तुम्हाला नेहमी अपयश येत असेल तर हा व्हिडीओ पहाच | Best Speech ever | IAS Marathi Motivational Speech

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2020
  • तुम्हाला नेहमी अपयश येत असेल तर हा व्हिडीओ पहाच | Best Speech ever | IAS Marathi Motivational Speech
    Part 1.विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी भाषण | Marathi Motivational Speech | IAS Officer Speech | UPSC MPSC
    • विद्यार्थ्यांसाठी प्रे...
    प्रेरणादायी पुस्तके सवलतीत खरेदी करण्यासाठी खालील online लिंक वरून घरबसल्या मागवू शकतात ..
    1.एक ध्येयवेडा - परिस्थितीवर केलेली मात
    amzn.to/2Wva33Z
    2.NEET: एक संकल्प
    amzn.to/2KL1AXq
    3.Steel Frame
    amzn.to/34LM9pt
    4.Kar Har Maidan Fateh - कर हर मैदान फ़तेह (Marathi)
    by Vishwas Nangre Patil
    amzn.to/38GLoin
    प्रेरणादायी अधिक Video साठी SJ NASHIK Educational TH-cam channel SUBSCRIBE करा ..
    THINK BIG Best Motivational video By Anjali Dhanorkar Dy.Collector | Motivational Speech in Marathi
    • THINK BIG Best Motivat...
    विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी भाषण by Anjali Dhanorkar Dy. Collector | Marathi Motivational Speech
    • विद्यार्थ्यांसाठी प्रे...
    स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी? How to Prepare Competitive exam? By Dr.Rajendra Bharud IAS Speech
    UPSC Motivational Speech By Dr. Rajendra Bharud IAS officer | UPSC interview
    • UPSC Motivational Spee...
    1. गरिबी ते कलेक्टर | IAS Motivation By Dr.Rajendra Bharud IAS Motivational Speech | Study Motivation
    • गरिबी ते कलेक्टर | IAS...
    2.Best UPSC Motivational video By Dr.Rajendra bharud IAS Motivational Speech | UPSC MARATHI
    • Best UPSC Motivational...
    स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शनासाठी SUBSCRIBE करा.
    MORE NEW VIDEOS SJ NASHIK official educational TH-cam channel
    #sjnashik #study #marathiMotivation
    MPSC/UPSC 2020 EXAM FREE Gaudance and counselling Marathi Medium Students coming soon ..
    SUBSCRIBE Now SJ Nashik Educational TH-cam channel..

ความคิดเห็น • 1K

  • @jyotibakadam6471
    @jyotibakadam6471 3 ปีที่แล้ว +89

    सर , तुमचं भाषण ऐकून मन भावुक झालं, माऊलीच्या ओव्या देऊन ध्येयाची परिपूर्णता कशी करायची हे मार्गदर्शन मिळालं.

    • @rajeshjoshi6011
      @rajeshjoshi6011 5 หลายเดือนก่อน

      छान आहे भाषण😊😊😊😊 11:05

  • @sonaliharihar2872
    @sonaliharihar2872 3 ปีที่แล้ว +234

    हो अगदी खरं......सर भाषणातील प्रत्येक शब्द जगण्याला बळ देणारा आहे......मनापासून अभ्यास करु नक्की.....

  • @rahulmali5858
    @rahulmali5858 3 ปีที่แล้ว +52

    तुमचं प्रत्येक शब्द ऐकून मन प्रसन्न झालं खूप काही क्षणात आयुष्यभर आठवणीत राहतील अशी शब्द
    बोललात
    नक्की मनापासून अभ्यास करू
    धन्यवाद सर....🙏🏻

    • @R.B365R
      @R.B365R 3 ปีที่แล้ว +1

      Right

  • @satishmagre8923
    @satishmagre8923 3 ปีที่แล้ว +88

    सर तुम्ही आमच्या विभागाचे विद्यार्थी आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपल्या व्याख्यानातून नक्कीच प्रेरित होऊन आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. Thank you💐

    • @Ganeshgavali-fc6iy
      @Ganeshgavali-fc6iy 3 ปีที่แล้ว +3

      नाव काय आहे सरांच ?

