मध्यमवर्गीय लोकांनी व्यवसाय करायचा की नाही ? | Sharad Tandale |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1.6K

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  4 ปีที่แล้ว +155

    ⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇
    हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश नवीन App जोशी Skills सह!
    DOWNLOAD NOW: joshskills.app.link/jXMfhEbzkab
    या App वर आपण Spoken इंग्लिश, Personality Development, Digital Marketing, टाइम मॅनेजमेंट प्रमाणे ५०+ कोर्समधून शिकू शकता - ते सुद्धा एका मोबाइल रीचार्जच्या दरात! 😮
    आताच ह्या App चा लाभ घ्या, कूपन JOSHYTM सोबत 10% ची सूट!

    • @Mr.Bachha
      @Mr.Bachha 4 ปีที่แล้ว +2

      Ho sir mala maza own restaurant open krya ch ahe vitthal kamat sir ahet ts sir maza dream ahe sir mala kahi help bhetal ka

    • @rohitthorat3540
      @rohitthorat3540 4 ปีที่แล้ว +1

      9999 o

    • @chetanpatil164
      @chetanpatil164 3 ปีที่แล้ว

      Ll

    • @latapatil4212
      @latapatil4212 3 ปีที่แล้ว

      Ppsw

    • @shivajikarale5798
      @shivajikarale5798 3 ปีที่แล้ว +1

      Pppp

  • @mr.motivation.333
    @mr.motivation.333 ปีที่แล้ว +106

    आज करोडोंचा व्यवसाय पण बोलण्यात आणि वागण्यात किती साधेपणा ...❣️

  • @felixthecat9715
    @felixthecat9715 ปีที่แล้ว +35

    जे लोक स्वत: वर विश्वास ठेवतात त्यांच्यावरच लोक विश्वास ठेवतात Best line ❤❤

  • @mehboobexpress
    @mehboobexpress 4 ปีที่แล้ว +1167

    १."आपल्याला जे पाहिजे ,ते मिळवल्या शिवाय मरायचं नाही"
    २. मला भंगार आयुष्य जगायचं नाही.
    👌👌👌👌

  • @manisharajput5947
    @manisharajput5947 4 ปีที่แล้ว +993

    माझ्यालग्नाचे सोने विकुन फॅब्रिकेशन टाकले त्या वेळी 2000 साली 24000 हजार आले जुनी मशनीरी घेतली आज माझ्या मिस्टराच्या मेहनती मुळे चांगला बिझनेसआहे सर

    • @lordbramha2745
      @lordbramha2745 4 ปีที่แล้ว +12

      Kay manufacturing kartat te madam

    • @kumarbarve9574
      @kumarbarve9574 3 ปีที่แล้ว +50

      तुमच्या मिस्टरांकडे टॅलेंट होते, आणि सोबत तुमची हिम्मत पण होती अभिनंदन

    • @amolgorde779
      @amolgorde779 3 ปีที่แล้ว +3

      Gold viknyaPeksha mothooth finnce or aju. Kuthe thevun paise ghyayla pahije hote.
      Gold future mdhe 100000rs tola hoeil.

    • @ketkipadvi2476
      @ketkipadvi2476 3 ปีที่แล้ว +9

      @@amolgorde779 business madhe takun tyahun duppat kamvat astil tya ata 🙏🙏

    • @amolgorde779
      @amolgorde779 3 ปีที่แล้ว +5

      @@ketkipadvi2476 fabrication sathi loan p. Bhetal asat...
      Gold gahan thevun...

  • @mr.patilrr
    @mr.patilrr 4 ปีที่แล้ว +162

    Passion म्हणजे काय ? जे तुम्हाला आयुष्यात मिळवायचंय ना ते मिळवल्याशिवाय मरायचं नाही. Great lines ✌🏻

  • @akshayjagtapaj9610
    @akshayjagtapaj9610 3 ปีที่แล้ว +44

    महाराष्ट्रा मधील तरुणांना आपण प्रेरित करण्याचे काम आपण करत आहात...आपणास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐

  • @ashokpatil5152
    @ashokpatil5152 4 ปีที่แล้ว +37

    खूप यश मिळवूनही जमिनीवर पाय असणारा यशस्वी उद्योजक... अभिमान आहे तुमचा महाराष्ट्राला 🙏🙏🙏

  • @adityapatil6936
    @adityapatil6936 3 ปีที่แล้ว +26

    आई वडील हेच खरा मार्ग दाखवणारे असतात 🙏🏻 मित्र हे सगळी मोह माया आहे 🙏🏻 हे आज मी शिकलो आणि अनुभवले सुद्धा ❤️

