खूप महत्त्वाचा विषय घेतला आहेस मित्रा..मी स्वतः समुपदेशक असल्याने सध्या याची किती गरज आहे हे रोजच्या सेशन्समधून पहाते आहे.. डॉक्टरांनी खूप छान माहिती आणि मार्गदर्शन केलं आहे..😍🙏👍
अतिशय सोप्या भाषेत डॉक्टर शेंरे यांनी मानसिक ताणतणाव यांची शास्त्रीय कारणमीमांसा उलगडून दाखवली सर्वसामान्य जनतेला याचा नक्कीच उपयोग होईल KZ च्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
प्रचंड इच्छा अपेक्षांमागे धावणारा आजचा समाज आणि दुर्दैवाने अधिक प्रमाणात तरुणाई या नैराश्य भावनेत हल्ली जास्तच अडकताना दिसतो...त्यात सामाजिक समज याविषयी नुकसानच करते....हा विषय निवडुन त्याविषयी छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !
Khup chhan margdarshan kele Dr sahebani abhar Lokana manovikarbaddal Mahiti naslyamule anekache Sausar modale divorce zale Je lok bare hotil tyana lok Manovikar tadnyakade net nahi Ajun aplya deshat yachi jagriti yabadda nahi Zali pahije
सद्य काळातील अतिशय महत्वपूर्ण विषयावर इतक्या सहज सोप्या भाषेत समर्पक विवेचन केल्या बद्दल आपण उभयतांचे शतशः आभार.. 🙏🙏 आज अनेक परिवारात ही समस्या दिसून येते. वृध्द व्यक्तीं च्या वागणुकीमुळे परिवारातील इतर सदस्य दुखावतात आणि मग त्यांच्या पासून लांब होतात. खरं बघता अश्यावेळी त्या वृद्ध व्यक्तींना मदती ची गरज असते पण वेळे अभावी जो तो आपापल्या जवाबदारीत गुंतलेला असतो ऑफिस चे टेंशन,फॅमिली मुलांचे शिक्षण त्यामुळे वृध्दां साठी इच्छा असूनही काही करू शकत नाही. अशा वृद्धांची मदत करणारऱ्या संंस्था असायला हव्यात. 🙏🙏
सर, मुलाखत अतिशय सुंदर घेतलात. पण प्रश्न असा की अशा वेळी आहार कोणता घ्यावा. डॉ. शेर तर देव माणूस आहे त. त्यांची पर्सनॅलिटी पाहून व अतिशय मायेचे बोलणे ऐकून. अर्धा आजार कमी होतो. रत्नागिरी त सर ग्रेट आहेत.
डॉ ,नी खूप सुंदर पद्धतीने नैराश्य येण्याची कारणे आणि त्यावर उपाय पण सांगितले आहे, त्यांनी सांगितले की ह्यात मित्रांची भूमिका खूप महत्त्वाची आहे, खरं आहे,पण हल्ली मुलांच सगळं पालकंच करतात, त्यांना मित्रांची गरजंच पडु देत नाही,ह्यांन काय होते मुलं मोठी झाल्यानंतर काही गोष्टी पालकांना सांगु शकत नाही, आतल्या आत कुढतात आणि नैराश्य येते.पूर्वी खूप मुलं असल्याने पालकांना एवढा वेळ नसायचा मुलांच सगळं करायला,मुलं स्वतांचे प्रश्न स्वता सोडवायचे, त्यामुळे ते खंबीर व्हायचे. बाहेरच्या जगात सगळं मनासारखं घडत नाही म्हणून हल्लीची मुलं ते पचवु शकत नाही आणि नैराश्याने ग्रासतात.
