Thank you Dr Manasi for your Golden tips .khup simple ani sopya ahet amhi nakki karun baghu.also Smita thank you so much for arranging such type of sessions which are really helpful now a days 😊
उपयुक्त माहितीकरिता आपणां दोहोंचे मनःपूर्वक आभार... डॉ. मानसी मॅडम यांनी खूप सोप्यापध्दतीने आणि सहजतेने या दोन महत्त्वाच्या पोषणतत्वांबद्दल छान माहिती दिली... खरे तर, आपल्या भारत देशात आपल्याच द्वारे निर्मित देवतुल्य देणगी असणारे आयुर्वेद, हे गरिबांच्या किंवा साधारण परिस्थितीत जगणाऱ्या करोडो जनते करिता दुर्लभ अशी बाब आहे.. फक्त दोन वेळेस च्या अन्नकरिताच अहोरात्र झटणाऱ्या जनतेला पोषणतत्वांचे मूल्य कसे कळणार.. असो.. म्हणूनच कमीतकमी हे ज्ञान विनामूल्य असंख्य जनतेकरिता उपलब्ध करून दिल्याबद्दल आपण दोहोंचे विशेष अभिनंदन...💐💐
खूप छान आणि महत्त्वपूर्ण माहिती फार सुंदररित्या सांगितली आपण सोप्या उपायांना सोडून किचकट गोष्टीमाग गोष्टीमागे वेळ पैसा वाया घालवतो त्या पेक्षा आहार आणि जिवनशैली सुधारनच सगळे प्रोब्लेम्स निघून जातात
खूप छान माहिती देत आहात जे सत्य आहे ते स्वीकारलं पाहिजे त्यामध्ये शब्दप्रमान्य नासायला हवं कोणतीही व्यक्ती 100 टक्के चूक किंवा बरोबर नसते ज्या व्यक्तीकडून आपण शिकतो त्याला त्या विषयाचं ज्ञान आहे म्हणून आपण जातो परंतु ती व्यक्ती सुद्धा माणुसच असते नार त्या शिकवणाऱ्या व्यक्तीने त्यांना शिकवलेल्या व्यक्तीचे शब्दप्रमान्य मानले असेल तर तर ती व्यक्तिसुद्धा काही प्रमाणात चुकीच्या गोष्ठी सांगू शकते कारण शब्दप्रमान्य मानणे म्हणजे आपली तार्किक बुद्धी बाजूला सारने आणि समोरची व्यक्ती जे काही सांगत आहे ते 100 टक्के खरच आहे असे मानणे, आपण तर्क आणि अभ्यास करतच असाल कदाचित अनावधानाने शब्दप्रमान्य तुमच्या तोंडी आले असावे , जे तुम्हाला ऐकत आहेत त्यांना तुम्ही सांगितलेल्या टिप्स मूळे फायदा झालेला असतो आणि मग मॅडम म्हणताहेत शब्दप्रमामन्या मग ते सुद्धा शब्दप्रमान्य मानून कोणाच्यातरी बुवा बाबा च्या नादी लागून स्वतःचा मेंदू गहाण ठेवू न त्यांचे गुलाम बनतात धन्यवाद
स्मिता जि तुम्ही खुपच उपयुक्त माहिती आमच्या पर्यंत पोहचवता आणि मानसी जि खुप चागल्या प्रकारे अगदी सहज घरात उपलब्ध असलेल्या पदार्थनचा उपयोग कसा केल्या जाईल आणि आपले आरोग्य कसे चागलं ठेवता येईल याचे मार्गदर्शन करतात मी तुम्हां दोघींची कवू खुप आभारी आहे 😊
Really l am young sixty yr i do all u say but there r lots of issues now a days 30 yr boy or a lady suffer a lot i as sc tr i give personality tips to ppl in walking area i help ppl they improve a lot😊
But young ppl should do it job is a caprit they dont get time in work place mentos or bosses trouble and give stress, target coming generation has problem in IT places there should be gap for exercis, walk relaxing fecilities and give break two time otherwise human resource will be empty. So pl make life style vedios to maintain health
खरच खूप छान माहितीपूर्ण व्हिडीओ,स्मिता बाह्य सौदर्याची काळजी कशी घ्यावी याचे तूझे व्हडीओ बघितलेत.या अशा औषधीयुक्त आंतरीक सौदर्याच्या ऊपासनेचे नवे सदर आवडले.पुढील वाटचालीस शुभेच्छा!!