    • @Chanchal0707
      @Chanchal0707 3 ปีที่แล้ว

      कोणत्या विभागाचे आहेत सर आणि नाव काय आहे Plz सांगा🙏

    • @balajibile4243
      @balajibile4243 2 ปีที่แล้ว

      Y

    • @rajaramdhere8164
      @rajaramdhere8164 2 ปีที่แล้ว

      खूपच छान

    • @bhushangaikwad349
      @bhushangaikwad349 2 ปีที่แล้ว

      @@Chanchal0707 dr.vijaykumar phad

  • @manikraobhokre8854
    @manikraobhokre8854 ปีที่แล้ว +3

    चिखलात उमलले फूल, शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यक्ती महत्व, विचार ऐकून सत्य यात ऊतरतील ते देश घडवतील.

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 ปีที่แล้ว +18

    सर आपले मार्गदर्शन अत्यंत प्रेरक आहे.,
    मात्र या मध्ये आपण माऊली ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचे दृष्टांत देत होता ते मनाला खुप भावलं.

  • @vrushalipawar3981
    @vrushalipawar3981 3 ปีที่แล้ว +252

    खूप छान प्रकारे तुम्ही डोळे उघडले ...आता पुन्हा अभ्यास जोरात चालू 👌👍💝💝💝

  • @behappy....3250
    @behappy....3250 3 ปีที่แล้ว +27

    खूप छान सर.....आयुष्यकडे आपण कशाप्रकारे पाहतो त्या पेक्षा आपण ध्येय ठेऊन ते पूर्ण करून करून जीवनाला वेगळीच कलाटणी देण्याचं ध्येय आज समजलं ......नक्कीच येणारे भावी अधिकारी यातून प्रेरणा घेतील...…मनापासून धन्यवाद सर.....💐💐

  • @shivdasjadhav2919
    @shivdasjadhav2919 2 ปีที่แล้ว +38

    मराठी व्याख्यानांमधून ज्ञानाचे बोल निर्माण करणारे व तसेच प्रत्येक व्यक्तीला सामर्थ्यवान व आत्मविश्वास घडून प्राप्त करून स्वतःची स्वतःची ओळख निर्माण करून देण्यासाठी धन्यवाद सर जय हिंद

  • @shivdasjadhav2919
    @shivdasjadhav2919 2 ปีที่แล้ว +16

    यशाला जर शॉर्टकट पर्याय असता तर कोणताही विषय स्वतःमध्ये बळकट झाला नसता ईश्वर चरणी एकच देणगी मागितली की यशाला शॉर्टकट पर्याय नसावा आणि यश हे मिळाल्यानंतर त्याचा अनुभव हे आपल्या भारत मातेचा एक देणगी म्हणून समजतो आणि समोर कठोर प्रयत्न करण्याचा निर्णय ठाम करतो जय हिंद सर

  • @santoshugale9318
    @santoshugale9318 3 ปีที่แล้ว +20

    आता पर्यंत ऐकलेलं सर्वात उत्तम प्रेरणादायी स्पीच होत सर आपल

  • @user-yz3wg2hr1w
    @user-yz3wg2hr1w 3 ปีที่แล้ว +8

    आदरणीय विजयकुमार फड साहेब एक आदर्श व्यक्तिमत्त्व त्यांचे हे भाषण विदयार्थ्यांना खूप प्रेरणा मिळेल.

