आपल्या अभिप्रायासाठी धन्यवाद! आहाराविषयी योग्य माहिती मिळवून त्याचा उपयोग आपल्या जीवनात होईल, हे ऐकून खूप आनंद झाला. अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या TH-cam चायनल ला सबस्क्राईब करा!
सहजता, सुंदरता व सामान्य माणसाला समजेल अश्या शब्दात सांगण्याची कला फार कमी लोकांना असते. डॉक्टर तुम्ही अश्या स्पेशल व्यक्ती मधले एक आहात. You are not just a doctor but first you are great human being and counceller आहात...
Dr. Bhagyesh Kulkarni's four points formula for a healthy living : "1) Eat two handful less, 2) double intake of water, 3) triple your exercise, and 4) four times the laughter". Great !
Thank you so much for your kind words! I'm glad you found the episode helpful. Subscribe to our TH-cam channel Dr. Bhagyesh Kulkarni for more insightful and informative videos!
धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏 आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬
आपल्या अभिप्रायासाठी धन्यवाद! हो, आपल्या विचाराने खूप चांगला मुद्दा दिला. अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या TH-cam चायनल ला सबस्क्राईब करा!
Thank you for your kind words and encouragement! It motivates us to continue sharing valuable insights for a healthier and better life. Stay tuned for more informative content!
Khup khup chhan, agdi manapasun manya ase diabetes war mahatwache sangitlet. Mla from childhood fasting chi khup habit ahe, tyamule mi fasting war asel tar fresh feel hote , jewlyawar nantar dum feel hote ase ka....??
Thank you for your kind words and encouragement! It motivates us to continue sharing valuable insights for a healthier and better life. Stay tuned for more informative content!
Thank you doctor , by joining DFF, I revered my diabetes and got my happiness and confidence back and from 10 HBA1C now it’s 6.4 and that too without medicines. I recommend DFF to everyone who would like to reverse their diabetes and would like to bring their happiness back in their life…
Sir mazi fasting sugar 103 afternoon food it will be 223 Took small food But contnous travelling or tired affect sugar level But If I took 1 food morn and 1 in night it is in normal range
धन्यवाद तुमच्या अनुभव शेअर केल्याबद्दल. प्रवास आणि थकवा यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीत फरक पडू शकतो. मात्र, अशा परिस्थितीत नियमित आहार घेणे आणि वेळेवर योग्य मार्गदर्शन घेणे खूप महत्त्वाचे आहे. कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुमच्या आरोग्याची योग्य काळजी घ्या!
नमस्कार डाॅ.कुलकर्णी.मी आपली मित्रम्हणे या युट्यूब चॅनलवर मुलाखत पाहिली. मला आपणांस भेटायचे आहे.मला गेल्या सात आठ वर्षांपासून डायबेटिस आहे.आपणाशी कसा संपर्क करता येईल.
सर नमस्कार, माझे वय 56 आहे आणि मला गेली 5 - 6 वर्षा पासुन मधुमेह आहे मी सकाळी निहारी केली की gilfil SR 500 ही गोळी घेतो आणि रात्री जेवल्या नंतर पण ही गोळी घेतो तरी पण माझा diebities जेवणा आधी 150 वर असतो आणि जेवणा नंतर 325 जवळ पास असतो तर मला सर आपल्या सल्यानुसार मला dibieties कमी करण्यासाठी आपला काय सला असेल कृपया योग्य ती माहिती द्यावी ही आपणास नम्र विनंती
खूप च शब्द. डॉक्टर की. भाषेत आहेत. ते डोक्यावरून जातात. मराठी पर्यायी शब्द वापरले तर समजण्यास मदत होईल. तुमचे. डॉक्टरी भाषेतील शब्द फारच कठीण. किती ही शिक्षीत व्यक्ती असेल तर त्याला पण गुगलवर शोधाव लागेल. कृपया. जास्तीत जास्त. सायनटीफिकली शब्द वापरतांना मराठी पर्यायी शब्द म्हणजे अर्थ. समजलाच पाहिजे.
दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏 आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬
धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬
Thank you doctor , by joining DFF, I revered my diabetes and got my happiness and confidence back and from 10 HBA1C now it’s 6.4 and that too without medicines. I recommend DFF to everyone who would like to reverse their diabetes and would like to bring their happiness back in their life…
📲 अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबरवर संपर्क करा. 👉🏻 9284713760 / 9881616277
🌐 वेबसाईटला भेट द्या: 👉🏻 drbhagyeshkulkarni.com/
🙏
😊
Khup chan mahiti detat Dr.sir 🎉🎉🎉
Thanks dr giving us good information. ❤🎉
आहाराविषयी अपेक्षित आणि सुयोग्य माहिती मिळाली. धन्यवाद
आपल्या अभिप्रायासाठी धन्यवाद! आहाराविषयी योग्य माहिती मिळवून त्याचा उपयोग आपल्या जीवनात होईल, हे ऐकून खूप आनंद झाला. अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या TH-cam चायनल ला सबस्क्राईब करा!
सर,सर्वांना समजेल असे अगदी सोप्या भाषेत आपण मार्गदर्शन करत आहात थँक्स
सहजता, सुंदरता व सामान्य माणसाला समजेल अश्या शब्दात सांगण्याची कला फार कमी लोकांना असते. डॉक्टर तुम्ही अश्या स्पेशल व्यक्ती मधले एक आहात. You are not just a doctor but first you are great human being and counceller आहात...
तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद!🤝❣😊 लवकरच येत असलेल्या आणखी सशक्त व्हिडिओंसाठी संपर्कात रहा!🎬
Dr. Bhagyesh Kulkarni's four points formula for a healthy living : "1) Eat two handful less, 2) double intake of water, 3) triple your exercise, and 4) four times the laughter". Great !
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
खूप खूप छान शब्दात सांगीतलं. प्रत्येक मुद्दा पडला. कासव गती पाळायला योगी, भोगी,रोगी व महारोगी मस्त पटलंय. विचार ठासून बसला. ❤
खूप उपयुक्त माहिती. सर्वप्रथम मधुमेह आजाराबद्दलची मनामध्ये येणारी अकारण भीती दूर झाली. धन्यवाद डॉक्टर साहेब
डॉक्टर खूपच महत्त्वाची माहिती आपण आमच्या पर्यंत पोचवली मी पण एक डायबिटीस पेशंट आहे खूप खूप धन्यवाद
Limitations आणि Rectriction यामधिल फरक समजुन घेऊन बर होण्याकडे जाण्याचा उपाय फारच उत्तम आहे. शुगर मधुन बाहेर पडण्यास.धन्यवाद आणि नमस्कार.
Too good episode. Dr you r giving solid knowledge which is best tu chu cost aikun bar hotel ashi cost.God bless you ❤you dr.
Thank you so much for your kind words! I'm glad you found the episode helpful. Subscribe to our TH-cam channel Dr. Bhagyesh Kulkarni for more insightful and informative videos!
Dr. bhagyesh ni khupach changlya prakare diabetes aani Diet baddal explain kele. Dhanyavad Dr.
Thanks for your love and support!🤝❣😊 Stay tuned for more empowering videos coming soon!🎬
जीवन. जगण्याची कला शिकवता आपण. उमेद वाढते.
खूप छान माहिती दिली आहे सरांनी 👌👌👍👍Good knowledge for everyone👌 Thanks सर...
Dr, सविस्तर आणि अगदी सहज समजेल आणि अगदी मनाला त्यातला योग्य आणि सत्य पणा तळमळीने पोहचवायची तुमची हातोटी कमाल आहे, खूप धन्यवाद सर, 🙏🏻🙏🏻आभारीआहे 😊😊
Khoop chhan mahiti dilil .
Doctor saheb.🙏🏻🙏🏻
Koop chan mahiti sagittal dr saheb
धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏 आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬
घर बसल्या मिळते हि माहिती. धन्यवाद.
आपल्या माहितीचे खूप सारे shorts बनू शकतात सर. त्याने प्रबोधन गतिमान व्हायला मदत होईल.
आपल्या अभिप्रायासाठी धन्यवाद! हो, आपल्या विचाराने खूप चांगला मुद्दा दिला. अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या TH-cam चायनल ला सबस्क्राईब करा!
