Shahu Maharaj आणि Satej Patil संतापले, कोल्हापुरात राडा | Maharashtra Assembly Elections 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 150

  • @yogeshphapale1621
    @yogeshphapale1621 19 วันที่ผ่านมา +94

    Raje fakt दोनच होते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज

  • @user-cs2rp3rv9m
    @user-cs2rp3rv9m 19 วันที่ผ่านมา +201

    सतेज उर्फ बंटी पाटील साहेब प्रेमी ❤

  • @krishnatparit778
    @krishnatparit778 19 วันที่ผ่านมา +122

    बरं झालं लोकशाही आहे असे महाराज जर असतील जनतेचे किती पिळवणूक झाले असते?

    • @sachinadasul3118
      @sachinadasul3118 18 วันที่ผ่านมา +1

      Tuzya aaichi pialali kay😂😂

    • @ACE-0-0-7
      @ACE-0-0-7 18 วันที่ผ่านมา

      @@sachinadasul3118 changle sanskar ahet tuze

    • @shriniwasthube7118
      @shriniwasthube7118 10 วันที่ผ่านมา

      Jyancha itihas vachun mothe zalat tyanchyabaddal visrlat kay....compare karu nka, tevha chatrapati hote mhanun tumhi amhi ahot

  • @ibrahim2238
    @ibrahim2238 19 วันที่ผ่านมา +118

    उघड फसवणूक आहे ही तर...

  • @AvinashKamble-k7b
    @AvinashKamble-k7b 19 วันที่ผ่านมา +57

    माघार घेतल म्हणजे झालं नाही तुमच.. तुम्ही कोणत्या घरातले आहे याचा विचार करायला हवा होता..

  • @08md.tariqueanwar96
    @08md.tariqueanwar96 19 วันที่ผ่านมา +110

    Bunty patil is right

  • @mahadevgondhali2554
    @mahadevgondhali2554 18 วันที่ผ่านมา +9

    खर तर छत्रपतींनी राजकारणात पडू नये यातच त्यांचा मान आहे.

  • @tusharjadhav3847
    @tusharjadhav3847 19 วันที่ผ่านมา +109

    मालोजी राजे मॅनेज झाले शिंदे सोबत

    • @sudk4545
      @sudk4545 19 วันที่ผ่านมา

      अहो कसले राजे म्हणताय ह्याला भडवा म्हणा

  • @kinpat8825
    @kinpat8825 19 วันที่ผ่านมา +28

    कुठं छ शिवराय, १० हजारांचं सैन्य घेवुन २ लाख सैन्य असलेल्या मोघलांची पळता भुई थोडी करुन सोडणारे, अन् कुठं आताचे राजे. केवळ ४-२ अपक्षांना समोर आणलं नाही म्हणून निवडणूक सुरु होण्यापूर्वीच माघार घेणारे. कशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला बट्टा लावतात?

  • @kirankulkarni8641
    @kirankulkarni8641 19 วันที่ผ่านมา +41

    कसले राजे,,,,,,😮मॅनेज

  • @Ginies120
    @Ginies120 19 วันที่ผ่านมา +100

    राजे तुम्हाला हे शोभत नाही अशी उमेदवारी मागे घ्यायची ती सतेज पाटील यांच्या वर कशाला ओरडत आहेत आधी स्वत बघा आपण काय करतोय ते

    • @shivashinde99999
      @shivashinde99999 19 วันที่ผ่านมา +1

      बरोबर आहे sir तुमचं.... रांजेवर बोलायची यांची लायकी नाही

    • @LaxmanBhalerao-bc5xx
      @LaxmanBhalerao-bc5xx 19 วันที่ผ่านมา +1

      ​@@shivashinde99999kona kade bhik magayachi nahi na mg

  • @RohanB309
    @RohanB309 19 วันที่ผ่านมา +19

    काँग्रेच नेहमीच आहे आणि खास करून कोल्हापूरमध्ये ...विकास काम, सुधारणा, असाल काय नाही निवडणूक कुठली पण असुदे फक्त सत्ता राजकारण बॉलिवूड ड्रामा नाटक रडारड वाद असल काय तर करायचं आणि जनतेला खुळ करायचं... बक्कीची शहर खूप पुढे गेली आणि या कोल्हापूरच्या राजकारण आणि नेत्यांमुळे कोल्हापूर मध्ये काही विकास झाला नाही...रस्ते पाणी नोकऱ्या सगळ्याची बोंब आहे...