  • @ankitatupe9995
    @ankitatupe9995 3 ปีที่แล้ว +78

    खुप छान उदाहरणं देऊन सांगितले आहे

    • @amittagad2272
      @amittagad2272 3 ปีที่แล้ว +3

      अप्रतिम मार्गदर्शन सर

  • @aryangaikwad9767
    @aryangaikwad9767 3 ปีที่แล้ว +102

    खरच !! भाषणात एक जिवंतपणा आहे...प्रत्येक शब्द ऐकल्यावर प्रेरणा, जिद्द ,मेहनतीची आकांक्षा निर्माण होते... very inspirational speech ... Thank you so much sir 😊

  • @bhagyashrinimsatkar5468
    @bhagyashrinimsatkar5468 3 ปีที่แล้ว +44

    खूप छान बोलले सर.... जे बोलले ते सर्व मनातून बोलले.... माझ्या मनात एक वेगळी चमक निर्माण झाली ह्या lecture मुळे.... सर चे आणखी video असल्यास please share करा.....🙏🙏
    खुप खुप धन्यवाद सर....

    • @user-hp7te8dz5w
      @user-hp7te8dz5w 3 ปีที่แล้ว +1

      माझ वय 60आहे एकदा तूमच दर्शन हवा अस मनातून वाटत जयहरी

    • @narayanraoparkhepatil2915
      @narayanraoparkhepatil2915 3 ปีที่แล้ว +1

      खूप छान सर, अत्यंत प्रेरणादायी आहे 👍👍👍👌👌👌👌

    • @dnyaneshwarilad
      @dnyaneshwarilad 3 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/fBpsZaTtRqw/w-d-xo.html
      th-cam.com/video/URgYm_5f30U/w-d-xo.html

  • @akashshidule1381
    @akashshidule1381 ปีที่แล้ว +4

    आयुष्यात पहिल्यांदा मी सात वर्षापूर्वी पाहिलेले न विसरणारं खरंखुरं मनाला ऊर्जा देणारे ह्रदयस्पर्शी प्रत्येक शब्द अजूनही सतत मला प्रेरणा देत आहेत.खूप धन्यवाद फड साहेब.🙏🙏🙏

  • @ashokkarade404
    @ashokkarade404 3 ปีที่แล้ว +12

    सर आपल मार्गदर्शन प्रेरणादायी आहे.
    आभारी आहे.

  • @RealWorldByJK
    @RealWorldByJK 3 ปีที่แล้ว +33

    खुप छान सर धन्यवाद आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल

  • @ajinathraut5971
    @ajinathraut5971 2 ปีที่แล้ว +17

    सर , खूप मन लाऊन ऐकत होतो तुमचे विचार.खरं आहे माणसाच्या मन स्थितीचा परिणाम असतो की त्याला काही पण व्हाव वाटत पण बदल होत जातो
    .

  • @tarachandakare3352
    @tarachandakare3352 2 ปีที่แล้ว +220

    असा ध्येयवेडा माणुस होणार नाही.40%मिळणारे ध्येय गाठतात हे मला माहीत नव्हते.ते आता माहित झाले.धन्य साहेब गडचिरोली येवून आम्हाला प्रेरणा द्या.

  • @janardhanwangwad2270
    @janardhanwangwad2270 2 ปีที่แล้ว +11

    सर तुम्ही कलयुगातील श्रीकृष्ण अहात. सोशल जगावर तुमच्या विचाराचा सुदर्शन चक्र सोडा. त्यातुन आज्ञान अधरमाचा नाश होऊन. त्या जगतात धर्माचा ज्ञानाचा सुर्यउदय होईल...धन्यवाद सर आपणास ईश्वर कृपेने निरोगी किर्तीमान उदंड आयुष्य लाभो आयुष्य लाभो. हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. शुभेच्छा देतो.