Thanks 👍 it's very true to manage Dm God bless you Dr
धन्यवाद साहेब खूप छान माहिती दिल्या बदल खूप खूप धन्यवाद साहेब
खूपच उपयुक्त माहिती दिली
खूपच छान डायट ची माहिती. मिळाली
Thank you doctor for explainng how to tackle diabetes in such a wonderful manner.Really very very informative.l think this is the best explanation .
Thank you for your kind words and encouragement! It motivates us to continue sharing valuable insights for a healthier and better life. Stay tuned for more informative content!
Khup chaan information Dr. Bhagyesh nehmi det astat
खूपच छान माहिती दिलीत
तुम्ही खूप समजवून सांगता धन्यवाद
मला डॉ. सांगितले तसे मी केले तर माझे रिपोर्ट फास्टीग २०० वरून १४० आली आणि २०० वरून दुपारी जेवणाची १२१ आली ❤धन्यवाद डॉ.
Kay diet follow kela
Khup khup chhan, agdi manapasun manya ase diabetes war mahatwache sangitlet. Mla from childhood fasting chi khup habit ahe, tyamule mi fasting war asel tar fresh feel hote , jewlyawar nantar dum feel hote ase ka....??
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.
Very nice info..thank you
Nice information Dr.sir.Thanks.
Thank you for your kind words and encouragement! It motivates us to continue sharing valuable insights for a healthier and better life. Stay tuned for more informative content!
खूपच छान माहीती सर
Very informative and stepwise explanation . Thank you Doctor
नमस्कार. किति उपयोगी माहिती देता मनापासून धन्यवाद.
तुमच्या शब्दांबद्दल कृतज्ञ! 🤝❣😊 वाटेत नवीन रोमांचक व्हिडिओनसाठी सोबत रहा!🎬
खुप छान माहिती देतात डॉक्टर साहेब.🎉 कॉन्फिडन्स बिल्डिंग होते सरांचे ऐकल्यावर.
Hats off सर.
टाईप 1 च्या मुलांचे वजन वाढण्यास काय खावे आणि सर तुम्ही खूप छान माहिती देता 🙏
Very nice information about how to do diet stepwise Thank you very much
तुमच्या शब्दांबद्दल कृतज्ञ! 🤝❣😊 वाटेत नवीन रोमांचक व्हिडिओनसाठी सोबत रहा!🎬
Good news sir
Thank you so much Dr
Sir thanks for chan mahiti dili
Thank you doctor , by joining DFF, I revered my diabetes and got my happiness and confidence back and from 10 HBA1C now it’s 6.4 and that too without medicines.
I recommend DFF to everyone who would like to reverse their diabetes and would like to bring their happiness back in their life…
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
Hi
खुप छान माहिती दिली
Correct diet for diabetes is 40%- Salad, 30%- cooked items & 20%non-refined grains. This is healthy food plate as per DFF
Nice information thank you sir
खूप छान होत आहे ही सिरीज dr🙏🙏🙏👍
Khup chan.
Khup chan sir👌👍👏👏❤️
Khup chhan video
Nice information sir
Good knowledge for everyone tks
Good
Nice Information 🙏🙏
Very nice information sir
डाॅ. तुम्ही खुप चांगले सांगत आहात..
एक विचारायचं होतं.. फळांमध्ये.. ताडगोळे खाऊ शकतो का? pl..
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
Hi maza nav tejashree can you suggest a border line thyroid and uric acid pls reply
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
छान माहिती .
Thank you sir Sangli
Procedure of joining DFF
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
Mazi kalcha pre meal 319 ani post meal 516 aali mi kay karaych aadhi itki kadhich nahi hoti pan mala kahich. tras hot nahi kay karayci mi
Di
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
Sir mala diabets. Ahe tar methicha ladu khau shktey ka
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
Fasting १४० ,after meal १२१ aah
असेल तर शुगर आहे का
😊
जी लोक व्हीलचेअर वर आहेत... त्यांना डायबेटिस होऊ नये म्हणुन काय आहार घ्यावा? कृपया मार्गदर्शन करा. धन्यवाद
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
Crohn's colitis वर काही उपाय आहेत
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
नमस्कार. माझी Random Sugar 149 आहे.
