नवरा बायको हेच एकमेकांचे बेस्ट फ्रेंड आहेत || Chandrakant Nimbalkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 901

  • @matoshrialloyspvtltd6023
    @matoshrialloyspvtltd6023 2 ปีที่แล้ว +305

    निंबाळकर सर आपण खूपच चांगले विचार व्यक्त केलेत नवरा व बायको हे विवाह संस्कार एक भगवंतांची सुदंर निर्मिती व संस्कार आहे तो तुम्ही अत्यंत चांगल्या प्रकारे विचारातून मांडलाय व विवाह संस्कार हा दोन घराण्यातील दोघांना भगवंत कृपणे एकत्र आणण्याचे कार्य विवाह संस्कार मध्ये होते म्हणून आपण नवरा व बायको हे खरंच जगातील सुंदर नाते आहे व मित्र व मैत्रिणी चे सुरेख नातं तुम्ही सद्गुरू वामनराव पै यांचे खूपच सुंदर विचार आपण प्रसारित करी आहात व प्रत्येक्ष तसे वागत आहात व विचार यांचा वसा व वारसा आपल्याहातू असाच होत राहो या बद्दल शुभेच्छा तसेच यजुवेंद्र महाजन सर व त्यांच्या दीपस्तंभ परिवारास देखील आभार व धन्यवाद व त्यांनी हाती घेतलेल्या कार्यास शुभेच्छा धन्यवाद

  • @anuradhanarkar5990
    @anuradhanarkar5990 ปีที่แล้ว +28

    पालकांनी जरूर वारंवार एकावे अशी ही जीवन विद्या निंबाळकर सरांनी खूप छान उदाहरणं देऊन सांगितली
    बेटे से बाप सवाई

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 ปีที่แล้ว +14

    उर्मिला चे व्हिडिओ मी खूप बघते. मल्टिटॅलेंटेड आहे ती. काय ज्ञान नाही तिला.. सर्वाना क्षेत्रातली उत्तम माहिती आहे तिला. आणि अतिशय गोड मुलगी आहे उर्मिला.

  • @vihanvlogs2470
    @vihanvlogs2470 ปีที่แล้ว +6

    खूपच सुंदर मी हे सर्व माझ्या आयुष्यात follow करते आणि त्याचे खूप छान परिणाम दिसू लागलेत..... आयुष्य जगणं खरंच अवघड नाही आपण ते अवघड करून ठेवलंय... यजुर्वेन्द्र सरांची तर मी खूप मोठी फॅन आहे मी त्यांचे सर्व व्याख्यान स्वतः ऐकून मुलांना ही ऐकवली आहे....🙏🙏

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 ปีที่แล้ว +17

    तुमचं व्याख्यान तीनही पिढ्यांनी एकत्र बसून ऐकण्यासारखं आहे . 👌👌👌👌

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 ปีที่แล้ว +26

    खुप खुप धन्यवाद, जीवनात असे आईवडील भेटणे हिच सर्वात मोठी पुण्याई आयुष्याची!! 🙏🙏

  • @prajaktapol4536
    @prajaktapol4536 2 ปีที่แล้ว +9

    निंबाळकर काका अप्रतिम विचार....उर्मिला च्या channel मुळे तुमची family कळली.खरचं सगळेच जण खूप हुशार विद्वान आहेत. माझे वडील लहान मुलांना नेहमीच कलेक्टर हो हाच आशीर्वाद देतात. नशीबाने त्यांना जावई IAS मिळाले.खरचं चांगलेच विचार मनात आणण्याचे प्रयत्न नक्कीच करू...धन्यवाद काका .

  • @pratibhascreativestudents2141
    @pratibhascreativestudents2141 11 หลายเดือนก่อน +5

    अतिशय सुंदर,खरेतर मला अजिबात वेळ नव्हता पण सर्व कामे ठेवून मी पूर्ण व्याख्यान ऐकण्याचा मनसोक्त आनंद लुटला,धन्यवाद निंबाळकर साहेब,महाजन सर🎉🎉

  • @SarojRajebhosale
    @SarojRajebhosale 9 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान व्याख्यान. सगळ्यात आवडले ते, "Adjustment is life "अन हे माझे ही ब्रीदवाक्य आहे.

