येणाऱ्या युद्धात आपण सगळे टार्गेट आहोत? | Vaishali Karmarkar | EP -1/3 | Behind The Scenes

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 637

  • @dattatrayabapat
    @dattatrayabapat 3 หลายเดือนก่อน +202

    अतीशय छान विश्लेषण आहे. आपल्या दोघांनाही नम्र विनंती की हे सगळं तरुणांना कळलं पाहिजे म्हणून जास्तीत जास्त महाविद्यालयातून व्याख्याने ठेवावीत. आपल्याला आपला देश वाचवायचा आहे.

    • @shrutichavan8001
      @shrutichavan8001 3 หลายเดือนก่อน +11

      आपल्याला आपलं जग वाचवायचं आहे.

    • @abhivalunj513
      @abhivalunj513 3 หลายเดือนก่อน +7

      Aplyala apal jag vachwaych ahe Politicians ani corny capitalist kadun

    • @prachisd
      @prachisd 3 หลายเดือนก่อน

      😊​@@shrutichavan8001

    • @aadeshanahad8244
      @aadeshanahad8244 3 หลายเดือนก่อน

      Sahi kaha par mahrashtra me to aaj bhi marathime bolo marathi me likho yahi dor pakad k baithe hai...jab bangladesh jaisa halla hoga tab kya marathi me bologe to chhod dege...?

    • @vandanabhoite6195
      @vandanabhoite6195 3 หลายเดือนก่อน

      ​@@aadeshanahad8244
      Maharashtra mde ase Anyay hot naait.. Maharashtr he spiritual ahe..Aani bhasha japanyacha prayant krte.

  • @sagarkondekar5858
    @sagarkondekar5858 3 หลายเดือนก่อน +128

    करमरकर मॅडम यांच्या मुलाखतीतून सामान्य जनतेची तर्कशास्त्र बद्दलाची जाणीव वाढण्यास फार मदतगार ठरली आहे.

  • @Doctalkin
    @Doctalkin 3 หลายเดือนก่อน +77

    अतिशय सुंदर विवेचन!
    इंग्रजीचा अनावश्यक वापर जाणीवपूर्वक टाळून स्वच्छ, सुंदर मराठीत अभ्यासपूर्ण बोलणारे असे फार कमी वक्ते आहेत.

  • @Satish-ei5to
    @Satish-ei5to 3 หลายเดือนก่อน +78

    सुंदर विश्लेस्लणं.
    विनायक,तुम्ही का वेगवेगळे विचारवंत ह्या व्यासपीठावर आणून आम्हा अनेकांची वैचारिक जिज्ञासेची पूर्तता करता ह्याबद्दल विशेष आभार.

  • @vidyadharjoshi5714
    @vidyadharjoshi5714 3 หลายเดือนก่อน +54

    अप्रतिम.
    युद्ध अनेक वर्ष चालू आहेत फक्त लोकांच्या लक्षात येई पर्यंत अनेक वर्ष गेली आहेत. अनेक स्तरावर - माहिती युद्ध, जैविक युद्ध, शीत युद्ध, धर्म युद्ध. अशी युद्ध सतत चालू ठेवून आपला कार्य भाग साध्य करून घेणे.
    अनेक लोकांच्या बाबतीत फार फार उशीर झाला आहे. पद्धतशीरपणे माध्यमांच्या द्वारे लोकांवर नको त्या सतत सांगून ह्या लोंकांचे उद्देश साध्य करणे चालू आहे व त्यात "अशिक्षित सुशिक्षित" मध्यम वर्ग सतत भरडला जात आहे. खरंतर मध्यम वर्ग कधीच लोप पावला आहे केवळ त्यात आहो ह्या भासात राहून लपून दुःख:द आयुष्य जगतात. ह्यांच्या पुढे पर्याय एकच - भारताच्या बाहेर जाऊन कमाई करणे पण ते इतके कठीण आहे व त्रासदायक आहे हे दाखवायचे नसते. त्यांच्या आईवडिलांनी खस्ता खाऊन मुलांना शिकवले असते व शेवटी त्यांच्या पासून दूर वृद्धाश्रमात वा एकटे पणाने जगावे लागते. इतरांवर अवलंबून राहणे हे किती त्रासदायक असते ?

    • @rbh3100
      @rbh3100 หลายเดือนก่อน

      Absolutely spot on and very true. Thats the irony of all the poor and developing nations in Asia , Africa , South America and other continents where the top class talent of these countries is being systematically poached by the developed countries for enriching their economies but the very own talent exporting countries are helpless , ingnorant , clueless or unaware or are failing to stop and reverse this good quality brains drain happening for so many years or decades causing long term substantial loss to them.

  • @jitendrajain5813
    @jitendrajain5813 3 หลายเดือนก่อน +7

    वैशाली ताईंना ऐकणे म्हणजे अक्षरशः ज्ञान गंगेत अंघोळ केल्याचा अनुभव.... वास्तव आधारीत व सोप्या भाषेत विष्लेशण... आम्ही तर खरचं भाग्यवान समझतो स्वतःला ... थींक बँक चे मानावे तेवढे आभार कमीच

  • @surendrabhople4345
    @surendrabhople4345 3 หลายเดือนก่อน +23

    पहिल्यांदाच ऐकतोय एवढे खडखडीत सत्य तर्कसंगत वक्तव्य..

