खर आहे... पण आता त्यांच्या सांबरा पेक्षा.... सर्माडी हात भट्टी ची चव चांगली आहे.... शेवटी घा टी च निघला... नाव विकून पैसे मिळवले.... आजकाल काहीच धड नाही मिळत "कामत" हॉटेल मध्ये...
सर मी आपल्याला कोल्हापूर मध्ये भेटलो होतो त्या वेळेस माझे एक छोटेसे हॉटेल होते त्या वेळेस तुम्ही म्हणाला होता आता ज्या वेळेस तू मोठा हॉटेलवॉल होशील तेव्हाच मला परत भेट मी आज कोहपुरातून पुण्यामध्ये हॉटेल चालुकरून 31 डिसेंम्बरला 10 वर्षे पूर्ण होत आहेत मला पुन्हा एकदा तुमचा आशीर्वाद पाहिजे आहे माझ्या हॉटेलचे नाव हॉटेल जगात भारी कोल्हापुरी आख्खा मसूर आहे मला पुन्हा एकदा तुम्हाला भेटायची इच्छा आहे तुमचे इडली ऑर्किड आणि मी हे पुस्तक वाचुन मी आज इथपर्यंतचा प्रवास पूर्ण करू शकलो असेच आशीर्वाद माझ्या सोबत राहुदेत
सर मी तुमच्या होटेल लोटस स्विटस चकाला अंधेरी येथे काम केले आहे२००६-७ मध्ये आणि मी तुमच्या सारखा देव मानुस मी आजुन तरी बघीतला नाही खुप छान आहात सर तुम्ही
सर मला तुमचं गुजरात सुरत मधील रेल्वे स्टेशन समोरील हॉटेल विठ्ठल कामत , बघून खूप खूप म्हणजे खूप बरं वाटलं .. हॉटेल मध्ये कामगार गुजराती आहेत पण एवढं बर वाटल की मराठी माणसाकडे गुजराती माणूस काम करतोय.... Proud of u ...
@indias viral खर आहे , सुरत ला कधी गेलात तर बघा ..विठ्ठल कामत food and beverages अस आहे .. विठ्ठल कामत हे मस्त अस मराठीत लिहिलंय .. अंगावर काटा येतो तेव्हा..
कामत हॉटेल्स भरपूर वेळा पाहिले आणि विठ्ठल कामत हे नाव भरपूर वेळा ऐकले होते पण आज त्यांच्या व्हिडिओ च्या माध्यमातून थेट त्यांचा साक्षात्कार झाला. धन्य झालो शिवाय आपण दिलेला मंत्र विसरणार नाही ..! आपण असे व्हिडिओ परत परत बनवत रहा ही विनंती 🙏 धन्यवाद 🙏
"आयुष्य हे ..टेनिस च्या बॉल प्रमाणे जगा..जेवढं ही खालती आपटल..तेवढंच वरती पण गेलं पाहिजे", "धंदा करताना वेळे कडे लक्ष देऊ नका"...,That is...Nice sentence 👌
हॅल्लो सर, गेले दोन दिवस झाले मी तुमचे पुस्तक" इडली ऑर्किड आणि मी " हे पुस्तक वाचून काढले. खरंच सर अप्रतिम पुस्तक लिहिलंत. तुम्ही तुमच्या पुस्तकात अतिशय सोप्या आणि साध्या शब्दात वर्णन केलेले आहे. नावाप्रमाणे रुचकर आणि मनाला तृप्त करणारे पुस्तक. खरंच तुमच्या जीवनाला सॅल्यूट. 😊🙏🏻 तुमचे हे पुस्तक वाचून माझ्या मनाला असं वाटतंय की मी तुम्हाला कधी लवकरात लवकर भेटावं असं होत आहे.. धन्यवाद सर. 🙏🏻
खूपच छान,ह्या चॕनलचे संस्थापक कोण आहेत माहीत नाही,परंतु मराठी उद्योजकांचे यशोगाथा मराठी माणसासाठी खूपच स्फूर्तीदायक ठरतील,धन्यवाद,विठ्ठल कामतांचे मनोगतA-1.
