What To Do When You Are Depressed? | Marathi Motivational Speech

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 มิ.ย. 2024
  • Namaskar Mandali,
    Depression is something that happens at least once in everyone's life... It affects one's mind and might make people lose control over their mind and thoughts!
    So what should be done in such a situation?
    Let's hear Gaurav's opinion on this matter.
    Watch till the end and let us know what you think about it in the comment box.
    Watch this episode till the end...!
    Speaker From Public: Gaurav Balande
    ----------------------------------------------------------------------------
    New Kidebaj t-shirt
    kidebaj.com
    Sahyadri t-shirt
    kidebaj.com/products/sahyadri...
    Karma t-shirt
    kidebaj.com/products/karma-wh...
    ----------------------------------------------------------------------------
    If you want to involve as a Volunteer in this Vaicharik Movement contact us by filling the form below -
    marathikida.in/vk-volunteer
    If you want to be a Speaker for the Vaicharik Movement contact us by filling the form below -
    marathikida.in/speak-on-vk
    ----------------------------------------------------------------------------
    0:00 जबाबदारी काय असते
    2:49 विचार सोडून दिले पाहिजे
    4:55 सगळ्यांना पुरून उरलो पाहिजे
    5:29 तुम्हाला आनंदी राहायचे का समोरच्याला आनंदी ठेवायचं
    6:50 समोरच्याला हसवण्यासाठी स्वतः आधी हसा
    ----------------------------------------------------------------------------
    Become a member of the Vaicharik Kida
    TH-cam
    / @vaicharikkida
    Facebook
    / vaicharikkida
    Instagram
    / vaicharikkida
    Twitter
    / vaicharikkida
    --------------------------------------------------------------------------------
    Our Other Channels :
    Marathi Kida
    / @marathikida
    Khadad Kida
    / @khadadkide
    --------------------------------------------------------------------------------
    Direction: Suraj Khatavkar
    Camera: Manas Lanke
    Editing: Yash Bhandare
    Concept: Prashant Dandekar
    Thumbnail: Anuj Shinde
    #depression #vaicharikkida #motivation #GauravBalande
    #depression #tension #life #selfconfidence #selfmotivation #overthinking

ความคิดเห็น • 1K

  • @bhushanchopade5968
    @bhushanchopade5968 2 ปีที่แล้ว +145

    *_मेहनतीच्या काळात कुणावर अवलंबून राहू नका_*
    म्हणजे
    *_परीक्षेच्या काळात कुणाची गरज भासणार नाही._*
    💯💯💯

  • @kakakolhe1672
    @kakakolhe1672 2 ปีที่แล้ว +758

    दमलो.. थकलो.. अगदी आत्महत्तेपर्यंत पोहचलो होतो.. पण माझ्या आईने नवी उमेद दिली आणि पुन्हा उभा राहिलो.... आगदी सुरळीत पणे... माझी आई तुझ्याइतकीच ग्रेट आहे भावा.,.. 🙏🙏🙏

    • @rajumule3770
      @rajumule3770 2 ปีที่แล้ว +2

      Great bro,god bless you,and your Aai😊👍

    • @competition_kings_
      @competition_kings_ 2 ปีที่แล้ว

      😊

    • @NOYA2250
      @NOYA2250 2 ปีที่แล้ว +1

      All the best

    • @khandurandive5470
      @khandurandive5470 2 ปีที่แล้ว +14

      दादा मि आज त्या परस्थीती मध्ये आहे समजत नाही काय करु खुप डिप्रेशन मध्ये चाललो आहे 😔😔😔

    • @khandurandive5470
      @khandurandive5470 2 ปีที่แล้ว +10

      काय करु समजत नाही कस बाहेर पडु ह्या सगळ्यामधुन plz मदत करा मित्रांनो कोनी तरी

  • @learnforexams1493
    @learnforexams1493 2 ปีที่แล้ว +586

    आपण कोण आहात हे माहित नाही पण आपले विचार खुप सकारात्मक उर्जा देणारे आहेत धन्यवाद....

  • @vishalshingare5551
    @vishalshingare5551 2 ปีที่แล้ว +152

    भाऊ मी पण आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता पण नाही मटला अता रडायचं नाही लढायच .समाज . आणि वाईट करणारे आपल्या जवळचे लोक हे माणसाला दुनियादारी शिकवतात

    • @swapnilsontakke6276
      @swapnilsontakke6276 2 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर भाऊ 🙏

    • @Kidstv12347
      @Kidstv12347 2 ปีที่แล้ว +8

      आपण आत्महत्या करून कुणाला काय फरक पडत नाही चार दिवस रडून लोक विसरून जातात त्यामुळे कधी आत्महत्या करण्याचा विचार पण नाही करायचा उलट येवढे successful व्हायचे की जे आता त्रास देतात त्यांना उद्या त्रास झाला पाहिजे आपल्याला बघून

    • @pratikmore7951
      @pratikmore7951 ปีที่แล้ว

      Best of luck bro 👍

  • @samadhangavane-eb4nw
    @samadhangavane-eb4nw ปีที่แล้ว +8

    भाऊ तुमचं हे शब्द एकूण
    मन भारावून आल
    आज पर्यंत खूप चुका केल्या
    खूप पैसे गमावले
    पण आज भाऊ डोळे उघडले
    खूप मस्त भाऊ 👍👌

  • @santoshrakh2598
    @santoshrakh2598 2 ปีที่แล้ว +43

    खूप pranyant करतोय की move on करणार पण दरवेळी मी हरतो , पण मि move on करणार खरच जगामध्ये खूप चांगले लोक पण आहेत आणि सत्याला किंमत आहे दादा हे तुझ्यामुळे मला कळलं thank u so much love u big bro

  • @sainathdhotre4230
    @sainathdhotre4230 2 ปีที่แล้ว +133

    दादा खूप चांगला संदेश देत आहेस . खरंच खूप काही घेण्यासारख आहे . अशेच चांगल्या चांगल्या टॉपिक वर व्हिडिओ बनवत रहा 🙏🙏🙏❤️

  • @shitaljadhav7730
    @shitaljadhav7730 2 ปีที่แล้ว +7

    तु कोण आहेस हे माहीत नाही पण, हे आयुष्य किती सुंदर आहे हे तुझ्याकडून समजल दादा खरच मनापासून धन्यवाद

  • @abhinandanbhokare2030
    @abhinandanbhokare2030 ปีที่แล้ว +7

    प्रेम म्हणजे काय जे तू माझ्यावर करत नाहीस ते हा झाला पिक्चरच ... प्रेम म्हणजे काय जे भिक मागून पण मिळत नाही त्याला प्रेम म्हणतात...

  • @dipsiddhipawar6349
    @dipsiddhipawar6349 2 ปีที่แล้ว +39

    तुझ्यासारखा मार्गदर्शक शोधूनही सापडणार नाही thank you दादा।मला भाऊ नाही पण तू अगदी मला भावासारखा वाटल्यास....

  • @krishnansolnke-oy2hb
    @krishnansolnke-oy2hb ปีที่แล้ว +2

    खरंच खूप काही घेण्यासारख आहे

  • @gaurishinde1976
    @gaurishinde1976 2 ปีที่แล้ว +45

    खरच आयुष्य कुठेच संपत नसत....जिथे काही संपल आहे अस वाटतं तिथूनच काहीतरी नवीन आणि सकारात्मक घडत असत...फक्त आपण आपली Thinking power change केली पाहीजे....आणि आयुष्य मनसोक्त जगल पाहिजे ...😊

    • @kalindasable2779
      @kalindasable2779 ปีที่แล้ว

      लोक काय म्हणतील याचा विचार नका करू जीवन एकदाच येत मनसोक्त जगा. मराच्या वेळेस अस नाही वाटल पाहिजे .मला अजून वेळ असता तर मी ते केलं असत. म्हणून जगून घ्या.

  • @outofthings6688
    @outofthings6688 2 ปีที่แล้ว +8

    तुझ्या बोलण्यात खरोखर तथ्य आहे भाई तू हे असं सांगतोय की जी आजची तरुण पिढी आहे जी नासलेली आहे त्यांना हे तुझं ऐकण्याची खूप गरज आहे

  • @onkarnangare7137
    @onkarnangare7137 2 ปีที่แล้ว +18

    दादा, तू जगायला नवीन उमेद दिली मला..
    मोठा भाऊ आहेस, तुझे विचार स्वतःहून प्रेरित करत आहेत; लढायला.
    Thanks 😊 दादा.❤️

  • @ganeshtaklepatil8044
    @ganeshtaklepatil8044 2 ปีที่แล้ว +87

    दादा, तुझ्या विचारामुळे आणि तुझ्या खंबीर पणा मुळे, आज खूप जण नवीन जीवन जगायला सुरवात करता आहेत, ❤️❤️❤️

    • @abhijeetbhandare2416
      @abhijeetbhandare2416 2 ปีที่แล้ว

      Khup chan Sandesh.. hota

    • @nikhils.choudhree3640
      @nikhils.choudhree3640 2 ปีที่แล้ว

      @@abhijeetbhandare2416 à

    • @ashishlagare46
      @ashishlagare46 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/qltzrkp_9h4/w-d-xo.html
      !! श्रीदत्त !!

    • @samadhangavane-eb4nw
      @samadhangavane-eb4nw ปีที่แล้ว

      हो भाऊ
      त्यातल च येक उदाहरण म्हणजे मी 😢

  • @ganeshghongade9151
    @ganeshghongade9151 2 ปีที่แล้ว +6

    भाऊ मी पण आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता पण माझ्या आईने नवी उमेद दिली आणि पुन्हा उभा राहिलो.... आगदी सुरळीत पणे... माझी आई तुझ्याइतकीच ग्रेट आहे आपण कोण आहात हे माहित नाही पण आपले विचार खुप सकारात्मक उर्जा देणारे आहेत धन्यवाद....

  • @nehawadekar5727
    @nehawadekar5727 2 ปีที่แล้ว +65

    खुप सुंदर संदेश, मनातील नकारात्मकता निघून गेली, आणि आयुष्य किती चांगल्या पद्धतीने पुढे न्यायचं हे समजलं.....
    धन्यवाद हा खुप लहान शब्द आहे... या व्हिडिओ साठी...

  • @saysingpadviofficial6490
    @saysingpadviofficial6490 2 ปีที่แล้ว +6

    दादा,सलाम तुमच्या प्रयत्नाला या व्हिडिओ च्या माध्यमातून जनकांना अप्रतिम संदेश दिला..!

  • @Durga.....
    @Durga..... ปีที่แล้ว +2

    मी ऐका भाजी विकणाऱ्या सिंगर वर प्रेम केलं जस जस तो पुढे गेलं त्याने मल सोडून टाकलं मी त्याल मानसिक आधार दिलं आर्थिक आधार दिलं पण त्याने हे सगळ विसरलं त्यामुळे मी खूप डिप्रेशन मध्ये गेले आज ही माझ्यावर dr ची tretements सुरू आहेत हा खूप मोठा धक्का असतो जेव्हा एखाद्या व्यक्ती मोठा होतो सिंगर आणि तो आपल्याला अचानक सोडून देतो तेव्हा नक्कीच माणूस डिप्रेशन मध्ये जातो मी ह्या साठी sucide करण्याचा खूप try केलंय पण तुमच्या ह्या शब्दांनी मी थोड फार सावरले तरी . संगीतात पुढे गेला म्हणून त्याने मला सोडून टाकलं आणि अशा कित्येक पोरींशी कदाचित तो वागत असेल फक्त त्याचे वडील आणि तो व्होटिंग पुरत मुलींना बोलायचे मस्त आहे त्यांचं वागणं ज्याचं जळत त्यालाच कळत वेदना काय आहेत ते लोकांनी धोका कधीच देऊ नये पण किती जरी धोका दिला तरी त्यातून सावरता आले पाहिजे नाहीतर जीवनाचं वाटोळं होत ..मला अगदी त्या पोरा पुढे कोणीच दिसेना गेले जन्म देणारे माय बाप सुध्धा पण हळू हळू मी कव्हर होत आले ..तुमच्या शब्दांनी मला खूप काही शिकवलं त्यामुळे भक्कम पना आला आहे. Thanks sir

  • @bhausahebdeshmukh4615
    @bhausahebdeshmukh4615 2 ปีที่แล้ว +9

    खूप छान सांगितलंय.... जीवनात पैसे नाही तर विचारांची गरज आहे...तेच आपल्याला मोठे करू शकता.....

  • @kungfu3649
    @kungfu3649 2 ปีที่แล้ว +5

    खरंच अगदी मनमोकळे पणाने व्यक्त केलेलं विचार..आणि त्यातून होणारी प्रेरणादायी असंख्य लोकांचे विचार..हीच गरज आहे बहुतांश लोकांसाठी..जास्तीत जास्त हा व्हिडिओ share करा मित्रांनो...

  • @vickysalunkhe3597
    @vickysalunkhe3597 2 ปีที่แล้ว +14

    तुमचे शब्द काळजाला ❤️ भिडतात....
    Keep it up....... अजून विडिओ पाहिजेत दादा तुमचे

  • @dhirajkumarkhandagale6110
    @dhirajkumarkhandagale6110 2 ปีที่แล้ว +2

    नक्कीच जीवन जगण्याची ऊर्जा निर्माण झाली 👌👌❤️

  • @sachiningale2087
    @sachiningale2087 2 ปีที่แล้ว +5

    दादा तुझी ही positive energy एखाद्याला जगण्याची उमेद देऊ शकते 💯💯💯

  • @abhipatil00751
    @abhipatil00751 2 ปีที่แล้ว +19

    भाऊ खूप खूप धन्यवाद माझ 6 महिने झाले breakup होऊन पण मी अजून बाहेर पडलो नाही पण तुमचा video पाहून मला बाहेर पडण्याची प्रेरणा मिळाली..
    मना पासून धन्यवाद

    • @ambikaaherpatil7084
      @ambikaaherpatil7084 2 ปีที่แล้ว +2

      Ek number bahar padalas te.. Mast life jag... Khup bhari hoil life tuzi...

    • @princichande499
      @princichande499 หลายเดือนก่อน

      Hi

  • @yashgaikar795
    @yashgaikar795 2 ปีที่แล้ว +3

    आपल्याला आई आहे बाबा रहायला घर आहे बाहेर जगात निघून बघा काही लोक अपंग आहेत आंधळे आहेत जग दिसत नाही राहायला घर नाही तरी सुद्धा जगतात जीवनाशी संघर्ष करतात आपल्यानं सर्व काही दिलंय देवांनी मग का जीवनाला कंटाळता उन्ह माग सावली आहे दुःख मागे सुख आहेच आयुष्य खूप सुंदर आहे

  • @motivationalvideos5837
    @motivationalvideos5837 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ जबरदस्त
    सामाजिक वास्तविक ता आहे ही आणि आजच्या काळाची गरज.👍

  • @akankshahingmire7565
    @akankshahingmire7565 2 ปีที่แล้ว +1

    Khup positivity aahe tumchyat❤

  • @GaneshJadhav-us7zx
    @GaneshJadhav-us7zx 2 ปีที่แล้ว +220

    I just wanted to see you a biggest marathi motivational speaker 🔊...and I hope you did it...दादा तू ते deserve करतोस... Always supporting

    • @ganeshshirsat3297
      @ganeshshirsat3297 2 ปีที่แล้ว +1

      👍👍

    • @ulkanikalje2626
      @ulkanikalje2626 2 ปีที่แล้ว +1

      Yesss 💯

    • @meVIZU96K
      @meVIZU96K ปีที่แล้ว

      दादा तु पहिला मराठी मध्ये बोल

  • @maheshkarvande24
    @maheshkarvande24 2 ปีที่แล้ว +18

    Golden words ❤️

  • @komalghagare6644
    @komalghagare6644 ปีที่แล้ว +2

    दादा तू खूप छान बोलतोय..... तुझं सांगणं मनापासून आवडल.

  • @pawansonne3443
    @pawansonne3443 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान दादा असेच विडिओ बनवत राहा positive thinking वाले

  • @rupeshbhalerao1784
    @rupeshbhalerao1784 2 ปีที่แล้ว +3

    Motivation Ahes Tu..Great Bro..😊🙏🙏

  • @gargibagade8230
    @gargibagade8230 2 ปีที่แล้ว +3

    १ नंबर दादा...खूप चांगले विचार आहेत तुझे

  • @adityakutal5609
    @adityakutal5609 2 ปีที่แล้ว

    Best Motivational video on TH-cam.really u r right bhava

  • @kapilgaikwad5849
    @kapilgaikwad5849 ปีที่แล้ว +2

    तू ग्रेट आहेस भावा

  • @rajeshjadhav1870
    @rajeshjadhav1870 2 ปีที่แล้ว +5

    दादा तुझा अनुभव खूप मोठा आहे.👌सॅल्युट

  • @ranichoudhari107
    @ranichoudhari107 2 ปีที่แล้ว +8

    It's really motivational ... Thanks for sharing your thoughts dada

  • @bhalchandrasutar1026
    @bhalchandrasutar1026 2 ปีที่แล้ว

    दादा तू खरंच खूप चांगला संदेश देत आहेस 😊..

  • @mangeshpadwal804
    @mangeshpadwal804 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद दादा तुमच्या विचारांना सलाम जगन्याची नवीन उमेद मिळाली असेच मनातून खचलेल्या लोकांना नविन दिशा देण्याचे कार्य आपल्या हातून घडो हीच अपेक्षा

  • @prachimahashabde4019
    @prachimahashabde4019 2 ปีที่แล้ว +14

    Khup Chhan...Encouraging...Motivating ...Hatts off to You Sir...Thanks a lot for being There..

  • @adipavan1
    @adipavan1 2 ปีที่แล้ว +11

    Thank you brother, you have given a very beautiful and wonderful idea to get out of depression.

  • @shivajihalave5804
    @shivajihalave5804 2 ปีที่แล้ว

    खरोखरच खूप छान विचार करायला लावणारे शब्द आहेत

  • @pritamnale9782
    @pritamnale9782 2 ปีที่แล้ว +2

    Salaaam tumchya vicharanna....

  • @priyatoshsawant3833
    @priyatoshsawant3833 2 ปีที่แล้ว +3

    खुप खुप सुंदर दादा ❤😊

  • @sachinrajak758
    @sachinrajak758 2 ปีที่แล้ว +3

    Great Dada👍

  • @prakashkadam8876
    @prakashkadam8876 2 ปีที่แล้ว +1

    Kay vichar a bhava...great great👍👍

  • @pranjalpanvalkar1430
    @pranjalpanvalkar1430 2 ปีที่แล้ว

    Tumchya bhavachya pathi Swamincha Aashirwad aahe...🙏🏼
    Aani kayam rahil...😊

  • @lalit2240
    @lalit2240 2 ปีที่แล้ว +6

    दादा तुंझा असा motivation ची खूप गरज य आपल्या maharatrala .... माझं पण life story तुझ्या story सारखी या खूप सारी मी पण depration मध्ये होतो ... जीव देणार होतो पण तुझे videos बघून खरच स्वतःला change करतोय ... आणि खर्च होतो पण या succes.... Thanks a lot bro...

  • @Tushar_patil7
    @Tushar_patil7 ปีที่แล้ว +4

    या दादा चे व्हिडिओ बगून खरचं खूप ऊर्जा मिळते टेन्शन खरचं कमी होत...🙏🙏🙏

  • @rajumule3770
    @rajumule3770 2 ปีที่แล้ว +1

    Great,,, motivational speech 👍

  • @tusharshinde5610
    @tusharshinde5610 ปีที่แล้ว

    Ek ch no. Bolas gaurav bhau 💯🙌❤️

  • @bharatwarulkar9404
    @bharatwarulkar9404 2 ปีที่แล้ว +19

    दादा खरंच तुमचे व्हिडिओ खरंच खूप छान असतात माझ्या कडे शब्द नाही आहे बोलायला इतके छान आहे व्हिडिओ तुमचे ✌🏻❤️
    दादा तुम्ही खरंच कुठले ...?

  • @nagmashaikh2353
    @nagmashaikh2353 2 ปีที่แล้ว +4

    Golden words 👌👌👌

  • @vijaychavan8479
    @vijaychavan8479 2 ปีที่แล้ว +1

    Sir proud of you ❤️

  • @vishalchougale1512
    @vishalchougale1512 7 หลายเดือนก่อน

    खरंच खूप भारी motivational ❤

  • @sidhantkhaire6189
    @sidhantkhaire6189 ปีที่แล้ว +8

    I literally got Goosebumps after listening to this! More power to you brother 🔥❤️

  • @theunique6893
    @theunique6893 2 ปีที่แล้ว +3

    GREAT THOUGHTS...

  • @dadaavaghade7281
    @dadaavaghade7281 2 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर दादा माणस विसरतात चांगल विचार

  • @supkharat141
    @supkharat141 2 ปีที่แล้ว +2

    खरच मनापासून भिन्न करणारी कहाणी .......खरंच खूप छान दादा 💥💥💥

  • @jackgamingOP1
    @jackgamingOP1 2 ปีที่แล้ว +3

    Bhau tu kharaj changle vichar share kele ty badal tujha dhanyawad ❤️❤️❤️

  • @akshaygs8620
    @akshaygs8620 ปีที่แล้ว +4

    His lines are straight to the point.. 💯💯

  • @tanujabhokare7227
    @tanujabhokare7227 2 ปีที่แล้ว

    Khupch chan motivational ahe sirr 🤗🤗

  • @surajzeel638
    @surajzeel638 2 ปีที่แล้ว

    तुमचे सगळे vidoes पाहिले 1 no विचार आहेत

  • @santoshsutar59
    @santoshsutar59 2 ปีที่แล้ว +5

    Nice sir good motivation 🙏🙏🙏🙏 real life

  • @vijayshinde2304
    @vijayshinde2304 2 ปีที่แล้ว +5

    दादा अतिशय उत्तम संदेश सांगितला आपण असेच चांगले संदेश टाकत चला जेणेकरुन मुलेआपणाकडून जगण्याची प्रेरणा घेतील व त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल धन्यवाद।

  • @indiafirst9030
    @indiafirst9030 2 ปีที่แล้ว

    भाऊ, तु खूप चांगल बोलतोय बऱ्याच जणांच्या मनाला भिडणारे शब्द आहेत

  • @rohitpatil1875
    @rohitpatil1875 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद . जगण्याची ऊमेद निर्माण करता आपण

  • @shrutiwani7289
    @shrutiwani7289 2 ปีที่แล้ว +38

    I don't know where i stand but at that time you inspired us and my life is totally changed at beautiful path

  • @gajanangayakwad1564
    @gajanangayakwad1564 2 ปีที่แล้ว +4

    Lot of thank you yaar 🙏🙏🙏🙏
    जगण्याची नवी उमेद निर्माण केली तू खुप great aahes Bhava

  • @abhishekkhobragade3089
    @abhishekkhobragade3089 ปีที่แล้ว +1

    फार छान दादा अतिशय सोप्या भाषेत बोल्लात

  • @vishalshingare5551
    @vishalshingare5551 2 ปีที่แล้ว

    भाऊ तू खूप खरोखरच जीवनात सगळ्या गोष्टी अनुभवालास

  • @anjalimane24
    @anjalimane24 ปีที่แล้ว +3

    Keep uploading such...Stuff...It truly..Adds into life ...❣

  • @ankitamhaske9096
    @ankitamhaske9096 2 ปีที่แล้ว +3

    Proud of you sir..... Khrch tumche khup chan vichar ahet .....aplyasarkhe mans pn astat ya jagat.....😊😊😊😊😊

  • @amitpatil809
    @amitpatil809 ปีที่แล้ว +1

    आपले विचार चांगले आहेत प्रत्येक तरुणांनी घेतली पाहिजे

  • @urmilapatil9106
    @urmilapatil9106 2 ปีที่แล้ว +2

    Amazing Thoughts Sir👍🙏

  • @arjunlet5246
    @arjunlet5246 2 ปีที่แล้ว +6

    खुपच छान सुंदर माहिती दिली आहे निसर्गाने अतिशय आसी मानसे कमी घडवली आहेत जसे तूम्ही खूप सुंदर सांगीतलं माऊली धन्यवाद 🙏👍❤

  • @krushnakadam6534
    @krushnakadam6534 2 ปีที่แล้ว +4

    Every words is motivated

  • @suryabhoir2680
    @suryabhoir2680 2 ปีที่แล้ว

    Ky communication skill ahe bhau....salute

  • @sagarsanap5115
    @sagarsanap5115 2 ปีที่แล้ว

    भावड्या तू ग्रेट माणूस आहेस👌

  • @akshayshinde5571
    @akshayshinde5571 2 ปีที่แล้ว +102

    GOLDEN WORDS SIR_✨😇

    • @sanika0247
      @sanika0247 2 ปีที่แล้ว +2

      Dada video changla ahe pn background sound tuchya peksha jast ahe...jara kami kara background awaj

  • @sumeetgawali8805
    @sumeetgawali8805 ปีที่แล้ว +3

    Khuch chhan sir 👌👌👍🙏🏻🙏🏻🙏🏻tumcha voice pan khup chhan ahe great speech 👍Thank you so much 🙏🏻😊

