🙏,आम्हाला पण शेंगदाण्यामुळे पित्त व्हायचं.मग आम्ही शेंगदाणे भाजुन त्याचं साल काढुन आणि दाण्याच्या मधलं कोंब काढून खायला लागलो.आता त्रास होत नाही.थोडं काम किचकट आहे.पण तब्येती साठी एवढं करायला हवं.मी हाऊसवाइफ असल्यामुळे जमतं.
Very relatable and underrated topic discussed. I am under going an ayurveda treatment, but it's very important for people to understand these things as well. Kudos to you guys for taking up such topics. Pro tip - also avoid green chilli 🌶
Khup chhan episode zala, Dr. Rucha ni khup changli information ani tips share kelya, ani Omkar and Shardul doghani khup chhan mulakhat ghetli, khup shankanche nirasan zale.. Dhanyawad🙏🏻♥️
Khup mast...👌 Mala GERD mule chest pain hota.... Heart tests pan normal ahet.... Reason is hyperacidity only..... So its really imp to treat it on time n lunch dinner timming palna pan must ahe....
Yes GERD mule epigastric pain present asta and patients feel ki it’s related to heart but it doesn’t come out like that . For GERD eat early before bed , sleep on left lateral position and take 2 pillows below neck .
मॅडम उदाहरण पटल नाही, त्या ऋषींना दुधाचं दही कस होत ते माहित नसेल पण आता तर आपल्याला दही बॅक्टरीआ मुले लागत. हे माहीत होते पोयताल पित्त आणी हे उदाहरण नाही जमत
@@Vidnnyan.Ki.Duniya Partly agree ..मला वाटतं पूर्ण bacteria नाही तर Bacteria जे chemical enzyme) secret करतात ते दुधातील लॅक्टोज चे लॅक्टिक ऍसिड मध्ये conversion करतात. म्हणजे acidic environment असतच ...आणि ते ॲसिड दूधच दही नाही करत. दुधाला नासावत....दुधाचे दही होणे हे दूध नासने नसतं...
अतिशय उत्तम होता एपिसोड झाला. असं वाटतंय की पित्ताची प्रत्येक कारणं शोधून त्याची उत्तरे मिळवून दिलीत. वैद्य पै यांनी इतकं अप्रतिम मार्गदर्शन केले आहे की आता फक्त आचरणात आणणे आवश्यक आहे.. धन्यवाद आणि शुभेच्छा. इंटीरियर व स्टूडीओ पण उत्तम..🎉
मला पित्त शमन केल्याने कफ होतं. मी काळी द्राक्ष खल्यानी लगेच कफ होतं. थंड दुध पिल्यानी कफ होतो. अस्थमा सारखा कफ होत. कफ वर औषध घेतल्याने परत पित्त होतं. खाज येते वगेरे
अतिशय छान एपिसोड ✨पित्ता बद्दलची खूपच उपयुक्त माहिती मिळाल . पित्तपण digestion साठी किती महत्वाचे आहे . ज्यादा पित्त कसं कमी करावं, नेमकं काय करावं अशी माहिती मिळाली शार्दूल आणि ओंकार तुमचे खूप खूप अभिनंदन ♥️तुम्ही खूप महत्वाचे विषय हाताळता . मी तरी तुमची फॅन झालीय . तुमच्या पॉडकास्ट ला rather अमुक तमुक ला खूप खूप मनापासू शुभेच्छा 🎉keep doing 👍🏻✨✨
मैं २ साल से इससे लड़ रहा था ये सब करके देखो १. सुबह उठते ही नॉर्मल पानी सादा ५००/८०० मिली पीए २. उसके बाद मोशन जाय ३. फिर ४५ मिनट नॉर्मल वॉक करे ४. बाद में अनुलोम विलोम प्राणायाम १० मिनिट ५. भरमरी प्राणायाम १० मिनट ६. भस्त्रिका प्राणायाम ७. खाना जीतना हो सके एकदम चबा चबा के खाय एकदम चबाके होसके तो ३२ बार चबाके ८. खाना खाने के पहले और बाद में ५० मिनिट तक पानी ना पिए ये करके देखो सिर्फ फरक ना पड़े तो शर्त है दारू,सिगरेट,नॉन वेज बंद मतलब बंद सिर्फ ७ दिन करो
खूपच छान एपीसोड.उपयोगी माहिती मिळाली.
Excellent subject and very useful information... thanks a lot...
योगा करणं अत्यंत आवश्यक आहे
Yes Khoop mahatvacha ahe 👍🏻👍🏻
Khupach chhhhan mahiti.... hat's off doghana pan.....aani Vaidya Madam na pan.....khupach chhhhan.....
Khup chhan topic cover kelat.. Thank you Dr, shardul and omkar
व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह एपिसोड.
एक एपिसोड आचार्य प्रशांत सोबत करा जरा हटके काही तरी होऊन जाईल मराठी प्रेक्षकांसाठी.