  • @bhalchandraponkshe8972
    @bhalchandraponkshe8972 3 หลายเดือนก่อน +61

    फारच उत्तम आणि अभ्यासपूर्ण विवेचन. ताईंनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने ज्ञानपिपासू वृत्ती जोपासून सत्याचा शोध घेतला पाहिजे हे खरेच आहे. पण बहुतांश मध्यमवर्ग या प्रकारच्या वृत्तीने सध्या वागतो आहे की नाही हा एक मोठा प्रश्नच आहे. ताईंनी त्यांच्या अमेरिकेतल्या मित्राची जी मानसिकता सांगितली तशीच बहुतांश मध्यमवर्गीयांची आहे. अशी सर्व मंडळी मनाने भारतात पण आचार, विचार आणि शिष्टाचार याबाबत मात्र पाश्चात्य देशात (विशेषकरून अमेरिकेत) असतात. ज्याला समाजाचा कणा मानला जातो त्या मध्यमवर्गाचीच अशी स्थिती झाल्यावर उर्वरित समाज कोणत्या थराला जाऊ शकतो हे आपण रोजच पहात असतो. समाजाच्या स्खलनाला सुरुवात मध्यमवर्गाच्या बुद्धीभेदापासून होते. मानवी अधिकार भारताच्या तुलनेत अमेरिकेत खूपच अधिक आहेत असे देखील मनाने अमेरिकेत वावरणाऱ्या आणि भारतात सुखवस्तू जीवन जगणाऱ्या मंडळींचे म्हणणे असते. परंतु "बरेच समाज घटक साधन आहेत, न्यायालयात जायची ज्यांच्यापाशी कुवत आहे , किंवा जास्तीत जास्त लोकांचे जीवनमान सुधारत आहे यावरून या मूलभूत अधिकारांची कसोटी लागत नाही. वरिष्ठ वर्गातील लोक तळागाळातल्या लोकांशी कसे वागतात यावरुन त्या समाजाची सुसंस्कृतता मोजायला हवी" असे प्रसिद्ध ऑस्ट्रियन लेखक आणि इंटरनॅशनल कमिशन ऑफ ज्यूरिस्टच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीचे चेअरमन पॉल सिघर्ट यांनी म्हटले आहे. आणि या साऱ्या गोष्टींचा ताईंनी वैश्विक संदर्भात फारच सुरेख आढावा घेतला आहे. ताईंचं तर अभिनंदन आहेच. पण विनायक पाचलग देखील अशा अभ्यासू व्यक्तींना थिंक बँक वर आणण्यासाठी कौतुकास पात्र आहेत.

    • @nehanadkarni1001
      @nehanadkarni1001 3 หลายเดือนก่อน

      खूप सुंदर विश्लेषण 🙏

    • @bhalchandraponkshe8972
      @bhalchandraponkshe8972 3 หลายเดือนก่อน +4

      एवढी मोठी प्रतिक्रिया वाचून त्यावर आवडल्याचा अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद. इंटरनेटच्या जमान्यात सगळ्यांचाच अटेंशन स्पॅन कमी झाला आहे असे म्हणतात. परंतु आपले प्रतिक्रिया ही त्याला अपवाद म्हटली पाहिजे 🙏

  • @sangitapatil2850
    @sangitapatil2850 3 หลายเดือนก่อน +58

    खरी शोकांतिका ही आहे की मध्यम वर्ग हा बोलत नाही फक्त सहन करतो .

    • @andromeda838
      @andromeda838 3 หลายเดือนก่อน +5

      बोलायला वेळ मिळेल तर ना ? कोणी शांत पणे विचार करायला वेळ देत नाही work load loans आणि रोजच्या जीवनातील पळापळ just like rat 😅

    • @hiteshjoshi1808
      @hiteshjoshi1808 3 หลายเดือนก่อน

      Kharach..its trap for middle class...we are not allowed to think

    • @vijayashinde7358
      @vijayashinde7358 3 หลายเดือนก่อน

      Khar aahe​@@andromeda838

  • @akshayathavale8526
    @akshayathavale8526 3 หลายเดือนก่อน +102

    Middle class चे २१ वा शतकातील शत्रू
    Education expenses
    Hotel expenses
    Entertainment expenses
    आहेत.. जो व्यक्ती हे ३ खर्च नियंत्रणात ठेवेल तोच अर्थीक प्रगती करू शकेल

    • @vishbhinge2935
      @vishbhinge2935 3 หลายเดือนก่อน +13

      आणि आरोग्य खर्च

    • @akshayathavale8526
      @akshayathavale8526 3 หลายเดือนก่อน

      @@vishbhinge2935 बाहेर खाणे कमी केले की ८०% आजार कमी होतात

    • @ApurvChoughule-xn2nq
      @ApurvChoughule-xn2nq 3 หลายเดือนก่อน +4

      100% agree 👍👍

    • @balgondapatil
      @balgondapatil 3 หลายเดือนก่อน +3

      ani avadyavya swapna ... car loan , home loan personal loan

    • @vaishali2277
      @vaishali2277 3 หลายเดือนก่อน +4

      शिक्षण या गोष्टीवर विनाकारण प्रचंड पैसा खर्च होतोय. 8 वि यत्तेनंतर शिक्षण ऐच्छिक करावे. सर्व मुलांना सरकारी शाळेत शिक्षण घ्यायला प्रेरित करावे

  • @ashokpalav6997
    @ashokpalav6997 3 หลายเดือนก่อน +5

    आजच्या तरुण पिढीने हे व्हिडिओ पाहणे आवश्यक आहे. तरच जग वाचणार आहे. करमरकर मॅडम नी खूप चांगल्या पद्धतीने आजच्या जगाची भयावह परिस्थिती सांगितली आहे. धन्यवाद 👌🙏

  • @drudayjagtap67
    @drudayjagtap67 หลายเดือนก่อน

    अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी, संयत शब्दांत, आणि स्वच्छ मराठीत. सतत ऐकत राहावे असे सुंदर विश्लेषण. दोघांचे मनपूर्वक आभार.

  • @kedarpethkar9743
    @kedarpethkar9743 3 หลายเดือนก่อน +18

    जेव्हा भारतीय प्रथम देशाचा आणि प्रगतीचा , संस्कृतीचा विकास आणि विचार करेल नंतर आपल्या घराण्याचा तेव्हा च मानवता चांगल्याप्रकारे देशात अजून प्रगत होईल.

    • @marathiboi96
      @marathiboi96 3 หลายเดือนก่อน +2

      असं शरद पोंक्षे पण म्हणतो, पण नंतर स्वतच्या पोरीला बाहेर शिकायला पाठवतो आणि सामान्य मुलांना रस्त्यावर तोडफोड करा म्हणतो.

