🔥अरे संघर्ष आहे तर आपण आहोत🎯my late night study1.00🕐

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 29

  • @aratigiri6155
    @aratigiri6155 หลายเดือนก่อน

    दोन काम एकत्र केत्यावर कोणतेही एक काम छान होते.

  • @GawakdchaSwad
    @GawakdchaSwad หลายเดือนก่อน +1

    Tai tuje video mi roj bgte mi pn ctet ca abhyas krtey

  • @snehamomlifestyle
    @snehamomlifestyle หลายเดือนก่อน

    Tumhi konache class buy kele ahe
    Solved pyq 2017 and 2022 che kuthun milel
    Best bookfor tait

    • @vaishalitappe7959
      @vaishalitappe7959  หลายเดือนก่อน

      @@snehamomlifestyle सध्या मी कोणाचेच क्लास घेतलेले नाही आहे सेल्फ स्टडी करत आहे आणि बँकिंगच्या अग्रवाल सरांचे बुक रेफर करते आणि प्रत्येक सब्जेक्ट साठीवेगवेगळे Book refer करते ते मागील व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत

  • @rutujakalwale6861
    @rutujakalwale6861 หลายเดือนก่อน +1

    Mam ctet la subjects marathi v English subjects ghetal pan mala questions kase yetat he mahiti nahit plz suggest v ctet che book saggga plzzzz

    • @GawakdchaSwad
      @GawakdchaSwad หลายเดือนก่อน +1

      Maj pn sem asc aahe

    • @vaishalitappe7959
      @vaishalitappe7959  หลายเดือนก่อน

      तुम्ही हिमांशी मॅम लेट्स लर्न युट्युब वर सर्च करा त्या छान सांगतात कशा प्रकारचे क्वेश्चन येतात ते आणि मी माझ्याजवळ अरिहंत प्रकाश आणि प्रतियोगिता प्रकाशाचे प्रश्नसंच घेतलेले होते छान असतात ते घ्या खूप मार्गदर्शन होईल

  • @GawakdchaSwad
    @GawakdchaSwad หลายเดือนก่อน +1

    ताई ऑनलाईन क्लास साठी कोणती अकॅडमी चांगली आहे प्लीज मला सांगा

    • @vaishalitappe7959
      @vaishalitappe7959  หลายเดือนก่อน

      जर तुम्ही सिटी चा अभ्यास करत असाल तर ऑनलाईन साठी लेट्स लर्न हिमांशी मॅडम आणि सचिन चौधरी सरांचे लेक्चर्स फ्री मध्ये युट्युब वर available आहे ते बघा कुठलाही क्लास जॉईन करायची गरज नाही

    • @vaishalitappe7959
      @vaishalitappe7959  หลายเดือนก่อน

      CTET exam

  • @sadhanaeducation8870
    @sadhanaeducation8870 หลายเดือนก่อน

    सुप्रभात वैशुताई......
    टेटसाठी आँनलाईन कुठला क्लास लावलाय ते सांगशील का???

    • @vaishalitappe7959
      @vaishalitappe7959  หลายเดือนก่อน

      @@sadhanaeducation8870 मी सध्या कुठलाही ऑनलाईन क्लास लावलेला नाही जेव्हा लावेल तेव्हा नक्की सांगेल आणियूट्यूब चे फक्त फ्री लेक्चर्स बघते

  • @rutujakalwale6861
    @rutujakalwale6861 หลายเดือนก่อน

    Sagleche question marathi tun asatata ka marathi v English subject gheun pan Hindi nasate ka

    • @vaishalitappe7959
      @vaishalitappe7959  หลายเดือนก่อน

      CTETचा पेपर हिंदी आणि इंग्लिश मधून असतो फक्त मराठी सब्जेक्ट घेतला असेल तर मराठी विषय 30 मार्काचा फक्त मराठीत असतो

  • @snehachougule150
    @snehachougule150 หลายเดือนก่อน

    Kvs badal sanga na

    • @vaishalitappe7959
      @vaishalitappe7959  หลายเดือนก่อน

      माझे मागील व्हिडिओ बघा त्यातील इनफॉर्मेशन सांगितलेली आहे

  • @ashwinipatil2286
    @ashwinipatil2286 หลายเดือนก่อน

    Tait previous question paper kuthe sodawawe link pathawa

    • @vaishalitappe7959
      @vaishalitappe7959  หลายเดือนก่อน

      मॅम google वर डेट प्रीवियस पेपर टाका महा सरकार म्हणून एक वेबसाईट आहे तिथे येऊन जातं

  • @PoojaBurle-
    @PoojaBurle- หลายเดือนก่อน

    Ctet detana Marathi language nivdlyas pepar kontya language madhe yeto Mi philyanda ctet det aahe please riplay de mihi ek gruhini aahe

    • @vaishalitappe7959
      @vaishalitappe7959  หลายเดือนก่อน

      @@PoojaBurle- जर मराठी लँग्वेज निवडली असेल तर फक्त 30 मार्कासाठी मराठी मराठीमध्ये येतं आणि बाकीचा पेपर हिंदी मध्ये हिंदी व इंग्लिश असा ड्युअल लँग्वेज मध्ये येतो

    • @PoojaBurle-
      @PoojaBurle- หลายเดือนก่อน

      @vaishalitappe7959 ok mg marathi grammar je aahe tech yet ka

    • @vaishalitappe7959
      @vaishalitappe7959  หลายเดือนก่อน

      @PoojaBurle- हो तुम्हाला जर गाईड हवे असेल तर कैलास सायकर सर रायझिंग टीचर म्हणून यूट्यूब वर त्यांचं नाव आहे ते सीटेड साठी मराठी गाईड करता त्यांचे व्हिडिओ बघा तुम्हाला गाईड मिळेल

    • @PoojaBurle-
      @PoojaBurle- หลายเดือนก่อน

      @@vaishalitappe7959 thank you aani baki sub Sathi pn sanga

    • @vaishalitappe7959
      @vaishalitappe7959  หลายเดือนก่อน

      @PoojaBurle-लेट्स लर्न हिमांशी मॅम आणि सचिन चौधरी सरांचे व्हिडिओ बघा cetविषयी छान अभ्यास घेतात

  • @anamikakadav1002
    @anamikakadav1002 หลายเดือนก่อน

    Tait sathi kuthala class lavala ahe

    • @vaishalitappe7959
      @vaishalitappe7959  หลายเดือนก่อน

      सध्या कुठलेच class लावलेला नाही Self study सुरू आहे

  • @rutujakalwale6861
    @rutujakalwale6861 หลายเดือนก่อน

    Tet la marks kami aale mo khup khachun gela mam

    • @vaishalitappe7959
      @vaishalitappe7959  หลายเดือนก่อน +1

      हिम्मत हरू नका खचू नका कारण तुम्ही जर हरलात किंवा खचलात एक पाऊल मागे जाल म्हणून स्वतःला सांगा की करू शकतो तर एक पाऊल समोर याल म्हणून असं खचायचं नाही कारण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं माझ्यासोबत पण असं झालेलं होतं माझा पण टीईटी एका मार्काने राहिलेला होता पण मी हरले नाही पुन्हा नव्याने सुरुवात केली तर होऊ शकते मी करू शकते तर तुम्ही पण करू शकतापुन्हा नव्याने पॉझिटिव्ह थिंकिंग च्या जोरावर सुरुवात करा सगळं काही छान होतं किंवा होणार आहे