कलाकार हा त्या क्षेत्रात मोठा असला म्हणजे तो राजकीय दृष्ट्या तज्ञ असेल असं नाही. अवाजवी आग्रह आहे हा. त्यांचा फक्त चेहरा प्रसिद्धीत आहे बाकी क्षेत्रातलं knowledge त्यांचं त्यांच्यापाशी.
किशोर कदम यांच्या मधला माणूस खुप भावतो माणसानं माणसाला शोभेल असच ते जगतात माणूसकीचे विचारच आपल्या देशाला तारणार राजकारणावर जे मत मांडलय ते अगदी बरोबर आहे.
क्या बात है...खूप दिवसांपासून किशोर कदम ह्यांना ऐकायची इच्छा होती...एक केवळ अप्रतिम कलाकार पण त्यांनी स्वतः सांगितल्याप्रमाणे त्यांचा कामाची फारशी चर्चा झालेली नाही...अष्टपैलू कलाकार आहेत ते खऱ्या अर्थाने...👍
राजकीय मत प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे परंतु राजकीय नेत्याच्या eco system चा भाग होणे, लाचार उपकृत होणे हे अयोग्य. मग तो पक्ष उजवे किवा डावे, कोणताही असो. पक्ष किंवा नेत्यावर कविता/गाणी ही लाचारीची परिसीमा हे नक्की.
He is a Great actor, He deservers more roles, He is in way similar to Nana patekar, He tried less or shown intrest for mainstream films Hindi other wise he would have been in the league of pankaj tripathi and nawajudin
आता हा माणूस "येशील तू येणार ही नाहीस तू..." ह्या दुहेरी कसं काय लिहून देखील थेट काळजाला का भिडला ते कळाले... 'सुखदुःखे समे कृत्वा' ही मानसिकता ह्याला गवसली आहे... जगणं कळलं आहे...खरोखर...
कलाकार बनुन प्रसिध्दी मिळाल्या वर राजकीय होन ...आणि मग बड्या बाता मारणा चुकीचा आहे ....मत मांडण्याचा सगळ्यांना अधिकार आहे .. तुम्हाला तास अमहला पण आहे ... पण अजेंडा घेऊन येऊ नका नाही तर कलाकार मधला "कल्लाकर" दिसून येतो ... जग अजा च बदलत चालंय असा आव आणू नका ...
**बलात्कार.. बलात्कार.. मर्दांनो.. भावांनो.. गड्यांनो...मला वाचवा..*** *** राजकारण म्हणजे लोकशाहीचा बलात्कार *** ***राजकारणी म्हणजे लोकशाहीचे मारेकरी व गुन्हेगार *** स्पष्टीकरण - १. राजकारण म्हणजे सत्तेसाठी चांगल्या लोकांची निवड.. लोकशाही म्हणजे सर्वांच्या कल्याणासाठी चालवलेलं राज्य.. २. पण प्रत्यक्षात होते काय..? सत्तेचा दुरुपयोग.. ३. जनतेच्या इच्छेविरुद्ध होणारा सत्तेचा छळ व खेळ म्हणजे लोकशाहीचा बलात्कार नव्हे काय..? ******************************* आत्ताचे राजकारण बघितल्यावर राजकारणी हे लोकशाहीचा बलात्कारच करतायेत असंच वाटतं.. कोणतेच कायदे अस्तित्वात नसल्यामुळे उघड्या डोळ्यांनी तमाशा बघण्याशिवाय लोकांच्या हातात काहीच नाही... ****************************** ४. भारतामध्ये फक्त नेते आणि उद्योगपती श्रीमंत होताना दिसत आहे.. जनता मात्र गरीबच का राहते..? ५. भारताला इंग्रजांनी 150 वर्षे लुटलं.., त्याच्यानंतर 75 वर्ष आपलेच राजकारणी भारताला लुटत आहेत..हे लोकांना कधी समजणार ? लोकशाहीच्या अपयशाची कारणे - १. अशिक्षित पण हुशार, लोकप्रिय व लबाड राजकारणी २. गुन्हेगार,राजकारणी ,पत्रकार, उद्योगपती यांची पडद्यामागची युती.. व पडद्यासमोर वेगळीच युती... ३.