  • @vishaljadhav4464
    @vishaljadhav4464 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर बोलला भाऊ👍

  • @snehatagad4147
    @snehatagad4147 2 ปีที่แล้ว +2

    Khupch chan explain krtat aase ki seriously easy vatat sagliy..Best channel on TH-cam i could say..keep it up ..👍

  • @rinkupagare4432
    @rinkupagare4432 2 ปีที่แล้ว +3

    Sir mi tumchi kharch kup mothi fan jhali ahe tumcha speech aikun sir thumhala ekda tri bhetava mazi iccha ahe thank you sir 🙏☺️

  • @pradeepdeshmukh7286
    @pradeepdeshmukh7286 2 ปีที่แล้ว +3

    💯 true.👍👍 खुप सद्या आणि सोप्या शब्दात सांगितले आहे. खरच जीवन जगणं खुप सोप आहे. फक्तं दादा तुमचे विचार बरोबर
    असायला पाहिजेत.👍👍👍👍👍

  • @vishnupopalghat2098
    @vishnupopalghat2098 2 ปีที่แล้ว

    भाऊ खरच खुप चांगला संदेश देतात तुम्ही.तुमचे व्हिडिओ पाहुन कुठेतरी मी पण motivated झालो, मी पण काही दिवसासुन dipretion मध्ये होतो, पण तुमचे व्हिडिओ पाहुन खरच खुप छान वाटतय.

  • @nagnathmore3101
    @nagnathmore3101 2 ปีที่แล้ว

    Khoop chan sir. Ek Navin Umang melte sir tumche video pahun.

  • @omkargole4869
    @omkargole4869 2 ปีที่แล้ว +3

    Mast dada 🙏🏻

  • @priyankaramkrishnakhairnar376
    @priyankaramkrishnakhairnar376 2 ปีที่แล้ว +15

    दादा तुमचं नाव काय आहे माहीत नाही. पण एवढ्यात तुमचे काही व्हिडिओज व्हॉट्स ॲप ला बघितले आणि आज हा यू ट्यूब ला. साधेपणात सुंदरता या म्हणण्याची प्रचिती तुमच्या बोलण्यातून येते.

  • @suchitabante
    @suchitabante 2 ปีที่แล้ว +2

    Wowwww खुप छान विचार आहेत सर तुमचे . खूप भारी वाटलं😍😊👌👌🔥👏👍

  • @Vishal-yw8fs
    @Vishal-yw8fs 2 ปีที่แล้ว

    खरच मनापासून धन्यवाद.. खूप छान motivation ..👍👍👍✨✨

  • @poojakatkhede6922
    @poojakatkhede6922 2 ปีที่แล้ว +3

    Ek no. Speech dada👌👌

  • @aryamolkolekar4995
    @aryamolkolekar4995 2 ปีที่แล้ว +21

    तुझ्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे
    एकदा तुला भेटून मी मन मोकळं करणार आहे❤❤

    • @as8401
      @as8401 2 ปีที่แล้ว

      कोळेकर कुठले आहात तुम्ही

    • @aryamolkolekar4995
      @aryamolkolekar4995 2 ปีที่แล้ว +1

      @@as8401 मुंबई

  • @yogeshgurav4210
    @yogeshgurav4210 2 ปีที่แล้ว +1

    भावा तू आपल्या मनातील सगळे विचार तुझ्या तोंडून छान वाटतं ❤️

  • @kishorpawar5728
    @kishorpawar5728 2 ปีที่แล้ว +1

    Waahh Dada khup sundar vichar aahet❤️👌

  • @naturelovers3914
    @naturelovers3914 2 ปีที่แล้ว +4

    खूपच छान आत्मविश्वास दिला दादा तुम्ही 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 धन्यवाद दादा ....👌🏻👌🏻👌🏻👌🏻😍

  • @srjarts2
    @srjarts2 2 ปีที่แล้ว +3

    #The honest talk 💯

  • @prakashtakane1314
    @prakashtakane1314 2 ปีที่แล้ว

    दादा खूप चांगला संदेश देत आहेस . खरंच खूप काही घेण्यासारख आहे .

  • @amitsandav8381
    @amitsandav8381 2 ปีที่แล้ว

    Bhai tu great ahes daily motivation ahes aamcha amhi tar sanguuu yevdachh. Salute ahe tulla