तुमच्या मार्गदर्शन लाभले मी खूप भाग्यवान आहे कुठली Exam crack नाही करू शकलो परंतु एक माणूस म्हणून जगताना जबाबदारी ची जाणीव नेहमीच बाळगतो 😊 कोटी कोटी आभार सर
@१२.१७ सर तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात ' प्रशासकीय अधिकारी ह्याची निष्ठा लोकांवरच असायला पाहीजे... सरकार कोणाचे आहे त्याच्याशी प्रशासकीय अधिकाऱ्याचा संबंध नाही' 👍👏👏👏👏👏👏
आपल्या विचारासरणीने हे ही लक्षात असू द्या की भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवळजवळ सात मुस्लिम शिक्षण मंत्री झाले आहेत व त्यांनी व्यवस्थितपणे शिक्षण क्षेत्रात मुस्लिम बहुल तत्त्व राबविले व भारतीय संस्कृती चा पर्यायाने सर्व नाश कसा होईल हे राबविण्यात यशस्वी झाले हे आपण सोईस्कर रित्या विसरलात का?
विकृत व भारतीय संस्कृतीचे अवमूल्यन करणारा व इस्लामी आक्रमकांनी केलेले अत्याचार झाकून त्यांना महान ठरविणारा इतिहास लिहीला व शिकविला गेला पं. नेहरूंच्या डिस्कव्हरी आफ इंडिया मध्ये छ. शिवाजी महाराजांचा सन्मानजनक उल्लेख नाही
फारच छान मुलाखत. खूप महत्वपूर्ण मार्गदर्शन! 'जीवनाची WIN-WIN SITUATION' , फार महत्वाचा मुद्दा. स्पर्धा परीक्षेचा पूर्ण ताकदीने, मनापासून आभ्यास केला तर दोन फायदे आहेत, १. तुम्ही उत्तीर्ण होवून प्रशासकीय अधिकारी व्हाल. २. नाही उत्तीर्ण झालात तरी आभ्यासामुळे तुमचे ज्ञानवर्धन झालेले असेल, त्या ज्ञानाच्या बळावर नक्कीच चांगले काहीतरी करू शकाल. सर खूप धन्यवाद. आणि प्रश्न ही नेमके होते, तुमचे ही अभिनंदन.
सरांनी अगदी योग्य मुद्दे मांडले, UPSC म्हणजे सर्व काही असे नाही,म्हणून सरकारला सल्ले देणारे व प्रशासनात सर्वोच्च पदावर निवड करतांना फक्त त्या त्या क्षेत्रातिला विद्वान लोकांना निवडावे ते देखील मेरिट वर तिथे जातीचा संबंध नसावा, UPSC जरी नसेल पण संबंधित विषयात तज्ञ असेल तर निवड करावी!
'निपक्षपती' या शब्दातच एक छुपा पक्षपात दडलेला आहे असे कोणीही म्हणेल. कारण क्ष ला पक्षपाती वाटलेला निर्णय य ला पारदर्शक आणि निपक्षपाती वाटू शकतो. हा फक्त विचारार्थ ठेवलेला मुद्दा आहे. अविनाश सरांची ही मुलाखत खूपच छान आहे.
व्वा. नि:पक्षपाती या शब्दात पक्षपात? आहो इथे क्ष आणि य यांच्या विचाराचे काहीही महत्व नाही. राज्यघटनेनुसार जे योग्य ते करणे. एवढे सोपे आहे, क्ष, य. असे काहीही नाही.
सर आपण म्हणता तसं आर एस एस संबंधित उमेदवारची निवड होणार नाही हे थोडसं चुकीचं वाटतं....आत्ताच्या काळातील सरकारचे निर्णय पाहता असं होणारच नाही हे थोडं योग्य वाटत नाही...
Reservation in lateral entry is difficult to understand. Once we say only outstanding persons will be appointed laterally then where is question of resevation in lateral entry? Only criteria should be outstanding performance. What you think Sir?
जर IPL मध्ये वेगवेगळे खिलाडी एका राज्यासाठी खेळू शकतात Englandमध्ये club मध्ये वेगवेगळे देशातील खेळाडू खेळू शकतात, राजकीय नेते आपला पक्ष सोडून इतर पक्षांत काम करतात मग देश चालवायसाठी एखादा सक्षम माणूस घेतला तर काय चूक
जे लोक ब्रिटिश बरोबर राॅयल होते त्यांना च स्वतंत्र चा फायदा झाला गोडूबा लाडूबा बोलतो प्रशासन ने जनतेला पिळून काढलं आता पर्यंत तुमचा एकच आर्दश निष्ठा आणि चौकट पैसा पैसा पैसा तुमच्या पेक्षा बुधवार पेठेतील चांगल्या असतात
While Dharmadhikari Sir's words are clearly audible on both sides, there seems to be an imbalance in the volume of Pachalag Sir's microphone. Adjusting the microphone settings may resolve this issue.
If it's practice then why govt withdraw it?? They should have given the examples which were explained here by Avinash ji. In many situations the BJP n govt couldn't give the right explanations in the past.
आता बस झालं ! UPSC असो की कोणतीही स्पर्धा परीक्षा असो एक MOU विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा आयोगाने करून घ्यावे की 1000 जागा असतील तर फक्त 25000 अर्ज स्वीकारले जातील ,भरमसाठ अर्ज , क्लासेसचा सुळसुळाट अन सर्व प्रकारचा भोंगळ कारभार याला पायबंद बसला पाहिजे
तेव्हा गांधी नेहरूंनी समजा अशा नेमणुका केल्या आता संघातल्या लोकांना नेमतील मग फरक काय? नेहरू गांधी यांना शिव्यांची लाखोली वाहायचा तुम्हाला काही अधिकार नाही.
