni551
      @ashutoshkulkarni551 3 หลายเดือนก่อน +3

      मंजे काय म्हनायचे तुला भावा? कुनी अन्याय केला? खुल्या दिलान बोल की. आडून घाबरून खोट बोलतात.

    • @india3572
      @india3572 3 หลายเดือนก่อน

      Sindhu warun hindu naav padla😂ani sanatan dharma asa naav ahe😂 baki lande loka popat momo ni Ayesha cha rape ka kela hota dallah chya permission ne te bgh😂​@@parvezmujahid6806

    • @ajitbirnale1971
      @ajitbirnale1971 3 หลายเดือนก่อน

      मतांपुरते हिंदू, सत्तेत आले की ब्राह्मण

    • @Hrushikesh_T
      @Hrushikesh_T 3 หลายเดือนก่อน +5

      @@parvezmujahid6806 muslim mdhe 77 jati aahet...jara mahiti ghe swa dharmachi

  • @deepaksamrat4587
    @deepaksamrat4587 3 หลายเดือนก่อน +13

    अविनाश सर आपण खरोखरच हिन्दुचा इतिहास व्यवस्थित सागितला धन्यवाद

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z หลายเดือนก่อน

      BJP/RSS हिंदुओ की नहीं बल्की ब्राह्मनों की पार्टी है, हिंदु-हिंदु करके ब्राह्मण खुदको हिंदु के पिछे छुपा लेता है..ज्यादा से ज्यादा हिंदु-हिंदु का शोर मचाने से उन्हे बहुजनों (जीन्हे "हिंदु" नाम दिया है) को बेहकाने में मदत मिलती हे ताकी ब्राह्मण को अपने सभी मनसुबो में आसानी से कामयाबी मिलती रहे..इनकी दुसरी शातिर चाल मतलब ये मुस्लिमो का उपयोग केवल बहुजनों (हिंदु) को भडकाने में करके सत्ता और देश के संसाधनो पर अपना कायम कब्जा रखना चाहते है..जागों 97% बहुजनों (हिंदुओ) जागों

  • @ankitgawande8269
    @ankitgawande8269 3 หลายเดือนก่อน +70

    हिंदूंना स्वतः साठी स्वतःच उभे राहावे

    • @ashwinipingle8832
      @ashwinipingle8832 3 หลายเดือนก่อน +2

      आज कळलं का?

    • @Ashish-mo3qx
      @Ashish-mo3qx 3 หลายเดือนก่อน

      😂 वाह आम्हाला माहीतच नव्हतं
      बर झालं सांगितलं

    • @rahuldhanavade2878
      @rahuldhanavade2878 3 หลายเดือนก่อน +5

      ​@@Ashish-mo3qxमाहीत आहे की नाही हे जाऊदे... पुरोगामी फालतू लोकांची पण एकं तूचीयागिरी आहे.... स्वतः आता विरोध करतात आणि उद्या पुन्हा विचारणार -*तुम्ही होतात ना मग का नाही केलं...*

    • @Ashish-mo3qx
      @Ashish-mo3qx 3 หลายเดือนก่อน

      @@rahuldhanavade2878 जरंगे ला आत्ताच काय जोर आला काय माहित , लोकसभेच्या जागा कमी झाल्या , मोदी कमजोर पडले , त्यामुळं मुसलमानांचा मनोबल वाढलं

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 3 หลายเดือนก่อน +5

      दीन दलित, आदिवासी,गोरं गरिब यांना मंदिर प्रवेश कोणी नाकारला, तुकाराम महाराजांचा गाथा पाण्यात बुडणारे कोण, सतीची प्रथा आणि ती प्रथा बंद करणारे राजाराम मोहन रॉय यांना कोणी विरोध केला. अशा घटना पाहता हिंदू धर्मात लोकांचा खूप छळ झाला हे दिसून येते.

  • @Mh23Onlymrathwada
    @Mh23Onlymrathwada 12 วันที่ผ่านมา

    सर माझे डोळे उघडले सत्य व विषारी विचार सरणी ची तुम्ही जे योग्य शब्दात मांडणी केली धन्यवाद

  • @bhaskarpatil4830
    @bhaskarpatil4830 3 หลายเดือนก่อน +5

    एकदम बरोबर साहेब.समाजात पुरोगामी या औषधांचा डोस अतिच दिला जात आहे.अल्पसंख्यांकाचे अति लाड सुद्धा हिंदुंना आवडत नाही.तरीही येणाऱ्या संकटाकडे हिंदू लक्षच देत नाही.अफगाणीस्थान ,पाकिस्तान व बांगलादेशातील परिस्थिती भारतातील हिंदुंनी लक्षात घ्यावी.

    • @ramchandraghorpade5969
      @ramchandraghorpade5969 3 หลายเดือนก่อน

      हिंदू मूर्ख जास्त आहेत,नीच ,मुस्लिम धारजिने काँग्रेस ला मतदान करतात, घरबेधे जास्त आहेत,हिंदूच ,मुस्लिम देश होण्यासाठी आतुर दीसतात.

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 3 หลายเดือนก่อน +69

    आपल्या राज्यातील मविआच्या एकाही नेत्याने बंगाल मधील हिंदू हत्यांच्या बद्दल अवाक्षरही काढले नाही.

