मला खूप छान वाटलं गणेश दादांचा विडिओ बाघून. गणेश दादा पहिल्या ज्या कंडिशन मध्ये होते त्यात मी आज आहे. आज माझ्या कडे पण पैसे नाहीत आणि मुलाच्या वाढदिवस ला केक घ्यायला माझ्या कडे पण पैसे नाहीत. पण एक दिवस माझा पण येईल आणि मी पण खूप खूप मोठा होईल. आज मला पण सगळ्यांनी सोडला आह. पण मी हारणार नाही. मी एक दिवस 10000 करोड चा मालक होणारच
🙏🙏💐 छान.... सुंदर जीवनाकडे बघण्याचा द्रूष्टिकोन... आपला उत्साह सदैव आई भवानी असाच ठेवो... हार्दिक शुभेच्छा...असेच रहा..धन्यवाद🙏 आपण आणि मी जवळपास प्रवासात सारखेच आहोत❤❤
गणेश दादा अगदी बरोबर तुमच्या विचाराला मी सहमत मी आज ची परिस्थिती माझी जशी तुम्ही परिस्थिती काढली ती माझ्या आहे आणि मीसुद्धा एक ना एक दिवस माझी परिस्थिती सुद्धा बदलेल आणि मी कुठल्यातरी व्यवसायात यशस्वी होणार
गणेश दादा खूप छान वाटले तुमची वाणी खूप गोड आहे, आपले उत्कृष्ट मार्ग दर्शन आणि प्रचंड खरतड मार्गाने जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आपण जे यश मिळवले, त्या बद्दल आपले मनपुर्वक अभिनंदन आपला हा अनुभव अनेक नवीन तरुणांना स्फूर्ती देणार आहे
गणेश दादा तुमचा प्रवास ऐकून मला अजून जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली. व माझ्यातील निगेटिव्ह विचार कमी होण्यास मदत झाली. मी ही एक छोटासा उद्योजक आहे मला तुम्हाला भेटायची संधी मिळाली तर तो दिवस माझ्या साठी खूप आनंददायी दिवस असेल
धन्यवाद श्रीमंत स्टुडिओ पूर्ण मुलाखत मन लावून ऐकली ❤ गणेश भाऊ चा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे ❤ शून्यातून विश्व निर्माण होऊ शकत आणि सर्व स्वप्न पूर्ण होतात याची परत एकदा खात्री पटली ❤️ अरेंज मॅरेज मध्ये सुद्धा जोडीदार चांगला भेटू शकतो हे सुद्धा कळल❤️ तुमच्या या व्हिडिओ मधून मला सुद्धा प्रेरणा मिळाली आणि माझी सुद्धा एक दिवस मुलाखत करोडो लोक पाहतील असा विश्वास निर्माण झाला ❣️
मराठी तरुण व्यक्तीच्या संघर्षाची यशोगाथा, खूपच छान, प्रेरणादायी प्रवास, तुमचा एक एक शब्द अनुभव प्रत्येक व्यक्ती ला यशाचा राजमार्ग खूपच प्रेरणादायी. जाधव सर आभारी आहे.💐💐💐
खुप छान गणेश सर, तुमच्या प्रवास खरचं कष्टदायक होता पण तुमची जिद्द आणि परिवाराची साथ या सोबत तुम्ही यश मिळवले.. मी पणं नक्कीच एक टार्गेट ठेऊन काम करणार..
दादा तुमचा प्रवास खुपच खङतर होता पण जिद् असेल तर काहीही अशक्य नाही असाच प्रवास माझा आहे तरूण मुलांना एकच सांगन आहे जे पण कराल त्यात स्वताला वाहून घ्या तरच सक्सेस आहे धन्यवाद दादा तुमची मूलाखत खूपच प्रेरना देनारी आहे ❤❤
गणेश जी तुम्ही केलेला प्रवास खूप खडतर होता आणि त्यातून तुम्ही मार्ग काढत पुढे गेलात खुपचं प्रेरणा दाई आहे ..आमच पण एक मोठं स्वप्न आहे finacyl इडचणी आहेत कशी मात करावी काही idea असेल तर कळवा
मला अभिमान आहे की सर ज्या जिल्हातुन आहे मी पण त्याच जिल्हातील आहे... आणि मी परतूर चा रहिवाशी आहे.... सर आमच्या परतूर मधे राहिले आहेत... खरंच आपल्या जवळ्याच्या माणसाला youtube वर पाहिल्यावर खुप भारी वाटलं.... 🙏🙏👌👍👍💐💐
खूप छान व वास्तव जीवनाशी निगडित आणि यशस्वी होण्या साठी जिद्द महत्वाचे आहे. प्रेरणादायी अन पडून उठणे गरजेचे आहे, नुसतं पडल्यावर कुणी आपणास उठवेल याची वाट पाहिलं तर आपली नक्कीच वाट लागते. धडपड फार महत्वाची आहे.