    • @vishvaskale-hz7sx
      @vishvaskale-hz7sx 3 หลายเดือนก่อน

      Marathiboi,तुमच, म्हणणं,,कर,आहे,हे,लोक,सरकारी,समर्थक,,आहेत,,आणि,,आपल्या,सरकारनी,,वाढवलेली,,महागाईचे,,समर्थनार्थ,,हे,बकवासी,,विडीयो,,सरकारी,खर्चानी,,दाखवत,,आहेत,,लोकांना,मूर्ख,,समझत,,आहेत,,कसली,,डोंबलाची,थिंकटेन्क, आहे,

  • @santoshshendkar8245
    @santoshshendkar8245 3 หลายเดือนก่อน +9

    खरोखरच खूप अभ्यासपूर्ण माहिती आज आपल्या समाजाला व देशाला अशा हजारो विचारवंतांची गरज आहे

  • @Satish-ei5to
    @Satish-ei5to 3 หลายเดือนก่อน +203

    आपण केलेल्या अमेरिकेच्या शिरजोरीवरून एक विनंती:: जगातल्या महासत्ता,इंग्लंड,फ्रान्स,रशिया आणी अमेरिका यांनी स्वस्वार्थासाठी केलेला जागतिक नाश ह्यावर वेगवेगळा episode करावा,विशेषतः तेला संदर्बत.

    • @sparklinglotus
      @sparklinglotus 3 หลายเดือนก่อน +8

      Hee brilliant idea aahe. Yanchi kukarma apaplya Bharatiya bhashanmadhun aplya lokansamor yaylach haveet ataa tari. Or it will be too late.

    • @radhasingh4630
      @radhasingh4630 3 หลายเดือนก่อน

      Polp​@@sparklinglotus

    • @VarshaMandangadka
      @VarshaMandangadka 3 หลายเดือนก่อน +4

      ज्ञानात खूपच भर पडली भावा ! माहिती पूर्ण video,असेच चांगले चांगले video बनवा धन्यवाद Madam, आभारी आहे

    • @kailassalunke3598
      @kailassalunke3598 3 หลายเดือนก่อน +5

      भारतातही हेच होतंय भूतकाळात जास्त रमले भविष्याचा जास्त विचार नाही

    • @pacepausepeace2171
      @pacepausepeace2171 3 หลายเดือนก่อน

      एवढ्या लवकर हा साक्षात्कार झाला? परंतु स्वातंत्र्योत्तर काळात, गेल्या 3 दशकांपासून - मराठी आणि इतर भारतीय मध्यमवर्गीय सुशिक्षित समाजातील मंडळींनी अमेरिकेत जाऊन सिलिकॉन व्हॅली ची स्थापना आणि वाढ केली ना. आणि मराठी मध्यमवर्गीय - विशेषतः मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नागपूर अशा ठिकाणच्या लोकांची मुलं किंवा जवळचे नातेवाईक अमेरिकेत स्थायिक असतात, त्यांना जाज्वल्य अभिमान आणि गर्व असतो त्यांच्या अमेरिकेत असलेल्या मुलानं विषयी आणि नातेवाईकां विषयी. ह्या मॅडम चे ही कुणी जवळचे नातेवाईक असतीलच अमेरिकेत स्थायिक. अमेरिकेत वास्तव्याला असलेल्या प्रत्येक भारतीयाचा खारीचा वाटा आहे अमेरिकन इकॉनॉमी वृद्धिंगत करण्यामध्ये. आणि त्यांचे भारतात राहणारे पालक तर भरता विषयी अती तुच्छ तेने बोलतात. भारत सरकारला ह्याची अमेरिकेतील मंडळी टॅक्स भारत नाहीत, परंतु ही पेंशनेर मंडळींनी गलेलठ्ठ पेन्शन खातात भारत सरकार कडून. तेव्हा स्वातंत्र्योत्तर काळात फटाफट सहज सरकारी नोकऱ्यांमध्ये चिकटलेल्या आधीच्या पिढीने भारताची वाट लावण्यात अमेरिकेला सहकार्य केले असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

  • @shambaradkar8694
    @shambaradkar8694 3 หลายเดือนก่อน +16

    सुरेख मुलाखत आहे.अभ्यासपूर्ण आहे. ताईंनी उल्लेख केलेल्या विषयाच्या अभ्यासाची पुस्तके त्यांची यादी दिली तर अधिक चांगलं वाटेल.

  • @sameergorwadkar7009
    @sameergorwadkar7009 3 หลายเดือนก่อน +46

    देशाची बरबादीची क्रमवारी कळाली १.जनतेत असंतोष २.विरोधक फितवणे ३.संसद गदारोळ ४. अर्थिक कंगालता ५. दंगली ६. राजकिय अस्थिरता ७. युद्धखोरी. ८. दिवाळखोरी
    आपण मध्यमवर्ग कसे शहाणे होणार हे पहावे लागेल.
    दोघांचे धन्यवाद

    • @gauravpadvankar59
      @gauravpadvankar59 3 หลายเดือนก่อน +2

      👌🙏

    • @shripadpuntambekar4834
      @shripadpuntambekar4834 3 หลายเดือนก่อน

      आपण 3 वर आहोत

    • @jyotiramkharat555
      @jyotiramkharat555 3 หลายเดือนก่อน

      4 पासून 5 कडे वाटचाल​@@shripadpuntambekar4834

  • @aadinathrakshe2852
    @aadinathrakshe2852 3 หลายเดือนก่อน +19

    श्री. विनायक यांचे मनापासून आभार. हे विश्लेषण ऐकून असे लक्षात येते कि ताई ज्या समाजाला धार्मिक आधार धरून त्यांना रंजले गांजले असे प्रस्तुत करत आहेत व सतत त्यांच्या हक्कांची पायमल्ली होत आहे असे सांगत आहे त्यात तथ्य वाटत नाही. त्या विशिष्ट धार्मिक समाजाला कोणतेही ज्ञात सिद्धांत लागू होत नाहीत. याउपर त्यांच्या धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केल्यावर वेगळेच कंगोरे लक्षात येतील व हे चौथ्या पठडीतील युद्ध कधीच संपणार नाही याची जाणीव होईल. जोपर्यंत संपूर्ण जग त्या विशिष्ट धर्माचे होत नाहीत तोपर्यंत. बाकी विवेचन खूपच उत्तम व अभ्यासपूर्ण
    धन्यवाद !

