AI मुळे कोणाचं career धोक्यात आहे? | Dr.Bhooshan Kelkar |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 มิ.ย. 2024
  • आजच्या एपिसोड मध्ये आपण AI म्हणजे नेमकं काय? AI technology किती जुनी आहे? भविष्यात AI मुळे jobs जाणार आहेत का? कुठल्या industries वर त्याचा परिणाम होऊ शकतो? AI सोबत जगण्यासाठी upskilling चा काय approach असला पाहिजे? कुठले common skills आपण शिकले पाहिजेत? प्रत्येकाने programming शिकून त्याचा काय उपयोग? AI proof career चा विचार करता येईल का? या गोष्टींवर चर्चा केली आहे. डॉ. भूषण केळकर (लेखक, AI expert) आपल्याला या विषयी मार्गदर्शन करत आहेत.
    अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.
    In today's episode, we discussed what AI exactly is, the history of AI technology, and whether jobs will be lost due to AI in the future. We explore which industries might be affected and the approach one should take for upskilling to thrive alongside AI. Which common skills we can learn and the usefulness of learning programming. Additionally, we have considered the concept of an AI-proof career. Dr. Bhushan Kelkar, an author and AI expert, guides us through these topics.
    डॉ. भूषण केळकर यांची पुस्तकं विकत घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर click करा!
    Career ची गुणसूत्रे amzn.in/d/35yLUd1
    Ai च्या बटव्यातून amzn.in/d/gz10PS2
    इंडस्ट्री 4.0 amzn.in/d/15OCKd4
    Bookganga.com
    www.bookganga.com/R/8SUVO
    www.bookganga.com/R/8XUTG
    www.bookganga.com/R/84E0K
    आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
    Amuktamuk.swiftindi.com
    Disclaimer:
    व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
    अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
    चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
    अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
    Credits:
    Guest: Dr.Bhushan Kelkar (Writer, Ai Expert)
    Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.
    Editor: Sangram singh kadam.
    Edit Assistant: Rohan Landage.
    Content Manager: Sohan Mane.
    Social Media Manager: Sonali Gokhale.
    Legal Advisor: Savni Vaze.
    Connect with us:
    Twitter: / amuk_tamuk
    Instagram: / amuktamuk
    Facebook: / amuktamukpodcasts
    Spotify: open.spotify.com/episode/7hZH...
    #AmukTamuk #marathipodcasts
    00:00 - Introduction
    03:37 - What is AI
    12:36 - Skill set required for job
    19:27 - How to upskill
    34:17 - Why to upskill
    38:49 - Career opportunities for students
    01:00:09 - Career guidance

ความคิดเห็น • 328

  • @narendraapte2256
    @narendraapte2256 8 วันที่ผ่านมา +46

    ही एआय बद्दल नीट माहिती करून देणाऱ्या ज्या ज्या मुलाखती झाल्या त्यात दोन पावले पुढे घेऊन जाणारी मुलाखत आहे.
    ही दोन पावलं आपल्याला टाकायला लावणारे श्री केळकर सर यांना यासाठी खूप धन्यवाद
    आणि याला योग्य मदत होईल असे प्रश्न विचारणाऱ्यां - अमुक - तमुक जोडीला पण धन्यवाद
    कारण या मुलाखतीत :
    आपण एआय कडे कसं बघायचं याचं योग्य मार्गदर्शन आहे
    भीती कुठे ठेवली पाहिजे हे सांगून त्या भीतीच्या पलीकडे जाणं शक्य आहे हे समजावलं आहे
    आणि जीवनाच कोणती मूलभूत क्षेत्र आहेत जी आपल्याला जाणतेपणाने सांभाळली पाहिजेत वाढवली पाहिजेत (कळवळा , भावनिक जाणिव , अंतर्मुख होऊन खरे आध्यात्मिक होण्याची गरज ) हे पण खूप स्पष्ट केलं आहे .
    खूप खूप धन्यवाद .