  • @ashishsawant9339
    @ashishsawant9339 4 ปีที่แล้ว +243

    हे वाक्य मला चांगले वाटले, भाषा महत्त्वाची नसते काम महत्त्वाचे असते 👍👍 आणि तुमचा स्ट्रगल खूपच प्रेरणादायी आहे 👍

  • @MichMazaSobati
    @MichMazaSobati ปีที่แล้ว +20

    सर तुमच बोलणं खुप सरळ साध्या शब्दात असत पण, खरचं प्रेरणा देणारे शब्द असतात...❤️👍🏻🙏 नितीन बानगुडे पाटील सर...आणि तुमची प्रत्येक भाषण खरचं ऐकत रहाव आणि शिकावं असेच असतात ❤️🙏

  • @kiranchandrakantpatil4280
    @kiranchandrakantpatil4280 4 ปีที่แล้ว +15

    खुप प्रामाणिकपमे मोकळेपणाने बोलणारा एक साधा सरळ माणुस.
    सलाम आहे तुमच्या मेहनतीला.
    धन्यवाद आम्हाला स्फूर्ती दिल्याबद्दल

  • @moteram2295
    @moteram2295 4 ปีที่แล้ว +64

    सर खरच तुमच्या बोलण्यामध्ये इतरांपेक्षा खूप वेगळेपणा दिसून आला !👌♥️

    • @sharadtandalefc2795
      @sharadtandalefc2795 3 ปีที่แล้ว +1

      उद्योजक /लेखक शरद तांदळे यांचं द आंत्रप्रेन्यूअर पुस्तक नक्की वाचा.
      पुस्तक मागवण्यासाठी संपर्क : 9021193313

  • @hemalatathite8836
    @hemalatathite8836 4 ปีที่แล้ว +10

    आयुष्यात सर्व खरं सांगितलं की त्या यशाची सत्यता पटते. खूप अभ्यास नाही केला तरी वेळेवर व्यावसायिक समज येणं महत्त्वाचं.
    हेच असतं खरं खरं यश. तांदळेंच्या यशाला लाख लाख सलाम! आज देशाला कारकुनांची नाही तर उद्योजकांची गरज आहे, नवनिर्मितीची गरज आहे. चाकरी करण्यापेक्षा आपली प्रत्येक तरुणाने आपली बुद्धी नवनिर्मितीसाठी लावली तर आपली पूर्ण टेक्लॉलॉजी आपण स्वत: विकसित करू शकू.
    घ्या चॅलेंज, अन् लागा कामाला... जसं तांदळेंनी घेतलं. त्यांचं आन्त्रप्रिन्युअर पुस्तक लवकरच येत आहे. तरुणांना ते नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

  • @rahulwaghtiger8029
    @rahulwaghtiger8029 3 ปีที่แล้ว +10

    ध्येय आणि मार्ग न मिळाल्या मुळे आयुष्याचे स्वप्न पूर्णत्वास जात नाही.मार्ग दाखवणारा ही कुणीतरी असावा.तेही तितके खरे .सुंदर विचार आणि प्रयत्न

  • @vastsandeep
    @vastsandeep 4 ปีที่แล้ว +93

    माणूस गरिबीतून मेहनत करून यशस्वी झाला तरच आपल्या यशाची कहाणी सांगू शकतो नाहीतर त्याला ऐकायला सुद्धा कुणी नसते. तुमची आर्थिक परिस्थिती तर खूप चांगली होती. अभिनंदन.

    • @alpeshvlogs8277
      @alpeshvlogs8277 3 ปีที่แล้ว

      tyana tya time la tyancha gharatun 10 lakhs rupaye tyanche baba dyayala tayar zale hote...Te pan fakt Govt. job saathi tumchya kade aaj cha date la gharat 10 lakha maagun bagha....

