Heart Health and Cholesterol: Dr. Sundip Salvi's Vital Health Tips | Mitramhane

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 493

  • @GeetaMate-qk8zd
    @GeetaMate-qk8zd 3 หลายเดือนก่อน +53

    खूपच महत्वाचे सांगितलं ...एकदम रिसर्च वर्क...असेच DR असायला हवेत....कौलैस्टेराल बद्दल तर एकदम धक्काच दिला .....किती मिथ आपण पाळत असतो...
    अप्रतीम एपिसोड...इतका मस्त की दोघांचेही शतश धन्यवाद.....मला खूप अभीमान वाटतो आमचे मराठी लोकं इतकं छान ज्ञान मिळवितात आणि वाटतात...
    खूप कड्डक एपिसोड....

    • @mitramhane
      @mitramhane  2 หลายเดือนก่อน +3

      💛💛

    • @sulabhabhide2295
      @sulabhabhide2295 2 หลายเดือนก่อน

      @@GeetaMate-qk8zd पण म्हणून चालू असलेल्या गोळ्या सोडाव्यात का हा प्रश्न अनुत्तरित राहिला.

    • @suryakantgurav8216
      @suryakantgurav8216 หลายเดือนก่อน

      काहीं गोष्टी आज समजल्या,
      बरं झालं कोकणात आहे तो.

  • @samirbarpande921
    @samirbarpande921 3 หลายเดือนก่อน +33

    खूपच सुंदर, प्रिय संदीप! तुझा मला खूप अभिमान वाटतो. परमेश्वर तुला दीर्घ आयुरारोग्य देवो आणि तुझ्या संशोधन कार्यात उदंड यश देवो ही प्रार्थना.

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 2 หลายเดือนก่อน +12

    साळवी सर आपण खुप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलात आपणास सलाम
    तसेच तुम्ही डॉ चांगले कसे ओलकायचे ते सांगितले नाही आपले बरोबर आहे
    कारण आपल्या सारखे डॉ आजच्या डेट la चांगले मिळणे मुश्किल आहे
    आजचे डॉ फक्त आणि फक्तं पैसे कमावण्यासाठी आहेत
    डॉ आपणास धन्यवाद

  • @shubhadagaidhani6892
    @shubhadagaidhani6892 3 หลายเดือนก่อน +42

    धन्यवाद डॉ. साळवी तुम्ही जे काही समजावून सांगितले त्यामुळे खूपसे गैरसमज निघून गेले. काळजी घेणं सुलभ झालं.
    सौमित्र तुम्ही हा व्हिडिओ केला त्याबद्दल आभार. तुमच्या ह्या धडपडीमुळे खूपच उपयुक्त माहिती मिळाली. मी नेहमीच मित्र म्हणे ऐकते. 🎉

    • @mitramhane
      @mitramhane  3 หลายเดือนก่อน +1

      💛
      आपल्या इतर ग्रुप्स वर शेअर करा. इतरांनाही कळेल. भले ते घडो.

  • @H_A-q2r
    @H_A-q2r 3 หลายเดือนก่อน +29

    सध्या हा एकच चॅनल... तसा नवीन असून... दर्जेदार कार्यक्रम करतो..... खूप best wishes.
    कारण सौमित्र ह्यांना खरा अनुभव आहे पत्रकारितेचा (हे podcast, youtube channel आधीचा). त्यांच्या लोकांशी खऱ्या ओळखी आहेत.
    उगाच फ्री मध्ये ओपन करता येतो म्हणून यूट्यूब चॅनल काढलेला नाही.

    • @mitramhane
      @mitramhane  3 หลายเดือนก่อน +5

      आभार. भले ते घडो 💛

    • @nileshr5826
      @nileshr5826 3 หลายเดือนก่อน +1

      हे खरे न्यानपिपासू डॉक्टर... हल्ली अर्धवट शहाणे डॉक्टर च बघायला मिळतात... कारण त्यांना फ़क्त पैसे काढून नवीन गाड्या घ्यायच्या असतात...
      उत्कृष्ट विषय, मुलाखत... आणि मनातील प्रश्न... सौमित्र 💐💐