  • @DigambarKamtekar
    @DigambarKamtekar 9 หลายเดือนก่อน +4

    🙏🌹जीवन विदयचे विचार ऐकून जीवन सार्थकी लागल्याशिवाय रहात नाही असे पवित्र आणि उदात्त विचार कोठे शोधून मिळणार नाही.

  • @amruta_raut
    @amruta_raut ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर सर. उर्मिला ताई एवढी फ्रेश आणि आनंदी का असते ते आज कळलं. ❤ खूप छान वाटलं ऐकून.

  • @mr.dhapateg.h.4373
    @mr.dhapateg.h.4373 7 หลายเดือนก่อน +3

    सुंदर...!
    जगणं सुसह्य होण्यासाठी अनेक साध्या, सोप्या टीप्स कश्या वापरून आनंद देता येतो.... आनंद साजरा करता येतो.... याबद्दल अतिशय समर्पक शब्दांत सांगीतले आहे.
    जगणं सुंदर आहे...!

  • @sangeetashinde8506
    @sangeetashinde8506 2 ปีที่แล้ว +10

    निंबाळकर सर व महाजन सर तुम्हा उभयतास माझा साष्टांग दण्डवत .आपले विचार हे खरोखर जीवनात प्रेरणादायी तर आहेतच त्याबरोबर आपल्या आयुष्याचे चिंतन करायला भाग पाडतच हे फार मोलाचं एकक वाटत मलातरी. धन्यवाद सर .

  • @asawarisloveforindiancultu6169
    @asawarisloveforindiancultu6169 ปีที่แล้ว +14

    खूप योग्य मार्गदर्शन केलेत सर....काळाची गरज आहे.असे व्याख्यान पालक व मुलासहीत काॅलेजमध्ये, शाळेमध्ये झालेच पाहिजेत...खुप आभारी आहे तुमची...तुमच्या विचारांची लोक घडले पाहीजेत तेव्हाच समाज बदलेल...🙏🏼👌👍🏻🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर 💯

  • @archanab4395
    @archanab4395 ปีที่แล้ว +30

    खरं आहे. बायको सारखी जिवलग मित्र कोणीच नाही.

  • @bhadanebharati8061
    @bhadanebharati8061 10 หลายเดือนก่อน +3

    सर अगदी खर आहे. नवरा बायको यांनी एकमेकांचे जवळचे मित्र बना तसेच आपल्या मुलांचेही बेस्ट फ्रेंड बनून रहा. माझं तर माझ्या मुलांशी तसच नाते आहे.
    सर आम्ही कधीच मुलांवर आमचे मत लादले नाही. आर्थिक स्रोत म्हणून पाहिले नाही. तुला सर्व काही शक्य आहे तू काहीही करू शकतो असाच पाठिंबा आणि खरोखरच आमची मुलं बुद्धिवंत व संस्कारशील आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

    • @fgdapke8109
      @fgdapke8109 7 หลายเดือนก่อน

      फारच छान

  • @jyotivivov3maxbackup738
    @jyotivivov3maxbackup738 5 หลายเดือนก่อน +3

    एक ना एक शब्द मोलाचा ..
    खुप आभार सर चें 🙏
    हजारों वर्षा पूर्वी तथागत भगवान बुद्ध जीवन जगण्याचे पंचशील आश्टांगिक मार्ग दाखून दिले आहेत.हे विसरता कामा नये !🙏

  • @sudampawar4421
    @sudampawar4421 ปีที่แล้ว +5

    खूपच सुंदर व्याख्यान . अप्रतिम सर्व मुला मुलींनी व आई वडिलांना ऐकायला च पाहिजे ..विचार powerful पाहिजे . जे पिंडी ते ब्रम्हांडी . जसे विचार मनात असेल जसे कमांड आपल्या शरीरावर केले तसेच out pur मिळते.

