आवडत्या गोष्टीसाठी वेडे व्हा | Life Motivation | Achyut Godbole | Josh Talks Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 864

  • @samkool3008
    @samkool3008 5 ปีที่แล้ว +181

    पूर्ण भाषणात मराठी ही ज्ञान भाषा झाली पाहिजे हे वाक्य खूप सुंदर होतं...

    • @kshitijakulkarni8292
      @kshitijakulkarni8292 4 ปีที่แล้ว +2

      खरंय!

    • @111013045
      @111013045 3 ปีที่แล้ว +5

      अशी वाक्य फक्त ऐकायला चांगली वाटतात.
      हे दुर्दैव.

    • @ravindrapawara5741
      @ravindrapawara5741 ปีที่แล้ว

      @@111013045 हे सत्यवचन आहे.

  • @pratikdoke3785
    @pratikdoke3785 5 ปีที่แล้ว +491

    4 वर्षा पूर्वी अच्युत सर सोलापूर मध्ये अत्यंत सध्या वेशात चालत फिरत असताना माझी नजर त्यांच्याकडे गेली आणि मग त्यांना जाऊन भेटलो. त्यांना आश्चर्य वाटलं की ते 2 महिने झाले रोज फिरत होते तेंव्हा त्यांना सोलापुरातील एकही व्यक्तीने ओळखलं नाही . परंतु मी त्यांना ओळखलं . अगदी 30 मिनिटे सर माझ्याशी उभे राहून बोलले , त्यांनी माझ्याबद्दल माहिती विचारली आणि मी त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. खूप छान अनुभव होता . ग्रेट भेट !!!

    • @suniljokare9958
      @suniljokare9958 4 ปีที่แล้ว +1

      great me pan solapurcha ahe.sirancha ghar kuta hota. sir nehmi yetat ka?

    • @peacefulmusic2516
      @peacefulmusic2516 4 ปีที่แล้ว

      Pratik u r too lucky

    • @pratikbachhav6105
      @pratikbachhav6105 4 ปีที่แล้ว

      U r lucky

    • @unknownguy279
      @unknownguy279 4 ปีที่แล้ว +4

      माझा ही सेम अनुभव ...!! पण मी अपरिहार्य कारणामुळे माझं नाव इथे सांगू शकत नाही ...!! ....अत्यंत कमाल व्यक्ति ....आणि पाय जमिनीवर....!!!

    • @arunpawar2566
      @arunpawar2566 4 ปีที่แล้ว

      i also same experiance at solapur rly stn.amazing man

  • @rajendrakulkarni5554
    @rajendrakulkarni5554 10 หลายเดือนก่อน +6

    भारताचा खरा " कोहिनूर "....आपली सर्व पुस्तके माझ्याकडे आहेत....प्रत्येक पुस्तक 10 वेळा वाचले आहे.. आपण नाशिक मधे वाघ काॅलेज आला त्यावेळी आपल्या पुस्तकांची ओळख करून देण्याची संधी मला मिळाली तसेच आपल्या हस्ते माझा सत्कार झाला. तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. आपली भाषणे 40 ते50 वेळा ऐकली आहेत.

  • @ganeshshivajipawar5944
    @ganeshshivajipawar5944 6 ปีที่แล้ว +295

    एक भन्नाट माणूस ज्यांच्या पुस्तकामुळे माझ्या आयुष्याला नवीन वाट सापडली....
    मस्त खूप आभार तुमचे🙏🙏

    • @Rutujasghadi
      @Rutujasghadi 5 ปีที่แล้ว +3

      Nav kay tya pustakach?

    • @rajendrabandal7955
      @rajendrabandal7955 5 ปีที่แล้ว

      Board Room ?

    • @rushikeshg2593
      @rushikeshg2593 5 ปีที่แล้ว +4

      Rutuja Ghadi किमयागार अणि मनात he din pustaka vach
      Ani economics maddhe interest asel tar अर्थात he wach

    • @guru4459
      @guru4459 5 ปีที่แล้ว

      मस्त

    • @Akhappy007
      @Akhappy007 4 ปีที่แล้ว

      @@Rutujasghadi musafir..tyanche आत्मचरित्र aahe

  • @bhuminagvekar2845
    @bhuminagvekar2845 ปีที่แล้ว +19

    He literally explained the whole chapter written by him which is present in 12th SSC textbook. Very happy to listen the whole journey of "voyaging towards excellence" by himself

  • @SanjayPatil-cp6li
    @SanjayPatil-cp6li 5 ปีที่แล้ว +15

    अच्युत सर आपली बरीच पुस्तके वाचली , माझी एक विनंती आहे आपण आपली सर्व पुस्तके भारताच्या सर्व भाषेत प्रकाशित करावीत. त्यामुळे ज्ञानाचा प्रसार व प्रचार होईल जेणेकरून तरुण पिढीला प्रेरणा मिळेल.