    • @sushamaamladi3518
      @sushamaamladi3518 2 หลายเดือนก่อน +1

      सौमित्र, तु सच्चा मित्र आहेस . तसंच तुझ्या पाॅडकास्टच नावं हे तुझ्या नावाला साजेसं आहेच.
      विविध विषयांची उकल करणारे दर्जेदार कार्यक्रम आमच्यापर्यंत पोहचविण्यात तु यशस्वी होतोस. मित्रम्हणे हा पाॅडकास्ट यशाच्या पायर्‍यांवर पार करत राहो हेच शुभाशीर्वाद.
      डाॅक्टरांनी आमचे अनेक भ्रम मोडून टाकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
      लोणच्याच व फरमेंटेड पदार्थ गट हेल्थ करता कितीचांगले आहेत हे सांगताना ज्या साऊथ इंडियन डाॅक्टरांचा उल्लेख केला ते डाॅ पाल आहेत का? डाॅक्टर पाल ह्याची कुठल्याही मराठी पाॅडकास्ट अजूनही मुलाखत झालेली नाही. सौमित्र हा मान तु पटकवावास असे मला वाटते. तुझे सर्वच पाॅडकास्ट सुरेख सादर केल्याबद्दल पुनश्च मनापासून अभिनंदन व धन्यवाद.

  • @siddharthg8134
    @siddharthg8134 3 หลายเดือนก่อน +7

    खूप चांगली माहिती आणि अतिशय छान मार्गदर्शन. One of the best episodes of मित्रम्हणे..
    डॉक्टरांना धन्यवाद आणि भावी रिसर्च साठी खूप, खूप शुभेच्छा ❤

  • @nilimajoshi6555
    @nilimajoshi6555 3 หลายเดือนก่อน +31

    मित्रा.... अतिशय उदबोधक मुलाखत
    धन्यवाद. 🙏🏻
    Dr साळवी नी कुठलाही अभिनिवेश नं दाखवता इतकी उपयुक्त माहिती दिली की आपलेच नाही तर बऱ्याच डॉक्टरांचे पण डोळे उघडतील 😊
    Dr ह्या myths, आणि लेटेस्ट संशोधनावर प्लीज एक पुस्तक लिहा.🙏🏻

  • @SanjayPatil-cx6fh
    @SanjayPatil-cx6fh 3 หลายเดือนก่อน +10

    सौमित्र, फार चांगली माहिती डॉ. साळवी यांनी साध्या सोप्या भाषेत इतकी चांगली माहिती दिली आहे. तितक्याच सोप्या पद्धतीने सामान्य माणसाला पटेल असेह प्रश्न डॉक्टरांना विचारले त्यामुळे ही मुलाखत आवडली.
    त्यामुळे ही मुलाखत ऐकून झाल्यावर माझ्या डॉक्टर मुलाला ती तत्काळ पाठवली. तसेच माझ्या आळसी विद्यार्थ्यांना सुध्दा पाठवली.
    धन्यवाद दोघांचेही...❤❤❤

    • @mitramhane
      @mitramhane  3 หลายเดือนก่อน

      💛💛

    • @aratisakhalkar6421
      @aratisakhalkar6421 3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर

  • @prasad8255
    @prasad8255 3 หลายเดือนก่อน +4

    डॉक्टरांच्या एका वेळची फी आज तुम्हाला देणार आहे. Thanks!

  • @ArunGohokar
    @ArunGohokar 3 หลายเดือนก่อน +6

    आतापर्यंत बघीतलेला सर्वात सुंदर व माहीतीपुर्ण व्हिडीओ👍
    सरांचे अभ्यासपुर्ण विवेचन व बोलण्यातला खरेपणा खुप आश्वासक आहे👍

  • @sushamakarve8504
    @sushamakarve8504 3 หลายเดือนก่อน +14

    डॉक्टर साळवींचे मनापासून आभार. सोप्या भाषेत त्यांनी बरीच माहिती दिली. काही मिथ्सबद्दल महत्त्वाचे मुद्दे मांडले. आणखी ऐकायला आवडेल. एपिसोड केल्याबद्दल सौमित्रजींना धन्यवाद.

  • @vishakhabilgi9824
    @vishakhabilgi9824 3 หลายเดือนก่อน +5

    खूप प्रांजळ आणि मार्गदर्शक मुलाखत.