  • @renukagadakh6226
    @renukagadakh6226 11 หลายเดือนก่อน +5

    सर तुम्हीं खूपच सुंदर बोलला आहेत मी प्रेमविवाह केला आहे लग्नाआधी आम्ही खूप छान मित्रच होतो पण लग्नानंतर मात्र सगळी परिस्थितीच बदलली आम्हीं आई वडील म्हणून तुम्हीं जसे म्हणाला तसेच आहोत पण आत्ता आम्हीं नवराबायको म्हणून सुद्धा नाही तर फक्त समाज्यात एक ओळखीचे आहे कोणी तरी असेच आहोत मित्र खूपच लांब आहे

  • @sunilpawar8977
    @sunilpawar8977 2 ปีที่แล้ว +7

    विठ्ठल विठ्ठल खूप छान सद्गुरु चे विचार मांडल्याबद्दल धन्यवाद तुमचे विचार खूप छान आहेत मनाला भिडणारे आहेत याच्यावर आपण अमल केलं ना तर खूपच त्यांच धन्य होईल आणि भलं होईल, जय सदगुरू 🙏

  • @rahulmore2684
    @rahulmore2684 9 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान विचार आहे खूपच छान सांगितले

  • @jayshreekulkarni9568
    @jayshreekulkarni9568 2 ปีที่แล้ว +15

    आदरणीय निंबालकर सर आपले व्याख्यान अतिशय अप्रतिम आहे. आजच्या परिस्थिति ला अतिशय अनुकल आहे.

  • @vibhdasalkar1798
    @vibhdasalkar1798 2 ปีที่แล้ว +16

    नमस्कार! निंबाळकर साहेब, अतिशय सुंदर व्याख्यान आहे.
    खूपच नवीन गोष्टीचे ज्ञानात भर पडली. धन्यवाद!

  • @pramila2270
    @pramila2270 2 ปีที่แล้ว +9

    खूप सुंदर विचार सांगितले.urmila निंबाळकर यांचे ही video खूप छान असतात. दिपस्तंभ चे खूप खूप आभार. दिपस्तंभ चे खूप धन्यवाद ज्यांनी हे organise kele💐💐💐💐💐👏👏👏अजून असे काही चांगले विचार मांडत राहा 👏👏

  • @shilpamanjulkar9585
    @shilpamanjulkar9585 10 หลายเดือนก่อน +5

    अतिशय सुंदर व्याख्यान देव तुमच खूप खूप भंल करो..

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 2 ปีที่แล้ว +23

    खूप सुंदर मार्गदर्शन करण्यात आले आहे सर.
    तुमच्या मार्गदर्शना ची समाजाला गरज आहे.

    • @yadavbalasaheb3196
      @yadavbalasaheb3196 2 ปีที่แล้ว +1

      अप्रतिम सरजी..... जय जिजाऊ 🙏🙏

    • @dipalighotane5017
      @dipalighotane5017 4 หลายเดือนก่อน

      🙏🙏

  • @ashanalawade2590
    @ashanalawade2590 2 ปีที่แล้ว +17

    खूपच सुंदर व्याख्यान. . . मनाला भावणार व विचार करायला लावणारा. . तसेच जगण्याचा खरा अर्थ समजून देणार. . . . थँक्यू व्हेरी मच सर

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 ปีที่แล้ว +4

    खूपच छान विचार... बरोबर नेहमी सकारात्मक विचार केले पाहजेत... तुमचे सर्व कुटुंब खूप छान ....उर्मिला ही सकारात्मक विचारांची आहे... 👌🙏

  • @sunita3380
    @sunita3380 ปีที่แล้ว +7

    खुपच सुंदर , तरूणाईला विचारांची दिशा देणारे व्याख्यान,

  • @ceochaturai1837
    @ceochaturai1837 2 ปีที่แล้ว +6

    विचार खूप चांगले आहेत, मांडलेत ही चांगले याबद्दल कौतुक. यात उल्लेख केला त्याप्रमाणे, नवरा बायको चांगले राहा शक्य आहे, बहीणी-भाऊ चांगले रहा हेही शक्य असते पण जावा जावा बहिणीं सारख्या व्हाव्यात, सासू-सासर्यांची वाटणी करू नये यासाठी पण मार्गदर्शन करावे. जय सद्गुरु वामनराव पै !!

