हिंदू द्वेषाची पद्धतशीर पेरणी | वाट्टेल ते-भाग ४८ | Avinash Dharmadhikari (Ex.IAS)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 พ.ย. 2022
  • राजीव मल्होत्रा लिखीत Academic Hinduphobia या पुस्तकाला आधार मानून, वाट्टेल ते... च्या या भागात, श्री. अविनाश धर्माधिकारी सरांनी, पाश्चात्य शैक्षणिक संस्थांमध्ये हिंदू म्हणजेच भारतीय संस्कृती बद्दल कशा प्रकारे द्वेष पसरविण्याचे काम सुरू आहे, यावर आपले विचार मांडले आहेत.
    #hindu #rajivmalhotra #hinduphobia #hinduism #indiancivilization #indianculture
    𝐉𝐨𝐢𝐧 𝐮𝐬 𝐨𝐧 𝐭𝐡𝐞 𝐯𝐚𝐫𝐢𝐨𝐮𝐬 𝐬𝐨𝐜𝐢𝐚𝐥 𝐦𝐞𝐝𝐢𝐚 𝐩𝐥𝐚𝐭𝐟𝐨𝐫𝐦𝐬 𝐟𝐨𝐫 𝐚𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐥𝐚𝐭𝐞𝐬𝐭 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞𝐬 𝐚𝐧𝐝 𝐜𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐞𝐯𝐞𝐧𝐭𝐬...
    For Admission related queries, contact us: 080-69015454/080-69015455
    आमची अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    play.google.com/store/apps/de...
    आमच्या TH-cam चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    / @chanakyamandalpariwar...
    आमच्याशी (Telegram) टेलिग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    t.me/chanakyamandalpariwaroff...
    फेसबुकवरती ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    / chanakyamandalpariwar
    For further details contact us at chanakyamandal.org/
    For Online Courses, visit: lms.chanakyamandal.org/
    To get more details, Phone: 080-69015454,080-69015455
    To get more study materials & important information, join our official telegram group :
    t.me/chanakyamandalpariwaroff...
    Subscribe and follow us on TH-cam: / @chanakyamandalpariwar
    For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar

ความคิดเห็น • 576

  • @pdbpctc5478
    @pdbpctc5478 ปีที่แล้ว +54

    तुम्हास कृष्ण, चाणक्य, शिवाजी महाराज, बाजीराव ते सावरकर यांच्या सारख्या सर्व हिंदवी विभुतींचे अपार आशीर्वाद आहेत... भाषेवरील प्रभुत्व अहाहा, तुमचे ते मराठी भाषेवरील प्रेम , तुमच्या अभ्यासाचे तपाचे तेज तुमच्या बोलण्यात सहज कळते... येणारा महाराष्ट्र तुमचा सदैव ऋणी असेल.

    • @radhavaza8851
      @radhavaza8851 ปีที่แล้ว +2

      कारण ते " ब्राम्हण " आहेत. नशिब तुम्हाला " शाहू, फुले, आंबेडकरांच्या " पुढे कुणी दिसलं.

    • @pdbpctc5478
      @pdbpctc5478 ปีที่แล้ว +7

      @@radhavaza8851 संदर्भ हीन आणि अनावश्यक रिप्लाय... काहीही कुठलाही संबंध नसताना 👎👎👎

    • @sarikagodbole4399
      @sarikagodbole4399 ปีที่แล้ว +5

      @@radhavaza8851 काहीच कारण नाही इथे जातीवाचक बोलायला...हा त्यांच्यासारख्या विचारवंतांचा अपमान आहे. त्यांचे विचार पूर्ण भारत देशातील बांधवांना संबोधित / प्रेरित करण्यासाठी आहेत. जातीवरून राजकारण politics मध्ये ..इथे नको.

    • @pdbpctc5478
      @pdbpctc5478 ปีที่แล้ว

      @@sarikagodbole4399 🚩🌹🚩🙏🙏👍👍

    • @shobhapatil4756
      @shobhapatil4756 ปีที่แล้ว +1

      अशा ‌जागरणा बरोबर‌अशा हिंदूची घरवापसी ‌सर्व स्तरावर अति ‌आवश्यक. ‌शोभापाटील

  • @mawla3900
    @mawla3900 ปีที่แล้ว +23

    प. पु. पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) यांनी हिंदू द्वेष्ट्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
    धन्यवाद आदरणीय🙏

  • @SHANTVCI
    @SHANTVCI ปีที่แล้ว +13

    माझा जन्म हिंदू म्हणून झाला ह्यासाठी परमेश्वराचे शतशः आभार. 🙏🙏🙏

  • @MB-lg3uz
    @MB-lg3uz ปีที่แล้ว +16

    सर, खरंच आज गरज आहे प्रत्येक हिंदुने आपली सोशिकता गुंडाळून, मेत्रीला, नेत्याला गुंडाळून परिणामांची पर्वा न करता जो कोणी हिंदु धर्माची निंदा करेल त्याला तिथल्या तिथेच विचारांनी ठोकुन काढलं पाहिजे. खुप झालं आपलं सहिष्णुतेचं थोतांड, आपले गुण आपल्यालाच गिळु लागलेत.

  • @soldierfooji8484
    @soldierfooji8484 ปีที่แล้ว +15

    धंन्य आहेत श्री मल्होत्रा साहेब ज्यांनी हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालत आहेत आणि धंन्य आहात सर आपणही.🚩🙏😊

  • @sachchitgodbole7004
    @sachchitgodbole7004 ปีที่แล้ว +42

    हे हिंदी आणि मराठीतून ही छापले जावे अशी अनेकांची इच्छा आहे ! धन्यवाद ! 👌💐👍

    • @kirankulkarni7408
      @kirankulkarni7408 ปีที่แล้ว +1

      English ही जागतिक भाषा आहे.आपण हिंदी मराठी मधून जर लिहिले तर जगात आपला आवाज कसा जाईल. यासाठी आपण इंग्लिश शिकून जागतिक पातळीवर हिंदु धर्म समर्थनार्थ लिखाण केले फार आवश्यक आहे.

  • @ulhasrane2292
    @ulhasrane2292 ปีที่แล้ว +7

    या देशाची, संस्कृतिची मुख्य समस्या ही बौद्धिक अप्रामाणिकता आहे. बाबासाहेब आंबेडकर.