  • @pradipnamjoshi6926
    @pradipnamjoshi6926 หลายเดือนก่อน +1

    Superb information - Thankfully we are in guidance of Great Doctors. Rest all is as advised by Sir.

  • @ParagChaturmasye
    @ParagChaturmasye 14 วันที่ผ่านมา

    फार छान विवरण... अगदी महत्वाचं संशोधन... 👌👌
    धन्यवाद सौमित्र सर आणि संदीप सर.. 🙏

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 27 วันที่ผ่านมา +1

    उपयुक्त पाॅडकास्ट. धनयवाद ❤🙏

  • @nehasawant4278
    @nehasawant4278 3 หลายเดือนก่อน +4

    Dr. साळवी यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण उपयुक्त माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत निःस्वार्थी मनाने पोहचवली/दिली याबद्दल डॉक्टर साहेब आपले खूप खूप आभार.

    • @dr.parasp.jadhav525
      @dr.parasp.jadhav525 2 หลายเดือนก่อน

      खूप छान माहिती दिली. प्रमाणात भारतीय आहार, चालणे, झोप व्यवस्थित असेल तर माणूस निरोगी राहील हे पटले 👌👍

  • @vibs99
    @vibs99 3 หลายเดือนก่อน +5

    अत्यंत गरजेचा आणि महत्वाचा विषय घेतल्याबद्दल आणि डॉक्टरांनी सोप्या भाषेत उपयुक्त माहिती दिली याबद्दल दोघांचे खूप खूप धन्यवाद🙏

  • @arvindkittad1930
    @arvindkittad1930 หลายเดือนก่อน +1

    Very very important knowledge is given by Dr. Salvi thanks.

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 3 หลายเดือนก่อน +12

    डॅा इतके शांतपणे, छान, विस्तृतपणे बोलले आहेत की ऐकून मनही थोडं शांत झालं.

    • @mitramhane
      @mitramhane  3 หลายเดือนก่อน +1

      फारच सुंदर प्रतिक्रिया

  • @sanghratnaingale3186
    @sanghratnaingale3186 2 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद सर खूप काही निरोगी राहण्यासाठी माहिती मिळाली नवीन नवीन काय येणार आहे सुविधा आरोग्यासाठी याची सुद्धा माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद

  • @tausifpathan2957
    @tausifpathan2957 2 หลายเดือนก่อน +4

    प्रत्येकाला समाजाला देणे लागते... या सिस्टीम वर चालणारे मित्रम्हणे पॉडकास्ट आणि येथे येणारे आदरणीय Dr. साळवी सर यांचे सारखे मानवतावादी व्यक्तिमत्त्व यांचे विचार...
    हे असेच चालु रहावे अशी प्रार्थना करतो ❤🙏🤲🇮🇳

    • @mitramhane
      @mitramhane  2 หลายเดือนก่อน

      आभार

  • @rajkamalsrivastava1009
    @rajkamalsrivastava1009 2 หลายเดือนก่อน +3

    I read a lot of research papers. This is certainly one of the most knowledgeable and helpful insight for all doctors and people. Thank you Dr Salvi and Shri Pote ji.

    • @CNKadam
      @CNKadam 2 หลายเดือนก่อน +1

      Nice opinion... 🌳

    • @Don_Killuminati
      @Don_Killuminati หลายเดือนก่อน

      Where do you read research papers ?

  • @girishkulkarni6884
    @girishkulkarni6884 2 หลายเดือนก่อน +1

    अत्यंत महत्वाचे आणि उपयुक्त माहिती दिली खूप खूप धन्यवाद Dr. Salvi. Thanks again.

  • @meenamore2462
    @meenamore2462 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद डॉक्टर साळवी🙏🙏

  • @sethunair5566
    @sethunair5566 2 หลายเดือนก่อน +2

    Dr.Sundip Salvi 's information regarding health maintenance tips are excellent. Thankyou very much.

