मुलं ऐकतच नाहीत!! काय करायचं? | Kids Don't Listen | Ft - Dr. Dinesh Nehete | ChikuPiku Expert talks

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 75

  • @TheCheetra
    @TheCheetra 3 หลายเดือนก่อน +14

    मी स्वतः माझ्या मुलाला मोठं करित असताना डॉ. ज्या पद्धतीने सांगत आहेत त्याच पद्धतीने वागत होते. आता माझा मुलगा 28 वर्षाचा आहे 😊. त्यामुळे मला डॉ. म्हणतात ते तंतोतंत पटलं आहे. जरी आपण नोकरीला जात असलो तरी आपण हे करू शकतो. 👍🏻🙏🏻

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  2 หลายเดือนก่อน +2

      Thank you so much for your support and love 🙌🙌
      अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा

  • @rashmibagwe2432
    @rashmibagwe2432 27 วันที่ผ่านมา +5

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप आभार
    14-15 वयोगटातल्या मुलांशी नेमक कसं वागायचं त्याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे म्हणजे त्यांचं वयात येणं त्यांचा मोबाईलचे असलेला कनेक्शन त्यांनी फ्रेंड सर्कल कसं निवडावं मोठ्यान बद्दलची वागणूक याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे

  • @kiranabhyankar4095
    @kiranabhyankar4095 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान व्हिडिओ! यातील बऱ्याच गोष्टी मी माझ्या मुलाबद्दल करतो त्या बरोबर आहेत हे बघून बरं वाटलं! अनेक नवीन गोष्टीही समजल्या!
    धन्यवाद 🙏

  • @Sanchit89289
    @Sanchit89289 3 หลายเดือนก่อน +2

    Khup chan video....अगदी प्रत्येक मुद्दा विचार करण्यासारखेच आहे ..Thank you so much for this topic

  • @ashwinibhosale1163
    @ashwinibhosale1163 3 หลายเดือนก่อน +1

    Khup chan..chotya ghosti astat as vatatat aplyla pan..khup imp ahe

  • @ashwinmore105
    @ashwinmore105 หลายเดือนก่อน

    Very Nice🎉❤

  • @mugdhanaik7241
    @mugdhanaik7241 3 หลายเดือนก่อน

    Khup Sundar mahiti

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  2 หลายเดือนก่อน

      अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा

  • @suhaskedar1522
    @suhaskedar1522 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर,अप्रिम विश्लेषण आपण केले.अतिशय मार्गदर्शक आहे. काही मुद्दे मला जोडावेसे वाटतात.
    १) आज काल लग्न फार उशीरा होतात.त्यामुळे अति प्रौढत्व विचारांमुळे या पालकांना बालक होता येत नाही. पूर्वी पालकत्व अल्हड वयातच स्विकारावे लागे किंवा लादले जात असे.पण त्याचा एक सकारात्मक परिणाम आहे होत असे की आई,बाबा हे मुलांचे सवंगडी व्हायचे.
    २) आजकालच्या आई ममतेला पैश्याच्या तराजूत तोलतात.ऑफिस मधून येतांना मुलांसाठी महागडा खाऊ आणतात किंवा मोबाईल देतात.कारण काय तर घरी गेल्या गेल्या मुलांच्या प्रश्नांचा भडीमार नको बहूतांश हे कारण असते.यात बदल हवा.यामुळे फक्त भौतिक गरजांची पूर्तता करण्यासाठी पालक असतात, हा समज पक्का होतो.
    ३) आता अलिकडे एकच मूल करणे.यामुळे मुलाला त्याच्या वयाची कंपनी घरात मिळत नाही आणि पालक शेजारच्या मुलांसोबत पण मिसळू देत नाही. फक्त इव्हेटलाच मुलांना समवयस्क मित्रांमध्ये मिसळण्याची परवानगी देता पण त्यावरही बारीक लक्ष ठेवतात.म्हणजे अविश्वास.
    ४) स्वतः वेळ न काढतातच परस्पर प्राथमिक शिक्षणासाठी सुध्दा शिकविणीला पाठवतात.मुलांना नुसते मशीन समजून इथून तिथे वेगवेगळ्या Activity पाठवत असतात.त्यामुळे दैनंदिन बदल पालकांना माहितच होत नाही. समस्याचे स्वरूप मोठे झाले की लक्षात येत,पण फार उशीर होऊन जातो.मग दुरूस्तीला कधी कधी यश मिळत नाही.
    धन्यवाद !