स्मिता मॅडम, आपणांस 🙏 विनंती आहे की आपण स्किन ॲलर्जी , किंवा एकाद्या गोष्टीची म्हणजे उदाहरणार्थ चण्याची डाळ, काजू, शेंगदाणे अश्या अनेक गोष्टींची ॲलर्जी असते. तर त्यावर उपाय काय. ह्या साठी एखादा व्हिडिओ बनव. प्लिज.
डोकयात खूप खाज येते.पांढर् या केसांच्या मुळाशी.केसांच्या नवीन वाढीमधे. खूप अॅलोपॅथिक आयुर्वेदीक होमियोपॅथी औषधे घेतली लावली फरक नाही.रात्री टिव्ही पहाताना खूप येते.बारीक पांढरे केस ओढून काढल्यामुळे पाठीमागील भागात टक्कल पडले आहे. डाॅक्टर कृपया उपचार सांगावेत🙏
खूपच सुंदर माहिती दिली आहे तुम्ही डॉकर आभार तुमचे आणि इतक्या छान पध्दतीने समजावून सांगता असेच आपण नवनवीन व्हिडीओ बनवत रहा म्हणजे आम्हाला उपयुक्त माहिती मिळत जाईल 👌👌👍👍🙏🙏🌹🌹 आणि मशरूम सूप कसा बनवावा हे ही स्मिता म्याडम यांनी खूपच छान पद्धत सांगितली धन्यवाद 🙏🙏
Madam aapn khuch chan mahiti dilat maze kesh hya Jun mahinya pasuun khup khup Galt aahet v Gudge dukhi aani tyatun kat kat aavaj yetoy tr kay krayche plz upay sangave ashi mahit tr aamche Dr. Sangt nahitt so thank you
Mla suddha vit d3 and b12 chi Kami aahe doctor medicine dilet pn Aaj mla kalale maze kes etake ka galat hote aani depression mdhe ka hote thank u Smita Tai aani Dr manasi madam thank you so much for this video
खूप छान माहिती दिली आहे मानसी ताई तुम्ही हि सगळी लक्षणे माझ्या शरीरामध्ये आहेत मला खूप त्रास होत आहे माझ्या डाव्या हाताला, डाव्या पायाला मुंग्या येतात आणि मान दुखते
ताई नमस्कार तुमचे सगळे व्हिडीओ मी बघते खुपच छान माहिती मिळते त्याबद्दल धन्यवाद ह्या मधे तुम्हीं ताक घया म्हणाल्या आहात ते दह्यामध्ये पाणी घालुन बनवलेले की साय साठवून जे आपण ताक बनवतो ते चांगले ते जरा सांगाना
खूप उपयुक्त माहिती मिळाली. व्हेरिकोज व्हेन बद्दल आहार व उपचार यांची माहिती सांगितली तर बरं होईल.माझं वयं ८१ चालूं आहे व मला त्रास होतो. कंबर व मानेचा त्रास असल्याने त्यावरील सर्व व्यायाम करता नाही. मी चालण्याचा भरपूर व्यायाम करीत असे.पण व्हे.व्हेनच्यामुळे पाय दुखतात,क्रॅंप येत असल्याने त्यावर बंधन आले आहे.मी आयुर्वेदिक औषधे व पायासाठी तसेच तेल वापरते.आपणही काही सांगावे. कार्यक्रम प्रथमच पाहिला.अन् छान वाटले.