    • @VijayPatil-og6ls
      @VijayPatil-og6ls 19 วันที่ผ่านมา +1

      अगदी खरं आहे

  • @sureshg2470
    @sureshg2470 19 วันที่ผ่านมา +36

    शाहू महाराजांना आता महायुती मध्ये प्रवेश करायची वेळ आली

  • @tejasjadhav3578
    @tejasjadhav3578 19 วันที่ผ่านมา +10

    घात केला 😢

    • @anilshinde280
      @anilshinde280 18 วันที่ผ่านมา +1

      Tase nahi re satyacha maj modla

  • @deepakpowar4856
    @deepakpowar4856 19 วันที่ผ่านมา +7

    अगदी बरोबर आहे बंटी साहेब अगोदर ठरवाच कशाला अर्ज तर भरायचा

  • @ravindraveerkhare9189
    @ravindraveerkhare9189 19 วันที่ผ่านมา +16

    पुर्ण महाराष्ट्रात महाराजां बाबत काय संदेश जाईल,

    • @Kingcobra-x8q
      @Kingcobra-x8q 17 วันที่ผ่านมา

      कोणता महाराज आणि कुठला महाराज??

  • @vishalchougale7957
    @vishalchougale7957 19 วันที่ผ่านมา +15

    हे कसले राजे पळपूटे

  • @SushantChougale91
    @SushantChougale91 19 วันที่ผ่านมา +19

    महाराजांना मत देऊन चूक केली

    • @Suiiiiii14
      @Suiiiiii14 19 วันที่ผ่านมา +3

      महाराज काय बंटी साहेब मुळे निवडून आलाय काय दादा कोल्हापूरचे राजे आहे शेवटी ते

    • @wattamwarpharma
      @wattamwarpharma 19 วันที่ผ่านมา +1

      ​@@Suiiiiii14maharaj mhane,
      😂😂
      Stage var hindu devta cha apman hotana ha hasat hota
      Khoke maharaj 😂

    • @Believer3227
      @Believer3227 19 วันที่ผ่านมา +1

      ​@@wattamwarpharma बरोबर दादा.. महाराज फक्त शिवराय, आणि त्यांचा छावा संभाजी महाराज.. बाकी वारस असतील पण आत्ताच्या लोकशाहीत कोणी राजे नाही..

  • @dadasahebdevgunde5201
    @dadasahebdevgunde5201 19 วันที่ผ่านมา +9

    लढाई आहे जिंकेल किंवा हरेल पण मैदान सोडून पळणे शोभत नाही

  • @Aj-xb5wk
    @Aj-xb5wk 19 วันที่ผ่านมา +62

    Pn ata sutti nhi yana...only bunty patil 🔥🔥🔥

    • @nikhilkamble9686
      @nikhilkamble9686 19 วันที่ผ่านมา

      Rajena sutti nhi

    • @Aj-xb5wk
      @Aj-xb5wk 19 วันที่ผ่านมา

      @nikhilkamble9686 mahayutila

    • @Aj-xb5wk
      @Aj-xb5wk 19 วันที่ผ่านมา

      @nikhilkamble9686 mahayutila

    • @nikhilkamble9686
      @nikhilkamble9686 19 วันที่ผ่านมา

      @@Aj-xb5wk कर्म आहेत ही बंट्याचे आठवतय का विशाळगडावर शिवभक्तांनी अतिरेकी म्हटलेलास ते.
      तुल फक्त रडून सहानुभूती मिळवायलायस आजपर्यंत तेच केल आहेस कोल्हापूरच भकासपूर करून टाकलस.

    • @vishalsonikar6131
      @vishalsonikar6131 16 วันที่ผ่านมา

      ​@@nikhilkamble9686भाऊ dp kad

  • @राजा_शिवछत्रपती
    @राजा_शिवछत्रपती 19 วันที่ผ่านมา +7

    मधुरीमाराजे यांनी माघार घेतली या मागे काहीतरी कारण असेल आमदार पद कोणाला नको आहे ? १. लाटकरांनी माघार न घेण २. बंडखोरी मुळ पराभवाचा धोका. ३. लाटकर बंटी पाटील यांच्या शब्दां पुढचा आहे का त्यांचा शब्द मोडायला ?