मॅडम खूप छान सांगितलं ..तुमचा आवाज ही खूप सुंदर आहे. तुम्हाला ऐकायला परत आवडेल.👌👌👌👌
Thank you so much 😊🙏🏻
सर्व प्रथम नमस्कार👏✊👍 टिम साठी खूपच बहुमुल्य अवर्णनीय माहिती मिळाली याचा सर्वांना खूपच फायदा होईल 🇮🇳👌🙏🌹🍀🌸💙धन्यवाद
Please migraine varti nakki ek video banva..ajkal khup common problem zala ahe ha pan
🙏,आम्हाला पण शेंगदाण्यामुळे पित्त व्हायचं.मग आम्ही शेंगदाणे भाजुन त्याचं साल काढुन आणि दाण्याच्या मधलं कोंब काढून खायला लागलो.आता त्रास होत नाही.थोडं काम किचकट आहे.पण तब्येती साठी एवढं करायला हवं.मी हाऊसवाइफ असल्यामुळे जमतं.
Frozen shoulder var video banva please 🙏
Ka hot , tyavar ilaj aani gharat kay karu shakto😢
खूप सुंदर माहिती दिली. खूपच उपयुक्त माहिती आणि खूप छान पद्धतीने समजावून सांगितली. Thank You so much madam and Amuk Tamuk team 😊
Very relatable and underrated topic discussed. I am under going an ayurveda treatment, but it's very important for people to understand these things as well.
Kudos to you guys for taking up such topics.
Pro tip - also avoid green chilli 🌶
खूपच छान एपिसोड धन्यवाद
Khoopach informative episode thanks amuck tamuk asech chaan topic var podcast kara😊
❤ for you both....... whatever the topics you take for the discussion is really important for all
Khoopach informative ani interesting episode...... thank you so much 👍
Khup chhan episode zala, Dr. Rucha ni khup changli information ani tips share kelya, ani Omkar and Shardul doghani khup chhan mulakhat ghetli, khup shankanche nirasan zale.. Dhanyawad🙏🏻♥️
धन्यवाद 😊😊 🙏🏻🙏🏻
अप्रतिम विश्लेषण.
Khup chan hota ha episode thanks madam ho agdi barobar aayurved ha shaley abhyas kramat aanla pahije far uttam margadashan🎉kele acidity var
Bhai Dil ko chu liya ha pn topic kela tumhi Out Of Box Thinking
pan kharch changl aahe
खुप खूप छान विषय घेतला आहे...धन्यवाद...
Thank you so much 😊
Khup upyukt mahiti milali ya video madhun, next video vaat reading kara plz
Khup chan mahiti thank you
Ty so much❤❤
कपालभाती प्राणायाम भ्रस्रिका करण्याने शुध्दीकरण क्रिया होते.
Very helpful ❤
Nice information
🎉 very nice episode
Khup mast...👌 Mala GERD mule chest pain hota.... Heart tests pan normal ahet.... Reason is hyperacidity only..... So its really imp to treat it on time n lunch dinner timming palna pan must ahe....
Yes GERD mule epigastric pain present asta and patients feel ki it’s related to heart but it doesn’t come out like that . For GERD eat early before bed , sleep on left lateral position and take 2 pillows below neck .
Khup Chan episode...
thyroid vr pn ek episode kra
Kuthlyahi prakarchya pittavr jalim upaay mhnje shivambu( laghavi sevan) sevan . To upay yani sangitlach nahi..
Gujarat mdhe aayurwed syllabus mdhe aahe.
It works 100% .
🙏🙏
Most needed😅
प्रौढांचा Autisom वरती episode करा . लघन मुलांचा झाला आहे
Stomach mhanje जठर म्हणायचे आहे का?
How to gain healthy weight ह्यावर ही podcast करा 🙏
🙏🌹
SUPER OPENING SPEECH 😂
Thyroid cha video please
Gluten issue topik war ek episode hawa
acidity zalyawar 2. Divas fast dahi Bhat Khate ,it works for me. fried khallyane hote te control karate.started with yoga and pranayam.
Yancha speed bolnyacha pahun ch acidity zali
Madam I am the Tea lover if I don't have tea early in the morning my Headache pain start what should I do Please suggest some solutin
Merch ka link active nahi ahe 😂😅 baki links are in blue
Pavsalyamde mla satat grill, iron kivha steel la shock lagto,
Specially kapde sukat taktana.. Mahiti nahi ase ka hote,
Konala mahiti asel tr plz sanga
Short sercit asel kuthe tri laxya dya....
घरी नीट अर्थिंग करा जे weak असेल
@@devrajkangude2968 thanks a lot 🙏🏻
@@psm4727 thanks a lot 🙏🏻
मला खूप वर्षापासून ऍसिडिटीचा त्रास होतो. त्यामुळे माझे वजन खूप कमी झाले आहे.
1
मॅडम उदाहरण पटल नाही, त्या ऋषींना दुधाचं दही कस होत ते माहित नसेल पण आता तर आपल्याला दही बॅक्टरीआ मुले लागत. हे माहीत होते पोयताल पित्त आणी हे उदाहरण नाही जमत
Purvi hsta nkshtramdhle kahi vishisth divas asayche tya divsamdhe dhi lavt hote,pavsacha panyapasun.
