जेव्हा शेतकरी विमान घ्यायला जातो | Ashish Bobde

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 577

  • @prashantmeshram2109
    @prashantmeshram2109 2 ปีที่แล้ว +29

    अगदी बरोबर मुद्दा मांडल्या त दादा..... सत्य परिस्थिती आहे..... शेवटी खूप छान मुद्दा मांडल्या दादा...

  • @harshalshende1761
    @harshalshende1761 2 ปีที่แล้ว +85

    एकदम खरं बोलले आशिष भाऊ..... माझ्या मते सरकार नी सुद्धा शेतकऱ्यांच्या हिता मधे येऊन काम करायला हवं शेतकरी शेतात राब राब करते तेव्हा लोकांना खायला भेटते.....🤝 आणि काही मूर्ख लोक त्यांना कमी लेखतात

  • @NDC5928
    @NDC5928 2 ปีที่แล้ว +58

    विदर्भातील तसेच ग्रामीण भागातील
    शेतक-यांसाठी, सामान्य नागरीकासाठी
    झटनारे दोन तरून युवक
    १ आशिष बोबडे - चंद्रपुर
    २ नितेश कराळे सर - वर्धा
    जय हिंद जय महाराष्ट्र
    यवतमाळ

  • @rajeshghushe1101
    @rajeshghushe1101 ปีที่แล้ว +15

    शेतकर्‍यांच्या कथा व्यथा समाजासमोर तुम्ही ज्या मांडत आहात, ग्रेट , hatsoff to u. Mitra चालू दे, हम है साथ में.

  • @sudhakarjadhav2214
    @sudhakarjadhav2214 2 ปีที่แล้ว +12

    वाह ! क्या बात है। धन्यवाद आशिष भाऊ तुम्ही शेतकऱ्यांबदल दिलेल्या खऱ्या वागणुकी बदल ,हा क्लिप महाराष्ट्र राज्याचे CM ani भारताचे PM पर्यंत पोहचवा

  • @ganeshbagmare3027
    @ganeshbagmare3027 2 ปีที่แล้ว +29

    खुपच भारी आशिष भाऊ खरच आजचा विडीओ काळजाला स्पर्श करुन गेला आणि हे मात्र खरचं आहे कि मापता न येणार अस्तीत्व म्हणजे अवघ्या जगाचा पोशिंदा (बळीराजा)...🙏💯👑🙏

  • @mithunraut9621
    @mithunraut9621 2 ปีที่แล้ว +18

    खुप छान भाऊ ❤️❤️ 👌
    शेतकरी बद्दल तुम्ही जे मत मांडले ते अग्दी बरोबर आहे.

  • @atulwankhade1045
    @atulwankhade1045 2 ปีที่แล้ว +20

    छान आहे विडीओ, अगदी बरोबर 👌👌👌💐💐💐

  • @ganeshade9425
    @ganeshade9425 2 ปีที่แล้ว +8

    या विडीओ शेतकऱ्यांच्या ज्या भावना व्यक्त केल्या भाऊ, खूपच अप्रतिम....
    सर्वात जास्त विडीओ आवडला हा....👌👌👌🙏🙏🙏 खरंतर शेतकऱ्यांना जो मान मिळायला पाहिजे नं तो मिळत नाही.....आणि बाकी सर्वांना डोक्यावर घेतले जाते......शेतकरी कमवणार नाही तर खाणार काय...... शेतकऱ्यांना कवींनी उगाच उभ्या जगाचा पोशिंदा म्हटले नाही आहे......अजूनही शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव मिळत नाही तसेच बोगस बियाणे बाजारात असते.... पण यामुळे शेतकऱ्यांची सर्व स्वप्ने मरतात......याची जाणीव असेलही ......तरी कुणाला काही पडले नाही.......असो असेच शेतकऱ्यां बाबत आपले मत व्यक्त करा.....हीच इच्छा भाऊ...... 🙏🙏🙏

