डॉक्टरांनी फळं केंव्हा खावी याबद्दल खुपचं छान व म्हत्वपुर्ण माहिती सांगितली आपण फळं दिवसभरात शक्यतो जेवणानंतर खात होतो परंतु ही अतिशय महत्त्वपुर्ण माहिती मिळाली खूप छान वाटले धन्यवाद डॉक्टर भाग्यशे सर......👏👏👏👏👏🙏🙏
Thank you Doctor Bhagyesh Kulkarni for dispelling some of the misconceptions about diabetes. Consume fructose viz., fruits before glucose viz., before food is a sound advice.
प्रिय डॉक्टर तुम्ही आजचा विषय अतिशय सुंदर रित्या समजावून सांगितलेला आहे त्यामुळे मनामध्ये जे गैरसमज होते ते साहजिकच दूर झालेले आहेत. विशेष म्हणजे तुम्ही समजावून सांगताना उदाहरण देऊन समजावून सांगतात त्यामुळे ते समजण्यासाठी अजून सोपे जाते त्याचप्रमाणे फळां विषयी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच डॉक्टर.❤
नमस्कार डॉक्टर, माझे नाव देविदास बाविस्कर आहे,मी संभाजीनगर येथून बोलतो,माझे वय 66 आहे,मला साधारण सकाळी 5 ते 5 क्या दरम्यान सुगर low/down होते,असे कधी कधी होते,कृपया मार्गदर्शन करा
सर नमस्कार, दोन महीने agodar ,डोले तप।स्न्य। साठी gelo अस्त। Kalale की शुगर आहे,२४५/होती,हैंhb a1c,9,6,dsli होती,नंतर 15/दिवसने शुगर 125/disli,गोलियां सुरु आहे ,अपला पत्ता कलवा,कीव। फोनो दया,मि दिव्यांग 59/वर्षीय आहे,chata यत नाही,,कृपा करा व फोन वर मार्गदर्शन kelyas ख़ुप उपकार hotil,परिस्थिति ही गरीबी ची आहे,नमस्कार
I m diabetic from last 2.5 yrs and planning for 1st pregnancy I beg you for vedio on the same. I m already taking treatment from bhagyesh sir...but directly consultation is not happening... Plz help and guidance😭
Sir/mam आमची मुलगी 11 वर्षाची आहे sugar control मध्ये येत नाही आम्हाला dr kulkarni sir नां भेटायचं आहे पुण्यामध्ये कॉल करून सर्व माहिती घेतली आहे पण tretment घ्याण्याआधी भेटायचे आहे
📲 अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबरवर संपर्क करा. 👉🏻 9284713760 / 9881616277
🌐 वेबसाईटला भेट द्या: 👉🏻 drbhagyeshkulkarni.com/
Very best
थँक्स सर,फळांबद्दल ची माहिती आपण खूप छान सांगितली
धन्यवाद सर अतिशय महत्वाची माहिती मिळाली
आनंद आहे की माहिती उपयुक्त ठरली. धन्यवाद! आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬
खूप छान दिवसे दिवस ज्ञानात मोलाची भर पडत आहे. Thank you sir.
डॉक्टरांनी फळं केंव्हा खावी याबद्दल खुपचं छान व म्हत्वपुर्ण माहिती सांगितली आपण फळं दिवसभरात शक्यतो जेवणानंतर खात होतो परंतु ही अतिशय महत्त्वपुर्ण माहिती मिळाली खूप छान वाटले धन्यवाद डॉक्टर भाग्यशे सर......👏👏👏👏👏🙏🙏
तुमच्या शब्दांबद्दल कृतज्ञ! 🤝❣😊 वाटेत नवीन रोमांचक व्हिडिओनसाठी सोबत रहा!🎬
खूपच छान माहिती.
खूपच छान वाटला
सर तुमचा DFF चा कोर्स मी केलाय. अतिशय चांगले रिझल्ट मिळतात.
