अहो ताई, आयुष्यभराची संपत्ती अशा कोणत्या ड्राफ्टने एका सही मध्ये दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर होऊ शकते? असा कोणता ड्राफ्ट आहे कृपया मला पाठवावा. काही वाटेल ते बोलायचं याला काही अर्थआहे का?
हल्ली मुलीच्या आई वडिलांचे खूपच नाटके असतात, खूप interfere करतात ,खूप अटी असतात. मुलांचे खरच वाईट परिस्थिती आहे, तशीच मुलाकडंच्यांच्या पण खूप अपेक्षा असल्या तर मुलींची पण परिस्थिती तीच. दोघांनी पण विचार करून लग्न जमवावे लागते.
नमस्कार मॅडम गेला 10 वर्ष dv केस लढत आहेत.. सगळेच पुरुष सारखे नसतात 90% पुरुष एक सोड दुसरं पकड असे असतात.. ही पुरुषांची विचार धरा बदली पाहिजे...पुरुष जास्त फसवतात महिलना पेक्षा..
हा एवढाच इंटरव्ह्यू का घेतला.त्यांना बोलायला द्या.अजून असे व्हिडिओ ( इंटरव्ह्यु ) निघायला हवेत.कायद्यातील माहीती मिळावी. त्यांनी पुढे त्यांच्यासारख्या ( माननीय रजनी पंडित )मुली मुलं तयार करावी.🙏
1) Only single case should be made applicable for all issues between husband wife. 2) Strict time limit of 2 years should be applied to dispose off marriage issues case. This is the way people can be relieved from the mental torture of going through marriage issue cases.
2 years cha time limit Bhetna jara kathin aahe divorce petition madhe....it's better ki #mutual divorce petition filed kela na ki haa sampto withing 4 to 5 sitting 1 to 1.5 year madhe mg court final court decree detat.
कायदे महिलांच्या बाजूने असल्याने मुलींचे आई, वडील व मुलगी कायद्याचा गैरवापर करून खोटे दोषारोप ठेऊन केवळ मुलीला पोटगी, पैसा मिळतो म्हणून आपल्या मुलीना देशोधडीला लावतात.याचा कोणीही विचार करीत नाही. कि आपण मुलींना किती साथ देणार, मुलींनी सुध्दा याचा विचार केला पाहिजे.
आता मुलगी व तिचे आई वडील माहेरची माणसे हेच पुरुषाचे आर्थिक शोषण करतात आणि थोडीशी नाराजी दाखवली कि, कोर्ट केस करतात व पुरुषाला व त्याच्या कुटुंबाला उध्वस्त करतात.
नवी नवरी सारखं काही मोबाईलवर टाईप करीत असेल काही संवाद विसंवाद चालु असताना तर काय समजावे?आपले घर म्हणजे कोर्ट नसते की भविष्यासाठी पुरावे जमा करा.घर शेवटी घर असते. आपल्या सवयी आणि क्षमता न ओळखता मुली लग्न का करतात?करोडो मागतात
What if Women is earning too good, she is completely into her husband , sacrifices and ignores his red flags and after few years in laws and husband tortures her and mentally harass her then what’s compensation for that!??Though money cant solve her problem but she is being abused for useless and non worthy things!!!What is the use of supporting family and in return family thinks even servant can do everything kind of thoughts!??
नवी नवरी सारखं काही मोबाईलवर टाईप करीत असेल काही संवाद विसंवाद चालु असताना तर काय समजावे?आपले घर म्हणजे कोर्ट नसते की भविष्यासाठी पुरावे जमा करा.घर शेवटी घर असते. आपल्या सवयी आणि क्षमता न ओळखता मुली लग्न का करतात?करोडो मागतात मग वाटते पैशासाठी लग्न केले,शिवाय मुलीला काम पडते म्हणुन माहेरचे सगळे येऊन मुलाच्या वयस्क आईवडिलांना हॅरॅस करतात.आणि असे वागुन नवऱ्याने आपल्या बाजुने रहावे म्हणुन प्रयत्न करतात.अशा लबाडांचे काय करावे
मुलींनी आणि त्यांच्या माहेरच्या लोकांनी लग्न हा व्यवसाय सुरु केला आहे
हो बरोबर आहे
Khup chaan Video.kiti bhayavah paristhithi aahe aajchi.
नवीन ट्रेंड
नवरा: पैश्यासाठी आणि प्रॉपर्टीसाठी
मुलं: म्हातारपणासाठी
बॉयफ्रेंड: मौजमस्तीसाठी
तुला एकही मुलगी नसेल १००%
This is a very important topic for discussion. Thanks for speaking on this.
त्यामुळे लग्न टाळणारे मुले वाढत चालले. आता काय करायचं असं मुलांच्याच आयांचा प्रश्न.म्हणजे औकात स्त्री ची तीच.
अहो ताई, आयुष्यभराची संपत्ती अशा कोणत्या ड्राफ्टने एका सही मध्ये दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर होऊ शकते? असा कोणता ड्राफ्ट आहे कृपया मला पाठवावा. काही वाटेल ते बोलायचं याला काही अर्थआहे का?
All these things used to happen in the ages when ADHAR CARD and bio scans weren’t mandatory.
Might be power of attorney.
अगदी बरोबर.सगळ्या बाजूंचा विचार केला.✨✨✨👏👏
अप्रतिम ❤❤❤❤
मुलगी शिकली , प्रगती. झाली.
कायद्यात बदल करण्याची गरज आहे
Khupchhan🥦🥦❤🥦🥦
This Video is really important.we are agreed 💯 But How to trust the girl is confusing in future.😌
हल्ली मुलीच्या आई वडिलांचे खूपच नाटके असतात, खूप interfere करतात ,खूप अटी असतात. मुलांचे खरच वाईट परिस्थिती आहे, तशीच मुलाकडंच्यांच्या पण खूप अपेक्षा असल्या तर मुलींची पण परिस्थिती तीच. दोघांनी पण विचार करून लग्न जमवावे लागते.