  • @gondsunya7507
    @gondsunya7507 2 ปีที่แล้ว +145

    खरंच आशिष भावा लई भारी मी पण शेतकरी आहे शेतकरीच्या घरी पल्यला पाणी भेटलं पण या मोठे लोकांचा घरी कुत्र्या पण येऊ पण देत नहीं आम्ही तर शेतकरी सोडा रिअल स्टोरी आजचल ची भावा खूप बर वाटलं भावा 👍👍👍❤️❤️‍🔥❤️

    • @samadhandhangar2196
      @samadhandhangar2196 2 ปีที่แล้ว +4

      👌👌👌👌👌🔥🔥♥️🔥🔥

    • @vasanthon5964
      @vasanthon5964 2 ปีที่แล้ว +1

      👍👍👍🌹🌹🌹1 no

  • @pramodtonge9920
    @pramodtonge9920 2 ปีที่แล้ว +5

    खरंच आशिष... तू शेतकऱ्याची सत्य परिस्तिती सांगितली.

  • @MaharashtraNewsHub
    @MaharashtraNewsHub 2 ปีที่แล้ว +3

    सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. एकदम मस्त. जय जवान जय किसान

  • @bapugangurde2596
    @bapugangurde2596 2 ปีที่แล้ว +55

    शेतकरी आजपर्यंत कोणत्याही आधीकारी हाफीस मध्ये बसायला सांगितलं नाही आज मला कमी त कमी ८२ वर्षे झाली ऊची दर्जा मिळालीच नाही , आणि सर्व जग शेतकरी वर अवलंबून आहे.

    • @satishshinde5883
      @satishshinde5883 ปีที่แล้ว +2

      उगी88 उभे 778ऊ8ह8887ऊ8

  • @sahebraoingale7359
    @sahebraoingale7359 9 หลายเดือนก่อน

    ब्यांकेच्या कर्मच्यार्याची चांगली बीन पाण्यानं हजामत केली,भाऊ तुम्ही एकदम खरे बोललात,हे कर्मचारी शेतकर्याले आणि साधारण माणसाले हलकट समजतं,चांगलीच जिरवली कर्मच्यार्याची, धन्यवाद भाऊ तूम्हाला.

  • @ranadirlungase2862
    @ranadirlungase2862 2 ปีที่แล้ว +23

    शेतकरी भला तर देश भला आशिष भाऊ 🙏

  • @mukeshbhujade8050
    @mukeshbhujade8050 2 ปีที่แล้ว +4

    खरं आहे भाऊ...... व्हिडिओ द्वारा चांगल्याप्रकारे सांगण्याचा प्रयत्न केलंय आणि त्यातून कोणाला तरी बोध घेऊयाची काळाची गरज आहे !!!!

  • @kshitijfutane5542
    @kshitijfutane5542 2 ปีที่แล้ว +117

    रडवलस मित्रा. खरी परस्थिती बोललास शेतकऱ्याची😔😔. शब्द नाही बोलायला आज.
    अमरावती

    • @pramodkshirgar2667
      @pramodkshirgar2667 2 ปีที่แล้ว +3

      खरया मित्रा

    • @kavitapatil5062
      @kavitapatil5062 2 ปีที่แล้ว +2

      Ll"ok

    • @गोविंदभोंगळे
      @गोविंदभोंगळे 2 ปีที่แล้ว +3

      शेतकरयांना या देशात कीमत पण नाही शेतकरी 10 हेलपाटे मारल्या वर आज सुद्धा प्रकरण ,पास,होतंय अवघड आहे

    • @mauligund7263
      @mauligund7263 2 ปีที่แล้ว +2

      साहेब हे खरे आहे की नाही मलासांगा आसे बोलणार पाहिजे

  • @tanajibodare7116
    @tanajibodare7116 2 ปีที่แล้ว +2

    एक दम कडक काम साहेबांच्या कानात आवाज खुमला राव

  • @sopankawade7995
    @sopankawade7995 2 ปีที่แล้ว +6

    शेवटचा डायलॉग एकदम भारी.....🙏👍

  • @vaishnaviwanjari2102
    @vaishnaviwanjari2102 2 ปีที่แล้ว +1

    व्हिडिओ च्या माध्यमातून सत्य परिस्थिती मांडली.. अप्रतिम👍

  • @RB-TECHNICAL
    @RB-TECHNICAL 2 ปีที่แล้ว +3

    खुप मस्त आशीष भाऊ शेतकरी जिंदाबाद

  • @MrBliss3
    @MrBliss3 2 ปีที่แล้ว +41

    Great message from this video.

