ความคิดเห็น •

  • @satishgadhepatil8663
    @satishgadhepatil8663 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद🙏🙏सर्, आपण अतिशय उपयुक्त माहिती दिलित 🌹🌹

  • @nathasahane9974
    @nathasahane9974 2 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद डॉक्टर साहेब खूप छान माहीती मिळाली.

  • @rahulnimbalkar6144
    @rahulnimbalkar6144 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माहिती सर

  • @bandudhekane4955
    @bandudhekane4955 ปีที่แล้ว +3

    सर आपण खूप छान माहिती देता

  • @rajarambhangare6612
    @rajarambhangare6612 2 ปีที่แล้ว +1

    Very Good Information Dr. Saheb
    Thank You

  • @vaibhavjadhav1926
    @vaibhavjadhav1926 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti

  • @drwangujare
    @drwangujare 2 ปีที่แล้ว +8

    डॉक्टर साहेब खुप छान माहिती दिली, आम्ही नेहमीच आपल्या नवीन व्हिडिओ ची वाट पहात असतोत. धन्यवाद

  • @vishalkudekar8980
    @vishalkudekar8980 ปีที่แล้ว +2

    Thanks sir..

  • @sushiljadhav2457
    @sushiljadhav2457 2 ปีที่แล้ว +1

    Nice sr

  • @thangemahendrajssound5143
    @thangemahendrajssound5143 ปีที่แล้ว +3

    Sachin sir वांबोरीत एकदा कार्यशाळा घ्या

  • @DattatrayTakale-wu9zz
    @DattatrayTakale-wu9zz 6 หลายเดือนก่อน +2

    Good

  • @pramodkhedkar6209
    @pramodkhedkar6209 2 ปีที่แล้ว

    Thanks

  • @nileshjadhav7704
    @nileshjadhav7704 2 ปีที่แล้ว

    सर खूप चांगली माहिती दिली. कालवड गाभण आहे तिला ढवले मस आले आहे उपचार सांगा

  • @sagarraut4794
    @sagarraut4794 2 ปีที่แล้ว

    Hya mahitichi far garaj hoti sir....dhanywad...

  • @papu7183
    @papu7183 2 ปีที่แล้ว

    👍👍👍

  • @goldgold8699
    @goldgold8699 2 ปีที่แล้ว

    Dr. Gaiche vasru laghvi pit aahe tyache pot bharat nahi dhoodh kami gay dete aahe mati chatat aahe tyal kay tonic dyave
    Deworming keli aahe vay 40 diwas aahe ajun chara khat nahi

  • @parekarwadi
    @parekarwadi 2 ปีที่แล้ว +1

    Sir kalavadichi kes galati Ani dhebri jiravanyasathi changli powder kinva liquid suchava na please

  • @ramjagtap6292
    @ramjagtap6292 ปีที่แล้ว

    1 नं

  • @babathombare7499
    @babathombare7499 2 ปีที่แล้ว

    Sir transition feed konte changle ahe.

  • @tigerthestreetdog3161
    @tigerthestreetdog3161 4 หลายเดือนก่อน

    Sir mi 8,9 mahinyachi kalwad anli ahe mitrakadun pan ti chi vadh ata 3,4 mahinyachi aslya sarkhi disti ase ka hota Ani ya var kay karave

  • @shailajatodmal1076
    @shailajatodmal1076 ปีที่แล้ว

    Doctor please teel me the name off this tonic

  • @vaibhavdhembare1169
    @vaibhavdhembare1169 2 ปีที่แล้ว +1

    Sir blotana mage photo thakhavat ja

  • @shaileshmule3974
    @shaileshmule3974 2 ปีที่แล้ว

    1 mahinaychi kalvad ahe sir konta dhos dayva

  • @shivrajdairyfarm1633
    @shivrajdairyfarm1633 11 หลายเดือนก่อน +1

    ही वासरी माझी आहे

  • @somnathbramhne1818
    @somnathbramhne1818 2 ปีที่แล้ว +2

    सर तुमच्या शिक्षणा विषयी थोडी माहिती द्या माझा मुलाला पण पशू वैधकिय क्षेत्रात काम करावयाचे आहे