  • @sangeetadeshpande6938
    @sangeetadeshpande6938 3 หลายเดือนก่อน +4

    खूप छान एपिसोड झाला.महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली. डॉ.स्पष्ट मत मांडले हे आवडले.अजून असेच व्हिडिओ पाहायला आवडतील.धन्यवाद सौमित्र 😊

    • @mitramhane
      @mitramhane  3 หลายเดือนก่อน

      💛

  • @rahulbhadkumbe5636
    @rahulbhadkumbe5636 2 หลายเดือนก่อน

    खूप अपडेटेड माहिती आहे , सर . जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाची व उपयुक्त अशी माहिती आहे. डॉक्टर सुद्धा 20 वर्षांपूर्वीची ज्ञानाच्या आधारावर ट्रीटमेंट करतात सरांनी सांगितलेली माहिती आश्चर्यकारक आहे.डॉक्टरांनी सुद्धा अपडेट राहिले पाहिजे ही काळाची गरज आहे. खूप सुंदर ज्ञान व माहिती सरांनी दिली . धन्यवाद सर !

  • @mahadevrawool764
    @mahadevrawool764 3 หลายเดือนก่อน +2

    खूप ऊपयुक्त मार्गदर्शन.डॉक्टरांचे धन्यवाद. खूप शांत संयमी अभ्यासू व्यक्तिमत्व.

  • @Sunita1702_a
    @Sunita1702_a 3 หลายเดือนก่อน +3

    उपयुक्त माहिती 👌🏼तुम्हा दोघां चे धन्यवाद ♥️🙏

  • @anuradhabirajdar3122
    @anuradhabirajdar3122 3 หลายเดือนก่อน +6

    Dr salvi he is brilliant i know him very well

  • @आजीच्यागोष्टी-त2म
    @आजीच्यागोष्टी-त2म 2 หลายเดือนก่อน

    ही माहिती खूपच आत्मसात करण्या सारखी आहे. अशीच माहिती मधुमेहा संबधी मिळावी ही विनंती

  • @vinayakjoshivp
    @vinayakjoshivp 3 หลายเดือนก่อน +1

    डाॅ.साळवी , अतिशय अभ्यासपूर्ण उत्कृष्ठ माहिती सामान्य लोकांना कळेल अशा सोप्या भाषेत सांगितलीत या बद्दल मनापासून धन्यवाद.... विनायक जोशी

  • @vilasgosavi148
    @vilasgosavi148 3 หลายเดือนก่อน +2

    खुपच प्रेरणादायक आपल्याच हेल्थ साठी ऊपयुक्त मार्गदर्शन सर....❤❤ॐॐ

  • @sanjaytupe828
    @sanjaytupe828 3 หลายเดือนก่อน +2

    Dr. Salavi sir's interview was excellent. Useful for everybody.

  • @suryakantbadle5685
    @suryakantbadle5685 3 หลายเดือนก่อน +1

    फारच सुंदर मुलाखत , डॉक्टर साळवी यांचे आभार.

  • @kvjoshi15
    @kvjoshi15 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय माहितीपुर्ण व महत्त्वपुर्ण मुलाखत. डाँक्टर साळवी यांचे आभार..

  • @shailav7126
    @shailav7126 3 หลายเดือนก่อน +1

    मनापासून आभार, खूप गैरसमज दूर झाले,कोलेस्ट्रॉल बद्दल खूप छान माहिती मिळाली,खूप धन्यवाद.

  • @swaradadespande4964
    @swaradadespande4964 2 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्तम मुलाखत आणि मनःपुर्वक धन्यवाद डाॅ.साळवी 🙏🙏आपण आरोग्या विषयी ,अस्थमा विषयी उत्तम पद्धतीने समजावून दिलेय तसेच महत्वपूर्ण अशी माहीती समजली .
    आणि सौमित्र पोटे आपणास ही मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏 ह्या माहितीपूर्ण व्हिडीओ साठी

  • @bhaskarpatil6897
    @bhaskarpatil6897 2 หลายเดือนก่อน +1

    मित्र म्हणे यांच व त्याच प्रमाणे डॉ.साळवी सरांचे खूप खूप आभार डॉक्टर साहेब माझी आई आज 85/86 वर्षे वयाची असून खुप दिवसांपासून हार्टसंबंधी औषधी घेते आहे . महत्वाचे म्हणजे डॉक्टरांनी वर्ज्य केल्यावर देखील सुरुवाती पासून दररोज दोन्ही वेळा जेवणांत मिठ घेते व लोणचे घेते आणि तरीसुद्धा आजही तब्बेत चांगली आहे .