मुलाखत घेणाऱ्याने कमी बोलले पाहिजे...रजनी मॅडमची वाक्य मधेच
तोडली जातायत....
हा व्हिडीओ फार महत्वाचा आहे.
नमस्कार मॅडम गेला 10 वर्ष dv केस लढत आहेत.. सगळेच पुरुष सारखे नसतात 90% पुरुष एक सोड दुसरं पकड असे असतात.. ही पुरुषांची विचार धरा बदली पाहिजे...पुरुष जास्त फसवतात महिलना पेक्षा..
हा एवढाच इंटरव्ह्यू का घेतला.त्यांना बोलायला द्या.अजून असे व्हिडिओ ( इंटरव्ह्यु ) निघायला हवेत.कायद्यातील माहीती मिळावी.
त्यांनी पुढे त्यांच्यासारख्या ( माननीय रजनी पंडित )मुली मुलं तयार करावी.🙏
देश सोडलेला बरा
रजनी म्याडम अगदी बरोबर बोलताहेत
👌👌👍👍
1) Only single case should be made applicable for all issues between husband wife.
2) Strict time limit of 2 years should be applied to dispose off marriage issues case.
This is the way people can be relieved from the mental torture of going through marriage issue cases.
Rajni Pandit far sundar mahiti tumhi deta.tumhich samajala sudharu shakta go ahead.Tumcha number milala tar bare hoil.
2 years cha time limit Bhetna jara kathin aahe divorce petition madhe....it's better ki #mutual divorce petition filed kela na ki haa sampto withing 4 to 5 sitting 1 to 1.5 year madhe mg court final court decree detat.
ताई माझ वय ५२ आहे मी आत्ता पर्यंत त्रास काढला रिटायर ला आला नवरा पन सगळे फस्त केल काहीच ठेवल नाही आता जगायच कस मला पन सांगा ती कसा सही असते ती
Rajani madam aata ase q sodvtat kaa🙏🚩🙏
कायदे महिलांच्या बाजूने असल्याने मुलींचे आई, वडील व मुलगी कायद्याचा गैरवापर करून खोटे दोषारोप ठेऊन केवळ मुलीला पोटगी, पैसा मिळतो म्हणून आपल्या मुलीना देशोधडीला लावतात.याचा कोणीही विचार करीत नाही. कि आपण मुलींना किती साथ देणार, मुलींनी सुध्दा याचा विचार केला पाहिजे.
आता मुलगी व तिचे आई वडील माहेरची माणसे हेच पुरुषाचे आर्थिक शोषण करतात आणि थोडीशी नाराजी दाखवली कि, कोर्ट केस करतात व पुरुषाला व त्याच्या कुटुंबाला उध्वस्त करतात.
किती सहन करायचे?
Jast purush sreeyana phasvtat malahi mulga ahe tari mi as bolte
Don poranchya aaila purshane sodl aaicha nave proparti Keli kahi dil nahi gharatun kadhun dil tar kaay karaych sanga tyahi mulila jiv dyava lagel
नवी नवरी सारखं काही मोबाईलवर टाईप करीत असेल काही संवाद विसंवाद चालु असताना तर काय समजावे?आपले घर म्हणजे कोर्ट नसते की भविष्यासाठी पुरावे जमा करा.घर शेवटी घर असते.
आपल्या सवयी आणि क्षमता न ओळखता मुली लग्न का करतात?करोडो मागतात
jachak kayda aahey. me tyacha bali aahey.
Anchor खुप बोलत होत्या
Milinni pn lagn karu naye plij mi nokari sodun navryasathi tyachya gari aali pn tyachi baju aekacha fakt mazi aai mazya muli karan mi sekan dusri bayko aahe mala savatra panachi vagnuk detat shivay aek hajar rapaye kharcha mala pn AI engineer sarkhi paristhiti aahe maze aai baba samajasathi mla dihij gu pn det nahi pan mazi maansikta khup kathin mala svatache jivan nako
498रद्द करा
What if Women is earning too good, she is completely into her husband , sacrifices and ignores his red flags and after few years in laws and husband tortures her and mentally harass her then what’s compensation for that!??Though money cant solve her problem but she is being abused for useless and non worthy things!!!What is the use of supporting family and in return family thinks even servant can do everything kind of thoughts!??
Anchor khup bolata aahet
30varshapurvi hundabali hat hote tevha tumhi kuthe hotat 😮😮😮
Ati zhala tar jav lagt polis stetionla mag koni aso
Feminist india ....RIP
नेहमी च बायका बरोबर नसतात
नवी नवरी सारखं काही मोबाईलवर टाईप करीत असेल काही संवाद विसंवाद चालु असताना तर काय समजावे?आपले घर म्हणजे कोर्ट नसते की भविष्यासाठी पुरावे जमा करा.घर शेवटी घर असते.
आपल्या सवयी आणि क्षमता न ओळखता मुली लग्न का करतात?करोडो मागतात मग वाटते पैशासाठी लग्न केले,शिवाय मुलीला काम पडते म्हणुन माहेरचे सगळे येऊन मुलाच्या वयस्क आईवडिलांना हॅरॅस करतात.आणि असे वागुन नवऱ्याने आपल्या बाजुने रहावे म्हणुन प्रयत्न करतात.अशा लबाडांचे काय करावे
now need to change one way rules
Ladies lokanche rakt peeta yave ya sathi purush lagna kartat.
Lagna karu naka.purush lok pan far badmash ahet .