  • @SureshBenade-cl6kv
    @SureshBenade-cl6kv 19 วันที่ผ่านมา +4

    लोकशाही देशात राजे महाराजे असल्या संकल्पनाच नसतात हे आपल्या लोकांना कधी कळणार...

  • @vikasbhagwat3495
    @vikasbhagwat3495 19 วันที่ผ่านมา +16

    Bunty patil right

  • @shivashinde99999
    @shivashinde99999 19 วันที่ผ่านมา +25

    महाराज ही लोकशाही आहे राजेशाही नाही जरा जपून वागा सतेज पटलणा पण इशारा आहे..विशाळगडावर अतिरेकी सापडलं त्याच काय केलं ते सांगा सगळं कोल्हापूर खड्यात टाकलंय तुम्ही नेत्यांनी...😂😂😂

    • @shivashinde99999
      @shivashinde99999 16 วันที่ผ่านมา

      आणि मैन म्हणजे तो अतिरेकी आलाच कुठून...आणि किती वर्ष होता तो ..te pn akhya कोल्हापूर ल माहीत आहे शिकवू नका ...

  • @Akshy-z2u
    @Akshy-z2u 19 วันที่ผ่านมา +1

    हा हा हा......

  • @pravinjadhav6251
    @pravinjadhav6251 19 วันที่ผ่านมา +6

    महाराजांनी फितुरी केली

  • @sachinranmale9874
    @sachinranmale9874 19 วันที่ผ่านมา +13

    फक्त बंटी साहेब

  • @rajmarg7922
    @rajmarg7922 19 วันที่ผ่านมา +19

    शाहू फसवणूक केली......

  • @sg2831
    @sg2831 19 วันที่ผ่านมา +20

    कशाचा महाराज आणि काय

  • @Kingcobra-x8q
    @Kingcobra-x8q 17 วันที่ผ่านมา

    पूर्ण व्हिडियो पाहिला पण नेमका विषय काय आहे??कुणी सांगेल का??

  • @InternationalBusinesscrore
    @InternationalBusinesscrore 19 วันที่ผ่านมา +3

    Madham राजे..मॅडम...नी राजीनामा सत्र..का केलं....?...
    हे...सांगतील....मग....खर काय कळेल.......मालोजी..राजे..ना ..पण माहित आहे......
    D.mahadikchi.. video बघा.......🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vivekghaisas6637
    @vivekghaisas6637 19 วันที่ผ่านมา +4

    छत्रपती घराण्याचं दम काढला सतेज पाटील ने

  • @nikhilnikumbh7210
    @nikhilnikumbh7210 19 วันที่ผ่านมา +5

    Banty Patil ❤🔥

  • @jambukumarchougule3346
    @jambukumarchougule3346 16 วันที่ผ่านมา

    राजे चा निर्णय योग्यच काहीतरी तसेच कारण असेल तेव्हाच निर्णय घेतला आहे

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 17 วันที่ผ่านมา +1

    96 कुळी vs 92 कुळी 😅

  • @sachinchavan8803
    @sachinchavan8803 19 วันที่ผ่านมา +11

    बंटी ने राजे ला दम दिला 😂😂

  • @shridharpowar1971
    @shridharpowar1971 19 วันที่ผ่านมา +1

    हा कसला राजा

  • @prasadpatil2045
    @prasadpatil2045 19 วันที่ผ่านมา +8

    bunty patil maharaja var ordat ahe . maaj ahe yaala

  • @VijaysinhMane-h2c
    @VijaysinhMane-h2c 19 วันที่ผ่านมา +18

    लोकांची sympathy घ्यायची म्हणलं की गादी म्हणून पुढे करायचं मान पान बोलायचं
    न मनासारख झाल नाही की कुठे जातो मान पान लगे अरे तुरे करायचं
    गादीचा राजकीय वापर करून घेणं चाललाय फक्त
    हे शाहू घराण्याला समजायला पाहिजे

    • @AmitDemapure
      @AmitDemapure 19 วันที่ผ่านมา +1

      Ho mag achanak maghar ja gheti sang tu mag bol

  • @Rajesshpatel
    @Rajesshpatel 17 วันที่ผ่านมา +1

    Bunty Patil is right 👍

  • @sureshpatil9754
    @sureshpatil9754 19 วันที่ผ่านมา

    लोकशाहीमध्ये महाराज बिगर महाराज वगैरे काही नाही राणी मुखर्जी काय नाही सामान्य माणूस येते जे राजे म्हणतील यांना राजे म्हणू नका लोकशाहीमध्ये राजा कोण नाही जनता राजा चा बाप आहे जय श्रीराम