    • @spicy2602
      @spicy2602 4 วันที่ผ่านมา

      अगदी माझ्या तोंडचं बोलला आपण❤

  • @pritirandhave5988
    @pritirandhave5988 7 วันที่ผ่านมา +67

    10 वर्षांनी पाट्या वर वाटण, चुलीवरच जेवण, झाडा खाली जेवण मिळणं म्हणजे आत्ताच्या 7 star हॉटेल पेक्षा महाग मिळेल. नॉर्मल गोष्टी मिळायच्या बंदच होतील.

    • @mahadeosutar127
      @mahadeosutar127 5 วันที่ผ่านมา +2

      सोळा आणे सत्यच लिहिलं आहे ताई आपण

    • @PGHR
      @PGHR 5 วันที่ผ่านมา

      सध्याची पिढी पुढील दहा वर्षे प्रभावशाली राहील, यात शंका नाही. पण, तंत्रज्ञानाचा विकास वेगानं वाढत आहे. या झपाट्याने बदलत्या जगात पिढ्यांच्या दरम्यान मोठी दरी निर्माण होऊ शकते. पुढील वीस-पंचवीस वर्षांत माहिती मिळवण्याच्या आणि वापरण्याच्या पद्धतीमध्ये मोठं रूपांतर येऊ शकतं. या बदलांमुळे सध्याच्या पिढीतील काही लोकांना जुळवून घेणं कठीण जाऊ शकते. याचा अर्थ असा नाही की, वयोवृद्ध लोक जुळवून घेऊ शकत नाहीत किंवा योगदान देऊ शकत नाहीत. पण, नवीन पिढी या बदलत्या तंत्रज्ञान युगात अधिक सहजपणे रुळू शकेल अशी शक्यता आहे. या पिढीजवळ भविष्यात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य आणि दृष्टीकोण असतील. एकूणच, तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीमुळे जगात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. याचा समाजावर निश्चितच दूरगामी परिणाम होईल.

  • @someshmirage4394
    @someshmirage4394 6 วันที่ผ่านมา +16

    सर्व प्रथम *अमुक तमुक* टीम चे आभार या विषयाचा पॉडकास्ट होणे खूप गरजेचे होते आणि त्यातील माहिती खरी असणे आणि ते योग्य रित्या मांडणे हे ही तितकेच महत्वाचे होते.
    AI हा सुख, दुःख, कळवळा, आत्मीयता, प्रेम या भावना कधीच समजू शकणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात अन्न उद्योग, आध्यात्म, योग यांना रीप्लेस करू शकणार नाही. त्यामुळे शाश्वत अस काहीच नाहीये... वेळे प्रमाणे स्वतः मध्ये बदल करणे आणि नवनवीन गोष्टी सातत्याने शिकणे गरजेचं आहे... कारण का, कधी, कशी,कुठे कोणाची कोणत्या कारणामुळे नोकरी कधी जाईल हे कोणालाच सांगता येणार नाही. दान, परोपकार आणि ईश्वर सेवा या गोष्टी आत्मसात करून कायम सावध राहिले पाहिजे.
    पॉडकास्ट हा तेवढाच घाब्रवणारा व डोळे खाडकन कन उघडुन सावध करणारा आहे.

  • @VishIndoDeutschgamer
    @VishIndoDeutschgamer 10 วันที่ผ่านมา +27

    I study pharmacy did a master's in Biotech & Bio info and am now working as an Economist and Policymaker for healthcare..........जसे जुने लोक सांगता कि माणूस आयुष्यभर शिकत राहतो ...ते शबदशः लागू होता ...जे लोक कायम शिकत राहतात त्याना machine कधी replace नाही करू शकत

  • @prashantrane13
    @prashantrane13 วันที่ผ่านมา +1

    आवाहने पेलताना घाबरून जाणे योग्य नाही.
    मात्र सावधानता बाळगावी.
    छान माहिती.
    ए.आय. आपोआप प्रत्येका पर्यात कमी अधिक प्रमाणात पोहोचत आहे. ज्यांना प्रावीण्य मिळवायचे त्यांना विशेष प्रशिक्षण घ्यावेच लागेल.

