तंत्रज्ञानाच्या रेट्यात 'या' नोकऱ्या संपणार? | Achyut Godbole | Behind The Scenes

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 185

  • @mangeshchaudhari4079
    @mangeshchaudhari4079 ปีที่แล้ว +27

    जनसामान्यांच्या भाषेत खुपच महत्वाची माहिती तीही मराठीत.पुणे-मुंबईकर यांना कदाचित हे महत्त्वाचे नसेल, पण ग्रामीण भागात अंत्यत वेगाने अतिशय हुशार पिढी ऊपलब्ध झालेला तंत्रज्ञान मुळे पुढे येत आहे. भविष्यात याची माहिती त्यानां तुमच्या मुळे नक्की च उपयोगी ठरेल. धन्यवाद सर जी.

    • @meghanaoak765
      @meghanaoak765 ปีที่แล้ว +3

      खूप छान माहिती. थोडक्यात म्हणजे प्रचंड वेगाने बदलणाऱ्या येणाऱ्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेतलं तर खरं आहे. नाहीतर मुख्य प्रवाहतून बाजूला व्हावं लागेल. हे प्रत्येकालाच करावं लागेल

  • @kushalkunwar1284
    @kushalkunwar1284 ปีที่แล้ว +36

    हे विश्लेषण खुप महत्वाचं आहे . येणाऱ्या तंत्रज्ञानासोबत मानसिक आणि कौशल्याने स्वतःला जोडून घेण्यासाठी तयार राहणे गरजेचे आहे.

  • @sunilpusalkar4220
    @sunilpusalkar4220 ปีที่แล้ว +7

    Dear Mr. Godbole,
    I have deep respect for your knowledge, I remember certain days of April 1976, occasionally we both were working in a voltage stabilizer manufacturing company in Pune. I hope you are the same person. Hearty congratulations and deep respect to you. Munna Pusalkar.😂😂😂❤🎉🎉🎉

  • @chhaya.k3612
    @chhaya.k3612 ปีที่แล้ว +20

    Mr.Godbole, this generation are having lots of competition, cope up new changes. Please let them live peacefully.

  • @shekarphatak7674
    @shekarphatak7674 ปีที่แล้ว +7

    फार दीवसानी तुम्हाला active बघून फार आनंद झाला. घन्यवाद.

  • @mukundkhoche2099
    @mukundkhoche2099 ปีที่แล้ว +3

    याचा मानवी शरीर ,आरोग्य व मनावर काय परिणाम होईल याचा विचार आवश्यक होता ! मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद !

  • @dineshdesai8889
    @dineshdesai8889 ปีที่แล้ว +6

    औद्योगिक प्रगती, तंत्रज्ञानाचा विकास त्यातुन झालेली क्रांती आणि त्याचे होऊ घातलेले परिणाम याचे उपयुक्त विवेचन ...

  • @ashokkashikar1989
    @ashokkashikar1989 ปีที่แล้ว

    नमस्ते खूपच महत्त्वाची माहिती देण्यात आली असून पुढचा पिढीला खूप पुढे घेऊन जाणारी ठरणार आहे .मी आपला खूप आभारी आहे

  • @rajendramahuli
    @rajendramahuli ปีที่แล้ว +7

    Its impact on the Agriculture & Farming sector especially under our conditions needs elaboration.
    Thanks

  • @Kiyansh_Shaha
    @Kiyansh_Shaha ปีที่แล้ว +1

    Excellent information from AG Sir….he is one of my favourites 🫡

  • @anirudhapendse8109
    @anirudhapendse8109 ปีที่แล้ว

    खुपच महत्वाची माहिती सोप्या भाषेत सांगितली आहे.. 👍🏻Thanks a lot

  • @vilaspande
    @vilaspande ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर माहिती दिलीत खुप खुप धन्यवाद.

  • @nikhilvasave8327
    @nikhilvasave8327 ปีที่แล้ว +3

    Marathi manus❤😊superb explanation sir.