  • @KaushikDatye
    @KaushikDatye ปีที่แล้ว +182

    रक्त उकळतं ऐकून. खरच राजीव मल्होत्रा आणि बाकी संशोधकांचे खूप आभार आहेत.

    • @hemantjoshi6435
      @hemantjoshi6435 ปีที่แล้ว +9

      डोकं पेटून उठेल असं भयंकर आहे अशा गोष्टी जागेवरच चेचून काढायला हवेत आपण करताय हे काम खूप मोठा आहे आपल्याला शतशः प्रणाम

    • @hemantjoshi6435
      @hemantjoshi6435 ปีที่แล้ว +8

      आम्ही जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करतो असे व्हिडिओज टाकून आपण जनजागृती करत आहे अशाच काही लोकांमुळे धर्म राष्ट्र याबद्दलचे प्रेम निष्ठा वाढत राहील

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 ปีที่แล้ว +1

      @@hemantjoshi6435 tya peksha tumhi neet abhyas kara ki dharmgranthacha rajiv malhotra asa kay lagun gelay tyach pramosh karatay kiti degeerya aahet tyachyakade mala samajat nahi tumchs dharm itaka bhari ani motha aahe tar kashala ghabaratay saty satyach asta ki mee aek obc pan nasatik aahe

    • @user-ck1gc1sc5x
      @user-ck1gc1sc5x ปีที่แล้ว +6

      मेंदू धूमसणारा भारत घेऊन अशाच प्रकारे दुसऱ्या पुस्तकांचे पण विवेचन करत जा जेम्स लेन चे पुस्तकाचे सुद्धा असंच विवेचन केलं असतं तर बरं झालं असतं मल्होत्रा हाती लागले तसे भंडारकर व पुरंदरे हाती लागले असते

    • @nandrajachrekar5125
      @nandrajachrekar5125 ปีที่แล้ว +1

      अरे ज्यांच्या काही लेणे देणे नाही हिंदू धर्माशि ते देखील फुकट नको ते बरळत असतात हिन्दु धर्मावर,

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 ปีที่แล้ว +11

    एका मुद्द्यावर वेगवेगळ्या अंगाने विविध पुस्तकं वाचकांसमोर मांडणे हे सरांचे कौशल्य आहे. अशाप्रकारे दोन्ही विरुद्ध विचार समजावणे खुप महत्त्वाचं आहे.

  • @dnyaneshwarseetasadashivga957
    @dnyaneshwarseetasadashivga957 ปีที่แล้ว +120

    धर्म रक्षणासाठी अत्यंत विवेकी विमोचन.... 👍
    धन्यवाद सर.....🙏🚩🚩🚩🚩🚩

    • @balasahebchavan8003
      @balasahebchavan8003 ปีที่แล้ว +2

      आप धर्म रक्षक है आपका अभिनंदन.. सयामी विवेचन..

    • @gopaltayade1131
      @gopaltayade1131 ปีที่แล้ว

      कोणत्या जातीचा अभिमान आहे?

    • @gopaltayade1131
      @gopaltayade1131 ปีที่แล้ว

      कोणत्या जातीचा आहे तू? जाती शिवाय हिन्दू आहे काय?
      तुला नशाखोर आहे असे मला वाटले.

    • @yashgodbole2003
      @yashgodbole2003 ปีที่แล้ว

      @@gopaltayade1131 भारतीयत्वाचा

  • @suniljadhav3485
    @suniljadhav3485 ปีที่แล้ว +4

    'मातृसत्ताक कुटुंबपद्धती' ज्यामध्ये घरातील स्त्री हि कुटुंबाची प्रमुख होती. आद्यमाता निवृत्ती हिने शेतीचा शोध लावला. तीच आपली खरी भारतीय संस्कृती. याचा पुन्हा प्रचार, प्रसार आणि अंगिकार करायला हवा.
    जयभारत !

  • @deelipmeher5190
    @deelipmeher5190 ปีที่แล้ว +5

    जो पर्यंत हिंदू पूर्वीच्या सारखा बलवान ( तन, मन, धनाने सशक्त झाला पाहिजे . व परस्पनारांना मदत करणार असेल तर च काहीतरी होईल .गुलामी मानसिकता सोडावी लागेल.

  • @sheetalschitnis
    @sheetalschitnis ปีที่แล้ว +2

    पाश्चात्यांचे पाय चाटणे हे काम आपले लोक अतिशय आवडीने करतात
    भारतीय जागे होणे जरूरी आहे

  • @Pratyanch
    @Pratyanch ปีที่แล้ว +7

    निद्रिस्त हिंदूंनो,
    वाचा आणि शांत बसा.

  • @dilipshelke3958
    @dilipshelke3958 ปีที่แล้ว +5

    हिंदु संस्कृती हि जगात सर्वश्रेष्ठ आहे.

    • @buddhu1439
      @buddhu1439 ปีที่แล้ว

      Kashachi shreshth ahe sheliwalya dalit lokaywar ka atyachar kele re sheliwalya hindu nav pn musalmaan del re tumhala only Allah true

    • @mabramhankar
      @mabramhankar 3 หลายเดือนก่อน

      ​@@buddhu1439gapppa bas bulaya tuzi

  • @pradeepmohite1522
    @pradeepmohite1522 ปีที่แล้ว +10

    आपण जे काही सांगता समजावता ते उजळणी करणे योग्य, 🙏🙏🙏अविनाशजी 👍👌

  • @amarjajog4763
    @amarjajog4763 ปีที่แล้ว +89

    कुठल्या धर्मांमधे जन्म घ्यावा हे आपल्या हातात नाही पण त्याचा अभिमान बाळगणे आणि त्याविषयी होत असलेल्या चुकीच्या गोष्टींचा कडाडून विरोध करणे हे नक्कीच आपल्या हातात आहे. धन्यवाद सर तुमच्यामुळे खूप माहिती मिळते आणि प्रेरीत व्हायला होते. 🙏

    • @vidulajoshi8018
      @vidulajoshi8018 ปีที่แล้ว +7

      हिंदू धर्मा विषयी असे पसरवले जात आहे हे प्रथमच कळले.मी सावध झाले. या बद्दल इतरांना पण सांग त आहे. जागे केलेत. धन्यवाद!

