धन्यवाद सर...! तुम्ही खूप छान माहिती दिलीत...! तुम्ही आमच्या सारख्या नवख्या पशुपालकांसाठी गुरुतुल्य पेक्षा कमी नाही हे तितकेच खरे...! तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच देवाकडे प्रार्थना...! 💐💐💐
हीच माहिती महत्वाची होती सर अशी योग्य माहितीच मिळत नव्हती म्हणजे पशुखाद्य भिजवल्याशिवाय देता येत नाही पण ते गरजेपुरतेच किती वेळ भिजवावे हे महत्वाचे धन्यवाद साहेब
Dr. Tumhi great aahat. Dairy farming che khup video youtube var aahet .khup youtuber pan aahet.pan tumhi je proper knowledge deta ,tech important aahe.salute sir.
धन्यवाद सर...! तुम्ही खूप छान माहिती दिलीत...! तुम्ही आमच्या सारख्या नवख्या पशुपालकांसाठी गुरुतुल्य पेक्षा कमी नाही हे तितकेच खरे...! तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच देवाकडे प्रार्थना...! 💐💐💐
धन्यवाद सर 🙏💐 पशू खाद्य बाबत खूप छान व महत्वाचे मार्गदर्शन केले , त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत....
खुप छान माहिती दिली आहे सर, धन्यवाद
Thanks sir Amchya sarkhya navin lokana tumche margadarshn khoop molache aahe🙏
हीच माहिती महत्वाची होती सर अशी योग्य माहितीच मिळत नव्हती म्हणजे पशुखाद्य भिजवल्याशिवाय देता येत नाही पण ते गरजेपुरतेच किती वेळ भिजवावे हे महत्वाचे धन्यवाद साहेब
Mi tumche video aavarjun baghato sir khup chan mahiti sangata tumhi
Thank you sir very very useful information for us thanks once again
खूप छान माहिती दिलीत
Khupch Sundar mahity
वाळलेली वैरण त काय काय द्यावे
चना टरफले सोयाबीन बुस्सा इत्यादी वर
एक video बनाव
माझ्या माहितीप्रमाणे जो भरडा आहे तो भाकरी बनवायला जेवढं पिठ भिजवावे त्या पेक्षा थोडी कमी पाणी वापरवे व तेही दोन तास वलवुन चारले तर एकदम भारी
धन्यवाद सर
धन्यवाद साहेब 🙏
खूप छान माहिती
खुप छान माहिती दिली सर
धन्यवाद डॉक्टर, आपण खुप गरजेची माहिती दिलीत सर्💐💐💐🙏
डॉक्टर रहाणे अतिशय चांगल व्यक्तिमत्व आहे !फोन उचलतात आणि मार्गदर्शन फ्री ऑफ चार्ज करतात !
धन्यवाद सर खूप छान माहिती मिळाली .
खुपच छान
खुप छान सर
१ नंबर सर
Dr. Tumhi great aahat. Dairy farming che khup video youtube var aahet .khup youtuber pan aahet.pan tumhi je proper knowledge deta ,tech important aahe.salute sir.
❤😊
Sir bafelow bharvlya nantr 2 hour ne prt soat takla gab rahil na
Thanks sir
vary nice sir
Very nice sir
सर तुमचे व्हिडिओ छान असतात माहीती पूर्ण असतात पण आवाजाची गुणवता बघा तेवढच कळाव श्रेत्याना असा आवाज तयार कर
Good Morning Doctor 🙏
Tankas sr
Super sir
Mast
Mineral mixture kordya khurakatun khau ghalne shakya nahi mag tyasathee kaay upaay
पशुखाद्य कोरडे द्यायचे झाल्यास मिनरल मिक्चर ची पावडर कशी देता येईल. डॉ कृपया मार्गदर्शन करा.
