Most assured principle and practise of law of life for happy, please & sucessful long healthy & wealthy life of every living human beings. Thank you and salute to your thought🎉
खुप छान मॅडम.... माझ्या घरून किराय दार यांची गाडी चोरीला गेली.... सर्वजण निगेटिव्ह विचार करत होते.. पण positive विचार केला की गाडी मिळेलच... आणि सायकळी त्याच दिवशी संध्याकाळी गाडी मिळाली..
Tai thank you so much tu je aachya video madhe sangitl tey 100% aahe aani yacha anubhav mala baryach velela aalay....kharach aaple vicharach aaple bhavishya ghadawte....Once again thank you so much ..God bless you Dear ...Tai jamle tar teenagers mulana sathi as a parents mhanun kase motivate karayche ya baddal pan video karshil ka pls
Hi, I may be late to watch this video but it change my thought process and I can think now from negative to positive. Really thank you for details explanation and i can relate this with my life. Thanks will be not enough but I will pray god to give you strength to create such more videos.
बाबा मी ५० वर्षाची महिला आहे दुपारच्या वेळेला एक सकारात्मक व्याख्यान ऐकण्याची सवय आहे बेटा तु खूप चांगल बोलतेस तुझा उच्चार छान आहे फार छान बेटा थॅक्यू
❤
👌🏻👌🏻
ताई तू ह्या वयात जे काम करत आहे त्याचा सगळ्या महाराष्ट्राला गर्व आहे... God bless you
ताई आपण खूप चांगल्या पध्दतीने गोष्ट समजावून सांगता.
😂
खुप छान विचार. मनाला दिलासा मिळाला 🙏👌
मॅडम तुमचं खूप सुंदर विचार आहेत हे ऐकून मी पण सकारात्मक झालो
Thank you so much ma'am 🎉🎉❤
खुप खुप छान वाटल मला. माझ्या मनात सारखे नकारात्मक विचार येतात. मला तुमचे विचार पटले मी सकारात्मक विचार नक्की करेन. 🙏🙏
खुप छान आहे कीती आपुलकीने सांगितले आहे की आपल्या घरातील मुलगी सांगते तसं
खूप छन विचार आहेत
हॅलो मॅडम, तुम्ही आम्हा सर्वांची पाॅवर बँक आहात. तुमचे मोटिवेशनल व्हिडिओ आम्हाला सकारात्मक बनवतात.❤
खुप सुंदर , आणि पटण्यासारखे आपले विचार आहेत. खुप छान.
सकारात्मक विचार खूप छान पद्धतीने मांडला.
खात्री आहे हा व्हिडिओ ऐकल्यानंतर अनेकांची विचार सरणी नक्कीच सकारात्मक होईल
ताई तूमच्या विचाराने स्फूर्ती मिळते खूप छान सांगता आपण
सुंदर विचार ताई... हे खर आहे आपण जसे विचार करतो तसच वलय आपल्याभोवती तयार होत असत...
खूप सुंदर छान धन्यवाद आभार नमस्कार
खूपच चांगला विडी ओ पण अतिशुद्ध बोलता त्याच्यावर लक्ष दया.
धन्यवाद. ताई. चांगले विचार. उपयुक्त असे.🎉🙏🙏🙏👍
खूप छान मोटिवेशन करतेस दिदि तुझे व्हिडीओ बघून कितीही प्रतिकूल परिस्थितीत आपण सकारात्मक राहायचे असा मी निश्चिय करते😊😊
ताई मनापासून आभार, आपण खूप सुंदर सांगत अहात,आजच्या काळात समाजाला अशा लोकांची खुप गरज आहे.
Sundar vichar , Book pan lihita ja , Vichar sambhalun thevnya sarakhe ahet ,
very good 🎉
या सर्व गोष्टी ऐकून मी सकारात्मक झालो
एकदम बरोबर मी सहमत आहे
माणसाने नेहमी उत्साहित आणी आनंदी राहावे
विचार करायला लावणारा हा विषय आहे. धन्यवाद.
खूप खूप छान बोलते ताई तुझे विचार पटतात मला धंन्यवाद ताई!!!!
Thank you so much ma'am asel sakaratmak videos banvanyasathi. Ek energy yete tumcha aawaj aiklyawar❤
खूपच छान!