  • @rohitbhalerao1072
    @rohitbhalerao1072 3 ปีที่แล้ว +98

    एवढे मोठे उद्योजक असून सुद्धा किती साधं राहणीमान आहे सरांच

  • @b.sc_fitness_official
    @b.sc_fitness_official 3 ปีที่แล้ว +4

    खूपच साधा राहणीमान आहे, बोलण्यात नम्रता आहे, वागण्यात प्रमाणिकता आहे, खूपच जिद्दीने उभे राहिले आहात, नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला आहात, आपल्या भाषेचा अभिमान राखला आहात,भारताच्या युवा पिढीला तुमचा सार्थ अभिमान आहे साहेब 🙏 मला तुमच्या अनुभवाने प्रेरणा मिळाली 👍🙏आदरपूर्वक नमस्कार साहेब 🙏 जय हिंद,जय जवान,जय किसान

  • @बंजाराप्रीमिअरलीग
    @बंजाराप्रीमिअरलीग 3 ปีที่แล้ว +245

    खूपच खचलौ होतो. गेल्या आठ महिन्या पासून पण वीडियो पाहिल्या नंतर आत्मविश्वास वाढला साहेब...

    • @varhaditales
      @varhaditales 3 ปีที่แล้ว +8

      तुम्हाला यश मिळो ही प्रार्थना

    • @sonuw3327
      @sonuw3327 3 ปีที่แล้ว +4

      Aata kasa aahes

    • @mansirecipe3317
      @mansirecipe3317 3 ปีที่แล้ว +1

      Apyash he yeshachi payri aste

    • @samadhanbharade218
      @samadhanbharade218 8 หลายเดือนก่อน

      Sir ही comment करून आता 3 year झाले आता तुमची काय परिस्थिती

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 4 ปีที่แล้ว +362

    भावा खरं बोललास, चिट्टया केल्या हे खरं फक्त तुच बोलु शकतो... बाकी चे सर्व खोट बोलतात की आम्ही खुप अभ्यास केला
    पण तुम्ही खरं बोललात मला आवडल माणसांन नेहमी खरं बोलावं

    • @suryakantraut4537
      @suryakantraut4537 3 ปีที่แล้ว

      Nice

    • @krishnasawant22
      @krishnasawant22 3 ปีที่แล้ว

      S

    • @mandargadve7779
      @mandargadve7779 3 ปีที่แล้ว

      Me pan copy karun pass zalo

    • @mandargadve7779
      @mandargadve7779 3 ปีที่แล้ว

      Aj maja translation cha yearly 12 lakhancha business ahe

    • @sharadtandalefc2795
      @sharadtandalefc2795 3 ปีที่แล้ว

      उद्योजक /लेखक शरद तांदळे यांचं द आंत्रप्रेन्यूअर पुस्तक नक्की वाचा.
      पुस्तक मागवण्यासाठी संपर्क : 9021193313

  • @rajshinde1577
    @rajshinde1577 3 ปีที่แล้ว +15

    मेहनतीशिवाय पर्याय नाही आणि ते तुम्ही करून दाखवले सर 👌👌👏👏👍👍👍👍

  • @manjiritoraskar9810
    @manjiritoraskar9810 4 ปีที่แล้ว +105

    कौतुकास्पद आणि प्रेरणादायी .
    सहज, वास्तवाला धरून आणि प्रामाणिक संवाद.
    अभिनंदन . शुभेच्छा नवीन स्वप्नांच्या पुर्ततेसाठी.

  • @harshalshinde6052
    @harshalshinde6052 3 ปีที่แล้ว +55

    कडक रे आबा
    मी एवढं प्रामाणिक व practical भाषण अजूनही ऐकलेलं नाही
    Thank u bhau

  • @amitnimse6862
    @amitnimse6862 4 ปีที่แล้ว +5

    खूप छान... सर तुम्ही समोर कुठल ध्येय नस्तानेपन ध्येय साध्य केलं. तुमच्या या स्पीच मधून एक गोष्ट समजली विश्वास स्वतःवर असेल तर माणसाला अशक्य अस काहीच नाही.....

  • @itsnash3305
    @itsnash3305 4 ปีที่แล้ว +7

    I have seen joshtalks since a year.. but this was the most favorite video and really hats off man . हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खरंच स्वतः सारख्या माणसाला भेटल्या सारख वाटलं

  • @abhijeetshende5367
    @abhijeetshende5367 4 ปีที่แล้ว +26

    Purest, Truest and most genuine video I have ever seen on josh taks.
    Sharad Tandle sir, thank you for your motivating words.