खूप मस्त योगेश सर, एकदम जबरदस्त मुलाखत घेतली सर आणि ज्यांची मुलाखत घेतली ते व्यक्ती चा आदर्श खूप मोठा आणि अंगिकारावा असाच आहे. आपल्या या अशाच यापुढील मुलाखतीसाठी खूप खुप शुभेच्छा..💐👍
Sir , u r story is really inspiring,, I ll meet u when I come to sambhaji Nagar. I m working as tax & financial consultant in kolhapur, watching u r vedio today inspired me a lot. Best wishes to u.....
सेम माझी अवस्था आहे सर, पण माझ्या कडे पैसा आणि शरीर ह्या दोन्ही गोष्टी नाहीत 😢😢 पण तुमचे हे शब्द की मी प्रॉब्लेम वर नाही तर स्वप्ना वर फोकस केला हे वाक्य खूप महत्वाचे आहे सर👏👏🙏
साहेब धन्यवाद गणेश दादा मी नकारात्मक विचार करत होतो. तुमचा हा व्हिडिओ ऐकला आणि पुन्हा व्यवसाय सकारात्मकतेने करण्याची ताकद मिळाली खूप खूप धन्यवाद देव तुमचं भलं करो, तुमचा संसार सुखाचा होऊ दे. तुमची भरभराट होईल . तुम्हाला भरपूर ऐश्वर्य लाभू दे 🙏
sir tumcha khup khup abhimaan vatato...aani kharach jevanat impossible aashi kuthlich goshta nahi jar aapan tharwala tar pratek sankatancha samna karu shakto hey tuchya motivational video baghun shikayla bhetla .... thank you sir for your inspiring speech.
👌👌गणेश सर आपला जीवन प्रवास खूपच प्रेरणादायी आहे आणि आपण तरुणांना केलेले मार्गदर्शन खुप मोलाचे आहेत व आवश्यक सुद्धा आहेत 👍 कोणत्याही कारणाने निराश झालेल्या व्यक्ती ने हा व्हिडीओ जरूर बघावा नक्कीच प्रेरणा व नवीन ऊर्जा मिळेल खुप खुप धन्यवाद 🙏🙏 व शुभेच्छा💐💐
प्रमाणिक कष्ट ,प्रमाणिक प्रयत्न , पॉझेटिव थीगकिंग ,शेतकऱ्याचा मुलगा लाज नाही बाळगली ...हिम्मत ..म्हणून सक्सेस......गावाकडील बऱ्याच मुलांचे असेच प्रश्न आहेत... त्यांना यातून खूप शिकण्या सारख आहे...गणेश दादांना पुढील अचिवमेंट साठी शुभेच्छा...🎉🎉
Wah ! Very happy to listen each word . Great ! REQUEST TO ALL YOUNG PEOPLE OF MAHARASHTRA LISTEN HIM CAREFULLY NOT ONCE BUT MANY TIMES AND DEVELOP YOURSELF , YOUR LIFE UR FAMILY RELATIONS AND TOUCH THE SKY . THE SKY HAS NO LIMITS TO GANESHBHAU .
खरच तुमची सटोरी ऐकून माझ मन भारावून गेल, तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही मेहनत केली जे काही केले त्यातून तुम्ही आज या पायरीवर आहात. कृपया मला तुमचा फोन नं द्या मी सुद्धा छ. संभाजी नगर मधे राहतो.
Very inspiring....!!! I've learnt a lot from you ...I've still got good hopes to develop myself even at the age of 56 ....life has just begun !! Thank you very much for sharing your sensitive and bitter experiences in life and to look at things positively!! You are a hero ...God bless you n your lovely family !!
me sudha job sodun insurance advisor cha buisness chalu kela ahe gele 1 varsh , tumcha pravas baghun relate karto sir ....tumcha pravas aikun kaam karnyachi jidd ajun vadhali ani ayushyaakade baghnyacha drushtikon change zala , thank you sir .
Ganesh dada I am proud of u inspiring vedio kup kahi shikayalla milile dada once more ani guidence asech generation kara plz ajacha kalat far important ahe 🙏🙏💯
खरच सर तुमचे आनुभव आयुकण वाईट हि वाटली पन तुम्ही सर्व खरे बोलुन खुप छान मार्गदर्शन भेटले तर याने काही तरी कराववाटते तर तुमचाफोन नंबर दया सर खुप खुप धन्यवाद
Good sir you are good example of humanity. Hard working man. And honest. God bless you. While watching your interview I really cried same happened in life.
Heartly congratulations Ganeshrao, we are proud of you. I got inspiration from your journey of struggle and victory. Once again congratulations to both of you. 🎉🎉🙏🙏🙏
मला खूप छान वाटलं गणेश दादांचा विडिओ बाघून. गणेश दादा पहिल्या ज्या कंडिशन मध्ये होते त्यात मी आज आहे. आज माझ्या कडे पण पैसे नाहीत आणि मुलाच्या वाढदिवस ला केक घ्यायला माझ्या कडे पण पैसे नाहीत. पण एक दिवस माझा पण येईल आणि मी पण खूप खूप मोठा होईल. आज मला पण सगळ्यांनी सोडला आह. पण मी हारणार नाही. मी एक दिवस 10000 करोड चा मालक होणारच
छान........
Best wishes 💐💐
तुमची इच्छा पूर्ण होवो हि ईश्वर चरणी प्रार्थना
best of luck
All the best
गणेश दादा व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आले सलाम तुमच्या कार्याला मी ही एक शेतकऱ्याचा मुलगा आहे सलाम and love दादा.....
सर...आज तुम्ही एवढे यशस्वी आहात त्याला कारण तुमची विचारसरणी आहे.. स्वतःच्या पत्नी बद्दल respect.. कुणाला फसवून एकाधी वस्तू न विकणे.. खरच खूप छान...
Mala pn krayacha ahe
Tumi help karal ka
🙏🙏💐
छान.... सुंदर जीवनाकडे बघण्याचा द्रूष्टिकोन... आपला उत्साह सदैव आई भवानी असाच ठेवो... हार्दिक शुभेच्छा...असेच रहा..धन्यवाद🙏
आपण आणि मी जवळपास प्रवासात सारखेच आहोत❤❤
गणेश दादा अगदी बरोबर तुमच्या विचाराला मी सहमत मी आज ची परिस्थिती माझी जशी तुम्ही परिस्थिती काढली ती माझ्या आहे आणि मीसुद्धा एक ना एक दिवस माझी परिस्थिती सुद्धा बदलेल आणि मी कुठल्यातरी व्यवसायात यशस्वी होणार
गणेश दादा खूप छान वाटले तुमची वाणी खूप गोड आहे, आपले उत्कृष्ट मार्ग दर्शन आणि प्रचंड खरतड मार्गाने जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आपण जे यश मिळवले, त्या बद्दल आपले मनपुर्वक अभिनंदन आपला हा अनुभव अनेक नवीन तरुणांना स्फूर्ती देणार आहे
गणेश दादा तुमचा प्रवास ऐकून मला अजून जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली. व माझ्यातील निगेटिव्ह विचार कमी होण्यास मदत झाली. मी ही एक छोटासा उद्योजक आहे
मला तुम्हाला भेटायची संधी मिळाली तर तो दिवस माझ्या साठी खूप आनंददायी दिवस असेल
ज्या माऊलीने एवढी साथ दिली त्याही ही मुलाखत देताना बरोबर पाहिजे होत्या 🙏
दादा नमस्कार आपण शुन्यातून विश्व निर्माण केलय. आपल्या यशाचा आणि किर्ती चा असाच वटवृक्ष होवो अशी आई जगदंबेच्या चरणी🙏🙏🙏 जोडुन प्रार्थना करतो.
धन्यवाद श्रीमंत स्टुडिओ पूर्ण मुलाखत मन लावून ऐकली ❤ गणेश भाऊ चा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे ❤ शून्यातून विश्व निर्माण होऊ शकत आणि सर्व स्वप्न पूर्ण होतात याची परत एकदा खात्री पटली ❤️ अरेंज मॅरेज मध्ये सुद्धा जोडीदार चांगला भेटू शकतो हे सुद्धा कळल❤️ तुमच्या या व्हिडिओ मधून मला सुद्धा प्रेरणा मिळाली आणि माझी सुद्धा एक दिवस मुलाखत करोडो लोक पाहतील असा विश्वास निर्माण झाला ❣️
Thank you so much 😊
आज पर्यंत पाहिलेल्या मुलखती मधील सर्वात जवळची आपल्याशीच असल्याची वाटली.. धन्यवाद श्रीमंत 🌹
आशाताई व परिवार यांना नमन 👍🏻
गिरो मगर उठो 👍🏻
गणेशदा ग्रेट
मला फ्रँच्याशी घ्यायची ❤
अभिनंदन गणेशजी तुमच्या कडून तरुणांनी खूप शिकण्या सारखे आहे
खूप छान सर...आपल्या मेहनतीची प्रेरणा सर्वानाच कामी येईल...आपण जी मेहनत घेतली त्यातून नक्कीच प्रेरणा मिळाली.
अप्रतिम मुलाखत.!
खूप शिकायला मिळाले आपल्या वाणीतून.
धन्यवाद.! 🙏😊🙏
मराठी तरुण व्यक्तीच्या संघर्षाची यशोगाथा, खूपच छान, प्रेरणादायी प्रवास, तुमचा एक एक शब्द अनुभव प्रत्येक व्यक्ती ला यशाचा राजमार्ग खूपच प्रेरणादायी. जाधव सर आभारी आहे.💐💐💐
🎉खुप छान तुमचा शब्द न शब्द खरा आहे , सगळे मोटिवेशन स्टिच एकीकडे आणि तुमचे स्टिच एकिकडे आहे, सर्व मुद्दे आहेत , सर धन्यवाद,
नक्कीच सर तुमची स्टोरी ही खूप प्रेरणा दायी आहे आणि खरच तुमचं कठीण कार्य पाहून आम्हाला सुधा जगण्याची आशा मिळते
Great sir.. प्रयत्ना अंती फळ मिळे
जबरदस्त सरजी सलाम तुमच्या कर्तत्वाला
सर खूप खूप धन्यवाद. तुमची विचारसरणी खूप स्ट्राँग आहे. असाच विचारसरणीची माणसे घडली पाहिजेत. सलुट तुमच्या कार्याला 🎉
खुप छान गणेश सर, तुमच्या प्रवास खरचं कष्टदायक होता पण तुमची जिद्द आणि परिवाराची साथ या सोबत तुम्ही यश मिळवले..
मी पणं नक्कीच एक टार्गेट ठेऊन काम करणार..
खरंच खूप प्रेरणादायी प्रवास आहे सर, तुमच्यासारखाच संघर्ष माझ्या वडिलांचा चालू आहे सर पण मला खात्री आहे ते पण एक दिवस यशस्वी होतील.
दादा तुमचा प्रवास खुपच खङतर होता पण जिद् असेल तर काहीही अशक्य नाही असाच प्रवास माझा आहे तरूण मुलांना एकच सांगन आहे जे पण कराल त्यात स्वताला वाहून घ्या तरच सक्सेस आहे धन्यवाद दादा तुमची मूलाखत खूपच प्रेरना देनारी आहे ❤❤
गणेश जी तुम्ही केलेला प्रवास खूप खडतर होता आणि त्यातून तुम्ही मार्ग काढत पुढे गेलात खुपचं प्रेरणा दाई आहे ..आमच पण एक मोठं स्वप्न आहे finacyl इडचणी आहेत कशी मात करावी काही idea असेल तर कळवा
मला अभिमान आहे की सर ज्या जिल्हातुन आहे मी पण त्याच जिल्हातील आहे... आणि मी परतूर चा रहिवाशी आहे.... सर आमच्या परतूर मधे राहिले आहेत... खरंच आपल्या जवळ्याच्या माणसाला youtube वर पाहिल्यावर खुप भारी वाटलं.... 🙏🙏👌👍👍💐💐
अप्रतिम गणेश दादा , खूपच अप्रतिम मार्गदर्शन केले आहे. तुमच्याकडून पाहून मी माझ्या व्यवसायाचे Goal (Dream+ Date) तयार केले आहे.
खूपच प्रेरणादायी व्हिडिओ आज पाहण्यात आला. Thanks a lot Yogesh..
🙏🙏🙏मी एक ड्रायव्हर होतोआज मी एक दुकान मालक आहे तरी पण मला असं की मी यासाठी बनलो नाही आजूक मला यापुढे काहीतरी चांगलं कराच आहे
खूपच प्रेरणादायी जीवन संघर्ष..👍💐
सर तुमचे सकारात्मक विचार व बोलण्यातील नम्रता खूप आवडली 🎉
गणेश भाऊ पूर्ण मुलाखत लक्ष पूर्वक आईकली मला वाटतं ही दुसरी आहे आधी यू ट्यूब वर ची ही बागितली होती Dreem Date and Goal जबरदस्त खूप छान 👍
खूप छान व वास्तव जीवनाशी निगडित आणि यशस्वी होण्या साठी जिद्द महत्वाचे आहे. प्रेरणादायी अन पडून उठणे गरजेचे आहे, नुसतं पडल्यावर कुणी आपणास उठवेल याची वाट पाहिलं तर आपली नक्कीच वाट लागते.
धडपड फार महत्वाची आहे.
mi pn nigadit rahto
Thanks
खूप मस्त योगेश सर, एकदम जबरदस्त मुलाखत घेतली सर आणि ज्यांची मुलाखत घेतली ते व्यक्ती चा आदर्श खूप मोठा आणि अंगिकारावा असाच आहे. आपल्या या अशाच यापुढील मुलाखतीसाठी खूप खुप शुभेच्छा..💐👍
Thank you.
Sir , u r story is really inspiring,, I ll meet u when I come to sambhaji Nagar. I m working as tax & financial consultant in kolhapur, watching u r vedio today inspired me a lot. Best wishes to u.....
सर तुमच्या आदर्शामुळे मी आज एका mnc Campany मध्ये कार्यारत आहे.
Bhava hi konti mothi gosht nahiye..
Means tu rat racing ahes wake up n go to work
मालक व्हा मालक कामगार नाही 😂
मला खूप छान वाटलं सर तुमच्या या interview मधून खूप काही शिकायला मिळालं 🙏 धन्यवाद सर
jabardast sir...khup changale vichar aahet tumachey
खरच हे सत्य आहे ,डोळे भरून आले ,धन्यवाद , धन्यवाद !
आज पर्यंत पाहिलेली सर्वात चांगली, खरी ,मनाला भिडणारी ❤मुलाखत
Thank you
सेम माझी अवस्था आहे सर, पण माझ्या कडे पैसा आणि शरीर ह्या दोन्ही गोष्टी नाहीत 😢😢
पण तुमचे हे शब्द की मी प्रॉब्लेम वर नाही तर स्वप्ना वर फोकस केला हे वाक्य खूप महत्वाचे आहे सर👏👏🙏
खुप छान माहिती आहे धन्यवाद 🙏
Hats off to you. खूप प्रेरणादायी प्रवास
साहेब धन्यवाद गणेश दादा मी नकारात्मक विचार करत होतो. तुमचा हा व्हिडिओ ऐकला आणि पुन्हा व्यवसाय सकारात्मकतेने करण्याची ताकद मिळाली खूप खूप धन्यवाद देव तुमचं भलं करो, तुमचा संसार सुखाचा होऊ दे. तुमची भरभराट होईल . तुम्हाला भरपूर ऐश्वर्य लाभू दे 🙏
खूप खूप छान अनुभव आणि खूप खूप छान जिवणप्रवास आणि खूप खूप छान संदेश मिळाला..
Welldone Yogesh...and thank you Ganesh Sir for your geniune and truly honest interview, it is really motivational and touching....
Thank you so much 😊
What a Success Mantra !!
* Keep yourself Up-to-Date !! स्वतःला अद्ययावत/सुसज्ज ठेवा !!
* Dream + Date = ***GOAL*** !! स्वप्न + तारीख = *** ध्येय *** !!
* Make friends , Not Foes !! मित्र बनवा, शत्रू नाही !!
खूप छान माहिती दिली आहे. सर आपले मनापासून आभार. पूर्ण मुलाखत ऐकून स्वतःवर काम करण्यास प्रोत्साहन मिळाले त्याबद्दल धन्यवाद. 🙏🙏💐💐
खूप छान सर, आपली मुलाखत पाहून एक postive ऊर्जा भेटली. नक्कीच एक दिवस आम्हालाही अशीच मुलाखत द्यायला आवडेल 🙏
sir tumcha khup khup abhimaan vatato...aani kharach jevanat impossible aashi kuthlich goshta nahi jar aapan tharwala tar pratek sankatancha samna karu shakto hey tuchya motivational video baghun shikayla bhetla .... thank you sir for your inspiring speech.
खूप छान वाटलं दादा तुमचं जीवन प्रवास सांगून आम्हांला पण आमच्या जीवनात अशीच प्रेरणा मिळू दे
जय महाराष्ट्र
खूप खूप पुढे जा खूप खूप आयुष्यात सो शुभेच्छा भाऊ मी पण जालन्याचा आहे
👌👌गणेश सर आपला जीवन प्रवास खूपच प्रेरणादायी आहे आणि आपण तरुणांना केलेले मार्गदर्शन खुप मोलाचे आहेत व आवश्यक सुद्धा आहेत 👍 कोणत्याही कारणाने निराश झालेल्या व्यक्ती ने हा व्हिडीओ जरूर बघावा नक्कीच प्रेरणा व नवीन ऊर्जा मिळेल खुप खुप धन्यवाद 🙏🙏 व शुभेच्छा💐💐
Thank you 😊
🌹जबरदस्त प्रेरणादायी मुलाखत, सर आपला संपर्क क्रमांक द्यावा ही विनंती, धन्यवाद. 🌹
Tumcha office address send kara number kara
प्रमाणिक कष्ट ,प्रमाणिक प्रयत्न , पॉझेटिव थीगकिंग ,शेतकऱ्याचा मुलगा लाज नाही बाळगली ...हिम्मत ..म्हणून सक्सेस......गावाकडील बऱ्याच मुलांचे असेच प्रश्न आहेत... त्यांना यातून खूप शिकण्या सारख आहे...गणेश दादांना पुढील अचिवमेंट साठी शुभेच्छा...🎉🎉
खूप छान प्रेरणादायी विचार आहेत इच्छा आहे तेथे मार्ग आहे हेच यातून स्पष्ट केले आहे.🙏🙏
एक नंबर साहेब तुमची स्टोरी ऐकून माझा पण आत्मविश्वास वाढायला लागला आहे
जय श्री राम सर खूप छान माहिती दिली आहे. जय श्री राम 🙏🙏🙏🙏
Best inspiration sir 🙏 thank you so much 🙏
Sir khup Chan watal tumacha video baghun/ ekun
प्रचंड इच्छाशक्ती असेल तर माणूस आयुष्यात कधीच हरत नसतो.
😊
खुप खूप धन्यवाद दादा तुम्ही जगण्याची नवी उमेद दिलीत.
🙏
प्रेरणादायी जीवन संघर्ष खुप काही शिकण्यासारखे गणेशभाऊ हार के बाद ही जीत है तुमच्यापासून शिकायला भेटले धन्यवाद भाऊ
🙏 Thank you sir.. Tumhala bhetayla avdel..
धन्यवाद साहेब आपण खूप आपल्या जीवनाची माहिती पण नातेवाईकांची सवय ती असते की आपण त्याला इनोव्हा ची
अतिशय प्रामाणिकपणे सागत आहे.छान मुलाखत.
Thanks
दादा मस्त चॅनल बनवला आहे 👌👌
Wah ! Very happy to listen each word . Great ! REQUEST TO ALL YOUNG PEOPLE OF MAHARASHTRA LISTEN HIM CAREFULLY NOT ONCE BUT MANY TIMES AND DEVELOP YOURSELF , YOUR LIFE UR FAMILY RELATIONS AND TOUCH THE SKY . THE SKY HAS NO LIMITS TO GANESHBHAU .
Thank you 😊
खुप छान सर तरुनासाठी चांगल मागदर्शन केलं सर तुम्ही
Mo -No pathava
👍🙏🙏
खरच तुमची सटोरी ऐकून माझ मन भारावून गेल, तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही मेहनत केली जे काही केले त्यातून तुम्ही आज या पायरीवर आहात. कृपया मला तुमचा फोन नं द्या मी सुद्धा छ. संभाजी नगर मधे राहतो.
Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad 🌹🙏
Very positive & inspiring talk... One should watch and hear unbelievable experience moments was there behind success story and achievements.
Thank you 😊
Very inspiring....!!!
I've learnt a lot from you ...I've still got good hopes to develop myself even at the age of 56 ....life has just begun !!
Thank you very much for sharing your sensitive and bitter experiences in life and to look at things positively!!
You are a hero ...God bless you n your lovely family !!
Very Nice Advice
@@vinayakgedam4364 llop
@Vinayak Gedam 7:22 u😊😅I 😅😅😅don't its the 8😅5jķ
8i985
😊😊😊
ग्रेट ही खरी महाराष्ट्राची संस्कृती👌
केल्याने होत आहे रे,आधी केलेच पाहिजे❤❤गणेश दा👍👍
Yes 🎉
जिद्द मेहनत आणी चिकाटी म्हणजेच यश ,
प्रेरणादायी विडिओ दादा
Jabardust Sir
Mostly Thanks
राम कृष्ण हरी...
खुपच खरा व सत्य अनुभव कथन केला आहे..
me sudha job sodun insurance advisor cha buisness chalu kela ahe gele 1 varsh , tumcha pravas baghun relate karto sir ....tumcha pravas aikun kaam karnyachi jidd ajun vadhali ani ayushyaakade baghnyacha drushtikon change zala , thank you sir .
Ganesh dada I am proud of u inspiring vedio kup kahi shikayalla milile dada once more ani guidence asech generation kara plz ajacha kalat far important ahe 🙏🙏💯
खूप खूप छान... खरंच आपल्या अनुभवातून खूप काही शिकण्यासारखे आहे
Great ganesh sir ....
खूप छान video श्रीमंत talks
आम्हाला अभिमान आहे की जालना जिल्हातील विरेगाव येथील गणेश जाधव हे millionaire आहेत...😊🤞😎
Khup Chan video and message. Many thanks Ganesh ji and also the guy taking interview as he is really doing a good job 🙏🙏🙏🙏
Thank you so much 😊
Khup khup chan apratim 🙏🙏🎇🎇😇💐🎨
गणेश सर, तुमचा प्रेरणादायी जीवन प्रवास बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट ठरू शकतो... धन्यवाद या मुलाखतीसाठी 🙏
Thanks
Bhai me pn नक्की येईन तुझ्या शो मध्ये 💯💯💯💯
Nice interview.... Real sentence.... Never Give up.
V0
खरच सर तुमचे आनुभव आयुकण वाईट हि वाटली पन तुम्ही सर्व खरे बोलुन खुप छान मार्गदर्शन भेटले तर याने काही तरी कराववाटते तर तुमचाफोन नंबर दया सर खुप खुप धन्यवाद
Very inspiring...thank you
Thank you 😊
interview khup chan ahe. Mala khup Avadla.Preranadayk Really life.
Kharach khup inspiring story sir
Great !!
खूप छान दादा.ऐकून मनाला उभारी मिळाली.👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Sales cha job 👍my learning mode is on now.
Dear Ganesh Sir and Chanel head
Nice to hear you.
Both are Jweles of Society
Thanks
Sir Ji Gr8
Very inspiring and
Clear action and direction
All must watch
नव्याने आणि जिद्दीने काहीतरी करण्याची उमेद जागी झाली धन्यवाद
Good sir you are good example of humanity. Hard working man. And honest. God bless you. While watching your interview I really cried same happened in life.
Thank you 😊
साहेब नमस्कार
आपण फार great आहात....
Heartly congratulations Ganeshrao, we are proud of you.
I got inspiration from your journey of struggle and victory. Once again congratulations to both of you.
🎉🎉🙏🙏🙏
नमस्कार 🙏👍 गणेश दादा साहेब 🙏 आज मैंने आपकी स्टोरी पूरी सुने है आपके स्टोरी सुन कर बहुत बढ़िया लगा 👍🙏🙏🙏🙏