तुमचं बोलणं ऐकून रोज न चुकता चालण्याची प्रेरणा व खाण्या पिण्यातील बदल करायसाठी ऊर्जा प्राप्त होते, असेच बोलत रहा डॉक्टर, नवनवीन माहिती मिळत राहिल आणि podcast ऐकून ऊर्जा मिळेल,तुम्हाला रोज एकदा तरी ऐकून जीवनशैलीत बदल करण्यासाठी बळ मिळतं,ऐकत रहायला आवडेल,भाषा पण खूप ओघवती आहे ❤
डॉ तुम्हाला भेटण्या अगोदर मी सकाळी 14 आणि संध्याकाळी 26 असं 40 युनिट घेत होतो. आता मी इन्सुलिन फ्री आणि आता व्याधीमुक्त जीवन जगत आहे. मधूमेही बाबत तळमळ खूप आहे. जीवन शैली अत्यन्त महत्वाची. मनःपूर्वक आभार.
Really it was a very informative for the patients who is on insulin . Dr.tumche bolne ikun khoop positive wate. Asech guide karat raha ani ha tumcha prg khoop sunder ahe.
मी सकाळी 25 युनिट घेते व रात्री 8 युनिट घेते breakfast 1 tomato 1cumber 1carrot and amulet half cheese slice is that ok lunchla half phulaka v vegetable ,salad ghtey pun tari mazi sugar 200 cha ver jatey.
Very good information. My A1C spiked and doctor prescribed more medication. Now, changing lifestyle and results are visible within weeks. Also, CGM is very handy to know real time glucose levels.
मला जेवणा अगोदर इन्सुलिन घ्यावे लागते. पण कधी बाहेर function ला,किव्हा जेवायला गेले तर बऱ्याच दा इन्सुलिन चे पेन सोबत न्यायला विसरते.मग अश्या वेळी इन्सुलिन नंतर घरी आल्यावर घेतले तर त्याचा effect होतो का. arundhati देशपांडे
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा. तुम्हाला आमच्या वेबसाइट वर सर्व प्रश्र्नांची उत्तर मिळतील.
एक्सपायरी डेट निघालेल्या इंसुलिनचा वापर करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. कृपया अशा इंसुलिनचा वापर टाळा आणि आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या!
📲 अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबरवर संपर्क करा. 👉🏻 9284713760 / 9881616277
🌐 वेबसाईटला भेट द्या: 👉🏻 drbhagyeshkulkarni.com/
तुमचं बोलणं ऐकून रोज न चुकता चालण्याची प्रेरणा व खाण्या पिण्यातील बदल करायसाठी ऊर्जा प्राप्त होते, असेच बोलत रहा डॉक्टर, नवनवीन माहिती मिळत राहिल आणि podcast ऐकून ऊर्जा मिळेल,तुम्हाला रोज एकदा तरी ऐकून जीवनशैलीत बदल करण्यासाठी बळ मिळतं,ऐकत रहायला आवडेल,भाषा पण खूप ओघवती आहे ❤
तुमचे शब्द खूप प्रेरणादायक आहेत! आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬
डॉ तुम्हाला भेटण्या अगोदर मी सकाळी 14 आणि संध्याकाळी 26 असं 40 युनिट घेत होतो. आता मी इन्सुलिन फ्री आणि आता व्याधीमुक्त जीवन जगत आहे. मधूमेही बाबत तळमळ खूप आहे. जीवन शैली अत्यन्त महत्वाची. मनःपूर्वक आभार.
Insulin बाबत खूप छान व महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
Very very informative dr. Dr.tumache bolane iikun khup chan positive vatate.
खूप छान होत आहेत सगळे भाग माहिती पूर्ण👍👌👍👌🙏🙏🙏dr आणि तुम्हाला दोघानाही धन्यवाद
खुप छान व महत्व पूर्ण माहिती दिली आहे. धन्यवाद sir❤❤
खुप छान माहिती मिळाली
खूप छान डाॅक्टर 🙏
Really it was a very informative for the patients who is on insulin . Dr.tumche bolne ikun khoop positive wate. Asech guide karat raha ani ha tumcha prg khoop sunder ahe.
खूपच छान, स्तुत्य माहिती
खूप महत्त्व पूर्ण माहिती
खुप छान माहिती दिली डॉक्टर साहेब धन्यवाद सर
Great, very important information, Thank you doctor.
मी सकाळी 25 युनिट घेते व रात्री 8 युनिट घेते breakfast 1 tomato 1cumber 1carrot and amulet half cheese slice is that ok lunchla half phulaka v vegetable ,salad ghtey pun tari mazi sugar 200 cha ver jatey.
Dr तुम्ही खूपच छान माहिती दिलीत.
Nice information
Nice information 🙏
Thank uuuuuu sooo much sir 🙏 ❤️
Chhan video aahet
Very good information. My A1C spiked and doctor prescribed more medication. Now, changing lifestyle and results are visible within weeks. Also, CGM is very handy to know real time glucose levels.
Thanks for your support and love.😊Stay tuned for more insightful videos coming soon!🎬
जेवण्याच्या किती तास आदी घ्यायचे
Your views Dr Dixit Lifestyle
टापवन 1 कसा बंरा. करायचा
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
Weight Kami asel Ani Jast fiber khalle tar m weight kas wadhel ?
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
Insulin goli swarupat ka gheta yet nahi. Thyroxin sarkhe Insulin goli swarupat yayla ajun kiti varsha lagtil.
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
मला जेवणा अगोदर इन्सुलिन घ्यावे लागते. पण कधी बाहेर function ला,किव्हा जेवायला गेले तर बऱ्याच दा इन्सुलिन चे पेन सोबत न्यायला विसरते.मग अश्या वेळी इन्सुलिन नंतर घरी आल्यावर घेतले तर त्याचा effect होतो का.
arundhati देशपांडे
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा. तुम्हाला आमच्या वेबसाइट वर सर्व प्रश्र्नांची उत्तर मिळतील.
डा चे फोन न किवा पत्ता समजला तर बर होईल
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
Expire date insulin ghetali tar
एक्सपायरी डेट निघालेल्या इंसुलिनचा वापर करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. कृपया अशा इंसुलिनचा वापर टाळा आणि आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या!
मी Toujou इन्सुलिन घेतो. त्याला बॅसल डोस म्हणतात असं कळलं जे non-addective आहे. तर ते बंद करायसाठी काय लाईफ स्टाईल चेंजेस सुचवाल.
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
इन्सुलिन पेन आणि इन्सुलिंन सुई यात डोस घेण्यात काही फरक असतो का
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.
कृपया डॉक्टरांचा ऍड्रेस मोबाईल नंबर पाठवा
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277