विषय चांगला घेऊन अतिशय सुंदर समर्पक असं वक्तव्य आहे. मुलाखत अगदी परस्पर पूरक आहे. खूप माहिती मिळाली. 🏵️ पण एक प्रश्न अनुत्तरीत आहे तो असा की कधी कधी असे मानसिक रुग्ण आपली चूक मान्य करत नाहीत आणि डॉक्टरला भेटायला यायला नकार देतात. अशा वेळेस आपण काय भूमिका घेतली पाहिजे ते सरांनी स्पष्ट केलं तर फार बरं होईल. 🏵️ सरांचा फोन नंबर मिळावा ही नम्र विनंती. म्हणजे सरांशी सविस्तर बोलता येईल. एकंदरीत प्रश्नोत्तरे खूपच छान 👌 असेच नवनवीन विषय ऐकायला मिळालेत हीच सदिच्छा 🙏 खूप खूप शुभेच्छा.
अतिशय अतिशय उत्कृष्ट माहिती मिळाली अतिशय उत्कृष्ट व्हिडिओ आहे माझं सुद्धा कधी कधी या व्हिडिओमध्ये सांगितले असतात सारखं होतं पण मी आता बदल करायचे ठरवले आहे आपल्या मार्गदर्शनामुळे
सर, खूप महत्वाची पण सोप्या भाषेत आपण व डॉक्टरानी चर्चा केलीत त्याबद्द्ल प्रथम मनापासून आभार ! परंतू काही लोक म्हणतात की माझा स्वभावच असा आहे किंवा हे मि करणार नाही त्यावेळी घरातल्याना त्याचे परीणाम भोगावे लागतात त्यावेळी काय उपाय करावा?
नमस्कार .डॉ साहेब आपले अत्यंत मोलाचे योगदान गरजेचं आहे ही काळाची गरज आहे. खूप महत्वाचे व गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. सल्ला घ्यावा. डॉ शेरे यांचा फोन नंबर मिळू शकेल का?
खूप महत्त्वाचा विषय घेतला आहेस मित्रा..मी स्वतः समुपदेशक असल्याने सध्या याची किती गरज आहे हे रोजच्या सेशन्समधून पहाते आहे.. डॉक्टरांनी खूप छान माहिती आणि मार्गदर्शन केलं आहे..😍🙏👍
धन्यवाद ताई @Pradeep
Qqqqqq✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨💐
फोन नंबर द्या हे डॉक्टर कुठे आहेत
Description बघा. त्यामध्ये नं आहे
खूप छान विषय, उत्तम मार्गदर्शन, शेरे सरांचे कॉन्फिडन्स पूर्ण व्यक्तिमत्व सर्वच उत्तम 🙏🏻
सहजपणाने प्रश्न आणि सहज पणे माहिती ,,,खूप छान मुलाखत
खूप छान माहिती मिळाली दादा. तुमचे आणि डॉ. काकांचे खूप आभार 🙏😊
खुपच महत्वाचा विषय....सर आपला अनुभव व ज्ञान प्रचंड आहे.
सुख दुखाचे समायोजन करता येणे काळाची गरज आहे.
अप्रतिम सर...आजच्या पिढी साठी खूपच गरजेची मुलाखत...काळाची गरज..
अतिशय सोप्या भाषेत डॉक्टर शेंरे यांनी मानसिक ताणतणाव यांची शास्त्रीय कारणमीमांसा उलगडून दाखवली सर्वसामान्य जनतेला याचा नक्कीच उपयोग होईल KZ च्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
धन्यवाद!!🙏🏻
कितीतरी दिवसांनी एक अत्यंत दर्जेदार असा कार्यक्रम पाहिला. असेच दर्जेदार कार्यक्रम देत रहा. मन:पूर्वक शुभेच्छा!
खूप खूप धन्यवाद ❤️🙏🏻
😗
खूप छान अतिशय कमी वेळात खूप सध्या,सोप्या भाषेत माहिती मिळाली .मोजके शब्द .
धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली,मनातील न्यूनगंड कमी झाला.दोघांचे आभार🙏🌹
खूपच महत्वपूर्ण मुलाखत आहे Dr.खूप छान सोप्या भाषेत ह्या आजाराचे विश्लेषण केले. धन्यवाद.