  • @vishalbendre4814
    @vishalbendre4814 9 วันที่ผ่านมา +53

    मी केलं बी ई आय टी, नन्तर 10 वर्षं आयटी मध्ये सॉफ्टवेअर मध्ये जॉब,नन्तर मी एलएलबी केलं आणि आता मी एडव्होकेट आहे 😅कदाचित पुढे आणखी काय असेल

    • @ghanashyamkaale7389
      @ghanashyamkaale7389 4 วันที่ผ่านมา +4

      काय नेमकी दिशा हिन भटकंती चालू आहे कारण कायदे समजवायला chatgpt botAI सारखे अनेक ॲप्स येत आहेत😢

    • @nilambhagwat7320
      @nilambhagwat7320 วันที่ผ่านมา

      Mi krnar Ahe law aata admission getly

  • @atulprabhu4218
    @atulprabhu4218 10 วันที่ผ่านมา +8

    Hya podcast varun Dr Bhooshan yanna kiti talmal ahe he kalta. Khup khup dhanyawad 🙏.

  • @smitatillu5199
    @smitatillu5199 10 วันที่ผ่านมา +3

    फारच उपयुक्त मुलाखत आणि सर्वसामान्यांना कळेल अशा प्रकारे सोप्या पद्धतीने सांगितल्या बद्दल खूप अभिनंदन

  • @SonOfIndia17
    @SonOfIndia17 5 วันที่ผ่านมา +3

    खरंच अफलातून माहिती, सत्य गोष्ट.
    लवकरच अशा गोष्टी शिकणे हाच उत्तम पर्याय

  • @srushtibhagwat2545
    @srushtibhagwat2545 10 วันที่ผ่านมา +6

    खूप सुंदर झाला आहे हा व्हिडिओ... खूप छान उत्तरे दिली सरांनी...Great Work... अमुक तमुक....❤❤

  • @sangitastreat3391
    @sangitastreat3391 10 วันที่ผ่านมา +7

    खूपच छान आणि नवीन पिढीच्या मुलांसाठी खूपच छान मार्गदर्शन आहे केळकर सरांचा नंबर मिळाला असता तर बरं झालं असतं

  • @radhikaabhyankar5813
    @radhikaabhyankar5813 7 วันที่ผ่านมา +3

    सरांनी इतक्या सोप्या आणि सुलभ पद्धतीने AI बद्दल माहिती दिली, त्याचा बागुलबुवा काढून टाकला आणि आपण भविष्याला कसे positively approach करू शकतो हेही शिकवले.. खूप धन्यवाद 🙏👍

  • @nilamgore3698
    @nilamgore3698 11 วันที่ผ่านมา +21

    अत्यंत महत्वपूर्ण विषय.. खुप छान.... खरोखर या विषयाचे माहितीची गरज सर्वानाच वाटते आता सद्या तरी... ✅👍👍👌

    • @amuktamuk
      @amuktamuk  9 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद!

  • @stepinstyle92
    @stepinstyle92 3 วันที่ผ่านมา +17

    एक प्रश्न होता, गृहिणींच्या जॉबवर काही संकट येऊ शकते का या AI मुळे 😅 - एक सूज्ञ पुणेकर गृहिणी

    • @shyamkale5100
      @shyamkale5100 3 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @bhawanajanbandhu457
      @bhawanajanbandhu457 2 วันที่ผ่านมา

      Great question

    • @sujatasail1751
      @sujatasail1751 วันที่ผ่านมา

      😂😂

    • @Nilsen111
      @Nilsen111 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Ho yenar na 😂... Guhini alashi hotil.. online order kartil n husband la 😢tras detil svtah kahihi javabdari n gheta 😂...yes it will be 💯 true 😊

    • @shrikantjoshi4556
      @shrikantjoshi4556 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      नाही कारण intelligence चा पश्र आहे

  • @archanalele5097
    @archanalele5097 5 วันที่ผ่านมา +2

    खूप छान माहिती मिळाली खूपखूप धन्यवाद.
    शेवटी माणूस हा लागतोच त्याच्या बुद्धीमत्तेला तोड नाही हेच खरं.