Sir mazi fasting sugar 103 afternoon food it will be 223
Took small food
But contnous travelling or tired affect sugar level
But
If I took 1 food morn and 1 in night it is in normal range
धन्यवाद तुमच्या अनुभव शेअर केल्याबद्दल. प्रवास आणि थकवा यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीत फरक पडू शकतो. मात्र, अशा परिस्थितीत नियमित आहार घेणे आणि वेळेवर योग्य मार्गदर्शन घेणे खूप महत्त्वाचे आहे. कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुमच्या आरोग्याची योग्य काळजी घ्या!
मला spondylitis चा त्रास आहे. तर कोणता व्यायाम करताना काय काळजी घ्यायची.
माझी पोस्ट व फास्टिंग शुगर ठिक आहे पण एच बी एस वन सी जास्त आहे काय करायला लागेल
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
25 varsha zali sandhivat var aoushadh chalu aahet tyamile Daibetic hoto ka
Mala bhukach lagat nahi
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.
सर मला तुम्हाला प्रत्यक्षात भेटायचे आहे.त्यासाठी काय करावे लागेल.मी नागपूरला आहे.मला तीस वर्षांपासून शुगर आहे
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
I want to meet personally
So please how can I meet
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
नमस्कार डाॅ.कुलकर्णी.मी आपली मित्रम्हणे या युट्यूब चॅनलवर मुलाखत पाहिली. मला आपणांस भेटायचे आहे.मला गेल्या सात आठ वर्षांपासून डायबेटिस आहे.आपणाशी कसा संपर्क करता येईल.
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
डॉ ना भेटायचे असेल तर पता देऊ शकता
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
ह्या बाईचे मराठी उच्चार वाईट आहेत. 'ण' म्हणता येत नाही हिला. ही 'ण' च्या ठिकाणी 'न' म्हणते.
Tumhi kaay saangtaay te lakshaat yetae...😅
Very good sir
सर नमस्कार, माझे वय 56 आहे आणि मला गेली 5 - 6 वर्षा पासुन मधुमेह आहे मी सकाळी निहारी केली की gilfil SR 500 ही गोळी घेतो आणि रात्री जेवल्या नंतर पण ही गोळी घेतो तरी पण माझा diebities जेवणा आधी 150 वर असतो आणि जेवणा नंतर 325 जवळ पास असतो तर मला सर आपल्या सल्यानुसार मला dibieties कमी करण्यासाठी आपला काय सला असेल कृपया योग्य ती माहिती द्यावी ही आपणास नम्र विनंती
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
Sir mala geli 6 varsh diabetes zalela ahe Mazi sugar 250-350 asate maze vay 33 ahe
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
इसबगोल 2 चमचा भरपूर फायबर असते पाणी बरोबर घ्या 8 दिवसात 30 नि कमी जहाली sugar
Kay asat te
Dr.तुम्ही पेशंटला कधी भेटू शकाल.ते कृपया कळवावे.तुमचे असिस्टंट dr.भेटतात.परंतु प्रत्यक्ष भेटायचे आहे अहाज
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
डाॅ माझी ही सवय तीच आहे बकरी सारख खान
सर मलाहि डायबेटिस आहे मला पण तूमच्या कडे यायच आहे
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
खूप च शब्द. डॉक्टर की. भाषेत आहेत. ते डोक्यावरून जातात. मराठी पर्यायी शब्द वापरले तर समजण्यास मदत होईल. तुमचे. डॉक्टरी भाषेतील शब्द फारच कठीण. किती ही शिक्षीत व्यक्ती असेल तर त्याला पण गुगलवर शोधाव लागेल. कृपया. जास्तीत जास्त. सायनटीफिकली शब्द वापरतांना मराठी पर्यायी शब्द म्हणजे अर्थ. समजलाच पाहिजे.
Yes Scientific Marathi word ahee😅😅😅
उलट छानच समजावतात ते, सोप्या भाषेत ❤
पाँटिग म्हणजे काय
भूक लागतेच ना
खुप छान माहिती मिळते
दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏 आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬
खूप सुंदर माहिती दिलीत डॉक्टर खूप खूप धन्यवाद
धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬
Thank you doctor , by joining DFF, I revered my diabetes and got my happiness and confidence back and from 10 HBA1C now it’s 6.4 and that too without medicines.
I recommend DFF to everyone who would like to reverse their diabetes and would like to bring their happiness back in their life…
In how much month HB1c
10 to 6.4
खूप खूप छान माहिती दिली आहे सर
Khup chan