@@Vidnnyan.Ki.Duniya Partly agree ..मला वाटतं पूर्ण bacteria नाही तर Bacteria जे chemical enzyme) secret करतात ते दुधातील लॅक्टोज चे लॅक्टिक ऍसिड मध्ये conversion करतात.
म्हणजे acidic environment असतच ...आणि ते ॲसिड दूधच दही नाही करत. दुधाला नासावत....दुधाचे दही होणे हे दूध नासने नसतं...
Eczema var episode kara
Ha ch sub bt top-up gastroenterologist doctor na bolva .........
Sure
@@amuktamuk yes mhnje scientifically digation gasess acidity he sgle prblm yetil tyamdhe.... thank you so much dear dada
हा एपिसोड माहितीपूर्ण होता. पण acidity वर एक एपिसोड allopathy डॉक्टरांच्या बरोबर करावा
दादा,, अड्स जास्त येत आहेत,, बघणं बंध करावं लागेल😢
मित्रा किती ads दाखवायच्या हे यूट्युबच्या हातात असतं आमच्या नाही 😅
Download करून बघा
@@devanandkavane8046 यूट्यूब first time वापरतो का ? Ads नसेल पाहिजे तर prime membership घे.
Black coffee and Black tea boltana che expression 😂 wow
Omkar aani teamche punha ekda manapasun khup khup aabhar! Khup divsapasun vatat hote, ha vishay ka yet nahi!
Thanks a lot for very good information
Khup chan mahiti dili. Pn acidity v Bp cha sambandh ky te nhi samjle.
Very well and detail told.good keep it up
Khup chan episode 👌👌👌👌
Migrane wr ek episode kra
Hurry, worry, curry
अतिशय उत्तम होता एपिसोड झाला. असं वाटतंय की पित्ताची प्रत्येक कारणं शोधून त्याची उत्तरे मिळवून दिलीत. वैद्य पै यांनी इतकं अप्रतिम मार्गदर्शन केले आहे की आता फक्त आचरणात आणणे आवश्यक आहे.. धन्यवाद आणि शुभेच्छा. इंटीरियर व स्टूडीओ पण उत्तम..🎉
मला पित्त शमन केल्याने कफ होतं. मी काळी द्राक्ष खल्यानी लगेच कफ होतं. थंड दुध पिल्यानी कफ होतो. अस्थमा सारखा कफ होत. कफ वर औषध घेतल्याने परत पित्त होतं. खाज येते वगेरे
अतिशय छान एपिसोड ✨पित्ता बद्दलची खूपच उपयुक्त माहिती मिळाल . पित्तपण digestion साठी किती महत्वाचे आहे . ज्यादा पित्त कसं कमी करावं, नेमकं काय करावं अशी माहिती मिळाली
शार्दूल आणि ओंकार तुमचे खूप खूप अभिनंदन ♥️तुम्ही खूप महत्वाचे विषय हाताळता . मी तरी तुमची फॅन झालीय .
तुमच्या पॉडकास्ट ला rather अमुक तमुक ला खूप खूप मनापासू शुभेच्छा 🎉keep doing 👍🏻✨✨
खुप उपयुक्त आणि फार महत्वाचा विषय घेतल्याबद्दल धन्यवाद आणि आभार 🙏
खूप छान माहिती मिळाली. पण ह्या दोघा च्या डोक्या वरुण jaatay 😂😂. मस्ती 😅😅
खूप उपयुक्त माहीती. ओमकार चं मधेच हसणं जरा irritate होतं.
आले, गूळ एकत्र उत्तम फायदा, antacid गरजच नाही
खूप छान माहिती मिळाली . कफ , वात प्रकृती साठी हि एक episode करावा .
डॉक्टर धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत. हा एपिसोड केल्या बदल आभार.
बटाटावडा, सामोसा, चहा, कॉफी, सिगरेट, tambakhu
मैं २ साल से इससे लड़ रहा था ये सब करके देखो
१. सुबह उठते ही नॉर्मल पानी सादा ५००/८०० मिली पीए
२. उसके बाद मोशन जाय
३. फिर ४५ मिनट नॉर्मल वॉक करे
४. बाद में अनुलोम विलोम प्राणायाम १० मिनिट
५. भरमरी प्राणायाम १० मिनट
६. भस्त्रिका प्राणायाम
७. खाना जीतना हो सके एकदम चबा चबा के खाय एकदम चबाके होसके तो ३२ बार चबाके
८. खाना खाने के पहले और बाद में ५० मिनिट तक पानी ना पिए
ये करके देखो सिर्फ फरक ना पड़े तो शर्त है
दारू,सिगरेट,नॉन वेज बंद मतलब बंद सिर्फ ७ दिन करो
Avipattikar churna kha for pitta … lagech kami hote…. Ala limbu sakhar ras chata
Informative video thank you for sharing ❤
म्हणूनच तर वाक्प्रचार रूढ आहे पित्त खवळणे.
पोट स्वच्छ न होणे. हे ही एक कारण असावे.
Great madam
Thank you so much 😊
थंड दूध दररोज रात्री घ्या
भरपूर पाणी
ढेकरा
Pandemik?
खूप छान