Gopal Mitra गोपाल मित्र
Gopal Mitra गोपाल मित्र
  • 178
  • 4 167 222
कोणते इंजेक्शन दिल्याने गाई गाभण राहतात? #cowbreeding #dairy_farming
गाई म्हैशी गाभण राहत नसल्यास हार्मोन चे इंजेक्शन्स वापरावे लागतात त्याबाबत सविस्तर माहिती ह्या व्हिडीओतून मिळेल...
มุมมอง: 7 691

วีดีโอ

संपूर्ण वेताचे असे करा व्यवस्थापन ! किटोसीस, मिल्क फिवर, मस्टायटीस, मेट्रायटीस होणारच नाही!संपूर्ण वेताचे असे करा व्यवस्थापन ! किटोसीस, मिल्क फिवर, मस्टायटीस, मेट्रायटीस होणारच नाही!
संपूर्ण वेताचे असे करा व्यवस्थापन ! किटोसीस, मिल्क फिवर, मस्टायटीस, मेट्रायटीस होणारच नाही!
มุมมอง 6K17 วันที่ผ่านมา
योग्य व्यवस्थापना अभावी गाई म्हशींना विल्या नंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी वेताच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य व्यवस्थापन केल्यास प्रत्येक वर्षी एक वेत, अधिक दुध उत्पादन बरोबरच कमी आजार हे सहज साध्या करणे शक्य आहे. #farming #cow #cowdisease #dairyfarm #dairy_farming
दुभत्या जनावरांचे आणि कालवडीचे जंत निर्मुलन! संपूर्ण माहिती एकाच व्हिडीओ मध्ये! #कालवडीसंगोपन #cowदुभत्या जनावरांचे आणि कालवडीचे जंत निर्मुलन! संपूर्ण माहिती एकाच व्हिडीओ मध्ये! #कालवडीसंगोपन #cow
दुभत्या जनावरांचे आणि कालवडीचे जंत निर्मुलन! संपूर्ण माहिती एकाच व्हिडीओ मध्ये! #कालवडीसंगोपन #cow
มุมมอง 4.8Kหลายเดือนก่อน
कालवडी, रेड्या, दुभत्या गाई, म्हैशी यांना जंताचे औषधे कोणते आणि कधी द्यायचे? त्याचे डोस किती? हि वेगवेगळी औषधे कोणत्या जंतांवर काम करतात? याबाबत संपूर्ण माहिती #deworming #cow_deworming #calfdeworming #calf #गोचीड #tick
कालवडी तयार कराव्या तर अश्याच! गोठ्यावरील SIP - कालवड संगोपन! डबल आर्थिक परतावा! #कालवडीसंगोपनकालवडी तयार कराव्या तर अश्याच! गोठ्यावरील SIP - कालवड संगोपन! डबल आर्थिक परतावा! #कालवडीसंगोपन
कालवडी तयार कराव्या तर अश्याच! गोठ्यावरील SIP - कालवड संगोपन! डबल आर्थिक परतावा! #कालवडीसंगोपन
มุมมอง 25K2 หลายเดือนก่อน
इतर कुठे गुंतवणूक करण्यापेक्षा गोठ्यावर कालवड संगोपनाची SIP करावी, Mutual fund/ stock market पेक्षा अधिक आर्थिक परतावा मिळतो. ब्रीडिंग चांगले केले कि आपोआप प्रत्येक पिढीत दुध उत्पादन वाढ मिळते आणि नफा वाढत जातो. #dairy_farming #कालवडीसंगोपन #breeding #silage Calf Booster पावडर आणि Chelated MDS forte मिनरल मिक्श्चर घरपोहाच मिळवण्यासाठी संपर्क 9527341618 फायदेशीर दुग्ध व्यवसायासाठी कालवड संगोपन, ...
वासराला पाणी कधी पाजावे?वासराला पाणी कधी पाजावे?
वासराला पाणी कधी पाजावे?
มุมมอง 2.6K2 หลายเดือนก่อน

ความคิดเห็น

  • @user-xn2uj4wi5e
    @user-xn2uj4wi5e 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद सर आपले खुप छान माहीती सागीतली

  • @PragatiJadhav-vq7gv
    @PragatiJadhav-vq7gv วันที่ผ่านมา

    Sir tumche kalwad sangopan he pustak kuthe milel?