    • @NilkanthBAL
      @NilkanthBAL 3 หลายเดือนก่อน +11

      म वि आ मधले नेते बोलतील कसे त्यांचा नेता बारामती काका जाती पातीचे राजकरण करुन जगतोय

    • @sunilthorat7930
      @sunilthorat7930 3 หลายเดือนก่อน +10

      शिवसेना कडून अपेक्षा होती पण ते भलतेच सेक्युलर झालेत

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 หลายเดือนก่อน +3

      आणि समजा अवाक्षर चां आवाज मागील बुडा तुन सोडले असते तर काय फरक पडणार आहे 😅

    • @examtime8326
      @examtime8326 3 หลายเดือนก่อน

      ​@@sunilthorat7930मुस्लिम पेक्षा मराठी माणसांवर गुजराती जास्त आत्ताचार करतात

    • @Yadavji65678
      @Yadavji65678 3 หลายเดือนก่อน +1

      त्यांनी अवाक्षर काढले तरी फरक पडत नाही, पण ज्यांच्या हातात त्या हिंदूंना आत घ्यायची धमक आहे त्या विश्र्वगुरूना सुद्धा काही ज्ञान पाका

  • @satishkulkarni5085
    @satishkulkarni5085 3 หลายเดือนก่อน +12

    अविनाश साहेब हे पाचलग तुमची मुलाखत घेतात‌ हेच आश्चर्य वाटले कारण हा कायम डाव्या विचारसरणीच्या विश्लेषकाना हिंदुत्व सावरकर विरोधी विचारांचे पत्रकार संपादक यांना बोलावून कायम मुलाखती घेऊन जाणूनबुजून हिंदुंना डिवचतो त्यामुळे तुमच्यासारखे तुम्हाला काय सांगायचे

    • @Bharatyodhha
      @Bharatyodhha 3 หลายเดือนก่อน

      डावे चॅप्टर आहेत बॅलन्स करण्यासाठी कधीतरी एखादा हिंदूत्ववादी बोलवतात कारण मग नंतर पूर्णवेळ हिंदूविरोधी अजेंड्यावर कामकरता येते. जस हिंदूव्देष्ट्या ABP माझा ने अलिकडे निलेश ओक ह्यांना माझा कट्ट्यावर बोलवून महाभारतावर एक कार्यक्रम घेतला.

  • @drsantoshshinde5890
    @drsantoshshinde5890 3 หลายเดือนก่อน +28

    हे ऐकून रक्त उसळते पण काय करावे ते कळत नाही. देवा, पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना अवतार घेऊन पाठव.

    • @ajitmohite2762
      @ajitmohite2762 3 หลายเดือนก่อน +3

      भाजपाला मत दे😊

    • @drsantoshshinde5890
      @drsantoshshinde5890 3 หลายเดือนก่อน

      @@ajitmohite2762 भाजपाचे नेतृत्व बुळबुळीत असे वरण भात व साजूक तूप किंवा फाफडा, ढोकळा जिलेबी खाणाऱ्यांचे असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे आक्रमक व धुरंधर अशी हिंदुत्ववादी भूमिका घेण्यात कमी पडतात.

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 3 หลายเดือนก่อน

      आज पासून हिंदू लोकांना जात विचारणे बंद करा... आंतरजातीय हिंदू विवाहांना प्रोत्साहन द्या... तर आणि तरच ही जातींमधील भिंत मिटेल आणि सर्व हिंदू पुढच्या दोन पिढ्यानंतर "जात" हा शब्द विसरून जातील...

    • @india3572
      @india3572 หลายเดือนก่อน

      ​@@ajitmohite2762madarsa chya teacher che payment vadhvaycha ka😂

  • @sanjeevkhopkar4940
    @sanjeevkhopkar4940 3 หลายเดือนก่อน +4

    अत्यंत वस्तुनिष्ठ आणि अभ्यासपूर्ण विवेचन!

    • @Aparajito2000
      @Aparajito2000 3 หลายเดือนก่อน

      वस्तुनिष्ठ😂😂

  • @Shashikant-ray
    @Shashikant-ray 3 หลายเดือนก่อน +15

    भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा यांचा आदर व्हावा, गुरूकुल शिक्षण पध्दती चालू झाली पाहिजे ,हिंदु जिवन 7:02 पध्दती अंगीकृत केली पाहिजे तरच देशा 9:25 ला सर्वबाजुने सुख..समाधान लाभेल. 9:07

    • @ashutoshkulkarni551
      @ashutoshkulkarni551 3 หลายเดือนก่อน

      बरोबर. मुस्लिम आक्रमक यायच्या आधी देशात शांती, सुबत्ता आणि प्रगती होत होती.

  • @dgovindpathak
    @dgovindpathak 3 หลายเดือนก่อน +14

    प्रगल्भता हा ज्यांच्या विधानांचा पायाच आहे, अशा आभ्यासु व विचारवंतांमधे ज्यांची गणना होते, त्यांवर काय ट्टिपणी करणार? सरांच वाक्य न वाक्य हे जेंव्हा श्रवणी पडत, तेंव्हा अंतर-बाह्य ढवळून काढत.
    धन्यवाद व अधिकाधिक बौध्दिकांच्या प्रतिक्षेत, नमस्कार 🙏

  • @shrikulkarni6876
    @shrikulkarni6876 3 หลายเดือนก่อน +38

    हिंदूनी जाती पातीच्याव राजकरणातून बाहेर येऊन एकसंध राहणे आवश्यक आहे तर आणि तरच उरेल.