  • @user-ox1ms1dl2i
    @user-ox1ms1dl2i 10 วันที่ผ่านมา +1

    खुपच ज्ञानवर्धक विशय.प्रश्णोत्तराने विशय सुलभ झाला.... धन्यवाद सर्वाना, त्यातल्या त्यात सराना.... आशा.

  • @skillsavl
    @skillsavl 9 วันที่ผ่านมา +3

    खुप महत्वाचा विषय.... धन्यवाद ओंकार आणि शार्दूल... खुप छान मुलाखत आहे 🙏🏻😊👍🏻

  • @Vishwambhar01
    @Vishwambhar01 6 วันที่ผ่านมา +3

    खरंच खूप छान होत हे सगळ बोलन हदयापर्यंत पोहचल❤

  • @kalyanigambhir5666
    @kalyanigambhir5666 10 วันที่ผ่านมา +8

    Anxiety level after listening to this 📈. Change is the only permanent thing in the world. Very informative and eye opening episode of TATS.

  • @rms14185
    @rms14185 5 วันที่ผ่านมา

    अप्रतिम भाग..... अतिशय उत्तम पद्धतीने संपूर्ण चर्चा झाली... खूप महत्त्वाची व अतिशय उपयुक्त माहिती मिळाली..... आणि धन्यवाद एवढा महत्त्वाचा विषय चर्चेला घेतल्याबद्दल....

  • @user-lq2tp2rn2b
    @user-lq2tp2rn2b 10 วันที่ผ่านมา +1

    खूप खूप महत्त्वाचा विषय खूप सोप्या सहजपणे सांगितला आहे

  • @shivajikasote7699
    @shivajikasote7699 9 วันที่ผ่านมา +2

    THANK YOU SIR ..सर्व शक्यतांना सर्व अंगांनी उत्तम स्पर्श केला आहे.

  • @MohanJoshi90
    @MohanJoshi90 7 วันที่ผ่านมา +2

    आत्तापर्यंतचा सर्वात उत्तम एपिसोड 🎉❤

  • @rupalimhetar18
    @rupalimhetar18 3 วันที่ผ่านมา

    Dr. Bhushan kelkar Siranche या विषयावरील उत्कृष्ट मार्गदर्शन 👌🏻👌🏻👌🏻खूप खूप आभार.. टीम अमुक तमुक 👌🏻 great

  • @sachinpulkanthwar6420
    @sachinpulkanthwar6420 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपच सुंदर show केलात....अत्यंत महत्वपूर्ण माहिती मिळाली.... 🙏

  • @gayatrimankame6828
    @gayatrimankame6828 10 วันที่ผ่านมา +1

    खूपच माहितीपूर्ण आणि पालकांना निश्चितच विचार करायला लावणारा इंटरव्यू झाला

  • @joyfulparenting1854
    @joyfulparenting1854 10 วันที่ผ่านมา +2

    फार फार महत्वपूर्ण माहिती.. धन्यवाद

  • @meghalondhe6128
    @meghalondhe6128 6 วันที่ผ่านมา +1

    उत्तम मार्गदर्शन केले आहे सरांनी. धन्यवाद अमुक तमुक

  • @bharatigogte7976
    @bharatigogte7976 10 วันที่ผ่านมา +9

    अमुक तमुक, अत्यंत गरजेचा विषय घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! Dr Kelkar too good!!

    • @amuktamuk
      @amuktamuk  9 วันที่ผ่านมา

      लोभ असावा 🙌🏻

  • @amuktamuk
    @amuktamuk  11 วันที่ผ่านมา +4

    डॉ. भूषण केळकर यांची पुस्तकं विकत घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर click करा!
    Career ची गुणसूत्रे amzn.in/d/35yLUd1
    Ai च्या बटव्यातून amzn.in/d/gz10PS2
    इंडस्ट्री 4.0 amzn.in/d/15OCKd4
    Bookganga.com
    www.bookganga.com/R/8SUVO
    www.bookganga.com/R/8XUTG
    www.bookganga.com/R/84E0K
    आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
    Amuktamuk.swiftindi.com