  • @bharatigholkar4658
    @bharatigholkar4658 ปีที่แล้ว

    खूपचं छान समजाऊन सांगितला आहे खूप आवडले

  • @shradheshrane8813
    @shradheshrane8813 ปีที่แล้ว

    मी सरांचे मुसाफिर नावाचे पुस्तक वाचले त्यामध्ये ही खूप महत्वाची माहिती, अनुभव दिलेला आहे.

  • @ravindragaikwad2272
    @ravindragaikwad2272 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर विश्लेषण आपले खुप धन्यवाद सर 🙏

  • @rajeshpawar1349
    @rajeshpawar1349 ปีที่แล้ว +2

    खुप छान अच्युत सर..दुरगामी विचार करायला लावणारे हे विश्लेषण आहे

  • @ankitnaik8560
    @ankitnaik8560 ปีที่แล้ว +4

    Thank you so much sir to giving proper guidance of upcoming development and change

  • @khemrajbhure540
    @khemrajbhure540 ปีที่แล้ว

    पुढे विकासाची वाटचाल करताना धोरणे ठरविण्यासाठी अशा गोष्टी विचारात घेणे आवश्यक ठरते. सखोल व व्यापक दृष्टिकोन ठेवून भविष्याचा वेध घेतला आहे. कालपरत्वे क्रांती, सुरक्षा व सावधानता या दृष्टीने महत्त्वाचे वाटले.

  • @mrutyu_2007
    @mrutyu_2007 ปีที่แล้ว

    Very much informative Sir.

  • @vdn866
    @vdn866 ปีที่แล้ว +10

    हे असे का घाबरवतात कोण जाणे.
    कोरोना च्या वेळी पण यांनी असंच खूप भयावह चित्र सांगून घाबरवल होतं

    • @chhaya.k3612
      @chhaya.k3612 ปีที่แล้ว

      Yes, right, घाबरून सोडतात. Pl say positively

  • @rajabhoj2023
    @rajabhoj2023 ปีที่แล้ว +4

    WOW....Mind Blowing ...Sir,
    Please bring the next part.

  • @ashwinichikankar5808
    @ashwinichikankar5808 ปีที่แล้ว +3

    Special Thank you to Achyut sir and please continue series of this type of knowledge

  • @shikshan-prashikshan
    @shikshan-prashikshan ปีที่แล้ว +22

    Thank u Sir, for briefing the Tech Future ahead impacting our lives. Unfortunately, people are ignorant about it. We as in IT / CS professionals should start creating awareness among common people, immediately

    • @RakeshBitling
      @RakeshBitling ปีที่แล้ว

      correct..

    • @geraniumfarminginmaharasht9398
      @geraniumfarminginmaharasht9398 ปีที่แล้ว

      ​@@RakeshBitlings/-9

    • @rajaramnarwade8924
      @rajaramnarwade8924 ปีที่แล้ว

      मोदी राम मंदिर बांधून काय साध्य काय साध्य करत.
      अंधश्रद्धा

  • @PVR24
    @PVR24 ปีที่แล้ว +3

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गोडबोले सर.💐

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 ปีที่แล้ว +3

    या बदलाचे संकेत माहिती सर्वात प्रथम ग्रामिण जनतेत रुजवली पाहिजे नाहीतर भारतामधील जनतेत दोन तट निर्माण होतील आणि ते अराजक सदृश असेल.

  • @manyaa00707
    @manyaa00707 ปีที่แล้ว +8

    मराठीत प्रतिक्रिया देणाऱ्यांचे आभार 🙏

  • @shirkeshivaji8166
    @shirkeshivaji8166 ปีที่แล้ว +4

    Clear and nice explanation sir. Thanks

  • @Officer_Couple_Sagar_Priti
    @Officer_Couple_Sagar_Priti ปีที่แล้ว +5

    खूपच छान समजून सांगितले आहे😊

  • @vijithjangam02274
    @vijithjangam02274 ปีที่แล้ว +4

    नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास जगातील लोकसंख्येत काय बदल होईल? नैसर्गिक साधनसंपत्ती आणि ऊर्जास्त्रोत मध्ये किती बदल होईल याची उत्तरे सरांनी द्यावीत.