घराणेशाही व वैयक्तिक स्वार्थ ४. कायद्यात असणारे पळवाटा व दुरुपयोग.. ५. सामान्य लोकांमध्ये जनजागृतीचा अभाव.. राजकारणातील गुन्हेगारी - १. खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही.. २. वरील सर्व गोष्टी ह्या गुन्हेगारी स्वरूपाच्या व मतदारांचा विश्वासघात , फसवणूक करणारे आहेत पण त्याविरुद्ध कोणतेच कडक कायदे अस्तित्वात नसल्यामुळे लोकशाहीचा बट्ट्याभोळ होत आहे.. ३. देशामध्ये जनता कष्ट करते व जनता टॅक्स भरते, व हा पैसा सरकारी तिजोरी मध्ये भरला जातो, जर जनता प्रामाणिकपणे काम करते तर मग सरकारला प्रामाणिकपणे काम करायला काय अडचण आहे..? ( अडचण आहे ती फक्त म्हणजे सत्ता, पैसा आणि स्वार्थ ) उपाय- १. मतदान झाले म्हणजे आपली जबाबदारी संपली आणि डोळे झाकून विश्वास ठेवून पाच वर्षासाठी मुठभर लोकांच्या हातात सत्ता सोपवणे... ही लोकशाहीतील सर्वात मोठी त्रुटी व घोडचूक आहे आणि नेमका त्याचा गैरफायदा आपले लबाड राजकारणी घेतात... २. जर देशाला प्रगतीवर न्यायचे असेल तर राष्ट्रपतींनी, सुप्रीम कोर्टाने व जनतेने मिळून राजकारणी, सत्ताधारी, सरकारी लोकांसाठी कडक कायदे, कडक शिक्षा आणली पाहिजे तरच ह्या देशाला शिस्त लागू शकते.. ३. आपल्याकडे जसे सराईत गुन्हेगारांना कडक कायदे आहेत.. त्याप्रमाणे राजकीय गुन्हेगारांसाठी व सर्व राजकीय पक्षांसाठी कायद्याची भीती व बंधन निर्माण करणे आवश्यक आहे.. तरच सत्तेचा दुरुपयोग थांबू शकतो.. ***जोपर्यंत हे लोकांच्या लक्षात येत नाही.... तोपर्यंत लोकशाहीचा तमाशा, नाटक व संपत्तीची लुटमारच पाहायला मिळेल..*** ***आता लोकशाहीच्या ऐवजी विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये प्रस्थापित झाली पाहिजे..*** Indian constitution says सत्यमेव जयते.. So am I telling the truth..? ***आपल्याला जर पटत असेल तर सर्वत्र शेअर करा.. जनजागृती करा.. देश वाचवा..*** Sincere thoughts by Amit Pustake Who am I?(father of the nation) Battle for Prosperous India begins...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Me Brahma Vishnu Mahesh Yana Dev Mananar Nahi Pan Brahma Vishnu Mahesh Yana Dev Mananari Mulgi Majhe Proposal Reject Karat Asel Tar Me Reverse Racist Nahi Pan Ti Mulgi Matra Racist
पाचलग मी मागपण सांगितले की तुम्ही कायम डाव्या विचारसरणीचे पुरोगामी विचारांचे चाटुगीरी करणारे कलाकार पत्रकार चॅनलवाले संपादक यांच्याच मुलाखती घेऊन जाणूनबुजून उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या व हिंदुत्व सावरकर विरोधी विचारांचे लोकांच्या मनात द्वेष निर्माण करत आहात दुर्दैवाने अजून लोक तुम्हाला ऐकतात परंतू निश्चित बगळे होणार
माणसाच्या वर्णावर त्याचं टॅलेंट अवलंबून नसतं, कला त्याच्या रक्ततातच असते, हे किशोर कदम सरांनी दाखवून दिलंय. तुम्ही ग्रेट आहात सर.
Raktat kala? Rakta aai bapa kudun purvajan kadun yete. Means in jeans? Raktat kala nasel tar kalakar howu shakat nahi ka?
@@rajeshmodi1992 माझ्या म्हणण्याचा तो अर्थ नका घेऊ...
अतिशय सुंदर मराठी चित्रपट सृष्टीतले नामवंत कलाकार
कलाकार हा त्या क्षेत्रात मोठा असला म्हणजे तो राजकीय दृष्ट्या तज्ञ असेल असं नाही. अवाजवी आग्रह आहे हा. त्यांचा फक्त चेहरा प्रसिद्धीत आहे बाकी क्षेत्रातलं knowledge त्यांचं त्यांच्यापाशी.