    • @pradnyakulkarni4471
      @pradnyakulkarni4471 10 วันที่ผ่านมา

      माझा एक नुकताच लिहिलेला शेर इथे देते.
      #शाळेत तज्ज्ञ आली एआय शिकविणारी
      घोटीव अक्षरांच्या पाट्या फुटून गेल्या.
      ©® #सौ.प्रज्ञा कुलकर्णी (#राज्ञी)
      फार सुंदर महत्वपूर्ण विषयावर मौलिक मार्गदर्शन मिळाले केळकर सर धन्यवाद 💐
      धन्यवाद अमुकतमुक 💐

  • @shobhakambli7242
    @shobhakambli7242 2 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर मार्गदर्शन सांगितले सरांनी. अशा वक्त्याना आणल्या बद्दल धन्यवाद

  • @medhaheblikar2897
    @medhaheblikar2897 7 วันที่ผ่านมา +1

    अतिशय सुंदर आहे उपयुक्त माहिती मिळाली.

  • @rutujanasikkar3955
    @rutujanasikkar3955 5 วันที่ผ่านมา

    धन्यवाद अशा एपिसोड साठी...dr केळकर सरांनी खूप उपयुक्त माहिती दिली

  • @shantaramdeshpande8549
    @shantaramdeshpande8549 8 วันที่ผ่านมา +6

    मधेच बावळटासारखे हसून आणि unpleasing posture मधे बसणे मुलाखत घेणारांना शोभत नाही.

    • @rohinipande
      @rohinipande 6 วันที่ผ่านมา

      Malahi he nehmich khatakta.khare tar itke chhan vishay gheun yetat pan....

  • @zpto12345
    @zpto12345 3 วันที่ผ่านมา

    डॉक्टर भूषण केळकर सरांनी अतिशय चांगल्या प्रश्नांची सहज समजेल अश्या सोप्या भाषेत फारच सुंदर उत्तर दिली आहेत...
    AI च हे नवं विश्व फारच भयावह आहे...
    ह्याचे socio economic implications प्रचंड आहेत...
    मॉडर्न आयुष्य AI विना तसाही गुंता गुंतीचा होतच...AI मुळे कित्येक पटीने किचकट, भ्रमित करणारं होणार आहे...
    Calculators मुळे calculations करण्याची बौद्धिक क्षमता जशी हळू हळू कमी झाली न वापरल्या मुळे, प्रतेकच
    गोष्ट अतिजलद साध्या झाल्यामुळे patience हा गुण जसा कमी होत गेला तसच AI mule बुद्धिमत्ता गंजून जाणार, कोण खरंच हुशार आणि कोण ढोंगी हे कळणा कठीण होणार आणि इतर अनेक तोटे आहेत...
    एडमंड दे बेलामी च चित्र फारच average आणि कुरूप आहे...असल्या फालतू पिक्चर साठी साडे चार कोटी डॉलर्स मोजणारा पेरला गेलेला तरी असेल किव्वा ही एक fabricated गोष्ट असू शकते

  • @gajananlondhe6715
    @gajananlondhe6715 3 วันที่ผ่านมา +1

    ए आई बद्दल खूप महत्त्वाची माहिती मिळाली. एकजिनसी कामे रोबोट करू शकतो परंतु इतर ठिकाणी मात्र कौशल्य महत्त्वाचे आहे..

  • @priyaparulkar4593
    @priyaparulkar4593 10 วันที่ผ่านมา +6

    As a parent very very informative n eye opening.

  • @pradnyakulkarni4471
    @pradnyakulkarni4471 10 วันที่ผ่านมา +13

    माझा एक नुकताच लिहिलेला शेर इथे देते.
    #शाळेत तज्ज्ञ आली एआय शिकविणारी
    घोटीव अक्षरांच्या पाट्या फुटून गेल्या.
    ©® #सौ.प्रज्ञा कुलकर्णी (#राज्ञी)
    फार सुंदर महत्वपूर्ण विषयावर मौलिक मार्गदर्शन मिळाले केळकर सर धन्यवाद 💐
    धन्यवाद अमुकतमुक 💐

    • @amuktamuk
      @amuktamuk  9 วันที่ผ่านมา

      🙌🏻

    • @bhagwanwalwadkar7283
      @bhagwanwalwadkar7283 6 วันที่ผ่านมา

      Very balanced view expressed by Prof Kelkar and his valuable guidance to new generations carries importance.