    • @shrikantjoshi4556
      @shrikantjoshi4556 2 หลายเดือนก่อน

      ताईनी अस पण सांगीतलय की प्रत्येकाचे सत्य वेगळे असते

  • @mangalakulkarni3385
    @mangalakulkarni3385 3 หลายเดือนก่อน +16

    वैशालीताई खुप विचारवंत आहेत व त्यांचे विचार खुप अभ्यासनीय आहे खुप छान वाटले

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 3 หลายเดือนก่อน +4

    अतिशय विचारपूर्वक मांडणी आहे. अप्रतिम मॅडम. खूप खूप धन्यवाद.

  • @VarshaMandangadka
    @VarshaMandangadka 3 หลายเดือนก่อน +3

    अतिशय उत्तम मुलाखत!! ज्ञानात भर पडली भावा! Madam धन्यवाद?

  • @sharadgovind1126
    @sharadgovind1126 3 หลายเดือนก่อน +15

    वैशाली करमरकर या प्रकांड पंडिता यांचे विचार ऐकण्याची संधी दिली त्याबद्दल think tank चे मन:पूर्वक धन्यवाद. खूप छान विश्लेषण.

  • @pramilasawant6030
    @pramilasawant6030 หลายเดือนก่อน

    Vaishali tai फार चांगल्या पद्धतीने समजावून सांगतात. त्यांचा अभ्यास लक्षात येतो. खूप प्रभावी व्यक्ती आहेत. मला भावला त्यांचा अभ्यास आणि बोलण्याची धब. जय हिंद.

  • @wimsupshow
    @wimsupshow 3 หลายเดือนก่อน +21

    असे विचारवंत पाहून धीर येतो . फार सुंदर मुलाखत आहे. ३१. ०५ min वरचे विश्लेषण भारताचा इतिहास सहज बनू शकतो,

  • @sandhyatembe9171
    @sandhyatembe9171 3 หลายเดือนก่อน +2

    खूप गोष्टी, सोप्या भाषेत सांगितल्यात.सखोल अभ्यास आणि तर्कशुद्ध विचार..
    सावध ऐका पुढल्या हाका...
    मनापासून धन्यवाद.

  • @saptechie4043
    @saptechie4043 3 หลายเดือนก่อน +78

    बराक ओबामा निवृत्त झाल्यानंतर भारतात आले होते तेव्हा एका मुलाखतीत त्यांनी म्हटले होते की भारतापुढे अंतर्गत कलह आणि फूट निर्माण होवून भारताचे तुकडे होणं ही समस्या असेल भविष्यकाळात. अमेरिकन राज्यकर्त्यांना ठावूक आहे ते काय कुटील कारवाया करत आहेत आणि त्यांचे काय पुढे प्लॅन्स आहेत.

    • @dasbabu8199
      @dasbabu8199 3 หลายเดือนก่อน +2

      याला परिवर्तन होणारे गरिबांना कोण हुशार करणार ? पण त्याचे नेते ही सरकारी योजना फायदा कमी पण वोटर म्हणून बघतात त्यांना ?

    • @dilipsentamhane9037
      @dilipsentamhane9037 3 หลายเดือนก่อน +3

      BANGLA DESH ME AAJ YE CHAL RAHA HAI

    • @popatraowable4039
      @popatraowable4039 3 หลายเดือนก่อน

      मम वैशाली जी,
      विचार मंथन हे सर्व सामान्य पर्यंत पोहचत नाही म्हणजेच निरूपयोगी ठरते आणि हेच तत्त्व आपले लोकप्रतिनिधी," कायदे मंडळातून" रेटत आहे आणि हजार वेळा सांगून सुद्धा पालथ्या घड्यावर पाणी!! असे होतें आहे.
      देश अस्थिर बनवण्यासाठी मुख्य ४पायरया आहे.
      - विधायिका
      - न्याय पालिका
      - कार्य पालिका
      आणि सामाजिक माध्यमे.
      यात सर्व आघाड्यांवर काय चालले आहे ते मी लिहिणार नाही/ बोललोच नाही म्हणून सागता येते पण लिहिले नाही असे होत नाही./ आपले संविधान आपल्या ला खूप काही सांगते पण आपल्या पर्यंत आलें असलं तरी धनदांडगे मधेच अडवतात!! सर्व लपाछपी चा खेळ! ५८% न्याय निवाडे पेडिग!! कार्य पालिका फक्त पैसा घेण्यासाठी बाधिल परत करायचं विचारू नका.सामाजिक माध्यम: जिसकि लाठी उसकी भैस!!! झाली आहे.मग आपण सर्व संपण्याच्या उंबरठ्यावर उभे नाही का? ज्यांच्या हाताला लागेल तेवढे तो/ ती गोळा करत आहे, सही करता येत नाही असे कितीतरी करोडपती झाले आहेत./ माझे एक प्राध्यापक म्हणायचे तुमचं ज्ञान च्या पटित मिळकत असायला हवी!! बिच्चारे!! बेबंदशाही सुरू आहे आणि वाढतच जाणार.आपलया स्पर्धेकाला संपवून मांड घट्ट बसवली जाते आहे.
      बांगलादेश व्हायला उशीर लागणार नाही फक्त पुढिल कार्यक्रम आयोजित केला जातो आहे.
      तुमचे तर्क वितर्क पोहचले तरी ८०% लोक समजणार नाही एवढी अशिक्षित असल्याने करणारे समर्थ ठरतील यात शंका नाही.
      तुमचे विचार पटले.
      धन्यवाद मॅम.
      जयहिंद 🌹🙏

    • @ashishbohra4003
      @ashishbohra4003 3 หลายเดือนก่อน

      😢​@@dasbabu8199

    • @malikasikilkar3049
      @malikasikilkar3049 3 หลายเดือนก่อน

      यात कोण विजयी झाल्याचा मदांधतेत आहे ते पहा

  • @mrudulakamble9651
    @mrudulakamble9651 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान मुलाखतीचा विषय ...खूप गोष्टी नव्याने ऐकायला मिळाल्या,समजल्या आणि शिकायलही मिळाल्या... धन्यवाद

  • @avimango46
    @avimango46 3 หลายเดือนก่อน +23

    पुढील युद्धे ही नदीच्या पाण्या वाटपा वरून होतील असे खूप आधीपासून ऐकत आहे! भाग २ आणि ३ ची वाट बघतोय!

