जुन्नरचे टॉप डॉक्टर म्हणजे डॉक्टर राहणे
चांगली माहिती दिली साहेब..
सर , खुप छान व गरजेची माहिती मिळाली
Very good information... Thanks sir.
छान महिती दिली सर धन्यवाद 🙏
सर खुप छान माहिती मिळाली
अतिशय सुंदर माहिती...
तुम्ही माहिती छान देता. तुमचे व्हिडिओ कायम येत जावू देत.🙏🙏🙏🙏
Great information sir 🙏🏻🙏🏻
खूप छान माहिती....
Khup chhan mahiti dili sir
अतिशय सुंदर माहिती
खुप चांगली महीती दिली.
Hello sir
गाई ला AI नंतर कधी जंतांचे औषध देऊ शकतो
आणि जरा गाभण काळातील जंतनाशन या बद्दल थोडीशी माहिती द्यावी ही विनंती
FIRST VIEW SIR ❤
खूप छान सर
Khup Chan sir
Nice information sir
Prolapse var pn yek complete episode banava sir please🙏🙏
एकच नंबर 🌹
ग्रुप चान माहिती ❤❤❤
Nice information sir 👍🙏
छान माहिती मिळाली उपाशी पोटी कि चारा घालून दिले तर चालेल या बाबत
Thanks u sir
सर खूप छान मार्ग दर्शन. सर पोट वाढलेल्या आणि केस वाढलेल्या कालवडी साठी कसे जंत निर्मूलन करावे. पोट कमी होऊन कालवड लवकर कशी मोठी होईल.
खूप छान
Gaban gaila konte janta nirmulanachay medicine dayve
👌👌
Lhan vasrala pani kdi pajave
Sir vasru pani jast pit aahe kay krave
Jant nirmulan sedul sanga 1varshacha
Sir mazi kalvad 10 te 15 divasatcha majavar yete aani kadhi 3 divas te 7 te 8 divas majavar asate, tar kay upay karava sir
Nice
Vairan khavun pn kalvad ordat rahte tila konat deworming karav
Pot Kami kase olakhache
Sir... गाय 3 महिन्याची गाभनी आहे.. तीला fenbendazol चालेल का?
वीर बॅग ब्रोटन काय काम करते सर
गायामध्ये तेच तेच गोळ्या देऊन dewarming करू नये असे म्हणतात तर वेगवेगळ्या प्रकारच्या गोळेची नावे सांगितले तर चागलं होईल डॉक्टर साहेब
❤❤❤❤
🙏🙏🙏🙏🙏🙏
गाभण गायीला कोणते जंतनाशक दिले पाहिजे
सुळे पडल्यावर काय करावे
सर mpd वर व्हिडिओ बनवा
जंत निर्मुलन वेळी लिव्हर टॉनिकचा वापर कसा करावा
या पूर्वी ता कडेगाव येथें होते
गाय व्याल्या नंतर किती दिवसानी जंताचे औषध दिले पाहिजे
गाभण राहिलेल्या जनावरांना देऊ शकतो का
सर बारके कालवड सारख ओरडत जनताच इगेसहन केले तरी 1.5 महिना झाले आहे
काय करावे लागेल
गाईला जंत गोळी पीठातून दिली तर चालते का
सर खुप छान माहीत दिली सर माझ्या कड़े लैब जाती चा दोन वर्षे चा डांग आहे वज़न 36कीलो आहे त्याला कोनते जनता चे कोनते औषश दीले पाहीजे ।तो करने
धन्यवाद
गाईची कास वाडी साठी काय करावे हे सांगा
गाभण गाई ला जमतंय का
बैलांना सदृढ बनवा साठी कोणता खुराक चांगला राहील त्याबद्दल माहिती सांगा साहेब
Sir वासरांसाठी कोणता मीनरल मीक्चर वापरता येतो का. ३ महिन्या वरील वासरांसाठी कोणता खुराख वापरावा. Plz माहिती द्या
Hii
Liver tonic importance and when to give in deworming please guide.
सर आमच्या गाईला लिबोनीय झाले उपाय सांगा
होमिओपॅथी चं सिना 6/30 वापरून बघा.
जनावर व्यायल्या नंतर किती दिवसांनी जंत निर्मूलन करावे व कोणते औषध वापरावे
भांवानो अल्बोमार हे १नंबर जंत नाशक औषध आहे मी गांईना कारवडींना तेच वापरतो रीजल्ट खुप चांगला आहे
डोळेचीपडेयतात
फोन नंबर मिळेल का.
सर फोन नंबर मिळेल का.
सर hitek bolus बद्दल सविस्तर माहिती द्या .....🙏
👌👌👌
Nice information sir
अतिशय महत्त्वाचा विषय घेतला. त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