Satej Patil News : Madhurima Raje यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? जाणून घ्या..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 231

  • @nitirajbharaskar7036
    @nitirajbharaskar7036 หลายเดือนก่อน +7

    जेव्हा स्वामी समर्थाना नावं ठेवताना शाहू तिथे होते व काही म्हणाले नाहीत देवी देवता संत यांना नावं ठेवणाऱ्यांना आम्ही हिंदू मानत नाही

  • @dnyaneshmane6765
    @dnyaneshmane6765 2 หลายเดือนก่อน +162

    या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहिती नाही मग कशाला आमचं टाईम वेस्ट करता मीडिया इतकी बकवास झाली आहे ना लाज वाटत नाही मीडिया वाल्यांना

    • @somasonawane2551
      @somasonawane2551 2 หลายเดือนก่อน +7

      Thanks.... वेळ वाचला

    • @SachinJeughale
      @SachinJeughale 2 หลายเดือนก่อน +5

      Thanks vel wachala

    • @sandysurya555
      @sandysurya555 2 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर

    • @bajrangmali5684
      @bajrangmali5684 2 หลายเดือนก่อน +2

      भाऊ एक नंबर उत्तर दिले

    • @Rahul-h9p4i
      @Rahul-h9p4i หลายเดือนก่อน

      🎉🎉

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 หลายเดือนก่อน +5

    जनता काम करणारे लोक निवडून येणार खासदार असणारे घरात आमदारकी नको हे खासदार शाहु महाराज भोसले यांचे विचार योग्य आहेत दुसऱ्या लोकांना संधी देणे योग्य आहे

  • @devanshimulik9503
    @devanshimulik9503 2 หลายเดือนก่อน +8

    ही सर्व सहानुभूती मिळून उमेदवार निवडून आणायची नाटकी आहेत😂😂😂

    • @17-ruturajpatil51
      @17-ruturajpatil51 2 หลายเดือนก่อน

      Are te eknath shindya pekshya tari bar khoti shppath ghetli mahrajanchi Rao arkshan deto mhnun

  • @amep138
    @amep138 2 หลายเดือนก่อน +7

    काही मुद्दे हायलाइट करत आहे
    १) सतेज पाटील हे किंग मेकर असतील तर तिकीट कोणाला मिळणार हे त्यांना कसे कळत नाही?
    २) मधुरिमा राजे यांना कोणतीही प्रक्रिया न करता तिकीट कसे देण्यात आले ?
    ३)सतेज पाटील आणि राजेश लाटकर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ का नव्हते, राजेश लाटकर त्यांचा फॉर्म परत घेणार असे सतेज पाटील यांनी ठरवले होते मग?
    4) दिग्विजय खानविलकर यांचे राजकीय अस्तित्व संपवणारे कोण होते

    • @prakashmane9832
      @prakashmane9832 2 หลายเดือนก่อน

      स्वतः दिग्विजय खानविलकर जबाबदार होते

    • @amep138
      @amep138 2 หลายเดือนก่อน

      @prakashmane9832 अभ्यास करा जरा

  • @sandeeppatil8031
    @sandeeppatil8031 2 หลายเดือนก่อน +5

    आत्ता पर्याय नाही. सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण राजेश क्षीरसागर निवडून येणार.

  • @SunilTekale-t6o
    @SunilTekale-t6o หลายเดือนก่อน +2

    कोल्हापूर जिल्ह्यातून काँग्रेस तडीपार संपदा ची ताकद जय श्रीराम

  • @vikasjadhav4341
    @vikasjadhav4341 2 หลายเดือนก่อน +6

    बंटी साहेबानी स्वतःची टिमकी वाजवण्याच्या नादात घंटी वाजवून घेतली

  • @RajendraPatil-sq4pe
    @RajendraPatil-sq4pe 2 หลายเดือนก่อน +10

    चुक दुरुस्ती करा, रमेश लाटकर नव्हे राजेश लाटकर

  • @kolhapuristyle09
    @kolhapuristyle09 2 หลายเดือนก่อน +4

    आम्ही तर पहिला कमेंट वाचतो आणि मगच ठरवतो व्हिडिओ बघायचा कि नाही ते.😅

  • @Nishikant2224
    @Nishikant2224 2 หลายเดือนก่อน +15

    रमेश लाटकर नाही राजेश लाटकर आहे ..मधुरिमाराजे भोसले नाही मधुरिमाराजे छत्रपती आहे ते चुक दुरुस्ती करा