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 ปีที่แล้ว +2

      @@vidulajoshi8018 या अगोदर १० ते १५ वर्षापुर्वीच राजीव दीक्षितजीनी याविषयी लोकांना सावध करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यावेळी युट्युब नव्हते. आम्हाला ऑडिओ कॅसेट मुळे राजीव दिक्षीतजींचे भाषण ऐकायला मिळायचे.
      Civilization & Culture सभ्यता और संस्कृति of India & Europe - Rajiv Dixit - th-cam.com/video/HXulowL7k0w/w-d-xo.html

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 ปีที่แล้ว

      @@vidulajoshi8018 या अगोदर १० ते १५ वर्षापुर्वीच राजीव दीक्षितजीनी याविषयी लोकांना सावध करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यावेळी युट्युब नव्हते. आम्हाला ऑडिओ कॅसेट मुळे राजीव दिक्षीतजींचे भाषण ऐकायला मिळायचे. सनातन धर्म अंधविश्वास? - 1 Rajiv dixit explaining why snatan dharn is superstitionth-cam.com/video/dmTSWDUY4K4/w-d-xo.html

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 ปีที่แล้ว

      Tumchya chuka bagha aadhi tyamulech lokana tumcha titkara zalay karan tumhich ya deshat jatibhed kela tyala khatpani ghatal dharmach vedach manusmriti ch naav dil mhanunach ha dharm hindu dharm mhanjech bramhan dharm ha ghatak aahe deshasathi

    • @dnyaneshwarsonawane9448
      @dnyaneshwarsonawane9448 ปีที่แล้ว

      Proud of you sir 🙏🏻🙏🏻

  • @dadaborade537
    @dadaborade537 ปีที่แล้ว +20

    श्री. अविनाश धर्माधिकारी साहेब सनातन हिंदू संस्कृती वाचविण्याची तुमच्या भाषणात तळमळ दिसते. आणी भारत देशाची काळजी तुमच्या मनात दिसते. तुमचे काम महान आहे.तुमच्या कामाला खुप खुप आभार. तुमचे काम सतत चालू रहावे. ही देवाचरणी पाथॅना

    • @sharadmohite5752
      @sharadmohite5752 ปีที่แล้ว +2

      शिक्षणाचं बाजारीकरण झालंय आणि त्याच्या विरोधात पण बोलावं यांनी.

    • @gopaltayade1131
      @gopaltayade1131 ปีที่แล้ว

      हिंदू वैचारिक विकृती आहे काय?

    • @gopaltayade1131
      @gopaltayade1131 ปีที่แล้ว

      @@sharadmohite5752 कोणी केली?

    • @gopaltayade1131
      @gopaltayade1131 ปีที่แล้ว

      विश्वासाच्या खोट्या गप्पा बस कर बे भामत्या

    • @gopaltayade1131
      @gopaltayade1131 ปีที่แล้ว +1

      किती जाती आहे या हिंदुत?

  • @rushabhjawke9127
    @rushabhjawke9127 ปีที่แล้ว +5

    मी पाहिलेलं 21 व्या शतकातील सर्वाधिक व्यासंगी व्यक्तिमत्व..👌💐

  • @funnycarttonskiduniya5026
    @funnycarttonskiduniya5026 ปีที่แล้ว +2

    भारताची मूळची संस्कृती सम्यक संस्कृती आहे. जी स्वतंत्र समता आणि बंधुता या तीन तत्त्वावर आधारित होती त्याच्यामध्ये फेरफार करून विषमतेवर आधारित वर्ण व्यवस्था सुरुवात केली गेली.

  • @suchitrapawar4369
    @suchitrapawar4369 ปีที่แล้ว +40

    ही सर्व पुस्तके भारतीयांसाठी आहेत त्यामुळे फक्त मराठीच नाही तर ज्या भारतीय भाषा आहेत त्या सर्व किंवा कमीत कमी हिंदी मध्ये तरी याच भाषांतर झालं पाहिजे.

    • @ajaymourya7819
      @ajaymourya7819 ปีที่แล้ว

      हा पुस्तक मराठी मध्ये उपलब्ध आहे का ❓

  • @dattatareykusundal9217
    @dattatareykusundal9217 ปีที่แล้ว +9

    देश असो वा पक्ष या वेकती हे जे सनातनी विरोधी आहे त्यांना उघडे नाघडे करावेच लागेल। तेच मानवतेच्या कल्याणाचा पाहिले पाऊलं ठरेल हर हर महादेव🙏🙏🚩🚩

  • @satvikmuradeofficial
    @satvikmuradeofficial ปีที่แล้ว +6

    कट्टर हिंदुत्व 🚩 जय श्रीगणेश 🚩

  • @suchitrapawar4369
    @suchitrapawar4369 ปีที่แล้ว +34

    नमस्ते सर, आज झालेला episode हा खरोखरच चित्तथरारक होता आपल्या हिंदू संस्कृतीबद्दल बाहेरील जगात एवढं वाईट लिहिलं जात आहे , आपण भारतीय कधीच बाकीच्या संस्कृतीबद्दल वाईट बोलत नाही कारण आपण सर्व धर्म समभाव याच दिशेने वाटचाल करत असतो .
    सर मला अस वाटत राजीव म्हणोत्रा हे खूप मोठं काम करत आहेत समाज जागृतीचे आणि त्यांनी हे सर्व पुस्तक मराठीतून सुद्धां भाषांतर करावीत. अस केल्याने जे इंग्लिश नाही वाचू शकत परंतु त्यांना वाचन आवडत आणि भारताचा इतिहासाचा अभ्यास ते करत असतात त्यांना नक्की फायदा होईल.

    • @india3572
      @india3572 ปีที่แล้ว +2

      सर्व धर्म समभाव ह्यामुळेच आपण नपुंसक झालो आहे, आपल्याला हे ही माहित नाही की दुसऱ्या धर्मात मूर्ती पुजेला विरोध आहे.