  • @vikasdairyfarm775
    @vikasdairyfarm775 2 ปีที่แล้ว +2

    Vitamin konta dyava

  • @untold_lifescinece
    @untold_lifescinece ปีที่แล้ว +1

    Dr साहेब तुम्ही जी कालवड फोटो मधे दाखवली आहे तशी same कालवड आहे माझ्याकडे तर ती चांगली प्रजात आहे का व अंदाजे दूध किती देईल

  • @yogeshshinde3359
    @yogeshshinde3359 2 ปีที่แล้ว +2

    माझे सहा महिन्यांचे कालवड आहे १७८ किलो वजन आहे पण केस खूप आहे काय करावे

  • @ramdasmaratha5323
    @ramdasmaratha5323 ปีที่แล้ว

    प्रातेक्षिकासह दाखवा ,सर. काय केल्यावर काय होते.

  • @surajnemane4946
    @surajnemane4946 ปีที่แล้ว

    सर म्हैस सदृढ कशी करावी

  • @balasaheblavhate9470
    @balasaheblavhate9470 ปีที่แล้ว +2

    सर कालवड उंच व लांबलचक होण्यासाठी काय करावे किंवा काही औषधे सुचवाल का

  • @sandippatil5956
    @sandippatil5956 ปีที่แล้ว

    सर आमचं कालवड लघवी पिते कशामुळे असं करतय

  • @user-xu4km3zr5f
    @user-xu4km3zr5f 6 หลายเดือนก่อน

    Vitamin चे नाव कोणते

  • @sumitdhobale8448
    @sumitdhobale8448 2 ปีที่แล้ว +1

    सर वजन कसे मोजायचे?

  • @user-xl3zh1ur1t
    @user-xl3zh1ur1t 2 หลายเดือนก่อน

    वेळोवेळी जंत व गोचीड निर्मुलन करून लिव्हर टॉनिक देऊन दररोज ५० ग्रॅम मिनरल मिक्सर तसेच दोन किलो खुराक व चारा पाणी वेळेवर योग्य प्रमाणात देऊन सुद्धा माझी तेरा महिने वयाची कालवड सतत कर्कश आवाजात ओरडतीये.. काय केल पाहिजे म्हणजे कालवड ओरडणार नाही

  • @munaftadavi1982
    @munaftadavi1982 2 ปีที่แล้ว

    सर कोनती जनतं औषधे दया वीत

  • @krishnabhosale5179
    @krishnabhosale5179 ปีที่แล้ว

    माझा बैल आहे चारा आणि पाणी कमी खातो त्यासाठी उपाय

  • @karanmahajan1799
    @karanmahajan1799 2 ปีที่แล้ว

    माझी काळवड 25 दिवसाची आहे आणी ती गुंगते आहे तर काय करावे

  • @sandipnule3376
    @sandipnule3376 ปีที่แล้ว

    सर कोणती फवारणी करावी...

  • @sagarmirgane4159
    @sagarmirgane4159 2 ปีที่แล้ว +1

    Sir aamche kalvad laie parmanat pani pite

    • @gopalmitr
      @gopalmitr 2 ปีที่แล้ว +1

      कालवडीला दुध व पाणी एकाच भांड्यातून पाजल्यास हे होऊ शकते, वासराला थोडे थोडे पाणी ठेवावे आणि दुध आणि भरडा देण्याचे भांडे व पाण्याचे भांडे वेगळे असावे.

  • @subhashpawar7227
    @subhashpawar7227 ปีที่แล้ว +1

    सोयाबीनचा भरडा भाजून देण्याऐवजी न भाजता भरडा दिला तर चालणार नाही का

  • @sidshriramsawant6106
    @sidshriramsawant6106 ปีที่แล้ว

    सर वासरू खूप पाणी पीत आहे आणि पाणी जास्त पाजले कि लाल मूत्र येत आहे काय करावे ते बंद होत आहेत

  • @pandurangsawant3693
    @pandurangsawant3693 2 ปีที่แล้ว +6

    सर गोचिड आणि पिसा आहेत औषध सांगा

    • @akshaypatil8945
      @akshaypatil8945 2 ปีที่แล้ว +1

      गोट्यात nivan चे फवारणी करा

  • @wilsondewalkar1078
    @wilsondewalkar1078 ปีที่แล้ว

    गायीच्या अगांवर केस पडतायत उपाय व चमक येण्याची उपाय

  • @akshaymokalkar9224
    @akshaymokalkar9224 ปีที่แล้ว

    वासरांची वाढ होत नाही काय करावे

  • @user-xl3zh1ur1t
    @user-xl3zh1ur1t 6 หลายเดือนก่อน

    नमस्कार 🙏 सर..
    अंदाजे वय ९ ते १० महिने वयाच्या तीन कालवडी बाजारातून खरेदी केल्यात..
    त्यांना गोदरेज कंपनी ची किंवा हिंदूस्थान कंपनी ची.या दोन्ही पैकी कोणंती आणि कसली (काल्फ ग्रोव्हर कि हिपर फीड)गोळी पेंड द्यावी..?