  • @suhaskedar1522
    @suhaskedar1522 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर,एक मुद्दा अजून. अलिकडच्या आई मुलांमध्ये ती स्वतः बद्दल विश्वास जिंकतात पण त्याचा अनेकदा गैरफायदा घेतांना दिसतात.परिवारामध्ये आपले महत्त्व वाढविण्यासाठी मुलांच्या विश्वासाची ढाल करून परिवार ,एखादेवेळी आपल्या जोडीदार विरुद्ध पण 'वापरून' 'घेतात.हे कितपत योग्य आहे. तेव्हा आजच्या आधुनिक झांसीच्या राणीनी यावर विचार मंथन करणे काळाची गरज आहे. नाही तर म्हण आहे की " इथले इथेच हिशेब होतो." हा निसर्ग नियमाचा आदर करायलाच हवे.

  • @anudnyajoshi1168
    @anudnyajoshi1168 3 วันที่ผ่านมา

    खूपच छान सेशन. मी दोन वेगळ्या वयोगटातील मुलांची आई आहे. अशा प्रकारचे टॉक्स ऐकत होते पण त्या बाबतीत प्रत्यक्ष कसं वागता येईल याचं अचूक मार्गदर्शन मिळालं... व अजूनही सुधारणा होऊ शकते हे ऐकून खूप बरं वाटलं... नक्की प्रयत्न करेन.... मनापासून धन्यवाद सर.... अतिशय उत्तम मार्गदर्शन.... अचूक निरीक्षण... मनापासून धन्यवाद!

  • @vandanabhardwaj5388
    @vandanabhardwaj5388 วันที่ผ่านมา

    माझा नातू जेवताना मोबाईल बघायला मागतो कृपया मार्गदर्शन करा

  • @vanduSheraki
    @vanduSheraki 18 วันที่ผ่านมา

    माझा मुलगा छान बोलतो आणि मग थोड्याच वेडात खूप कुणाला ही मारतो अस अंगावर गेल्या सारखा करतो . पण आधी त्याला घरचे gorila , monkey, che video दाखवायचे तर तो tsch krayla जातो, त्यातून त्याला कस बाहेर काढावे. आता मी मनते म्हणून घरचे दाखवत नाही तरी तो तसच करते.

  • @prajaktakulkarni8936
    @prajaktakulkarni8936 4 วันที่ผ่านมา

    नव्याने आई बाबा होणाऱ्यांसाठी खूप मस्त माहितीपूर्ण व्हिडिओ आहे.... Really mind-blowing information

  • @ShrutiPol
    @ShrutiPol 3 หลายเดือนก่อน +1

    Masta. Me sir amcha parenting cha course kela ahe ... karte ahe. Khup farak padlay majhyat la aai madhe. Ani also majhatla bayko ani majhyatlya ME madhe. मुलांना समजून घेण्यात किती चुकतो हे जाणून येतं
    I recommend Dr's Parenting course to every parent!!!!!

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद !!
      अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा

  • @sonaldandge1404
    @sonaldandge1404 3 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर स्पष्टीकरण दिले आहेत सरानी आणि नक्की कुठे बदल करायला हवा तेही उत्तम रीत्या सांगितले त्याबद्दल मनःपुर्वक आभार

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद !!
      अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा

  • @rakeshthakur0975
    @rakeshthakur0975 17 วันที่ผ่านมา +1

    सरांचे कॉन्टॅक्ट details मिळतील का?