ह्या महत्त्वाच्या व अर्थपूर्ण संवादाचा हा पहिलाच भाग आहे त्यामुळे पूर्ण अभिप्राय देता येत नाही. १. ह्या संवादाचे शीर्षक थोडेसे फसवे आहे. २. समांतर पद्धतीने अधिकारी भरती ही अजिबात चुकीची नाही. अविनाशजी सांगतात त्याप्रमाणे सगळेच स्पर्धा परीक्षा पास होत नाहीत ह्याचा अर्थ त्यांना ज्ञान मिळाले नाही असा होत नाही. ते खाजगी क्षेत्रात, संशोधनात आपले करिअर करतात. सैन्यात शॉर्ट सर्व्हिस कमिशनवर अधिकारी येतात तो काही रिक्रूटभरतीतून येत नाहीत. ह्या व्यक्तीना देशासाठी काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. तसे नसते तर सरांनी सांगितले तसे राष्ट्रपती अब्दुल कलाम, वसंतराव गोवारीकर, रघुनाथ माशेलकर, विजय केळकर, चिंतामणराव देशमुख, सुरेश प्रभू अशी माणसे सरकारला मिळाली नसती. अडाणी, अशिक्षित गुन्हेगारी वृत्तीचा थेट मंत्री बनतो. ३. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या IAS, IPS, IRS, IFS व्यक्तींना त्यांनी ज्या विषयात पदवी घेतली आहे उदा. डॉक्टर, इंजिनिअर तत्सम त्यांना UPSC नंतर त्याच क्षेत्रात काम करता आले तर ते आपले कौशल्य पणाला लावून काम करतील. नाहीतर मेडिकल पार्श्वभूमी व UPSC असणाऱ्याला निवडणूक, फायनान्स मध्ये काम दिले तर त्याची उपयुक्तता आपण कमी करत आहोत.
बीजेपीच्या दालनातून संघाचा प्रचार करणारा .. उत्तम संघीय बोलघेवडा . संघाच्या चुका उत्तम पणे लपवून विषयाला कलाटणी देणे ह्यात प्रवीण . नेहरूंनी ४/२ नियुक्त्या नक्कीच केल्या त्यावर बोट ठेऊन हे २५० नियुक्त्या करणार वर आम्ही पहि कसे निर्मम हे दाखवायच .
मूर्ख सारखे बोलू नका 45 पोस्ट तेही फक्त विषेश skill साठी आहेत. देशात IAS च्या 6500 जागा आहेत .त्या नियुक्त्या पण 3-5 वर्षा करता आहेत. मुख्य किंवा आतिरिक्त मुख्य सचिव पदाकरता ह्या नियुक्ती नाही. सर स्वतः IAs होते. माहिती घ्या.
नेहरूंपासून आपला भारत हा मुस्लिम राष्ट्र विचार सुरू झाली. राहुल गांधी त्याच्या पंजोबांचे मनोगत पूर्ण करतील. तुम्हास सुद्धा मुस्लिम व्हावेच लागेल. Wait & warch.
लोकसभेला BJP ला मतदान करा म्हणून यांनी उघडपणे भाषणं मधून सांगितलं होत...हे BJP चे अघोषित प्रवक्ते आहेत... पुढील काळात हे पण उघडपणे उज्ज्वल निकमासारखे BJP कडून लढतील.
@@mukundburkule1824 महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते यादी: महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्थापना झाल्यापासून आजपर्यंत पुरस्कार विजेत्यांची यादी पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (1996) लता मंगेशकर (1997) विजय भटकर (१९९९) सचिन तेंडुलकर (२००१) भीमसेन जोशी (२००२) अभय आणि राणी बंग (2003) बाबा आमटे (२००४) रघुनाथ अनंत माशेलकर (२००५) रतन टाटा (२००६) आर के पाटील (२००७) डॉ. नानासाहेब धर्माधिकारी (2008) मंगेश पाडगावकर (२००८) सुलोचना लाटकर (२००९) जयंत नारळीकर (2010) अनिल काकोडकर (२०११) बाबासाहेब पुरंदरे (२०१५) आशा भोसले (२०२१) अप्पासाहेब धर्माधिकारी (२०२२) अशोक सराफ (२०२३) यात किती आहेत बहुजन बघा एखादा सापडला तर,,,,
Ya mulech ﹰHindunchi hi stithi aahe he sarwa raktane shikshk aahet tyanche kadun dnyan ghya aani aapla utkarsh kara Dr.Ambedkarana suddha tyanich shikvle Jay ﹰHindurashtra
संघातील लोक घेतले तर भ्रष्टाचाराला नक्की आळा बसेल... जातीभेद होणार नाही... कारण दिसते तसे नसते.... आपल्याला वाटते संघ चुकीचा आहे.... आजूबाजूला संघाच्या लोकांना आठवा आणि मग विचार करा ही लोक चांगली आहेत की वाईट....
Ya vidvaan mahashayanna kunitari saanga ki, ekhadi goshta karnya maagcha uddesh, ha ti goshta changli ki vait, he tharavto. Tyamule ekala ek udaharan dakhavne ha labaadpana aahe!
@@manjushaapatil याचे कारण पप्पुने जेव्हा संघवाल्याना नेमतात म्हटले.मग रामनाथ कोविद कोण आहेत? द्रौपदी मुर्मु कोण आहेत?मध्ये प्रदेश चे मुख्यमंत्री डॉक्टर यादव सगळे संघवाले तर आहेत.
Sangh ha fakt ekjatiy ahe bahujan samaj fakt vaprun ghetat mhanun yanchevar konacha vishwas nahi ha kayamcha aarop hoto Nehru chya veli shikshan kiti hote
Bjp प्रवक्ते चांगले शोभतात सर.... नेहरूंनी त्या त्या वेळी काय केलं याची चर्चा आता सुरू...पण या सरकारने काय चुकीचं केलं हे कधीच सांगणार नाहीत...2-3 ठीक आहे. पण..50-60 एका वर्षात घेण्याचे कारण काय यावर पण बोला 😅😅.... हित मुल अभ्यास करणारी मुल जाग्यावर 45 जागा कमी झाल्या
Lateral entry उच्चवर्णीयांसाठी आनंदाची पर्वणी आहे. त्यामुळे त्याचे समर्थन करणे त्यांच्यासाठी प्राथमिक गरज आहे. लॅटरल एंट्री द्वारे त्यांच्यावर राज्य केलं जाईल त्या समाजाचं काय?