  • @abhibahad3017
    @abhibahad3017 2 ปีที่แล้ว +5

    आशिष भावा एक व्हिडिओ असाच बनवा ज्यात सरकार ला मेसेज गेला पाहिजे की एका शेतकऱ्याला मुख्यमंत्री बनऊन बघा...ज्याला शेतकऱ्याच दुःख माहिती आहे...

  • @rameshpachorkar5977
    @rameshpachorkar5977 2 ปีที่แล้ว +1

    शेतकऱ्याच्या घरी कप भरून बशित चहा. पाहुण्यांची पिशवी कधीच रिकामी जात नाही. हाच आमचा शेतकरी काय त्याची शेती. काय त्याच मन काय त्याच वागण. एकदम ओके. जय जवान जय किसान.

  • @riharyars594
    @riharyars594 2 ปีที่แล้ว +2

    Goosebumps 🙏....shetkari honyas laju naka..sampurn jag aplya bhroshavrch khato ah❣️...

  • @prakashdandale8394
    @prakashdandale8394 2 ปีที่แล้ว +2

    सलाम भावा ,प्रामाणिक शेतकरी चोर दरबरकडून आणखी काय अपेक्षा करणार आहे ।

  • @vitthalrakde7983
    @vitthalrakde7983 2 ปีที่แล้ว +3

    अगदी बरोबर बोललास भाऊ अशा लोकांना तर चेपली खाली हानलं पाहिजे खरं तर ह्या लोकांचीच लायकी नाही हे शेतकऱ्यांना कर्ज दायची

  • @rajeshkale4461
    @rajeshkale4461 2 ปีที่แล้ว +13

    Aaj aapn je anaj aani bhaji etc. Khato te shetkarich pikvto , full 100% respect and thanks to farmers.

  • @narendrabawane1188
    @narendrabawane1188 ปีที่แล้ว

    सत्य आणि विदारक परिस्थिती .... मित्रा डोळ्यात अंजन व्हावं हा व्हिडिओ ह्या कोट, नोट वाल्यांच्या आणि समस्त राजकारण्यांच्या सुद्धा.

  • @RamkishanKadam-d4b
    @RamkishanKadam-d4b 8 หลายเดือนก่อน

    खरोखरच शेतकऱ्याची लोन मागते वेळेसची व्यथा कदम आर्यन पूर्णेकर

  • @nitindongare4637
    @nitindongare4637 ปีที่แล้ว +2

    मोसम सात देत नाही घरचं खाऊ देत नाही हे सरकार भाव देत नही छान लाईन खूपच भारी व्हिडिओ मी पण शेतकरी पुत्र आहे शेती करतो 😮🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @kartikwankhedepatil4746
    @kartikwankhedepatil4746 2 ปีที่แล้ว +3

    पिकवतो, खातो आणि खाऊ घालतो....
    खुप मस्त दादा

  • @JSarodevlogs
    @JSarodevlogs 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर भाऊ,,,खरच,,सत्य परिस्थिती वर बोललात

  • @prasheektayade7908
    @prasheektayade7908 2 ปีที่แล้ว +1

    Jari me shetkari naslo tari mala tyanchi janeev aahe. Khup chhan bhava.
    Aprateem♥️

  • @rssector
    @rssector 2 ปีที่แล้ว +6

    शब्द नाही आहेत भावा...❤️❤️❤️

  • @KARAN.MUNDALE
    @KARAN.MUNDALE 2 ปีที่แล้ว +2

    Ashish bahut ek number video aahe ha brand is brand #setkari

  • @rakeshbhagade4621
    @rakeshbhagade4621 2 ปีที่แล้ว +3

    खरी परिस्थिती मांडलाय भाऊ.