  • @mahen........
    @mahen........ 6 ปีที่แล้ว +196

    जगणं, जगवणं आणि जागवणं हें तुमच्या साहित्यातून मिळते सर . एक प्रेरणादायी माणूस गोडबोले सर

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 ปีที่แล้ว +4

      धन्यवाद! असेच प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.

    • @gajananwasu3222
      @gajananwasu3222 4 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर आहे

    • @dhruvacineproductions
      @dhruvacineproductions 4 ปีที่แล้ว +1

      सरांचे आयुष्य हे सर्वांसाठी च आदर्श आहे ...

  • @AmolShinde-nu7dk
    @AmolShinde-nu7dk 5 ปีที่แล้ว +94

    Swami vivekanand said We need 100 great people to transform india ,proudly Achuat Godbole is definitely one of them.

  • @aasifakhan861
    @aasifakhan861 2 ปีที่แล้ว +72

    In Maharashtra State Board's 12th English book, there is a lesson VOYAGING TOWARDS EXCELLENCE written by him . I'm happy to listen same story in his own words 👍.

  • @vaibhavmodhave4769
    @vaibhavmodhave4769 ปีที่แล้ว +1

    याच विचार सरणीमुळे मराठी माणूस मागे राहतो. एवढी कॅपॅसिटी असताना पैसा न कमावणे हा अपराध आहे. लोक फक्त टाटा अंबानी यांना ओळखतात पण या व्यक्तीची हुशारी क्षमता अप्रतिम.

  • @jaaichavan682
    @jaaichavan682 3 ปีที่แล้ว +9

    खुप प्रामाणिकपणे स्वतः बद्दल बोलता काही खोटं बोलत नाही ढोंगी लोकां सारखं म्हणून you are simply great.

  • @commonsense8789
    @commonsense8789 6 ปีที่แล้ว +44

    Oh my god! मी तुमची मुलाखत. टीव्ही वर पाहीली होती. आता सर्व पुस्तके वाचण्याची इच्छा आहे ‌ तुमचा अभिमान वाटतो

  • @satishhajare2260
    @satishhajare2260 5 ปีที่แล้ว +11

    शेवटची ओळ---मराठीमध्ये ज्ञानाची चळवळ निर्माण करायची आहे 👍👍👍👌👌👌जबरदस्त

  • @kashinathshinde786
    @kashinathshinde786 6 ปีที่แล้ว +101

    जोशमराठी धन्यवाद !! आज पहिल्यांदा मी आपले चॅनेल पाहिले आणि सगळे विडिओ पाहत सुटलो.. अप्रतिम कार्य .. परत एकदा धन्यवाद

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 ปีที่แล้ว +2

      Kashinath Shinde आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...हा व्हिडीओ आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा.

    • @kiranphadke4494
      @kiranphadke4494 6 ปีที่แล้ว

      खरं आहे काशीनाथजी, माझं ही असंच झालंय. खूप छान आणि प्रेरणा देणारी व्हिडिओ आहेत. खूप खूप आभार josh टोक्स ची.

  • @akhileshdahake
    @akhileshdahake 6 ปีที่แล้ว +74

    मुसाफिर मुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली! अच्युत गोडबोले सर तुमच्या लिखाणातून खूप प्रेरणा मिळते.. धन्यवाद!

  • @riteshsawant5963
    @riteshsawant5963 5 ปีที่แล้ว +9

    एकंदरीत पैश्याला मान न देता विषयांच्या रासिकतेला आणि मनाच्या एकण्याला जो काही मान दिलात, अस एक सुंदर उदाहरण आहे तुम्ही सर ..
    खुप छान ...एक आधार मिळतो तुमची कहाणी ऐकून

  • @ashwin4977
    @ashwin4977 5 ปีที่แล้ว +3

    अतीशय उत्तम विचार: मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे. सार ज्ञान हे इंग्लिश मध्ये आहे म्हणून ही सेवा फार मौलाची आहे. जास्तीत जास्त पुस्तके लिहावी अशीच अपेक्षा आहे. ईश्वराकडे आपणांस दीर्घायुष्य मिळो हीच प्रार्थना.

  • @deepakbhargude4303
    @deepakbhargude4303 5 ปีที่แล้ว +7

    खतरनाक! बाप! सरांचा प्रवास किती रंजक आहे. मी सुद्धा एम. बी. ए. च्या आधी त्यांच 'अर्थात' वाचल आणि त्यामधून मला अर्थशास्त्र अवगत झालं. Video खूप प्रेरणादायी आणि मार्गदर्शन आहे. धन्यवाद.

  • @medhajoshi4373
    @medhajoshi4373 4 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम..स्फुर्तिदायक...केवळ स्पीचलेस....
    शुन्य यापासून यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये सतत जिज्ञासा जागृत ठेवून ज्ञानाची नवनवीन क्षेत्रे कशी शोधायची आणि त्यात पारंगत कसं व्हावं यांचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गोडबोले सर......

  • @WeIndians3226
    @WeIndians3226 5 ปีที่แล้ว +43

    मी IIT मध्ये ऑटो घेऊन गेलो स्टूडेन्ट ना, तर गोडबोले सरांबद्दल आवर्जून सांगतो मुसाफिर वाचा... पण ते स्टूडेंट्स आता पर्यंत मला साउथ चे च भेटले. तरी पण सांगतो आता ही..

    • @KomalMYM
      @KomalMYM 4 ปีที่แล้ว +1

      दादा, मी नक्की येईन 2021 मध्ये IIT मुंबई मध्ये आणि ते सुद्धी मुसाफिर वाचुनच! नक्की भेटु...

    • @vadgaved
      @vadgaved 3 ปีที่แล้ว +6

      Me musafir vachlyannar 2018 madhe IIT bombay madhe select jhalo ani te pan Hostel 4 madhe (jithe achyut sir rahile hote).

  • @vijaygaikwad8448
    @vijaygaikwad8448 5 ปีที่แล้ว +4

    अच्युत गोडबोले सर तुम्ही आमच्या परियंत पोचलात तुम्हाला ऐकुन जोश निर्माण होत आहे आणि जोश टीमचे धन्यवाद

  • @anamikakhairnar9245
    @anamikakhairnar9245 5 ปีที่แล้ว +19

    ....my Mentor for life Sir Achyut Godbole ....have read Data communications and Networks book more than 5 times ..it is very lucid and meticulous... proud Maharashtrians...:)

  • @abhijeetkhati1564
    @abhijeetkhati1564 ปีที่แล้ว +1

    अच्युत गोडबोले ,एक भन्नाट माणूस.खरंच एक माणूस आपल्या आयुष्यात किती वेगवेगळ्या गोष्टीत प्रावीण्य मिळवू शकतो व कुठेही त्याचं अवडंबर न माजविता व पूर्णपणे जमिनीवर राहून. खरोखरच आश्चर्यकारक व अनुकरणीय.

  • @dhananjaydeshmukh8466
    @dhananjaydeshmukh8466 2 ปีที่แล้ว +1

    कालच माटुंगा येथे नेटभेट च्या माध्यमातून सरांना प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला.गोडबोले सरांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पाहिला आणि त्यांच्याबद्दल अधिक आदर निर्माण झाला.अतिशय सुंदर,प्रेरणादायी माहीती पट आहे.खुप खुप धन्यवाद

  • @jagdishpawar119
    @jagdishpawar119 6 ปีที่แล้ว +28

    अभिजात प्रतिभा लाभलेल्या श्री. गोडबोले यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास. सुंदर.

  • @vishwasparanjape6427
    @vishwasparanjape6427 4 ปีที่แล้ว +28

    amazing journey of life !
    so inspiring that though i am 67 years old successful professional , i have decided to re-invent myself . today it hit me hard that so much learning of my favourite subjects is yet not taken up .
    its never too late .jage tab savera ! he has waken me up from my deep sleep or
    "glani ".
    my sincere pranam to Godbole sir .

  • @hanmatkumbhare4232
    @hanmatkumbhare4232 4 ปีที่แล้ว +5

    गोडबोले सरांचे मार्गदर्शन खूप मोलाचे आहे. व्हिडिओ ऐकून खूप साऱ्या प्रश्नाची उत्तरे मिळाली आहेत.. आणि सरांची आणखी पुस्तके वाचायची आहेत. जोश मराठी आपणास धन्यवाद आपण हे मार्गदर्शन आमच्यापर्यंत पोहचविले.....

  • @Kiyansh_Shaha
    @Kiyansh_Shaha ปีที่แล้ว +1

    सर, आपण माझे फार मोठे आदर्श आहात…आपण वेगवेगळ्या विषयांवर एवढी पुस्तके लिहिलीत, तसेच वृतपत्रकांमध्ये पुष्कळ लेख लिहिलेत तेही वेगवेगळ्या विषयांवर…अप्रतिम !!! आपला जीवनप्रवास येथे आपण जो मांडलात ते ऐकून मी खरचं थक्क झालो….You are great sir🫡👌😊

  • @gajananjoshi1146
    @gajananjoshi1146 4 ปีที่แล้ว +2

    अच्युत जी ,
    तुमचा प्रवास म्हणजे एक महाभारत आहे . किती वादळे तुम्ही अंगावर घेतली , झेलली आणि उभे आहात . तुम्हाला salute !

  • @NavnathGajanand
    @NavnathGajanand 7 หลายเดือนก่อน +2

    सर्वे मार्ग संपले असे वाटत असताना वयाच्या साठव्या वर्षोत उर्जेने भरून गेलो आहे,

  • @avdhutjoglekar6967
    @avdhutjoglekar6967 2 ปีที่แล้ว +2

    जोश टॉक मध्ये येणाऱ्या सर्व मराठी व्हिडिओना मराठी सब टायटल आल्यास आम्ही कर्णबधिर मंडळी खूप खूप आभारी होऊ. जेणेकरून शब्द भांडार वाढेल, संवाद कौशल्य वाढीस लागेल. मराठी सब टायटल शिवाय मुलाखती कळणे अवघड आहे. कर्णबधिर लोकामध्ये प्रचंड टॅलेंट आहेत. परंतु मुलाखती व्हिडीओ मध्ये मराठी सब टायटल आल्यास थोडे फार मार्गदर्शन मिळेल, काहीतरी नवीन शिकायला मिळेल. पुन्हा प्रेमळ विनंती जोश टॉक ने सगळ्या व्हिडीओ ना मराठी सब द्यावेत. 🙏🙏🙏🙏

  • @SureshArgade
    @SureshArgade 5 ปีที่แล้ว +7

    लेखक अच्युत गोडबोले यांची लेखन शैली खूपच साधी सरळ आणि निराळी आहे. त्यांची पुस्तके पुन्हा-पुन्हा वाचवशी वाटतात......

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 5 ปีที่แล้ว +28

    सर्व प्रथम 'जोश Talk 'chanel आपले धन्यवाद.
    अच्युत गोडबोले सरांचा जीवन प्रवास खरंच खुप प्रेरणादायी आहे.ही चित्रफित( Video)आम्हाला पुन्हा एकदा नव्या जोमाने लढण्याचे, संघर्ष करण्याचे बळ देते.
    "केल्याने होत आहे रे
    आधी केलेच पाहिजे".

  • @bhushansurve3308
    @bhushansurve3308 4 ปีที่แล้ว +7

    अच्युत सर यांच मुसफिर हे पुस्तक खरंच खुप प्रेरणादायक आहे .

  • @chaitanya41292
    @chaitanya41292 6 ปีที่แล้ว +95

    Achyut Godbole is a living legend!

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 ปีที่แล้ว +5

      धन्यवाद! असेच प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.

    • @pawantiwari6306
      @pawantiwari6306 4 ปีที่แล้ว +1

      Very true

    • @manoharsawant874
      @manoharsawant874 3 ปีที่แล้ว +1

      . सर्व डोक्यावरून गेले

    • @Mr.Jaidbagwan84
      @Mr.Jaidbagwan84 3 ปีที่แล้ว +1

      @@manoharsawant874 😂😂

  • @srkadam1499
    @srkadam1499 4 ปีที่แล้ว +2

    Great Man is Godbolesir! असा माणूस आपला पंतप्रधान पाहिजे.

  • @Sunil-zd4iv
    @Sunil-zd4iv 4 ปีที่แล้ว +3

    अत्यंत वेगळा थोर माणूस, वारसदाराच्या सोयीपलीकडे समृद्ध वारसा तयार करण्यासाठी आयुष्य वेचणारा.

  • @sachinrane6354
    @sachinrane6354 6 ปีที่แล้ว +15

    मस्त। आपल्याला एखादी गोष्ट येत नाही। मग ती स्वतः शिका न समजून घ्या। आपल्याला फायदा होईल या विचाराने नाही तर ती आपली passion झाली पाहिजे।

  • @sachinwa79
    @sachinwa79 4 ปีที่แล้ว +4

    हरे हा माणूस आहे की वेगळे रसायन.
    जबरदस्त आणि प्रेरणादायी टॉक

  • @hypnotistrajgondhali
    @hypnotistrajgondhali 3 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम व्यक्तिमत्व... सरांची पुस्तके म्हणजे देहभान विसरून जायला लावणारी कलाकृती आहेत... 🙏🙏🙏

  • @kirankavit
    @kirankavit 4 ปีที่แล้ว +1

    सर आम्ही तुमचे खूप चाहते आहोत आणि तुम्ही अशीच पुस्तके लिहीत रहावीत असे वाटते. तुमचे सारखे हुशार आणि समाजसेवा करणारे खूप कमी आहेत. तुमचे मुसाफिरी खूपच प्रेरणादायी पुस्तक आहे, परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो

  • @abhishekkulkarni6095
    @abhishekkulkarni6095 5 ปีที่แล้ว +1

    गोडबोले साहेबांबद्दल काय बोलावे समजत नाही...एक मात्र नक्की...सर सर्वांसाठीच प्रेरणास्थान आहेत.
    Down to earth माणूस...

  • @worldofbooks28
    @worldofbooks28 4 ปีที่แล้ว +2

    अभ्यास हा फक्त परिक्षेसाठी नाही करायचा तर तो आयुष्याची परिक्षा पास करण्यासाठी करावा . 12 वी English lesson Voyaging towards the excellence . Informative, motivated and informal. Thanks.
    आभार 🙏

  • @bestinindiareview
    @bestinindiareview 6 ปีที่แล้ว +99

    आटकेपार गेलेला मराठी माणूस...

  • @aditipopatgunjal2697
    @aditipopatgunjal2697 3 ปีที่แล้ว +3

    आपन किती successful आहोत किव्हा किती श्रीमंत आहोत यापेक्शा एखाद्याच्या life madhe आपल्यामुळे होणारा परिवर्तन important असतो . Aaplya mule yek jari व्यक्तीच आयुष्य sudhart asel tr tumhi nkkich great aahat.
    आणि हो...
    Be a student lifetime 🙂
    Roj काहीतरी navin Shikt राहिले पाहिजे

  • @Strong-fighter29
    @Strong-fighter29 7 หลายเดือนก่อน

    Khup great ahet Sir. त्यांनी पैशापेक्षा ज्ञनप्रबोधिनाला महत्त्व देऊन खूप लोकांना प्रॉब्लेम मधून बाहेर काढल .महान योध्दा

  • @ashokdhadwad7639
    @ashokdhadwad7639 7 หลายเดือนก่อน

    मराठी माणूस जग जिंकू शकतो हे तुमच्या व्यक्तित्व सलाम.

  • @suhaskambale7072
    @suhaskambale7072 4 ปีที่แล้ว +10

    मराठी ही ज्ञान भाषा झाली पाहिजे, मराठी मध्ये एक ज्ञानाची चळवळ उभी राहिली पाहिजे हे गोडबोले सरांचे संकल्प सत्यात येणे आपल्या सर्वांच्या दुर्दैवाने शक्य नाही. कारण अशी तळमळ असलेले राज्यकर्ते महाराष्ट्रात नाहीत आणि मराठी भाषिकांना इंग्रजी, हिंदी समोर मराठी ही down market language वाटते. समाजातच भाषा निष्ठा नाही.

  • @vishalkvideos4200
    @vishalkvideos4200 ปีที่แล้ว +1

    "अच्युत गोडबोले" सर म्हणजेच महाराष्ट्राला मिळालेली ज्ञान भाषा..!

  • @moryaagrojamkhed4207
    @moryaagrojamkhed4207 6 ปีที่แล้ว +46

    खूप छान
    गोडबोले सरांचा मी फार मोठा फॅन आहे.
    Thanks for this video

    • @Pavan_512
      @Pavan_512 6 ปีที่แล้ว +2

      Mi pn

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 ปีที่แล้ว +1

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं TH-cam channel नक्की सबस्क्राईब करा - th-cam.com/channels/6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ.html?view_as=subscriber

    • @jindagilive.159
      @jindagilive.159 4 ปีที่แล้ว

      I am fan of achyut sir. Pls give me contact no.

  • @nothingness3
    @nothingness3 5 ปีที่แล้ว +10

    He is one of the best things to happen to me..his books changed my perspective towards life...he is to be blamed for my insomnia..any sensitive individual will go through terrible emotional states if he tries to look at life through his eyes...had not been he I would have never realized how profound life could be....thank you for your relentless efforts....I have no words but just wet eyes...

  • @avinashkhopade3397
    @avinashkhopade3397 5 ปีที่แล้ว +2

    Are bapre!!! Kiti talented n hard working ahat tumhi!!!
    Tumche ayushya mhanje ek inspirational gosht ch ahe...

  • @midasnetworkinginfoedge4344
    @midasnetworkinginfoedge4344 5 ปีที่แล้ว +1

    मराठी ही ज्ञान भाषा व्हायला हवी व चळवळ निर्माण व्हावी ह्या विचारला सलाम

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 8 หลายเดือนก่อน

    ग्रेट माणूस. विलक्षण सामर्थ्यवान !!!

  • @akshaydhole150
    @akshaydhole150 2 ปีที่แล้ว

    छान वाटलं सर सलाम आहे तुमच्या कार्याला...
    मराठीचे जादूगार आहे तुम्ही सर तरुणांचे तारण करते आहात..कारण आजची पिढी जे प्रश्न अनुभवते ते तुम्ही सांगितले आहे... यातून नवीन वाट आम्हाला दिली...लाखो किमतीची पुस्तक रुपी ज्ञान आम्हाला दिले धन्यवाद...
    Really ग्रेट सर...

  • @AmitGaikwad586
    @AmitGaikwad586 2 ปีที่แล้ว

    सर सलाम तुमच्या कार्याला आणि तुमच्या जिद्दीला. अतिशय बिकट परिस्थितीत हताश न होता उत्तमरीत्या वेगवेगळ्या विषयांवर ज्ञान प्राप्त करून प्रगती करत आहात..खरच तुम्ही आमच्यासाठी एक आदर्श आहात

  • @deepakkheratkar6051
    @deepakkheratkar6051 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम होते , मनात शिकण्याची जिद्द असल्याने माणूस चिरतरुण राहतो.
    खूप खूप धन्यवाद

  • @krishnasangale5191
    @krishnasangale5191 2 ปีที่แล้ว

    मराठी ही ज्ञानभाषा झालीं पाहिजे बऱ्याच वर्षांपासून विचार करत आहे छान वाटले

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 2 ปีที่แล้ว +1

    Khrokhrcha Kimyagar manus.
    1 ayushyat yevhd kahi krta yet hyach chalt bolt udahrn mhnje achchyut Godboleji.
    Slam ahe tumchya krtutvala.

  • @vaibhavpatil4431
    @vaibhavpatil4431 6 ปีที่แล้ว +20

    He is real Genius man...#respect.

  • @padmakarjoshi1485
    @padmakarjoshi1485 5 ปีที่แล้ว

    अप्रतिम ! अवलिया व्यक्ती. अशा बहुआयामी व्यक्तीला भारतरत्न दिले पाहिजे म्हणजे त्या पुरस्काराचीच उंची कित्येक पटींनी वाढेल. अशा अष्टपैलू व्यक्तीला शतशः प्रणाम.

  • @shantanupatwardhan5922
    @shantanupatwardhan5922 ปีที่แล้ว +1

    आम्हाला 12 विला सरांच्या कॉलेज अनुभवावर धडा होता.. खूप छान आहे

  • @prithvirajnarute7006
    @prithvirajnarute7006 6 ปีที่แล้ว +3

    सरांची व्याख्याने नेहमीच प्रेरणादायी तसेच ज्ञानात भर घालणारी असतात

  • @santoshratnakar8073
    @santoshratnakar8073 3 ปีที่แล้ว +1

    अच्युतराव तूमचा josh talk ऐकून तूमच्या बद्दल प्रचंड अभिमान वाटतो. तूम्ही संधी दिल्यास तूम्हाला प्रत्यक्ष भेटून तूमचे अभिनंदन केले तर मला माझे आयूष्य कृतार्थ होईल असे वाटते. शक्य असल्यास मला तूमचा संपर्क क्रमांक किंवा पत्ता दिल्यास बरे होईल.

  • @saurabhbadave6447
    @saurabhbadave6447 5 ปีที่แล้ว +1

    सर फारच अप्रतिय आणि प्रेरणादायी जीवन प्रवास.. सर तुमच्या सारख्या व्यक्ती मुळे माणुसकीवरचा विश्वास द्रुढ होतो..

  • @bhushanaav
    @bhushanaav 6 ปีที่แล้ว +9

    I have read hi Musafir. N this lecture is also not different...
    Inspirational and Motivational.. Thanks Achyut godbole sir
    Hats off

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar6990 4 ปีที่แล้ว

    बाप रे! अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व. ऐकता छाती दडपूनच गेली. व स्वतःविषयी खुजेपण वाटायला लागले. आपण आयुष्यात काय केले. याचा विचार केल्यावर आपण खूपच मागे राहिलो याची जाणीव झाली.🙏🙏

  • @bhushanmali2272
    @bhushanmali2272 2 ปีที่แล้ว

    खूप छान आसा जीवन प्रवास होता सरांचा आणि आता मी त्यांची सर्व पुस्तके सुद्धा वाचणार आहे

  • @abhinavlive1368
    @abhinavlive1368 2 ปีที่แล้ว

    सर..आपण खूप प्रामाणिकपणे आणि निरागस पद्धतीने आपल्या आयुष्याचा 'जीवनपट' मांडला तो खूप मनाला स्पर्शून गेला..सर तुमच्या मेहनतीला आणि उर्वरित प्रोजेक्ट साठी खूप खूप सदिच्छा..

  • @maheshmadake7418
    @maheshmadake7418 4 ปีที่แล้ว

    किती उत्तुंग विचारांची आणि कर्तृत्ववान माणसं असतात ही. अविश्वसनीय आहेत गोडबोले सर !

  • @bakulpaigankar
    @bakulpaigankar 6 ปีที่แล้ว +1

    मराठित अकाऊंटिंग स्टॅंडर्ड हा प्रत्येक बहुजन मराठि माणसाचा धर्मग्रंथ झालाच पाहिजेच .
    प्रवास हा भारतरत्न पर्यंत होणारच
    परमेश्र्वर हा तुमच्या बरोबर आहेच
    कारण
    तुमचा व्यासंग प्रत्येक श्रध्दावन भारतिय़ला ऊपयोगी होतोच आहे.
    लिहित रहा

  • @user-ss5jm4wh7b
    @user-ss5jm4wh7b 9 หลายเดือนก่อน

    ह्या अर्धा तासाच्या मुलाखती तून मला एक नवीन दिशा मिळाली धन्यवाद सर.

  • @eknathsakrate1307
    @eknathsakrate1307 4 ปีที่แล้ว

    थोर विचाराच्या अच्युत गोडबोले सर याचं भाषण मला ऐकायला मिळाले याचा मला अभिमान आहे. अच्युत गोडबोले सर याचं जीवन हे खूप प्रेरणादायी आहे कि ज्यामधून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल.

  • @sudhirsonawane4622
    @sudhirsonawane4622 6 ปีที่แล้ว

    गोडबोले सर खरच तुम्ही ग्रेट आहात. तुमचे मुसाफिर ही आत्मचरित्र वाचले. खूप प्रेरणादायक आहे. अशेच पुस्तके लिहीत रहा आणि तुमच्या ज्ञानाचा उपयोग आमच्या सारख्या वाचकांना होऊ द्या.
    धन्यवाद जोश मराठी..

  • @samomu
    @samomu 4 ปีที่แล้ว +1

    तुम्ही नेहमीच आदर्श राहिला आहात अच्युत सर, तुमचे अनुभव तुम्ही किती सहज मांडता, जिद्द काय असायला पाहिजे तुम्ही दरवेळेस एका सहज सोप्या पद्धतीने मांडून जाता , माझ्यासाठी तुम्ही सदैव आदर्श व्यक्तिमत्व राहिला आहात. कधीतरी तुमच्याशी भेट व्हावी ही इछा .

  • @sanjaykalukhe1371
    @sanjaykalukhe1371 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम... तुमचं बोर्डरूम है पुस्तक वाचलं सर अप्रतिम मॅनेजमेंट चे धडे खूप साध्या शब्दात मांडले आहेत..

  • @sangeetazende8625
    @sangeetazende8625 3 ปีที่แล้ว

    अतिशय प्रेरणादायी असे विचार मांडले श्री.गोडबोले सरांनी.लेखक म्हणून विचार कसे असावे. हे समजले.

  • @santoshguru6604
    @santoshguru6604 5 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम यशोगाथा
    जोश talk मराठीची वाटचाल अशीच चालु राहो

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 ปีที่แล้ว

    थोर आहात.. दंडवत.. तुमच्या स्वानुभवाने तुम्ही थोर लोक घडवत आहात.. 🙏 🙏 🙏 🙏 🙏

  • @nitinwarde1625
    @nitinwarde1625 5 ปีที่แล้ว +3

    फारच उत्साही व प्रेरणा दायक सर ..!🙏

  • @vikaskpadale
    @vikaskpadale 6 ปีที่แล้ว +4

    जोशमराठी धन्यवाद !! आज पहिल्यांदा मी आपले चॅनेल पाहिले आणि सगळे विडिओ पाहत सुटलो.. अप्रतिम कार्य .. परत एकदा धन्यवाद.
    जगणं, जगवणं आणि जागवणं हें तुमच्या साहित्यातून मिळते सर . एक प्रेरणादायी माणूस गोडबोले सर.
    व्वा रे ... मुशाफिर.... अप्रतिम!!!

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 ปีที่แล้ว

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं TH-cam channel नक्की सबस्क्राईब करा - th-cam.com/channels/6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ.html?view_as=subscriber

  • @chandrakantbhat9668
    @chandrakantbhat9668 2 ปีที่แล้ว +1

    मला भेटणाऱ्या प्रत्येक तरुणाला मुसाफिर वाचण्याचे मी सांगत असतो , shahada चळवतील आपल्या sathidarana भेटलो आहे , प्रकाश सामंत धुळ्यात आल्यावर त्यांच्या बरोबर अनेक सामाजिक काम करता आले .

  • @devidaspasalkar7291
    @devidaspasalkar7291 4 ปีที่แล้ว

    खुप छान ....मी आपले बोर्डरूम आणि अनर्थ पुस्तके वाचली ...महाराष्ट्रात ज्ञानाला कमी नाही याचा पुनः प्रत्यय आला .....खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @vinayjadhav2997
    @vinayjadhav2997 6 ปีที่แล้ว +17

    One of the greatest you tube channel in marathi..I want to congratulate to the channel for bringing such inspirational personalities for us...Thank you so much true inspiration sir..!

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 ปีที่แล้ว +1

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं TH-cam channel नक्की सबस्क्राईब करा - th-cam.com/channels/6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ.html?view_as=subscriber

  • @AniketArunDoke
    @AniketArunDoke ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर. मी अनिकेत अरुण डोके
    तुम्ही बरोबर बोलतय, मी सोलापूर मध्ये शिकत आहे.
    मी सध्या बारावीत आहे .मी माझ्या इंग्रजी मधील अच्युत गोडबोले सरांचा धडा वाचला आणि आश्चर्यचकित झालो कारण हे आपल्या सोलापूरचे आहेत.
    परंतु सोलापूरकरांना तसेच माझ्या मित्रांना साधं माहित सुध्दा नाही, यांची खंत वाटते.