  • @ashokkadam1322
    @ashokkadam1322 ปีที่แล้ว +2

    कृष्ण वंदे जगद्गुरु 🚩🇮🇳🙏👋

  • @socialsurvey9465
    @socialsurvey9465 ปีที่แล้ว +6

    I am kattar Hindu 😎🚩
    Proud to be hindu sanatani 🙏

  • @dattaraysalunke6443
    @dattaraysalunke6443 ปีที่แล้ว +11

    सर खूप धन्यवाद हा भयानक प्रकार उघड केल्याबद्दल....मला वाटतं यात ख्रिस्ती धर्म किंवा अन्य धर्म कसे चांगले हे बिंबण्याचा प्रयत्न होतोय.

  • @ajitmardolkar2409
    @ajitmardolkar2409 ปีที่แล้ว +12

    राजीव मल्होत्रा यांची गोरा यांनी घेतलेली मुलाखत पाहिली आहे ,त्यांनी ही सुंदर प्रश्न विचारले होते आणि त्याचा खुलासा ही मल्होत्रांनी योग्य प्रकारे केला होता. आपणास धन्यवाद.

  • @vijayvader3357
    @vijayvader3357 ปีที่แล้ว +2

    अत्यंत खोल असं वैचारिक विवेचन. त्याचा आवाकाही खूप मोठा आणि विवेचनाची पद्धत ही अतिशय सुंदर. खूप खूप आभार आपले.

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 ปีที่แล้ว +11

    सर खरच खुपच धक्का दायक आहे हे. सावध व्हावेत. व वाचन संस्कृती वाढवून आता उत्तर देण्याची वेळ आली आहे.
    धन्यावाद सर

  • @dattatraypatil2932
    @dattatraypatil2932 ปีที่แล้ว +2

    अमेरिकन, लेखक पद्धतशीपणे हिंदू धर्माचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, तेच विचार घेऊन आपल्या कडील डावे स्वतःला निधर्मी समजतात व हिंदू धर्माच्या खच्चीकरणाला मदत करतात.सरांनी हया गोष्टी उघड केल्याबद्दल धन्यवाद 🌹🙏

  • @shrirangchuyekar6665
    @shrirangchuyekar6665 ปีที่แล้ว +18

    I am stunned to hear that, Thanks to Rajiv Malhotra ,Avinash Sir you are doing great job, I appreciate your work Best wishes to you & Good luck 💐💐💐🙏🙏🙏

  • @namdeodigraskar8713
    @namdeodigraskar8713 ปีที่แล้ว +8

    धन्यवाद ! नमस्कार ! तथाकथित तज्ञ अब्राहमी धर्मांच्या विचारवंतांचे विचार वाचून आणि त्यंच्याच अज्ञानी लोकांची बेताल वक्तव्ये ऐकून खूप दु:ख होते हो. जो हिन्दू धर्म जगाच्या कल्याणाचा विचार मांडतो आहे त्याची अशी हेटाळणी करण्याचे पाप ते जे करीत आहेत त्याचा दण्ड त्यांचे सकट इतरांना ही भोगावा लागत आहेत आणि पुढे ही भोगावा लागणार आहे असेच दिसते.

  • @vinayaksalunkhe1617
    @vinayaksalunkhe1617 ปีที่แล้ว +10

    आदरणीय सर आपले अभिनंदन कारण हिंदु द्वेषाची पेरणी हि खुप सोप्या शब्दात मांडली. सत्य परिस्थिती

  • @renewables9349
    @renewables9349 ปีที่แล้ว +2

    पुस्तकं हातात घेवून वाचल्यानेच आनंद मिळतो!!

  • @laxmanpilli41
    @laxmanpilli41 ปีที่แล้ว +29

    10 million subscription ....deserve...for Hindu...

  • @vinaypatil5959
    @vinaypatil5959 ปีที่แล้ว +5

    अविनाश साहेब , खूप सुंदर मांडणी केली, धन्यवाद।
    व्हीडिओ सेटिंग ला स्पीड ×1.75 करून ऐकल्याने तुम्हाला पहिल्यांदाच ऐकले ते काम पण गती ने झाले। प्रणाम।

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 ปีที่แล้ว +5

    साहेब आपणांस व आपल्या विचारांना त्रिवार नमस्कार. धन्यवाद. श्री कृष्णाय नम:

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 ปีที่แล้ว +4

    Salute Sir
    Proud of Hindu 🚩💪🚩💪🚩💪🚩💪🚩💪

  • @chandrashekharreddy6829
    @chandrashekharreddy6829 ปีที่แล้ว +15

    thanks for educating our confused Hindu youth's Sir
    our own businessman, NGOs, GADDAR politician's, Funding international universities for dismantle/ defaming our Dharma/Desh,
    JAGO Hindu youth's JAGO save our nation from enemies within India.

  • @rambhoyar7553
    @rambhoyar7553 ปีที่แล้ว +21

    मला वाटते राजीव मल्होत्रा हे भारतीय आहेतच जर त्यांनी त्याची सर्व पुस्तके मराठीमध्ये लिहिली असती तर महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना त्याचा फायदा झाला आसता

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 ปีที่แล้ว +4

      ते भारतीय आहेत पण मराठी नाहीत त्यामुळे त्यांना मराठी लिहिणे शक्य नसावे. अशी चांगली चांगली पुस्तके संग्रही ठेवायाची खूप इच्छा असते पण भाषेचा प्रॉब्लेम येतो कारण इतक्या गहन विषयावरचे इंग्लिश लिटरेचर समजेल इतके चांगले इंग्लिश माझे पण नाहीये

    • @prasadrakshe6309
      @prasadrakshe6309 ปีที่แล้ว +1

      Sir rajiv sir yani aapli pustake konihi kontya hi bashet translate karun prakashit karu shaktat te konti hi royalties charge karnar nahi ase sangat ahe tyamule atat he pustak marathi madhe translate karu shakta

    • @abhijitjayade
      @abhijitjayade ปีที่แล้ว +1

      हे पुस्तक हिंदीत उपलब्ध आहे

  • @dattatrayamulay2287
    @dattatrayamulay2287 ปีที่แล้ว +20

    सर मला आपला खूपखूप आदर आहे.आता ही हिंदूधर्मासंबंधीची क्लिप ऐकल्यावर आपल्यासारखी व्यक्ती सरकारमध्ये असावी असे मला नेहमी वाटते.तिथे आपल्या ज्ञानाचा अनुभवाचा देशा्ला खूप चांगला उपयोग होवू शकतो असे मनापासून वाटते ह्या निमित्ताने माझ्या मनातील भावना प्रांजलपणे व्यक्त केल्या.💐💐💐

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว +1

      सर, सरकार मध्ये च होते. पण त्यांनी राजीनामा दिला.
      सत्तेत राहून त्यांना बरेच काम करता आले असते.
      जय श्री राम.