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 หลายเดือนก่อน +2

      Bhosale nahit ka

  • @vikrampatil1606
    @vikrampatil1606 หลายเดือนก่อน +1

    संभाजीराजेंचा आदेश सर्व झाले स्टाॅप

  • @PoojaJ-v4v
    @PoojaJ-v4v 2 หลายเดือนก่อน +4

    मधुरी महाराज या निवडूनच येणार नव्हते त्याच्यामुळं काय बोलायचं आता

  • @VilasKamble-tj3ky
    @VilasKamble-tj3ky 2 หลายเดือนก่อน +6

    तुम्हालाच माहिती नाहीतर
    जाणून घ्या म्हणून हेडिंग कशाला टाकता

  • @rajpatilrider
    @rajpatilrider 2 หลายเดือนก่อน +7

    सगळा खेळ बंटी पाटील यांच्या लाटकर यांना अर्ज काढू नाही दिला

    • @rajpatilrider
      @rajpatilrider 2 หลายเดือนก่อน

      @देवयानीविखेपाटील हो अणि बदनामी शाहू महाराज यांची

  • @sunilphoenixable
    @sunilphoenixable 2 หลายเดือนก่อน +8

    रमेश लाटकर नाही , तर राजेश लाटकर

  • @kiranchapte3719
    @kiranchapte3719 2 หลายเดือนก่อน +3

    बातम्या सांगताना नीट नाव लक्षात ठेवत जावा राजू लाटकर नावं आहे

  • @rajkarhairclinic
    @rajkarhairclinic 2 หลายเดือนก่อน +12

    छत्रपती घराण्याची सून व त्याच्या बद्दल दम वगैरे काढणे हे योग्य नाही

    • @bholapowar3844
      @bholapowar3844 2 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे

  • @pradnyapatil5939
    @pradnyapatil5939 หลายเดือนก่อน +5

    रमेश लाटकर नव ग बाई राजेश लाटकर

  • @surajpatil8111
    @surajpatil8111 2 หลายเดือนก่อน +2

    अर्ज मागे घेताना बंटी पाटील साहेब विचारल पाहीजे होत

  • @chandradeeppatil30
    @chandradeeppatil30 2 หลายเดือนก่อน +7

    रमेश लाटकर नाही ग बाई राजेश लाटकर आहे 😂

  • @RogerTom-j4k
    @RogerTom-j4k 2 หลายเดือนก่อน +5

    Pahila मीडिया la हाणायला पाहिजे

  • @manojbaikar3369
    @manojbaikar3369 หลายเดือนก่อน +3

    शब्द देऊन कुणालाही फसवायचं नाही

  • @rajarammagdum8478
    @rajarammagdum8478 2 หลายเดือนก่อน +5

    रमेश नाही राजेश लाटकर यावर सर्व पडदा पडलेला आहे नांव पाट करा

  • @rahulkadane2613
    @rahulkadane2613 2 หลายเดือนก่อน +6

    अरे काँग्रेस तुमची नाटकं बास करा आता

  • @arjumandkhan9040
    @arjumandkhan9040 2 หลายเดือนก่อน +3

    एकाच घरात दोन पदे नकोत म्हणून माघार घेतल्याचि शक्यता आहे

  • @ravindrabaji5763
    @ravindrabaji5763 2 หลายเดือนก่อน +2

    विश्लेषण आहे कि प्रेक्षकाना प्रश्न ?
    नरो वा कुंजरो.
    वा टाइम्स वा.
    घाबरले.
    घरावर दगडफेक झालि तर कुठे जाणार हि भिति सतावत असेल

  • @anshumanpatil6437
    @anshumanpatil6437 2 หลายเดือนก่อน +2

    Satej patil saheb ❤

  • @shivajichavan6603
    @shivajichavan6603 2 หลายเดือนก่อน +3

    अगं बाई तो रमेश नाहीं राजेश लाटकर आहे

  • @shantkolhapure5677
    @shantkolhapure5677 2 หลายเดือนก่อน +2

    मध्ये च युतीच्या जाहिराती देऊ नये कारण अशा जाहिराती ची कोल्हापुरच्या जनतेला आवडत नाहीत

  • @sachinrabade1571
    @sachinrabade1571 หลายเดือนก่อน +3

    व्हिडिओ करताना राजेश लाटकर की रमेश लाटकर हे पहिल्यांदा फिक्स करत जा जनतेला फसवू नका तुमच्या चैनल चा धिक्कार असो

  • @mahaveerchougule1755
    @mahaveerchougule1755 2 หลายเดือนก่อน +7

    रमेश नन्हे राजेश लाटकर

    • @sayajidesai7717
      @sayajidesai7717 2 หลายเดือนก่อน

      रमेश न्हवे राजू लाटकर

  • @yunusnadaf4803
    @yunusnadaf4803 2 หลายเดือนก่อน +3

    रमेश लाटकर नव्हे तर राजेश लाटकर
    ..

  • @rohitpandare7942
    @rohitpandare7942 2 หลายเดือนก่อน +3

    तुमचं चैनल बंद करा आधी उमेदवारचे नाव नाही माहित तुम्हाला आणी काय खरी बातमी दाखवनार तुम्ही रमेश रमेश काय कोण रमेश
    राजेश लाटकर साहेब आहेत

  • @somnathjambhale4831
    @somnathjambhale4831 2 หลายเดือนก่อน +3

    नावे जरा तपासून बघा. राजेश लाटकर आणि मधुरिमाराजे छत्रपती अशी आहेत.

  • @sameermaner1968
    @sameermaner1968 2 หลายเดือนก่อน +2

    2005 च्या निवडणुकीत 17 झेंडे लावून निवडून आले होते तेव्हा यांची ताकद कुठे गेली होती,

  • @arunnarbal4626
    @arunnarbal4626 2 หลายเดือนก่อน +5

    Ye bai ramesh नव्हे राजेश

  • @सदाशिवगिरवले
    @सदाशिवगिरवले 2 หลายเดือนก่อน +14

    ताकद दाखवायची होती तर स्वत लढायच होत

    • @VidhansabhaN_2024
      @VidhansabhaN_2024 2 หลายเดือนก่อน +3

      He wanted to be a kingmaker, not a king...

  • @shantkolhapure5677
    @shantkolhapure5677 2 หลายเดือนก่อน +2

    रमेश लाटकर नव्हे राजेश लाटकर असं सांगा आमची घरातील भांडणे मिटलेली आहेत

  • @RatnadeepKaranjekar
    @RatnadeepKaranjekar 2 หลายเดือนก่อน +1

    मुळातच अपक्ष उमेदवार यांचे नाव रमेश लाटकर नसून राजेश लाटकर आहे

  • @sandeeplahunde1576
    @sandeeplahunde1576 2 หลายเดือนก่อน +4

    दम नव्हता एवढेच वाटत

  • @devdattpuri539
    @devdattpuri539 2 หลายเดือนก่อน +1

    लोकशाईत ही ताकद दाखवता,
    जनता सार्व भौम आहे.

  • @rushikeshyadav2709
    @rushikeshyadav2709 2 หลายเดือนก่อน +3

    चॅनल वाले बातम्या कमी आणि दुसऱ्याचा मधे आग लावयच काम करतात....