    • @NilkanthBAL
      @NilkanthBAL 3 หลายเดือนก่อน +3

      100%सत्य

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 3 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर ❤

    • @JD-yu3jl
      @JD-yu3jl 3 หลายเดือนก่อน

      महाराष्ट्रात तरी ते शक्य नाही जो पर्यंत एक नेता आहे तोपर्यंत

    • @andycric
      @andycric 2 หลายเดือนก่อน

      ​@@JD-yu3jl किती दिवस टिकेल तो 80 वर्षाचा झालाय आणखी आठ दहा वर्ष त्याची पिलावळ सत्तेत नाही आली तर जाईन लवकर मी तर म्हणतो सत्ताधारी पक्षाने त्याचे सगळे कांड बाहेर काढून तुरुंगात रेटला पाहिजे त्याला

  • @milindkulkarni8685
    @milindkulkarni8685 3 หลายเดือนก่อน +9

    Yalach mhntat parkhad vichaar, thanks to Avinash जी

  • @pravinn2104
    @pravinn2104 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर सत्य हिंदू समोर आणल्या बद्दल.

  • @rahulkeskar1707
    @rahulkeskar1707 3 หลายเดือนก่อน +5

    Great व्यक्ती. आणि Best मुलाकात ❤

  • @malharithorat9682
    @malharithorat9682 3 หลายเดือนก่อน +41

    इथून पुढं किमान दहा वर्ष देशाचं नेतृत्व मोदी, शहा, डोवल आणि एस जयशंकर यांच्याकडे पाहिजे. देशातली सिस्टीम सुतासारखी सरळ होईल.

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 3 หลายเดือนก่อน +6

      मागील १० वर्षात काय झाले?

    • @dinesh675
      @dinesh675 3 หลายเดือนก่อน +3

      ​@@SQ1RQ2ZQहे पुरोगम्यांच् लॉजिक, ६० वर्षांचा हिशोब कोन देणार

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 3 หลายเดือนก่อน +4

      @@dinesh675 बापाला विचार काय केलं ते...

    • @dinesh675
      @dinesh675 3 หลายเดือนก่อน

      @@SQ1RQ2ZQ म्हनजे तुझ्या बापाने काहीच केल नाहि आणि विचरतोस १० वर्षात काय झाल, क्या बनेगा रे तु फुरोगामी 🫨

    • @geetanjaligarud9579
      @geetanjaligarud9579 3 หลายเดือนก่อน +1

      Andhabhakt

  • @swarooopraparti7304
    @swarooopraparti7304 3 หลายเดือนก่อน +1

    भारतातल्या सर्व हिंदू नी एक व्हावं जात, भाषा, प्रदेश विसरून. नाहीतर भविष्य अवघड फार फार अवघड असेल. समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती ह्या बद्दल बोलते हे बघून छान वाटल.

  • @aniketkhambayatkar5314
    @aniketkhambayatkar5314 3 หลายเดือนก่อน +5

    भारताच्या शेजारील राष्ट्रांत घडत असलेल्या घटनांवरून सर्व हिंदू लोकांना माझी नम्र विनंती आहे, आज पासून हिंदू लोकांना जात विचारणे थांबवा. ह्या जगात एकूण जवळ पास 195 देश आहेत... मुस्लिम बहुसंख्य 44 देश आहेत तर ख्रिस्ती बहुसंख्य जवळ जवळ 148... परंतू हिंदू बहूसंख्य फक्त 2 एक भारत आणि दुसरे नेपाळ... त्यामूळे जातीपातीच्या राजकारणापलीकडे जाऊन हिंदू म्हणुन आधी एकजूट व्हा... फक्त भारतातच हिंदू सुरक्षित आहेत... बाकी जगात कुठल्याही देशात हिंदू सुरक्षित नाहीत त्यामूळे धर्मनिरपेक्षतेचा फुकटचा आव आणू नका, दुसऱ्या धर्माचा आदर नक्की करा परंतू स्वतः च्या हिंदू धर्माचा अनादर होईल असे कृत्य कधीही करू नका नाहीतर भारताचा बांगलादेश किंवा पाकिस्तान बनायला काही वेळ लागणार नाही...

  • @maheshkapse2535
    @maheshkapse2535 3 หลายเดือนก่อน +2

    सर आपण जे बोललात खरंच खूपच सुंदर आणि अभ्यासपूर्ण आहे साहेब हिंदू जागरूक नाहीये कितीही प्रयत्न केला तरी हिंदू जागा होत नाही. हिंदू भविष्याचा ओघ घ्यायला तयार नाहीये

  • @ravindragosavi822
    @ravindragosavi822 2 หลายเดือนก่อน

    ॐ नमः शिवाय जय श्री राम जय गौमाता जय शिवराय मि भगवाधारी जय हो सत्य सनातन हिंदू धर्म कि भारत राष्ट्र जग माझ्या सनातनी हिंदू बांधवांनी एकत्र आले पाहिजे

  • @uljadhwarjadhwar145
    @uljadhwarjadhwar145 3 หลายเดือนก่อน +13

    परखड विचार

  • @udaykulkarni8261
    @udaykulkarni8261 3 หลายเดือนก่อน +1

    आदरणीय अविनाश धर्माधिकारी यांना राज्य सभेत खासदार म्हणून घ्यायला हवे. ते डावे लिंब्राडू आणि स्युडो सेक्युलर यांचा तर्कशुद्ध मांडणी करून पाडाव करतील. ते परराष्ट्र मंत्री म्हणून देखील खूप चांगली कामगिरी करतील.