भारता व्यतिरिक्त जातीवर आधारित आरक्षण जागतिक स्तरावर नाही. राष्ट्र प्रथम ही संकल्पना असलेली जनताच राष्ट्राला उंचीवर नेऊ शकते. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात, काळाची गरज ओळखुन , समांतर स्तरावर ( lateral entry) नेमणुका ह्या वैयक्तिक फायद्यासाठी नव्हेत तर राष्ट्राच्या प्रगतीसाठी आवश्यकच ठरतात. आरक्षणाचा बागुलबुवा करुन , केवळ विरोधा करिता विरोध हा पवित्रा , जनतेस भ्रमित करण्याचा “उद्योग “ , काही मंडळी जाणीवपुर्वक राबवित आहेत. बाहेर जाणारी ( brain drain ) तज्ञ मंडळी मग भारताच्या विकासातील पुर्ण सहभागापासुन वंचितच राहणे स्वाभाविक आहे. विकसित भारताचे स्वप्न , हे स्वप्नच राहणार हे सुज्ञच जाणे . जाहिरात मागे घेणे हे दुर्दैवीच
When u have IAS IPS why u need such non constitutional entries then scrap all these posts n take all candidates from such lateral entry only ...just by arguing these r beneficial for development u can't escape n whatever today has happened is bcoz of these systems so what changed in last 10 years n as per ur view this country came in existance after 2014 only
नेहरुंचे आभार माना यांच्या सारखे त्यांनी ६०-७० दरवर्षी lateral entry केली असती युपीएससी बायपास करुन तर तुम्ही पण घरीच बसला असता. Ias झाला म्हणून ओळख मिळाली
स्वतः IAS होता, मग राजकारणाचे स्वप्न पडले, मग तोंडावर पडले, नंतर IAS बनायचे दुकान काढले, आता आपल्याच गिर्हाईकांना सांगताय , नवा फॉर्म्युला चांगला आहे.....वा रे....
@@raviwarkhedkar एकतर कोणी पंतप्रधान करायला तयार नव्हते... मग महात्मा गांधी कडे रडत बसले .. मग जर तुला चॉकलेट म्हणून सरदार पटेल यांनी पंतप्रधान पद सोडून दिले.. नंतर फुकटचा हिंदी चीनी भाई भाई चा नारा दिला... देशाला आर्मी ची गरज काय... झालं युद्ध .. हरलो आपण..... स्वतःलाच भारतरत्न देऊन घेतला
लॅटरल एंट्री चे सगळ्यात मोठे उदाहरण म्हणजे विजयालक्ष्मी पंडित फक्त बारावी पास असूनही त्या अमेरिकेत राजदूत होत्या , संयुक्त राष्ट्रसंघात भारताच्या प्रतिनिधी होत्या पात्रता लंपट लेहरुची बहिण
She had home schooling but she was an honorary fellow of Somerville College,Oxford.A portrait of her by Edward Halliday hangs in the Somerville College Library. Please take efforts to dig in facts before drawing any conclusions.
अविनाश धर्माधिकारी यांना ते केवळ ब्राह्मण असल्यामुळे संघाचा शिक्का मारायचा व जळत रहायचे एवढेच या जळाऊ लोकांना येते. आणि संघोट्या म्हणणे म्हणजे आपली लायकी दाखवतात. अरे मुर्खानो, तुम्ही काही म्हणा, धर्माधिकारी किंवा व संघाला काही फरक पडत नाही. तुमच्या नाकावर टिच्चून संघ आज राज्य करतो आहे.
1947 पासून सर्वात जलद ,तात्काळ निर्णय .सर्वांगीण विकास , जगभर भारताचा खरा दबदबा फक्त मोदीजी 2014 साली आले .तेव्हापासून सुरूवात झाली
😂😂😂😂😂😂
Sarvangin paddhatine raste tumblele ahet. Mahagai, Bhrashtachar suddha sarvat jalad ani sarvangin paddhatine chalu ahe. 😂😂😂
तुमच्या मार्गदर्शन लाभले मी खूप भाग्यवान आहे कुठली Exam crack नाही करू शकलो परंतु एक माणूस म्हणून जगताना जबाबदारी ची जाणीव नेहमीच बाळगतो 😊 कोटी कोटी आभार सर
यांचं मार्गदर्शन लाभले म्हणून कुठली exam crack नाही झालास. ते क्लास कमी शाखा जास्त चालवतात.
@@nitinatole5753😂बरोबर भावा
🙏अविनाश सरांना ऐकल्यावर.. हुरूप येतो
@१२.१७ सर तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात ' प्रशासकीय अधिकारी ह्याची निष्ठा लोकांवरच असायला पाहीजे... सरकार कोणाचे आहे त्याच्याशी प्रशासकीय अधिकाऱ्याचा संबंध नाही' 👍👏👏👏👏👏👏
आपल्या विचारासरणीने हे ही लक्षात असू द्या की भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवळजवळ सात मुस्लिम शिक्षण मंत्री झाले आहेत व त्यांनी व्यवस्थितपणे शिक्षण क्षेत्रात मुस्लिम बहुल तत्त्व राबविले व भारतीय संस्कृती चा पर्यायाने सर्व नाश कसा होईल हे राबविण्यात यशस्वी झाले हे आपण सोईस्कर रित्या विसरलात का?