  • @shrikantjadhav1374
    @shrikantjadhav1374 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर व्याख्यान साध्या आणि सोप्या भाषेत सांगितले खूप भावलं मनाला

  • @rekhakhonde4380
    @rekhakhonde4380 6 หลายเดือนก่อน +3

    खूप छान व्याख्यान दिलं निंबाळकर काका असे विचार सर्वांचे असावे,,

  • @anjaligaikawad2836
    @anjaligaikawad2836 ปีที่แล้ว +3

    खूपच छान व्याख्यान सांगितले आहे सर्वानी जगात चांगले जगण्याचा। बोध सांगितले आहे थँक्यू सर

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 9 หลายเดือนก่อน +7

    धन्यवाद निंबाळकर साहेब तुमचे विचार सतत ऐकत राहावे असे वाटते

  • @shobhaghodake8394
    @shobhaghodake8394 8 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम व्याख्यान ऐकून खूपच आनंद झाला. तुमचे व्याख्यान सर्वांनी ऐकावे आनंदी जीवन जगण्याची कला आत्मसात करावी.असे मनापासून वाटते. खूप खूप धन्यवाद.🙏🌹

  • @padmakargujalwar7498
    @padmakargujalwar7498 11 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान प्रवचन बरोबर आज का रस्ता पाहिजे प्रत्येक ठिकाणी ही प्रवचन

  • @BhimabaiKhanekar
    @BhimabaiKhanekar 9 วันที่ผ่านมา

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवनविद्या खूप खूप खूप सुंदर मार्गदर्शन दादा धन्यवाद।

  • @swapnalipalkar2955
    @swapnalipalkar2955 2 ปีที่แล้ว +25

    खूप छान ... निशःब्द 🙏🙏🙏🙏🙏
    आयुष्यात जर चांगल घडायच आहे तर तुमच specch ऐकण्याची गरज आहे

  • @tilottamagugale3501
    @tilottamagugale3501 9 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर शब्दांत उच्च विचार मांडले आहेत.

  • @yashchoudhari9853
    @yashchoudhari9853 ปีที่แล้ว +3

    खुपच छान मार्गदर्शन केले सर, आपन, आणि ते पन खुप विनोदाने
    सर्व,व्याख्यानच,आत्मसात् करावयास हवे असें आहे
    मी खरोखरच माझा जीवनात, अनुसरेन
    धन्यवाद। सर👍👍🙏🙏

  • @shahulate276
    @shahulate276 5 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही दिलेले व्याख्यान फारच व्यवव्हरीरिक आहे.

  • @ganpatsonawane2948
    @ganpatsonawane2948 ปีที่แล้ว +7

    निंबाळकर साहेब, तुम्ही खरच ग्रेट, महान आहेत, ❤❤❤

  • @ayushsalunke3248
    @ayushsalunke3248 2 หลายเดือนก่อน

    सदरचे व्याख्यान सर्व समाजाला ऐकविले ही काळाची गरज आहे.

  • @snehashendage676
    @snehashendage676 2 ปีที่แล้ว +13

    निंबाळकर काका
    अतिशय उत्तम विचार मांडलेले आहेत आणि मार्गदर्शन केलेले आहे सुखी जीवन कसे जगायचे हे नवीन पिढी आणि ज्येष्ठांनी आचरणात आणले तर नक्कीच जीवन सुखी होईल समाधानी आणि ऐश्वर्य संपन्न होईल आणि राष्ट्राची प्रगती होईल. जय जीवन विद्या मिशन

  • @mohanjogdand5864
    @mohanjogdand5864 2 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर व्याख्यान आहे सर👌👌👏👏 तुमच्या व्याख्यानाने विचारात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही . धन्यवाद निंबाळकर साहेब.

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 ปีที่แล้ว +8

    तुमचे विचार एवढे छान ,महान आहेत म्हणून च तुमच्या पोटि रत्न जन्मलीत .उर्मिला is Great 👌👌👌

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว

      & "IPS Vaibhav Nimbalkar" also

  • @sadanandsawant103
    @sadanandsawant103 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद निंबाळकर साहेब. आपण आपल्या विचारांतुन सद् गुरु वामनराव पै यांचे दर्शन घडविलेत. हसत खेळत अनेकाच्या विचारांना चांगली चालना दिलीत.मुलाशी कसे चागले वागुन त्यांना घडविले याची गुरू कील्लाच दिलेत . धन्यवाद.