    • @gopalmitr
      @gopalmitr วันที่ผ่านมา

      @@PragatiJadhav-vq7gv 9527341618 या क्रमांकावर संपर्क करा

  • @balasahebdeshmukh9934
    @balasahebdeshmukh9934 วันที่ผ่านมา

    Veterinary Dr Thanks🎉🎉🎉

  • @SadhuYamagar
    @SadhuYamagar วันที่ผ่านมา

    👏👏👏👏👏

  • @ashachoure259
    @ashachoure259 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती दिली

  • @sunilithape9966
    @sunilithape9966 วันที่ผ่านมา

    मस्त माहिती दिली❤

  • @dhirajpawar492
    @dhirajpawar492 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @haridasgarande2011
    @haridasgarande2011 วันที่ผ่านมา

    👑👑👑👑

  • @haridasgarande2011
    @haridasgarande2011 วันที่ผ่านมา

    🤝🤝🤝🤝

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 2 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤

  • @sachinpawar327
    @sachinpawar327 2 วันที่ผ่านมา

    सर पावसाळ्यात खूप खुराचे आजार होतात माहिती व उपचार सांगा

  • @SandipJadhav-l9f
    @SandipJadhav-l9f 2 วันที่ผ่านมา

    very nice

  • @dhananjaykulkarni9565
    @dhananjaykulkarni9565 2 วันที่ผ่านมา

    आमच्या गाई ला दगडी झाली आहे औषधे चालू आहे ते तरी बरी होत नाही काय करावे

  • @PMdairyfarm
    @PMdairyfarm 2 วันที่ผ่านมา

    Sir Chorulon inj kiti dyach

  • @wamangaikwad2810
    @wamangaikwad2810 3 วันที่ผ่านมา

    एकनंबर

  • @SagarAmale-tm5zt
    @SagarAmale-tm5zt 3 วันที่ผ่านมา

    Gaynarich inj cha Does Kiti ml Dila pahije and IM best ki IV best

  • @AskarNaikwade
    @AskarNaikwade 3 วันที่ผ่านมา

    Sir 6.7 महिन्यामध्ये गाबन असणाऱ्या गाई साठी जंतनाशक गोळी किंवा इतर औषध कोणते

  • @AskarNaikwade
    @AskarNaikwade 3 วันที่ผ่านมา

    १ नंबर

  • @rohanshelar1679
    @rohanshelar1679 3 วันที่ผ่านมา

    Sir clopesterone badal kay bolla nahi

    • @gopalmitr
      @gopalmitr 3 วันที่ผ่านมา

      ते माजावर आणायला वापरतात, गाभण राहण्यासाठी नाही

  • @PadurangSawant-pi9kr
    @PadurangSawant-pi9kr 3 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती दिली

  • @vishugurav9308
    @vishugurav9308 3 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर मी शशिकांत गुरव कोल्हापूर पन्हाळा तालुक्यातील येथील रहिवासी आहे. सर, माझी गाय तीन वर्षापासून गाभण राहत नाही, प्रत्येक 21 दिवसानंतर ती माजावर येते पण तिचा काही सोट वगैरे पडत नाही . कृत्रिम रेतन करताना डॉक्टरांनी सांगितले की, तिच्या गर्भाशयाची तोंड उघडत नसल्या कारणाने तिची घाण पडत नाही आणि एआय करताना गण पास होत नाही यासाठी उपचार म्हणून वेटमेट, गायनारिच, रुकेअर अशी भरपूर औषधोपचार केला त्याचबरोबर घरगुती उपाय देखील केलेत तरीपण कोणताही फरक पडला नाही आज तीच गाय बरोबर महिन्याला माझा येते वेळेवर मिनरल मिक्स्चर खाद्य सर्व काही चालू आहे सध्या दोन टाईम दूध पण देते. गर्भाशयाची तोंड उघडण्यासाठी व कृत्रिम रेतनासाठी मार्गदर्शक उपाय सांगावा .

