मॅडम मी तुमची व्हिडिओ बघून सीटीईटी चा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे मराठीचे सायंकाळ सरांची व्हिडिओ कसे बघायचे त्याची गायडन्स करा मी वाट बघत आहे तुमचे चैनल चैनल सर्च केले पण ते होत नाहीये ते पण सांगा मॅडमwhatsup channel please reply
Tai mi TET dili mla 93 marks aalet.. CTET paper 2 qualify zaley...mi pn tait cha study kartey ...mi 5 varshapasun mpsc cha study kartey tr tait cha study ksa kru kuthun suruvat kravi tech samjat nahi
@@ShitalNerpagare TAIT previous year सोडून बघा त्यातून तुमचे वीक पॉइंट शोधा आणि त्या सब्जेक्ट नुसार मग स्टडी करायला सुरुवात करा आणि गुगल वर सिल्याबस आहे तो एक वेळा चेक करा जो weak सब्जेक्ट आहे त्याला जरा जास्त वेळ द्या आणि मॅथ आणि रीजनिंग ला जास्त व्हॅल्यू आहेा Tai t मध्ये माझ्या मागील व्हिडिओमध्ये मी गाईड केलेले आहे ते बघा तुम्हाला छान मार्गदर्शन मिळेल
@@PinkiChauksey सर्वात अगोदर तुम्ही math मध्ये तुम्हाला काय जमत नाही ते शोधून काढा त्यानंतर टेबल पाठ करा घनमूळ पाठ करा व वर्गमूळ पाठ करा मी Math कसे स्ट्रॉंग करायचे त्याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे तो बघा तुम्हाला छान गाईड मिळेल
सर्वात अगोदर तुम्ही Taiचे प्रीवियस इयर सोडवा त्यातून तुमचे वीक पॉईंट शोधा मग तुम्हाला कळेल की तुम्हाला कुठला सब्जेक्ट कठीण जातोय ते आणि जो तुमचा कठीण सब्जेक्ट असला ज्याला तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं आहे जिथे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन चा अभ्यास करायचा तो विषय तर सकाळी घ्या आणि सोपे विषय काम करताना मुलांसोबत अभ्यास करताना घेऊ शकतात
sorry तुम्ही नाही देऊ शकत कारण पासिंग marks 83 आहे तुम्ही येणारी CTETसाठी प्रयत्न करा नक्की पास व्हाल CTETसोपे असते वर्षातून दोनदा होतेतुमचे क्वालिफिकेशन जर बीएड किवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही नववी ते बारावी साठी पात्र असू शकाल
whatsapp.com/channel/0029VagXrt35vKAHjbghPA1O#motivation
Happy New Year
खर आहे ताई
Tai mi pan tait cha abhyas kart ahe tumchya vidio pahun khup motivestion milte mala tumchya group madhe add kara.
Sem problem maza pan aahe
Follow the Motivation With Vaishali channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029VagXrt35vKAHjbghPA1O
Tait kasach paper aste mala pan sanga na
@@PinkiChauksey शिक्षक अभियोग्यता चाचणी "शिक्षक व्हायचे असेल तर Tait 🤗मध्ये मेरिटमध्ये यावं लागत "
@@PinkiChauksey शिक्षक अभियोग्यता चाचणी "थोडक्यात शिक्षक व्हायचे असेल तर Tait या परीक्षेत मेरिटमध्ये यावे लागते "
ताई विडिओ upload करत जा न तुम्ही plz ते बघून बर वाटत बघून
Dhanyawad tau🙏🙏🙏
Khup chhan tai.Happy New year 🎉
2022 chy tait questions pepar kuty bhytil
Ibps pattern question kuthun bhetatil
खुप छान madam
Khup chan
Hoy, Tai mi pn Tait cha abhyas krte mala pn vichrtat divas bhar kay krte
मॅडम मी तुमची व्हिडिओ बघून सीटीईटी चा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे मराठीचे सायंकाळ सरांची व्हिडिओ कसे बघायचे त्याची गायडन्स करा मी वाट बघत आहे तुमचे चैनल चैनल सर्च केले पण ते होत नाहीये ते पण सांगा मॅडमwhatsup channel please reply
Rising teacherया नावाने युट्युब वर सर्च करा कैलास सायस्कर सर चैनल आहे ते ओपन होतं मा व्हाट्सअप चे लिंक खाली शेअर करत आहे
whatsapp.com/channel/0029VagXrt35vKAHjbghPA1O#motivation
👍
Tai maz bsc zalay me deu shakate kay tait exam
✅👏
ताई माझं बीए बीएड झालं आहे मला tait ची एक्झाम देता येते का
@@GawakdchaSwad जर तुम्ही TET किंवा CTET Pass पास असाल तर एक ते आठ साठी नक्की देऊ शकालआणि नसाल तर नववी ते 10 वी साठी देऊ शकाल