  • @swatiKchaudhari
    @swatiKchaudhari 2 หลายเดือนก่อน +2

    डॉ. साळवी एकदम छान बोलतात. Lovely personality.

  • @smitasabnis5287
    @smitasabnis5287 3 หลายเดือนก่อน +3

    डॉक्टरांचे आभार माहिती एऐकून बरे वाटले आपण जे follow करतोय यहाची खात्री झाली

  • @suneeljoshi4115
    @suneeljoshi4115 3 หลายเดือนก่อน +6

    महत्वपूर्ण माहिती..नियमित व्यायाम.सूर्य नमस्कार किती महत्वाचे आहेत आणि आपल्या पूर्वजांनी त्याचे स्वरूप इतके सहज साधे ठेवले.सर्वांना स्वीकारणे शक्य झाले..धन्यवाद डॉक्टर संदीपजी आणि सौमित्र.तुम्ही खूप उत्तम काम करीत आहात..

    • @mitramhane
      @mitramhane  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्यांनाही ही माहिती मिळेल.

  • @charanrajg
    @charanrajg 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय उद्बोधक माहिती मिळाली,धन्यवाद डाॅक्टरसाहेब ,दिलीप घाग-डोंबिवली.

  • @balasahebpatil3254
    @balasahebpatil3254 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम छान माहितीपूर्ण चर्चा..छान माहिती मिळाली...उल्लेखनिय ज्ञान...धन्यवाद..💐💐🙏 जय श्री राम🌹🌹
    💐💐 ऊँः नम शिवाय💐💐
    💐🌹हरे राम हरे कृष्ण 💐🌹

  • @vijaykatke9330
    @vijaykatke9330 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती मिळाली. तेलाबद्दल खूपच गैरसमज होते. खरी माहिती कळली.

  • @ratnamalalonkar8194
    @ratnamalalonkar8194 2 หลายเดือนก่อน

    डाॅ.साळवी सरांकडून अतिशय महत्वपूर्ण Health साठी Healthy प्रबोधन मिळाले. त्याबद्दल सरांचे व मित्रम्हणे यांचे अभिनंदन व आभार 💐💐👏🏻👏🏻

  • @vrushalihadas6247
    @vrushalihadas6247 2 หลายเดือนก่อน

    अत्यन्त उपयुक्त आणि सहज सरल असं सांगितलं कोलेस्टेरॉल चं तर खूपच छान थँक्स दोघांना पण

  • @panagha
    @panagha 2 หลายเดือนก่อน

    Thank you Dr. साळवी, खूपच उद्बोधक माहिती दिली आहे आपण, धन्यवाद 🙏🙏

  • @dhamu1978
    @dhamu1978 3 หลายเดือนก่อน +1

    Very useful interview as usual. Thanks to Dr. Salvi and you of course for steering the interview. One thing that I would add to the list of how to remain healthy - laugh and smile daily. Don't take everything in life too seriously and learn to let go.

  • @prakashpagare8415
    @prakashpagare8415 3 หลายเดือนก่อน +1

    Very useful valuable and vital information shared by Dr. Sundip Salvi Sir, thank you with profound regards🙏

  • @p.m.bhagwat3434
    @p.m.bhagwat3434 2 หลายเดือนก่อน +2

    सर तुम्ही खूप छान माहिती दिलीत माझा प्रश्न असा आहे की तेल जेवणात किती प्रमाणात असावे आणि तेल कोणते खावे
    57:35 0:00 0:00

  • @shrutikajadhav243
    @shrutikajadhav243 3 หลายเดือนก่อน

    खूपच छान. तुमच्या सारखे एक्सपीरियन्स लोकांनी नवीन young generation sathi क्लास घेणे त्यांच्या सारख्या माहिती देणे जे खरच हुशार आहेत ज्यांना पैश्या अभावी शिकता येत नाही पण हुशार आहेत. अशी पिढी तयार व्हावी. काळाची गरज आहे असे लोक तयार व्यावेत. अश्यांची देशाला गरज आहे.