विकृत व भारतीय संस्कृतीचे अवमूल्यन करणारा व इस्लामी आक्रमकांनी केलेले अत्याचार झाकून त्यांना महान ठरविणारा इतिहास लिहीला व शिकविला गेला पं. नेहरूंच्या डिस्कव्हरी आफ इंडिया मध्ये छ. शिवाजी महाराजांचा सन्मानजनक उल्लेख नाही
I Was Glad To See You Dhanrmadhikari Sir Live Long Life❤
फारच छान मुलाखत. खूप महत्वपूर्ण मार्गदर्शन! 'जीवनाची WIN-WIN SITUATION' , फार महत्वाचा मुद्दा. स्पर्धा परीक्षेचा पूर्ण ताकदीने, मनापासून आभ्यास केला तर दोन फायदे आहेत, १. तुम्ही उत्तीर्ण होवून प्रशासकीय अधिकारी व्हाल. २. नाही उत्तीर्ण झालात तरी आभ्यासामुळे तुमचे ज्ञानवर्धन झालेले असेल, त्या ज्ञानाच्या बळावर नक्कीच चांगले काहीतरी करू शकाल. सर खूप धन्यवाद. आणि प्रश्न ही नेमके होते, तुमचे ही अभिनंदन.
खूप सुरेख संभाषण. मोदी सरकार विषयी आधीही शंका नव्हतीच आणि आता तर कधीच शंका राहणार नाही.
Ho ka?
नशीब संघ 30 वर्षा पूर्वीच समजला वाचलो आज कळत आम्ही आभायस्क आहोत
अविनाश सर नेहमी प्रमाणे to the point आणि spot on
🙏
धर्माधिकारी हे नाव बालमनावर कोरलेलं होतं.
पण सरांना ऐकून ते अविनाशी नाही हे समजलं... नक्कीच!
सरांनी अगदी योग्य मुद्दे मांडले, UPSC म्हणजे सर्व काही असे नाही,म्हणून सरकारला सल्ले देणारे व प्रशासनात सर्वोच्च पदावर निवड करतांना फक्त त्या त्या क्षेत्रातिला विद्वान लोकांना निवडावे ते देखील मेरिट वर तिथे जातीचा संबंध नसावा, UPSC जरी नसेल पण संबंधित विषयात तज्ञ असेल तर निवड करावी!
अस कसं, जात काढल्याशिवाय विरोधी पक्षाच्या पोटाचा शुळ कसा शांत होईल
Best advice
Good Discussion ❤
अविनाशसर, खूप छान मुद्दे सांगितलेत. एकच विचारायचे होते की प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दाही घेऊन बोलाल का?
ते कोणी बोलणार नाही..
'निपक्षपती' या शब्दातच एक छुपा पक्षपात दडलेला आहे असे कोणीही म्हणेल. कारण क्ष ला पक्षपाती वाटलेला निर्णय य ला पारदर्शक आणि निपक्षपाती वाटू शकतो. हा फक्त विचारार्थ ठेवलेला मुद्दा आहे. अविनाश सरांची ही मुलाखत खूपच छान आहे.
व्वा. नि:पक्षपाती या शब्दात पक्षपात? आहो इथे क्ष आणि य यांच्या विचाराचे काहीही महत्व नाही. राज्यघटनेनुसार जे योग्य ते करणे. एवढे सोपे आहे, क्ष, य. असे काहीही नाही.
हवा हवाई
एके काळी आदरणीय व्यक्ती
सध्या एकांगी बीजेपी समर्थक
सर आपण म्हणता तसं आर एस एस संबंधित उमेदवारची निवड होणार नाही हे थोडसं चुकीचं वाटतं....आत्ताच्या काळातील सरकारचे निर्णय पाहता असं होणारच नाही हे थोडं योग्य वाटत नाही...
तेच म्हणले सर की आपण challenge karu शकतो if elected person is not capable as per our understanding
तूझ्यात दम असेल तर सांग कोणाची निवड संघातून केली.... उगाच फेकू नकोस
मला तसं नाही वाटत. सर म्हणतात ते बरोबर आहे असे वाटते.
@@ravindradeshpande9884 ज्याचं त्याचं आकलन व दृष्टिकोन असू शकतो....
मग चुकीचं काय... अफजल हम शरमिंदा है. पेक्षा चागलाच आहे
Dharmadhikari sir is good man.
याचं खर रूप आत्ता दिसतोय.
Reservation in lateral entry is difficult to understand. Once we say only outstanding persons will be appointed laterally then where is question of resevation in lateral entry? Only criteria should be outstanding performance. What you think Sir?
One request.Please translate such discussions in all Indian languages for wider circulation and reach
भाजप चुक जरी करत असेल तरीही मी भाजपाचा मत देणार कारण मला हिंदु म्हणुन जगायचय
@@kishorekakade1607 मग आतापर्यंत काय हिंदू म्हणून जगला नाहीत का? सत्तर वर्षांच्या काळात सुंता झाली की काय?
Right.
@@bharatikelkar159अजूनपर्यंत नाही झाली पण त्या हरामखोर रागा ला सत्ता मिळाली तर ती वेळ पण येऊ शकते
त्यापेक्षा कमी चुका करणारा पक्ष मिळेल याची खात्री नाही म्हणून नक्की
जर IPL मध्ये वेगवेगळे खिलाडी एका राज्यासाठी खेळू शकतात Englandमध्ये club मध्ये वेगवेगळे देशातील खेळाडू खेळू शकतात, राजकीय नेते आपला पक्ष सोडून इतर पक्षांत काम करतात मग देश चालवायसाठी एखादा सक्षम माणूस घेतला तर काय चूक
सरकार सांगतय एक अन करतय भलतच म्हणून विश्वास नाही
जे लोक ब्रिटिश बरोबर राॅयल होते त्यांना च स्वतंत्र चा फायदा झाला गोडूबा लाडूबा बोलतो प्रशासन ने जनतेला पिळून काढलं आता पर्यंत तुमचा एकच आर्दश निष्ठा आणि चौकट पैसा पैसा पैसा तुमच्या पेक्षा बुधवार पेठेतील चांगल्या असतात
जादूची कांडी फिरणार नाहीत.
तुच तुझ्याच जीवनाचा शिल्पकार.
श्री पाचलगांना देखील काही शिकता येईल या मुलाखतीतून
While Dharmadhikari Sir's words are clearly audible on both sides, there seems to be an imbalance in the volume of Pachalag Sir's microphone. Adjusting the microphone settings may resolve this issue.
Party with a difference कशी?
👍👌 💐💐💐😊
नेहेमीच असं होतं, अहो हे चूक आहे की बरोबर यांवर चर्चा महत्वाची, ना की आधी होतं का नाही?