  • @KomalMYM
    @KomalMYM 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम भाषण!!! पण माझा इथे येण्याचा मुळ मुद्दा हा की इयत्ता बारावी (महाराष्ट्र बाेर्ड) विद्न्यान शाखेच्या यंदाच्या बदलेल्या अभ्यासक्रमात इंग्रजीच्या पुस्तकात 'Voyaging towards excellence' असा पाठ आहे, ताे मी पुस्तक विकत घेतल्या घेतल्या वाचला आणि गाेडबाेले सरांबद्दल प्रचंड आदर आणि कुतुहल उत्पन्न झालं. म्हणुन मी TH-cam द्वारे तुमच्या video पर्यंत पाेहाेचले, पण सांगायचं झालं तर या भाषणाचं line to line भाषांतर इंग्रजीमध्ये झालं आहे असं वाटतं, त्यामुळे थाेडं आश्चर्य आणि पाठ्यपुस्तक मंडळाबाबत शंका निर्माण झाली. असाे, video खुप सरळ, स्पष्ट आणि motivational आहे त्याबाबत आभारी!!!

  • @rushirajkirve8253
    @rushirajkirve8253 ปีที่แล้ว

    मी पाहिलेला खरा मराठी माणूस, उत्कृष्ट लेखक !!❤

  • @madhavirekhade4940
    @madhavirekhade4940 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम.. असेच छान छान व्हिडीओ करून यशस्वी लोकांचे विचार तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचू दे. खूप खूप शुभेच्छा

  • @savethewealth
    @savethewealth 2 ปีที่แล้ว

    तुमचं एक एक शब्द आदर्श समाज घडण्यास ऋणी आहे. 🙏🙏🙏

  • @arunbhoge764
    @arunbhoge764 3 ปีที่แล้ว

    केवळ अप्रतीम!! शिवाय दुसरे शब्दच नाहीत!!

  • @palavirajgude5717
    @palavirajgude5717 4 ปีที่แล้ว +1

    kupch chan Achyut Godbole.

  • @malaykaant8372
    @malaykaant8372 5 ปีที่แล้ว +7

    खरा मराठी माणुस!👌

  • @deepikajadhav490
    @deepikajadhav490 3 ปีที่แล้ว

    Uchhakotiche tatvavyatte shri.Godbole saheb khup chan vichaar mandalet aapan.

  • @narendrabaviskar9231
    @narendrabaviskar9231 4 ปีที่แล้ว +1

    Jo log paiso k piche bhagte h, unhe inse sikhna chahiye, Great Human, Salute Sir

    • @kalidasjagtap8598
      @kalidasjagtap8598 3 ปีที่แล้ว +1

      इंग्लिश लिपी मधून हिंदी लिहण्या पेक्षा मराठी लिपी मधून मराठी लिहले पाहिजे होते.

  • @ravibhalerao2612
    @ravibhalerao2612 ปีที่แล้ว

    The great man.. Mr Achyut godbole

  • @balikakamble8036
    @balikakamble8036 5 ปีที่แล้ว +10

    I really proud of you godbole Sir.
    There is one similarly, between you and I which makes us a unique person, that is love of any subject.
    Yes, I am also interested in several subject. You really motivative us.
    Thank you so much Sir. it was an awesome talk.

  • @Minalfuke
    @Minalfuke 5 หลายเดือนก่อน

    तुमचा धडा आमच्या 12वी च्या english च्या पुस्तकामधे आहे आणि त्यावरूनच शोध घेत या परेंत पोहचली...खुप जास्त inspiring life journey आहे तुमची धन्यवाद ते आमच्या परेंत पोहचवण्या साठी ❤

  • @yogeshdhuri
    @yogeshdhuri 4 ปีที่แล้ว

    'Sadharan' manus te successful author. Achyut sir kontyahi prakare sadharan nahi ahet. Pan tyancha udharan sarvan sathi prerna dayak ahet. Mi hi josh talk aikli ani tyanchya baddal barach vachla. He is a genius who is down to earth and willingness to go the limits. Truly inspiring.

  • @hrushikeshbhatgaonkar7332
    @hrushikeshbhatgaonkar7332 4 ปีที่แล้ว +3

    शाश्वताच्या किनाऱ्यावर शैशवी मी हिंडून आलो...तेथल्या आनंदमेघी मोकळा साष्टांग न्हालो....🙏🙏🙏

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 6 ปีที่แล้ว +1

    अदभुत रसायन. अशी माणसे अनेक युगातून कधीतरी जन्माला येतात.