साधी राहणी उच्च विचासरणी हीच मराठी लोकांची जाणीव. धनयवाद विठ्ठ्ल सर मी तुमच्या हॉटेल मध्ये थांबलो आहे मला अभिमान पण आहे. पण या चित्रफित द्वारे मी आपल्याला बघू शकलो
प्रत्येक मराठी माणसाला जागा करणारा video सगळ्यांनी जरूर बघावा। खुप एनरजि मिळाली मला हा video बघून ,thanks sir and also thanks to team of josh talk marathi 🙏🙏👌👌👌
Wowwww....i had heard a lot abt this person...but today in reality i saw him and heard him for the first time...wat an amazing inspiring story...i m lucky to hear this person thankyou so much!!
Mi 1st year la Astana marathi vishayala vitthal kamat sirncha 1 dhada hota, tevha pasun he nav lakshat ahe, Aaj tyana pratyakshat pahila, grt lecture sir, inspiration milala, thank you
Kamat Sir, We visited your Hotel at Andheri what realy surprised us inspirational writing. You & your family struggled lot during foundation of your business, I salut you.
नमस्कार मा.विठ्ठल कामत सर खुपच छान विच्यार मांडलेत .हिम्मत ठेऊन आयुष्याचा प्रवास सुंदर केला आहे. तरुणांनी आपले अनुभव व मार्गदर्शन घेऊ पुढे चालावे. धन्यवाद. 🙏🏾🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
Sir Khoop khoop anad jhala tumhala baghun ani aikun tumhi kharach inspiration ahat , me swata Anubhavla ahe jevha me tumhala bhetelo orchid cha lobby la tumhi mala tumchi pustak dili hoti vachila me narendra pai barobar tumhala bhetlelo me tya music licencing dept la hoto tya veli Aaj parat tumhala aikun tumhi kiti down to earth ahat he kadta madhe paper madhe jevha alela ki kai financial issues ahet orchid cha me tya shanat manat mahatlelA ki asa mansacha kadhi vait honar nahi kahi tari marg nakki kadtil We all are proud of you saheb
#joshmarathitalk la far far dhanyawad. Tumchya mule amhala ya thor udyojaka he premal tips & motivational story aikayla milali. Dhanyawad Shri V Kamat, God bless you.
नक्की हा व्हिडिओ मला खूप आवडला . या व्हिडिओ मधल्या खूप गोष्टी माझ्या बिझनेस साठी कामाच्या आहे . मी अमरावती मध्ये राहतो . मी पान सेंटर ओपन करत आहो . आता त्याला मोठा कसा बनवायचा याच्या काढे मी खूप लक्ष देणार .. धन्यवाद सर.
May Mumbai mey Pala Bada huon. Yeh Mera first Marathi Video hai Jise maine Dekha Dekh Suon Kar bohut Accha Laga.Himmat aai. Thanks Vitthal Mama Allha Aap ko hamesha Khush Rakhe
One would always learn something from such pioneer because he has seen many ups and down in his life, really inspiring story and positive attitudes towards life made him succeed. 👍🙏#respect
🙏🏻💎🌟OM SHANTI🌟💎🙏🏻 KAMAT BAB WE USED TO EAT IN UR HOTEL AT SAWANT WADI🍽 FOOD SERVED WAS DELICIOUS & STAFF SERVICE WAS EXCELLENT👌 🙏🏻MAY GOD BLESS YOU & AWARD YOU WITH SUCCESS,HAPPINESS & PEACE🙏🏻
I am proud about Vital Kamatji good hard working person. He is very friendly 😊 when he talks just listen to him, I am proud about this person. Actually I am wanting to him personally...... Thks
अप्रतिम, कामत सर ग्रँटरोड , गणेश प्रासाद मध्ये राहत असतं. त्यांची शाळा रॉबर्ट मनी टेक्निकल हायस्कूल. मी ही त्याच शाळेचा विद्यार्थी. राहणारा , ग्रँट रोड , नवी चिखलवाडी.