If it's practice then why govt withdraw it??
They should have given the examples which were explained here by Avinash ji.
In many situations the BJP n govt couldn't give the right explanations in the past.
नमस्कार, सरजी
बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी ब्यारिस्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बडोदा येथे मोठ्या पदावर नेमले होते. मग ती ल्याटरल एंट्री म्हणायची का?
आता बस झालं ! UPSC असो की कोणतीही स्पर्धा परीक्षा असो एक MOU विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा आयोगाने करून घ्यावे की 1000 जागा असतील तर फक्त 25000 अर्ज स्वीकारले जातील ,भरमसाठ अर्ज , क्लासेसचा सुळसुळाट अन सर्व प्रकारचा भोंगळ कारभार याला पायबंद बसला पाहिजे
तुमचे प्रत्यक्ष मार्गदर्शन नाही लाभले परंतु सोशल मीडिया च्या माध्यमातून तुमच्याकडून खूप शिकायला मिळाले अणि मिळत आहे
तुम्ही ही मुलाखत मोतीबाग मध्ये घ्यायला हवी होती
कमेंट करणाऱ्यांनी पुर्ण ऐकून आपल्या कमेंट्स करा.
अविनाश धर्माधिकारी म्हणजे दुकानदार
तेव्हा गांधी नेहरूंनी समजा अशा नेमणुका केल्या आता संघातल्या लोकांना नेमतील मग फरक काय? नेहरू गांधी यांना शिव्यांची लाखोली वाहायचा तुम्हाला काही अधिकार नाही.
🙏👌👍👍💯
ह्या महत्त्वाच्या व अर्थपूर्ण संवादाचा हा पहिलाच भाग आहे त्यामुळे पूर्ण अभिप्राय देता येत नाही.
१. ह्या संवादाचे शीर्षक थोडेसे फसवे आहे.
२. समांतर पद्धतीने अधिकारी भरती ही अजिबात चुकीची नाही. अविनाशजी सांगतात त्याप्रमाणे सगळेच स्पर्धा परीक्षा पास होत नाहीत ह्याचा अर्थ त्यांना ज्ञान मिळाले नाही असा होत नाही. ते खाजगी क्षेत्रात, संशोधनात आपले करिअर करतात. सैन्यात शॉर्ट सर्व्हिस कमिशनवर अधिकारी येतात तो काही रिक्रूटभरतीतून येत नाहीत. ह्या व्यक्तीना देशासाठी काम करण्याची संधी मिळाली पाहिजे.
तसे नसते तर सरांनी सांगितले तसे राष्ट्रपती अब्दुल कलाम, वसंतराव गोवारीकर, रघुनाथ माशेलकर, विजय केळकर, चिंतामणराव देशमुख, सुरेश प्रभू अशी माणसे सरकारला मिळाली नसती.
अडाणी, अशिक्षित गुन्हेगारी वृत्तीचा थेट मंत्री बनतो.
३. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या IAS, IPS, IRS, IFS व्यक्तींना त्यांनी ज्या विषयात पदवी घेतली आहे उदा. डॉक्टर, इंजिनिअर तत्सम त्यांना UPSC नंतर त्याच क्षेत्रात काम करता आले तर ते आपले कौशल्य पणाला लावून काम करतील.
नाहीतर मेडिकल पार्श्वभूमी व UPSC असणाऱ्याला निवडणूक, फायनान्स मध्ये काम दिले तर त्याची उपयुक्तता आपण कमी करत आहोत.
पाच दहा चां विषय वेगळा आहे पण थेट 45 हे पच्ण्या सारखं नाही. पेडा खाके मेवा परोसाना
जर बरोबर होतं तर कॉंग्रेसला नावं का ठेवायची? जर चूक असेल तर आत्ताच्या सरकारला कानपिचक्या का नाही?
बीजेपीच्या दालनातून संघाचा प्रचार करणारा ..
उत्तम संघीय बोलघेवडा . संघाच्या चुका उत्तम पणे लपवून विषयाला कलाटणी देणे ह्यात प्रवीण .
नेहरूंनी ४/२ नियुक्त्या नक्कीच केल्या त्यावर बोट ठेऊन हे २५० नियुक्त्या करणार वर आम्ही पहि कसे निर्मम हे दाखवायच .
मूर्ख सारखे बोलू नका 45 पोस्ट तेही फक्त विषेश skill साठी आहेत. देशात IAS च्या 6500 जागा आहेत .त्या नियुक्त्या पण 3-5 वर्षा करता आहेत. मुख्य किंवा आतिरिक्त मुख्य सचिव पदाकरता ह्या नियुक्ती नाही. सर स्वतः IAs होते. माहिती घ्या.
आणि यातन मोदी मुसलमानच भरेल, आयएएस आयपीएस 2% वरून 10% पर्यंत भरले मुस्लिम.
Agadi brbr bolala Sunil Patil ....pakka rss vala aahe ha....teaching chi navakhali rss cha prachar Ani bharati donhi chalu asate....vishal aahe samajasathi
नेहरूंपासून आपला भारत हा मुस्लिम राष्ट्र विचार सुरू झाली. राहुल गांधी त्याच्या पंजोबांचे मनोगत पूर्ण करतील. तुम्हास सुद्धा मुस्लिम व्हावेच लागेल. Wait & warch.
@@AnilDamle-pb8qq काँग्रेस च्या राज्यात 2% पर्यंत मुस्लिम आयएएस आयपीएस होते बीजेपी ने 10% पर्यंत भरले तेही उर्दूतून परीक्षा घेऊन.
धर्माधिकारी पंडित नेहरूंच्या काळातले अधिकारी होते वाटत.
नेहरूंनी काय केलं हे ह्यांना 78 वर्षांनी कळलं.बहुदा नेहरूंनी तार करून सांगितलं असेल.
😂
इतिहासात काय घडल हे कळायला वाचन लागत, टोमणे मारायला नाही लागत
Tula kas samjal Nehru PM hote.
