Decoding Diabetes : भाग 5: Diabetes आणि औषधं | Dr Bhagyesh Kulkarni
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- डायबेटिस ची औषधं नक्की काय काम करतात? ती कधी बंद होऊ शकतात का? रक्तातील साखर कंट्रोल करणं हेच औषधांचं मूळ काम आहे का? अशा काही प्रश्नांची उत्तरे आपण या भागात डॉ. भाग्येश यांना विचारली आहेत.
डॉ. भाग्येश कुलकर्णी यांच्या ‘डायबेटीस फ्री फॉरेव्हर’ मार्फत ‘डिकोडिंग डायबेटीस’ ही नवी पॉडकास्ट सिरीज घेऊन आलो आहोत. या सिरीज मध्ये डॉ. भाग्येश यांच्याकडून डायबेटीस बद्दलची सर्व माहिती आपण समजून घेणार आहोत.
भारताला डायबेटीस मुक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे.
हा उपक्रम आवडल्यास नक्की तुमच्या जवळच्या डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोचवा.
📲 अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबरवर संपर्क करा. 👉🏻 9284713760 / 9881616277
🌐 वेबसाईटला भेट द्या: 👉🏻 drbhagyeshkulk...
#Diebetes #DiabetesControl #DiabetesAwareness #DrBhagyeshKulkarni #DecodingDiabetes #DiabetesManagement
📲 अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबरवर संपर्क करा. 👉🏻 9284713760 / 9881616277
🌐 वेबसाईटला भेट द्या: 👉🏻 drbhagyeshkulkarni.com/
मधुमेहाशी युद्ध करून जिंकायचे आहे पण तज्ञांच्या फी किती जास्त आहे ते परवडत नाही तरी कृपया आपण विचार करावा
Simplicity at its best! It makes things beautiful and easier to understand!
Great going Sir and Sampada madam 💐💐Best wishes and waiting for next podcasts :)
V useful, information,Thank you so much Dr
छान माहिती दिलीत dr
Nice information
खूप छान आणि practical approach, डॉक्टरांनी दिला. धन्यवाद
Allopathy, Naturopathy and above all sympathy ! Sympathy is something any patient expects from a doctor and you seem to have it in abundance.
Lifestyle change karun diabetics improve karu shakto,without medicin
He kup chan vatale ,kup chan information dilit
Thank you so much Dr.
डॉक्टरांचं कंसलटिंग पुणे येथे आहे
का ? असेल तर कृपया पत्ता सांगा.
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
खूप उपयुक्त माहिती सांगितली डाॅ.नी Thank you Sir
Very Very important information 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
आयुर्वेदिक मेडिसिन चे साईड इफेक्ट असतात का?...सर 🙏... कोणत्या अवयवावर लवकर होतो
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
sirji फीस कमी करा
Dr. Tumache bolane khupch effective and positive ahe .
Very nice information thank you Dr.
DFf चा पत्ता सांगा
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
डाॅ. तुम्ही खूप छान माहिती सांगता टाईप 1 डायबिटीस बद्द्ल माहिती व्हिडीओ करा प्लीज कारण लहान मुलांना इंजेक्शन चा खूप त्रास होतो
दिशा दर्शक व्हिडिओ
खूप छान माहिती मिळाली
खुपच छान समजावून सांगितल ❤
Very good information sir
फी जरा कमी करा
DFF, Pune yethe Chinchwad, Ghawde Petrol pumpa jawal ahe,
बरेचसे डाॅक्टर कही समजुन सांगत नाहीत
आपण छान समजुन सांगता डाॅक्टर
Good news sir
Thanku sir
Nice information
Thank you sir Sangli
Nice information 👌🏼
Thank u sir Ani mam
Dr y r Great
Namaskar, fasting sugar 105 asel tar Kashi Kami karata yeil
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
Good information
अतिशय उत्तम संवाद......ह
Khop chan
फगल इन्फेक्शन होतय
फूड काय खावे ते सांगा.
Sympathy, aspect faar chanch