खूप मदत झाली सर, आपलं बोलणं ऐकून. मी नक्की करेन हे.
धन्यवाद 🙏🏻
अप्रतिम डॉ रांची मुलाखत.छान डॉ रांचा सल्ला.दोघांचे ही आभार. धन्यवाद ❤
मनापासून धन्यवाद
सरांचे मार्गदर्शन खुपच चांगले आहे. आमच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात सरांची खुप मदत होते.
Kuthe Bhetil he sir
खूप छान,पण खूप अनेक प्रश्न असतात.जे आपणच निर्माण केलेले असतात. पण मुलाखत छान झाली धन्यवाद
खूप छान विश्लेषण अनेक नवीन गोष्टी समजल्या यासंदर्भात अधिक जनजागृती व्हायला हवी...
जीवनाला समतोल करणारे विचार आहेत खूप छान माहिती
Best one..khrch thank u...ashech video kra je daily life mdhe imp ahe..... thank you both of you
खुप छान माहिती दिली
Last part is very important for minimization of frustration.
Thanks
अगदी समर्पक चर्चा. एक महत्त्वाचा विषय चांगला चर्चिला आहे. साधे उपाय सुचवून घरात नैराश्य कसे दूर ठेवता येईल याविषयी चांगले मार्गदर्शन केले आहे.
डॉक्टर, नेहमी सारखंच सहज सुंदर!
खूप उपयुक्त माहिती अतिशय सोप्या भाषेत मांडणी 😊
खूप छान माहिती सांगितली. ❤
खुप छान माहिती दिली आहे तुम्ही.मला.आज.खुप.गरज.होती.
ऐकून माझे समाधान झाले
Khup chhan samjavale aahe.
Excellent video for the person who is having Depression
Thanks. Very good.
प्रचंड इच्छा अपेक्षांमागे धावणारा आजचा समाज आणि दुर्दैवाने अधिक प्रमाणात तरुणाई या नैराश्य भावनेत हल्ली जास्तच अडकताना दिसतो...त्यात सामाजिक समज याविषयी नुकसानच करते....हा विषय निवडुन त्याविषयी छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !
अगदी खरंय... मनापासून धन्यवाद सर!...
Excellent programme
खूप छान माहिती मिळाली
फारच सुरेख माहिती 🎉
खूपचं छान मार्गदर्शन केले. मनापासून धन्यवाद.
खूप धन्यवाद
मुलाखत विचार करायला लावणारी आहे. डॉक्टर साहेब रत्नागिरीत ग्रेट आहेतच.पण ते रत्नागिरी करांच्या ह्रदयात सेट आहेत.धन्यवाद सर
खूप सोप्या भाषेत माहिती दिलीत सर, प्रत्यक्ष अपॉइंटमेंट मिळवाची आहे कॉन्टॅक्ट नो व पत्ता मिळेल का?
❤
खूप छान उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
खूप छान मार्गदर्शन केले धन्यवाद सर
Khup chhan margdarshan kele
Dr sahebani abhar
Lokana manovikarbaddal
Mahiti naslyamule anekache
Sausar modale divorce zale
Je lok bare hotil tyana lok
Manovikar tadnyakade net nahi
Ajun aplya deshat yachi jagriti yabadda nahi
Zali pahije
खुप छान स्पष्टीकरण 👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
Very nice guidance for frusted people
Prayer is very important for usual routine.
Thanks Dr.
Thanks a lot
खूपच सुंदर मार्गदर्शन सर. खूप खूप धन्यवाद 🙏 🙏
मनापासून धन्यवाद
It is very nice sir, important information
खुपचं छान.उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद.