@@vaishalitappe79599 ते 10 साठी सिल्याबस कोणता असतो ते सांगा मॅडम प्लीज
@GawakdchaSwad 1 ते 12 वी साठी सेम पेपर असतो Tait
Tai mi TET dili mla 93 marks aalet.. CTET paper 2 qualify zaley...mi pn tait cha study kartey ...mi 5 varshapasun mpsc cha study kartey tr tait cha study ksa kru kuthun suruvat kravi tech samjat nahi
@@ShitalNerpagare TAIT previous year सोडून बघा त्यातून तुमचे वीक पॉइंट शोधा आणि त्या सब्जेक्ट नुसार मग स्टडी करायला सुरुवात करा आणि गुगल वर सिल्याबस आहे तो एक वेळा चेक करा जो weak सब्जेक्ट आहे त्याला जरा जास्त वेळ द्या आणि मॅथ आणि रीजनिंग ला जास्त व्हॅल्यू आहेा Tai t मध्ये माझ्या मागील व्हिडिओमध्ये मी गाईड केलेले आहे ते बघा तुम्हाला छान मार्गदर्शन मिळेल
Aapan Savitri pn hou shakto mam
Happy New year 🎉🎉
Tai mla tumchya groupla join hoychy
Tai mala pn tumchya group la join hoyach ahe
@@sweetshravya1436 whatsapp.com/channel/0029VagXrt35vKAHjbghPA1O#motivation
Hello didi ......math mala jamat nahi basic kutun karaych
@@PinkiChauksey सर्वात अगोदर तुम्ही math मध्ये तुम्हाला काय जमत नाही ते शोधून काढा त्यानंतर टेबल पाठ करा घनमूळ पाठ करा व वर्गमूळ पाठ करा मी Math कसे स्ट्रॉंग करायचे त्याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे तो बघा तुम्हाला छान गाईड मिळेल
@vaishalitappe7959 link dya na tya vidio ch
@@PinkiChauksey th-cam.com/video/rzssIAPDda4/w-d-xo.html
Tai tu english grammar study kothun,kasa kela.mhanje konache vedio pahtes.plz reply me
माझा अभ्यास सेल्फ स्टडी असतो तसेच बक्षी सरांचे पुस्तक आहे इंग्रजी आणि रोहिदास चौ धें पाटील सरांचे लेक्चर्स अटेंड करते
Mam maz pn english slow ahe mg mi preparation ks karu.basic ky karayache te sanga na please..
Happy new year tai.. daily at least 5 minute cha video takt chala.plz
हो नक्की प्रयत्न करेल
Yai mala tait cha sutdy karayacha aahe pn kuthun suruwat karawe samajay nahi sakali konta subject ghyawa he kalat nahi please sanga na.
सर्वात अगोदर तुम्ही Taiचे प्रीवियस इयर सोडवा त्यातून तुमचे वीक पॉईंट शोधा मग तुम्हाला कळेल की तुम्हाला कुठला सब्जेक्ट कठीण जातोय ते आणि जो तुमचा कठीण सब्जेक्ट असला ज्याला तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं आहे जिथे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन चा अभ्यास करायचा तो विषय तर सकाळी घ्या आणि सोपे विषय काम करताना मुलांसोबत अभ्यास करताना घेऊ शकतात
Tai mla tet paper 2 mdhe 70 mark aahet tr tait dyayla jmel ka...
OBC female
sorry तुम्ही नाही देऊ शकत कारण पासिंग marks 83 आहे तुम्ही येणारी CTETसाठी प्रयत्न करा नक्की पास व्हाल CTETसोपे असते वर्षातून दोनदा होतेतुमचे क्वालिफिकेशन जर बीएड किवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही नववी ते बारावी साठी पात्र असू शकाल
Tait 3 agodar punha C .T .E.T hoil ka ?? Mala 87 marks aahet ctet madhe ... VJNT ahe pn 55/60% cha mudda yeto mnun plz rly
@sheetalgaikwad6152 होऊ शकते
Maz msc zalay ani bed first yr la ahe tr me deu shakte ka ctet
Tai mala tumachya grouplab add kara
@@MandakiniDhakne-wd4lt Follow the Motivation With Vaishali channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029VagXrt35vKAHjbghPA1O
तुमचं age काय ताई
३५
३५
नाही🤗 37
Tet ani ctet pas nhi hot 6 7 markmule rahat ahe study karte pan as hot ahe kay.karave
कुठे कमी पडत आहे हे वीक पॉईंट शोधा आणि त्यावरच जास्त लक्ष केंद्रित करा आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉझिटिव्ह थिंकिंग करा त्यामुळे भरपूर फायदा होतो