Thanks a lot. Sir
Thank you for your kind words and encouragement! Stay tuned for more empowering videos coming soon!🎬
Khup chan mahiti dilit sir
I proud of you sir 🌹 Jai Maharashtra...mala abhiman aahe sir tumchyaa var 😊
तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद!🤝❣😊 लवकरच येत असलेल्या आणखी सशक्त व्हिडिओंसाठी संपर्कात रहा!🎬
Thank you Doctor Bhagyesh Kulkarni for dispelling some of the misconceptions about diabetes. Consume fructose viz., fruits before glucose viz., before food is a sound advice.
Thanks for your love and support!🤝❣😊 Stay tuned for more empowering videos coming soon!🎬
खुप खुप धन्यवाद
Very Nice Information
प्रिय डॉक्टर तुम्ही आजचा विषय अतिशय सुंदर रित्या समजावून सांगितलेला आहे त्यामुळे मनामध्ये जे गैरसमज होते ते साहजिकच दूर झालेले आहेत. विशेष म्हणजे तुम्ही समजावून सांगताना उदाहरण देऊन समजावून सांगतात त्यामुळे ते समजण्यासाठी अजून सोपे जाते त्याचप्रमाणे फळां विषयी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच डॉक्टर.❤
तुमच्या शब्दांबद्दल कृतज्ञ! 🤝❣😊 वाटेत नवीन रोमांचक व्हिडिओनसाठी सोबत रहा!🎬
Thank you Sir 🙏
Mast information
धन्यवाद सर
Very nice
Thank you sir Sangli
सर कृपया आपण एक ठाणे ग्रामीण भागात एक मोठी संस्था स्थापन करावी व तिकडे मधुमेह व्यक्तींवर उपचार करावेत
आपणास विनंती कि माहिती मराठी मध्ये सांगावी.
सर माहिती खूप छान आहे.
Maze vay 73 aahe 6 mahinya aadhi hblac 5.8hote aani aata 6.3aahe suger fasting125 aani fasting suger129 aahe mala goli na gheta suger level kami karta yeil ka
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
डायबिटीस आणि सोरायसिस चा काय संबंध आहे कृपया यावर एक छोटा व्हिडिओ बनवा.
Episode chhan pan khane pinne kase thewawe tay sangitale nahi Bhataji poti wachun gelya sarakhe watale nakki khane pine kase thewawe tye sanga
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.
नमस्कार डॉक्टर, माझे नाव देविदास बाविस्कर आहे,मी संभाजीनगर येथून बोलतो,माझे वय 66 आहे,मला साधारण सकाळी 5 ते 5 क्या दरम्यान सुगर low/down होते,असे कधी कधी होते,कृपया मार्गदर्शन करा
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
चावल किती खावे sir
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.
Sar appl khayla jamte Ka sugar la
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.
रात्री जेवणानंतर ३ किलो मीटर फास्ट चाललं तर चालतं का?
Nahi
हो चालतंय मी गेली पाच वर्षे चालत आहे
सर नमस्कार, दोन महीने agodar ,डोले तप।स्न्य। साठी gelo अस्त। Kalale की शुगर आहे,२४५/होती,हैंhb a1c,9,6,dsli होती,नंतर 15/दिवसने शुगर 125/disli,गोलियां सुरु आहे ,अपला पत्ता कलवा,कीव। फोनो दया,मि दिव्यांग 59/वर्षीय आहे,chata यत नाही,,कृपा करा व फोन वर मार्गदर्शन kelyas ख़ुप उपकार hotil,परिस्थिति ही गरीबी ची आहे,नमस्कार
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
I m diabetic from last 2.5 yrs and planning for 1st pregnancy I beg you for vedio on the same. I m already taking treatment from bhagyesh sir...but directly consultation is not happening... Plz help and guidance😭
Video will be coming soon on this topic..
खूप छान माहिती.
Fasting insuline किती असलं पाहिजे
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.
नमस्कार dr मी दवा खातोय पण सुगर कमी होत नाही आता पण 180 आहे मी काय
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
Sir/mam आमची मुलगी 11 वर्षाची आहे sugar control मध्ये येत नाही आम्हाला dr kulkarni sir नां भेटायचं आहे पुण्यामध्ये कॉल करून सर्व माहिती घेतली आहे पण tretment घ्याण्याआधी भेटायचे आहे
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
Pp suger 129 hoti
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
देव शतायुषी व्हा