  • @komalnehe8800
    @komalnehe8800 3 ปีที่แล้ว +22

    Athishy Athishy Sunder bhashan dil Sir, khup khup chan vatl ani Thank you br ka

  • @sureshfulare6606
    @sureshfulare6606 2 ปีที่แล้ว +4

    फड साहेब नमस्कार कधी कधी तुमची आठवन येते

  • @kusumpansare6385
    @kusumpansare6385 3 ปีที่แล้ว +6

    ऐकून आनंद, प्रेरणा मिळाली

  • @poojawaghmode7274
    @poojawaghmode7274 2 ปีที่แล้ว +4

    खरंच तुमच्या भाषणात जिवंतपणा व जिद्द आहे.
    ही जिवंतपणा व जिद्द चिकाटी पाहून खूप धन्य झालो.
    Thank you so much sir

  • @ganeshgunjal818
    @ganeshgunjal818 3 ปีที่แล้ว +12

    मेहनत इतनी खामोशी से करो की
    सफलता शोर मचा दे।।।।

  • @sanjayshelar2189
    @sanjayshelar2189 3 ปีที่แล้ว +21

    सर एक कडक सॅल्युट तुम्हाला आणि तुमच्या विचारांना .

  • @ganeshabrukpatil5021
    @ganeshabrukpatil5021 3 ปีที่แล้ว +5

    सर सुंदर सांगितले तुम्ही की ज्या मुळे खुप प्रेरणा मीळेल सर धन्यवाद

  • @vaishnavigitte9779
    @vaishnavigitte9779 3 ปีที่แล้ว +27

    खूप छान उत्तम मार्गदर्शन केले आपले विचार खरंच खूप प्रेरणादायी आहेत फड काका खूप खूप धन्यवाद

  • @vikrammore.4520
    @vikrammore.4520 3 ปีที่แล้ว +53

    Moral of the story is
    Just focus on our upsc benefit.

  • @Ganeshgavali-fc6iy
    @Ganeshgavali-fc6iy 3 ปีที่แล้ว +15

    धन्यवाद.....🙏🙏🙏..... सर तुम्ही खूप मोलाचं मार्गदर्शन केलं

  • @KISHORDEORE2
    @KISHORDEORE2 3 ปีที่แล้ว +14

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @baluphakade4963
    @baluphakade4963 2 ปีที่แล้ว +7

    Great sir,
    Apn shunyatun samraj
    Nirman kele aahe.apratim
    Hardwork in your life.young generation sathi khupch motivetional
    Aahe.thanks sir,
    Sirji tumi khupch active,
    Tadfadar vyakti ahat.
    Tumchyakadun dnyan ghene tarunana fayadyache aahe.very nice,excellent.

  • @umeshsaindane637
    @umeshsaindane637 3 ปีที่แล้ว +6

    सर खुप खुप छान आपल्या सारखेच आदर्श प्रेरणादायी व्यक्तीच नवी पालवी फुलु शकतात

  • @arvinddhulekar1997
    @arvinddhulekar1997 3 ปีที่แล้ว +2

    सर खूप च प्रेरणादायी विचार आपण या सर्व तरुण वर्गा समोर मांडणी केली ,,,याचे परिणाम काही दिवसांनी दिसतील सर ,,ज्यांनी तुमचे विचार आत्मसात केले ,,ते सर्व विद्यार्थी खूप चांगले घडणार,,,साहेव तुमच्या विचारांची शृंखला
    ही कायम राहील ,त्याचा वारसा यातील काही विद्यार्थी नक्कीच चालवतील ,,सर तुम्ही हे विद्या दानाच काम तुमच्या वर झालेल्या ,,चांगल्या संस्काराचे धोतक आहे ,,,सर तुमचे खूप खूप धन्यवाद

  • @gokulshinde5736
    @gokulshinde5736 3 ปีที่แล้ว +20

    अप्रतिम खरंच मनाला लागलं आता खूप अभ्यास करेल मी.

  • @dipaknatkarbtsarmy25011
    @dipaknatkarbtsarmy25011 3 ปีที่แล้ว +4

    सर असा अभ्यास कसा करतात तुम्ही 👍🙏
    खूप आणि अत्यंत प्रेरणादायी

  • @ganeshsonawane3845
    @ganeshsonawane3845 3 ปีที่แล้ว +6

    सर पहिले तुमचे खूप खूप शतशः आभार , एक कडक सल्लूट तुम्हाला ,कारण इतके चांगले विचार तुम्ही भाषणातून मांडले आहे , कि खरोखर मला सुद्धा आता मनातुन आपण सुद्धा काहीतरी मोठं अधिकारी होण्याची जिद्द निर्माण झाली आहे. धन्यवाद सर तुमचे असेच प्रेरणादायी विचार देत रहा .