  • @apurvdandge7458
    @apurvdandge7458 4 ปีที่แล้ว +4

    काय शब्द वापरला तुम्ही एकदम जबरदस्त
    ( जे तुम्हाला आयुष्यात मिळवायचे आहे ते मिळाल्या शिवाय मरायचे नाही )

  • @pritibhalerao4747
    @pritibhalerao4747 4 ปีที่แล้ว +133

    कोई नहीं देगा साथ तेरा
    यहा तुझे लड़ना भी खुद हैं
    और संभलना भी खुद हैं।
    सर तुमच्या मेहनतीला, जिद्दीला,कष्टाला व विचारांना सलाम 🙏🙏🙏🙏

  • @युवराजशेलार-ध4त
    @युवराजशेलार-ध4त ปีที่แล้ว +2

    Proud of you sir तुमच्यामूळे आम्हाला खुप काही कळाले. तुमच्या जीवनात आलेले confusion प्रत्येकाला असत , पण त्यातुन आपल ध्येय कस निवडायचे हे तूमच्यामुळे आम्हाला समजल. Thank you 🙂

  • @vrane84
    @vrane84 4 ปีที่แล้ว +31

    खूपच प्रेरणादायी वाक्य.
    "भंगार आयुष्य जगायचं नाही"

  • @yograjpatil2117
    @yograjpatil2117 ปีที่แล้ว +5

    भाषा मर्यादा नसते तुमचं काम महत्त्वाचं असतं ....
    Best line ❤️👑

  • @jayashrikolhe2975
    @jayashrikolhe2975 4 ปีที่แล้ว +20

    Jitni badi soch utna bada success.Best motivation.Hardwork IMP.

  • @Chainsaw_suraj
    @Chainsaw_suraj ปีที่แล้ว +2

    सरांनी दिलेला एक उत्तम सल्ला की आयुष्यात येऊन भंगार जगायचं नाही आणि तेच खरे आहे सर🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯💯 ❤❤❤❤❤

  • @poojamohite5787
    @poojamohite5787 4 ปีที่แล้ว +15

    आजपर्यंतचा ऐकलेल्या मध्ये सगळयात सुंदर आणी प्रामाणिक speech । खूप जबरदस्त sir ।

  • @joyoflearning2124
    @joyoflearning2124 ปีที่แล้ว +1

    khupach bhari. tyat jokes pan ekdam satik and straight face madhe. ekdam innocent and jabardast

  • @sankalpjadkar2272
    @sankalpjadkar2272 4 ปีที่แล้ว +10

    सर तुमच्या आयुष्याची सफर खूप प्रेरणादायी व वास्तववादी आहे. तुमची कहाणी आमच्यासारख्यांना आमच्या येणाऱ्या आयुष्यात खूप दिशादर्शक ठरेल 🙏 thanx

  • @manishmhase9881
    @manishmhase9881 3 ปีที่แล้ว +1

    मी ही ग्रामीण भागातला एक तरुण आहे आणि सध्या आयुष्याच्या खूप अवघड वाटेवर आहे.
    तुमचा नेहमीच आदर्श घेतलाय आणि जीवनाची वाटचाल चालू आहे. एक दिवस नक्कीच यशस्वी होईल.
    आज एक नवीन अर्थ शिकलोय passion ह्या शब्दाचा तो म्हणजे आयुष्यात जे स्वप्न पहिली ते साकार केल्या शिवाय मरायचे नाही.

  • @sujatashinde1196
    @sujatashinde1196 4 ปีที่แล้ว +305

    आपला माणूस, खुप प्रेरणादायी. 👌👌👌👌👌

  • @TamannaShaikh9019
    @TamannaShaikh9019 3 ปีที่แล้ว +4

    शरद सर खूप छान मेहनत घेतली तूम्ही आयुष्यामध्ये अभिनंदन तुमचे खुप खरंच मलापण अश्या परिस्थितीत तून मला वर यायचं आहे खरंच तुमचे विचार खूप प्रेरणा देतात

  • @marotichavan1465
    @marotichavan1465 4 ปีที่แล้ว +10

    सर तुम्हाला व्हाट्सप्प वरती बोलून खुप छान वाटल.. ह्या माणसाला परिस्थिति ची खुप जाणीव आहे जस बोलतात तसच वागतात, माझे mentor, इंस्पिरेशन शरद तांदळे सर....