  • @venkaalful
    @venkaalful 13 วันที่ผ่านมา +1

    मी नाही खेळत माझी बॅट द्या मी घरी चाललो😂😂😂😂

  • @bharatgiri4772
    @bharatgiri4772 19 วันที่ผ่านมา +9

    हानायच तेवढच ठेवल

  • @YallapaSadavar
    @YallapaSadavar 19 วันที่ผ่านมา +1

    बंटी पाटील यांना संधी मिळाली पायजे

  • @nileshpatil9058
    @nileshpatil9058 18 วันที่ผ่านมา

    स्वतःला छत्रपती म्हणवतात फक्त वंशज सोडून यांची काय लायकी 😅😅😅

  • @GaneshJadhav-vs4wd
    @GaneshJadhav-vs4wd 11 วันที่ผ่านมา

    गादीचा मान राखा लोकांना सांगतो बंटी आणि स्वतः

  • @RajanGhone
    @RajanGhone 18 วันที่ผ่านมา

    गोकुळची मलाई खाऊन तुम्हाला ताकद आले. तुमच्याकडे एवढी प्रॉपर्टी पैसा आहे मग तुम्ही कोल्हापुरात स्वतःचा पक्ष काढा. बंटी पाटील जिंदाबाद.
    महाराजांना आवाहन देण्या इतपत तुम्ही मोठे झालात का?

  • @pmanoj4
    @pmanoj4 19 วันที่ผ่านมา +1

    Khare Vavshaj......Thanjavarche ( Tamilnadu )

  • @rahulkadane2613
    @rahulkadane2613 15 วันที่ผ่านมา

    भाऊ महाराजबसा घरात आता 😂😂😂😂
    अरे तुला कोण निवडून दिले

  • @parshugadge4675
    @parshugadge4675 19 วันที่ผ่านมา +2

    Sonia che sainak
    Hey kalsle raje politician bola

  • @samiullamalang560
    @samiullamalang560 19 วันที่ผ่านมา +3

    Only Bunty saheb Premi

  • @vitthaljankar88
    @vitthaljankar88 19 วันที่ผ่านมา +1

    कृपया माझ्या समाज कंटाकानो फक्त शाहुमहाराज आणि शिवाजीमहाराज होऊन गेले बाकी कोण नाही

  • @abdulrahimanbangi3082
    @abdulrahimanbangi3082 18 วันที่ผ่านมา

    Gadar aahai raje

  • @krishnatkerbasavant3887
    @krishnatkerbasavant3887 19 วันที่ผ่านมา +15

    बंटी साहेब तुमच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभे राहणार आहे

  • @अबकीबार400पार-ल7छ
    @अबकीबार400पार-ल7छ 19 วันที่ผ่านมา +18

    राजू लाटकर याना बंटी साहेब यांनी माघार घ्यायला लावली असती तर हे सर्व घडले नसते

  • @siddheshwarbarade9142
    @siddheshwarbarade9142 19 วันที่ผ่านมา +1

    Parat kadich ticket naka deu

  • @shamkantsonawane9920
    @shamkantsonawane9920 19 วันที่ผ่านมา +1

    Only satej patil

  • @angadmore926
    @angadmore926 19 วันที่ผ่านมา +1

    बीड जिल्हा आपले प्रतिनिधी कोण आहेत. तालुकनुसार कोण

  • @DhanrajSherikar-c5r
    @DhanrajSherikar-c5r 19 วันที่ผ่านมา

    Only banti saheb ❤❤❤❤

  • @manishghatole8011
    @manishghatole8011 19 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sheshrajpikalmunde2544
    @sheshrajpikalmunde2544 19 วันที่ผ่านมา +9

    Satej patlacha wiswas Ghat kela

  • @shashikantsutar307
    @shashikantsutar307 19 วันที่ผ่านมา +4

    Congress supda sap honar Kolhapur mdhun

    • @DeshBhakt21-s6j
      @DeshBhakt21-s6j 19 วันที่ผ่านมา

      😂

    • @DeshBhakt21-s6j
      @DeshBhakt21-s6j 19 วันที่ผ่านมา

      Congress mule kolhapur ahe nahi tar gujarati vikla asta😂

  • @nischalchavare3494
    @nischalchavare3494 15 วันที่ผ่านมา

    Chatrapati shahu Maharaj zale naste tar kolhapur che nav deshacha kanakopryat pohochle naste..tyana dosh detana thodi laj vatu dyavi..

