Hitek ने जंत निर्मूलन करताय? आधी हे जाणून घ्या!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 มิ.ย. 2023
  • पशुपालन नेहमी वापरले जाणारे हायटेक गोळी आणि इंजेक्शन हे कसे वापरावे त्याचे काय फायदे होतात आणि कुठल्या जंतांवरती काम करत नाही याबाबत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे....
    bolus hitek and injection hitek is used to widely for deworming in cattles this video is about its uses it's doses and precaution to be taken while using it...

ความคิดเห็น • 38

  • @user-bs3yw4bv2y
    @user-bs3yw4bv2y ปีที่แล้ว +9

    जंत निर्मूलन करण्यासाठी लागणारी सर्व औषधा बदल माहिती सांगावी🎉🎉🙏

  • @wamangaikwad2810
    @wamangaikwad2810 ปีที่แล้ว

    असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत रहा

  • @chaitnyagopale.0978
    @chaitnyagopale.0978 ปีที่แล้ว

    उत्तम माहिती दिली आहे धन्यवाद साहेब

  • @wamangaikwad2810
    @wamangaikwad2810 ปีที่แล้ว

    खूपच महत्वपूर्ण व मूलभूत माहिती दिली आहे.

  • @PramodJadhavPatil
    @PramodJadhavPatil ปีที่แล้ว +2

    सर
    कोणकोणती औषधे जंत निर्मूलनासाठी द्यावी त्या सर्वावरती एक व्हिडिओ बनवा कृपया

  • @babajadhav2614
    @babajadhav2614 9 หลายเดือนก่อน +2

    गाय गाबन रहात नाही याच्या वर उपाय वर विडिओ बनवा सर

  • @omkarpujari1408
    @omkarpujari1408 ปีที่แล้ว

    Prolapse varati pan yek detail video banava please🙏

  • @sumitkulkarni8354
    @sumitkulkarni8354 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏 नमस्कार राहणे सर

  • @sharadgaikwad5897
    @sharadgaikwad5897 2 วันที่ผ่านมา

    Sarkari dawakhanyatil aaoshadh chalel ka

  • @yogeshsangade-lt1ji
    @yogeshsangade-lt1ji ปีที่แล้ว +2

    Sir रिपीट ब्रिडींग वर व्हिडिओ बनवा

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 ปีที่แล้ว

    👍👍👍

  • @maheshpujari609
    @maheshpujari609 ปีที่แล้ว +1

    सर गाय व्याल्या नंतर किती दिवसानी जंताचे औषध दिले पाहिजे, व भरडा खाल्यानंतर पाणी लगेच पाजावे का नाही व पाणी कधी पाजले पाहिजे हे माहिती द्या

  • @ganeshthorat2436
    @ganeshthorat2436 ปีที่แล้ว

    मी Zenvet 6 mg वापरतो ते योग्य आहे का ते सांगा

  • @mahendrarupnur4177
    @mahendrarupnur4177 11 หลายเดือนก่อน

    कोणत्या जंतावर कोणते औषधे चालते असा व्हिडिओ करा सर

  • @deepakkadam7194
    @deepakkadam7194 11 หลายเดือนก่อน

    सरकारी योजना याबद्दल ही माहिती मिळावी

  • @SachinDeshmukh-gs9pv
    @SachinDeshmukh-gs9pv 9 หลายเดือนก่อน

    Sarv prakarche jant kshane mrtil

  • @vikramkamankar911
    @vikramkamankar911 ปีที่แล้ว

    hytek liquid chalal ka

  • @shreyashkorde5428
    @shreyashkorde5428 ปีที่แล้ว

    सर
    oxalate acid गाई च्या शरीरावर कसे दुष्परिणाम करते या बद्दल माहीती द्यावी

  • @sonawanesachin7880
    @sonawanesachin7880 11 หลายเดือนก่อน

    पावसाळ्यात जनांवरे कमी जरा खातात जारा चांगल्या प्रकारे खातील या बद्दल व उपाय सांगा

  • @maheshpujari609
    @maheshpujari609 ปีที่แล้ว

    सर गाय साठी कोणते मिणरलमिश्रर द्यावे

  • @tusharpawar-dp6ce
    @tusharpawar-dp6ce 6 หลายเดือนก่อน

    सर माझे वाळू पाच महिने झाले आहे पण जत कमी च होत नाहीत भरपूर जताचे ठोस दिले आहे प्रा दिवस आला देतो तरी काही फरकच नाही उपाय आहे सागावा

  • @deepakkadam7194
    @deepakkadam7194 11 หลายเดือนก่อน

    अंग बाहेर येणे याबद्दल माहिती द्या

  • @rajendrakaiche2454
    @rajendrakaiche2454 ปีที่แล้ว

    वासरी झुळते काही उपाय आहे कां

  • @ahamadmulani2400
    @ahamadmulani2400 10 หลายเดือนก่อน

    ३ महिन्याचे वासरू आहे ते नेहमी मान फिरवते यावर उपाय काय

  • @rajendragaikwad3832
    @rajendragaikwad3832 9 หลายเดือนก่อน

    Sir mashi la जर् रोज urea 50 gram दिला तर चलेले का please replay द्या

    • @gopalmitr
      @gopalmitr  9 หลายเดือนก่อน

      नका देवू... युरिया हा विषारी घटक आहे, तो फीड ग्रेड असावा आणि आहार तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापरावा

  • @maheshpujari609
    @maheshpujari609 ปีที่แล้ว

    सर माझी गाय 50%15लिटरची आहे त्या गायीला चागल्या Abs,ww अशा मोठ्या सिमेन्स सोडला चालेल का व होणार पाडी कशी जन्मेल

    • @sahadevpatil8975
      @sahadevpatil8975 24 วันที่ผ่านมา

      तीला साधारणपणे वीस लिटर दूध देणारी पाडी होईल परत त्या पाडीला चांगल सिमेन द्यायला पाहिजे असे तीन ते चार जनरेशन जायला पाहिजे

  • @suniljadhav505
    @suniljadhav505 2 หลายเดือนก่อน

    सर bandykind plus ९ महीन्याची वय असलेल्या कालवडीला कीती ml पाजावे ...

    • @gopalmitr
      @gopalmitr  2 หลายเดือนก่อน

      पाच किलो वजन ला एक मिली

  • @bapuraokachare8406
    @bapuraokachare8406 ปีที่แล้ว

    बार्ली पशुखाद्य व्हिडिओ तयार

  • @shradgarad8796
    @shradgarad8796 ปีที่แล้ว +1

    सर जंत गोळी मका पावडर बरोबर चालेल का

  • @santoshchand-fs1cu
    @santoshchand-fs1cu 9 หลายเดือนก่อน

    Mineral michr konte vaparave

    • @gopalmitr
      @gopalmitr  9 หลายเดือนก่อน

      MDS fort... Contact on 9527341618

  • @rohitindulkar3990
    @rohitindulkar3990 4 หลายเดือนก่อน

    Sar tumcha phone number dyabjra