  • @rupeshbirajdar1790
    @rupeshbirajdar1790 2 ปีที่แล้ว +1

    सर पान्हाना चोरन्या वर ऊपाय सांगा.

  • @manthansathawane9635
    @manthansathawane9635 ปีที่แล้ว

    Sir veterinary diploma karnay sathi neet dayvi lagte ka ani ya veterikta konti pariksha dayi lagte ka sir

    • @gopalmitr
      @gopalmitr ปีที่แล้ว

      डिप्लोमा नाही पशुवैद्यक शास्त्राचा, जो डिप्लोमा आहे तो 10 पास नंतर दुग्धव्यवसायचा आहे, पण लोक तो करून प्रॅक्टिस करतात

  • @aniketpowar844
    @aniketpowar844 ปีที่แล้ว

    वासराचे वजन कसे मापावे ❓️

  • @somnathsurve445
    @somnathsurve445 2 ปีที่แล้ว +11

    Sir, कालवड ढेबरे होण्यामागचे कारणे काय आहेत

    • @ravilipane8936
      @ravilipane8936 8 หลายเดือนก่อน +3

      Potat jant, liver ka major, gochid home, khadya menten nasane aashi Karan aasatat 🙏

  • @samadhanpatilaher700
    @samadhanpatilaher700 2 ปีที่แล้ว +8

    सर कालवड खूप सुदृढ आहे 5 महिने चि गाभण आहे पण केस खुप आहे अंगावर काय करावे?🤔

    • @gopalmitr
      @gopalmitr 2 ปีที่แล้ว +6

      थंडी संपली की कमी होतील, काही करू नका

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 ปีที่แล้ว

    Bovigrow हे औषध लहान वासरांना द्यावा का

    • @gopalmitr
      @gopalmitr ปีที่แล้ว

      कंपनीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार वापरा

  • @hemantjadhav8906
    @hemantjadhav8906 11 หลายเดือนก่อน

    नमस्ते सर
    दीड वर्षाची ABS कालवड आहे.
    ती ढेबरी आणि वाढ खुंटलेली आहे,
    दीड वर्ष झाल्यामुळे तुम्ही सांगितल्या प्रमाणे ती वाढू शकते का

    • @gopalmitr
      @gopalmitr 11 หลายเดือนก่อน +1

      हो, प्रयत्न करा

  • @bhuvanmore7516
    @bhuvanmore7516 2 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही जे सांगितलं ते सर्व करून बसलो आहे तुमचा मो नं मिळाला तर बार होईल तुमच्याशी बोलत येईल

    • @gopalmitr
      @gopalmitr 2 ปีที่แล้ว

      Whatsapp करा 9975175205

  • @santoshppatil108
    @santoshppatil108 4 หลายเดือนก่อน

    Sir no

  • @vishnujagtap3717
    @vishnujagtap3717 2 ปีที่แล้ว +4

    सर १ महिण्याची कालवड आहे
    ती पशुखाद्य खात नाही पशुखाद्य खाण्यासाठी काय उपाय आहे

    • @jyotibhonde9185
      @jyotibhonde9185 2 หลายเดือนก่อน

      Pillu 2 mahinyach zalyanantr khayla lagat. Amch pn khat navhate. Pn ata khayla lagle. Dudh potbhar dya fakt

  • @rahulshirame8310
    @rahulshirame8310 2 ปีที่แล้ว +1

    सर माझ्याकडे 16 गायी अणि 7 कालवड आहेत, माझ असे मत कालवडीला जर दोन्ही टाईमिगच 5 लिटर दुध पाजल तर कालवडीला पोट येतच नाही.