  • @SamikshaPatil1113
    @SamikshaPatil1113 2 ปีที่แล้ว +32

    खर तर न उर्मिला ताई च बोलणं नेहमीच ऐकते, वैभव दादांचं ऐकलं आणि आज पहिल्यांदा काका तुमचं बोलणं ऐकलं, खूप छान वाटलं अगदी मनाला जाणवणार,मनाला लागणार...खूप कृतज्ञ 🤗🙏

  • @NetraBhamare
    @NetraBhamare 11 หลายเดือนก่อน +2

    खुपच सुंदर समजवतात सर 😊👍👍👏👏 धन्यवाद

  • @pratikshapatil643
    @pratikshapatil643 ปีที่แล้ว +3

    ग्रेट सर निंबाळकर सर खूप खूप धन्यवाद मोलाचं ज्ञान दिले . कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 2 ปีที่แล้ว +13

    उत्कृष्ट भाषण."तुच आहेस तुझ्या जिवणाचा शिल्पकार"

  • @jayantkulkarni6298
    @jayantkulkarni6298 2 ปีที่แล้ว +7

    सर नमस्कार .खुप सुंदर हे आपले भाषण मी सर्व गृपवर टाकतो आहे.प्रत्येकाने ते ऐकावे ही इच्छा .सलाम सर

  • @vaishaliingale6640
    @vaishaliingale6640 2 ปีที่แล้ว +6

    खूप छान सर आता समजले उर्मिला आणि वैभव त्यांच्या क्षेत्रात एवढे मोठे का झाले

  • @Multi_Adventure
    @Multi_Adventure ปีที่แล้ว +4

    Aaj samjal urmila nimbalkar etki positive kashi ahe..jar vadilanche etke Sundar v4r astil tar mulimdhye ka nasnar..parents che Sanskar 👏🙏

  • @vaishnavideshpande5741
    @vaishnavideshpande5741 2 ปีที่แล้ว +22

    अप्रतिम! अप्रतिम ! Super positive विचारांची खाण देत आहेत ऐकाच...... thank u thank u निंबाळकर काका👍देवा सर्वाचं भल कर🙏🌹

    • @vishakhachawan4032
      @vishakhachawan4032 11 หลายเดือนก่อน

      खूप छान विचार

    • @vishakhachawan4032
      @vishakhachawan4032 11 หลายเดือนก่อน

      खूप छान विचार

  • @shobhaagawane6514
    @shobhaagawane6514 2 ปีที่แล้ว +9

    खुप खुप धन्यवाद सर तुमच व्याख्यान ऐकुन मी धन्य झाले 🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshparab6589
    @santoshparab6589 2 ปีที่แล้ว +6

    खूपच सुंदर व्याख्यान आहे निंबाळकर सर जय सद्गुरु जय जीवनविद्या

  • @sunita3380
    @sunita3380 2 ปีที่แล้ว +9

    खूप सुंदर तरूणांना विचारांची दिशा देणारे वक्तृत्व.

    • @manikpotadar9928
      @manikpotadar9928 2 ปีที่แล้ว +2

      Speech is nice.His thoughts will give some guide lines to Young peole.
      One 's wife is one's friend.,a great thought.Dr.Anil is immortal.

    • @manikpotadar9928
      @manikpotadar9928 2 ปีที่แล้ว +2

      Thank youDeep Stambh for arranging vyakhanmala Jai.ho!

    • @manikpotadar9928
      @manikpotadar9928 2 ปีที่แล้ว +2

      Swabhavala oushadh asate ,if you got agreat man Hon.Vamanrao Pai

  • @Shraddha_deshmukh
    @Shraddha_deshmukh 11 หลายเดือนก่อน +2

    सर तुम्ही खूप छान बोलात

  • @hanmantsalukhe4543
    @hanmantsalukhe4543 2 ปีที่แล้ว +5

    विठ्ठल विठ्ठल माऊली मार्गदर्शन अप्रतिम खूपच आनंद वाटला जीवनातील सर्व उत्तरे मिळाली सद्गुरु तुमचं भलं करो आरोग्य सुदृढ निरोगी राहो अशी सद्गुरू चरणी प्रार्थना

  • @vijaylonkar8167
    @vijaylonkar8167 9 หลายเดือนก่อน

    फार सुंदर विचार आपण सांगितले व ते तुम्हीं स्वतःचे जीवनात उतरवले आहेत हे दिसून येते
    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @gamarplay5016
    @gamarplay5016 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम विचार सर thanks