  • @rbh3100
    @rbh3100 หลายเดือนก่อน

    Atishay uttam aani sadya aaplya aaju bajula jey ghadtay tyachya barobar direct relate karta teil asa vishleshan aani abhyaas Respected Vaishali Karmarkar madam yanni maandla ahe. Absolutely brilliant , thought provoking and a much needed eye-opener for our Indian citizens who have still not lost their ability to think independently.Hats Off.❤😊

  • @gauravpadvankar59
    @gauravpadvankar59 3 หลายเดือนก่อน +6

    अतिशय सुंदर विषय आहे जगाला युद्धाची नाही तर भगवान गौतम बुद्धांच्या द्धमाची गरज आहे माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे मैत्रीने आणि प्रेमाने वागावे या बुद्धाच्या विचाराने जगातील माणूस सुखाने आणि समाधानाने जिवन
    जगेल आणि जगामध्ये शांतता प्रस्थापित होईल धन्यवाद🙏

    • @veenagodbole8255
      @veenagodbole8255 3 หลายเดือนก่อน +1

      बुद्धापेक्षा विवेकानंद वाचा. रामकृष्ण समजून घ्या. विवेकानंदांचे कार्य पाहा.

    • @gauravpadvankar59
      @gauravpadvankar59 2 หลายเดือนก่อน

      @@veenagodbole8255 तुमचा अभ्यास खुप कमी आहे बुद्ध धम्म जगाच्या सगळीकडे प्रसिद्ध आहे. हे समजून घ्या

    • @ASHISH_INFOTEK
      @ASHISH_INFOTEK 2 หลายเดือนก่อน

      बुध्द च हवा

    • @meenagokhale3866
      @meenagokhale3866 2 หลายเดือนก่อน

      आपण कितीही ठरवले की समोरच्या माणसाशी काहीही झाल तरी माणसासारखे वागायचे, आपल्याला कितीही त्रास दिला असेल तरीही चांगलच वागायच, पण समोरचा 17 वेळा हल्ला करुन जान मालाचं नुकसान करणार्या घोरीला सोडून देण्यासारखचं आहे. तो संधी मिळाल्यावर तुम्हाला माफ न करता क्रूरपणे नाश करेलच. देश आणि धर्म यासाठी कृष्णाच तत्वज्ञान च कामाला येते.
      पण आपण कुठल्याही तत्वज्ञानाचा अभ्यास न करता आपापसांत च भांडत बसतो. आपल्या देशवासीयांचयासाठी पहिले आणि शत्रूंसाठी दुसरे तत्वज्ञान वापरणे योग्य ठरेल.

  • @winterlily100
    @winterlily100 2 หลายเดือนก่อน +1

    Outstanding explanation and analysis! It's utterly captivating!! Thank you!

  • @sanjaykathole3716
    @sanjaykathole3716 3 หลายเดือนก่อน +9

    करमरकर मॅडम अणि विनायक पाचलग सर एका वेगळ्याच विषयावर खुप छान विश्लेषण केलत. धन्यवाद

  • @vasudhadandekar6237
    @vasudhadandekar6237 3 หลายเดือนก่อน +1

    फारच सुरेख विश्लेषण... खोल अभ्यास.. Thankyou for such kind of knowledge

  • @lovepeace29981
    @lovepeace29981 3 หลายเดือนก่อน +3

    "भाषा बंद होणं म्हणजे विचार बंद होणं" 👌

  • @ravid8331
    @ravid8331 3 หลายเดือนก่อน +23

    संस्कृतीरंग - युरोपात settle होऊ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने जरूर वाचावे असे पुस्तक.

    • @amithardikar7083
      @amithardikar7083 3 หลายเดือนก่อน +4

      Google var search kelyawar ase kuthlech pustak disle nahi.
      Kahi details miltil pustakache ?
      Pustakacha proper nav
      Lekhak,
      Prakashan

    • @prashantdesale5081
      @prashantdesale5081 3 หลายเดือนก่อน

      ​@@amithardikar7083
      लेखिका वैशाली करमरकर
      राजहंस प्रकाशन.

    • @nitingaonkar5143
      @nitingaonkar5143 3 หลายเดือนก่อน

      मी आजच हे पुस्तक विकत घेतले.
      BookGanga या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. बरेचदा इतर कुठे न मिळणारी पुस्तके इथे नक्की मिळतात असा माझा अनुभव आहे.

    • @RanjanaLatkar2021
      @RanjanaLatkar2021 3 หลายเดือนก่อน

      खूपच अभ्यासपूर्ण विश्लेषण....
      भारतात सामान्य नागरिकांपर्यंत ही जाणीव पोहचली पाहीजे.माझा कट्टा वर ताईंना आमंत्रित करण्यात यावे.अधिक लोकांपर्यंत पोहोचता येईल.
      धन्यवाद

  • @shyamwaghmare5445
    @shyamwaghmare5445 3 หลายเดือนก่อน

    अतिशय वास्तविक आणि सत्य माहिती साध्या आणि सोप्या भाषेत टेवल्या त्यामूळे आपले शत शत आभार.

  • @rajeshprabhulkar51
    @rajeshprabhulkar51 3 หลายเดือนก่อน +1

    फारच छान तुमची व्याख्याने सर्वत्र भारतात पोहोचली पाहीजेत

  • @sdh4465
    @sdh4465 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर विश्लेषण. अगदी साध्या सोप्या शब्दात व्यक्त केलेला विचार आमच्या सारख्या सामान्य नागरिकांना समजले.धन्यवाद मॅडम

  • @sandeepdatar9283
    @sandeepdatar9283 3 หลายเดือนก่อน +33

    अमेरिके इतके नीच राष्ट्र जगात नाही..! पण दुर्देवाने आपणही तिच्याच कच्छपी लागलो आहोत.काही शहाणी माणसं आहेत विचार करणारी या ताईंच्या सारखी म्हणून थोडी आशा वाटते जरा...!

    • @shripadpuntambekar4834
      @shripadpuntambekar4834 3 หลายเดือนก่อน +7

      त्यांना इतिहास नाही, पूर्वज नाहीत, सगळे इकडून तिकडून आर्थिक फायद्यासाठी जमलेल्या लोकांचा देश आहे.

