ความคิดเห็น •

  • @yogeshsuryawanshi1215
    @yogeshsuryawanshi1215 10 หลายเดือนก่อน +3

    व्हिडीओ महत्वाचा होता म्हणून माझे कडून बघायला बराच वेळ गेला

  • @rajkumarbhosale300
    @rajkumarbhosale300 11 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान माहिती मिळाली

  • @anandgund5295
    @anandgund5295 11 หลายเดือนก่อน

    Nice information Abhi sir

  • @user-gw7op6jz7o
    @user-gw7op6jz7o 11 หลายเดือนก่อน +1

    सुपर सर

  • @atulbhosale309
    @atulbhosale309 10 หลายเดือนก่อน

    1 no sir ji

  • @siddheshsawant2437
    @siddheshsawant2437 11 หลายเดือนก่อน

    Masta sir

  • @vikasshivekar6094
    @vikasshivekar6094 11 หลายเดือนก่อน

    🙏🏼🙏🏼

  • @papu7183
    @papu7183 11 หลายเดือนก่อน

    Sir regular video takha

  • @user-vy7su2pj4q
    @user-vy7su2pj4q 9 หลายเดือนก่อน

    👌👌maji kalvad 1 mahinechi ahe sir

  • @nikhilphadatare316
    @nikhilphadatare316 11 หลายเดือนก่อน +1

    Kalvad tayar kartana nust grower ghalun vasar tagdi hot nahit kay charave

  • @ashirwadfarms7764
    @ashirwadfarms7764 9 หลายเดือนก่อน

    Booster dose konta dyaycha sir..

  • @creditofshree1088
    @creditofshree1088 10 หลายเดือนก่อน

    Khup gochid zale aahe 2 wela shilya tri hi gochid kami hot nhi... Kay kru sanga

  • @nitinparit5960
    @nitinparit5960 5 หลายเดือนก่อน

    Sir jant nirmulan kelyavar lassikarn kadhi karavi

  • @shubhamdethe8757
    @shubhamdethe8757 9 หลายเดือนก่อน

    सर आमच्या इथल्या डॉक्टर ने सांगितले की 3 महिन्याचे पुढे जंत ओषध द्यावे माझी कालवड 1 महिन्याची‌ आहे मंग ओषध द्यावे की नाही ते सांगा

  • @dineshmali-bn5xk
    @dineshmali-bn5xk 10 หลายเดือนก่อน

    सर मैस ची रेडी ला पण चालेल का

  • @bharatmane966
    @bharatmane966 11 หลายเดือนก่อน

    चार महिन्याचा वासरू झालेला आहे
    कुठला डोस द्यायचा

  • @annupatel3936
    @annupatel3936 10 หลายเดือนก่อน

    आनंद फार्मा नगर चा नं

  • @Wireless_199
    @Wireless_199 11 หลายเดือนก่อน

    Jump calf aani dutch calf powder milel

    • @user-ls2xu5zx6l
      @user-ls2xu5zx6l 8 หลายเดือนก่อน

      कुठं मिळेल

  • @vishalbhau1738
    @vishalbhau1738 10 หลายเดือนก่อน

    Hitech mhnla te liquid pajaych ast ki injection dyaych ast

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c 10 หลายเดือนก่อน

      लिक्विड द्या

  • @shrimantdambare2602
    @shrimantdambare2602 10 หลายเดือนก่อน

    Sir gai walantr gaiche diwarming kadhi karawe

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c 10 หลายเดือนก่อน

      एक महिन्यानंतर करावे

  • @sourabhgawali4474
    @sourabhgawali4474 11 หลายเดือนก่อน +1

    गाईंसाठी किती दिवसांनी जंतनाशक करावे आणि कोणती औषधे वापरावे कृपया सांगा

    • @civicdairyfarming7470
      @civicdairyfarming7470 10 หลายเดือนก่อน

      दर 3 ते 4 महिन्या नी

  • @Akshaypathare5997
    @Akshaypathare5997 10 หลายเดือนก่อน

    बुस्टर डोस 6वा की 7वा

  • @ravirajchavan6335
    @ravirajchavan6335 10 หลายเดือนก่อน +2

    सर 7 महिनाची गाभण कालवड आहे .तर कुठली औषधे वापरावी.‌

  • @suresh.g.bhagwat9774
    @suresh.g.bhagwat9774 3 หลายเดือนก่อน

    फेन्टास पुर्ण गोळी द्यायची का.