  • @sharmilapuranik229
    @sharmilapuranik229 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान! मी विवाह समुपदेशन करते ,तेव्हा पती पत्नीच्या भांडणाचे परीणाम मुलांवर होत असतात,व त्याचा गैरफायदा पण मुले घेतात,

  • @poojamhetre8933
    @poojamhetre8933 2 หลายเดือนก่อน +2

    Amazing session..cant beleive this things are so important to develop our child..thank you so much sir

    • @sachinkokate1264
      @sachinkokate1264 8 วันที่ผ่านมา

      सरांकडून खूप छान माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद!तसेच जी माहिती मिळाली त्यावरून असं समजतं की मुलांना समजून घेणं फार गरजेचं आहे आणि त्याबरोबरच आपल्या सवयी आपल वागणं बदलणे ही गरजेच आहे खूप खूप छान धन्यवाद!

  • @nancyeliezer7721
    @nancyeliezer7721 หลายเดือนก่อน

    आपल्याकडे भारतामध्ये हे सर्व ठीक आहे पण इथे foreign countries मध्ये मुलांना 3 वर्षा नंतर जे daycare असते, तेथेच प्रथम शिकवले जाते की आई वडील किंवा कोणीही तुम्हाला ओरडले किंवा मारले, तर शिक्षकांना सांगायचे. मुलांनी सांगितले की parents ना बोलावणार व विचारणार काय प्रकार आहे, तुमच्याबद्दल तुमचे मुल असे सांगत आहे.
    मी सद्या इस्राएल येथे आहे. माझा नातू 5 वर्षाचा आहे. मी ओरडले किंवा काहीही सांगितले तरी ऐकत नाही कारण त्याला माहित आहे की, त्याने शाळेत सांगितले की आजीलाच ओरडा बसणार आहे.
    माझी मुलगी व जावई मला सांगतात, त्याला ओरडू किंवा मरू नकोस. त्याने जर शाळेत सांगितले तर एकतर तुला तरी jail मध्ये टाकतील किंवा त्याला गवर्नमेंट त्यांच्या ताब्यात घेईल.
    यावर काय उपाय करावा लागेल?

    • @Gouri59112
      @Gouri59112 6 วันที่ผ่านมา

      समजावून सांगावे ओरडुन किंवा मारून प्रॉब्लेम्स वाढतात आणि भारतापेक्षा याचे परिणाम बाहेर देशामध्ये खूप गंभीर आहेत

  • @amayrasahare9557
    @amayrasahare9557 3 หลายเดือนก่อน +1

    Mazhi mulgi atishay shant sgd eikun ghete pn mulga matra khupch chadtoy akshrshaha

  • @ashwinik8990
    @ashwinik8990 2 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे हा video
    जे parents to be आहेत त्यांनी हा video नक्कीच पाहावा.आणि काहींना हा video पाहायला late झाले असेल पण मुलांचं आणि स्वतःचे नुकसान करून घेण्यापेक्षा शक्य होईल तेवढे drनी सांगितल्या प्रमाणे प्रयत्न करायला हरकत नक्कीच नाही

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  2 หลายเดือนก่อน

      Thank you so much for your support and love 🙌🙌
      Let us know, on which topics you would like to hear from our experts in next podcast!

  • @UlkaRuiwale
    @UlkaRuiwale หลายเดือนก่อน

    ह्या मुलाखती मधील मार्गदर्शन खूप प्रभावी जाणवले. मुलांच्या निकोप व सुहृद वाढीसाठी हयाचा जास्तीत जास्त उपयोग करणे म्हणजे त्यांचा सर्वांगिण विकास घडवून आणणे असे वाटते.

  • @payaljaiwal2163
    @payaljaiwal2163 2 หลายเดือนก่อน

    Self confidence and Stage daring he attachya mulanmdhe khul kami ahe mam
    Tyamule apn satge daring ani self confidence sathi video banva please mam

  • @yogitadesale9060
    @yogitadesale9060 3 หลายเดือนก่อน

    खुप च छान माहिती
    सरळ सोप्या साध्या मार्मक शब्दात दिलीत ऐकायला ही कानाला ही छान वाटलं
    आणि मी बऱ्यापैकी विश्वास माझ्या मुलांमध्ये निर्माण केलाय❤❤🙏🙏

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  2 หลายเดือนก่อน

      Thank you so much for your support and love 🙌🙌
      अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा

  • @surekhapujari6669
    @surekhapujari6669 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम 👌👌

  • @aarushgavankar550
    @aarushgavankar550 25 วันที่ผ่านมา

    Aurobindo school & worldrof school r best option for such activities

  • @snehalsaraf449
    @snehalsaraf449 20 วันที่ผ่านมา

    4 te 5 varshachya mula kadun kay expect karave?

