ความคิดเห็น •

  • @sopangabhale6609
    @sopangabhale6609 23 วันที่ผ่านมา +17

    सुसंस्कृत नेता रोहितला साथ द्या आर आर आबांचा मुलगा आहे महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेऊ शकतो

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv 23 วันที่ผ่านมา +11

    #* राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते तथा कॅबिनेट मंत्री स्व.आर.आर.पाटील यांचे राष्ट्रवादीसह महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य जनतेला अपेक्षित योगदान मिळालेलं आहे. मात्र आबा अर्ध्यावरच डाव सोडून गेलेतं.,हे आपलं दुर्दैव समजा. आणि आता यापुढं आबाचे चिरंजीव रोहित पाटील यांना पाठबळ देण्याचं कामं करा, रोहित पाटील यास अंतर देवू नका!,असा आशावाद राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी व्यक्त केला आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#

  • @prakashtipugade2214
    @prakashtipugade2214 23 วันที่ผ่านมา +8

    आदरणीय पवार साहेब

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 23 วันที่ผ่านมา +5

    "अंजनीच्या सुता तुला साहेबांचं वरदान " आबांना तुम्ही उपमुख्यमंत्री केलं तेव्हा ची लोकमत ची हेडलाईन आजही आठवते.

  • @Dnyaneshwarchaudhari-xc4uf
    @Dnyaneshwarchaudhari-xc4uf 23 วันที่ผ่านมา +8

    दुसरे आबा

  • @sudhakarbhad6246
    @sudhakarbhad6246 23 วันที่ผ่านมา +2

    🎉🎉🎉🎉🎉🎉NCP(S)

  • @PiyushMaurya-lp1lk
    @PiyushMaurya-lp1lk 23 วันที่ผ่านมา +2

    Gutka thukun bola sir🙏🏻

  • @user-ex5lr3kv2g
    @user-ex5lr3kv2g 23 วันที่ผ่านมา +10

    सुसंस्कृत युवक नेतृत्व आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली रोहित पाटील सांगली जिल्ह्यातील ऊमद नेतृत्व म्हणून उदयास येत आहे