किशोर कदम यांच्या मधला माणूस खुप भावतो
माणसानं माणसाला शोभेल असच ते जगतात
माणूसकीचे विचारच आपल्या देशाला तारणार
राजकारणावर जे मत मांडलय ते अगदी बरोबर आहे.
क्या बात है...खूप दिवसांपासून किशोर कदम ह्यांना ऐकायची इच्छा होती...एक केवळ अप्रतिम कलाकार पण त्यांनी स्वतः सांगितल्याप्रमाणे त्यांचा कामाची फारशी चर्चा झालेली नाही...अष्टपैलू कलाकार आहेत ते खऱ्या अर्थाने...👍
कवी, नाटककार, नट,विचारवंत आणि माणूस सर्व बाजूंनी ग्रेट व्यक्तिमत्त्व सौमित्र🙏🙏
Huge round of applause for think bank 👏🏻
किशोर कदम- सर,चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलू... मला आवडलेल व्यक्तिमत्त्व...!
अप्रतिम कलाकार.. खूप छान मुलाखत झाली. धन्यवाद
I often feel, Kishor kadam thinking is as deep as ocean. Nice fellow to have and must have in society.
कवी सौमित्र ,नट म्हणून किशोर कदम अतिशय आवडते .अक्कल आल्यानंतर नट याला म्हणतात हे खर्या अर्थाने क्लिक झालं.😊❤
ग्रेट व्यक्तीमत्व किशोर कदम सर ❤❤💐💐💐💐
मस्तच 👌 संवेदनशील खरच कळकळ असणारा माणूस
कवी आणि नट या दोन्ही भुमिका आपल्या आयुष्यात यशस्वीपणे हाताळणारा उत्तम कलाकार म्हणजे किशोर कदम
खूप सुंदर मुलाखत. सौमित्र आवडते अभिनेते.
सध्याच्या राजकिय आणि सामाजिक परिस्तिथीला एक पक्ष आणि त्याचे ब्रेन-डेड झालेले समर्थक जबाबदार आहेत.
😂 ब्रेन डेड झालेले समर्थक👍 एकदम योग्य शब्द वापरले आहेत तुम्ही👍👌
@@shitaloak4362
धन्यवाद..
सत्य कटू असते त्यामुळेच भक्तगण संतापतात...
बिनधास्त किशोर कदम सत्य बोलता
एक प्रांजल अभिनेता किशोर कदम यांचा नटरंग मधील अभिनय आवडला
,,👏 📢 किशोर क़दम जी का सब से बड़ा
" अपेक्षाभ़ंग " करने वाला व्यक्ति सिर्फ नसरुद्दीन शाह the MOST Convenient & the MOST Coward , Self-Centric man
अप्रतिम कलाकार. माझे आवडते कवी.
22:20 राजकीय भूमिका
अप्रतिम
नाटकी नाना पाटेकर पेक्षा ही मुलाखत खूप काही सांगून जाते.
Waaaa खुपचं अप्रतिम माणूस अनलात तुम्हीं खूप खूप आभार 🎉🎉
माणूस पारदर्शक असला की मूल्यें ठसठशीतपणें दिसतात. मुखवटा फेकून जगणारी माणसें क्वचितच भेटतात.
खूप छान मुलाखत
मस्त मुलाखत..
खुप छान संवाद घडला, ❤
असं मला वाटतं 😊
राजकीय मत प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे परंतु राजकीय नेत्याच्या eco system चा भाग होणे, लाचार उपकृत होणे हे अयोग्य. मग तो पक्ष उजवे किवा डावे, कोणताही असो. पक्ष किंवा नेत्यावर कविता/गाणी ही लाचारीची परिसीमा हे नक्की.
My favourite actor
Kishor kadam yancha mi khup respect karto.pan te openly kadhihi rajkiy bhumika ghet nahit.karan tyancha ji psychology ahe tyatun tar tyani ughad ughad ambedarwadi bhumika ghyavi.lok khup samjdar ahet tumhala support karu shaktat ghabrun rahnyat kay arth ahe zar tumhi manus mhanun evdhe clear asal tar.