महोदया,माझ वय 73वर्षे आहे,मी कोणतीही टेस्ट करुन घेतल्या चे मला आठवत नाही.आहार हेच औषध ह्यागोष्टीचे मी पालन करतो. बाकी अवांतर बाबींची मला कधी गरज वाटली नाही,असो सुंदर आणी उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मन:पुर्वक धन्यवाद.
अहो मॅडम तुम्ही खूप छान माहिती देता, स्मिता मॅडम तुम्ही मुरांबा सिरीयल मधे आता दिसत नसल्याने मला आधीसारख सिरीयल पाहावं वाटत नाही. तुम्ही परत यावं असं वाटते.
B 12 कमी लक्षणे :-
06:30 मुंग्या येणे
06:57 तोंडाला फोड येणे
07:09 चक्कर येणे, थकवा, नैराश्य
गोल्डन टिप्स :-
17:06 मशरूम सूप
17:17 जायफळ युक्त कपभर दुध
18:12 जेवणासोबत ताक, सायंकाळी मशरूम / पालक सूप
18:58
मशरूम सूप रेसिपी
Thank you Dr Manasi for your Golden tips .khup simple ani sopya ahet amhi nakki karun baghu.also Smita thank you so much for arranging such type of sessions which are really helpful now a days 😊
उपयुक्त माहितीकरिता आपणां दोहोंचे मनःपूर्वक आभार... डॉ. मानसी मॅडम यांनी खूप सोप्यापध्दतीने आणि सहजतेने या दोन महत्त्वाच्या पोषणतत्वांबद्दल छान माहिती दिली... खरे तर, आपल्या भारत देशात आपल्याच द्वारे निर्मित देवतुल्य देणगी असणारे आयुर्वेद, हे गरिबांच्या किंवा साधारण परिस्थितीत जगणाऱ्या करोडो जनते करिता दुर्लभ अशी बाब आहे.. फक्त दोन वेळेस च्या अन्नकरिताच अहोरात्र झटणाऱ्या जनतेला पोषणतत्वांचे मूल्य कसे कळणार.. असो.. म्हणूनच कमीतकमी हे ज्ञान विनामूल्य असंख्य जनतेकरिता उपलब्ध करून दिल्याबद्दल आपण दोहोंचे विशेष अभिनंदन...💐💐
खूप छान आणि महत्त्वपूर्ण माहिती फार सुंदररित्या सांगितली आपण सोप्या उपायांना सोडून किचकट गोष्टीमाग गोष्टीमागे वेळ पैसा वाया घालवतो त्या पेक्षा आहार आणि जिवनशैली सुधारनच सगळे प्रोब्लेम्स निघून जातात
Pigmentation-malasma काही केल्या जात नाही. Diet, घरगुती आणि डॉक्टरांकडचे उपचार झाले आहेत. फार चिवट त्रास आहे. यावर Dr. मानसीबरोबर एक episod कराल का?
खूपच उपयोगी विषय..
पहिल्यांदा पाहते आहे मी तुमचे हे podcast.
आता सगळे बघणार..
Subscribe ✅✅✅
खुपचं उपयुक्त माहिती दिलीत माम.. आम्ही नक्कीच follow करू... मला B12.. ची कमतरता कायम असते.. मी supplement घेते आता नक्की सूप करेन...