Very good presentation. I meet mr kamat every year. He is good at heart n real enterprenuer. His hotel is carrying huge debt which he will settle in due time. But as a human being i like him .
Me Khup khup Inspired zaloy.... Mala ha Josh Kayam thewaycha aahe... Aaj me Kuwait la 1 restaurant madhye kamvar aahe as cook. Mala maz restaurant or chota sa ka hoina pan 1 food business chalu karayachay aahe ... Khup khup idea milali he video baghun... Himmat nahi harali pahije... Thank You Josh talk.
Man full of life.. Thank you Kamat Sir 💐 Just a suggestion for Josh talk team.. That recorded clapping sound is annoying.. Please try not putting that 🤗
⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇
हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश Josh Skills सह!
DOWNLOAD NOW: joshskills.app.link/OJ5kmdncerb
भारतात एकही असा हायवे नाही ,तिथे विठ्ठल सरांचे हॉटेल नाही ,गर्व आहे आम्हाला त्यांचा,,, जय हिंद जय महाराष्ट्र
तुमच्या बोलण्यात किती साधेपणा आहे.. याला म्हणतात मोठा माणूस 🙏👌👍
Ho dada
th-cam.com/video/OWZd8B7WcTM/w-d-xo.html
Simplicity is key of success
मला कुठे तरी वाचले कि ऐकले होते कि विठ्ठल कामत असे म्हणाले होते, भारतात जेवडी दारू विकली जाते त्यापेक्षा जास्त मी सांबर विकून दाखवील....
खर आहे... पण आता त्यांच्या सांबरा पेक्षा.... सर्माडी हात भट्टी ची चव चांगली आहे.... शेवटी घा टी च निघला... नाव विकून पैसे मिळवले.... आजकाल काहीच धड नाही मिळत "कामत" हॉटेल मध्ये...
सर मी आपल्याला कोल्हापूर मध्ये भेटलो होतो त्या वेळेस माझे एक छोटेसे हॉटेल होते त्या वेळेस तुम्ही म्हणाला होता आता ज्या वेळेस तू मोठा हॉटेलवॉल होशील तेव्हाच मला परत भेट
मी आज कोहपुरातून पुण्यामध्ये हॉटेल चालुकरून 31 डिसेंम्बरला 10 वर्षे पूर्ण होत आहेत मला पुन्हा एकदा तुमचा आशीर्वाद पाहिजे आहे माझ्या हॉटेलचे नाव हॉटेल
जगात भारी कोल्हापुरी
आख्खा मसूर आहे
मला पुन्हा एकदा तुम्हाला भेटायची इच्छा आहे
तुमचे इडली ऑर्किड आणि मी
हे पुस्तक वाचुन मी आज इथपर्यंतचा प्रवास पूर्ण करू शकलो असेच आशीर्वाद माझ्या सोबत राहुदेत
अख्खा मसूर सातारा रोड, हॉटेल नवरत्न जवळ आहे तेच ना,
@@prasadchorghe17 हो तेच हॉटेल
जगात भारी कोल्हापुरी
आख्खा मसूर
💐💐💐💐👌👌👌
तुमच्या रेस्टॉरंटमध्ये 2 दिवसात येतो नक्की.
@@muralidharvishnugorad6563 आभारी आहे
सर मी तुमच्या होटेल लोटस स्विटस चकाला अंधेरी येथे काम केले आहे२००६-७ मध्ये आणि मी तुमच्या सारखा देव मानुस मी आजुन तरी बघीतला नाही खुप छान आहात सर तुम्ही
सर मला तुमचं गुजरात सुरत मधील रेल्वे स्टेशन समोरील हॉटेल विठ्ठल कामत , बघून खूप खूप म्हणजे खूप बरं वाटलं ..