  • @suniljokare9958
    @suniljokare9958 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद सर
    आपला python and data science वर पुस्तक कधी प्रकाशित होणार आहे कृपया सांगावे 🙏

  • @piuscolaco5874
    @piuscolaco5874 ปีที่แล้ว +1

    Today I realised what I was missing from Mr godbole.thanks alot.

  • @jsjironekar3798
    @jsjironekar3798 ปีที่แล้ว +3

    Thanks a lot to Godbole sir and Think Bank. Please also arrange such new subjects on this you tube.Iam much eager to know about algorithmic share market and futurology.🙏🙏

  • @abhigouri
    @abhigouri ปีที่แล้ว +7

    Nice info .. given the time Sir had, he did a good job.
    One main area he did not touch is HCLS (healthcare and life sciences) and the impact on our lives. Monitoring of health and custom medicine/surgery using AI will improve our health. AI can be used to provide most common healthcare to most remote part of India and at a very low cost. Democratization of AI will improve everyone’s quality of life.

    • @vaibhav-365
      @vaibhav-365 ปีที่แล้ว

      This is one of the 3 part series. Stay tuned

  • @devidasjagtap190
    @devidasjagtap190 ปีที่แล้ว

    अप्रतिम सुटसुटीत विश्लेषण.

  • @sureshdesai8412
    @sureshdesai8412 ปีที่แล้ว +5

    There is only one field have full of jobs I.e.Agricultural. Try to enter in this field.

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 ปีที่แล้ว +2

    अतिशय छान माहिती आहे

  • @vasanttembye8538
    @vasanttembye8538 ปีที่แล้ว +3

    तंत्रज्ञान द्वारे शेती करणे म्हणजे मशिन वापरणे नाही
    नांगरणे हा उपाय योग्य तो म्हणजे बैलाचा वापर , मशिन द्वारे शेती योग्य ठरत नाही आहे

  • @shrikantdeshpande3167
    @shrikantdeshpande3167 ปีที่แล้ว

    प्रचंड मोठे बदल!!

  • @VPIndian
    @VPIndian ปีที่แล้ว

    या सगळ्यामध्ये कमी झालेला पाऊस, वाढते तापमान, बदलते हवामान त्याचा शेती आणि आरोग्यावर होणारा परिणाम.. या सगळ्या गोष्टी खूप भयानक असतील ...devlopment पेक्षा.. पर्यावरण कसे सुरक्षित राहील, पृथ्वी कशी राहण्या योग्य राहील यावर .. सर्व विचारवंतांनी मार्गदर्शन आणि सरकारला सूचना करणे जास्त आवश्यक वाटते...नाहीतर माणूसच राहिला नाही तर तंत्रज्ञान काही उपयोगाचं नाही ...हे माझं मत आहे...बाकी सरांचा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होता छान..

  • @tusharwelingkar1622
    @tusharwelingkar1622 ปีที่แล้ว

    Thanks saheb. Nice to see you after long time. Happy birthday saheb.

  • @amigo18583
    @amigo18583 ปีที่แล้ว +3

    अर्धवट व्हिडीओ. बाकीचा कुठाय?

  • @praveenkhandalkar612
    @praveenkhandalkar612 ปีที่แล้ว

    सुंदर विश्लेषण.

  • @madhushreeprakashan8300
    @madhushreeprakashan8300 ปีที่แล้ว

    फारच सुंदर माहिती!

  • @ramdasgangurde2488
    @ramdasgangurde2488 ปีที่แล้ว

    खूप चांगलं विश्लेषण खूप महत्त्वाची माहिती मिळाली

  • @chhaya.k3612
    @chhaya.k3612 ปีที่แล้ว +1

    Sir, ur data analysis is excellent, no doubt, will u please serve this food briefly, consisely and very POSTIVE Manner. This young generation require this knowledge ,but BE BRIEF, VERY POSTIVELY

  • @galibsheikh6175
    @galibsheikh6175 ปีที่แล้ว +4

    नेमक्या कोणत्या नोकर्‍या संपणार कळले नाही...सर.

  • @umeshadsule5119
    @umeshadsule5119 ปีที่แล้ว +6

    Gem of marathi people.