Thankh you sir. Very fine information. 🌹🙏
Khup chaan video banavlaa
Great information,need more mulakhat
खूप छान विचार मांडलेत तुम्ही
सद्य काळातील अतिशय महत्वपूर्ण विषयावर इतक्या सहज सोप्या भाषेत समर्पक विवेचन केल्या बद्दल आपण उभयतांचे शतशः आभार.. 🙏🙏
आज अनेक परिवारात ही समस्या दिसून येते. वृध्द व्यक्तीं च्या वागणुकीमुळे परिवारातील इतर सदस्य दुखावतात आणि मग त्यांच्या पासून लांब होतात. खरं बघता अश्यावेळी त्या वृद्ध व्यक्तींना मदती ची गरज असते पण वेळे अभावी जो तो आपापल्या जवाबदारीत गुंतलेला असतो ऑफिस चे टेंशन,फॅमिली मुलांचे शिक्षण त्यामुळे वृध्दां साठी इच्छा असूनही काही करू शकत नाही. अशा वृद्धांची मदत करणारऱ्या संंस्था असायला हव्यात. 🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद
Phone no pahije
Khup chan mahiti milali dhanyawad
Khup mahatvachi mahiti dili dhanyawad
Khupa chan mahiti milali
Very good guidance from doctor
ईतक्या गहन विषय घेऊन हि चर्चा करून त्यावर सोप्या भाषेत समजुन सांगीतले खरच खुप धन्यवाद सर 🙏
मनःपूर्वक धन्यवाद!!🙏🏻❤️
खूप छान मार्गदर्शन 👌🙏
सर, मुलाखत अतिशय सुंदर घेतलात. पण प्रश्न असा की अशा वेळी आहार कोणता घ्यावा.
डॉ. शेर तर देव माणूस आहे त.
त्यांची पर्सनॅलिटी पाहून व अतिशय मायेचे बोलणे ऐकून. अर्धा आजार कमी होतो.
रत्नागिरी त सर ग्रेट आहेत.
देव भले करो!!!
Khup chaan mahiti doctor shere
डाॅ. शेरे सर खूपच छान माहीती दिली आहे खूपच आवडली माहीती डाॅ. शेरे सर तुम्ही डाॅ. आकाश शेरे यांचे कोण आहात वडिल कि काका
Thankyu very much Doctor
Useful information
Khup sunder.subjet.
Khup chan
Dr.Thanks.....मोठ्या आशा....झटपट प्रशिधी...पालकांच्या आपेक्षा....मी आणि माझा....मी वेगळा....सवंगडी....ह्या गोष्टी करणी भूत ....jai MH
डॉ. शेरे यांची मुलाखत खूप छान झाली. डॉक्टरांची विवेचन करण्याची पद्धत खूप छान आहे. डॉक्टरांचा पत्ता आणि फोन मिळाल्यास संपर्क साधता येईल.
संतुलन हाॅस्पिटल, नाचणे रोड, एम. एस. ई. बी ऑफीस समोर रत्नागिरी..
Very Nice explanation
Khup chan mahiti milali dhanyavaad🙏🙏
खूप आभार. नक्की शेअर करा
खूप छान माहिती दिली सर
छान माहिती दिलीत सर
Sunder vivechan, Ase karyakram varchevar ghene
पुढच्याच रविवारी नवीन येतो आहे
Sir ha videob pahun khupch chan vatal parantu frstresaan aani dipreshan yavar aushd ka yayam he karne upykt tharel
खूप छान होती माहिती👍
Very nice i liked verymuch dhnyvad dr
Very nice knowledge 👌
खुप छान
डॉ ,नी खूप सुंदर पद्धतीने नैराश्य येण्याची कारणे आणि त्यावर उपाय पण सांगितले आहे, त्यांनी सांगितले की ह्यात मित्रांची भूमिका खूप महत्त्वाची आहे, खरं आहे,पण हल्ली मुलांच सगळं पालकंच करतात, त्यांना मित्रांची गरजंच पडु देत नाही,ह्यांन काय होते मुलं मोठी झाल्यानंतर काही गोष्टी पालकांना सांगु शकत नाही, आतल्या आत कुढतात आणि नैराश्य येते.पूर्वी खूप मुलं असल्याने पालकांना एवढा वेळ नसायचा मुलांच सगळं करायला,मुलं स्वतांचे प्रश्न स्वता सोडवायचे, त्यामुळे ते खंबीर व्हायचे. बाहेरच्या जगात सगळं मनासारखं घडत नाही म्हणून हल्लीची मुलं ते पचवु शकत नाही आणि नैराश्याने ग्रासतात.