  • @sachinambhure9732
    @sachinambhure9732 3 ปีที่แล้ว +4

    खरंच भाऊ तुम्ही खुप छान प्रेरणा दायी बोललात आणि तुम्ही शेजारी बीड चे खुप छान वाटले तुमचे शब्द विचार ऐकुन
    खुप खुप शुभेच्छा

  • @sunilgadge6513
    @sunilgadge6513 4 ปีที่แล้ว +10

    खूपच छान , विडिओ बघुन आपण सुद्धा काहीतरी करू शकतो , याची प्रेरणा मिळाली
    मनापासून धन्यवाद

  • @pankajkamble12
    @pankajkamble12 3 ปีที่แล้ว +1

    आज पर्यंत मी जेवढे व्हिडिओ पाहिलेत, त्यामध्ये एवढा छान व्हिडिओ एकही नव्हता. कारण शरद साहेबांनी अगदी साध्या शब्दात काही गोष्टी पटवून दिल्या आणि माझ्या मनाला जो सारखा पडणारा प्रश्न म्हणजे ध्येय म्हणजे काय हे इतक्या सहजपणे समजावून सांगितलं. त्या बद्दल खरंच मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏

  • @Express4feel
    @Express4feel 4 ปีที่แล้ว +7

    अगदी सरळ ,सोप्या पद्धतीने खूप छान सांगितलं.
    Keep it up 💪👍

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 3 ปีที่แล้ว +4

    खूप च सुंदर अनुभव आहे खरे सांगितले 🙏🙏 धन्यवाद देव तुमचे भले करो कल्याण करो तुमचा संसार सुखाचा होवो अशी प्रार्थना भरभराटीचे होवो बिझनेस 👍 धन्यवाद

  • @vikasdeokar6392
    @vikasdeokar6392 4 ปีที่แล้ว +10

    प्रेरणादायी बोलणं आहे सर.... साधेपणा आणि खरं सांगितल्या बद्दल धन्यवाद

  • @govindbansode2178
    @govindbansode2178 3 ปีที่แล้ว +1

    आपले विचारात स्पष्टता आहे, यश -अपयश दोन्ही बाजू घेऊन वाटचालितून यशस्वी उद्योजक.... युवकांना प्रेरनादाई व्रकृत्व... खुप अभिनंदन

  • @anildhande1419
    @anildhande1419 4 ปีที่แล้ว +10

    आत्ता पर्यंत भरपूर जणांची मते ऐकलं पण त्या तल माझं सर्वात आवडीचे हे स्पीच , खरं च खूपच सुंदर ''"

    • @jaymaharashtra1981
      @jaymaharashtra1981 4 ปีที่แล้ว

      Shivraj shindhe hyaacha video bagha josh tolk chaa yek nabar aahe gharatun uthun kaamala laagala lagech....👍🤘🤘

  • @comedyWale3737
    @comedyWale3737 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान वाटलं सर की आज तुमचं भाषण ऐकून मला माझ्यावर विश्वास आलाय की मी पण आयुष्यामध्ये काहीतरी करु शकतो🔝👑🌏

  • @AmitGaikwad586
    @AmitGaikwad586 4 ปีที่แล้ว +4

    खरच खुप कौतुकास्पद कामगिरी तुम्ही बजावली आहेत सर. अशीच प्रगती करत रहा तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.👍

  • @kajalthakare9387
    @kajalthakare9387 3 ปีที่แล้ว +55

    The Entrepreneur is the most powerful person in the 21st century 🎯👑...
    खूप प्रेरणा मिळाली सर तुमच्या कडून🤗

    • @civilsiteinfo
      @civilsiteinfo 3 ปีที่แล้ว

      I think 26 century

    • @laxmanbhakre9575
      @laxmanbhakre9575 2 ปีที่แล้ว

      केला का काही उद्योग मग

    • @somnath8758
      @somnath8758 2 ปีที่แล้ว +1

      @@laxmanbhakre9575 😜✌️

    • @vintagegoldcricket4921
      @vintagegoldcricket4921 ปีที่แล้ว

      kuch nahi 10sal tak chalega bad me gov nokri hi demand hai

  • @nileshchaudhari5189
    @nileshchaudhari5189 4 ปีที่แล้ว +203

    खूपच छान सर तुमच्या बोलण्यात प्रामाणिक पणा , वास्तव जाणवते

    • @arusmemory5099
      @arusmemory5099 4 ปีที่แล้ว

      Sir khup chhn sagitly Tumi produ of you sir

    • @Ingole-z8c
      @Ingole-z8c 3 ปีที่แล้ว

      Wa sir ji

    • @sharadtandalefc2795
      @sharadtandalefc2795 3 ปีที่แล้ว

      उद्योजक /लेखक शरद तांदळे यांचं द आंत्रप्रेन्यूअर पुस्तक नक्की वाचा.
      पुस्तक मागवण्यासाठी संपर्क : 9021193313