तुझ्या कमेंट वरूनच कळलं तुला किती अक्कल आहे ते....तुमच्या सारखे लोक बघतात च का असेल podcast
@@swapnilrikame9737टोमणेसम्राट सध्या बेहेरामपाड्यात बिर्याणी खातायत.
धर्माधिकारी सर
देशावर 205 लक्ष करोड कर्ज झाले त्यावर व्हिडीओ बनवा
तू बनव
कितीतरी चांगल्या गोष्टी घडत आहेत, विश्वात भारताचा डंका वाजतो आहे, ते नाही दिसत का? तुम्हाला.....
अमेरिकेच 5000लक्ष करोड च्या आस पास आहे. कर्जाच्या बाबतीत भारताचा नंबर फार पाठी आहे
सर नेते सरकारी अधिकारी वर दबाव आणत नाही का खरच savidhanala धरून निर्णय होतात का सर
लोकसभेला BJP ला मतदान करा म्हणून यांनी उघडपणे भाषणं मधून सांगितलं होत...हे BJP चे अघोषित प्रवक्ते आहेत... पुढील काळात हे पण उघडपणे उज्ज्वल निकमासारखे BJP कडून लढतील.
ठीक आहे, सरांनी जो सल्ला विद्यार्थ्यांना दिला तो योग्य आहे ना. मग बी जे पी काय आणि इतर पक्ष काय ? काही फरक पडायला नको.
म्हणजे ते काय भारताच्या बाहेरचे आहेत ?
आणि
निवडनुका लढवणे म्हणजे फक्त गांधी नेहरु घराण्याच जबाबदारी आहे ..
Correct@@dnyaneshkavhar3184
धर्माधिकारी सर is best in politics h certainly win
धर्माधिकारी अत्यंत प्रामाणिकपणे बोलतात... देशप्रेम जाणवतो...
स्वतः कट्टर संघाचे असल्याने त्यांना मोदींचे सगळे निर्णय बरोबरच वाटणार. पाचलग दुसरा निःपक्षपाती माणूस बोलवा.
ते बोलवतील ,
पण आधी ही मुलाखत पुर्ण एकत खर ..
RSS ही देशभक्त person ghadvnari sanvstha ahe.
Kelkar aaplyala kay problem aahe shewati jehadinchi sewa karayachi aahe ka
Nice
सगळे,,,केळकर,,गोवारीकर,,,कुलकर्णी, जोशीचीच नियुक्ती होते,,यामधे एकाही बहूजनाची नियुक्ती होत नाही,,,
तुकाराम मुंढे तर जोशी -कुलकर्णी-केळकर-गोवारीकर नाहीत नां ?
@@mukundburkule1824 तुकाराम मुंडे upsc crack करून आले आहेत,,आयत्या ठिकाणी नियुक्ती केली नाही त्यांची,,,,
@@mukundburkule1824 महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते यादी:
महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्थापना झाल्यापासून आजपर्यंत पुरस्कार विजेत्यांची यादी
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (1996)
लता मंगेशकर (1997)
विजय भटकर (१९९९)
सचिन तेंडुलकर (२००१)
भीमसेन जोशी (२००२)
अभय आणि राणी बंग (2003)
बाबा आमटे (२००४)
रघुनाथ अनंत माशेलकर (२००५)
रतन टाटा (२००६)
आर के पाटील (२००७)
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी (2008)
मंगेश पाडगावकर (२००८)
सुलोचना लाटकर (२००९)
जयंत नारळीकर (2010)
अनिल काकोडकर (२०११)
बाबासाहेब पुरंदरे (२०१५)
आशा भोसले (२०२१)
अप्पासाहेब धर्माधिकारी (२०२२)
अशोक सराफ (२०२३)
यात किती आहेत बहुजन बघा एखादा सापडला तर,,,,
Ya mulech ﹰHindunchi hi stithi aahe he sarwa raktane shikshk aahet tyanche kadun dnyan ghya aani aapla utkarsh kara
Dr.Ambedkarana suddha tyanich shikvle
Jay ﹰHindurashtra
शिक्षण लागते त्यासाठी. Upsc mpsc हे रिझर्वेशन वर मिळवता येतं नाही.
देश प्रेमी आणि दुद्धिमान मोदी सरकार ....
RSS चा माणुस बीजेपी च्या विरोधात बोलेल अशी अपेक्षाच ठेवू नका
JAY shivray Jay Hindurastra
वा रे 😂😂😂
@@VinodShejwal-u6fकधी होणार हिंदुराष्ट्र
Avinash saranche vichaar nehmich prerak pan sadhya rajkiy paristithi var me Asahamat ahe...
नेहरूंनी केलं तो काळ त्यावेळच्या परिस्थिती चा विचार करा,तेंव्हा ती गरज होती आता जे चालू आहे तो कावेबाज पणा आहे
😂😂😂😂 हास्यास्पद विधान आहे सर आपले
😂😂
nehru la jaun vichar
आत्ता सुद्धा नोकरशाही ची मानसिकता फार काही बदललेली नाही. आपल्या देशाच्या आजच्या परीस्थितीला राजकारणी आणि नोकरशाही हे दोन्ही सारखेच जवाबदार आहेत.
😂😂 good joke
संघातील लोक घेतले तर भ्रष्टाचाराला नक्की आळा बसेल... जातीभेद होणार नाही... कारण दिसते तसे नसते.... आपल्याला वाटते संघ चुकीचा आहे.... आजूबाजूला संघाच्या लोकांना आठवा आणि मग विचार करा ही लोक चांगली आहेत की वाईट....
Sagli wait mansa ahet. Ek numberchi manuwadi mansikta asleli ahet.
@@shishirchitre1945 मनुवादी शब्द भाड्याने वापरता का हो..... मग मनुवाद तर कुठेच दिसत नाही सगळी कडे जातीवाद च दिसत आहे.... हा हा हा
@@shishirchitre1945 तुम्ही बिनडोक नसाल तर खरे बोला राव... जाती भेद नका करून बोलू... बस झाले आता तेच तेच जुने...