पैसे भरपूर झाले की हे सगळे सुचते
Good
Great ❤❤❤❤
मस्त
Best natural actor 🎉
Brilliant actor hatsof🎉🎉
खूप खूप आभारी
He is a Great actor, He deservers more roles, He is in way similar to Nana patekar, He tried less or shown intrest for mainstream films Hindi other wise he would have been in the league of pankaj tripathi and nawajudin
आता हा माणूस "येशील तू येणार ही नाहीस तू..." ह्या दुहेरी कसं काय लिहून देखील थेट काळजाला का भिडला ते कळाले... 'सुखदुःखे समे कृत्वा' ही मानसिकता ह्याला गवसली आहे... जगणं कळलं आहे...खरोखर...
पूर्ण कविता पाठवा ना
कलाकार बनुन प्रसिध्दी मिळाल्या वर राजकीय होन ...आणि मग बड्या बाता मारणा चुकीचा आहे ....मत मांडण्याचा सगळ्यांना अधिकार आहे .. तुम्हाला तास अमहला पण आहे ... पण अजेंडा घेऊन येऊ नका नाही तर कलाकार मधला "कल्लाकर" दिसून येतो ...
जग अजा च बदलत चालंय असा आव आणू नका ...
EXCELLENT ❤
Best actor sir
समोर माईक न ठेवता देखील चांगला इंटरव्यूव्ह होऊ शकतो हे तुम्ही दाखवून दिलं.👍
that's a lot !!😅
माझा आवडता कलाकार
Best actor
पुढचा भाग कधी येणार?
प्रतीक्षेत आहे.
❤
👌🙏🌹
Saty dakhaval ki vait vatat, hajar varshachi nichata disat nahi.jara dole ughade theva 😢
😂 वढ पाच ची😂
प्रतिभावंत कलाकार
हिंदी वाल्यांना पण घाबरतात😂वरून हिंदी चित्रपट वाल्यांची तारीफ आणि लाचारी करतात😂मराठी कलाकाराला सपोर्ट करत नाही 😂
Kadam kaka sarakha manus Amitabh nhi tar Nana Patekar tari hou mhanato? Dogha hi sarakha konihi hou shakat nhi...Amitabh ani Nana doghahi bhari
**बलात्कार.. बलात्कार.. मर्दांनो.. भावांनो.. गड्यांनो...मला वाचवा..***
*** राजकारण म्हणजे लोकशाहीचा बलात्कार ***
***राजकारणी म्हणजे लोकशाहीचे मारेकरी व गुन्हेगार ***
स्पष्टीकरण -
१. राजकारण म्हणजे सत्तेसाठी चांगल्या लोकांची निवड.. लोकशाही म्हणजे सर्वांच्या कल्याणासाठी चालवलेलं राज्य..
२. पण प्रत्यक्षात होते काय..? सत्तेचा दुरुपयोग..
३. जनतेच्या इच्छेविरुद्ध होणारा सत्तेचा छळ व खेळ म्हणजे लोकशाहीचा बलात्कार नव्हे काय..?
*******************************
आत्ताचे राजकारण बघितल्यावर राजकारणी हे लोकशाहीचा बलात्कारच करतायेत असंच वाटतं.. कोणतेच कायदे अस्तित्वात नसल्यामुळे उघड्या डोळ्यांनी तमाशा बघण्याशिवाय लोकांच्या हातात काहीच नाही...
******************************
४. भारतामध्ये फक्त नेते आणि उद्योगपती श्रीमंत होताना दिसत आहे.. जनता मात्र गरीबच का राहते..?
५. भारताला इंग्रजांनी 150 वर्षे लुटलं.., त्याच्यानंतर 75 वर्ष आपलेच राजकारणी भारताला लुटत आहेत..हे लोकांना कधी समजणार ?
लोकशाहीच्या अपयशाची कारणे -
१. अशिक्षित पण हुशार, लोकप्रिय व लबाड राजकारणी
२. गुन्हेगार,राजकारणी ,पत्रकार, उद्योगपती यांची पडद्यामागची युती.. व पडद्यासमोर वेगळीच युती...
३.घराणेशाही व वैयक्तिक स्वार्थ
४. कायद्यात असणारे पळवाटा व दुरुपयोग..
५. सामान्य लोकांमध्ये जनजागृतीचा अभाव..
राजकारणातील गुन्हेगारी -
१. खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही..