    • @rostaernayan459
      @rostaernayan459 2 ปีที่แล้ว

      सर नमस्कार आपल्या भाषणातून मांडले जे विचार ऐकून नक्कीच जिद्द निर्मान होणारच धन्यवाद असेच विचार आपण आमच्या पर्यत पोहचवा धन्यवाद सर

  • @payalsidam1953
    @payalsidam1953 2 ปีที่แล้ว +7

    Bhari motivation sir ❤

  • @obc7523
    @obc7523 3 ปีที่แล้ว +40

    मुळात अधिकार्‍यांनी मुलांना स्पर्धापरीक्षांसाठी प्रोत्साहित करने चुकीचे आहे असे मला वाटते,
    एक आयपीएस अधिकारी आहेत ते असेच मुलांना प्रोत्साहन देत आसतात,
    आज परिस्थिती अशी झाली आहे की आपली लाखो मुले स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आठ आठ तास झटत असतात, पैकी मूठ भर मुले निवडली जातात, बाकींच्या मुलांचे काय? त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते, या मुलांकडे पोट भरण्यासाठी लागणारे कुठलेही कौशल्य नसते, बाहेरच्या व्यावसायिक आणि व्यवहारिक जगात या आठ दहा तासांच्याअभ्याससाला कुठलीही किंमत नसते? कॉलसेंटर मध्ये सुद्धा यामुलांनना एंटरटेन केले जात नाही,
    बाहेरच्या जगात मुले ड्रोन, रोबोटस्, बनवत आहेत नवनवीन ऐपस, गेम्स बनवत आहेत,
    आपली मुले कलेक्टर, तहसीलदार, तलाठी बनण्याची
    स्वप्ने पाहत असतात,
    आपल्याला उद्योजक हवे आहेत, संशोधक हवे आहेत, प्रगतीशील शेतकरी हवे आहेत

    • @kaleasaram
      @kaleasaram 3 ปีที่แล้ว +4

      सर याचा अर्थ स्पर्धा परीक्षेसाठी आणि अधिकारी होण्यासाठीच अभ्यास करावा असा नाही तुम्ही ज्या क्षेत्रात आहेत त्या विषयातील सखोल ज्ञान घेऊन त्यामध्ये यश मिळवणे समाजाला समस्त मानव जातीला त्याचा चांगला उपयोग होईल हे पहावे मग ते कोणतेही क्षेत्र असो उदाहरणार्थ शेती, उद्योग ,डॉक्टर, इंजिनिअर ,संशोधक, अधिकारी अन्य सर्व असे मला वाटते. आपल्या आवडत्या क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी करू या

    • @buntygolu4433
      @buntygolu4433 3 ปีที่แล้ว +3

      @Sabrejet jet
      त्यांचा म्हणन्याचा उद्देश ईतकाच आहे की, अभ्यास करा मेहनत करा, स्वताला बदलावा. चांगले ध्येय ठेवा. स्वताचा दृष्टिकोन बदलावा. जिद्द हारु नका. कितीही अपयश आले तरी, केलेली मेहणत, अभ्यास कधी वाया जात नाही. कधी न कधी कामी येतेच. हा उद्देश त्यांचा बोलण्याचा आहे.

  • @surajpatil8044
    @surajpatil8044 2 ปีที่แล้ว +9

    चांगले विचार ध्येय प्राप्तीसाठी उत्कृष्ठ ठरतात.