  • @NamrataMaydeo
    @NamrataMaydeo 3 หลายเดือนก่อน

    Va va agdich samajavoon sangitly chanch
    Thanks a lot
    Yatun kityka palak aamchyasarkhe nakkich bodh gheoun aai baba mula he nata jast phulvnycha prathna kartil

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  2 หลายเดือนก่อน

      Thank you so much for your support and love 🙌🙌
      अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा

  • @namitavanaju1489
    @namitavanaju1489 3 หลายเดือนก่อน +2

    Khup chan topic hota .

  • @drdaakola1566
    @drdaakola1566 3 หลายเดือนก่อน +1

    Dr..cha.contact no.milel kay

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  3 หลายเดือนก่อน

      Tyanchya insta channel var tumhi tyana contact karu shakta -
      @en.reach_learning

  • @rashmibapat4861
    @rashmibapat4861 3 หลายเดือนก่อน

    Very nice and elaborative talk, discussion. What I got to understand is that child’s not listening behaviour is not a cause, rather it’s an effect of al things going on around them. 👍👍

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  2 หลายเดือนก่อน

      Right. Do let us know on which topic you would like to know from our experts in next podcast episode

  • @KalpanaShinde-yp8zn
    @KalpanaShinde-yp8zn 20 วันที่ผ่านมา

    Very information n useful

  • @musicwithjan6493
    @musicwithjan6493 12 วันที่ผ่านมา

    Khup chan mahiti👌👏👏

  • @janhvisanjay245
    @janhvisanjay245 3 หลายเดือนก่อน +1

    Very informative n useful

  • @aditipawde5894
    @aditipawde5894 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम video!!!

  • @bhaktiprasad1309
    @bhaktiprasad1309 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद धन्यवाद सर ❤ आम्ही खूप काही शिकलो

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  2 หลายเดือนก่อน

      Thank you so much for your support and love 🙌🙌
      अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा

  • @kadammaruti3152
    @kadammaruti3152 3 หลายเดือนก่อน +1

    Khup chan video

  • @priyatamhankar1369
    @priyatamhankar1369 หลายเดือนก่อน

    खुप छान काम करत आहात सर

  • @sheelaanugade9837
    @sheelaanugade9837 หลายเดือนก่อน

    Khup chhan..

  • @linalokhande2189
    @linalokhande2189 หลายเดือนก่อน

    ❤nice video

  • @Swashruti.
    @Swashruti. 3 หลายเดือนก่อน

    खरचं खुप छान सांगितलंत..अप्रतिम

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  2 หลายเดือนก่อน

      Thank you so much for your support and love 🙌🙌
      अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा

  • @sanjivanichougule8459
    @sanjivanichougule8459 3 หลายเดือนก่อน

    Khup Chan discussion

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  2 หลายเดือนก่อน

      Thank you so much for your support and love 🙌🙌
      अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा

  • @anilthombare3369
    @anilthombare3369 3 หลายเดือนก่อน

    Khoop. Chan

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  2 หลายเดือนก่อน

      Thank you so much 🙌🙌
      अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा

  • @shjfvlogs9733
    @shjfvlogs9733 3 หลายเดือนก่อน

    Kup chan podcast

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  2 หลายเดือนก่อน

      Thank you so much for your support and love 🙌🙌
      अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा

  • @padminibidarkar8774
    @padminibidarkar8774 3 หลายเดือนก่อน

    Khup sunder interview

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  2 หลายเดือนก่อน

      Thank you so much for your support and love 🙌🙌
      अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा

  • @ankitainapure3739
    @ankitainapure3739 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय योग्य आणि practical प्रश्न विचारलेत mam. खूप धनयवाद दोघांचे.

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  2 หลายเดือนก่อน

      अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा

  • @amrutashinde7069
    @amrutashinde7069 3 หลายเดือนก่อน +1

    खुप च भारी ❤

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद !!
      अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा