Saglya institutions (Bank, schools, offices, government offices, court, shops) museums बनणार असतील तर fakt kay शेती ,food industries ch rahtil ani middle and lower income माणसानी fakt श्रीमंत लोकांची गुलामी करायची.
सरांचे लेख मी नेहनीच वाचतो, vodeo पाहतो , खूप अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे सरांचं आणि ती माहिती आपल्या मातृभाषेतून उपलब्ध करून देणे हे खरंच खूप मोठं काम आहे . त्यासाठी सरांचे खूप धन्यवाद!!! नेतभेट साठी एक subscribe म्हणून सांगावस वाटत , video and audio quality सुधारणांसाठी तुम्हाला आणखी कष्ट घ्यावे लागतील.
Sir mala khup ichcha aahe ke AR VR madhe Career karava but mala roadmap che mala khup garaj aahe ani consaltancy che pun sir tumhe tar koni mala guide karel ka please
...प्रत्येक गोष्टीचा अंत हा असतोच...टेक्नाॅलाॅजी चा अतिरेक झाल्यावर..अजून 300वर्षा नंतर "नो-टेक्नाॅलाॅजी "हा सुद्धा प्रकार येईल...लोकसंख्या ड्रास्टीकली घटलेली असेल...
येणारा काळ मंदी असल्याचे ऐकवत आहे.तर मंदी म्हणजे नेमकं काय, त्या काळात अर्थव्यवस्था कशी चालते.तसेच डॉलर समोर रुपयांची नीचांकी पातळी गाठली याचा दूरोगामी परिणाम यावर 1 विडिओ करावा ही वीनंती
हे अनेक तज्ञ/अर्थतज्ञ् भाकीत करतात तशी मंदी कधीच येत नाही. आर बी आय चे माजी गव्हर्नर रघुराम राजन २००८ पासून जागतिक मंदी येणार म्हणून जगभर सांगत फिरत होते. एका अमेरिकन साप्ताहिकाने राजन ह्यांची १० पैकी ९ भाकिते चुकली हे पुराव्यानिशी दाखवले. भारताविषयी म्हणाल तर मोठी मंदी वगैरे येणार नाही. गाड्या बनवणार्या कंपन्याना परत नफा मिळू लागला आहे. विमानप्रवासाचे दर महागले आहेत तरीही देशभर व देशाबाहेर विमानप्रवास चालू आहे.(मुंबई-दिल्ली शनिवार रविवार फ्लाईट्स पहा. सगळ्या भरलेल्या असतात). मुंबई/दिल्ली/चेन्नई - ते न्यू यॉर्क/शिकागो ह्या फ्लाईट्सचे दार २०% वाढले आहेत पण ऑगस्टपर्यंत फ्लाईट्स फूल आहेत. बाईक्सचा खप पुन्हा वाढू लागला आहे. रोटी-कपडा-मकान ह्या प्राथमिक गरजा आहेत. मंदी असो वा नसो , हे चक्र- चालूच राहणार आहे. करोना नंतर भारत कोलमडणार असेही सांगितले जात होते. पण तसे काहीच झाले नाही.
अच्युत जी, भारतातील हजारो वर्षापूर्वीची मंदिरे, chol राजवटीतील आजही असलेले कावेरी नदीवरील धारण इत्यादी अभियांत्रिकी शिवायच झाले होते की काय? की जेम्स watt ने वाफेचे इंजिन, आधुनिक प्रगती झाल्यावर झाले? आपल्या सारख्या हुशार व्यक्ती ने प्राचीन भारतातील अभियांत्रिकी , गणिती कौशल्याचे उपयोजना यावर ही बोलावे ही विनंती.
सर तुमच्या प्रत्येक मार्गदर्शनाच्या व्हिडिओ पाहिल्या की एक गाणं नक्की आठवत ते म्हणजे AG, ओजी, लोजी, सुनोजी करता हुं मैं जो, ओ तुम भी करोजी..... यात AG म्हणजे अच्युत गोडबोले.
Sir you are great. Thanks and so wonderfully explained. Last 20 years have been so rapid in terms of innovation! It is very important for us to develop our mindset to use technology as a tool for the betterment of the individual and society rather than allowing technology to dominate our mindset. Staying grounded, ethical and un-learning & re-learning are the mantras to stay relevant and happy in the future.
खरंच technology मुळे किती बदल झालाय , लहानपणी आदरणीय अच्युत गोडबोले ह्यांचा धडा होता शिकायला पण आता त्यांना यूट्यूब मुळे एकायला भेटतय 👍👍
मी एसएससी बोर्डाची परीक्षा २००४ ला दिली. आम्हाला शाळेत अच्युत सरांचा धडा नव्हता. कदाचित नवीन अभ्यासक्रमानुसार आला असावा.
२००९ पर्यंत तरी नव्हता
I am in 11th
We had sirs lesson in our 8th class
@@vishwajeetghorpade8814 han.. Sme here.. Navta konta dhada
nahi re ujadat...
खुप सोप्या पद्धतीने व दैनंदिन उदाहरणांसह बदलत्या Technology ची ओळख करुन दिली त्याकरिता धन्यवाद!🙏🏻
Saglya institutions (Bank, schools, offices, government offices, court, shops) museums बनणार असतील तर fakt kay शेती ,food industries ch rahtil ani middle and lower income माणसानी fakt श्रीमंत लोकांची गुलामी करायची.
I am mechanical engg...you are my real inspiration for shifting my career to IT
Ab toh nahi
Proud to be Solapurkar - where Achyut Godbole sir belongs too.! 👏🏻❤️🙏🏻 best explanation ever.. 😮
फारच सुंदर… मराठी मधें एवढी चांगलीं माहिती फारच क्वचितच मिळते.. धन्यवाद..🙏
धन्यवाद. ही माहिती आपल्या मित्रमंडळींसोबत अवश्य शेअर करा
सरांचे लेख मी नेहनीच वाचतो, vodeo पाहतो , खूप अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे सरांचं आणि ती माहिती आपल्या मातृभाषेतून उपलब्ध करून देणे हे खरंच खूप मोठं काम आहे . त्यासाठी सरांचे खूप धन्यवाद!!! नेतभेट साठी एक subscribe म्हणून सांगावस वाटत , video and audio quality सुधारणांसाठी तुम्हाला आणखी कष्ट घ्यावे लागतील.
खूपच क्लिष्ठ माहिती अतिशय सोप्या भाषेत सांगितल्या बद्दल धन्यवाद सर 🙏
संपूर्ण समाधान झाले
फारच माहितीपूर्ण आणि सखोल व्याख्यान. धन्यवाद गोडबोले सर
सर, तुम्ही दिलेल्या या माहिती मुळे भविष्याकडे बघण्याचा नजरीयाच बदलला. मी पुढील पिढीसाठी या माहितीचा सकारात्मक उपयोग करेल. धन्यवाद.
You are great man.....Buddhimatta hee konachi makttedari nahi hech khare aahe...Desh, Bhasha, Shikshanache Madhyam kashachahi kadi matra sambandh nahi....tya mule ugach konacha duswas karu naka. We are Retro Guys ( 1970 chya Dashkatil ) Aamchya sathi he tar khup advance aahe...but we having the capability to cope up. Boru ( Lakdi kimva Gavat yachi lekhani ) pasun Laptop paryant sagle mahiti...tumhi je yenare bhavishya madhil fayde aani tote saangitle tya mule honare changle/waait parinam suddha janavale...Kalay Tasmai Namah. Yenarya Bhavishyakala sathi tayar hovu. Shubheccha...Jai Hind, Jai Maharashtra 🙏🙏
Sir mala khup ichcha aahe ke AR VR madhe Career karava but mala roadmap che mala khup garaj aahe ani consaltancy che pun sir tumhe tar koni mala guide karel ka please
Khup sundar thanks
विज्ञानाची कास धरली तरच मानव प्रगती करू शकतो, हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
Great information
येणारं तंत्रद्यान हे जुन च , लपून ठेवलेलं , पुन्हा एकदा गुलामी कडे पाऊल पडतंय, माणसाची गरज नाही तर हि सुविधा कुणाची ?
सरांचं एक lecture ऐकणं म्हणजे एखाद्या इयत्ते चं एका वर्षाचं IT च syllabus complete करण्यासारखं आहे. .../\...
...प्रत्येक गोष्टीचा अंत हा असतोच...टेक्नाॅलाॅजी चा अतिरेक झाल्यावर..अजून 300वर्षा नंतर "नो-टेक्नाॅलाॅजी "हा सुद्धा प्रकार येईल...लोकसंख्या ड्रास्टीकली घटलेली असेल...
खूप चांगली माहिती मिळाली.👍 thank you sir
Great information. Thanks a lot
Thank you dear Sir and team, its very helpful for me 👌👌💐💐💐💐🙏🙏
फारच सुंदर माहिती.
Very informative and interesting knowledge.... Great 👍
🎉🎉🎉🎉🎉
खुपच छान🌹
येणारा काळ मंदी असल्याचे ऐकवत आहे.तर मंदी म्हणजे नेमकं काय, त्या काळात अर्थव्यवस्था कशी चालते.तसेच डॉलर समोर रुपयांची नीचांकी पातळी गाठली याचा दूरोगामी परिणाम यावर 1 विडिओ करावा ही वीनंती
हे अनेक तज्ञ/अर्थतज्ञ् भाकीत करतात तशी मंदी कधीच येत नाही. आर बी आय चे माजी गव्हर्नर रघुराम राजन २००८ पासून जागतिक मंदी येणार म्हणून जगभर सांगत फिरत होते. एका अमेरिकन साप्ताहिकाने राजन ह्यांची १० पैकी ९ भाकिते चुकली हे पुराव्यानिशी दाखवले.
भारताविषयी म्हणाल तर मोठी मंदी वगैरे येणार नाही. गाड्या बनवणार्या कंपन्याना परत नफा मिळू लागला आहे. विमानप्रवासाचे दर महागले आहेत तरीही देशभर व देशाबाहेर विमानप्रवास चालू आहे.(मुंबई-दिल्ली शनिवार रविवार फ्लाईट्स पहा. सगळ्या भरलेल्या असतात). मुंबई/दिल्ली/चेन्नई - ते न्यू यॉर्क/शिकागो ह्या फ्लाईट्सचे दार २०% वाढले आहेत पण ऑगस्टपर्यंत फ्लाईट्स फूल आहेत. बाईक्सचा खप पुन्हा वाढू लागला आहे.
रोटी-कपडा-मकान ह्या प्राथमिक गरजा आहेत. मंदी असो वा नसो , हे चक्र- चालूच राहणार आहे.
करोना नंतर भारत कोलमडणार असेही सांगितले जात होते. पण तसे काहीच झाले नाही.
खूपच माहितीपूर्ण तंत्रज्ञान
Great simply great BUT scaring for
Loosing job then how cope with, can you suggest How to safeguard JOB for LONG tenure
But what will be the final outcome for human race of the industry4?
This is interesting also this is scaring too...
Learning and unlearning is key of success...
Thank you so much sir for this video...
Very well intro of new technological terms for 50+ gen
Very nice information
Thanks
Khup mast sir ....
What work will be left for humans to do?
Sir ase sagle kam robot karatil tr lok kai khatil tyna kam nhi te jivan kase jagtil?
What will be human employment
Thanks 🙏
खूप चांगली माहिती मिळाली.👍
Such nice and simal examination.
Really great information sir
im mechanical engg. which masters degree should i choose ??
Ask to chatgpt
Sir production industry cha kay?
Nice information 👍
nice sir
अच्युत जी, भारतातील हजारो वर्षापूर्वीची मंदिरे, chol राजवटीतील आजही असलेले कावेरी नदीवरील धारण इत्यादी अभियांत्रिकी शिवायच झाले होते की काय? की जेम्स watt ने वाफेचे इंजिन, आधुनिक प्रगती झाल्यावर झाले? आपल्या सारख्या हुशार व्यक्ती ने प्राचीन भारतातील अभियांत्रिकी , गणिती कौशल्याचे उपयोजना यावर ही बोलावे ही विनंती.
यावर त्यांनी आपली नेक पुस्तकात लिहिले आहेच.
दिलेले कमेंट नेटभेट साठी नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
नेटभेट वर अनेक उद्बोधक व स्तुत्य कार्यक्रम होत असतात. अनेक विषयांवरील तज्ञ येत असतात. धन्यवाद.
सर तुमच्या प्रत्येक मार्गदर्शनाच्या व्हिडिओ पाहिल्या की एक गाणं नक्की आठवत ते म्हणजे AG, ओजी, लोजी, सुनोजी
करता हुं मैं जो, ओ तुम भी करोजी..... यात AG म्हणजे अच्युत गोडबोले.
Thank you very much sir
Thank you sir
हे सर्व स्वप्नवत वाटत सर
Chchan sir...
Sir please upload more videos
On industry 4.o with some
Charts and tables
Thank you so much sir.
Thank you for this information, sir !!
learning is key off success
Sir you are great. Thanks and so wonderfully explained. Last 20 years have been so rapid in terms of innovation! It is very important for us to develop our mindset to use technology as a tool for the betterment of the individual and society rather than allowing technology to dominate our mindset. Staying grounded, ethical and un-learning & re-learning are the mantras to stay relevant and happy in the future.
सुंदररित्या मांडणी
👌👌👍🙏
गोडबोले पण इतकं तंत्रज्ञान वाढलं तर बेरोजगारी नाही कां वाढणार,
🙏
सद्या चालत असलेले अनेक नोकऱ्या नष्ट होतील त्यामुळे सरकारी नोकरी करणाऱ्यांची अवस्था फार बिकट होणार
Creativity by humans can ever be replaced by Automation Or AI ??? Are there two different opinions about this?
Godbole... Ya deshat RAM mandir ghanta... Hindu musalmaan.... Jaat paat.... Pakisthan andhabhakti... He chalnar....
90% Chu... paida hotat ya deshat
Laich negative ahe tumchya Madhe
खुप सोप्या पद्धतीने व दैनंदिन उदाहरणांसह बदलत्या Technology ची ओळख करुन दिली त्याकरिता धन्यवाद!🙏🏻