हॉटेल मध्ये कामगार गुजराती आहेत पण एवढं बर वाटल की मराठी माणसाकडे गुजराती माणूस काम करतोय....
Proud of u ...
@indias viral खर आहे , सुरत ला कधी गेलात तर बघा ..विठ्ठल कामत food and beverages अस आहे ..
विठ्ठल कामत हे मस्त अस मराठीत लिहिलंय ..
अंगावर काटा येतो तेव्हा..
घाटी माणसाने ठरवल तर ३५० वर्षांपूर्वी जो इतिहास घडवला तसाच एक परत इतिहास लिहला जाऊ शकतो नव्या पिढीचा.
Don't underestimate the power of ghati manus.
Yes
Yes👌👌
नक्कीच ...पण आपण आता जाती पाती मध्ये आडकत चालो आहे ना
@@prashantshikhare6442 महाराष्ट्रीयन भावकी 👈 जगातील सर्वात घातक 😱
Yes apan dhakauch ghati mansanchi shakti
कामत हॉटेल्स भरपूर वेळा पाहिले आणि विठ्ठल कामत हे नाव भरपूर वेळा ऐकले होते पण आज त्यांच्या व्हिडिओ च्या माध्यमातून थेट त्यांचा साक्षात्कार झाला. धन्य झालो शिवाय आपण दिलेला मंत्र विसरणार नाही ..!
आपण असे व्हिडिओ परत परत बनवत रहा ही विनंती 🙏
धन्यवाद 🙏
हा कामत सरांचा व्हिडीओ पाहून माझ्या आयुष्यात एक नवीन आशा निर्माण झाली.
मा.श्री. विठ्ठल कामत साहेब द ग्रेट! हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!
"आयुष्य हे ..टेनिस च्या बॉल प्रमाणे जगा..जेवढं ही खालती आपटल..तेवढंच वरती पण गेलं पाहिजे", "धंदा करताना वेळे कडे लक्ष देऊ नका"...,That is...Nice sentence 👌
Khupchan
हॅल्लो सर,
गेले दोन दिवस झाले मी तुमचे पुस्तक" इडली ऑर्किड आणि मी " हे पुस्तक वाचून काढले. खरंच सर अप्रतिम पुस्तक लिहिलंत. तुम्ही तुमच्या पुस्तकात अतिशय सोप्या आणि साध्या शब्दात वर्णन केलेले आहे. नावाप्रमाणे रुचकर आणि मनाला तृप्त करणारे पुस्तक.
खरंच तुमच्या जीवनाला सॅल्यूट. 😊🙏🏻
तुमचे हे पुस्तक वाचून माझ्या मनाला असं वाटतंय की मी तुम्हाला कधी लवकरात लवकर भेटावं असं होत आहे..
धन्यवाद सर. 🙏🏻
I was a trainee in Orchid Mumbai i Salute to Mr Kamat and his team .🙏
खूपच छान,ह्या चॕनलचे संस्थापक कोण आहेत माहीत नाही,परंतु मराठी उद्योजकांचे यशोगाथा मराठी माणसासाठी खूपच स्फूर्तीदायक ठरतील,धन्यवाद,विठ्ठल कामतांचे मनोगतA-1.
आपकी हर एक बात से सेहमत ,
वाह वाह श्री विठ्ठल कामत 👌👌
मराठीत वाह कळली असती!
खूप चांगला माणूस आणि उत्तम वक्ता आहे की, ज्यामुळे हतबल झालेल्या माणसांच्या डोक्यात खूप चांगला उत्साह भरू शकतो।
इडली ऑर्किड आणि मी 5 वेळा वाचलो आहे..........
फार प्रेरणादायी आहे..........
साधी राहणी उच्च विचासरणी हीच मराठी लोकांची जाणीव. धनयवाद विठ्ठ्ल सर मी तुमच्या हॉटेल मध्ये थांबलो आहे मला अभिमान पण आहे. पण या चित्रफित द्वारे मी आपल्याला बघू शकलो
प्रत्येक मराठी माणसाला जागा करणारा video
सगळ्यांनी जरूर बघावा। खुप एनरजि मिळाली मला हा video बघून ,thanks sir and also thanks to team of josh talk marathi 🙏🙏👌👌👌
Not only marathi people saglyaan sathi prerna dayak aahe
@@payalsharma2211 ya it's true I take my word back,and thanks ☺️☺️
सर,,🙏 मी तुमचं ऑर्किड हें पुस्तक वाचलंय..तुमचा संघर्ष आणि यश इथं पर्यंतचा प्रवास खुपचं कष्टप्रद होता ..खरंच ग्रेट आहात
मराठी माणसाची गोष्टच वेगळी असते.....🙂
Kharokhar
sandesh rajput Dear it depends on person to person marathi manus changla fakta marathi manus mhanun hot nahi 🙂
@@Minalsdolcevita i am talking abt successful Marathi people... mostly they are very humble this thing make them quite different than others...
Vitthal kamat sir ji mi tumache pustak udyojak honarach mi he pustak vachl aahe khup chan aahe pustak vachlyanantar maze swapn anikhi bhakkam banle aahe pustak vachlyanantar maze jagch badalle 👌👌
Vithal kamat sir. It was pleasure meeting u on 1st May at Afternoon Voice award ceremony . Blessings from you and your mother are best treasure for me
फार फार सुंदर वर्णन ऐकवलय आपले असे विचाराने हजारो मुलांचे कल्यान होईल
Wowwww....i had heard a lot abt this person...but today in reality i saw him and heard him for the first time...wat an amazing inspiring story...i m lucky to hear this person thankyou so much!!
खुप छान सरांचे हे लाख मोलाचे बोल सर्वच होतकरु मुलांना खुप ऊपयोगी पडतील
Salute to the great personality. Humble man. We indian should learn lessons from him.
Very nice sir
कामत सर आपले आईवडील यांचे संस्कार अनमोल आहेत.यातच तुमच्या यशाचे गुपित आहे.
सर तुम्ही प्रेरणेचा महासागर आहात🙏
Mi 1st year la Astana marathi vishayala vitthal kamat sirncha 1 dhada hota, tevha pasun he nav lakshat ahe, Aaj tyana pratyakshat pahila, grt lecture sir, inspiration milala, thank you
Kamat Sir, We visited your Hotel at Andheri what realy surprised us inspirational writing. You & your family struggled lot during foundation of your business, I salut you.
Salute!!!Kamat sir, मी तुमचं "इडली, आर्किड आणि मी" हे पुस्तक वाचलं. खूप छान आहे ते,मी एका बैठकीत संपवलं.
अप्रतिम .. खूप प्रेरणादाई
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
नमस्कार
मा.विठ्ठल कामत सर खुपच छान विच्यार मांडलेत .हिम्मत ठेऊन आयुष्याचा प्रवास सुंदर केला आहे. तरुणांनी आपले अनुभव व मार्गदर्शन घेऊ पुढे चालावे.
धन्यवाद.
🙏🏾🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
Excellent and highly motivational. Best part every thing was tested and practical in approach. Short and sweet Simple thinking and smart working.
Sir
Khoop khoop anad jhala tumhala baghun ani aikun tumhi kharach inspiration ahat , me swata Anubhavla ahe jevha me tumhala bhetelo orchid cha lobby la tumhi mala tumchi pustak dili hoti vachila me narendra pai barobar tumhala bhetlelo me tya music licencing dept la hoto tya veli
Aaj parat tumhala aikun tumhi kiti down to earth ahat he kadta madhe paper madhe jevha alela ki kai financial issues ahet orchid cha me tya shanat manat mahatlelA ki asa mansacha kadhi vait honar nahi kahi tari marg nakki kadtil
We all are proud of you saheb
Great inspiring talk from a resilient, successful yet humble entrepreneur .
#joshmarathitalk la far far dhanyawad. Tumchya mule amhala ya thor udyojaka he premal tips & motivational story aikayla milali. Dhanyawad Shri V Kamat, God bless you.
जगात भारी विठ्ठल कामात 👌👌👌
नक्की हा व्हिडिओ मला खूप आवडला . या व्हिडिओ मधल्या खूप गोष्टी माझ्या बिझनेस साठी कामाच्या आहे . मी अमरावती मध्ये राहतो . मी पान सेंटर ओपन करत आहो . आता त्याला मोठा कसा बनवायचा याच्या काढे मी खूप लक्ष देणार .. धन्यवाद सर.
झकास खुप प्रेरणादायी व्हिडीओ
धन्यवाद
Down to earth, सच्चा माणुस. जे झाड जमिनीवर जास्त मुळ धरते तेच मोठे होते, पसरते चोही दिशांनी.
Amazing speech, motivational points to be implemented. Thanku sir. You are a down to earth person.
"खरोखर शब्दच नाहीत हे सर्व ऐकल्यानंतर की काय अनुभव आला आपल्या अंतःकरणात, केवळ अश्रु वाहीले आनंद व्यक्त करायला"!
Superb, I meet this Person in his Hotel.
He is really great hero.
खूप छान शब्दच अपुरे आहेत ईतके प्रेरणादायी वाटले धन्यवाद
I HAVE MEET HIM ,HE IS VERY GREAT FULL TO HIS EMPLOYEES ,THAT IS VERY IMPORTANT ,BCOZ ALWAYS TEAM WORK WORKS
आपले भाषण ऐकून वाटली गम्मत .... आपल्याला धन्यवाद श्री विठ्ठल कामत
खूप सुंदर अतिशय प्रेरणादायी Video आहे धन्यवाद
May Mumbai mey Pala Bada huon. Yeh Mera first Marathi Video hai Jise maine Dekha Dekh Suon Kar bohut Accha Laga.Himmat aai. Thanks Vitthal Mama Allha Aap ko hamesha Khush Rakhe
One would always learn something from such pioneer because he has seen many ups and down in his life, really inspiring story and positive attitudes towards life made him succeed. 👍🙏#respect
खुप खुप धन्यवाद सर असेच प्रेरणादायी विचार आम्हा तरुण पिढीला द्यावेत ही विनंती
Very encouraging. Great talk and thoughts
Are farch chhan vaatla.
Tyanche pustak apratim ahe.
Edli, orchid ani mi. Thank you. Dhanyawad.
This man has so much energy. Keep it up boss.👍
सरांच्या बोलण्यावरून साधेपणा दिसून येतो एवढ्या मोठया उंचीवर असूनही... 👍🏻🙏
जोश talk team.. You are doing great job keep it up.. Lots Of love.
आपल बोलणं खुप प्रेरणादायी आहे. 🙏🙏🙏🙏
🙏🏻💎🌟OM SHANTI🌟💎🙏🏻
KAMAT BAB WE USED TO EAT IN UR HOTEL AT SAWANT WADI🍽
FOOD SERVED WAS DELICIOUS & STAFF SERVICE WAS EXCELLENT👌
🙏🏻MAY GOD BLESS YOU & AWARD YOU WITH SUCCESS,HAPPINESS & PEACE🙏🏻
I am proud about Vital Kamatji good hard working person.
He is very friendly 😊 when he talks just listen to him, I am proud about this person.
Actually I am wanting to him personally...... Thks
Ekdam zaberdast Kamath sir j jai ho god bless u my side
अप्रतिम,
कामत सर ग्रँटरोड , गणेश प्रासाद मध्ये राहत असतं. त्यांची शाळा रॉबर्ट मनी टेक्निकल हायस्कूल.
मी ही त्याच शाळेचा विद्यार्थी. राहणारा , ग्रँट रोड , नवी चिखलवाडी.
I got lots of energy on this speach .Thanku very much sir
खूप छान
छान व्हिडिओ, मराठी समाजातील. उद्योजक लोकांनी आपल्या समजास मार्ग दर्शक व्हिडिओ बनविले पाहिजेत जेणें करून समाजास प्रेरणा मिळेल,
घाटी सबके बाप हैं,,,
सर तुमचा अनुभव तुमच्याच मुखातून एकायला मिळाल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
Very good presentation. I meet mr kamat every year. He is good at heart n real enterprenuer. His hotel is carrying huge debt which he will settle in due time. But as a human being i like him .
खूप छान तुम्हच नाव खूप ऐकलेल आज प्रतेक्ष बघीतले खूप छान अनुभव मार्गदर्शन केले धन्यवाद
Great Sir, I Proud of You
याचं भाषण बहुमोल आहे... Thanks for arranging his speech very valuable
Really amazing speech nothing is impossible when you Try it is
Possible
Bqz all artificial world is made by man
Best sir....खूप चांगले विचार
I am already a fan of both talks but it is the most inspiring video.... 💯
खरंच खूप सुंदर...सर तुम्ही वेळ काढून सांगितलं खूप बरं वाटलं ...तुमची काही पुस्तक वाचलीत छान लेखन आहे ....👍👍
सरांचा ईतका जोश बघून मी तर अचंबित झालो 😁
खूपच छान हे हा व्हिडिओ.असेच प्रेरणादायी व्हिडीओ पाठवत जा.👌👍
Amazinggg! Loads to learn! Thnxx Josh Team! You guys doing awesome
फारच संदर.प्रेरणादायी आहे.
Respected sir your Energy level is too high i like so much Your a captain of youngsters ❤️
Me Khup khup Inspired zaloy.... Mala ha Josh Kayam thewaycha aahe... Aaj me Kuwait la 1 restaurant madhye kamvar aahe as cook. Mala maz restaurant or chota sa ka hoina pan 1 food business chalu karayachay aahe ... Khup khup idea milali he video baghun... Himmat nahi harali pahije... Thank You Josh talk.
Marathi is best
अप्रतिम प्रेरक मार्गदर्शन अगदी सहजपणे देऊन उपकृत केले सर तुमचे खुप खुप आभार.🙏🙏🙏
Great personality!!!
Khup chan ani kiti mafak shabdat sangitali swatahachi katha. Atishay praranadayi
Man full of life.. Thank you Kamat Sir 💐
Just a suggestion for Josh talk team.. That recorded clapping sound is annoying.. Please try not putting that 🤗
एकदम सुंदर सर आपण खूप चांगले व प्रभावी व्हीडिओ टाकतात त्याबद्दल आभारी आहोत
Jabardast sir!! Huge respect...😍🥳👌🏻🕺🏻
खुपच वास्तववादी व प्रोत्साहन देणारं ,जोशी देणारं स्पीच आहे..
धन्यवाद..🙏🙏🙏🙏
baat heera hoti hai....
baat moti hoti hai......
baat har baat nahi hoti......
Q ke baat har baat mushkil se baat hoti hai..........
- vithhal kamat
Can you please explain this to me? : )
@@pranjalihankare1483 tyasathi aapnas vithhalji kamat yanch "idali, Orkut aani mi" he pustak vachav lagel 🙏🙏🙏🙏
Okay😄
Khup uttam... Bharpur shiknyasarkhe ahe Kamat Saheban kadun.
Thanks sir! Great speech!
अती सुन्दर, साहेबाना भेटण्याची ईच्छा आहे.
मराठी माणूस प्रगती केलेला बघून मला पराकोटीचा आनंद होतो मग तो कोणत्याही जातीचा असोत.
जातीवादी
@@rammuni123 धन्यवाद
अभिमान आहे कामत सर आपला.
REALITY INSPIRING . .MUST LEARN FROM THID
Salam. The enthusiasm, the energy flow and the confidence. The different new world. Thank you Sir.
Really inspiring sir ji
Lahanpni Vithhal Kamat yanchyavr ek path hota amhala Marathi mdhe💜💗💜
Sir, you are the motivational high way .