  • @eknathshelar5113
    @eknathshelar5113 3 หลายเดือนก่อน +31

    इतिहास जर बघितला, एक जाणवत की हिंदू हा कधीच स्वतः धर्मा प्रती जागरूक नाही. हा नेहमी तत्कालीन स्वतः फायदा बघतो आणि दुसऱ्यांना पाठींबा देतो

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 หลายเดือนก่อน +1

      खरं आहे,,,,
      कोणत्या ही पीर बाबा दर्गा मजार चा भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही 😂

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z หลายเดือนก่อน

      BJP/RSS हिंदुओ की नहीं बल्की ब्राह्मनों की पार्टी है, हिंदु-हिंदु करके ब्राह्मण खुदको हिंदु के पिछे छुपा लेता है..ज्यादा से ज्यादा हिंदु-हिंदु का शोर मचाने से उन्हे बहुजनों (जीन्हे "हिंदु" नाम दिया है) को बेहकाने में मदत मिलती हे ताकी ब्राह्मण को अपने सभी मनसुबो में आसानी से कामयाबी मिलती रहे..इनकी दुसरी शातिर चाल मतलब ये मुस्लिमो का उपयोग केवल बहुजनों (हिंदु) को भडकाने में करके सत्ता और देश के संसाधनो पर अपना कायम कब्जा रखना चाहते है..जागों 97% बहुजनों (हिंदुओ) जागों

  • @vasantmore935
    @vasantmore935 3 หลายเดือนก่อน +3

    माधव गोडबोले सरांचे फाळणी वरील पुस्तक वाचणिय.

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 3 หลายเดือนก่อน +4

    इतकं शांत पणे धर्माधिकारी साहेब कसे बोलू शकतात मात्र आतून ते धुमसतायत हे कळते.आणि इतकं शांत पणे कि पाचलग साहेब मधे मधे बोलून विषयांतरही होऊ देत नाहीत,त्यांचे आभारच मानले पाहिजेत च

  • @ANONYMOUS______
    @ANONYMOUS______ 3 หลายเดือนก่อน +20

    हिंदू - हिंदू नाही आहे तो जरांगे पाटील/शरद पवार/आंबेडकर/बाकीचे आहे ! सर्व समजचा विचार कोणी करत नाही! बहुजन हिताय, बहुजन सुखाय नावापुरता आहे.

  • @vijaynikam6851
    @vijaynikam6851 3 หลายเดือนก่อน +3

    जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र

  • @shrikantdeshpande7202
    @shrikantdeshpande7202 3 หลายเดือนก่อน +5

    आपलेच तथाकथित पुरोगामी सुशिक्षित हिंदुंचे वैरी होतात.
    आता काळ बदलत आहे... आता पराभूत होणे नाही

  • @abhijeetswami1270
    @abhijeetswami1270 3 หลายเดือนก่อน +31

    सध्याच्या परिस्थितीचे अगदी वस्तुनिष्ठ विश्लेषण

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z หลายเดือนก่อน

      BJP/RSS हिंदुओ की नहीं बल्की ब्राह्मनों की पार्टी है, हिंदु-हिंदु करके ब्राह्मण खुदको हिंदु के पिछे छुपा लेता है..ज्यादा से ज्यादा हिंदु-हिंदु का शोर मचाने से उन्हे बहुजनों (जीन्हे "हिंदु" नाम दिया है) को बेहकाने में मदत मिलती हे ताकी ब्राह्मण को अपने सभी मनसुबो में आसानी से कामयाबी मिलती रहे..इनकी दुसरी शातिर चाल मतलब ये मुस्लिमो का उपयोग केवल बहुजनों (हिंदु) को भडकाने में करके सत्ता और देश के संसाधनो पर अपना कायम कब्जा रखना चाहते है..जागों 97% बहुजनों (हिंदुओ) जागों.

  • @visalabhay
    @visalabhay 3 หลายเดือนก่อน +29

    जशास तसे उत्तर देत राहिले पाहिजे

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z หลายเดือนก่อน

      BJP/RSS हिंदुओ की नहीं बल्की ब्राह्मनों की पार्टी है, हिंदु-हिंदु करके ब्राह्मण खुदको हिंदु के पिछे छुपा लेता है..ज्यादा से ज्यादा हिंदु-हिंदु का शोर मचाने से उन्हे बहुजनों (जीन्हे "हिंदु" नाम दिया है) को बेहकाने में मदत मिलती हे ताकी ब्राह्मण को अपने सभी मनसुबो में आसानी से कामयाबी मिलती रहे..इनकी दुसरी शातिर चाल मतलब ये मुस्लिमो का उपयोग केवल बहुजनों (हिंदु) को भडकाने में करके सत्ता और देश के संसाधनो पर अपना कायम कब्जा रखना चाहते है..जागों 97% बहुजनों (हिंदुओ) जागों

  • @prakashgurav92
    @prakashgurav92 3 หลายเดือนก่อน +9

    ज्या हिंदू देवांच्या हाती शस्त्र आहेत त्या
    हिंदूंना पूळछट कुणी बनवले लढने हा
    गुणधर्म हिंदू मधे होता पुन्हा हाती शस्त्र
    घेतले तरच हिंदू राहिल

    • @drsantoshshinde5890
      @drsantoshshinde5890 3 หลายเดือนก่อน

      त्या साबरमतीच्या हि.....ड्याने.....