  • @nilesh5320
    @nilesh5320 3 หลายเดือนก่อน +3

    Kindly do more episodes of Dr Salvi.
    Loved his fatherly advises. His sounds so kind

  • @VeenaShirur
    @VeenaShirur 2 หลายเดือนก่อน +1

    खूप उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ. डॉ चे खूप खूप आभार. मित्र म्हणे....ने असे उपक्रम केल्या बद्दल आभार आणि शुभेच्छा.

    • @mitramhane
      @mitramhane  2 หลายเดือนก่อน

      आभार. आपल्या इतर ग्रुप वर हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही उपयोग होईल

  • @shraddhabhat2883
    @shraddhabhat2883 2 หลายเดือนก่อน

    अतिशय उपयुक्त माहती दिलीत याबद्दल दोघांचेही आभार
    मनातील भीती दूर झाली

  • @anaghasavanur1683
    @anaghasavanur1683 3 หลายเดือนก่อน +2

    छान सोप्या शब्दात खूप माहिती मिळाली !!

  • @shekharkapote5702
    @shekharkapote5702 2 หลายเดือนก่อน

    खूपच उपयुक्त व कधीही न वाचलेली व ऐकलेली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद खूपच छान माहिती.

  • @nandkishortalashilkar2729
    @nandkishortalashilkar2729 2 หลายเดือนก่อน

    खुप महत्वाची माहीती अगदी सोप्या रीतीने समजून सांगितले आहे.आरोग्याबाबत काही गोष्टींचे अज्ञान दूर झाले.धन्यवाद डॉक्टर साळवी.

  • @sandhyabankapure9587
    @sandhyabankapure9587 3 หลายเดือนก่อน

    खूप चांगला विषय घेतलास सौमित्र... आणि डॉक्टरांनी अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत मांडला... सर्व वयोगटातील लोकांना उपयुक्त माहिती मिळाली... खूप खूप शुभेच्छा...

  • @rajukaka2661
    @rajukaka2661 3 หลายเดือนก่อน +1

    Gratitude for the Doctor and the podcaster for this wonderful session!

    • @mitramhane
      @mitramhane  2 หลายเดือนก่อน

      Our pleasure!

  • @SmartBuddys11
    @SmartBuddys11 2 หลายเดือนก่อน

    मी 2021 पासुन follow करतेय. आजवरची मला आवडलेल्या मुलाखतींपैकी हि सर्वात जास्त छान मुलाखत!!! मी माझ्या फेसबुकवर शेयर करतेय. With my comments!!! All the best

  • @nileshveling4526
    @nileshveling4526 3 หลายเดือนก่อน

    खुपच छान माहिती. डॉक्टर संदीप तुमचा प्रगाढ अभ्यास आणि संशोधन फारच मौल्यवान आहे.

  • @mahadkr
    @mahadkr 2 หลายเดือนก่อน

    फारचं सुंदर मुलाखत.
    आज मी परत ऐकलेय ❤

  • @Rohinikulkarnimusic
    @Rohinikulkarnimusic 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिली डॉ साहेबांनी. तुम्हा दोघांनाही 🙏🙏👏👏

  • @baghatari4046
    @baghatari4046 3 หลายเดือนก่อน +33

    Wonderful tips.. Wonderful insights.. Wonderful myths busts.. Thank you for such an enlightening interview❤❤khup khup abhar..Mitra Mhane😊

    • @mitramhane
      @mitramhane  3 หลายเดือนก่อน +3

      Thanks a ton

    • @tusharpotdar5762
      @tusharpotdar5762 3 หลายเดือนก่อน

      It's not wonderful, but wondering fool,
      Before believing on the myth said about cholesterol, that higher cholesterol level lower down the rise of heart attack, go and check the actual study report, what actually mentioned in that study, conducted on whom? check if this study is peer reviewed or not?

  • @Prof.Harshada_Salvi
    @Prof.Harshada_Salvi 3 หลายเดือนก่อน +1

    खूप चांगली माहिती आणि अतिशय छान मार्गदर्शन.