एकच नंबर
th-cam.com/users/shorts3VR6YMxwoII?feature=share
Me makka bharda Ani golipend det ahe korda chalel ka
Kalwad 10-12 diwsachi ahe. Pend khat nahi. Kase charawe
Sir mi tar barde shijun khau ghaltat
खूप भारी सर 1नंबर
Very good Dr, keep going
मका पिट योग्य का भारडा
मस्त सर
साहेब आपली जनावरे आहेत काय
गोट्यात व्हीडीओ बनवा सोप वाटेल
समजायला
धन्षवाद
मी डॉक्टर आहे, स्वतः चा गोठा नाही, तरी यापुढे शक्यतो गोठ्यावर किंवा प्रत्यक्ष करून दाखवण्याचा प्रयत्न करेल
Great doctrsaheb
कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का डॉक्टर साहेब तुमचा
A1 and A2 Milk video पाहिजे आहे
Maz vasru khatch nahi pend goli pend two months ch ahe
Hindi ma ya gujarati ma video mokalo
सरकी पेंडेत गाॅसीपाॅल आहे.
Sir कालवड जर पाणी जास्त पीत असेल तर ते कसे कमी करावे 🙏 उपाय सांगा
तुम्ही तिला दुध पाजण्याची पध्दत चुकिची होती म्हणून पाणी जास्त पिते
अगदी 2 तास भिजवून देततो
भरडा शिजून दिला तर चालेल ना
माझी पन हिच चुक होत होती
शिजवुन दिली तर काय परिणाम होईल
Barli charli tar chalel ka sir
नाही
बार्ली (Barli) हे पशुखाद्य खूप घातक आहे पशुंसाठी त्यावर एक व्हिडिओ बनवा ना.
th-cam.com/video/nuL8g-rCME4/w-d-xo.html त्यावर हा व्हिडिओ बनवलेला आहे कृपया बघावा
डॉ्टरसाहेब आमच्या 3 गाई आताच वेल्या आहेत 5.7 दिवस झालं आधी त्या कोंतीपन पेंड खूराक खात होत्या पण आता कोणतीच पेंड खात नाहीत उपाय सांगा प्लीज 🙏🙏
Nakala gode tel lava
शक्यता असते नोट करा
Shengdana pend kshi dyavi?
गाईच्या अंगावरील केस गळत आहेत उपाय सांगा
माझ्या गायीला पण झाले आहे। मेडिकल मध्ये deworming प्रॉब्लेम असू शकेल हे समजले
सर गाय दुध कमी देते
गायच्या माय अंगावर जखम झाली आहे
खूप उपाय केले पण बरी नाही होत
आपल्याकडे काही उपाय व ओषध असेल तर सांगा सर
Sir माहिती खुप छान होती पण जर मापात पाणी टाकून भिजवून चारन योग्य आहे का जास्त पातळ न करता
हो
@@gopalmitr आणिइ आणि मैत्रिणींनो मी गोळी झाडली पाने एक गोळी तीला दोन्ही हातानी ई एक गोळी झाडली पाने उलटत नाही तोच खरा जथुथुउथ उपलब्ध करून उईउतुथूऊ
गहु धान्य जनावरांसाठी पिठ चांगलं कि भरडा??
भरडा
पातळ गाय हागत आहे उपाय सांगा
50ग्रम सोडा द्या
भरडा सुका दिला तर चालेल का
गाय कांडी कमी खाते काय करावे लागेल
Ketonil जेल
आम्ही, खाद्य घातल्यावर पाणी पाजतो, 2-2 बादल्या, व ती जनावंरे इतर वेळेला पाणी पित नाहीत. हे बरोबर आहे का?
काही हरकत नाही
Mob no dya😊
माहिती खूप चांगली आहे सर
पण आवाज अजून चांगला आला पाहिजे विनंती
नक्की प्रयत्न करेल
th-cam.com/users/shorts3VR6YMxwoII?feature=share
@@gopalmitrsar no milel ka tumcha
गव्हाचा भुसा भिजवून दिला तर चालेल का कारण कोरडा दिला तर गाईंना ठसका लागत आहे
तासभर भिजवा जास्त नको
सर गाय गोळी पेंड कोरडी खात नाही
हळू हळू सवय लावा
सरकी पेंड भिजवण्यासाठी 1 किलो सरकी साठी किती पाणी ओतावे
700 एम एल
पाण्यापेक्षा किती वेळ भिजवायची हे जास्त महत्वाचे
तिनशे मीली...
@@user-qr4tu3bo9z किति वेळ भिजवावि
@@anshulofficial1254
एक तास पुष्कळ आहे.
धन्यवाद सर
खपरी पेड मोठी आहे .बिगर टरफालेची ती भीजऊन घालावी का.सर