    • @sharadsutar9692
      @sharadsutar9692 3 หลายเดือนก่อน +1

      गांधीबाबाने अहिंसावादी शिकवला.

  • @tusharshinde1785
    @tusharshinde1785 3 หลายเดือนก่อน +2

    कधी पर्यंत टाळणार.
    आज च मरण उद्या वर फक्त

  • @artisohoni5349
    @artisohoni5349 3 หลายเดือนก่อน

    खूपच माहितीपूर्ण

  • @akshaypatil3280
    @akshaypatil3280 3 หลายเดือนก่อน

    Avinash Dharmadhikari from Kolhapur former IAS . He is one of the greatest intelligent person in Maharashtra.

  • @niranjanskulkarni
    @niranjanskulkarni 3 หลายเดือนก่อน +25

    सहिष्णुतेतून आलेलं दुखणं आहे हे! कट्टर बनला की अवघड होईल सगळं!
    पण पाचलागांचा चेहेरा बघण्यासारख झालं होता. 😅😅

    • @shripadpuntambekar4834
      @shripadpuntambekar4834 3 หลายเดือนก่อน +1

      Te कायमच गोंधळलेला चेहरा घेवून बसलेले असतात. पण ते तसा चेहरा हा दर्षकांचान प्रतिनिधित्व करत असल्यामुळे करत असावे असा माझा समज आहे. Sorry पाचलग

    • @sunilmarathe2365
      @sunilmarathe2365 3 หลายเดือนก่อน

      पाचलग हे पण पुरोगामी म्हणजे हिंदुविरोधी आहेत so called secular. 17 व्या मिनिट पासुन त्यांचा चेहेरा बघा आणी secular ची मुलाखत घेताना गुलाब सारखा चेहेरा फुलतो

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 3 หลายเดือนก่อน

      ​@@shripadpuntambekar4834😂

  • @shaileshjoshi82
    @shaileshjoshi82 3 หลายเดือนก่อน +1

    Analysis ठीक आहे.. कोण करणार हे... पू. लं. नी सॅनिटाळ्या प्रमाणे... मुठी वळू शकतात... वळल्या पाहिजेत..

  • @balajimahalankar6059
    @balajimahalankar6059 3 หลายเดือนก่อน

    हिंदूंना सत्य सांगितलात धन्यवाद !

  • @atregajanan1715
    @atregajanan1715 3 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम विश्लेषण

  • @lokmanyaelectricals1416
    @lokmanyaelectricals1416 3 หลายเดือนก่อน +8

    जे घडतंय ते ❌❌❌❌आहे. जे व्हायला पाहिजे ते ✔️✔️✔️✔️ सांगितले आहे.

  • @tumbadchekhot
    @tumbadchekhot 3 หลายเดือนก่อน +3

    ही चांगलीच गोष्ट आहे. खरं तर हेच व्हायला हवंय.
    पुरोगामी आणि लिबरल लोक जेवढे मुस्लिम धार्जिणे जास्त होत जातील, एवढा हिंदू राष्ट्र व्हायला जास्त मदत होणार आहे.
    आणि त्याबद्दल तरी या नालायक आणि हलकट लिबरल लोकांचे आभारच मानायला हवेत.

  • @pramodranade5768
    @pramodranade5768 3 หลายเดือนก่อน +8

    This guy is real hindusthani.more and more imp public figures should support Agnivir for protecting common public.

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z หลายเดือนก่อน

      BJP/RSS हिंदुओ की नहीं बल्की ब्राह्मनों की पार्टी है, हिंदु-हिंदु करके ब्राह्मण खुदको हिंदु के पिछे छुपा लेता है..ज्यादा से ज्यादा हिंदु-हिंदु का शोर मचाने से उन्हे बहुजनों (जीन्हे "हिंदु" नाम दिया है) को बेहकाने में मदत मिलती हे ताकी ब्राह्मण को अपने सभी मनसुबो में आसानी से कामयाबी मिलती रहे..इनकी दुसरी शातिर चाल मतलब ये मुस्लिमो का उपयोग केवल बहुजनों (हिंदु) को भडकाने में करके सत्ता और देश के संसाधनो पर अपना कायम कब्जा रखना चाहते है..जागों 97% बहुजनों (हिंदुओ) जागों

  • @vishalambekar7086
    @vishalambekar7086 3 หลายเดือนก่อน

    अतीशय सडेतोड विश्लेषण
    धन्यवाद
    जय हिंद

  • @rabjoshi
    @rabjoshi 3 หลายเดือนก่อน +11

    विनायकजींना फार पचनी पडतंय असं चेहऱ्यावरून तरी वाटत नही. ..