  • @achieverspointlatur3162
    @achieverspointlatur3162 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान सर।सद्या कोरोनामुळे खुपजण नैराश्येत आहेत पण उद्याची नवी पहाट ऊजाडणार आहे फक्त संयम हवा.
    आज तुमच्या विचारांची सर्वांना गरज आहे।
    जय हो।

  • @icegago
    @icegago 3 ปีที่แล้ว +20

    Kadakk ..
    new definition of "Passion" 👍🏻
    Good Job and well played , best wishes for bright way 💐

  • @ShreeKeyShop
    @ShreeKeyShop 3 หลายเดือนก่อน

    मराठी माणूस कोणापेक्षा कमी नाही हे💯 तुम्ही सिद्ध करून दाखवलं सर आम्हाला अभिमान आहे तुम्ही आपल्या बीड जिल्ह्यातिल आहात😇💐

  • @shwetad2782
    @shwetad2782 4 ปีที่แล้ว +20

    Very grounded and honest personality..not all can accept their shortcomings. It takes guts to accept your flaws yet bring that entho to ask and learn more

  • @subhadraveer638
    @subhadraveer638 6 หลายเดือนก่อน

    तुमचा हा व्हिडिओ जर मुलांनी पूर्ण ऐकला आणि पूर्ण ऐकला आणि समजून घेतला तर आत्ताच्या पिढीची पूर्णपणे पुढे जाण्यासाठी कोणीही थांबवू शकणार नाही खूप आनंद वाटला हा व्हिडिओ ऐकवा

  • @pskvlogs9609
    @pskvlogs9609 4 ปีที่แล้ว +15

    खूप भारी वाटलं सरांचं मनोगत ऐकून...🙏

  • @nature_song2157
    @nature_song2157 ปีที่แล้ว +1

    मला हा व्हिडिओ खुप छान वाटला 💯
    हा व्हिडीओ नक्कीच सगळ्यांना देखील आवडेल.
    आणि नक्कीच तुम्ही सांगितलेल्या गोष्टींचा मी माझ्या जिवनात उपयोग करून मी देखील लवकरात लवकर सर्वांना सोबत घेत मी माझे स्वप्न, धैर्य पुर्ण करण्याचा प्रयत्न करेन. 💯💯💯❤️❤️🙂

  • @itiinstructorganeshdeshmuk3873
    @itiinstructorganeshdeshmuk3873 3 ปีที่แล้ว +3

    "रावण" राजा राक्षसांचा हे आपले पुस्तक मी ऐका दिवसात वाचुन काढले अणून पंधरा दिवस झाले होते पण ते वाचण्याचा मुहुर्त लागत नव्हता
    आणि ऐक दिवस पहाटे चार वाजता उठलो व्यायामाला जाण्याचा कंटाळा आला म्हनुन मग काय करावे असे वाटले मग तुमच्या पुस्तकाची आठवण आली व घेतले वाचायला
    पुस्तक संपेपर्यंत मि ते खाली ठेवले नाही
    मि या आगोदर खुप काही पुस्तक वाचली नाहित
    पण हे आपले पुस्तक मनाला ऐवढ भावल की मन प्रसंन्न झाले

  • @rushikeshlokhande6980
    @rushikeshlokhande6980 3 ปีที่แล้ว +1

    खरंच प्रेरणादायक विडीवो आहे आणि खरंच प्रत्येकानं आपापल स्वप्न साकार केले पाहिजे 👍👍

  • @rohitjagtap1552
    @rohitjagtap1552 4 ปีที่แล้ว +5

    Really,....majhihi ashich situation ahe ki me engineering kelay..... kay kel engg. Madhe malach mahit...job kartoy pan samadhan nahi...jyaprakare life jagaychi ahe he job karun jagta yenar nahi he matra kalal nakki...pan ya videone kharach inspire kela..
    Thank you sir....thank you Josh Talks.

  • @daydayeventcom
    @daydayeventcom 4 ปีที่แล้ว +1

    Original Reality batate ho aap aap ke video ko
    Salut aap ko ....
    Thanks you

  • @aartizol1491
    @aartizol1491 4 ปีที่แล้ว +7

    तुमचं 2012 la mote sirani arrange केलेलं lecture aaj hi आठवते..one of my inspiration#

  • @AmitGaikwad586
    @AmitGaikwad586 2 ปีที่แล้ว

    खरच साहेब तुमचे अभिनंदन, फार मोठे कर्तृत्व आहे तुमचे. तुमच्याच सारखे खुपजण आहेत ज्यांना आपल्याला पुढे काय करायचे आहे हे समजत नाही त्यामुळे तुमचा हा प्रवास बघून आम्हालाही प्रेरणा मिळाली त्याबद्दल तुमचे आणि जोश talk याचे आभार.💐👌👍

  • @shrikantjadhav2344
    @shrikantjadhav2344 4 ปีที่แล้ว +15

    Thank you Josh Talks for sharing experience of Enterpreneurs. Motivational experience.

  • @pdhanrajr4088
    @pdhanrajr4088 3 ปีที่แล้ว +1

    Kay mhanta, faarch faarch aani faarch jabardast aani superb prernadai anubhav sangitla aapan, Weldon , God bless you

  • @ajaykate1851
    @ajaykate1851 4 ปีที่แล้ว +5

    Amazing Josh talks !
    Sharad ji khupach sundar mandani hoti...Atishay bhavali manala...

  • @theultimatehappiness4459
    @theultimatehappiness4459 4 ปีที่แล้ว +2

    एकच नंबर वाटला सर video खुपच जास्त प्रभावी आणि प्रेरणादायी.
    खुप खुप धन्यवाद सर.

  • @Intraday_Trader_108
    @Intraday_Trader_108 4 ปีที่แล้ว +5

    Sir, tumhi je sangitle te khup kami lokana sangayla jamt. Great Sir

  • @meghagiri9105
    @meghagiri9105 4 ปีที่แล้ว +2

    सरळ आणि सोप्या भाषेत छान अनुभव आणि माहिती दिली सरांनी...जिद्द आणि चिकाटी असेल तर सर्व काही शक्य होते

  • @prashantpagare2421
    @prashantpagare2421 4 ปีที่แล้ว +11

    Hats off Sharad Tandale Sir. Very inspiring story i really motivated by you and your work. Big big salute to you

  • @nikhil93735
    @nikhil93735 ปีที่แล้ว +1

    शेवटी बीड चा वाघ आहे... ❤ मग साधे पन अणि वागणूक साधीच असणार ना.
    खूप छान साहेब 💯

  • @Marathi-hindi-Instrumental
    @Marathi-hindi-Instrumental 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम !!! आपली ओळख नाही ....काही नाही ....पण घरातलंच कोणीतरी बोलतंय असं वाटलं .... खरंच भारी .....!!😃🙏

  • @veejoy999
    @veejoy999 3 ปีที่แล้ว +1

    सन्माननीय शरद सर,
    व्यवसायातील सर्व बारीक सारीक बाबींचा विचार करणारा व अनुभव घेणारा व्यावसायिक वा उद्योजक कधीही अयशस्वी होऊ शकत नाही. कदाचित त्याला वेळ अधिक लागेल आणि यश म्हणजे तो निरंतर असा प्रवास आहे. हेच आपल्या यश मार्गक्रमण वरून शिकायला मिळते. नम्रता कृतज्ञता ला तर तोडच नाही. आणि तसेच आपल्या सोबत इतरांचा विकास हे अत्यावश्यक आहे याची जाणीव होते. खुप काही शिकायला मिळाले. खुप खुप कृतज्ञता, अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा..💐👌👍 विनित, विजय 😊👍

  • @RAHULCHATTER
    @RAHULCHATTER 3 ปีที่แล้ว +18

    What an Amazing definition of passion Sir. 🙏🙏

  • @sunilbachkar3883
    @sunilbachkar3883 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर आपले मार्गदर्शन खूपच प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक आहे दिव्य दृष्टी दिव्यांग संशोधन व विकास संस्थेच्या वतीने आम्ही दिव्यांग बांधवांना छोटे छोटे व्यवसाय करण्यासाठी आर्थिक सहाय्य करून त्यांना प्रवृत्त करत असतो त्यासाठी आपली आम्हाला नक्की मदत व मार्गदर्शन आवश्यक असेल ते आपण द्याल या अपेक्षे सह धन्यवाद

  • @dipaknarute4247
    @dipaknarute4247 4 ปีที่แล้ว +12

    Excellent guidance. Thank you

  • @kiranthakarey8240
    @kiranthakarey8240 4 ปีที่แล้ว +1

    जे पाहिजे ते मिळाल्या शिवाय मरायच नाही
    हे वाक्य खूप जास्त आवडल......