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 ปีที่แล้ว +2

    निंबाळकर सर आपण जे व्याख्यान दिले ते अप्रतिम अप्रतिम अप्रतिम

  • @pravinshivalkar9165
    @pravinshivalkar9165 ปีที่แล้ว +2

    निंबाळकर साहेब, अत्यंत उपयुक्त व प्रॕक्टीकल मार्गदर्शन

  • @Shivmydear
    @Shivmydear 2 ปีที่แล้ว +6

    अतिशय सुंदर आणि अनमोल विचार ऐकुन आनंद आणि अभिमान वाटला. सर यु आर ग्रेट !!!💐💐🌹

  • @jayapandit7983
    @jayapandit7983 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर ! असेच विचार मुलांना द्यायला पाहीजेत.

  • @snehlata3590
    @snehlata3590 2 ปีที่แล้ว +10

    खुप सुंदर विचार मांडले काकांनी... आताच्या पिढीला गरज आहे 👌👌यजूवेंद्र महाजन सरांचे कार्य अप्रतिम आहे ते माझ्या माहेरचे असल्यामुळे (एरंडोल )अभिमान आहे मला त्यांच्या कार्याचा 👌👌🙏🙏

  • @swatijadhav8606
    @swatijadhav8606 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर विचार
    आदरणीय निंबाळकर सरांना लाखो धन्यवाद

  • @pratibhashelar8018
    @pratibhashelar8018 2 ปีที่แล้ว +26

    दीपस्तंभ फाऊंडेशन आणि यजुर्वेंद्र सरांमुळे नेहमीच प्रेरणादायी विचार ऐकायला मिळतात.धन्यवाद सर 🙏

  • @shubhangizagade527
    @shubhangizagade527 2 ปีที่แล้ว +2

    निंबाळकर सर खूपच छान मार्गदर्शन दिलेत tumhi sarvana म्हणजे नवरा बायको, आणि मुलांना सुद्धा.

  • @shasikala1972
    @shasikala1972 ปีที่แล้ว +5

    खरंच, खूपच छान मार्गदर्शन. 👌👌👍🙏🙏

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 ปีที่แล้ว +1

    खूप छान विचार आम्ही पेठवडगावला प्रत्यक्ष आपले विचार अनुभव ले. खूप छान आम्ही जीवन विद्येचे विद्यार्थी आहोत. धन्यवाद 🙏🌹

  • @shukracharyabhosale7157
    @shukracharyabhosale7157 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार साहेब, खूप छान मार्गदर्शन केले. सर्वांना विठ्ठल विठ्ठल

  • @kalanair4773
    @kalanair4773 11 หลายเดือนก่อน +1

    Super lecture .God bless u Nimbalkar sir. Everyday as soon as I wake up at 5.00 am I pray vishwaprarthana.u r exactly right.Husband and wife should thank and appreciate each other.

  • @swatigole6620
    @swatigole6620 ปีที่แล้ว +3

    खूप आवडलं भाषण, positive thought aahet bright future sathi khup useful aahet

  • @ManishaGunjal-yt5pz
    @ManishaGunjal-yt5pz ปีที่แล้ว +2

    खुप छान विचार आहे सामाज नक्की सुधारवा अशी खुप अपेक्षा

  • @suryakantgawande7618
    @suryakantgawande7618 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम उच्च विचार ऐकायला मिळाले ,धन्यवाद

  • @sanjaypandhare500
    @sanjaypandhare500 ปีที่แล้ว +1

    खुप आवडलं व्याख्यान सरांच..जगतांना उपयोगी निश्चितच पडेलं..

  • @kalpanapagar945
    @kalpanapagar945 2 ปีที่แล้ว +5

    खरंच खूप सुंदर व्याख्यान आहे सर धन्यवाद

  • @yogeshmore8496
    @yogeshmore8496 ปีที่แล้ว +2

    खुप छान व्याख्यान आहे निंबाळकर सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sangameshwartelsang4820
    @sangameshwartelsang4820 2 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम मार्गदर्शन,सतत ऐकत राहावे असे वाटते.🙏🙏

  • @kalpanakolhe2235
    @kalpanakolhe2235 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम व्याख्यान खूप खूप सुंदर निंबाळकर साहेब मनापासून कोटी कोटी प्रणाम