    • @Satya-Shodhak9
      @Satya-Shodhak9 ปีที่แล้ว

      अरे भ्रष्टाचार केला त्याने म्हणून हाकला त्याला. Ex.

    • @asyadav200
      @asyadav200 ปีที่แล้ว

      @@Satya-Shodhak9 तू काय त्यांची संडास साफ करायला होता का तुला कस समजल

    • @zhingaru518
      @zhingaru518 8 หลายเดือนก่อน

      होते तर खरं सरकारी नोकरी त. तुम्हाला वाटत काय? नोकरी सोडली ना त्यांनी. आता मारे भाषण देतायत,नोकरीचा उपयोग का नाही करून घेतला ?????

  • @aratimukherjee3846
    @aratimukherjee3846 ปีที่แล้ว +30

    While hearing this video presentation I came to know about you just now! Sir I pray to Shri Krishna to give you a hundred and more years of life. Please be around !

  • @gopinathsambare3492
    @gopinathsambare3492 ปีที่แล้ว +19

    सर आपली प्रत्येक विडिओ पाहत असतो अतिशय महत्त्वाचे मार्मिक आणि सर्व सामाजिक शैक्षणिक माहिती मिळते.
    मनापासून धन्यवाद सर

  • @madhavfajage4369
    @madhavfajage4369 ปีที่แล้ว +8

    खुप छान , भारतीय संस्कृतीच्या होत आसलेल्या विकृतीकरणावर आपण लक्ष वेधत आहात .

  • @shwetajoshi4638
    @shwetajoshi4638 ปีที่แล้ว +6

    सर, आपले आणि मल्होत्राजिं सारख्या अभ्यासकांचे अनंत उपकार आहेत आमच्यासारख्या सामान्य भारतीय माणसावर

  • @bajiraonikam8216
    @bajiraonikam8216 หลายเดือนก่อน

    अविनाशजी, आजच्या काळात. आपण स्वामी विवेकानंदांचे महान कार्य करीत आहात ,मी आहे तेथूनच आपले पदस्पर्श करून नमस्कार करतो , आपला धर्म व आपला देश ,ऋआपली संस्कृती सुरक्षित राहाण्यासाठी जे काम करीत आहात त्यात आपणास यश मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना,

  • @Dtukaram
    @Dtukaram ปีที่แล้ว +11

    रक्त उसळत, हे ऐकून

  • @soldierfooji8484
    @soldierfooji8484 ปีที่แล้ว +2

    हे समाजाला सांगाव तेही एक IAS अधीका-याने फारच कौतुकास्पद आहे. यापुढे जाऊन अभ्यासातून युपी एस सी करणा-या मुलांना कसे हिंदू विरोधी शिक्षण दिले जाते हे ही सांगावे.

  • @user-vz2kq7ys1z
    @user-vz2kq7ys1z ปีที่แล้ว +8

    जय श्री राम जय हिंदुराष्ट्र

  • @dattatraydhole7772
    @dattatraydhole7772 ปีที่แล้ว +18

    Very nice analysis of Hindu phobia.Thank u Avinash Sir, Thanks Rajiv Malhotra Sir🙏🌹

  • @shrikrishnaaghaw5317
    @shrikrishnaaghaw5317 ปีที่แล้ว +1

    हे सर्व विदेशी लोकांना खुश करण्यासाठी, विदेशी चंदा/फंड आणि खोटी प्रसिद्धी, पुरस्कार मिळविण्यासाठी करीत असणार...

  • @purushottamthakare6839
    @purushottamthakare6839 ปีที่แล้ว +14

    हिंदू संस्कृती बाबत सुंदर विश्लेषण सर जी,👍👍👍

  • @sudarshanchavan7201
    @sudarshanchavan7201 ปีที่แล้ว +76

    You too have a great contribution towards the renaissance of the original Hindu thought process. All your discourses are always full of purity of Hindu essence. There are many of your followers like me who doesn't have capability and time to read Shri Rajiv Malhotra ji but we are really enlightened by your thoughts. Thank you for being there for us. 🙇‍♀🙇‍♀🙇‍♀

    • @Vijay-G.
      @Vijay-G. ปีที่แล้ว +3

      True expression by heart !

    • @maheshn17
      @maheshn17 ปีที่แล้ว

      P

  • @a.s.617
    @a.s.617 ปีที่แล้ว +5

    आता आपल्या महाराष्ट्रात मागील काही वर्षांपासून काही राजकारणी, नेत्यांनी आपापल्या सोयीनुसार काही नवीन इतिहासकार उदयास आणले आहेत . त्या बद्दल पण जनजागृती व्हायला हवी.

  • @user-io1we6rq5k
    @user-io1we6rq5k ปีที่แล้ว +7

    आपल्या देशात काही संघटना या आत्यंतिक टोकाच्या पातळीवर विशिष्ट धर्मांचा द्वेष करतात.वाट्टेल ते साहित्य,अजेंडा राबवतात.सर तुम्ही नाण्याची एक बाजू सांगितली.दुसऱ्या धर्मियांबद्दलच्या हेटाळणीची दुसरी बाजू ऐकायला आवडेल.हीच आपली खरी भारतीय संस्कृती आहे...

    • @vaijeet
      @vaijeet ปีที่แล้ว

      konta vishist dharm te pan sanga na? ka sunta karavun ghetala aahe aadhich

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi4660 ปีที่แล้ว +1

    हिन्दू धर्माची संस्कार आणि संस्कृतीची गाथा , कथा, व व्यथा यांचा संच म्हणजे मोदीजी यांच्या जीवन व कर्तृत्वातील शैली होय

  • @deelipkarmarkar9683
    @deelipkarmarkar9683 ปีที่แล้ว +3

    एकदम उत्तम,हे आपणासारखेच करू शकतात.