    • @gopalmitr
      @gopalmitr 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे आपले

  • @vikasgaikwad2671
    @vikasgaikwad2671 ปีที่แล้ว

    Sir वासरांचे वजन करणे थोडे अवघड होते,,
    काही करता येईल का,, अंदाजे तर जंतनाशक देता येणार नाही

    • @gopalmitr
      @gopalmitr ปีที่แล้ว

      th-cam.com/video/9y4WYvjJXu0/w-d-xo.html
      हा व्हिडीओ पहा

  • @amardeshmukh7651
    @amardeshmukh7651 2 ปีที่แล้ว +1

    Liver टॉनिक व vitamin ad3 कोणते द्यावे

  • @krishnabhosale5179
    @krishnabhosale5179 ปีที่แล้ว

    एक वर्षाचा गोरा आहे त्याची उंची कमी आहे

  • @sammedp
    @sammedp 2 ปีที่แล้ว

    सर कालवड लाल लगवी करत आहे

    • @rohitshinde8077
      @rohitshinde8077 2 ปีที่แล้ว +1

      पानी जास्त होत आहे

  • @krishnabhosale5179
    @krishnabhosale5179 ปีที่แล้ว

    एका वर्षाच्या गोऱ्याला दोनशे तीनशे ग्रॅम सोयाबीन दिली तर चालते का

    • @gopalmitr
      @gopalmitr ปีที่แล้ว

      हो, भाजून भरडून द्या

  • @tejasmarathe8969
    @tejasmarathe8969 6 หลายเดือนก่อน

    वारंवार गोचीड येत असेल तर काय सर

  • @priyankalokhande9822
    @priyankalokhande9822 2 ปีที่แล้ว +1

    जंतांचा पहिला डोस कधी द्यावा

    • @nitinlokhande8148
      @nitinlokhande8148 2 ปีที่แล้ว

      Tumhala vasra sathi dyacha ahe ki kashya sathi te sanga mi pn dr ahe

    • @omkargadgil5641
      @omkargadgil5641 2 ปีที่แล้ว

      वासरा साठी

  • @shambugaikwad6421
    @shambugaikwad6421 2 ปีที่แล้ว +7

    सर कालवडीची उंची खुटली आहे काय करावे

    • @Abhishekkkkk1281
      @Abhishekkkkk1281 2 ปีที่แล้ว +2

      कॅल्शियम जेल 100 ml paja

  • @ganeshchoudhari5055
    @ganeshchoudhari5055 ปีที่แล้ว

    छान माहिती मिळाली आहे सर
    माझा एक प्रश्न आहे. माझ्याकडे 3 वर्षाची sahival kalvad आहे पिशवी चि वाढ पण चांगली आहे totavit 10 bolas दिल्या आहेत तरीपण अजून majavar येत नाही काय करावे

    • @gopalmitr
      @gopalmitr ปีที่แล้ว

      देशी जनावरे माजावर येण्यास वेळ घेऊ शकतात, वजन 300 किलो झाले असेल तर माजावर यायला हवी

    • @ganeshchoudhari5055
      @ganeshchoudhari5055 ปีที่แล้ว

      @@gopalmitr धन्यवाद सर

  • @harpalsingjadhav6122
    @harpalsingjadhav6122 2 ปีที่แล้ว

    सर जंतनाशक देन्याची योग्य वेळ कोणती.

    • @gopalmitr
      @gopalmitr 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/yL_7XtSNeCc/w-d-xo.html
      हा व्हिडीओ पहा

    • @harpalsingjadhav6122
      @harpalsingjadhav6122 2 ปีที่แล้ว

      @@gopalmitrसर सकाळची की संध्याकाळची वेळ

  • @satishgadhepatil8663
    @satishgadhepatil8663 ปีที่แล้ว +1

    सर् आमची कालवढ 1 ऐक वर्षाची होऊन गेली आहे,परंतु ती खुप बारीक राहिली आहे,आणि तिची वाढ होऊन,ती व्हीटवर कधी येईल,उपाय सांगा,आभार🙏🙏🙏

    • @gopalmitr
      @gopalmitr ปีที่แล้ว

      तिला काल्फ ग्रोवर गोळी पेंड सकाळी एक किलो संध्याकाळी एक किलो द्या 300 किलो वजन झाले की भरवा

  • @mayurkhade647
    @mayurkhade647 ปีที่แล้ว +1

    सर कासवाची ऊंची वाढवावे आहे कसे वाचवायची

    • @ganpatchavan4175
      @ganpatchavan4175 ปีที่แล้ว

      फोन नंबर द्या राहणे सर