  • @pratikwadhai
    @pratikwadhai 2 ปีที่แล้ว +1

    Bhauu...thanku so muchhhh.....khari paristithi jagasamor mandyabaddal.....agadi manala touch zalyabaddal

  • @abhibahad3017
    @abhibahad3017 2 ปีที่แล้ว +1

    आशिष भावा खरी परिस्थिती आहे हेच तर लोकांच्या लक्षात येत नाही...

  • @apnageetsangit2291
    @apnageetsangit2291 2 ปีที่แล้ว +10

    जय जवान जय किसान

  • @bharatmore4062
    @bharatmore4062 2 ปีที่แล้ว +7

    ❤️शेतकरी ब्रँड ❤️🙏🏼🙏🏼👍👍

  • @pushpaknaitam212
    @pushpaknaitam212 2 ปีที่แล้ว +2

    1 नंबर आशिष भाऊ जय जवान जय किसान. 💪

    • @msgamer6975
      @msgamer6975 2 ปีที่แล้ว

      दालिंब मार्केट बाज़ार भाव || dalimb market solapur
      th-cam.com/video/UltbfKNcP9k/w-d-xo.html

  • @harshaldhande1720
    @harshaldhande1720 2 ปีที่แล้ว +3

    खरच आशिष भाऊ या व्हिडिओ सारखा व्हिडिओ आज पर्यंत बघितला नाही अंगाला काटा आला हा व्हिडीओ बघून खरच खूप भारी 😊

  • @nachiketthakare0001
    @nachiketthakare0001 2 ปีที่แล้ว +5

    Love from bramhapuri 💞😘😘💕💕

  • @janakakorade6841
    @janakakorade6841 ปีที่แล้ว

    1 नंबर शेतकरी ब्रँड नाद करायचा नाय समजल का☝️☝️

  • @dipakwanarepatil6827
    @dipakwanarepatil6827 2 ปีที่แล้ว +1

    Ashish dada 1 no na ho video सॅल्यूट तुमच्या कारकीर्दी ला 1 शेतकऱ्याचा पोर

  • @pankajpawale3997
    @pankajpawale3997 2 ปีที่แล้ว +2

    Khup changla msg dila ashish bhau 👌🏻👌🏻

  • @Badboy-sg4sd
    @Badboy-sg4sd 2 ปีที่แล้ว +3

    Mst video ahe bhaj

  • @pavanbembade7702
    @pavanbembade7702 2 ปีที่แล้ว +4

    Kharr bollas bhau ❤️❤️

  • @Prajakta529
    @Prajakta529 2 ปีที่แล้ว +1

    Clap 👏 👏 👏..... apratim👌👌 content, acting bharich

  • @unnatimotghare731
    @unnatimotghare731 2 ปีที่แล้ว

    सर तुम्ही ha vedio banaun je kam khup chan shetkari mansachi jo layki kadhto tyachi layki tyala dakhvli... tumcha srv vedio peksha ha vedio khup chan ahe... good job..

  • @sureshgoshikwar1426
    @sureshgoshikwar1426 2 ปีที่แล้ว

    *खूपच छान,सुंदर चिमूर का छोकरा*

  • @dipakwarghade4867
    @dipakwarghade4867 2 ปีที่แล้ว

    , खूप छान अहिच बँक वा ल्यान्ची जागा दाखवणे गरजेचे आहे जय बळी राजा

  • @vishalabhange1358
    @vishalabhange1358 2 ปีที่แล้ว

    Khup chhan 👌
    Agadi khara bolalas bhava...
    Shetakari aahet mhanun aapan aahot....
    👌👌👌👌👌👌👌

  • @seemaborade1264
    @seemaborade1264 2 ปีที่แล้ว +1

    जय किसान मी एक शेतकरी आहे खूप सुंदर भाऊ

  • @jaydewmoon3008
    @jaydewmoon3008 ปีที่แล้ว +1

    Very good,,, ashish.... Bhau..... Ase... Video,,,,,,आणखीन,,, ,बनवावे,,,बडिया होईल,,,की जेणे करून,, कमीतकमी
    या,,,,सरकार ला,,, आणि,,,, प्रशासनाला,,,, प्रश्न,,,,निर्माण होईल,,,,,,,,, so good,,, things,,,,,,