Thank You बहिणाबाई 😊🙏🏽 खरचं खूप खूप छान वाटतं ऐकून मी हा video दररोज ऐकेन 😊🙏🏽
good lecture on positive thoughts Thank you
छान वीचार आहेत 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
तरुण पिढीला हे मार्गदर्शन खुपच मोलाचे आहेत. तुझे मनापासून अभिनंदन
Chan mahiti
Very good linking positive thoughts ❤
ताई तू जी माहिती दिली आहेस ती खरोखरच उपयुक्त आहे धन्यवाद❤
.lmpo
Very nice thought mam
Sunder speech tai😊😊😊
सुंदर विचार बेटा, जीवन जगण्यासाठी आवश्यक उर्जा मिळाली ❤❤❤❤❤❤❤❤❤
खूपच छान विचार धन्यवाद 🙏
Video Ek no mam.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️❤️💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मला खूप आवडला हा व्हिडिओ मी माझ्या जीवनात या गोष्टी चा जरूर योग्य तो वापर ही करेन धन्यवाद
Great... I agree
खुप छान ताई.
खूप छान वाटले मॅडम
Khupch bhari boli tu beta
Khup chan mahiti aahe 👌
Beta,🙏🙏👌👌 tuzhe vichar best aahet
Thank you. ताई खूप छान माहिती सांगितली
सकाळ सकाळी खूप छान विचार मिळाले धन्यवाद
सकाळी सकाळी खूप सुंदर विचार ऐकायला मिळाले ध्यन्यवाद!
धन्यवाद ताई
खूप छान वाटले ताई
माहिती छान आवाज पण छान
Thanks tai❤
Chupch chan tai speak 🙏🙏👌👌
Great wonderful Learning knowledge Story Vedio Tai 👌👌👌👌Thank you so much for your Effort 🙏🙏🙏🙏🙏👍👍Be positive 🙏
Nmskarji tai
हा video खूप helpful आहे. ❤
Most assured principle and practise of law of life for happy, please & sucessful long healthy & wealthy life of every living human beings. Thank you and salute to your thought🎉
Nice video thumhi nirashemadhe Aashecha kiran prajvlit karatat dhanevad 💯🙏
Nice
खुप छान माहिती आहे
खूप खूप छान 👌👌♥️🌹
Madam thanks 🙏....tumchya ya vedio chi khupch garaj hoti....
Thank you so much mam... Kharach khup help jhali..❤
Very nice 👍
अप्रतिम,,, अगदी बरोबर ❤❤
Very good speech .Very thank you madam .🙏🙏🙏
खूप छान माहिती सांगितली Thank you ❤😊
मस्तंच वीचार हे कायमचेच सकारात्मक विचार करायला काय हरकत आहे नाही का❤
खूप छान बेटा 👍😊👌
Thank madam very nice motivation
Sunder
Thanks didi nice very
Khup chan.💐🙏
Thanks 🙏
Khup chan video ahe tai asech chan chan positive video banva shree Swami samrth 🙏🙏
Khupch chhan Tai ....khupch chhan mahiti dili. Khup chhan bolta ❤ adhinandan
Very good🎉
खूपचं छान
खुप छान मॅडम.... माझ्या घरून किराय दार यांची गाडी चोरीला गेली.... सर्वजण निगेटिव्ह विचार करत होते.. पण positive विचार केला की गाडी मिळेलच... आणि सायकळी त्याच दिवशी संध्याकाळी गाडी मिळाली..
Very nice
🙏हे खरे आहे आपण कसा विचार करतो नेमके तसेच होण्याचा रेशोव अगदी ८५ % आहे nice didi
,,,,😂😊😊😊😊😊😊😊
ताई 🙏
Yes."The secret" thank u mam❤❤❤
Tai thank you so much tu je aachya video madhe sangitl tey 100% aahe aani yacha anubhav mala baryach velela aalay....kharach aaple vicharach aaple bhavishya ghadawte....Once again thank you so much ..God bless you Dear ...Tai jamle tar teenagers mulana sathi as a parents mhanun kase motivate karayche ya baddal pan video karshil ka pls
Mam super
Great thanks
Great!!
Very nice Tai 😊
खूप छान दिदी धन्यवाद😅😊😊
Khup chhan.
ताई खूप सुंदर
आपले आभार.....
Hi, I may be late to watch this video but it change my thought process and I can think now from negative to positive. Really thank you for details explanation and i can relate this with my life. Thanks will be not enough but I will pray god to give you strength to create such more videos.
Mahiti baddal thank you❤
Nice Madam 🙏
खुप छान ताई...
माझ्या बाबतीत असे काही क्षण आले, आणि त्याच्यावर विश्वास आणि pogitive विचार केला आणि चित्रच पालटले
Khup Chan
Always think positive.✌️✨✨✨
Great
खर आहे
खूप खूप धन्यवाद
खूप छान
छान
बरोबर आहे एकदम राइट माझा सोबत होमलावाटले लगना अगोदर तसच झाल