वाईट
@@SujitRaut-wi4ed तुमच्या बद्दल नाही... संघाबद्दल
Ya vidvaan mahashayanna kunitari saanga ki, ekhadi goshta karnya maagcha uddesh, ha ti goshta changli ki vait, he tharavto. Tyamule ekala ek udaharan dakhavne ha labaadpana aahe!
@@manjushaapatil याचे कारण पप्पुने जेव्हा संघवाल्याना नेमतात म्हटले.मग रामनाथ कोविद कोण आहेत? द्रौपदी मुर्मु कोण आहेत?मध्ये प्रदेश चे मुख्यमंत्री डॉक्टर यादव सगळे संघवाले तर आहेत.
@@vivekkulkarni6970Chahawalyane sanghotyanna deshawar anun waat lavleli ahe.
Sangh ha fakt ekjatiy ahe bahujan samaj fakt vaprun ghetat mhanun yanchevar konacha vishwas nahi ha kayamcha aarop hoto Nehru chya veli shikshan kiti hote
बीजेपी चे वकीलपत्र चालवणारा माणूस...
तुमच्याकडे त्या वकीलपत्राची प्रत असेल तर पाठवा, जगाला समजेल मग.
@@VINODRMULYE 😂😂😂भक्ती बाजूला ठेवून आयकल कि दिसत वकीलपत्र
@@ns7216आंधळा विरोध बाजूला ठेवा मग तुम्हाला कळेल.
Bjp नाही,,,फक्त ब्राह्मण
हा संघाचाच प्रवक्ता आहे. त्याच्याकडून फार अपेक्षा न करणच योग्य
तु शरद पवार कडुन अपेक्षा कर ..
tumcha he kavil ek divas bhari padnar ahe
Bindoka tyancha Gnyaan bagh 9 varsh fakt service karun pramanikpana sathi sonyacha dhadas jyanchat aahe na tech bolu shaktil Dharmadhikari siran var aani sangh shishta shikavto jihad nahi
अगदी बरोबर
Tuzya aaicha dana zavnya thod tri dok use krt ja lavdya
Bjp प्रवक्ते चांगले शोभतात सर.... नेहरूंनी त्या त्या वेळी काय केलं याची चर्चा आता सुरू...पण या सरकारने काय चुकीचं केलं हे कधीच सांगणार नाहीत...2-3 ठीक आहे. पण..50-60 एका वर्षात घेण्याचे कारण काय यावर पण बोला 😅😅.... हित मुल अभ्यास करणारी मुल जाग्यावर 45 जागा कमी झाल्या
तुम्ही ब्राह्मण आहात म्हणुन देखिल IAS ला पद नकारली आहेत
आम्हाला गुजराती पंतप्रधान नको
मग तुम्हीच का नाही होत, आमचा पाठिंबा आहे.
ज्याला स्वत:चे नाव लिहीता येत नाही.त्यानी पावटे खाऊन पादु नये.
@@vivekkulkarni6970tula ka dukhayalay
How many lateral recruits were appointment in Congress regime?
Lateral entry उच्चवर्णीयांसाठी आनंदाची पर्वणी आहे. त्यामुळे त्याचे समर्थन करणे त्यांच्यासाठी प्राथमिक गरज आहे.
लॅटरल एंट्री द्वारे त्यांच्यावर राज्य केलं जाईल त्या समाजाचं काय?
BJP's spoke person 😂
भारता व्यतिरिक्त जातीवर आधारित आरक्षण जागतिक स्तरावर नाही. राष्ट्र प्रथम ही संकल्पना असलेली जनताच राष्ट्राला उंचीवर नेऊ शकते. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात, काळाची गरज ओळखुन , समांतर स्तरावर ( lateral entry) नेमणुका ह्या वैयक्तिक फायद्यासाठी नव्हेत तर राष्ट्राच्या प्रगतीसाठी आवश्यकच ठरतात. आरक्षणाचा बागुलबुवा करुन , केवळ विरोधा करिता विरोध हा पवित्रा , जनतेस भ्रमित करण्याचा “उद्योग “ , काही मंडळी जाणीवपुर्वक राबवित आहेत.
बाहेर जाणारी ( brain drain ) तज्ञ मंडळी मग भारताच्या विकासातील पुर्ण सहभागापासुन वंचितच राहणे स्वाभाविक आहे. विकसित भारताचे स्वप्न , हे स्वप्नच राहणार हे सुज्ञच जाणे . जाहिरात मागे घेणे हे दुर्दैवीच
When u have IAS IPS why u need such non constitutional entries then scrap all these posts n take all candidates from such lateral entry only ...just by arguing these r beneficial for development u can't escape n whatever today has happened is bcoz of these systems so what changed in last 10 years n as per ur view this country came in existance after 2014 only
चापून चोपून शब्द.
U P S IPS mdhy var kamai p.m.Rs 10 lakhs kamai asate mhnun lok tya priksha. Detat.Vilas
नेहरुंचे आभार माना यांच्या सारखे त्यांनी ६०-७० दरवर्षी lateral entry केली असती युपीएससी बायपास करुन तर तुम्ही पण घरीच बसला असता. Ias झाला म्हणून ओळख मिळाली
स्वतः IAS होता, मग राजकारणाचे स्वप्न पडले, मग तोंडावर पडले, नंतर IAS बनायचे दुकान काढले, आता आपल्याच गिर्हाईकांना सांगताय , नवा फॉर्म्युला चांगला आहे.....वा रे....
Vidyarthyala PhD karnyacha salla denara masun, swataha matra desh sevechi IAS nokri sodun swataha matra jorat business karat aahe... kiti dutappi aani commercial vichar aahet yache..
वाचा, 'नेहरूंच्या ११५ घोडचुका' दिलीपराज प्रकाशन
आता वाढल्या देखील असतील बुक अपडेट केलं आहे का😂
एक महिन्यापूर्वी पुस्तक बाजारात दाखल झाले आहे.
बीजेपी सरकारने उगाच माघार घेऊ नये.