Khupch chhan mahiti..upyukt mahiti..agadi sahaj, saral aani sopya bhashet ...khup chhan Smita beta..👍👍
खुप उपयुक्त व चांगली माहिती समजली. धन्यवाद 👍
खूप छान माहिती देत आहात जे सत्य आहे ते स्वीकारलं पाहिजे त्यामध्ये शब्दप्रमान्य नासायला हवं कोणतीही व्यक्ती 100 टक्के चूक किंवा बरोबर नसते ज्या व्यक्तीकडून आपण शिकतो त्याला त्या विषयाचं ज्ञान आहे म्हणून आपण जातो परंतु ती व्यक्ती सुद्धा माणुसच असते नार त्या शिकवणाऱ्या व्यक्तीने त्यांना शिकवलेल्या व्यक्तीचे शब्दप्रमान्य मानले असेल तर तर ती व्यक्तिसुद्धा काही प्रमाणात चुकीच्या गोष्ठी सांगू शकते कारण शब्दप्रमान्य मानणे म्हणजे आपली तार्किक बुद्धी बाजूला सारने आणि समोरची व्यक्ती जे काही सांगत आहे ते 100 टक्के खरच आहे असे मानणे, आपण तर्क आणि अभ्यास करतच असाल कदाचित अनावधानाने शब्दप्रमान्य तुमच्या तोंडी आले असावे , जे तुम्हाला ऐकत आहेत त्यांना तुम्ही सांगितलेल्या टिप्स मूळे फायदा झालेला असतो आणि मग मॅडम म्हणताहेत शब्दप्रमामन्या मग ते सुद्धा शब्दप्रमान्य मानून कोणाच्यातरी बुवा बाबा च्या नादी लागून स्वतःचा मेंदू गहाण ठेवू न त्यांचे गुलाम बनतात धन्यवाद
अत्यंत उपयुक्त अशी माहिती मिळाली... thank you 🙏. कृपया cholesterol वर एक video बनवा
खुप छान माहिती दिली मॅम
स्मिता जि तुम्ही खुपच उपयुक्त माहिती आमच्या पर्यंत पोहचवता आणि मानसी जि खुप चागल्या प्रकारे अगदी सहज घरात उपलब्ध असलेल्या पदार्थनचा उपयोग कसा केल्या जाईल आणि आपले आरोग्य कसे चागलं ठेवता येईल याचे मार्गदर्शन करतात मी तुम्हां दोघींची कवू खुप आभारी आहे 😊
🙏
Really l am young sixty yr i do all u say but there r lots of issues now a days 30 yr boy or a lady suffer a lot i as sc tr i give personality tips to ppl in walking area i help ppl they improve a lot😊
But young ppl should do it job is a caprit they dont get time in work place mentos or bosses trouble and give stress, target coming generation has problem in IT places there should be gap for exercis, walk relaxing fecilities and give break two time otherwise human resource will be empty. So pl make life style vedios to maintain health
@@ShaliniHosmath-he5gtoiiooo
@@ShaliniHosmath-he5gt sure
खूप चांगली व उपयुक्त माहिती या व्हिडीओमधून मिळाली. धन्यवाद
अतिशय उपयुक्त माहिती.युरीन इन्फेक्शनवरही अशी माहिती मिळावी
Kiti fluent language...kiti mast explain kelay .. madam ekdm simple language mdhe ... supreme supreme supreme 💎♥️ Apratim madam
खरच खूप छान माहितीपूर्ण व्हिडीओ,स्मिता बाह्य सौदर्याची काळजी कशी घ्यावी याचे तूझे व्हडीओ बघितलेत.या अशा औषधीयुक्त आंतरीक सौदर्याच्या ऊपासनेचे नवे सदर आवडले.पुढील वाटचालीस शुभेच्छा!!
खुप उपयूक्त माहिती, सर्वांग सुंदर interview, स्वच्छ, मराठी इंग्रजी उच्चारण सुंदर सादरीकरण, आणि गोड आवजातील गाणे, ❤
Khupch important information dilit so thank you so much smita ma'am 🙏🙏
Tumhi dileli mahiti ,tumachi bolanyachi sopi paddat aani tumacha peharav tyamule ha video khupacha Sunder Vatala
खूपच साध्या सरळ योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे...सुंदर😊
Apratim mahiti dilit tumhi.mala hi B12 n D3 Kami ahe.suppliments 3 months la doc ne sangitle ahe.mi leafy vegetables eggs chicken khate.walking karte.weight 59 ahe.
खूपच छान... उच्चारण सुंदर👌
गुन्हा का फुटतो त्यावर उपाय काय ? गुन्हा फुटला तर मान वर करायची असते का खाली ठेऊन धारावी या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडेल.🙏
स्मिता मॅडम, आपणांस 🙏 विनंती आहे की आपण स्किन ॲलर्जी , किंवा एकाद्या गोष्टीची म्हणजे उदाहरणार्थ चण्याची डाळ, काजू, शेंगदाणे अश्या अनेक गोष्टींची ॲलर्जी असते. तर त्यावर उपाय काय. ह्या साठी एखादा व्हिडिओ बनव. प्लिज.
Hello madm mla degdane khale ki khaj yeto
हो ना मलाही अलजी आहे पण कशाची तेच कळतं नाही please video banva ya var
डोकयात खूप खाज येते.पांढर् या केसांच्या मुळाशी.केसांच्या नवीन वाढीमधे. खूप अॅलोपॅथिक आयुर्वेदीक होमियोपॅथी औषधे घेतली लावली फरक नाही.रात्री टिव्ही पहाताना खूप येते.बारीक पांढरे केस ओढून काढल्यामुळे पाठीमागील भागात टक्कल पडले आहे. डाॅक्टर कृपया उपचार सांगावेत🙏
@@PushpalataPednekarb pb uh
केसातल्या डॅन्ड्रफ साठी काही सांगा@@PushpalataPednekar
तुम्ही सांगितलेली माहिती फार उपयुक्त होती.
हॅलो. मॅडम नमस्कार .. मी तुमचे व्हिडिओ अगदी आवरजून पाहत असते . मी आपली खुप खुप आभारी . अगदींच प्रत्येकाला समजेल अस सोप्या भाषेत सांगता.
खुपच छान उपयुक्त माहिती सांगितली धन्यवाद 🙏🙏
छान माहिती दिली ताई माझा विटामिन डी 3 आणि विटामिन बी 12 कमी आहे माझ्यासाठी खूप उपयोगी व्हिडिओ आहे मी नक्की ट्राय करेन thank u so much tai 🙏🙏
Rikki badal sudha 1 video kr ani tu live kdhi yenar ahes ani kabir cha abhyas ksa hetes ki tyala tushon lavl ahes love u swomi bless u & kabbir❤❤❤
खूप छान माहिती दिली .माझ्या खूप उपयोगी आहे .ही माहिती
Khup sunder vishleshan. God bless you all the time.
खूपच छान अत्यंत महत्त्वाच्या टिप्स आणि काही रेसिपी सुद्धा कळल्या. धन्यवाद
Dr. Manasi aapan cchan mahiti dilit. Pun mala 1 shanka aahe, uric Acid jast asel ter tya sathi kay karawe ?
खूपच छान आणि उपयुक्त माहिती. मी ही नेहमी B12 आणि D3 साठी योग्य to आहार आणि suppliment चा वापर करतो आणि त्याचा खरेच आरोग्या साठी उपयोग होत आहे. 🙏🏻
कोणतया company che suppliment वापरता plz सांगा
स्मिता मॅडम, खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
मॅडम खुप छान समजावून सांगता धन्यवाद
खूप उपयुक्त आणि नेमकी माहिती मिळाली ताई... धन्यवाद 😊
🙏 ma'am tumhe hi mahite deli aahe te mazya sathi khup khup upyogi aahe khupch chan❤
खूपच सुंदर माहिती दिली आहे तुम्ही डॉकर आभार तुमचे आणि इतक्या छान पध्दतीने समजावून सांगता असेच आपण
नवनवीन व्हिडीओ बनवत रहा म्हणजे आम्हाला उपयुक्त माहिती मिळत जाईल 👌👌👍👍🙏🙏🌹🌹
आणि मशरूम सूप कसा बनवावा हे ही स्मिता म्याडम यांनी खूपच छान पद्धत सांगितली धन्यवाद 🙏🙏
Khupach upukt
खुप छान उपयुक्त माहिती मिळाली ऐकुन खुप मनाला समाधान वाटलं.
Madam aapn khuch chan mahiti dilat maze kesh hya Jun mahinya pasuun khup khup Galt aahet v Gudge dukhi aani tyatun kat kat aavaj yetoy tr kay krayche plz upay sangave ashi mahit tr aamche Dr. Sangt nahitt so thank you
Khoop chhan mahiti dilit ANI tyachbeober health sathi upyukt Asha soup che prescriptions sangitele tyabaddal dhanyvad
Mla suddha vit d3 and b12 chi Kami aahe doctor medicine dilet pn Aaj mla kalale maze kes etake ka galat hote aani depression mdhe ka hote thank u Smita Tai aani Dr manasi madam thank you so much for this video
खूप छान माहिती दिली आहे मानसी ताई तुम्ही हि सगळी लक्षणे माझ्या शरीरामध्ये आहेत मला खूप त्रास होत आहे माझ्या डाव्या हाताला, डाव्या पायाला मुंग्या येतात आणि मान दुखते
धन्यवाद खूप छान माहिती दिलीत सांगितल्या प्रमाणे नक्कीच आहारात सर्वघटक शामिला करू आणि काळजी घेऊ
ताई नमस्कार तुमचे सगळे व्हिडीओ मी बघते खुपच छान माहिती मिळते त्याबद्दल धन्यवाद ह्या मधे तुम्हीं ताक घया म्हणाल्या आहात ते दह्यामध्ये पाणी घालुन बनवलेले की साय साठवून जे आपण ताक बनवतो ते चांगले ते जरा सांगाना
Khup sunder mahiti dilyabaddal aaple khup khup dhanyawad nakki mazya jivan shilit yacha upyog karin ❤
Tai khup chan ..... tumhi evdhya talmaline amchyasarkhya normal lokana jagrut keraycha prayatna keratana ..... thank you sooo much ❤
धन्यवाद 🙏
तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिली.
खूप च छान माहिती दिली ,माझे वय 58 आहे , तुम्ही सांगितल्या प्रमाणे उपाय करून पाहते ,मलाही असाच थोडासा त्रास जाणवतोय 🙏
मॅडम खूप छान व उपयोगी माहिती मिळाली खूप समाधान वाटले ,धन्यवाद ❤
अत्यंत उपयुक्त अशी माहिती मिळाली.. मला थायरॉईड आहे.. मी D3 आणि B12 टेस्ट करून घेणार आहे.. मशरूम आणि पालक सूप घ्यायला सुरुवात करेन
धन्यवाद 🙏🏻
नेहमीचाच विषय पण स्मिता नि डाँक्टर मेडमनी सोपा, सुटसुटीत करुन सांगीतलाय… 👍🏼👌🏽
खुप खुप शुभेच्छा 🌹
🙏
Excellent presentation, mostly helpful to those who are suffering from vit. D and B 12 , thanks to all.
खूप छान व उपयुक्त माहिती दिली मॅडम तुम्ही😊😊खूप खूप धन्यवाद मॅडम🙏🙏
मानसी, खूप महत्वाची माहिती दिलीस, ,आभार
Yapeksha Sundar koni sanguch shakat nhi .. superb se bhi upar ❤😊
Khup chan mahiti Smita madam
स्मिता ताई खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏🏻
🙂
khup chan mahiti milali Thanku so much
Mushroom soup ची recipe सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
Dhanyawad, doctor madam ani
Smitha Shevale madam🎉
खरच खूप छान माहिती सहच सोप्या भाषेत समजावून सांगितल्या
Smita mam tumhi muraba mdhe ata ka nh kam krt...khup chhan role kelet tumhi tith...ekdm uniqe expression ❤
खूप उपयुक्त माहिती मिळाली.
व्हेरिकोज व्हेन बद्दल आहार व उपचार यांची माहिती सांगितली तर बरं होईल.माझं वयं ८१ चालूं आहे व
मला त्रास होतो.
कंबर व मानेचा त्रास असल्याने त्यावरील सर्व व्यायाम करता नाही.