  • @satyanarayandyawarkonda3923
    @satyanarayandyawarkonda3923 7 หลายเดือนก่อน

    आपला ज्ञान सागरा सारखे अथांग आहे आता पर्यंत अनेक व्हिडिओ क्लिप पाहिले हिंद बाबत अभिमान बाळ गाणे कामि झाले अभ्यासपूर्वक व पुरावा साहित आपण सिध्ह करीत आहेत सदर पुरनक मराठीतून अनुवादित झाले पाहिजे असे वाटते अता तरी हिंदनी जागा होणे गरजेचे आहे🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @nageshhp4110
    @nageshhp4110 ปีที่แล้ว +20

    सरजी, वेंडीन जे काय केलं ते केलं असेल परंतु आपल्या इथल्या ही कित्तेक महान विभुतींनी ज्यांना आपण खुपचं पुज्ज मानतो त्यांनी सुद्धा असंच केलंय त्याबद्दल सुद्धा एकदा गप्पा होवुन जाउद्या

    • @anantjoshi6189
      @anantjoshi6189 ปีที่แล้ว +1

      We also create chichen fobiya. Why not?

  • @anilchavan-rg6in
    @anilchavan-rg6in ปีที่แล้ว +13

    साहेब, आपले मार्गदर्शन खूप मोलाचे आणि प्रेरणादायी आहे,हिंदू धर्मीय समाज बेशुद्ध झाला आहे त्याला शुद्धीवर आणण्यासाठी आपल्या सारख्या तज्ज्ञांनी प्रयत्न केले पाहिजेत. आपले मनःपूर्वक आभार

    • @ajamuddinkpattekari5112
      @ajamuddinkpattekari5112 ปีที่แล้ว

      अनिल जी , हिंदु धर्मीय समाज 'बेशुद्ध ' कशा आणि कुणामुळे झाला याचा ही जरा शोध घ्या !

  • @milindgadkari8879
    @milindgadkari8879 ปีที่แล้ว +8

    जय श्री राम ...
    ईश्वर आपले भले करो ...

  • @manishdound
    @manishdound ปีที่แล้ว +15

    नमस्कार सर सुप्रभात पूर्ण 35 मिनिटांचं लेक्चर काळजीपूर्वक ऐकलं हिंदू फोबिया वाढत चालला आहे किंवा वाढवण्याचा प्रयत्न विदेशातील विद्यापीठ करत आहेत यात शंकाच नाही पण हिंदू संस्कृतीतल्या फॉल्ट लाइन्स याबाबत आपण चिकित्सकपणे एक पस्तीस मिनिटांची अशीच लेक्चरची मालिका तयारर करावी अशी मी आपल्याला विनंती करतो यामध्ये आपण हिंदू समाजातील ज्या सर्व कुरीती आहेत त्याबद्दल आपण भाष्य करावं आणि त्या येत्या पन्नास वर्षात कशा नष्ट करता येतील याबद्दल उपाययोजना सुचवाव्यात

  • @tarunraut5357
    @tarunraut5357 ปีที่แล้ว +7

    धर्म रक्षणासाठी चांगले विमोचन केला आहात धन्यवाद... 🕉

  • @prashantjamdar7303
    @prashantjamdar7303 ปีที่แล้ว +4

    Sir u r great
    doing great job
    I m proud being Hindu
    hindu dharma baddal aani aaplya devtan baddal aase vekrut bhashya aikun kup Kup santap aalay 😡😡
    man sunna zalay sir
    aapan asle ghanerde vechar khadun taknyache j prayatna kartay aaplyala Salam
    We r proud being Hindu
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shrikrishnaaghaw5317
    @shrikrishnaaghaw5317 4 หลายเดือนก่อน

    सरांनी हिन्दू द्वेषाची पेरणी, हे कठोर सत्य माहितीसह सांगितले आहे.

  • @truptivaidya9720
    @truptivaidya9720 ปีที่แล้ว +6

    अत्यंत सटीक, योग्य रित्या धर्माभिमानी, eye opener vedio 👍🏻🙏

  • @mukundkolasure8258
    @mukundkolasure8258 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सर.आपण महान आहात.👌👌

  • @dilipsinhpawar9612
    @dilipsinhpawar9612 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सर प्रणाम प्रत्येक माणसाने आता ह्यां बद्दल जागरूकता दाखवलीच पाहिजे

  • @aniketshejwal3773
    @aniketshejwal3773 ปีที่แล้ว

    भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माबद्दल
    जागरूकता आणण्यासाठी अशा प्रबोधनाची आवश्यकता आहे.

  • @user-qr9tx9rb5h
    @user-qr9tx9rb5h ปีที่แล้ว +5

    डॉक्टर अली सिंना यांनी लिहिलेलं understanding Mohammad हे पुस्तक ज्यांना वेळ असेल त्यांनी नक्की वाचा.
    बाकी आजचा एपिसोड तर फारच अप्रतिम होता.

  • @dineshkadam1997
    @dineshkadam1997 ปีที่แล้ว +59

    While rest of IAS coaching classes are spreading anti Hindu agenda, our Chanakya Mandal Pariwar(not coaching class) is doing great job of making students and future bureaucrats aware about of great culture. It surely reflect in their work.

    • @abhishekbartakke5858
      @abhishekbartakke5858 ปีที่แล้ว +3

      😂😂😂😂

    • @user-it5ln9ej7t
      @user-it5ln9ej7t ปีที่แล้ว +4

      Sirf kuch acchi chizon ko promote karte raho aur dharam ki sacchai batane wali hajaro chize dabake rakho aur bhedbhav karte raho yehi sikha rahe hai aur kya sikha rahe hai varnvyavstha kab band kaeoge yeh pucho inse castisism kab band karoge ye pucho ye do minute me subject change kar dega ya fir palti maarega