    • @Sadhu5225
      @Sadhu5225 3 หลายเดือนก่อน

      Reason ahe bolnaryacha bramhanwad

    • @Bharatyodhha
      @Bharatyodhha 3 หลายเดือนก่อน

      ​@@Sadhu5225reason आहे त्याचे वैचारिक बाप पुरोगामी आहेत.

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 2 หลายเดือนก่อน

      ​@@Sadhu5225ata yat kuthe ala bramhanvaf. Te saheb sampurn bhasnat hindunvaril atyacharabaddal bolat hote. Deshachya akhndtebaddal bolat hote. Mag bramhnvadacha prshna kuthe ala.

  • @pushpalatathorat2846
    @pushpalatathorat2846 3 หลายเดือนก่อน +2

    सामान्य भारतीय jo पर्यंत जागृत होत नाहीं., तों पर्यंत कठीण आहे. पण भारतीय व्यक्ती असा आहे याच्यावर जबरदस्ती केली कि तयार होतो, तोच प्रकार हिंदू धर्म वाचवण्यासाठी हिंदू वर करावे लागेल.

  • @mahalappapai9985
    @mahalappapai9985 3 หลายเดือนก่อน +2

    One of the best interview on this channel 😊

  • @vijaynikam6851
    @vijaynikam6851 3 หลายเดือนก่อน +10

    हे कायदे जर बहुसंख्य हिंदुनवर होत असलेले अत्याचार हिंसा रोखण्यात कमीपडत असतील आम्ही जीवनातून ऊदव्हस्त होत असेल तर संविधान काय कामाचे याच्यावर विचार

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z หลายเดือนก่อน

      BJP/RSS हिंदुओ की नहीं बल्की ब्राह्मनों की पार्टी है, हिंदु-हिंदु करके ब्राह्मण खुदको हिंदु के पिछे छुपा लेता है..ज्यादा से ज्यादा हिंदु-हिंदु का शोर मचाने से उन्हे बहुजनों (जीन्हे "हिंदु" नाम दिया है) को बेहकाने में मदत मिलती हे ताकी ब्राह्मण को अपने सभी मनसुबो में आसानी से कामयाबी मिलती रहे..इनकी दुसरी शातिर चाल मतलब ये मुस्लिमो का उपयोग केवल बहुजनों (हिंदु) को भडकाने में करके सत्ता और देश के संसाधनो पर अपना कायम कब्जा रखना चाहते है..जागों 97% बहुजनों (हिंदुओ) जागों

  • @tejug1161
    @tejug1161 3 หลายเดือนก่อน +1

    100% true!! There are many people that I know and myself as well, we used to be secular. But looking at whats happening all over the world, we will have to be kattar if Hindu religion is to sustain. Its going to be a bloody 50 years or even a century ahead.

  • @rishabhjavir9285
    @rishabhjavir9285 3 หลายเดือนก่อน +10

    काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पार्टी हे सगळे भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्यात मदत करत आहेत....
    यांना कधीच सत्तेत आणू नका....
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @TheChaitanyaD
    @TheChaitanyaD 3 หลายเดือนก่อน +22

    पाचलग विचार करत असेल "कुठून याला बोलावले" 😂

    • @pramoddesai6993
      @pramoddesai6993 3 หลายเดือนก่อน +1

      😂

    • @s.p.9735
      @s.p.9735 3 หลายเดือนก่อน

      👍👍

  • @NilkanthBAL
    @NilkanthBAL 3 หลายเดือนก่อน +6

    अप्रतिम या वर एकच उपाय हिंदु राष्ट्र घोषणा करणे

  • @gangadharkumbhar3693
    @gangadharkumbhar3693 3 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर.

  • @eknathvitonde1296
    @eknathvitonde1296 17 วันที่ผ่านมา

    धर्माधिकारी साहेब अगदी योग्य बोलतायत आणि अभिनंदन साहेब, आपले.
    पण मला वाटत, पाचलेकर साहेबांना " हे " विचार पटलेले दिसत नाहीय. हे त्यांच्या चेहर्‍यावर मला अगदी स्पष्ट दिसत आहेत .

  • @swapniljadhao3281
    @swapniljadhao3281 3 หลายเดือนก่อน +23

    सर्वाचे मुळ जातीव्यवस्था आणि एकी नाही

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 หลายเดือนก่อน

      *अमेंडमेंट के नाम पर इस को‌‌ और अधिक सुपर पावर बना रहे हैं*। *मुस्लिम जिहाद न औरत को भी इस में शामिल कर के हक देने की बात कर रहे हैं*।।
      *इस में कोई अमेंडमेंट नहीं करना चाहिए*। *इस को हमेशा के लिए समाप्त करना चाहिए*।।
      हम लोग इस बात से प्रसन्न हो रहे हैं कि Amendments हो रहा है।
      जब की होना तो यह चाहिए कि उसे जड़ से समाप्त किया जाए।।
      *Minorities *Commission bord* and
      *Waqff Bord Lockouts parmanent*

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 3 หลายเดือนก่อน

    सर सत्य स्थिती आहे ‼️🇮🇳‼️🙏‼️

  • @rajivkulkarni6363
    @rajivkulkarni6363 3 หลายเดือนก่อน +1

    कलकत्ता डॉ.रेप केस विषयी काही सांगा प्लीज...अविनाष सर.प्लीज

  • @mrtanmay820
    @mrtanmay820 3 หลายเดือนก่อน

    डोळ्यात अंजन घालणारे विश्लेषण...धन्यवाद सर

  • @ajitpatil7541
    @ajitpatil7541 3 หลายเดือนก่อน

    छान मुलाखत

  • @shantanujoshi1682
    @shantanujoshi1682 3 หลายเดือนก่อน +4

    धर्मनिरपेक्ष राहून जर द्वेश होत असेल तर कधीतरी ठकास असावे असावे महाठक ही
    भुमीका आपल्या धर्मशास्त्रात बसवता येणार नाही का?