    • @ghanashyamkaale7389
      @ghanashyamkaale7389 4 วันที่ผ่านมา

      काळाची गरज AI TOOLS aahe🎉

  • @ashwiniwani4313
    @ashwiniwani4313 8 วันที่ผ่านมา +1

    खुप छान सांगितले सर नी, ते पण मराठी मध्ये, खूप खूप धन्यवाद!

  • @rajaykanitkar2538
    @rajaykanitkar2538 10 วันที่ผ่านมา +6

    अतिशय महत्त्वाची माहिती... सर्व शक्यतांना सर्व अंगांनी उत्तम स्पर्श केला आहे.. धन्यवाद🙏

    • @amuktamuk
      @amuktamuk  9 วันที่ผ่านมา

      लोभ असावा ❤

  • @priyakadu4627
    @priyakadu4627 4 วันที่ผ่านมา

    खूप छान विषयावर चर्चा करण्यासाठी आपले धन्यवाद हि चर्चा ऐकल्यावर आपल्या शिक्षणावर खूप बदल करण्यात यावे असे वाटते

  • @vrindadiwan4779
    @vrindadiwan4779 10 วันที่ผ่านมา +2

    अशा चर्चा ,अपेक्षित आहेत .त्या घडून आणा ,ही विनंती ।

  • @user-ve7bt4xz3u
    @user-ve7bt4xz3u 4 วันที่ผ่านมา

    खुप खुप खुपच छान उपयुक्त अशी माहिती मिळतेय तुमच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद 👌

  • @clementinerebello4974
    @clementinerebello4974 9 วันที่ผ่านมา +2

    Thanks Amuk Tamuk. And Dr. Kelkar.

  • @pallavisawant5875
    @pallavisawant5875 9 วันที่ผ่านมา +1

    खुप सुंदर माहीती धन्यवाद ❤

  • @leenabhide6180
    @leenabhide6180 10 วันที่ผ่านมา +2

    Thank you so much Amuk Tamuk Team ,for this informative podcast 🙏

  • @shambhurajpanhalkar3989
    @shambhurajpanhalkar3989 9 วันที่ผ่านมา +2

    खुप छान महिती सांगितली❤❤❤

  • @amitgadre
    @amitgadre 7 วันที่ผ่านมา +1

    Brilliant episode! Thank you Dr. Bhooshan. Have shared this with everyone! Looking forward to reading your books

  • @jayamohan773
    @jayamohan773 10 วันที่ผ่านมา +4

    Informative podcast It is a eyeopener for many Useful guidance❤

  • @valaykhiste5625
    @valaykhiste5625 10 วันที่ผ่านมา +2

    खूप छान समारोप केला.

  • @radhikajoshi4581
    @radhikajoshi4581 10 วันที่ผ่านมา +2

    Very Important topic..thank you for informative podcast👍

  • @mohitalshi7131
    @mohitalshi7131 วันที่ผ่านมา

    अतिशय उत्तम संवाद.. अतिशय उपयुक्त 🙏

  • @user-qe9iu9qr2l
    @user-qe9iu9qr2l 3 วันที่ผ่านมา

    खूपच महत्वपूर्ण माहिती सांगितली....एकप्रकारे तुम्ही जनजागृतीच काम करता....धन्यवाद 🙏

  • @vijaypatil1828
    @vijaypatil1828 9 วันที่ผ่านมา +1

    Dr.Bhooshan Kelkar धन्यवाद

  • @Dips491
    @Dips491 10 วันที่ผ่านมา +3

    अतिशय सुंदर माहिती आणि विवेचन... अश्या प्रकारचे ज्ञान मराठीत उपलब्ध करून दिल्या बद्दल अमुक तमुक चे आभार

  • @GaneshDalvi-nr4lj
    @GaneshDalvi-nr4lj 10 วันที่ผ่านมา +9

    Please Invite Vivek sawant sir on podcast to talk on 'BandiShala to SandhiShala' Topic

  • @prajaktamestry4228
    @prajaktamestry4228 9 วันที่ผ่านมา +1

    As usual, very important topic. You guys are doing great job.