    • @omkar23549
      @omkar23549 ปีที่แล้ว +3

      @@user-it5ln9ej7t sabse pehels tu tere bheje se caste caste nikal😂😂😂

    • @user-it5ln9ej7t
      @user-it5ln9ej7t ปีที่แล้ว +3

      @@omkar23549 hume caste caste yaad dilane wale tum jaise aaj bhi jinda hai isiliye vo yaad aa jata hai hathras, unnav, Rajasthan ye highlighted incidents hai, dabaye hue kitne honge. tathakathit ucch varniy khud ko insan aur dusre garib logon ko bhi insan kab maanne wale hai ucch varniy khud ko special samjhte hai khud ko alien samjhte hai (kuch acche bhi hai mai sab logon ko blame nahi karunga lekin aliens ki sankhya jyada hai) jab tak jaatiya khatam nahi hoti hindu dharm me kabhi bhi samanta nahi aa sakti ye universal truth hai

    • @milind8783
      @milind8783 ปีที่แล้ว +3

      @@user-it5ln9ej7t शूद्रो ब्राह्मणतामेति ब्राह्मणश्चैति शूद्रताम।
      क्षत्रियाज्जातमेवं तु विद्याद्वैश्यात्तथैव च।
      ( मनुस्मृति 10/65)
      महर्षि मनु कहते हैं कि कर्म के अनुसार ब्राह्मण शूद्रता को प्राप्त हो जाता है और शूद्र ब्राह्मणत्व को। इसी प्रकार क्षत्रिय और वैश्य से उत्पन्न संतान भी अन्य वर्णों को प्राप्त हो जाया करती हैं। विद्या और योग्यता के अनुसार सभी वर्णों की संतानें अन्य वर्ण में जा सकती हैं।
      मला तर Caste System पेक्षा वर्ण व्यवस्था आवडते ☺☺

  • @savilife2023
    @savilife2023 ปีที่แล้ว +13

    अत्यावश्यक विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद सर. नवीन पिढीला हे so called संशोधक चुकीची माहिती पुरवण्यापासून रोखण्यासाठी ठोस उपाय झाला पाहिजे. 🙏🏻🙏🏻

  • @SantoshKumar-qy7uk
    @SantoshKumar-qy7uk ปีที่แล้ว +4

    मनापासून आभार सर
    आपले
    वाचन, मनन,चिंतन यामुळे
    बऱ्याच जणांना आपले विचार ह्या माध्यमातून पोहोचतात....
    शतशः आभार.

  • @nayanapatil8553
    @nayanapatil8553 ปีที่แล้ว +3

    खुप च संवेदनशील आहे

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 ปีที่แล้ว +3

    अविनाश जी अतिशय ज्वलंत विषय मांडलात 🙏 धक्कादायक खुलासे केलेत आभार! हिंदू द्वेष अमेरिकेतून पसरवला जातो याची कल्पना होतीच पण तुम्ही ते अधिक वस्तुनिष्ठपणे समोर आणलेत आभार 🙏🇮🇳

  • @svimrsd
    @svimrsd ปีที่แล้ว +4

    मला हा अनुभव प्रत्यक्ष आला आहे, माझ्या पुस्तकात कितीतरी चुका आहेत असं सांगून मला त्या बदलायला भाग पडणारे फोन यायचे.
    मी काही खूप विचारवंत लेखक आहे अस अजून तरी मी म्हणार नाही, परंतु जे माझ्या पुस्तकातले विचार चुका म्हणून मला सांगितल्या, त्या चुका नसताना, त्या कशा चुका आहेत हे brain washing करण्याचा प्रयत्न रीतसर झाला. अगदी bribe करण्याची वाट पण त्यांनी वापरून बघितली. काही विचार मी बदलेही, पण demand संपेना.
    I had to walk away from it all. And मुख्य म्हणजे I was able to afford walking away from it, जय श्री राम.
    इथे सांगायचं एवढंच की they have a lot of resources financial, tact, persuasive, etc and if a fresh writer is not firm with his conviction integrity he/she can be manipulated and bought out easily.

  • @anujabal4797
    @anujabal4797 ปีที่แล้ว +3

    सर तुमचे विचार परखड असतात तेच आवडतात परत परत ऐकावेसे वाटतात धन्यवाद

  • @rahulkandekar6356
    @rahulkandekar6356 ปีที่แล้ว +7

    Request to all viewers, share this channel to atleast 100 people. Explanation in marathi, will help them to understand the root cause of the politics, division of people in caste by these western people.

  • @ns7379
    @ns7379 ปีที่แล้ว +2

    सर असल्या महानीच बाईला आदरार्थी बहुवचन देण्याची आजिबात आवश्यकता नाही. असल्या नालायकांचा विरोध त्यांच्या श्रद्धेवर आघात करुनच केला पाहिजे, आपण हिंदू म्हणवणारे नेमके इथेचं कमी पडतो. आपल्या ऋषींचे अत्त्युद्दात विचार आपल्या हाडीमासि असे भिनले की आपण कुणाचा आदर करावा , कुणाचे स्वागत करावे आणि कुणाला ठेचून काढावे हेच विसरुन गेलो. त्याच ऋषींनी वेळ आल्यावर क्षात्रतेजालाही ऊत्तेजन दिले आणि स्वतःही तसेच आचरण केले हे आपण आता आपल्या चित्तावर ठसवलेच पाहिजे.

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 ปีที่แล้ว +4

    जय श्री स्वामी समर्थ

  • @sachinshelar7958
    @sachinshelar7958 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर,
    सर सध्या ख्रिस्ती प्रचारकही जोरदार व छुपा प्रचार करुन धर्मांतरावर भर देत आहे, अतिशय खुबीने व पद्धतशीरपणे हिंदुच धर्मांतरण करत आहेत, जे अतिशय धोकादायक आहे.

  • @madhavapte5433
    @madhavapte5433 ปีที่แล้ว +10

    या पुस्तकांची प्रादेशिक भाषेत भाषांतरे झाली पाहिजेत.

    • @buddhu1439
      @buddhu1439 ปีที่แล้ว

      Chaptya dalit lokayawar atyachyar kele re convert to Islam

  • @sureshkolekar806
    @sureshkolekar806 ปีที่แล้ว +2

    Proud of hindu

  • @rajaramkale4552
    @rajaramkale4552 ปีที่แล้ว +3

    Very good sir we all should fite for like this liberal those who try to demolish hindu culture . Salute to all of you jai hind. 🙏🙏🙏

  • @FearlessMedico
    @FearlessMedico ปีที่แล้ว +3

    Thankou सर 🙏❤ आता तरी डोळे उघडा hindu lokanno ❤

  • @devidaspatil7141
    @devidaspatil7141 ปีที่แล้ว +1

    Really all Hindu in the Hindustan and world also must be greatful to the Rejiv Mlhotra

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 ปีที่แล้ว

    आपल्या हिंदू धर्म हा सुसंस्कृत धर्म आहे

  • @sujataaski6893
    @sujataaski6893 ปีที่แล้ว +5

    Even my mother in law and mother were telling as'Daahi disha' that I came to know by sir.