    • @krishnaravle9174
      @krishnaravle9174 3 หลายเดือนก่อน

      😂​@@shripadpuntambekar4834

    • @sharadjangam5717
      @sharadjangam5717 3 หลายเดือนก่อน

      आपल्या देशाला जसे भाजपा आणि कांग्रेस हे महारोग लागलेले आहेत तसेच जगाला सुधा अमेरिका आणि रशिया ने ग्रासलयं.

    • @rbh3100
      @rbh3100 หลายเดือนก่อน

      Super truth😊

  • @SJ78691
    @SJ78691 หลายเดือนก่อน

    This is not talk show it’s an excellent knowledge sharing by brilliant brain 🧠🙏🙏🙏 lots of respect for mam 🙏

  • @prajaktadeodhar1366
    @prajaktadeodhar1366 3 หลายเดือนก่อน

    संस्कृती रंग हे पुस्तक जेवढे सुंदर, वाचनीय, अभ्यासपूर्ण आहे तेवढीच ही मुलाखत हे विचारही आहेत. ' सावध ऐका पुढल्या हाका ' हे च लक्षात ठेवायला हवे. खूप खूप धन्यवाद.

  • @gaurideshpande8913
    @gaurideshpande8913 3 หลายเดือนก่อน +11

    खूप सुंदर मुलाखत! अतिशय विद्वान विदुषी आहेत या.
    यांना वरचेवर बोलावत रहा.

    • @mendgudlisdaughter1871
      @mendgudlisdaughter1871 3 หลายเดือนก่อน +2

      विद्वान = पुल्लिंगी शब्द
      त्याचे स्त्रीलिंग
      विदुषी हा शब्द आहे.

  • @mvpp2005
    @mvpp2005 3 หลายเดือนก่อน +2

    Too good analysis. Thought provoking. Should spread like fire in we common, thoughtless people.

  • @panditshajwal2159
    @panditshajwal2159 3 หลายเดือนก่อน

    फार छान विश्लेषण मंडम धन्यवाद 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @haryan2122
    @haryan2122 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान मुलाखत होती आणि तीही मराठीमध्ये
    त्यामधे जिऑपलॉलिटिक्सवर संवाद साधला
    कृपया थिंक टैंक ला विनंती आहे असे विषय घेऊन या

  • @arundixit6778
    @arundixit6778 3 หลายเดือนก่อน

    खुप चांगली माहिती मिळाली. एक मध्यमवर्गीय माणूस म्हणून आपली भुमिका काय असावी.. या बाबत हतबलता जाणवते

  • @shrutijoglekar8221
    @shrutijoglekar8221 3 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर मुलाखत आणि विश्लेषण
    Eagerly waiting for next episode

  • @Market_Mystic
    @Market_Mystic 3 หลายเดือนก่อน +2

    क्या बात.... क्या बात... जबरदस्त मुलाखत.... खुप गोष्टी शिकायला, समजायला मिळाल्या.. पुढचा भाग लवकर येऊ द्या... 😊

  • @rahematullah10
    @rahematullah10 หลายเดือนก่อน

    Very informative and well researched thoughts by Madam

  • @rajanbagwe1453
    @rajanbagwe1453 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान पद्धतीने आपण समजाविलेत . आपल्या देशातही विरोधक परकियांच्या साथीने हेच करु पहात आहेत.

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 3 หลายเดือนก่อน

      Kay Karu pahtayet??

  • @clodhopper-dodo
    @clodhopper-dodo 3 หลายเดือนก่อน +4

    Thank you sir for bringing out this. I know, here you didn't get an opportunity to ask her questions, but you will agree, the questions are not needed. She goes on flawless... Instilling into us with profound insight.
    I found after a long time, how treacherously the world plan works

    • @gamer-ff6mh
      @gamer-ff6mh 3 หลายเดือนก่อน

      Right so you don't enjoy questions. You enjoy the narrative. What did you learn from the interview?

    • @sujatabargale2639
      @sujatabargale2639 หลายเดือนก่อน

      😃​@@gamer-ff6mh

  • @rameshwagh6492
    @rameshwagh6492 3 หลายเดือนก่อน +18

    शासनाने सर्व उच्च शिक्षण संस्था मध्ये मॅडमाचे भाषण आयोजित करावेत त्याचबरोबर पुण्यातील विचारवंतांनी देखील विद्यालयातील विद्यार्थ्यांना ह्या विषयी जागरूक करावे

    • @zhingaru518
      @zhingaru518 3 หลายเดือนก่อน +1

      Nider India, भारतीय परीवार ही चानेल बघा. दीपक करंजीकर ना ऐका.
      वैशाली ताईंनसारखेच खूप छान सांगितात

  • @Deshpande2008
    @Deshpande2008 3 หลายเดือนก่อน

    वास्तविकता प्रभावीपणे अभ्यासपूर्ण रीतीने सांगणाऱ्या विदुषी very grt

  • @prasahdtilakk1925
    @prasahdtilakk1925 3 หลายเดือนก่อน +1

    महिला व मुलांचा एक शस्त्र म्हणून वापर सुरू झाल्यावर त्यांना टार्गेट केले जाणे हे स्वाभाविक वाटते. युद्धतंत्राचे विकसन म्हटल्यावर या गोष्टी होणारच. स्वार्थ ही नैसर्गिक भावना निस्वार्थात बदलल्या शिवाय, युद्ध हे उत्तर नाही हे पतू शकेल. मानवता, सामाजिक भान आवश्यक. असो विश्लेषण उत्तम ❤

  • @yugandhartorane2365
    @yugandhartorane2365 2 หลายเดือนก่อน

    Good to see such content being made in Marathi. Full support 👍🏻👍🏻

  • @janhavideshpande6870
    @janhavideshpande6870 3 หลายเดือนก่อน

    खूपच विद्वत्तापूर्ण सखोल विश्लेषण

  • @mrudulakamble9651
    @mrudulakamble9651 3 หลายเดือนก่อน +1

    कथ्य आणि तथ्य...ह्या बाबतचे विश्लेषण उत्तम केले आहे ताईंनी 😊

  • @surendrakulkarni8242
    @surendrakulkarni8242 3 หลายเดือนก่อน

    आमच्या विचारणं पलीकडची माहिती मिळाली फार फार धन्यवाद आभारी
    जय श्रीराम सत्य मेव जयते

  • @akshu_p8230
    @akshu_p8230 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम, very insightful and knowledgeable, unbiasable , plz make such more interviews

  • @DEEPAKVAIDYA-l3b
    @DEEPAKVAIDYA-l3b 3 หลายเดือนก่อน +37

    आपल्याकडचा मध्यमवर्गीय अत्यंत सुस्त आहे तो आपल्यातच मग्न आहे पाच वर्षातून एकदा मतदान करायचं त्याला सुद्धा तो जात नाहि. या मानसिकतेबद्दल मॅडमचं काय म्हणणं आहे ?

