ความคิดเห็น •

  • @vaibhavkulkarni7410
    @vaibhavkulkarni7410 27 วันที่ผ่านมา +1

    म्हणून सांगायचं की आमदार यांचे वय ५० ते ५५ असावं . नंतर सक्तीने उमेदवारी देऊ नये हि कळकळीची विनंती . हा कायदा लवकरात लवकर देशात आणला पाहिजे .

  • @safarBazaarachi5204
    @safarBazaarachi5204 27 วันที่ผ่านมา

    वन मंत्राचा जाहीर निषेध अनेक लोकांच्या जीवाशी खेळणारा वन मंत्री नको लाखो लोकांचा जीव गेला आहे सर्पदंशाने

  • @safarBazaarachi5204
    @safarBazaarachi5204 27 วันที่ผ่านมา

    बालिश वन मंत्री असल्यामुळे असे घटना घडतात😂😂 महाराष्ट्र सोडून इतर राज्यात साप चावल्यानंतर भरपाई मिळते याचा पूर्ण डाटा आपण मंत्रालयात सादर केलेला आहे तरीसुद्धा बालिश वनमंत्री अभ्यासपूर्ण भाषण करत नाही इथेच त्याचा बालिशपणा दिसतो

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 27 วันที่ผ่านมา

    सरकारने नुसत्या घोषणाच केल्या,माञ अंमलबजावणी झाली नाही

  • @rahulfunde6513
    @rahulfunde6513 28 วันที่ผ่านมา

    कर्ज माफी च काय

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 27 วันที่ผ่านมา +1

    वास्तववादी मांडणी