मी चालण्याचा भरपूर व्यायाम करीत असे.पण व्हे.व्हेनच्यामुळे पाय दुखतात,क्रॅंप येत असल्याने त्यावर बंधन आले आहे.मी आयुर्वेदिक औषधे व पायासाठी तसेच तेल वापरते.आपणही काही सांगावे.
कार्यक्रम प्रथमच पाहिला.अन् छान वाटले.
Khup mast information milali🙏👍👏Thank u so much mam❤
महोदया,माझ वय 73वर्षे आहे,मी कोणतीही टेस्ट करुन घेतल्या चे मला आठवत नाही.आहार हेच औषध ह्यागोष्टीचे मी पालन करतो. बाकी अवांतर बाबींची मला कधी गरज वाटली नाही,असो सुंदर आणी उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मन:पुर्वक धन्यवाद.
Kuthun ahat tumhi kaka
9o 1:04 1:04 1:04 1:04 1:04 1:05 1:05
😮😮😮😮😮😮
मानसी मडम तुम्ही खूप छान माहिती देता
Dr madam khup chan kontyahi mansala kalel aasi maheeti samjaun sangetle 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌
मॉडम खुप छान माहिती सांगितली 👌👌👍🤗🤗
Thank you so much DR.for informative information ❤
Mam please suggest prefect lunch and dinner food
Atishay upyukta mahiti sangeetali, doghinche manapasun abhar.
खूप छान माहीती सांगितलीत. मला हे विचारायचे आहे की..Thyroid असेल तर पालक सूप घेतले तर चालेल का ?
खूप दिवसातून इतकं सुंदर मराठी ऐकलं, फार छान वाटलं
Wow very useful knowledge and Thank you so much 🙏
Jabardast explaination....❤❤
Khup chan mahiti dili madam... thanks 🙏
Very important/useful information given by doctor. Kudos Smita ji for your efforts. Thanks doctor
It's my pleasure
डॉ खूप खूप छान माहिती दिली❤धन्य वाद
अंगावर खाज सुटते सेटरीझन गोळी खाली की खाज येत नाही दोन दिवसांत खाज येते उपाय सांगा
स्मिताजी आणि मानसीजी खुप छान माहिती सागितली 🙏धन्यवाद
Smita tumhi chan vishay ghetala aahe. Ani vishesh sangayach as ki mala tumachya sadya faar aawadtat. Nice choice.
खूप महत्वपूर्ण माहिती दिलीत. खूप खूप अभिनंदन.
Khup khup dhanyawad khup upyukta mahiti dilit
उत्कृष्ट मार्गदर्शन
अहो मॅडम तुम्ही खूप छान माहिती देता,
स्मिता मॅडम तुम्ही मुरांबा सिरीयल मधे आता दिसत नसल्याने मला आधीसारख सिरीयल पाहावं वाटत नाही. तुम्ही परत यावं असं वाटते.
Thanks. Dr. Mansi. Very good Information and solution.
खुपच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...
स्मिताजी दोघांच्या आवाजची Frequency सारखी ठेवायची काळजी घ्या !!
खुपचं छान माहिती, धन्यवाद
Dr Manasi ..too good ..Keep giving us these golden tips as and when you can .thx
Nice mansi mam khup faydemand subject
Very nice... Good information madam... Big thanks
Thanks v v imp info easily understanble lucky to have a Dr like u
Chana ani Gul madhe pn Vitamin B12 asate ka ?
Khup chan Information dili ❤ thank u madam 😊
Khupach chan mahiti dili dhanyvad
खुप छान माहिती दिली मॅडम ❤
खूप छान माहिती दिली. मला पण तोंडाला फोड येत आहेत.B12कमतरता असेल असं वाटते. तरी उपाय सांगा.
हो मँडम तुम्ही माहिती दिली आहे ते सर्व काही मला होत आहेत ❤
खूपच सुंदर मॅम अशीच माहिती हवी आहे. पण खूप महाग आहे रक्त चेक मॅम. नमस्कार ❤
खूप छान माहिती दिली 👌धन्यवाद 🙏😊