    • @LetsGoforDabash
      @LetsGoforDabash 3 หลายเดือนก่อน +4

      हे भारतातच नाही तर सगळी कडे असलेल्या मध्यम वर्गाची कहाणी आहे मित्रा...

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 3 หลายเดือนก่อน +10

      ​@@LetsGoforDabashनाही. मुस्लिम मध्यमवर्गीय अत्यंत जागरूक आहे

    • @LetsGoforDabash
      @LetsGoforDabash 3 หลายเดือนก่อน

      @@sanjayladge757 lol

    • @AK-hj4fl
      @AK-hj4fl 3 หลายเดือนก่อน +3

      भारतात राज्य कर्त्यांनी जनतेला मध्यम वर्गाला कायम आर्थिक दृष्ट्या कमकुवत ठेवले त्यामुळे मध्यम वर्ग उदासीन झाला आहे

    • @sandyutubefan
      @sandyutubefan 3 หลายเดือนก่อน

      भारतात मध्यम वर्गीयला फक्त वापरले जाते, तो स्वमेहनतेने स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयन्त करतो. त्याचाच कडे वैचारिक बुद्दि आहे. देश मध्यम वर्ग चालवतो. आणि त्याच्या कडून फक्त टॅक्स उकळला जातो. आणि गरीब वर्गास खैरात वाटली जाते कारण ते राजकारण्यांना निवडून आणतात. कारण ते कळपाने राहतात आणि त्यांना हाकता येते. पण मध्यम वर्गीय ला नाही. काही काळ जुना इतिहास आणि धर्म कारण दाखवून मूर्ख बनवण्याचा मध्यम वर्गाला फसवण्याचा प्रयन्त केला गेला. पण सत्य आणि कथ्य कळलेले आहे

  • @vishalbhosale5647
    @vishalbhosale5647 3 หลายเดือนก่อน

    मध्यमवर्गीय लोकांच्या भावना सुंदर शब्दात मांडल्याबद्दल आभारी आहे...

  • @raghunathpatil921
    @raghunathpatil921 3 หลายเดือนก่อน +5

    याचं पुर्वानुमान जयंत नारळीकर यांच्या " यक्षांची देणगी" या कथेतून चाळीस वर्षांपूर्वीच मांडले गेले आहे. हे मौल्यवान पुस्तक चर्चेयोग्य आहे. या दुर्लक्षित पुस्तकातील प्रत्येक कथेवर एपिसोड करणे आवश्यक आहे

    • @kalpanabhate9557
      @kalpanabhate9557 2 หลายเดือนก่อน

      या पुस्तकातील कोणती गोष्ट

  • @ashwinisane8950
    @ashwinisane8950 3 หลายเดือนก่อน

    नमस्कार मॅडम. खुप छान अभ्यासपूर्ण विवेचन आणि विश्लेषण. फारच सुंदर

  • @bhalchandraparab-k8h
    @bhalchandraparab-k8h 3 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर आणि सहज सोप्या भाषेत विश्लेषण

  • @1h27anikasharma3
    @1h27anikasharma3 3 หลายเดือนก่อน

    Very good analysis..God bless humanity to survive..

  • @udaymandrekar4337
    @udaymandrekar4337 3 หลายเดือนก่อน +6

    छान अभ्यासपूर्ण विल्शेशण

  • @asawaribapat2951
    @asawaribapat2951 3 หลายเดือนก่อน +5

    नमस्कार, फारच अभ्यासपूर्ण आणि डोळ्यात अंजन घालणारं व्याख्यान. वैशालीताई तथ्य आणि नरेटिव्ह ह्यातला फरक खूप छान उलगडून दाखवला आहे 🙏

  • @76hbandi
    @76hbandi 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद ताई🇵🇾🙏

  • @smitakhode6745
    @smitakhode6745 3 หลายเดือนก่อน +4

    Very good analysis! Well explained war strategies…the last AI generated war strategy is scary. True, human minds should become more incisive and think independently. We, as a society are developing ‘ flock mentality’ ….probably, it is easier to adopt and maintains to preserve inner complacency…which helps us to lead a cocooned life. But , making us aware of the real truth of world’s influential power is very important.

  • @mv2000-h9r
    @mv2000-h9r 3 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर अभ्यासपूर्ण विचार परखडपणे शुद्ध मराठीत ऐकून खूप नवीन माहिती मिळाली. असे तुमचे कार्यक्रम अनेक ठिकाणी विशेषत: शाळा कॉलेज मधे झाला तर खूप मदत नव्या पिढीला होईल🙏

  • @Krursing
    @Krursing 3 หลายเดือนก่อน +1

    खुपच माहितीपुर्ण आहे लेक्चर..

  • @mehulchawda3654
    @mehulchawda3654 3 หลายเดือนก่อน

    अगदी छान पद्धतीने विश्लेषण 👍🏻

  • @Cutesiiblingsmaitrisamrat
    @Cutesiiblingsmaitrisamrat 3 หลายเดือนก่อน

    Good knowledge, clarity of thought, good speech delivery and nice command over marathi and English.