  • @bhagwanwalwadkar7283
    @bhagwanwalwadkar7283 6 วันที่ผ่านมา +1

    Very balanced view expressed by Prof Kelkar and his valuable guidance to new generations carries importance.

  • @neenajathar9788
    @neenajathar9788 7 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती मिळाली. थोडी भीती सुध्दा वाटली.

  • @HarshadBapat-gt3jw
    @HarshadBapat-gt3jw 4 วันที่ผ่านมา

    खुपच छान मुलाखत उत्तम मार्गदर्शन धन्यवाद सर

  • @smitakulkarni7387
    @smitakulkarni7387 10 วันที่ผ่านมา +1

    1खूपच उपयुक्त

  • @shashankdivekar7664
    @shashankdivekar7664 10 วันที่ผ่านมา +3

    Thankyu #amuktamuk for this intelligece podcast. 😊

  • @priyanka4588
    @priyanka4588 10 วันที่ผ่านมา +1

    Thanks for taking this Topic on Podcast..Helpful information shared by sir.

  • @nandakadam5075
    @nandakadam5075 9 วันที่ผ่านมา +1

    Sir khup chaan video dhanyavaad mazi mulgi just Bscit graduate zali 2 divasanpurvi result aala ti data science and analytics with ai ha course kartey 1 mahina zala pan video baghun mi khup ghabarli ahe
    Thanks a lot amuk tamuk
    Thank you Dr. Kelkar 🙏🙏

  • @meghapol81
    @meghapol81 10 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती मिळाली

  • @user-tm6ij3ye1z
    @user-tm6ij3ye1z 10 วันที่ผ่านมา +2

    सुंदर एपिसोड🎉

  • @swapm123
    @swapm123 9 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर विषय

  • @prajaktadatye4738
    @prajaktadatye4738 11 วันที่ผ่านมา +2

    Very nice..thank you for very different perspective 😊

  • @harshaljam3383
    @harshaljam3383 11 วันที่ผ่านมา +2

    Required topic to relieve the worries

  • @ranjeetabitkar
    @ranjeetabitkar 9 วันที่ผ่านมา +1

    Eye opener talks , to people working in all fields.

  • @mrunalshevade3002
    @mrunalshevade3002 11 วันที่ผ่านมา +5

    Thank you for such a wonderful episode. भीती तर वाटलीच पण त्यासोबतच एक motivational booster पण मिळाला.

    • @amuktamuk
      @amuktamuk  9 วันที่ผ่านมา

      धन्यवाद!

  • @ashvineekhair9226
    @ashvineekhair9226 9 วันที่ผ่านมา +3

    AI बाबतचा माहिती पूर्ण आणि विचार करायला लावणारा ,पण डोळे उघडा असं ओरडून सांगणारा खूप छान talk 👍 thank you Amuk Tamuk team Ani Bhushan sir. Ani पुस्तक पण वाचणार आता 😀

  • @salonighorpade6910
    @salonighorpade6910 10 วันที่ผ่านมา +1

    Very informative and upto the mark.

  • @devyanigangras
    @devyanigangras 10 วันที่ผ่านมา +2

    thanks for sharing the information ,I like the episode

  • @sureshnene1147
    @sureshnene1147 10 วันที่ผ่านมา +2

    Very informative and eye opener

  • @dhirajz123
    @dhirajz123 9 วันที่ผ่านมา +2

    This information is very nice & really opening the eyes of everyone many of don't how the life will change in next 3-5yrs can't imagine.... lovely I like the guidelines how to be overcome with proper Planning

  • @dagajibachhav3641
    @dagajibachhav3641 10 วันที่ผ่านมา +2

    माहिती दिशादर्शक ठरेल...