२. वरील सर्व गोष्टी ह्या गुन्हेगारी स्वरूपाच्या व मतदारांचा विश्वासघात , फसवणूक करणारे आहेत पण त्याविरुद्ध कोणतेच कडक कायदे अस्तित्वात नसल्यामुळे लोकशाहीचा बट्ट्याभोळ होत आहे..
३. देशामध्ये जनता कष्ट करते व जनता टॅक्स भरते, व हा पैसा सरकारी तिजोरी मध्ये भरला जातो, जर जनता प्रामाणिकपणे काम करते तर मग सरकारला प्रामाणिकपणे काम करायला काय अडचण आहे..? ( अडचण आहे ती फक्त म्हणजे सत्ता, पैसा आणि स्वार्थ )
उपाय-
१. मतदान झाले म्हणजे आपली जबाबदारी संपली आणि डोळे झाकून विश्वास ठेवून पाच वर्षासाठी मुठभर लोकांच्या हातात सत्ता सोपवणे... ही लोकशाहीतील सर्वात मोठी त्रुटी व घोडचूक आहे आणि नेमका त्याचा गैरफायदा आपले लबाड राजकारणी घेतात...
२. जर देशाला प्रगतीवर न्यायचे असेल तर राष्ट्रपतींनी, सुप्रीम कोर्टाने व जनतेने मिळून राजकारणी, सत्ताधारी, सरकारी लोकांसाठी कडक कायदे, कडक शिक्षा आणली पाहिजे तरच ह्या देशाला शिस्त लागू शकते..
३. आपल्याकडे जसे सराईत गुन्हेगारांना कडक कायदे आहेत.. त्याप्रमाणे राजकीय गुन्हेगारांसाठी व सर्व राजकीय पक्षांसाठी कायद्याची भीती व बंधन निर्माण करणे आवश्यक आहे.. तरच सत्तेचा दुरुपयोग थांबू शकतो..
***जोपर्यंत हे लोकांच्या लक्षात येत नाही.... तोपर्यंत लोकशाहीचा तमाशा, नाटक व संपत्तीची लुटमारच पाहायला मिळेल..***
***आता लोकशाहीच्या ऐवजी विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये प्रस्थापित झाली पाहिजे..***
Indian constitution says
सत्यमेव जयते..
So am I telling the truth..?
***आपल्याला जर पटत असेल तर सर्वत्र शेअर करा.. जनजागृती करा.. देश वाचवा..***
Sincere thoughts by
Amit Pustake
Who am I?(father of the nation)
Battle for Prosperous India begins...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हिंदू धर्मावर टीका करणारे बरेच पुरोगामी अभिनेते/अभिनेत्रींना पाहिलंय पण क्वचितच एखाद्याने इतर धर्मावर टीका केलीय.
hindu dharmat jevdhi ghaan aani ookirdaa aahey tevdhaa dusrya dharmaat naahi….
@@123xyzabccbasaglya ch dharmat bharpur ukirda ahe
@@kartikdarade3775 : baakichya dharmat kahi pramanat ookirda aahey pan sanatan dharm ha ookirdaach aahey…..aani ya saitani sanatanyanni ittar dharmat pravesh karun titheyhi ookirda pasravla aahey
Me Brahma Vishnu Mahesh
Yana Dev Mananar Nahi
Pan
Brahma Vishnu Mahesh Yana Dev Mananari Mulgi Majhe Proposal Reject Karat Asel Tar
Me Reverse Racist Nahi
Pan
Ti Mulgi Matra Racist
विनायक च पोट थोड वाढल का?
पाचलग मी मागपण सांगितले की तुम्ही कायम डाव्या विचारसरणीचे पुरोगामी विचारांचे चाटुगीरी करणारे कलाकार पत्रकार चॅनलवाले संपादक यांच्याच मुलाखती घेऊन जाणूनबुजून उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या व हिंदुत्व सावरकर विरोधी विचारांचे लोकांच्या मनात द्वेष निर्माण करत आहात दुर्दैवाने अजून लोक तुम्हाला ऐकतात परंतू निश्चित बगळे होणार
Your rightwing thinking is laughable. I am sure it's result of WhatsApp University PhD.
@@shrirangtambeat least he's not promoting idiotic left wing thought
@@shrirangtambe logically बोललं तरी व्हॉटसअप युनिव्हर्सिटी कशी, हाच प्रॉब्लेम आहे हुशार माणसांचा ते शहाणे आहेत आणि बाकीचे अडाणी, मग विषय संपला.
Overacting
❤