ग्रेट 👍
Khup chaan thanks
Excellent information... thanks a lot Sir...🎉🎉
मनःपूर्वक धन्यवाद
Very nice.
Very useful & informative 👍
Thanks a lot
विषय चांगला घेऊन अतिशय सुंदर समर्पक असं वक्तव्य आहे.
मुलाखत अगदी परस्पर पूरक आहे.
खूप माहिती मिळाली.
🏵️ पण एक प्रश्न अनुत्तरीत आहे तो असा की कधी कधी असे मानसिक रुग्ण आपली चूक मान्य करत नाहीत आणि डॉक्टरला भेटायला यायला नकार देतात.
अशा वेळेस आपण काय भूमिका घेतली पाहिजे ते सरांनी स्पष्ट केलं तर फार बरं होईल.
🏵️ सरांचा फोन नंबर मिळावा ही नम्र विनंती.
म्हणजे सरांशी सविस्तर बोलता येईल. एकंदरीत प्रश्नोत्तरे खूपच छान 👌
असेच नवनवीन विषय ऐकायला मिळालेत हीच सदिच्छा 🙏
खूप खूप शुभेच्छा.
मनापासून धन्यवाद.. नक्की शेअर करा..
अतिशय अतिशय उत्कृष्ट माहिती मिळाली अतिशय उत्कृष्ट व्हिडिओ आहे माझं सुद्धा कधी कधी या व्हिडिओमध्ये सांगितले असतात सारखं होतं पण मी आता बदल करायचे ठरवले आहे आपल्या मार्गदर्शनामुळे
खूप धन्यवाद... खूप शुभेच्छा!!
Thank you so much sir
Is there any aurved medicine or homeopathy available for depression?
Yes
Homoeopathic medicine aahet
Excellent information.
सर आपला फोन नंबर कळवा. आपली माहिती आवडली.
Thanks for watching.. कृपया शेअर नक्की करा
Best information sir
Thank you
Very nice
सर, खूप महत्वाची पण सोप्या भाषेत आपण व डॉक्टरानी चर्चा केलीत त्याबद्द्ल प्रथम मनापासून आभार ! परंतू काही लोक म्हणतात की माझा स्वभावच असा आहे किंवा हे मि करणार नाही त्यावेळी घरातल्याना त्याचे परीणाम भोगावे लागतात त्यावेळी काय उपाय करावा?
सेम माझा प्रश्न हाच आहे
Nice information
Thanks
Very good podcast.
Nice information 👌 👍
Stay connected.. thank you
Uttam 👍🏻
Sir nice informationan tumche course available ahe ka asel tr please sangaa
Great
फोन नंबर मिळेल का
Fine sir
Very nice 👍
छानच मार्गदर्शन सर्वानीच लाभ घ्यावा.
आपल्या जवळच्यांना नक्की शेअर करा...🙏🏻❤️
प्रश्न खुपच छान विचारलेत आणखी मुलाखती घ्या सर याच टाॅपीकचे..
लवकरच घेतो आहोत... हा भाग नक्की शेअर करा
Hundreds present tru
Mala ya doctorancha patta milel ka
नमस्कार .डॉ साहेब
आपले अत्यंत मोलाचे योगदान गरजेचं आहे ही काळाची गरज आहे.
खूप महत्वाचे व गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. सल्ला घ्यावा.
डॉ शेरे यांचा फोन नंबर मिळू शकेल का?