  • @vishaljagtap2938
    @vishaljagtap2938 3 หลายเดือนก่อน +11

    पुरोगाम्यांनी वाट लावली भारताची

  • @shankarghorpade147
    @shankarghorpade147 3 หลายเดือนก่อน

    अतिशय परखड विसलेशन

  • @arunashinde3626
    @arunashinde3626 3 หลายเดือนก่อน +5

    केवळ सरांची सतुती करून चालणार नाही तरदेव तर्म राष्ट्र आणि 1:10 हिंदू समाज या विषयी जागृत रहावे लागले

    • @shrikantshevde4789
      @shrikantshevde4789 หลายเดือนก่อน

      हिंदू समाज जागृत होत नाही हे तर मोठं दुःख आहे 😢!

  • @dr.akhileshamritlalsharma5045
    @dr.akhileshamritlalsharma5045 3 หลายเดือนก่อน +3

    सर्वात मोठा दुर्दैव आहे..... तसेच हिंदूना ईसाई किंवा मुसलमान बनविले तर सर्व पुरोगाम्यांना बरं वाटतं..... परंतु त्यांनीच जर घर वापसी केली तर कहर.....
    धर्माधिकारी जी पहिल्यांदा महाराष्ट्रातील कोणी मोठ्या व्यक्तींनी सत्य मांडल्याबद्दल धन्यवाद.....🙏

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 2 หลายเดือนก่อน

    भारतात दुसरा नेत्यानाहू निर्माण झाला पाहिजे.

  • @santhnernick6824
    @santhnernick6824 3 หลายเดือนก่อน

    Barobar ekdum...

  • @shrirangbarve457
    @shrirangbarve457 3 หลายเดือนก่อน +29

    *अती सहिष्णुता झाली कि तो भ्याडपणा ठरतो. गांधीने वाट लावली आहे हिंदूंची. चाणक्य नीती काय सांगते त्या प्रमाणे चाललं पाहिजे.* 🚩🚩🚩

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 หลายเดือนก่อน

      गांधी च्या पुर्वी भारत चे १०/१२ तुकडे तुकडे झाले आहे हे लक्षात येते का,,,?

  • @chandrakantandraskar1503
    @chandrakantandraskar1503 3 หลายเดือนก่อน

    नमन.. साहेब

  • @subhashsontakke9525
    @subhashsontakke9525 3 หลายเดือนก่อน

    Excellent Analysis 😊

  • @pratibhakarambelkar3097
    @pratibhakarambelkar3097 3 หลายเดือนก่อน

    त्या निमित्ताने जर हिंदू एकत्र येत असतील तर सोन्याहून पिवळं.🌹 धन्यवाद सर 🌹

  • @ganeshwarade3398
    @ganeshwarade3398 3 หลายเดือนก่อน +1

    अहिंसा परमो धर्मः धर्म हिंसा तथैव च:l" अथार्थ:- अहिंसा मनुष्य का परम धर्म है, और धर्म की रक्षा के लिए हिंसा करना उस से भी श्रेष्ठ है !!

  • @meenavaidya9005
    @meenavaidya9005 3 หลายเดือนก่อน +4

    हे संभाषण इंग्लिशमधे करुन जगभर पोहचल पाहिजे.

  • @aratigondhale4329
    @aratigondhale4329 3 หลายเดือนก่อน +3

    राजकारणा ला कोठलाच धर्म नसतो हे या विविध प्रकरणातून दिसुन येते.मानवतेचे उच्च्च कोटी चे हनन फक्त आपली पोळी भाजणे, यासाठीच केला जातो.

  • @aniket3303
    @aniket3303 3 หลายเดือนก่อน +3

    That’s true tagline

  • @SantoshRathod-kf6vx
    @SantoshRathod-kf6vx 3 หลายเดือนก่อน

    Absolutely true Sir!!!!

  • @madhusudandeval8448
    @madhusudandeval8448 3 หลายเดือนก่อน +3

    पुरोगामी म्हणजे ब्राम्हण पंडित शीख यान कुचलणे. तामिळवार जाफना तामिळवर बाम टाकणे .म्हणजे बौद्ध राष्ट्र होण्यास मदत करणे.म्हणजे पुरोग्मी म्हणजे बौद्ध व मुस्लिम यांना डोक्यावर घेणे म्हणजे पुरोगमी व धर्मानिरपेक्षात.😊

  • @diptimoybhattacharjee5688
    @diptimoybhattacharjee5688 3 หลายเดือนก่อน

    Such discussions should be translated in all Indian languages for wider circulation

  • @lovewithinyou993
    @lovewithinyou993 3 หลายเดือนก่อน

    You are right sir ... because of radical Islamic people ,not only hindu but also all religious people becoming radical..