  • @RavindraPatil-mr5wr
    @RavindraPatil-mr5wr 3 หลายเดือนก่อน +9

    भारतात प्रतेक राज्यात निवडणुकी पूर्वी एखाद्या देशाचा इंटेलिजन्स हस्तक्षेप सुरू आहे का की होऊ शकतो का यावर एक वेगळी संस्था स्थापन होन गरजेचं आहे. हा प्रकार फारच त्रासदायक ठरत आहे

  • @MahendraSaste-j8u
    @MahendraSaste-j8u 3 หลายเดือนก่อน

    अतिशय छान व अभ्यासपुर्ण विवेचन

  • @ajitmane5160
    @ajitmane5160 3 หลายเดือนก่อน +1

    One of the best videos on Think Bank..

  • @vishalpowale
    @vishalpowale 3 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम Talk... मॅडम अत्यंत विद्वान आहेत....ह्यांचे नाव आणि त्यांच्या LinkedIn profile ची लिंक शेअर करा...

  • @vineetapimpalkhare3581
    @vineetapimpalkhare3581 3 หลายเดือนก่อน

    अतिशय महत्वपूर्ण माहिती🙏🏻

  • @rashmishikhare2762
    @rashmishikhare2762 3 หลายเดือนก่อน

    Atishay sundar vishleshan!

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 3 หลายเดือนก่อน +6

    खूपच सुंदर अशा गोष्टी चा प्रचार झाला पाहिजे असे वाटते सध्या मोदींना टार्गेट केलं जाते आहे त्यासाठी याचा उत्कृष्ट प्रचार करता येईल असे वाटते
    मॅडम करमरकर यांनी खूपच आमच्या ज्ञानात भर घातली आहे त्याबद्द्ल त्यांचे आभार व धन्यवाद

  • @praveenagarkar
    @praveenagarkar 3 หลายเดือนก่อน +1

    She should have a weekly channel especially to educate the masses in Maharashtra
    Thanks !

  • @Panduranguyach
    @Panduranguyach 3 หลายเดือนก่อน

    समायोजित विवेचन 👍

  • @sunilmainkar5308
    @sunilmainkar5308 3 หลายเดือนก่อน +2

    खडबडून हादरविणारे व्याख्यान. ताईंना आदरपूर्वक नमस्कार. थिंकिंग बॅंक चे अनेक आभार. ताईंची मुलाखत ऐकायला आवडेल. पुढील भागासाठी उत्सुक.

  • @dineshdongre7094
    @dineshdongre7094 3 หลายเดือนก่อน +5

    अप्रतिम. Eye opener insights.

  • @dhirajpatil19
    @dhirajpatil19 2 หลายเดือนก่อน +1

    Wa superb

  • @gajananjaunjal2272
    @gajananjaunjal2272 3 หลายเดือนก่อน

    Excellent. Thanks. Nice interview.

  • @trueindian9277
    @trueindian9277 3 หลายเดือนก่อน

    अतिउत्तम विश्लेषण मॕङम

  • @preciousdiamond3870
    @preciousdiamond3870 3 หลายเดือนก่อน

    Khup chan knowledge aahe

  • @85teja
    @85teja 3 หลายเดือนก่อน

    Thank you for inviting Mam... खूप छान चर्चा

  • @mukundkhadilkar7878
    @mukundkhadilkar7878 3 หลายเดือนก่อน

    खूप दिवसांनी चांगलं सत्य ऐकायला मिळालं. सगळ्यांच्या डोळे उघडणार विचार समोर मांडल आहे

  • @sandeepdatar9283
    @sandeepdatar9283 3 หลายเดือนก่อน

    खूप छान उद्बोधक मुलाखत..!👍

  • @prafulldeshpande7600
    @prafulldeshpande7600 3 หลายเดือนก่อน +7

    श्रीमती वैशाली ताईंनी आणि श्री विनायक पाचलग यांनी फार छान विचारधन वाटले आहे. हिंदूस्थान आज इराण युक्रेन वा बांग्लादेशा प्रमाणे आराजकात ढकलण्याचा प्रयत्न होतो आहे हे स्पष्ट होते यातून वाचण्यासाठी भाजप करीत असणाऱ्या प्रयत्नांना पहायला हवे असे मला वाटते.विरोधक सत्तेसाठी देशाला आर्थिक व सामाजिक कडेलोटा कडे लोकशाही मार्गाने घेऊन चाललेत .

    • @sharaddeo1052
      @sharaddeo1052 2 หลายเดือนก่อน

      यातून वाचवण्यासाठी की तिकडे ढकलण्यासाठी प्रयत्न आहेत सत्ताधा-यांचे?

  • @harishchandraainapure8260
    @harishchandraainapure8260 2 หลายเดือนก่อน +1

    सामान्य विश्लेषण. लोकांचे आचार आणि विचार खूप पुढे निघून गेलेत. ज्ञानेश्वर महाराजांनी ७०० वर्षापूर्वी खूप काही सांगून ठेवले आहे परंतु त्यांच्या कडे कोणालाही बघायला वेळ नाही. बुध्दी भेद करणारे तथाकथित उच्चभ्रू जागोजागी दिसत आहेत.

  • @ajaypendse435
    @ajaypendse435 3 หลายเดือนก่อน

    धर्माधिकारी सरांनंतर अतिशय महत्त्वाचा इंटरव्ह्यू

  • @praveenrajaram3939
    @praveenrajaram3939 3 หลายเดือนก่อน +2

    हे बऱ्याच जणांना जाणवतंय मागच्या 10-12 वर्ष्यापासून पण कोणी share करू शकत नव्हता हा विचार, बारझालं ह्या वर video बनवला.

  • @rameshdeshpande6847
    @rameshdeshpande6847 หลายเดือนก่อน

    Interesting views. Generalizations are helpful but not adequate for actions in specific circumstances or situations.

  • @ShwetaNikumbha
    @ShwetaNikumbha 3 หลายเดือนก่อน +1

    First time watching and hearing you madam
    Apratim vishleshan
    Aata tumche pudhche videos nehami baghoo 🙏🏽

  • @ujwalapalande2695
    @ujwalapalande2695 3 หลายเดือนก่อน

    ताई उत्तम विश्लेषण आहेत जय महाराष्ट्र

  • @maheshupasani2171
    @maheshupasani2171 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम व्याखान🙏

  • @Pranav-y3c
    @Pranav-y3c 3 หลายเดือนก่อน +1

    Great analysis