    • @sureshnikam5414
      @sureshnikam5414 3 วันที่ผ่านมา

      मला फोन् करा मी तुम्हाला एक् dr चा number देतो

    • @anilkoli1202
      @anilkoli1202 2 วันที่ผ่านมา

      रोज हळद पन्नास ग्रॅम घाला दोन महिने आणि चीलेतेड मिनरल

    • @user-cb4lw4cq1d
      @user-cb4lw4cq1d 2 วันที่ผ่านมา

      Bvsc &Ah डॉक्टरकडून पिशवी चेक करा

  • @jalindardukare-ry1oi
    @jalindardukare-ry1oi 3 วันที่ผ่านมา

    माहिती खुप,महता

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 3 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर लय भारी माहिती दिली धन्यवाद 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshchogule2731
    @ganeshchogule2731 3 วันที่ผ่านมา

    Good morning sir

  • @shivajibachkar4728
    @shivajibachkar4728 3 วันที่ผ่านมา

    सर कोणत्या कंपनीची minaral mixtur वापरावे

    • @gopalmitr
      @gopalmitr 3 วันที่ผ่านมา

      MDS forte

  • @shivanandmirje6230
    @shivanandmirje6230 4 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर आपली संपूर्ण विषयावरील माहिती फारच उपयुक्त आहे आ,पण महिवाल व गिर गाई बाबत माहिती द्यावी ही विनंती.

  • @vijaybhavar1419
    @vijaybhavar1419 5 วันที่ผ่านมา

    मूरघास बनवताना हे केले तर चालेल का

    • @gopalmitr
      @gopalmitr 5 วันที่ผ่านมา

      @@vijaybhavar1419 नाही, हे सुक्या चाऱ्यासाठी आहे

  • @user-co6si1ky7x
    @user-co6si1ky7x 5 วันที่ผ่านมา

    Cattle mdhe mix krun dil tr chalel ka sir

    • @gopalmitr
      @gopalmitr 5 วันที่ผ่านมา

      हो

  • @vijaybhavar1419
    @vijaybhavar1419 5 วันที่ผ่านมา

    फॅट लागतो पण snf लागत नाही काय करावे सर

  • @Jag-47
    @Jag-47 6 วันที่ผ่านมา

    आम्ही, खाद्य घातल्यावर पाणी पाजतो, 2-2 बादल्या, व ती जनावंरे इतर वेळेला पाणी पित नाहीत. हे बरोबर आहे का?

    • @gopalmitr
      @gopalmitr 5 วันที่ผ่านมา

      काही हरकत नाही

  • @sagarbhosale9758
    @sagarbhosale9758 7 วันที่ผ่านมา

    सर गाबन असताना विन्याच्या अगोदर दहा दिवस आदी मस्टर झाला आहे फक्त पानि सारख सडातुन येत आहे काय उपाय आहे का उपाय सांगा सर

  • @gorakhahire1462
    @gorakhahire1462 8 วันที่ผ่านมา

    गुळाचा वापर पशु आहारात याबद्दल खूप छान माहिती दिली पण मी 10 दिवस म्हशीला प्रति दिवस 2 केजी गुळ खाऊ घेतला आहे तर म्हशीला काही इन्फेक्शन होणार नाही ना याच्याबद्दल माहिती द्यावी

  • @PadurangSawant-pi9kr
    @PadurangSawant-pi9kr 8 วันที่ผ่านมา

    H कोनत्या कंपनिचे चांगले आहे मैस कोनत्या महीन्यात द्यावे आणि किती द्यावे

    • @PadurangSawant-pi9kr
      @PadurangSawant-pi9kr 8 วันที่ผ่านมา

      वेटरिना कंपनि चे क्लोजप पन चांगले आहे का

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 8 วันที่ผ่านมา

    आयरशायर गाय

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 9 วันที่ผ่านมา

    एक प्रकारचै जहरच आहे व याचे सर्व घटक दुधात येत असतात

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 9 วันที่ผ่านมา

    गुळात व मोलासीस मधे काय फरक आहे

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 9 วันที่ผ่านมา

    कळीचा एक किलो चुण्याच्या पाण्या मधून किती प्रमाणात काँलसीयम मिळतो

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 9 วันที่ผ่านมา

    नंबर एक माहिती

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 9 วันที่ผ่านมา

    काही तज्ञ 3%सांगतात

  • @rushikeshavhad4521
    @rushikeshavhad4521 11 วันที่ผ่านมา

    Mini bunker 10 ton capacity Proper measurement sah kasa tayar karava yavar video dya sir please