  • @sonalidhekale8337
    @sonalidhekale8337 3 ปีที่แล้ว +5

    Sir ly bhari ahe tumchi jiwn katha proud of you sir🙏✍️✍️✍️💪💪

  • @sukhadeorupanar2400
    @sukhadeorupanar2400 2 ปีที่แล้ว +1

    Kup Chan sir tumchs vichar ahet anni tumcha jivan pravas

  • @mithunjadhao7585
    @mithunjadhao7585 3 ปีที่แล้ว +7

    Yes, sir, मी पण तुमच्या सारख एक अधिकारी होणार सर नक्किच 👍👍👍👍 sir, ur speech very very sweet

  • @vaibhavidancer7593
    @vaibhavidancer7593 3 ปีที่แล้ว +43

    Nice sirखरच मनाला पटल मी पण उदगीर ची आहे

  • @SonawaneAishwaryaR
    @SonawaneAishwaryaR 3 ปีที่แล้ว +32

    अतिशय सुंदर गोष्टी आमच्या पर्यंत पोचवण्याचा प्रत्यन केला आणि सांगतांना आनंद ही होतोय कि त्या पोचल्याही 🙏मनापासून ध्यानवाद तुमचे_ऐश्वर्या सोनवणे.

    • @chetanjain4138
      @chetanjain4138 3 ปีที่แล้ว

      Ho

    • @arshinkhan3897
      @arshinkhan3897 3 ปีที่แล้ว

      L

    • @rutikmore5222
      @rutikmore5222 3 ปีที่แล้ว

      Porinnach reply ka detat 😆😆😆😆

    • @Wearecricket727
      @Wearecricket727 3 ปีที่แล้ว

      @@chetanjain4138 th-cam.com/video/J3V0LYuVVl8/w-d-xo.html

    • @Wearecricket727
      @Wearecricket727 3 ปีที่แล้ว

      @@arshinkhan3897 th-cam.com/video/J3V0LYuVVl8/w-d-xo.html

  • @dashrathwanole8604
    @dashrathwanole8604 2 ปีที่แล้ว +2

    सर खुप छान व्याख्यान आहे 👍

  • @rameshawrpawara3300
    @rameshawrpawara3300 3 ปีที่แล้ว +41

    सर तुम्ही आमच्या स्वप्नाची नवी लाट उघडून दिले.🙏🙏🙏👍👍👍❤️❤️❤️

  • @rahultagade2968
    @rahultagade2968 3 ปีที่แล้ว +9

    माझ्या जीवना मधल सर्वात आवडत मनोगत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @navnathsudake1545
    @navnathsudake1545 2 ปีที่แล้ว +5

    खूपच प्रेरणादायी सर..... जय हिंद

  • @shahajikarande8495
    @shahajikarande8495 2 ปีที่แล้ว +6

    छान प्रेरणादायी 👍

  • @saurabhpabale1771
    @saurabhpabale1771 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद साहेब खरचं खुप सुंदर powerfull विचार आहेत... तुमच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे...

  • @prashantshinde5664
    @prashantshinde5664 3 ปีที่แล้ว +25

    Very very inspiring speech young motivated

  • @shankarkaldate3823
    @shankarkaldate3823 3 ปีที่แล้ว +8

    तुमचं ते वाक्य " परिस्थिती आणि मनस्थिती चा दोष असतो" खूप वास्तविक आहे .
    Thanks 🙏🙏

  • @pardiptole6418
    @pardiptole6418 2 ปีที่แล้ว +2

    छान sir आम्हाला तुमचा अभिमान आहे रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @gangadharsomwanshi6136
    @gangadharsomwanshi6136 2 ปีที่แล้ว +2

    PRANAM GURU

  • @sachingangotri7488
    @sachingangotri7488 3 ปีที่แล้ว +17

    हो अगदी खरं......सर भाषणातील् पतेक् शब्द जगण्याला बळ देणारा आहे ....मनापासून अभ्यास करू सर...

  • @santoshphatkare934
    @santoshphatkare934 3 ปีที่แล้ว +7

    सर खूप छान मोलाचे मार्गदर्शन केलेत ....