  • @sagarpansare163
    @sagarpansare163 4 ปีที่แล้ว +4

    Evda Mana pasun bolnar Manus mi kadich pahela navta 🙌🙌🙌 huge respect ♥️

  • @Unknown_user844
    @Unknown_user844 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर सर, मी तुमचे खूप व्हिडिओ पाहुन गोष्टी शिकत आहे , आयुष्यात यश मिळत आहे, तूमचे खूप खूप आभार!!! धन्यवाद 💐

  • @atulmunde5657
    @atulmunde5657 4 ปีที่แล้ว +15

    Sharad Bhau No challenge Inspiration for all of us....
    Awesome video 👍😁

  • @knowledgeexpress996
    @knowledgeexpress996 ปีที่แล้ว +6

    Very nice speech sir ,
    I have started also new agarbatti manufacturing business industry last 2 years ago I m happy with that industry better than job
    Thank you ....

  • @vishvajitraut2238
    @vishvajitraut2238 4 ปีที่แล้ว +5

    मोटिवेशन व्हिडिओ पाहिलेत पण ह्या सारखा मोटिवेशन कुठेच नाही 👌👌👌👍

  • @rohitvaidya3957
    @rohitvaidya3957 4 ปีที่แล้ว +1

    काय भारी जोश पूर्वक भाषण झाले. मस्त. भारीच 👌👍👍👍👍👍

  • @omkarsupekar5010
    @omkarsupekar5010 3 ปีที่แล้ว +5

    सर लय भारी बोलला राव तुम्ही ,,,मी पण एक गावकडचाच विद्याथी आहे,,,तुमच्या आशीर्वादाने मी पण एक उद्योजक होईन रोजगार निर्माण करेन ,,, Thank you sir

    • @gamechanger29
      @gamechanger29 3 ปีที่แล้ว

      Gavkari Udoyojak nhi bnu skt 😂

    • @omkarsupekar5010
      @omkarsupekar5010 3 ปีที่แล้ว

      @@gamechanger29 😏😏

    • @gamechanger29
      @gamechanger29 3 ปีที่แล้ว

      Gavkari Udoyojak nhi bnu skt 😠

  • @shubhampatilsp7116
    @shubhampatilsp7116 ปีที่แล้ว

    आयुष्यात कोणत्याही कामाला लाजायचे नाही व्यवसाय छोटा असो किव्हा मोठा कष्ट केलं की यश आपोआप भेटत... आणि नोकरी पेक्षा व्यवसायातून माणूस मोठा होत असतो.,....🤟🔥
    Thank you sir

  • @prajaktamrudul245
    @prajaktamrudul245 4 ปีที่แล้ว +15

    अतिशय सहज व प्रामाणिक पणे आपल्या गुणदोषांसकट आपला प्रवास मांडलात आपण

  • @rahulanalkar611
    @rahulanalkar611 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan sir.... tumchya hya eka video mule baryach jananche jivan badalnar ahe

  • @tejalshinde8224
    @tejalshinde8224 4 ปีที่แล้ว +8

    100 percent genuine🙏🙏🙏

  • @nandinisonya1445
    @nandinisonya1445 3 ปีที่แล้ว +1

    खूप प्रेरणा मिळते तुमच्या speech ने..धन्यवाद 🙏🙏

  • @a.g.w7106
    @a.g.w7106 4 ปีที่แล้ว +4

    Dhanywad Josh talks , dhanywad Sharad ji 🌹✅

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz 3 ปีที่แล้ว

    No. 1 saheb, khup changale real preranadayak sambhashan aahe

  • @thehanome
    @thehanome 4 ปีที่แล้ว +14

    the way he is specking ❤❤

  • @viduladeshpande9347
    @viduladeshpande9347 ปีที่แล้ว

    खुपच प्रेरणादायी
    धन्यवाद

  • @pranitnikam007
    @pranitnikam007 3 ปีที่แล้ว +5

    Omg..same story of mine till SAP..but only difference..I am still working in SAP for MNC

  • @ramkamal5295
    @ramkamal5295 4 ปีที่แล้ว +1

    सर तुमच्या बरोबर काम केलय, तुमचे सकारात्मक विचार खुप चांगले आहेत.

  • @pratikkukade9961
    @pratikkukade9961 4 ปีที่แล้ว +7

    शरद सर
    अत्यंत प्रेरणादायी.👌👌👌

  • @ashokshinde9712
    @ashokshinde9712 2 ปีที่แล้ว

    खूप प्रेरणादायी व्हिडिओ आहे सर तुमची राहणीमान सुद्धा साधी आहे,🙏

  • @TirukeT
    @TirukeT 4 ปีที่แล้ว +8

    Thanks for sharing your motivating journey.