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c 3 หลายเดือนก่อน

      Fentas टॅबलेट चे तीन प्रकार आहेत,150 mg, 1500mg आणि 3000mg व्हिडिओमध्ये सविस्तर बघून मगच डोस द्या,

  • @yashmulik7100
    @yashmulik7100 10 หลายเดือนก่อน

    माझ्या कालवडीला आज 53 वा दिवस आहे मग कितवा डोस तिला चालू करावा 1पासून का 3 रा डोस पासून कर

  • @prakashlakade5250
    @prakashlakade5250 11 หลายเดือนก่อน

    Sir पाचव्या डोस ला 150kg वजन म्हणल्यवर 45मिली येईल ना ....😮

  • @sourabhgawali4474
    @sourabhgawali4474 5 หลายเดือนก่อน

    सर 10 दिवसांनी बूस्टर डोस कोणता घ्यायचा

    • @sourabhgawali4474
      @sourabhgawali4474 5 หลายเดือนก่อน

      हेलमीगार्ड घेतल्यावर 10 दिवसांनी कोणता बूस्टर डोस घ्यायचा

  • @jagdishkadam5201
    @jagdishkadam5201 10 หลายเดือนก่อน

    Sir yasathi doctor cha salla ghyava lagel ki nahi...

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c 10 หลายเดือนก่อน

      Bvsc qwalify डॉक्टर असेल तर

  • @user-gm9hd4fs1y
    @user-gm9hd4fs1y 10 หลายเดือนก่อน

    Mo.n.diya

  • @vishaltandale.1212
    @vishaltandale.1212 10 หลายเดือนก่อน

    अभिजित सर माझ्या farm चा video बनवायचा आहे तुमचा mobile no द्या 🙏

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c 10 หลายเดือนก่อน

      9860556459 🙏🙏

  • @sandipawari
    @sandipawari 11 หลายเดือนก่อน +1

    Gaila dicentri lagli ahe upay sanga

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c 11 หลายเดือนก่อน

      Sulfa बोलस आणि neblon powder द्या

    • @siddhiagroproducts
      @siddhiagroproducts 11 หลายเดือนก่อน

      खुप छान माहिती मिळाली

  • @prakashlakade5250
    @prakashlakade5250 11 หลายเดือนก่อน

    लिव्हर टॉनिक दयावे का 0ते 6महिना च्या वासराला

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c 11 หลายเดือนก่อน

      लिव्हर टॉनिक रवन्त चालू झाला कि द्या

  • @sourabhgawali4474
    @sourabhgawali4474 11 หลายเดือนก่อน

    सर लगेच पहिला डोस गोळीचा चालेल का

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c 11 หลายเดือนก่อน +1

      हा केलेला व्हिडिओ मी तीन कालवडींवरती प्रयोग करून मगच बनवलेला आहे

    • @suresh.g.bhagwat9774
      @suresh.g.bhagwat9774 3 หลายเดือนก่อน

      पहिला डोस कुणीही देऊ नका माझी कालवड गेली असे व्हिडिओ पाहुन काही करु नका

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c 3 หลายเดือนก่อน

      हे जे शेड्युल आहे हे पूर्णपणे तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने, तुमची काहीतरी चूक झाली असेल किंवा इतर कुठला औषधाचा तुम्ही डोस दिला असेल नेमका कोणता डोस तुम्ही दिला हे नीट बघा आणि मग इतरांना सल्ले द्या, या शेडूल प्रमाणे कमीत कमी 100 पेक्षा जास्त काळवाडी आमच्या भागामध्ये आम्ही तयार केलेले आहेत, प्रत्येक डोस हा व्यवस्थित अनुभवूनच मग हा व्हिडिओ बनलेला आहे, आणि याप्रमाणे माझ्या शेड वरती आणखीन पाच कालवडी तयार होत आहेत आणि त्या सर्व चार महिन्याच्या पुढील वयाच्या आहेत, तुमच्या कालवडीला काहीतरी दुसरा प्रॉब्लेम झाला असेल

  • @civicdairyfarming7470
    @civicdairyfarming7470 10 หลายเดือนก่อน +3

    सर मि पन असाच विडीओ बनवत आहे माझी वासर ११ ते १२ महीन्या ची झालेत मि पहिल मि अनूभव घेतलाय

  • @santoshjamdhade8269
    @santoshjamdhade8269 8 หลายเดือนก่อน

    भाऊ तुमचा मो. नंबर पाठवा