  • @amoldane9842
    @amoldane9842 2 ปีที่แล้ว +1

    Ata punha jidd vadhli sir.khupch chhan

  • @ujjwalapatil3774
    @ujjwalapatil3774 3 ปีที่แล้ว +14

    अप्रतिम उद्बोधन सर 💐💐💐👍

  • @meghabelge7383
    @meghabelge7383 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान मार्गदर्शन केले सर. Thanks

  • @siddharthbhadarge8931
    @siddharthbhadarge8931 ปีที่แล้ว +2

    सर तुम्ही खूप छान बोलले सर नक्की आम्ही मन लावुन अभ्यास करु👍 तुमचं बोलणं सदैव आमच्या लक्षात राहिल👍 सर एवढे छान बोलण्यासाठी मनापासून धन्यवाद 👍 thank you sir you are motivational speech sir thank you so much 👍👍

  • @suvarnadhole7156
    @suvarnadhole7156 ปีที่แล้ว +1

    खुपच छान विडिओ.प्रेरणादायी व विद्यार्थाना दिलेले मार्गर्दशन खुप छान

  • @SantoshPatil-bi9wd
    @SantoshPatil-bi9wd 3 ปีที่แล้ว +8

    जीवन सुंदर आहे फक्त ते सुंदर विचाराने जगता आले पाहिजे

  • @prathameshmawal5185
    @prathameshmawal5185 3 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर, अप्रतिम उदाहरण देता सर👌👌👌👌👌

  • @sachingaikwad5774
    @sachingaikwad5774 3 ปีที่แล้ว +2

    पुन्हां जोमाने आभ्यास करू.
    खुप छान भाषण आहे.🌹🌹

  • @balukhade3339
    @balukhade3339 2 ปีที่แล้ว +2

    Sir khup chhan. Bhashan aaahe

  • @monikakurund573
    @monikakurund573 3 ปีที่แล้ว +8

    Hard work is key of success sir me he ghetale tumachya lecture madhun

  • @vijaykumarmande464
    @vijaykumarmande464 3 ปีที่แล้ว +5

    सर नमस्कार,
    खूपच प्रेरणादायी

  • @rashmighodke5069
    @rashmighodke5069 ปีที่แล้ว +1

    Kiti amulya, kya te motivation .khup chan. Khup khup abhar.

  • @sahilsuryavanshi2519
    @sahilsuryavanshi2519 3 ปีที่แล้ว +4

    Amazing speech aahe sir mala khup motivation milale study sathi thank you sir

  • @sanjaykahandal5073
    @sanjaykahandal5073 3 ปีที่แล้ว +7

    योग्य मार्गदर्शन, फारच छान .

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 ปีที่แล้ว

    खूप खूप शुभेच्छा साहेब पुढील भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा 🌹🌷🎖🙏🥀🤹‍♀

  • @SantoshJadhav-um3bd
    @SantoshJadhav-um3bd 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान आहे भाषण खुप छान मोटिवेट केल

  • @Vickys_facts
    @Vickys_facts 3 ปีที่แล้ว +5

    Tumchya motivation ne mazhe vichar badlun takle mala study karnyachi aavad lagli sir...

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 3 ปีที่แล้ว +5

    Kupch उपयुक्त मार्गदर्शन 🙏🙏 धन्यवाद सर

  • @mukeshsable4850
    @mukeshsable4850 ปีที่แล้ว +2

    आज पर्यंत सर्वात प्रेरणादायी संभाषण...

  • @Jalindar.official
    @Jalindar.official ปีที่แล้ว +1

    जय हरी माऊली अतिशय सुंदर

  • @navnathkhedkar4086
    @navnathkhedkar4086 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम मार्गदर्शन केले सर धन्यवाद 🙏🙏🙏

  • @Shree2408
    @Shree2408 2 ปีที่แล้ว +4

    खूपच छान आहे Speach; अतिशय अर्थपूर्ण, जिद्द निर्माण करण्या जोगं, प्रेरणादायी, उत्कृष्ट......🙏🙏🙏

  • @Banker_komal.
    @Banker_komal. 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan watal

  • @ajinkyakadam2165
    @ajinkyakadam2165 3 ปีที่แล้ว +4

    खूपच प्रेरणादायक💯💯💯

  • @shilpahotkar4169
    @shilpahotkar4169 2 ปีที่แล้ว +4

    Khup chan sir... mindblowing

  • @geetanjalimande6701
    @geetanjalimande6701 2 ปีที่แล้ว +8

    Very inspiring and motivating speech....