    • @gopalmitr
      @gopalmitr 11 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/TFlcdNJTYuM/w-d-xo.html हा व्हिडिओ बनविला आहे मागेच पाहून घ्या

  • @kanudhokchale7972
    @kanudhokchale7972 11 วันที่ผ่านมา

    Very good

  • @maheshpawar4895
    @maheshpawar4895 12 วันที่ผ่านมา

    Sir gay kayam Pandari Ghan takte daroj treatment pan keliy

  • @pravinlokhande651
    @pravinlokhande651 12 วันที่ผ่านมา

    कमेंट चे उत्तर द्या साहेब 🙏🙏🙏

  • @pravinlokhande651
    @pravinlokhande651 12 วันที่ผ่านมา

    पंजाब वरून तीन गाई आणल्या आत्तापर्यंत पाच ते सहा टाईम लागण केली लागण केल्यानंतर राहतच नाही काहीतरी उपाय सांगा डॉक्टरांचा पण दम झाला सहकार्य करावं

    • @gopalmitr
      @gopalmitr 12 วันที่ผ่านมา

      What's app 9975175205

  • @rahulpatil-ch8ep
    @rahulpatil-ch8ep 13 วันที่ผ่านมา

    1 महिना झाला आहे अजून चालू केली नाहीत... आता चालू केली तर चालतील का

    • @gopalmitr
      @gopalmitr 12 วันที่ผ่านมา

      Ho

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 13 วันที่ผ่านมา

    आमच्या भागातील डॉ फक्त लुटारू आहे?

  • @amrutghodake8662
    @amrutghodake8662 14 วันที่ผ่านมา

    माझ्या अनुभवाने सांगतोय आज 150 लिटर दूध घालून 90ते 95 हजार पगार येतोय खाद्याचे 60,000 होत आहेत घरचा घास असताना जोडीमध्ये विकतच्या चाऱ्याचे सुद्धा 25 ते 30 हजार रुपये होत आहेत टोटल खर्च सगळा वजा करता हातामध्ये अक्षरशः 10 ते 15 हजार उरत नाही इतकी वाईट अवस्था व्यवसायाची त्याच्यामुळे माझं तर मग नाही तरुणांनी या व्यवसायामध्ये उतरण्या पेक्षा यापेक्षा दुसरीकडे मिक्स शेती करावी स्टेटस आणि मोठेपणा रिल्सयाच्या नादामध्ये अक्षरशः कितीतरी जण कर्जबाजारी झाले आहेत जरी मुर्गा असणे पेरगा से या व्यवसायासाठी आज वरदान ठरले आहे तरी हा व्यवसाय झोपवण्यासाठी याच गोष्टी इयत्ता कारणीभूत ठरत आहेत कारण याच्यामुळे दुधामध्ये कसले तुटत येत नाही दूध कमी पडत नाही त्यामुळे दुधाला मार्केट येत नाही डेरिया काय राज्य सरकारचा ऐकत नाही राज्य सरकार शेतकऱ्यांना फसवण्याचेकाम करत आहे

  • @amrutghodake8662
    @amrutghodake8662 14 วันที่ผ่านมา

    साहेब मार्केटमध्ये व्यवसायसाठी भरपूर प्रोडक्ट आलेत परंतु या व्यवसायाला मार्केट उरलेले नाही अतिशय वाईट परिस्थिती आहे आज मी तिला 150 लिटर दूध घालून विकतचा चारा असताना अक्षरशः हजरी सुद्धा निघत नाही

  • @yogitabelwalkar7112
    @yogitabelwalkar7112 15 วันที่ผ่านมา

    शक्यता असते नोट करा

  • @haridasgarande2011
    @haridasgarande2011 15 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर आणी म्याडम तुमच्या सारखे गुरू आम्हाला मिळाले तुमच्यामुळे आमचा दुध व्यवसाय सुरळीत चालू आहे.आणी चुका सुधारण्यास भरपुर मदत होते. 🙏🙏