  • @mandartthosar2630
    @mandartthosar2630 ปีที่แล้ว +9

    books like these should be part of school curriculum

  • @nageshdeshmukh5095
    @nageshdeshmukh5095 ปีที่แล้ว +1

    It's my humble request to you please translate the snake in Ganga
    You are diserve is Dharmadhikari dada

  • @rajivjadhav5945
    @rajivjadhav5945 ปีที่แล้ว +3

    आपण भारतीय तरुणांमधे जागृती करू इच्छीता याकरीता शुभेच्छा आपण सदर पुस्तकांत लेखकाने कोठले निदान महत्वाचे मुद्दे
    मुद्देसुद आभ्यासपुर्वक खोडले हे सांगवयास हवे होते असे वाटते
    पुढच्या सत्रात ते घ्याल अशी आशा करतो

  • @raosahebkadam2563
    @raosahebkadam2563 ปีที่แล้ว +2

    खरोखरच पूस्तक वाचताना आपन ऐका वेगवेगळ्या जगात वावरतो

  • @nitinminde2975
    @nitinminde2975 ปีที่แล้ว +4

    सर नमस्कार, आपण अत्यंत महत्वपूर्ण विषयावर विवेचन करून एकप्रकारे हिंदू समाजाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.मी मुद्दाम प्रयत्न असा शब्द वापरत आहे कारण वर्षामागून वर्षे संपली परंतू धर्माच्याबाबतीत हिंदू कायमच् झोपेचे सोंग घेत आला आहे. असो!कधी कधी असे वाटते की हिंदू द्वेशी जे हत्यार म्हणजे आपल्या धर्म- अभ्यासाच्या नावाने विकृतीकरण करतात त्यांना त्याच भाषेत म्हणजे त्यांच्या धर्मातील विकृती प्रकाशात आणून जशास तसे उत्तर द्यावे. कारण आपण फक्त हल्ले परतवणे याच भूमिकेत आहोत, प्रतिकार केला तर कदाचित हिंदू द्वेश करण्याची त्यांची हिम्मत होणार नाही.

    • @sharadmohite5752
      @sharadmohite5752 ปีที่แล้ว

      हेचं हिंदू सामाजिक आणि प्रशासकीय प्रश्नांवर एकत्र येत नाहीत. दुर्बुद्धी देणाऱ्या देवतेला पूजतात त्याच्या मंदिरात गर्दी करतात पण अन्यायाविरुद्ध शेपूट घालून बसतात.

  • @sujataamberkar
    @sujataamberkar ปีที่แล้ว +1

    एक विकृत लेखक जर आपल्या संस्कृती विषयी चुकीचे लेखन करून हिंदू सनातन धर्म बदनाम करीत आहे तर आम्ही असे व्हिडिओ फाँरवर्ड करताना असे ध्येय ठेवले पाहिजे की आम्ही एक हजार लोकं हजार पुस्तके प्रकाशित करू की सत्यमं शिवमं सुंदरमं आहे सनातन संस्कृती .
    धन्यवाद अविनाश सर . तुम्ही आमचे डोळे उघडले .

  • @smitadalvi3644
    @smitadalvi3644 ปีที่แล้ว +2

    Khup chhan vivechan sir.....🙏🙏🙏🙏🙏👌👌👍

  • @gangarde
    @gangarde ปีที่แล้ว +18

    सर एक विनंती आहे. आपले विचार आपण हिंदीतून मांडावेत. कारण हे विचार संपूर्ण भारतातील युवकांपर्यंत पोहोचायला हवेत. आपले जुने मित्र संजय दीक्षित हे पण असंच युवकांना प्रेरित करण्याचं काम करत आहेत. ते हिंदी आणि इंग्रजी मध्ये बोलतात म्हणून भारतभर प्रसिद्ध आहेत तसंच आपणही फक्त महाराष्ट्रापुरत मर्यादित न राहता भारतभर आपले विचार पोहोचावेत म्हणून ही एक नम्र विनंती.

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว

      सरांनी है ऐकावं. हिंदी मध्ये यावं.

    • @vivekpakhale1
      @vivekpakhale1 ปีที่แล้ว

      यावं. परंतू विषयाची पुनरावृत्ती करु नये. आणि मराठीतून शिकवणं सोडू नये.

  • @dayanandpatil1618
    @dayanandpatil1618 ปีที่แล้ว

    हिंदू सुंस्कुरुती मध्ये काही चांगल्या तसेच काही वाईट गोष्टी आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ज्यांना हिंदू सुंस्कुरुती बद्दल खुल्या मनाने जाणून घ्याचे आहे त्यांनी संस्कृतचे गाडे आभ्यासक व विचारवंत डॉ आ ह साळुंखे यांच्या ग्रंथाचा जरूर अभ्यास करावा

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 ปีที่แล้ว +1

    सर जयहिंद..सर आपण आपले विचार हिंदी मधून मांढले तर भारता मधील आपल्या लोकांमध्ये जनजागृती होण्यास मदत होईल👏

  • @dinkarprabhudesai6638
    @dinkarprabhudesai6638 ปีที่แล้ว +1

    नमस्कार अविनाश धर्माधिकारी सर, आज या Video व्दारे आपण आम्हा हिंदूना झोपेतून हलवून जाग करण्याच फार मोठ कार्य अगदी योग्य मोक्याचे वेळी केल आहे. आपल्या धर्माच्या विरोधात कस कार्य चालू आहे हे आज वरवर हिंदू अभिमानी लोकांच्या पटवून देऊन आमच्या श्रेष्ठत्वाच अंधश्रध्दा निर्मूलनाच फार मोठ कार्य केल आहे या बद्दल आपले मानावे तेवढे आभार कमीच पडतील. पुनःश्च एकदा धन्यवाद !!!