धन्यवाद मॅम,मी पण एक हाऊस वाईफ आहे त्यामुळे नंबर देऊ शकत नाही काही अडचणी असतात तुम्हाला ज्या कुठल्याही अडचणी येतील त्या मला कमेंट मध्ये विचारा मी नक्की रिप्लाय देईल आणि तुमचे शंका निरासन करेल
पहिल्यांदा खूप खूप कौतुक तुमचे ताई.....खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही.....आणि आपण स्त्रिया एवढं सगळं एकदम भारी मॅनेज करू शकतो ते ही फॅमिली ला सांभाळून.....खूप खूप ग्रेट आहात तुम्ही.....मला सुद्धा माझे ध्येय गाठायचे आहे पण कधी पॉसिटीव्ह असते तर कधी निगेटिव्ह.....पण तुमच्या कडे बघितले आणि एवढी ऊर्जा संचारली आहे ना माझ्यात खरंच......त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार. एक विचारायचं होत की तुम्ही रात्री उशिरा पर्यंत स्टडी करता आणि पहाटे पण लवकर उठता त्यामुळे झोप कमीत कमी 8 तासाची होत नाही त्यामुळे आपल्या तब्येतीवर नाही का परिणाम होणार....आणि दुपारी आराम करावा का आणि किती वेळ करावा की करू नये.....प्लिज या बद्दल मला रिप्लाय द्या. बाकी व्हिडिओ उत्तम बनवता तुम्ही..
@@nirbhay12fale78 तसं काही नाही माझा दररोज एवढा स्टडी होत नाही हप्त्यातून दोन-तीन दिवसच माझा असा स्टडी होतो आणि ज्या दिवशी माझा असा स्टडी होतो त्यावेळी दुपारी मी अर्ध्या तासाचे विश्रांती घेतेनाहीतर रात्री माझे 11:30 पर्यंत स्टडी असतो आणि सकाळी मग ४ .०० उठते किंवा अर्धा तास मागेपुढे होतोमाझा झोपण्याचा टाईम आणि झोपण्याचा टाईम आहे तो लवचिक आहे दररोज वेगवेगळा असतो तर मला सवय झालेली आहे सकाळी उठायचे त्यामुळे मला तेवढं काही फील होत नाही अगोदर खूप त्रास व्हायचा
Khuo motivated vedio ❤
Khup chhan didi tuza number milala asta tr mi pn mla abhyasat yenarya adchani share kelya astya khup chhan motivational video
धन्यवाद मॅम,मी पण एक हाऊस वाईफ आहे त्यामुळे नंबर देऊ शकत नाही काही अडचणी असतात तुम्हाला ज्या कुठल्याही अडचणी येतील त्या मला कमेंट मध्ये विचारा मी नक्की रिप्लाय देईल आणि तुमचे शंका निरासन करेल
Ok didi
पहिल्यांदा खूप खूप कौतुक तुमचे ताई.....खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही.....आणि आपण स्त्रिया एवढं सगळं एकदम भारी मॅनेज करू शकतो ते ही फॅमिली ला सांभाळून.....खूप खूप ग्रेट आहात तुम्ही.....मला सुद्धा माझे ध्येय गाठायचे आहे पण कधी पॉसिटीव्ह असते तर कधी निगेटिव्ह.....पण तुमच्या कडे बघितले आणि एवढी ऊर्जा संचारली आहे ना माझ्यात खरंच......त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार.
एक विचारायचं होत की तुम्ही रात्री उशिरा पर्यंत स्टडी करता आणि पहाटे पण लवकर उठता त्यामुळे झोप कमीत कमी 8 तासाची होत नाही त्यामुळे आपल्या तब्येतीवर नाही का परिणाम होणार....आणि दुपारी आराम करावा का आणि किती वेळ करावा की करू नये.....प्लिज या बद्दल मला रिप्लाय द्या.
बाकी व्हिडिओ उत्तम बनवता तुम्ही..
@@nirbhay12fale78 तसं काही नाही माझा दररोज एवढा स्टडी होत नाही हप्त्यातून दोन-तीन दिवसच माझा असा स्टडी होतो आणि ज्या दिवशी माझा असा स्टडी होतो त्यावेळी दुपारी मी अर्ध्या तासाचे विश्रांती घेतेनाहीतर रात्री माझे 11:30 पर्यंत स्टडी असतो आणि सकाळी मग ४ .०० उठते किंवा अर्धा तास मागेपुढे होतोमाझा झोपण्याचा टाईम आणि झोपण्याचा टाईम आहे तो लवचिक आहे दररोज वेगवेगळा असतो तर मला सवय झालेली आहे सकाळी उठायचे त्यामुळे मला तेवढं काही फील होत नाही अगोदर खूप त्रास व्हायचा
मनापासून धन्यवाद तुमच्या कमेंट मध्ये मला खूप ऊर्जा प्राप्त झालेली आहे खूप प्रेरणा मिळाली आहे त्यासाठी तुमचे मनापासून खूप धन्यवाद
Tai tumcha what's no. Konta aahe
Echha shakti kshi vadhvaychi please sanga didi
हो नक्की समोर येणाऱ्या व्हिडिओमध्ये गाईड करते
परिसर अभ्यास आणि बाल मानशास्त्र
@@vaishalitappe7959❤
Balasaheb shinde sir che marthi kara mam fayda hoil
👍
Tai tumi tet pass aahat kay.... Tumche video khup help ful astat
मनापासून धन्यवाद नाही माझा टीईटी एका मार्काने राहिलेलं होतं मी CTET पेपर वन आणि पेपर टू दोनदा पास आहे
Didi tuhmi notes kadhyalya ahet
,tya photos mdhe dya plz
Follow the Motivation With Vaishali channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029VagXrt35vKAHjbghPA1O
Join व्हा Notes share केल्या आहेत