  • @purvaled
    @purvaled ปีที่แล้ว +3

    Information is not complete and there are missing links

  • @AllIn-df2ck
    @AllIn-df2ck ปีที่แล้ว +9

    we are always waiting for your ideas & suggestions. Love you sir. I have all your book collection & I have been reading. ❤❤❤❤

  • @S___king600
    @S___king600 ปีที่แล้ว

    Thankyou sooo much sir for your inspiration I always watch your all video s I'm student of science and my college principal always send your new videos link for me thankyou sir❤😊

  • @sureshmakode4530
    @sureshmakode4530 ปีที่แล้ว

    मराठीत माहिती दिल्याबद्दल आपले खूप आभार

  • @vishalthopte88
    @vishalthopte88 ปีที่แล้ว +9

    Majha vay 25 years aahe Ani aamhala Shanta jivan jagaycha aahe lahan Pana pasu yewdhe badal baghun thakli aahe aamchi pidhi , aamala shantata havi aahe aata

    • @chhaya.k3612
      @chhaya.k3612 ปีที่แล้ว

      Yes it's absolutely right,

    • @ratnaprabhachavan4718
      @ratnaprabhachavan4718 ปีที่แล้ว +4

      Are baba maze vay 50 aahe, manual register ,ledger maintenace paasun aataachyaa mobile app madhun ,On line payment ase shekado badal aamachyaa pidhine paahile. Godbole Sir je je saangat hote te te sagale badal aamhi paahile.
      Pan roj kaahitari navin yevun dhadakatey , he badal enjoy pan kartoy aani yaa badalaani traasaloy pan aamhi. Amhaalaa pan peace of mind naahiy.

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi ปีที่แล้ว

    सर, आपण खूप साध्या सोप्या भाषेत माहिती देता. हे सारे बदल आवश्यक आहेतच. फक्त प्रश्न असा पडतो या साऱ्याचा शेतीची उत्पादकता, अन्नधान्याची टंचाई, राष्ट्रांमधील सलोख्याचे संबंध , पर्यावरण यासाठी उपयोग करता येईल का ?

  • @virendrakakatkar2676
    @virendrakakatkar2676 ปีที่แล้ว

    Nwhamich Sir khup sopya aani mojakya shabdat samjun sangatat . Dhanyavaad

  • @kiransuryawanshi7135
    @kiransuryawanshi7135 ปีที่แล้ว +1

    👍👍mast sir.

  • @freebk161
    @freebk161 ปีที่แล้ว +8

    सर, तुम्हाला नक्कीच माहित आहे की तुमचे व्हिडिओज उद्या रोबॉट प्रसारित करतील 😊

  • @panjabraut4008
    @panjabraut4008 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती सांगितली धन्यवाद सर

  • @anilmore9231
    @anilmore9231 ปีที่แล้ว +2

    सर, आताच्या तरुण मुलांनी कोणत्या शाखेचा अभ्यास करणे भविष्या साठी उपयोगी ठरेल. कृपया उत्तर अपेक्षित आहे.

  • @shreepadabhyankar192
    @shreepadabhyankar192 ปีที่แล้ว +5

    गोडबोले सरांना नमस्कार त्यांचच ऑपरेटिंग सिस्टीम प्रोग्रामिंग वाचून आमची पिढी शिकली आणि सर म्हणाले तसं अनेक भारतीयांनी अमेरिकेत job केला...सरांनी खर तर आपला syllabus design करायला हवा ..असो एक प्रश्न request आहे सरांना , आता भारतात make in india जोर धारतय silicon tech manufacturing होऊ घातलं आहे ह्या सगळ्यात मुलांनी काय शिकलं पाहिजे जेणे करून ह्या1 सर्व नवीन technology मध्ये आपण तग धरू शकू ह्यावर जर काही video मध्ये guide केलं तर खूप फायदा होईल.

    • @uvuvwevwevweossaswithglasses
      @uvuvwevwevweossaswithglasses ปีที่แล้ว

      VLSI ani Embedded shika. Baki Google help karu shakel. PCB designing pan evolving field ahe

  • @ganeshandurkar5912
    @ganeshandurkar5912 ปีที่แล้ว +1

    अच्युत जी, तुम्ही मानव विकासावबाबतचा time line sathi श्रीमती रुपा भाटी आणि निलेश ओक यांचं काम ही पाहून त्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला तर जास्ती लोकांपर्यंत पोहोचू शकेल कारण त्यांनी शेतीची सुरुवात, genetics, samudra shastra, भूकंप, खगोल, भारतीय ज्ञान परंपरेतील ज्ञान खूप आयामातून time line सिद्ध केली आहे.

  • @ashokbband6473
    @ashokbband6473 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सरश्री हॅपी थॉट सभीको शुभेच्छा अशोक कुमार भगवंतराव ‌बंड जैन पार्थ जैनम सोसायटी सुस पुणे 🎉🎉❤😂😂

  • @nikhilchakrawar8624
    @nikhilchakrawar8624 ปีที่แล้ว +5

    भाकीत करून उगी बिनकामी भिऊ घालण्यापेक्षा दाढी एकतर काळी करा किंवा गोरी करा 😂😂

  • @vasanttembye8538
    @vasanttembye8538 ปีที่แล้ว +2

    नक्की साध्य काय करायचे हे समजले म्हणजे झाले

  • @shreem2805
    @shreem2805 ปีที่แล้ว

    Happy Birthday Achyut Godbole saheb🎉

  • @chhaya.k3612
    @chhaya.k3612 ปีที่แล้ว

    Sir, please take a pause, be brief, positively present, and if provide us solutions. Be placid. शांत

  • @dewanandlaxttiwar2575
    @dewanandlaxttiwar2575 ปีที่แล้ว

    What type corses.studant be done .for job aporcunity.

  • @vishalpatil4908
    @vishalpatil4908 ปีที่แล้ว +2

    sirana kuthe bhetata yeil please sanga

  • @manish_1975
    @manish_1975 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती, आभार

  • @vinayakmarathe2331
    @vinayakmarathe2331 ปีที่แล้ว

    khup chan marg darshan _/\_

  • @rameshingale9395
    @rameshingale9395 ปีที่แล้ว +3

    Nice Sir.

  • @madhavnatekar4674
    @madhavnatekar4674 ปีที่แล้ว +8

    AI आलाच नाही शेवट पर्यंत.. वीडियो incomplete आहे का?

    • @pspol3273
      @pspol3273 ปีที่แล้ว +2

      Ho.. pachalag.. tyanche jeun zale ki bakicha video taktil.. dhekar deta deta

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिली

  • @RajendraMehendale
    @RajendraMehendale ปีที่แล้ว +3

    The content of the session is irrelevant to the title- it’s like “sweet nothing “ - just collection of information- no conclusions

  • @tukarammhapsekar9914
    @tukarammhapsekar9914 ปีที่แล้ว

    Means, Human will operate himself as a mechanical doll !!! म्हणजेच माणूस स्वतःच एक robot बनून जाईल 😂
    Reality of life will vanish so soon !!!
    माणूस म्हणून ज्या गोष्टी जीवनात आवश्यक असतात e.g.
    खरं प्रेम, राग, लोभ, ओढ, एकमेकांशी भांडणे, एकमेकांबरोबर मजा मस्ती करणे, स्वतः च्या शरीराची हालचाल करणे , सामाजिक जवळीक कमी कमी होत जाईल.
    स्त्री पुरुष एकत्र राहुन जो आनंद उपभोगतात तोच पुढे जाऊन जर असा काही शोध लागेल की अशी काही sensations माणसामधे अशा तंत्रज्ञानामुळे निर्माण केली जातील की हाच आनंद ते individual पणे घेऊ शकतील? एकमेकांची गरज सुद्धा लागणार नाही.
    आता तर माणसांचे वय सुद्धा वाढू शकेल असे शोध घेणे चालू आहेच की.
    मानवाची निर्मिती करताना परमेश्वराने जे अवयव माणसाला दिलेले आहेत त्यांचा वापर करण्यासाठीच.
    सगळेच जर robotically होत असेल तर आपण निसर्गाच्या विरुद्ध तर जात नाही आहोत ना? On the other hand
    आम्हीच देव बनायला चाललो नाही ना?
    सरांच्या या माहितीबद्दल खूप खूप धन्यावाद!!!

  • @shyam2061
    @shyam2061 ปีที่แล้ว +1

    Very informative! However more accurate reference to timelines would help.

  • @adityanigade
    @adityanigade ปีที่แล้ว

    Nice Info. Cybersecurity was not discussed?

  • @drabhijitpatil4664
    @drabhijitpatil4664 ปีที่แล้ว +5

    काय सांगायचे काय होते नेमके,,, conclude नाही करता आले.
    आणि video कायम दहा मिनिटाच्या आसपास बनवा. छोट्या क्लिप्स

  • @deepakpatil87
    @deepakpatil87 ปีที่แล้ว +3

    सर्व हवेतल्या गोष्टी

  • @sdl9258
    @sdl9258 ปีที่แล้ว +1

    छान, पण Artificial Intelligence बद्दल सांगितले नाही.

  • @dilipghorpade3584
    @dilipghorpade3584 ปีที่แล้ว +2

    आपली खाजगी माहिती खाजगी राहू शकेल का?अगदी इनव्हेस्टमेंट सुध्दा!

  • @maharudrahukkeri3973
    @maharudrahukkeri3973 ปีที่แล้ว

    New challenges,new destination.

  • @shubhangikumbhar7652
    @shubhangikumbhar7652 ปีที่แล้ว +2

    ह्या चा Second part कधी

  • @stulpul
    @stulpul ปีที่แล้ว +3

    भविष्यातील प्रगती विषयी काहीच बोलले नाहीत. अपेक्षा भंग.

  • @sampanna6983
    @sampanna6983 ปีที่แล้ว +2

    Loved the talk. Pan AI varcha bolna rahun gela.

  • @prabhakarshinde2520
    @prabhakarshinde2520 ปีที่แล้ว

    सर सध्याच्या राजकारणात विशेषण

  • @manishapatwardhan9845
    @manishapatwardhan9845 ปีที่แล้ว

    किती सोपं करून सांगता सर!

  • @ckpchaudhari
    @ckpchaudhari ปีที่แล้ว

    Yuval Noah Harari book homo deus gives best of flash forward on future of humanity. Thanks Godbole sir

  • @pravinnavale7145
    @pravinnavale7145 ปีที่แล้ว +4

    Mansane kitihi pragati keli tari devane banvlela Rakta nhi banvu shkla kiva banvu shknar...shevti tyla kuthetari zukavech lagnar...

  • @adityakale0648
    @adityakale0648 ปีที่แล้ว

    Thank You Sir

  • @parshurampatil1557
    @parshurampatil1557 ปีที่แล้ว +1

    कोणत्या नोकऱ्या जाणार हे नाही सांगितलं

  • @vasantphadke4694
    @vasantphadke4694 ปีที่แล้ว

    great

  • @vishnukedare7664
    @vishnukedare7664 ปีที่แล้ว

    कोणत्या नोकऱ्या मिळत राहील आंदाज सांगा

  • @sheelapereira6703
    @sheelapereira6703 ปีที่แล้ว +1

    Sir, यामध्ये आपल्या भारतामधील कुठल्या कंपनीस काम करत आहेत?

  • @ANKUSHANK-tj6nq
    @ANKUSHANK-tj6nq ปีที่แล้ว

    Sir TCS ion बद्दल सांगा

  • @vinodsarode4103
    @vinodsarode4103 ปีที่แล้ว

    Good job, sir

  • @MM-qk4if
    @MM-qk4if ปีที่แล้ว +2

    Where is AI ?

  • @rutagogo
    @rutagogo ปีที่แล้ว

    Happy Birthday Sir🎉

  • @jeevanpatil3175
    @jeevanpatil3175 ปีที่แล้ว

    AI Photography बद्दल सांगा सर

  • @ravindrar5049
    @ravindrar5049 10 หลายเดือนก่อน

    Industry 4.0
    Cloud computing
    5G
    IOT
    IIOT
    Big data - Data analytics / Data mining
    Augmented/Virtual reality
    3D printing
    Artificial intelligence