  • @sopanhiwale5119
    @sopanhiwale5119 3 ปีที่แล้ว +5

    मनापासून धन्यवाद सर... खुप छान समजावून सांगितले सर तुम्ही

    • @Wearecricket727
      @Wearecricket727 3 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/J3V0LYuVVl8/w-d-xo.html

  • @DinkarVakhare-ei6fw
    @DinkarVakhare-ei6fw ปีที่แล้ว +1

    सर तुमचे भाषण मनाला भावुक करणारे आहे

  • @HariKirtanMarathi
    @HariKirtanMarathi 3 ปีที่แล้ว +6

    Very very good lectures..... Thanks.. Dear saheb....khup motivation milale..

  • @vittalfakiravaidya5993
    @vittalfakiravaidya5993 3 ปีที่แล้ว +7

    मला खूप प्रेरणा मिळाली

  • @adityarajekhotte4947
    @adityarajekhotte4947 2 ปีที่แล้ว +1

    माऊलींच्या ओव्या mast aahet sir. Khup chhan avatl tumch yekun. 🥰

  • @rohinidighe225
    @rohinidighe225 2 ปีที่แล้ว +5

    sir khup chhan speech sir thank you so much 💯🤗

  • @rvcreations8366
    @rvcreations8366 3 ปีที่แล้ว +11

    अत्यंत प्रेरणादायी भाषण❤️❤️

  • @snehal9024
    @snehal9024 3 ปีที่แล้ว +10

    Khup chan inspirational thought
    Thank you sir

  • @muktamirze8207
    @muktamirze8207 3 ปีที่แล้ว +2

    Great sir
    Sir aapan great aahat
    Khrch khup chaan

  • @anjaliwankhede921
    @anjaliwankhede921 2 ปีที่แล้ว +1

    Khupacha chan margdarshan kele sir

  • @jasrajchatur7262
    @jasrajchatur7262 3 ปีที่แล้ว +21

    छान मार्गदर्शन केलं ✨
    धन्यवाद 🙏

    • @Wearecricket727
      @Wearecricket727 3 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/J3V0LYuVVl8/w-d-xo.html

  • @bhanjagi2835
    @bhanjagi2835 3 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद सर खूप सुंदर मार्गदर्शन केलात ,तुमचा हा लेक्चर ऐकून प्रेरणा मिळाली.माझ्यातील आत्मविश्वास जागृत झाला.मनपूर्वक धन्यवाद

    • @dnyaneshwarilad
      @dnyaneshwarilad 3 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/fBpsZaTtRqw/w-d-xo.html
      th-cam.com/video/URgYm_5f30U/w-d-xo.html
      Dr. Vijaykumar Phad siranche ajun videos

  • @shraddhabisen423
    @shraddhabisen423 3 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम मार्गदर्शन सर 🙏✍️💐💐
    खरच आज आपले अमूल्य मार्गदर्शन आमच्या लक्षात आलं 🙏👆✍️✍️💐🙏

    • @Wearecricket727
      @Wearecricket727 3 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/J3V0LYuVVl8/w-d-xo.html

  • @bapubagul4692
    @bapubagul4692 3 ปีที่แล้ว +25

    प्रेरणादायी भाषण अंतकरणाला भिडणारे बोल

  • @ananta7104
    @ananta7104 3 ปีที่แล้ว +18

    खुप छान मार्गदर्शन केले सर धन्यवाद 🙏

  • @mayurrambade
    @mayurrambade 2 ปีที่แล้ว +7

    धन्यवाद सर खरच
    आज खर्या अर्थाने स्वताची ओळख झाली. 🙏🙏