  • @abhijeet-pawar
    @abhijeet-pawar 3 หลายเดือนก่อน +4

    असा इंटरव्ह्यू पाहिजे... Best 👍👍

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z หลายเดือนก่อน

      BJP/RSS हिंदुओ की नहीं बल्की ब्राह्मनों की पार्टी है, हिंदु-हिंदु करके ब्राह्मण खुदको हिंदु के पिछे छुपा लेता है..ज्यादा से ज्यादा हिंदु-हिंदु का शोर मचाने से उन्हे बहुजनों (जीन्हे "हिंदु" नाम दिया है) को बेहकाने में मदत मिलती हे ताकी ब्राह्मण को अपने सभी मनसुबो में आसानी से कामयाबी मिलती रहे..इनकी दुसरी शातिर चाल मतलब ये मुस्लिमो का उपयोग केवल बहुजनों (हिंदु) को भडकाने में करके सत्ता और देश के संसाधनो पर अपना कायम कब्जा रखना चाहते है..जागों 97% बहुजनों (हिंदुओ) जागों

  • @SupriyaJoshi-k8v
    @SupriyaJoshi-k8v 3 หลายเดือนก่อน +1

    सगळे जग आत्ता शांत आहे,. का? हिंदुवर एवढा अन्याय होतंय का सगळे शांत आहेत.

  • @sidramshinde6839
    @sidramshinde6839 3 หลายเดือนก่อน +5

    खुद चैन से जीते हैं नाही दुसरों को चैन से जीने देते हैं पुरी दुनिया जिहादीओं से परेशान हैं. गजब का महजब हैं.

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z หลายเดือนก่อน

      BJP/RSS हिंदुओ की नहीं बल्की ब्राह्मनों की पार्टी है, हिंदु-हिंदु करके ब्राह्मण खुदको हिंदु के पिछे छुपा लेता है..ज्यादा से ज्यादा हिंदु-हिंदु का शोर मचाने से उन्हे बहुजनों (जीन्हे "हिंदु" नाम दिया है) को बेहकाने में मदत मिलती हे ताकी ब्राह्मण को अपने सभी मनसुबो में आसानी से कामयाबी मिलती रहे..इनकी दुसरी शातिर चाल मतलब ये मुस्लिमो का उपयोग केवल बहुजनों (हिंदु) को भडकाने में करके सत्ता और देश के संसाधनो पर अपना कायम कब्जा रखना चाहते है..जागों 97% बहुजनों (हिंदुओ) जागों

  • @AvinashPolkat
    @AvinashPolkat 3 หลายเดือนก่อน +2

    अतिशय महत्त्वपूर्ण ,ऐतिहसिक सत्य ऊलगडून सांगितलंय सर , हिंदूंचा सद्गुण अतिरेक ,कांग्रेस व डावे चीन, पाकिस्तान बांगलादेश ख्रिश्चन, मुस्लिम षड्यंत्र , हिंदुराष्ट्र वाद ,समान नागरिक कायदा ,लागू करणे ,संघटित होऊन प्रतिकार करणे ,पराभूत मानसिकतेतून बाहेर पडणे , हिंदूसंरक्षक पक्षालाच 100% मतदान करणे ,नाहीतर भारताचा अफगानिस्तान होण्यास वेळ लागणार नाही ।

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z หลายเดือนก่อน

      BJP/RSS हिंदुओ की नहीं बल्की ब्राह्मनों की पार्टी है, हिंदु-हिंदु करके ब्राह्मण खुदको हिंदु के पिछे छुपा लेता है..ज्यादा से ज्यादा हिंदु-हिंदु का शोर मचाने से उन्हे बहुजनों (जीन्हे "हिंदु" नाम दिया है) को बेहकाने में मदत मिलती हे ताकी ब्राह्मण को अपने सभी मनसुबो में आसानी से कामयाबी मिलती रहे..इनकी दुसरी शातिर चाल मतलब ये मुस्लिमो का उपयोग केवल बहुजनों (हिंदु) को भडकाने में करके सत्ता और देश के संसाधनो पर अपना कायम कब्जा रखना चाहते है..जागों 97% बहुजनों (हिंदुओ) जागों.

  • @baldevsuryawanshi9240
    @baldevsuryawanshi9240 3 หลายเดือนก่อน

    Dhanyawad Sir

  • @prashantgaikwad8022
    @prashantgaikwad8022 3 หลายเดือนก่อน +5

    धर्मातील कट्टरता मग ती कोणत्याही धर्मातील असो ती देशासाठी धोकादायकच

    • @santoshtrimbakkhardesantos7102
      @santoshtrimbakkhardesantos7102 3 หลายเดือนก่อน +1

      Dharm ekach sanatan baki sarv majhab pant sampradaay 🙏🙏

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 3 หลายเดือนก่อน +1

      चूक. धर्म हा माझब सारखा नाहीये. त्यामध्ये सर तन से ज्यूदा हा अतिरेकी पणा नाहीये

  • @sonawanebhalchandra1086
    @sonawanebhalchandra1086 3 หลายเดือนก่อน

    हे सगळ काही होण्यासाठी आजच्या नव्या पिढीला आपला खराखुरा इतिहास माहीत व्हायला हवा. नुसताच माहीत होण नाही तर, इतिहासातील झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काय करायला हवं हे समजायला हव.