  • @ganeshchute8873
    @ganeshchute8873 2 ปีที่แล้ว +2

    भाऊ मस्त love you from Nand, besur

  • @rohanshende2446
    @rohanshende2446 2 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर ❤❤

  • @mayupiyu8561
    @mayupiyu8561 2 ปีที่แล้ว +1

    खरंच हाय दादा

  • @bajarangvadagave5506
    @bajarangvadagave5506 2 ปีที่แล้ว

    Asish anna nivu channagi iddira Sir superb. ...iddu satyvagi paristiti

  • @satishshende5459
    @satishshende5459 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर भावा असेच बनवत रहा पुन्हा पुन्हा

  • @RamRam-ix5wg
    @RamRam-ix5wg ปีที่แล้ว

    अगदी बरोबर आहे भाऊ शेतकर्याच जिवन हे लाच्यारीच जिवन बनल आहे

  • @vg4608
    @vg4608 2 ปีที่แล้ว

    Ek namber bhava ..ky video banvals yar 🤟👌

  • @navinnarnaware9731
    @navinnarnaware9731 2 ปีที่แล้ว +2

    Barobar manhle bhau..

  • @vilenbadavilen6635
    @vilenbadavilen6635 2 ปีที่แล้ว +2

    Khari gost ahe bhau

  • @ravimore1912
    @ravimore1912 6 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर अशिष भाऊ,,👍👍👍👍

  • @akashkale3992
    @akashkale3992 2 ปีที่แล้ว

    Khup sundar message dila itkya sopya ani majedar paddhatine 👍

  • @sunilshahu6423
    @sunilshahu6423 2 ปีที่แล้ว

    Ekdum badhiya bhau 100% satya aahe shetakari manus nahi bandar aahe tyana kuthech samman nahi shetakari mude serve jagun rahale pn shetakari kasa jagun rahala ye kunalach kadat nahi koni Laksh pn det nahi . Chan vedeo banawala ashish bhau ani me pn shetakari gharcha aahe he mala kadate....

  • @mayurkhawshe6121
    @mayurkhawshe6121 2 ปีที่แล้ว +2

    outstanding video bhau

  • @ganeshwalale611
    @ganeshwalale611 2 ปีที่แล้ว +2

    आशिष भाऊ तू फक्त शेतकऱ्या साठी व्हिडिओ बानो भाऊ 1 दिवस शेतकऱ्याचा मुख्यमंत्री करू आम्ही 🤝🏽🙏🏽🙏🏽💪🏾💪🏾👍👍👍🔥🔥🔥🤟🏼🤟🏼

  • @gaurinakhate2023
    @gaurinakhate2023 2 ปีที่แล้ว

    खरचं भाऊ हे बरोबर आहे घेऊ शकतो विमान शेतकरी

  • @SwapnilB2611
    @SwapnilB2611 2 ปีที่แล้ว +1

    Ek no...bhava...

  • @EchoRoomReverb
    @EchoRoomReverb 2 ปีที่แล้ว +1

    1 no. Ashu bhau 👍

  • @pawankharkate1973
    @pawankharkate1973 2 ปีที่แล้ว +2

    लय भारी
    👌👌👌👌

  • @Lokesh_Mahajan
    @Lokesh_Mahajan 2 ปีที่แล้ว +4

    Super content bhau 🙏🏼❤️

  • @rncreation6622
    @rncreation6622 2 ปีที่แล้ว +1

    Bht khtrnaaak video bhava evdhya pn video paiki ha content khup mst hota😌😊

  • @komalbawane4695
    @komalbawane4695 2 ปีที่แล้ว +2

    👏👏👏ho re Dada mla abhiman ahe ki mi ek shetkaryanchi mulgi ahe khup Chan msg dila tu mla tuze video khup jast awdte khas karun ashya topic vrche