  • @gajanansaneboinwad4041
    @gajanansaneboinwad4041 3 หลายเดือนก่อน +1

    Dr. Sandeep salvi is a great personality. I am a proud of cps hostel student

  • @-_kirannaik157.
    @-_kirannaik157. 2 หลายเดือนก่อน +2

    खुप छान मार्गदर्शन केले.धन्यवाद सर

  • @radheshamkulkarni5803
    @radheshamkulkarni5803 2 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर उपयुक्त माहिती डॉक्टर साळवी सरांनी दिली... विशेषतः कोलेस्ट्रॉल बाबतीत तर अज्ञान व भीती दोन्हीही दूर केले. धन्यवाद सौमित्र जी धन्यवाद डॉक्टर साळवी जी

  • @nilimavidwansa9835
    @nilimavidwansa9835 3 หลายเดือนก่อน +1

    खूप च मस्त and thank you sir.

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 2 หลายเดือนก่อน

    खुपच छान माहिती देणारे डाॅक्टर भेटलेच. आणखी एपिसोड वाढविला असता तरी चालला असता.
    डायबिटीस आणि बीपीवर पण एपिसोड व्हायला हवा. खुप खुप धन्यवाद मित्र म्हणे टीमचे आणि डाॅक्टरांचे. 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼❤️❤️❤️❤️

  • @vidyatendulkar3320
    @vidyatendulkar3320 3 หลายเดือนก่อน +3

    डॉक्टरांचा अभ्यास आणि अनुभव इतका सखोल आहे की आणखी असेच काही एपिसोड्स बनवावे आणि त्यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळावे अशी विनंती .

    • @mitramhane
      @mitramhane  3 หลายเดือนก่อน

      Noted

  • @GbBadar
    @GbBadar 3 หลายเดือนก่อน

    Thanks to Dr. Salvi ji for valuable inputs. Mr. Soumitra what valuable contribution you have .
    made while asking appropriate questions .
    Mitramhane 👍👍

  • @kishorthakre5195
    @kishorthakre5195 2 หลายเดือนก่อน +1

    मला तर आपल्या episode मधून संजीवनी मिळाली असच वाटत आहे. आपला तुम्हा दोघांचा खूप आभारी आहे. बऱ्याचश्या शंका माझ्या निघून गेल्या. Thanks a lot sir. परत एकदा याच डॉक्टर साहेबांना बोलविनेस विनंति आहे सर.

    • @mitramhane
      @mitramhane  2 หลายเดือนก่อน

      आभार. हा एपिसोड जास्तीत जास्त शेअर व्हावा असे वाटते

  • @vijaymandore2030
    @vijaymandore2030 3 หลายเดือนก่อน

    Dr. Salvi, you are an Angel and a true guide!
    How easily, candidly you have cleared many medical myths, exposed lacunae, explained all significant wellness facts and deliveted simple but valuable health tips!
    Also, the mind-boggling peek in the future of health-care as well as medical research was very interesting.
    My umpteen thanks and 101 guns salutes to you and your priceless treasure of knowledge.
    Many thanks & kudos to
    Mr. Soumitra and "Mitra Mhane"

  • @vishnumore5626
    @vishnumore5626 2 หลายเดือนก่อน

    एकदम छान माहिती सांगितली डॉक्टरांनी

  • @arungavali6064
    @arungavali6064 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान , आरोग्यमय माहिती..

  • @RachanaAgnihotri-c7x
    @RachanaAgnihotri-c7x 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली डॉ.साळवींनी...infomative episode

  • @prakashsawant5407
    @prakashsawant5407 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिलीत डॉक्टरांचे मनःपूर्वक आभार

  • @atulkhire
    @atulkhire 3 หลายเดือนก่อน

    It was a wonderful session full of insights. Thanks to Dr. Salvi for sharing this information so openly. You are really great doctor! Thanks you Mitramhane Channel.

  • @pradeepbhalerao5139
    @pradeepbhalerao5139 2 หลายเดือนก่อน

    खुप च महत्त्वाची माहिती मिळाली, सांगण्याची पद्धत खुप सुंदर, धन्यवाद डॉक्टर

  • @rameshdarp9745
    @rameshdarp9745 2 หลายเดือนก่อน

    Bring such pods frequently on different topics.That will surely help common people to be aware of different aspects.

  • @anushetye6272
    @anushetye6272 2 หลายเดือนก่อน

    Sundeep, an excellent interview indeed. Very proud of your research. Best wishes and warm regards.