  • @dattatrayajadhav2251
    @dattatrayajadhav2251 2 หลายเดือนก่อน +2

    इमेश लाटकर काय म्हणता राजेश आहेत

  • @vinodpatil8551
    @vinodpatil8551 2 หลายเดือนก่อน +4

    राजकिय शाळा आहे

  • @UddhavraoNimbalkar
    @UddhavraoNimbalkar 2 หลายเดือนก่อน +1

    काँग्रेसची मतं विभगनार त्यामुळे त्या दोघांचाही पराभव होणार.

  • @asifmotarpumps8138
    @asifmotarpumps8138 2 หลายเดือนก่อน +5

    सगळी खेळी संभाजी ची आहे. बी जे पी बी टीम

  • @sagarbulbule1900
    @sagarbulbule1900 2 หลายเดือนก่อน +1

    अहो पत्रकार रमेश लाटकर न०हे तर राजेश लाटकर असा उल्लेख करावा . व मधुरिमा भोसले जरी असले तरी त्या मधुरिमा छत्रपती असे नाव लावतात

    • @girishmahadik3793
      @girishmahadik3793 2 หลายเดือนก่อน +1

      तिला आत्ता मधुबाला बोला मग 😂😂

  • @Jaykumar-2
    @Jaykumar-2 2 หลายเดือนก่อน +3

    लाटकर🎉🎉🎉🎉

  • @mumtazkhan9727
    @mumtazkhan9727 2 หลายเดือนก่อน +7

    दम नव्हता तर उभ राहायचं नव्हतं हे
    अगदी बरोबर आहे.

  • @abhisuryavanshi9962
    @abhisuryavanshi9962 2 หลายเดือนก่อน +3

    पहिला तुम्ही नावाची दुरूस्ती करून घ्या मग पुढची बातमी सांगा

  • @Patil-w8n
    @Patil-w8n 2 หลายเดือนก่อน +2

    रमेश लाटकर नव्हे राजेश लाटकर

  • @yogeshpawar5335-g9t
    @yogeshpawar5335-g9t 2 หลายเดือนก่อน +3

    काय झालं हेच माहिती नाही तर कशाला व्हिडिओ बनवता

  • @nandkumarsalgar4651
    @nandkumarsalgar4651 2 หลายเดือนก่อน +2

    शरद पवार सायबानी माघार घ्यायला सांगितली

  • @amep138
    @amep138 2 หลายเดือนก่อน +1

    सहानुभूतीचे राजकारण 😅

  • @automationwithinnovation
    @automationwithinnovation 2 หลายเดือนก่อน +3

    Reporting neet kara, Ramesh nhave te Rajesh Latkar ahet. Kai rao...

  • @omyakamble7821
    @omyakamble7821 2 หลายเดือนก่อน +2

    रमेश लाटकर नाहीत ते राजेश लाटकर आहेत ते

  • @shahurajjadhav4742
    @shahurajjadhav4742 2 หลายเดือนก่อน +8

    ओन्ली बंटी पाटील

  • @VIJAYKADAM-mr4xb
    @VIJAYKADAM-mr4xb 2 หลายเดือนก่อน +4

    Ramesh नही rajesh 😅

  • @VinodKadam-l4f
    @VinodKadam-l4f 2 หลายเดือนก่อน +5

    टायटल काय आणि महीती अर्धवट फालतू बातमी

  • @sharadpatil6667
    @sharadpatil6667 2 หลายเดือนก่อน +1

    हा सगळा बंटी पाटील चा गेम आहे. सहानभूती मिळवण्याचा

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 2 หลายเดือนก่อน

    नियोजन शून्य असल्याने हे सर्व झाले आहे 🎉

  • @nitinmali7322
    @nitinmali7322 2 หลายเดือนก่อน +3

    जर पक्ष माननारा कार्यकर्ता समजतोस तर पक्षाने तीकिट काटल्या नंतर अपक्ष फॉर्म का भरला आणि निष्ठा आणि पक्ष शिस्तीच्या गोष्टी करतात... लाटकर पराभूत होणार

  • @nitavijay18
    @nitavijay18 2 หลายเดือนก่อน +1

    उमेदवारांची नावे तर बरोबर घ्या आणि मग न्यूज चॅनल काढा

  • @SanjayJadhav-ss6cv
    @SanjayJadhav-ss6cv 2 หลายเดือนก่อน +2

    रमेश लाटकर नाव नाही त्यांचं

  • @ravindramargale5462
    @ravindramargale5462 2 หลายเดือนก่อน

    मधुरिमा राजे ची जी मत आहेत व आपल्या कार्य कार्या ना विशवासात घेऊन त्याच्या गटाची सर्व मते राजु लाटकर यांना टाकावीत

  • @muzaffarmulla1158
    @muzaffarmulla1158 2 หลายเดือนก่อน +4

    Rajesh laatakr

  • @FaridShaikh-wi7ky
    @FaridShaikh-wi7ky 2 หลายเดือนก่อน +1

    रमैश लाटकर असा उच्चार केला आहे

  • @sammedkhavate2477
    @sammedkhavate2477 2 หลายเดือนก่อน +2

    रमेश लाटकर नाही राजेश लाटकर आहे ते

  • @yogeshpawar5335-g9t
    @yogeshpawar5335-g9t 2 หลายเดือนก่อน +1

    Ani उमेदवारच नाव पण माहिती नाही तुम्हाला 😅😅😅😅😅

  • @mominamaan6195
    @mominamaan6195 2 หลายเดือนก่อน +3

    पहिला म्हणते सगळ सांगते अन लास्ट आपल्यालाच वीचरत्यी तुम्हाला काय वाटते का माघार घेतली

  • @SureshKusalkar-u5y
    @SureshKusalkar-u5y 2 หลายเดือนก่อน

    Patil right

  • @sureshpatil4173
    @sureshpatil4173 2 หลายเดือนก่อน +2

    😅😅 रमेश लाटकर

  • @surabhisvlogsnmore9053
    @surabhisvlogsnmore9053 หลายเดือนก่อน +2

    Ramesh nahi g bai rajesh😅

  • @amitchayapatil
    @amitchayapatil 2 หลายเดือนก่อน +2

    Kolhapur madhye 4 congress yenar kolhapur uttar rajesh kshirsagar yenar

    • @rajendramajagaonkar9502
      @rajendramajagaonkar9502 2 หลายเดือนก่อน +1

      @@amitchayapatil
      कोल्हापूर उत्तर - राजेश क्षीरसागर
      कोल्हापूर करवीर - चंद्रदीप नरके
      आजरा, भुदरगड राधानगरी - प्रकाश आबिटकर
      कागल - हसन मुश्रीफ
      कोल्हापूर दक्षिण - ‌ऋतुराज पाटील
      हा निकाल आहे ह्या वेळेस विधानसभेचा

  • @nextbanker269
    @nextbanker269 2 หลายเดือนก่อน +1

    रमेश नव्हे राजेश लाटकर😂

  • @pankajpawar6429
    @pankajpawar6429 2 หลายเดือนก่อน +2

    व्हिडिओ बनवण्याआधी पूर्ण माहिती आपल्याकडे हवी.
    माहित असलेल्या गोष्टीच पुन्हा पुन्हा सांगून टाईमपास करत आहे

  • @yashodabhushankumbharkar-p6000
    @yashodabhushankumbharkar-p6000 2 หลายเดือนก่อน +1

    असही छत्रपती शिवाजी महाराज अन् या राजेंचां काहीही संबंध नाही..