    • @sachinwayal
      @sachinwayal ปีที่แล้ว

      जज्जज्ज्ज उबिब ijiibbi य ñन
      M🤐🤣☺️🤣🤐🤣☺️😅☺️😊☺️😊☺️🤐☺️😅☺️😅☺️🤐😅🤣☺️🤐🤣☺️☺️🤣🤪☺️💗👁️‍🗨️♿️💓💜😗😅

  • @pradnyaharmalkar357
    @pradnyaharmalkar357 2 ปีที่แล้ว +17

    नमस्कार 🙏
    यजुर्वेद सरांचे कार्य तर प्रशंसनीय आहे आणि
    आज जे वक्ते श्री चंद्रकांत निंबाळकर यानी केलेले मार्गदर्शन अफलातून होते
    Thank you all🙏🙏🌹🌹

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 ปีที่แล้ว +1

    निंबाळकर सर आपण. जे व्याख्यान दिले ते अप्रतिम अप्रतिम अप्रतिम

  • @madhavpattewar4207
    @madhavpattewar4207 2 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सर फारच उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल.👌👌🙏🙏

  • @vasantiraut7205
    @vasantiraut7205 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर , प्रेरणादायी व चिंतनिय विचार ऐकायला मीळालेत. मनःपूर्वक धन्यवाद !

  • @ycc5704
    @ycc5704 ปีที่แล้ว +4

    खूपच प्रेरणादायी विचार आहे सर

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान विवेचन सुंदर लेख सादर केला धन्यवाद 🙏🙏💐💐🥀🥀🌸🌸🌻🌻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @irapparamalamjane8438
    @irapparamalamjane8438 11 หลายเดือนก่อน +6

    आपल व्याख्यान ऐकले व एक खंत वाटते की असे अमूल्य विचारापासून ग्रामीण भागातील विद्यार्थी वंचित राहूनयेत असे करावे.

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 11 หลายเดือนก่อน +1

    Nimbalkar sir khup chan shabdat, chan examples devun dole ughadlet tumhi.
    Tumchi mulagi pan khup chan you tuber ahe. Me baghate tiche vlogs.
    Mazi mulagi pan Garware shalet hoti, tyamule tila tumchi mul mahit ahet.
    Kharch pratyek navra- baykone friend zal pahije.
    Tumche vichar kharch khup chan ahet. Sarvani ashi व्याख्याने aikun tase vagle pahije. Swabhavala aushadh ahe ase mhatal tari te pratyekane adhi ghyayla have na? 😂Tarch result milnar.

  • @keepguessing1234
    @keepguessing1234 ปีที่แล้ว +3

    Khup chan Nimbalkar Sir...

  • @nishadeogirikar9711
    @nishadeogirikar9711 10 หลายเดือนก่อน

    खुप छान!नवीन पिढीला संस्कारासाठी छानच व्याख्यान .

  • @ranigoge8787
    @ranigoge8787 2 ปีที่แล้ว +4

    आदरणीय निंबाळकर सर🙏🙏🙏 अतिशय सुंदर

  • @renukagaikwad2533
    @renukagaikwad2533 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर 👌👌👌👌👌ऐकून अजून जगण्यात आनंद join झाला.

  • @mathematicalraj7696
    @mathematicalraj7696 2 ปีที่แล้ว +3

    सर खूप छान विचार मांडले आहेत तुम्ही

  • @kalpanamahajan2298
    @kalpanamahajan2298 ปีที่แล้ว +2

    Kay jabardast bhashan aahe; I like it very much.

  • @sunilsathe50
    @sunilsathe50 2 ปีที่แล้ว +3

    Apratim vakanmala Nimbalkar saheb saravani he vichar aatamsarh kele pahije thanks 🙏🙏

  • @rekhavishwekar2758
    @rekhavishwekar2758 11 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद

  • @urmilaskitchen2659
    @urmilaskitchen2659 ปีที่แล้ว +3

    Sir really hat's off you 🙏🏻🙏🏻 khup chan margdarshan kelet aani changle vichar mandalet 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @milindachavan3993
    @milindachavan3993 ปีที่แล้ว +1

    Khup sundar ahe he speech ...Nimbalkar kakana Dhanyawad