  • @ramataipawar9434
    @ramataipawar9434 10 วันที่ผ่านมา +1

    Thank you so much for this informative podcast ❤😊

  • @rajendrakhanorkar5279
    @rajendrakhanorkar5279 11 วันที่ผ่านมา +7

    उत्कृष्ठ
    नवीन पिढीला आवश्यक

    • @mahadevjogalekar7597
      @mahadevjogalekar7597 11 วันที่ผ่านมา

      त्रीनेत्र विद्या ..अशा भारतीय १४ विद्या ६४ कलांमध्ये AI समांतर भारतीय शिक्षणात समानता मिळुशकेल असे वाटते

  • @coconutoil2196
    @coconutoil2196 11 วันที่ผ่านมา +3

    Thank You

  • @hrk3212
    @hrk3212 8 วันที่ผ่านมา +1

    Useful information..thanks

  • @manishachaudhari6897
    @manishachaudhari6897 10 วันที่ผ่านมา +4

    Thank you sir...❤️ खूप छान मार्गदर्शन...God bless all 🌹

    • @amuktamuk
      @amuktamuk  9 วันที่ผ่านมา

      ❤✨

  • @shantivantodkar5746
    @shantivantodkar5746 4 วันที่ผ่านมา

    Guidelines and tips are helpful for everyone ! Thank you Kelkar sir !!

  • @vikrampatil6683
    @vikrampatil6683 วันที่ผ่านมา

    Episode खूप खूप छान वाटला,
    आणि खूप काळजी पण वाटली.

  • @rujutamorey8680
    @rujutamorey8680 10 วันที่ผ่านมา +2

    Very important topic वर discustion ❤❤

  • @SheetalMane-xy3uz
    @SheetalMane-xy3uz 10 วันที่ผ่านมา +4

    खूपच मस्त podcast झाला Thank you sooo much for this beautiful content ❤️

    • @amuktamuk
      @amuktamuk  9 วันที่ผ่านมา

      🙌🏻🙌🏻

  • @GirijasKitchen
    @GirijasKitchen 8 วันที่ผ่านมา +1

    very much informative podcast &channel. Topic selection 1 no.

  • @snehaltamse2980
    @snehaltamse2980 5 วันที่ผ่านมา +1

    Khup chan info tq

  • @Sidharth_H
    @Sidharth_H 8 วันที่ผ่านมา +1

    Excellent podcast!

  • @rajivathavale3584
    @rajivathavale3584 2 วันที่ผ่านมา

    फारच छान माहिती दिली आहे .

  • @undiyo
    @undiyo 5 วันที่ผ่านมา

    Very informative Amuk Tamuk team.

  • @coolkarnipv
    @coolkarnipv 10 วันที่ผ่านมา +1

    Must watch!!!

  • @preranamardhekar9056
    @preranamardhekar9056 10 วันที่ผ่านมา +1

    खुप खुप महत्वपूर्ण माहिती दिली आहे ...धन्यवाद🙏🙏🙏

    • @amuktamuk
      @amuktamuk  9 วันที่ผ่านมา

      🙌🏻🌸

  • @thanekar256
    @thanekar256 10 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤❤खूप thanku

  • @sunitapimprikar2105
    @sunitapimprikar2105 11 วันที่ผ่านมา +5

    Excellent topic!
    Fruitful discussion!!
    Brilliant faculty!!!

    • @amuktamuk
      @amuktamuk  9 วันที่ผ่านมา

      Thank you so much 🙌🏻

  • @vidyasubodh8427
    @vidyasubodh8427 10 วันที่ผ่านมา +1

    मस्त

  • @user-nr4re5kt1s
    @user-nr4re5kt1s 7 วันที่ผ่านมา +1

    V informative and good podcast

  • @lakk789
    @lakk789 10 วันที่ผ่านมา +1

    Khupach chaan episode...very informative and simplified 👌

    • @amuktamuk
      @amuktamuk  9 วันที่ผ่านมา

      Thank you!

  • @shardultodkar8786
    @shardultodkar8786 2 วันที่ผ่านมา

    Khup khup chan❤

  • @bhumikadeshmukh3394
    @bhumikadeshmukh3394 11 วันที่ผ่านมา +1

    🕉️ कार...
    मस्त topic