  • @vishalchavan6701
    @vishalchavan6701 2 หลายเดือนก่อน +1

    रमेश लाटकर नवे राजू लाटकर

  • @sunandasatpute4402
    @sunandasatpute4402 2 หลายเดือนก่อน +2

    रमेश नाही राजेश लाटकर

  • @ishwarkale7625
    @ishwarkale7625 2 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही टाइमपास करतात राव, तुम्हाला नेमक कारण नाही माहिती असत, मग कशाला विडियो बनवतात मी तुम्हांला डिसलाईक करतो

  • @pratapraopowardesai1005
    @pratapraopowardesai1005 2 หลายเดือนก่อน

    What about Rajshree Patil 😊

  • @kacharerahul2
    @kacharerahul2 2 หลายเดือนก่อน +1

    राजेश लाटकर.. उमेदवार आहेत 🤣 रमेश

  • @vinodburud5038
    @vinodburud5038 2 หลายเดือนก่อน +2

    रमेश नाही राजु लाटकर सा हेब

  • @haribaroman8113
    @haribaroman8113 2 หลายเดือนก่อน +1

    इज्जत करतोय छत्रपतीची

    • @aatishgoregaonkar3041
      @aatishgoregaonkar3041 2 หลายเดือนก่อน

      छत्रपती फक्त शिवाजी महाराज संभाजी व राजाराम मग शाहु बाकी सगळे कुटल्याच बाजूने नाहीत?

    • @aatishgoregaonkar3041
      @aatishgoregaonkar3041 2 หลายเดือนก่อน

      ह्यांचा प्रॉपर्टी ब्रिटिशांनी का जप्त केल्या नाहीत किंवा जेवढे संस्थानिक किंवा राजे महाराजे त्यांना ग्वालियर दाखवला हेच राहिले कारण काय ते शोधवे लागेल

  • @nitinpatil5768
    @nitinpatil5768 2 หลายเดือนก่อน +5

    ही सगळी बंटी ची नाटक आहेत

  • @sandysurya555
    @sandysurya555 2 หลายเดือนก่อน +1

    अपुरी माहिती.... राजेश लाटकर नाव आहे रमेश नाही...

  • @sharadpowar2455
    @sharadpowar2455 หลายเดือนก่อน +3

    तूच कोल्हापूरची सीट घालवली

    • @BhartiBhosale-ux8nx
      @BhartiBhosale-ux8nx หลายเดือนก่อน

      हिनच नाट लावला बटी पाटलाना

  • @SanjayJadhav-ss6cv
    @SanjayJadhav-ss6cv 2 หลายเดือนก่อน +2

    लाटकर यांचे नाव तुम्हाला माहीत नाही कशाला न्यूज देताय

  • @haribaroman8113
    @haribaroman8113 2 หลายเดือนก่อน +1

    मराठा आरक्षणावर काय बोललेत नाही

  • @samadhanpatil2092
    @samadhanpatil2092 2 หลายเดือนก่อน +2

    Hi sarv kheli banty chi ahe, planning karun maghar gheyala bhag Padale banty yannnni….

  • @kamble_vinod6744
    @kamble_vinod6744 2 หลายเดือนก่อน +1

    तुम्हाला माहित तर कशाला video करता

  • @rahuladsul3780
    @rahuladsul3780 12 วันที่ผ่านมา

    Tumhala swatala mahit aahe ki madhurima rajeni maghar ka ghetli...tr video banwa...media fakt trp sathi kaam karte..he yawarun spasht hot

  • @UttamHelate-du1nq
    @UttamHelate-du1nq 2 หลายเดือนก่อน

    नियोजनाचा अभाव

  • @premkadam4771
    @premkadam4771 2 หลายเดือนก่อน

    पहिला बातमी द्यायला शिका

  • @SurendraZurale
    @SurendraZurale 2 หลายเดือนก่อน +1

    राजेश नाव आहे

  • @rameshpatil-f7y
    @rameshpatil-f7y 2 หลายเดือนก่อน +2

    😅 नेमके काय आहे माघार

  • @tabreazshaikh7289
    @tabreazshaikh7289 2 หลายเดือนก่อน +2

    Rajesh Latkar ahet te

  • @confusedthings7002
    @confusedthings7002 2 หลายเดือนก่อน +2

    वास उटवलाय मिडयाने नुसता

  • @SureshBalkotagi
    @SureshBalkotagi 2 หลายเดือนก่อน +1

    राजेश लाटकर नाव आहे. हा रमेश कोण हे पहा. चुकीच्या बातम्या देवु नका