  • @anilmore9231
    @anilmore9231 2 หลายเดือนก่อน

    डॉक्टर साहेब,
    मनःपूर्वक धन्यवाद.
    खुप मौल्यवान माहिती दिलीत. 🙏

  • @rajeshdhakarke7763
    @rajeshdhakarke7763 3 หลายเดือนก่อน

    डॉ. साळवी आपण खूप छान व विस्तृत माहिती दिली. विषय मांडण्याची आपली पद्धती खूपच छान वाटली.

  • @vinaykumarwagh6619
    @vinaykumarwagh6619 2 หลายเดือนก่อน

    खुप छान मार्गदर्शन,मित्रम्हणे चे खुप खुप अभिनंदन व आभार,

  • @sunita-vb4sv
    @sunita-vb4sv 2 หลายเดือนก่อน +2

    शेवटचं वाक्य लोणचं,वा म्हणजे आमच्या तमाम आजी, जुन्या पिढीला सलाम,मी सुद्धा घरी लोणचं घालते तेच खाते, खुप छान माहिती doctor 🙏🙏

  • @geetapednekar8681
    @geetapednekar8681 3 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर माहिती दिली ❤ धन्यवाद डॉ. साळवी आणि मित्र म्हणे टीमचे ❤

  • @Soundoftabla
    @Soundoftabla 3 หลายเดือนก่อน

    फारच छान podcast... नविन माहिती मिळाली..डॉक्टरांचे आभार

  • @shekharmirgunde7014
    @shekharmirgunde7014 หลายเดือนก่อน +1

    Touching well best presentation

    • @mitramhane
      @mitramhane  หลายเดือนก่อน

      Thanks a lot

  • @manalibhat974
    @manalibhat974 3 หลายเดือนก่อน

    खूप महत्त्वाची माहिती मिळाली . डॉ आणि सौमित्र यांचे मनापासून आभार .

  • @sumedhajoshi8968
    @sumedhajoshi8968 3 หลายเดือนก่อน

    आभारी डॉ साळवी साहेब तुम्ही जी माहिती समजावू सोप्या भाषेत सांगितली त्यामुळे जे आमचे गैरसमज होते ते दूर झाले , तसेच सौमित्र सर आपण या विषयावर मुलाखत घेतली त्या बदल आपला धन्यवाद.

  • @BajrangKoshti-k2l
    @BajrangKoshti-k2l 2 หลายเดือนก่อน

    खूप माहिती पूर्ण मुलाखत ! खूप खूप धन्यवाद !

  • @sulabhaapte2228
    @sulabhaapte2228 3 หลายเดือนก่อน

    फार फार चांगला Interview. ह्याचे actually आणखी २-३ भाग तरी व्हायला पाहिजेत.

  • @dattaprasadkulkarni4722
    @dattaprasadkulkarni4722 2 หลายเดือนก่อน

    Thank you very Soumitra ji and Dr Sandip Salvi

  • @shdashivyadav5383
    @shdashivyadav5383 2 หลายเดือนก่อน

    Excellent, फक्त रेमडेसी हा घातक ठरलेला विषय राहून गेला,बाकी सर्व सुपर, "Welness is bter than illness" हेच पुढचं भविष्य ...!!!!!

  • @rohinikane6119
    @rohinikane6119 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय महत्त्वपूर्ण माहिती,....धन्यवाद

  • @rashminigudkar8268
    @rashminigudkar8268 3 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर माहीती.
    आपले आहारशास्त्रा अनुकरणीय आहेच.🙏

  • @AasitRedijProductions
    @AasitRedijProductions 3 หลายเดือนก่อน +1

    खूप उपयुक्त माहिती मिळाली.... चांगली माणसं जोडणं हेच महत्त्वाचं आहे....धन्यवाद मित्रम्हणे..... धन्यवाद सौमित्र... धन्यवाद डॉ. साळवी

    • @mitramhane
      @mitramhane  3 หลายเดือนก่อน

      Yess

  • @SunilKulkarni-v7l
    @SunilKulkarni-v7l 3 หลายเดือนก่อน

    Thank you Dr and Miyramhane...खूप सुंदर
    In pollution, now new problem is there due to redevelopment of building. Lot of dust is there while demolition of building and you are in next building on 20 feet....