  • @SachinNagre35
    @SachinNagre35 2 ปีที่แล้ว

    छान आशिष जी, सुंदर विषय मांडला.
    बेस्ट

  • @rajkulmatevlogs
    @rajkulmatevlogs 2 ปีที่แล้ว +7

    Really Great Work Video Through 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @monalipardeshi9202
    @monalipardeshi9202 ปีที่แล้ว

    Khupch chhan bhau khari gost ahe

  • @geshnacreations5260
    @geshnacreations5260 2 ปีที่แล้ว +1

    विमान ईकत घेन्याच्या बायन्यानं मस्त कानउघाळनी.👌

  • @anwarvlogs6940
    @anwarvlogs6940 2 ปีที่แล้ว +1

    💯💯💯 1 no bhai 💯💯💯🔥💯💯💯

  • @aniketmeshram1005
    @aniketmeshram1005 2 ปีที่แล้ว +2

    एकच नंबर भाऊ 💯🔥

  • @pramodnakshane8041
    @pramodnakshane8041 2 ปีที่แล้ว +1

    खरच आषीश भाऊ सत्य घटना आहे.
    या शेतकऱ्यांना हे अधिकारी लोक
    चांगली वागणूक देत नाहीत...

  • @sunilnaphade2811
    @sunilnaphade2811 2 ปีที่แล้ว

    Mastttch
    Lai bhari bolle bhau

  • @tushar_editz299
    @tushar_editz299 2 ปีที่แล้ว +2

    Khup Chhan Video Ashish Bhau 👌❤❤❤

  • @vishalgite2169
    @vishalgite2169 2 ปีที่แล้ว

    Lay bhari bolas bhai ashna ya bashemdhech Samajun sangalaya pahije khup bhari nice Ashish bhau 🙏

  • @goldychurhephotography2579
    @goldychurhephotography2579 2 ปีที่แล้ว +2

    Dil jeet liya Ashish Bhau💖

  • @savitashinde9515
    @savitashinde9515 2 ปีที่แล้ว

    सगळे खरे आहे.
    सर्वांना च माहिती आहे.
    कळते पण वळत नाही. अशी गत आहे,

  • @Abhi35367
    @Abhi35367 2 ปีที่แล้ว

    Mast video aahe ekdum nice thought yavatmal setkari

  • @harishadkane7613
    @harishadkane7613 2 ปีที่แล้ว +1

    Khar aha bhau

  • @shivamghode4246
    @shivamghode4246 ปีที่แล้ว

    Shetkaryachi khari vyatha hich aahe n ga bhau 🔥🔥🔥💣💯💯💯💯💯💯

  • @maheshgajbhiye4709
    @maheshgajbhiye4709 2 ปีที่แล้ว +4

    Ashish bobade... Osm 👍😂😂

  • @luckypiegamingyt1406
    @luckypiegamingyt1406 2 ปีที่แล้ว +14

    Khupch chan👌👌👌
    Keep growing 💐

  • @ANSHUKISS
    @ANSHUKISS 2 ปีที่แล้ว

    Bhohat acha ashish bhai bhohat khubh true message

    • @vasantamadke3886
      @vasantamadke3886 2 ปีที่แล้ว

      jay bhim Sheti chi vyatha khup kalkaline mandli aani sarkarla dakhaun dili pan aaplyach bharv shyavar khatin aani aaplyala haram khor hote sarkar haramkhor aahe jay bhim

  • @ketanparse5602
    @ketanparse5602 ปีที่แล้ว +1

    😊

  • @ashurangari4220
    @ashurangari4220 2 ปีที่แล้ว

    Great message dila bhau tu ya video madhun

  • @gkmagictricks....9948
    @gkmagictricks....9948 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम....
    शब्दच नाहीत....

  • @hemantdanao5240
    @hemantdanao5240 2 ปีที่แล้ว +2

    Mst👌👌👌

  • @rahulshirke8107
    @rahulshirke8107 2 ปีที่แล้ว

    खुप छान व्हिडीओ आहे, काळजाला स्पर्श करून गेला