निर्णय घेण्या पुर्वी योग्य विचार विनिमय करून अंमलबजावणी साठी विकेंद्रीकरण करणे गरजेचे आहे.
हा माणूसच संघाचा आहे आता बोला......
कोणीही सत्तेवर बसला तर तो आपल्या जवळचीच लोकं बसवणार कितीही नाही म्हटलं तरी संघाचीच माणसं भाजप बसवणार
राष्ट्रवादी लोकच सत्तेत बसले पाहिजेत .
विदेशी गुलाम नाही .
संविधानाने विरोधी पक्षांना जरा जास्तच शक्ती देऊन दिली आहे, त्यांच्यामुळेच विकास फारच हळूवार होत आहे 😢😢😢😢
आता काय विकास करुन चंद्रावर राहायच आहे ..
@@dnyaneshkavhar3184 हो, का नाही !
कुठे नेहरू कुठे मोदी. RSS चा माणूस गोड आवरणाचीच गोळी आपल्या अजेंडा प्रमाणे देणार 😩
Agadi barobar ahe sir.
@@raviwarkhedkar जशी तुम्ही आत्ता देत आहात... एका काम नेहरू चे माहीत नाही.. कसला अभ्यास नाही काही नाही उगाच वेळ नसला तर यायचं गमजा मारायला..
थर्ड रेट होता नेरू....
@@raviwarkhedkar एकतर कोणी पंतप्रधान करायला तयार नव्हते... मग महात्मा गांधी कडे रडत बसले .. मग जर तुला चॉकलेट म्हणून सरदार पटेल यांनी पंतप्रधान पद सोडून दिले.. नंतर फुकटचा हिंदी चीनी भाई भाई चा नारा दिला... देशाला आर्मी ची गरज काय... झालं युद्ध .. हरलो आपण..... स्वतःलाच भारतरत्न देऊन घेतला
@@yogeshjoshi3711 Tuza savarkar ani modi chi Nehrunchi chappal chataychi pan awkat nahi. 6th rate ahet doghehi.
RBI, governor?
पाचलग.. निखिल वागळे सारखे दिसायला लागलात.. नाव घेतले तरी किळस वाटतो.. स्टाईल बदला.
nehrunchya timela, expert lok nahwte. Mahnun nehru nni, kahi niuktya tyaveli direct kelya astil. Pan ata Tashi garaj nahi. Kiti mrkhat kadhnaar.😅😅
पहिले शिक्षणमंत्री मौलाना हा मदरश्यात शिक्षण झालेला कोणी नेमला?जो साऊदी अरेबियन होता.
नविन चावलाला निवडणुक आयुक्त नियुक्ती कसे केले?
लॅटरल एंट्री चे सगळ्यात मोठे उदाहरण म्हणजे विजयालक्ष्मी पंडित फक्त बारावी पास असूनही त्या अमेरिकेत राजदूत होत्या , संयुक्त राष्ट्रसंघात भारताच्या प्रतिनिधी होत्या
पात्रता लंपट लेहरुची बहिण
She had home schooling but she was an honorary fellow of Somerville College,Oxford.A portrait of her by Edward Halliday hangs in the Somerville College Library. Please take efforts to dig in facts before drawing any conclusions.
एक संघोटा दुसऱ्या संघोट्याचे दाखवण्यापुरतेच काढतो. 😂
Tu khangressi batga distoy...
tu kay piddi ahes kay ?purn tari eik
@@vaibhavjoshi62a nighre lavdya. Tu Amit shah abdali cha batga distoy bhadkhau.
काँग्रेसी चाट्या असण्यापेक्षा खूप चांगलं
अविनाश धर्माधिकारी यांना ते केवळ ब्राह्मण असल्यामुळे संघाचा शिक्का मारायचा व जळत रहायचे एवढेच या जळाऊ लोकांना येते. आणि संघोट्या म्हणणे म्हणजे आपली लायकी दाखवतात. अरे मुर्खानो, तुम्ही काही म्हणा, धर्माधिकारी किंवा व संघाला काही फरक पडत नाही. तुमच्या नाकावर टिच्चून संघ आज राज्य करतो आहे.
संघाचे प्रवक्ते. शब्दांचे खेळ खेळत अर्धसत्यं पसरवण्यात पटाईत.
खूप महत्वाची वर्षं केवळ सरकारी नोकरी साठी प्रयत्न करण्यात घालवणे कितपत योग्य आहे ?
Stop this “?” business in the caption line.
ढेरी कमी झाली तुमची 😂😂
RSS च काम पोटतिडकीने करत आहेत ते😂
RSS च काम पोटतिडकीने करत आहेत ते😂
IAS Madhe Senior Lokanchi kami ahe kay ? EXPERTS Ghya ya he asatil tar ADVISORS ka Nemat Nahi ? 🥵😡😜
UPSC chya adkshyane ka rajinama dila
Jise darte the wahi bat ho gyi
अविनाश धर्माधिकारी आणि पाचलग दोघेही संघी आहेत.
एकदा संघात जाऊन या, तुम्हीपण स्वतःला संघी म्हणवून घेन आवडेल
Rss प्रचारक फूल टाइम अगदी लगे रहो धर्माधिकारी 😅
मुद्द्यांवर बोला, साहेब
@@srsagareshriram3314तेव्हढे सोडून बोला 🤔🤔
RSS प्रचारक व्हायला देशप्रेम, उच्च विचारसरणी यांचे बाळकडू घ्यावे लागते.
सर तुम्ही भाजपात जाहीर प्रवेश करा ओ
ही आपली माणसे ghusvaychi संधी आहे. ती निश्चितच घटना विरोधीch आहे.
Modi saheb neheru cha kitta girvta he matra khare ahe.
सद्या देशात एकाही व्यक्तीची लायकी नाही नेहरू आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींवर बोलायची
Dharmadhikari Sir he Modi che Chatukar aahet.
हे चाटुकार काय असत हो जरा विस्ताराने येऊद्या.
Mhanje jasa tu Rahul Gandhi cha aahes.
मग तुम्ही कोण गांधीचे गुलाम का
Non sense