  • @Whitecat2304
    @Whitecat2304 18 วันที่ผ่านมา

    Mere ghante ka king

  • @sagarmali5764
    @sagarmali5764 15 วันที่ผ่านมา

    Maharaj lok asa vagat asatil tar kas honar mharashtrach

  • @tus0076
    @tus0076 17 วันที่ผ่านมา

    बंटी पाटील,, 👑 आहे

  • @bharatbhate7968
    @bharatbhate7968 19 วันที่ผ่านมา +12

    Bjp190+

    • @AmitDemapure
      @AmitDemapure 19 วันที่ผ่านมา +2

      Accha swapnatal ka 400 + sarlh loksabhetla janu kay maharashtra madhey kam kele asa

  • @SANDIPJADHAV-qj9zg
    @SANDIPJADHAV-qj9zg 19 วันที่ผ่านมา +1

    Shahu Mahraj not good 😂

  • @adityakolapkar9842
    @adityakolapkar9842 17 วันที่ผ่านมา

    Hi apli layki maharaj !!! Kon pan patil yeto maharajancha dam kadhato !!! He maharajacha thevat nahi ani samanya janatela arakshan denar 😄😄

  • @rahulkhot2331
    @rahulkhot2331 19 วันที่ผ่านมา +1

    वाघ तो वाघच

  • @pvcool123
    @pvcool123 19 วันที่ผ่านมา +2

    Only BJP ❤

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl 19 วันที่ผ่านมา +15

    He duplicate Raje kahi kamache nahi. E. D. C . B . I cha dabav aala asel.

  • @prashanttanpathak9774
    @prashanttanpathak9774 19 วันที่ผ่านมา

    काकांना चे खास आहे

  • @sanjayantarkar5232
    @sanjayantarkar5232 19 วันที่ผ่านมา +1

    बंटी पाटील ग्रेट राज gaharne chor zale

  • @amolkumbhar8270
    @amolkumbhar8270 18 วันที่ผ่านมา

    Only bunty patil

  • @ashpat5229
    @ashpat5229 19 วันที่ผ่านมา +1

    Evdich takat raste pani electricity permanent nit karayla laava ho aamdar saheb

  • @MathuraChildNeuroClinic
    @MathuraChildNeuroClinic 19 วันที่ผ่านมา +3

    Chhrapati vanshaj ni rajakarat yeun chuk keli
    Ijjat nahi rahili 😢😢😢

  • @sujitmhatre7015
    @sujitmhatre7015 19 วันที่ผ่านมา +1

    Only Bunty patil

  • @akjk1990
    @akjk1990 19 วันที่ผ่านมา

    😂😂😂

  • @gauravchaudhari211
    @gauravchaudhari211 19 วันที่ผ่านมา +4

    Maharajani baronar kele ..latkar saheb yetil

  • @tarachandb2899
    @tarachandb2899 19 วันที่ผ่านมา

    Dev desh an dharma sathi..pran ghetala hati....

  • @avdhutpawar1545
    @avdhutpawar1545 19 วันที่ผ่านมา

    Navacha chatrapati. Ladnyacha kahich dum nahi ahe. Fakta badbad.

  • @rohanvelankar5145
    @rohanvelankar5145 19 วันที่ผ่านมา

    Sangharsh khup motha hoeal ha, rajencha maan khup motha ah pn bunty sahebansati prem khup ah

  • @KPpatil2084
    @KPpatil2084 19 วันที่ผ่านมา

    Kay Fasvnuk ahe yat karyakartyala nyay dila shahurajane ani kutumbane Char divasat evdh moth samjun gheu nka Nishta Fakt Gadhisi konihi aso mag amcha ka neta asana 🚩

  • @sandipnikam867
    @sandipnikam867 19 วันที่ผ่านมา +12

    कोल्हापूर मध्ये काँग्रेसची एक सीट मिळणार नाही only Eknath Shinde and Bhajpa

  • @bhaveshbadekar7740
    @bhaveshbadekar7740 19 วันที่ผ่านมา

    Buunty patil ❤

  • @yogirajjadhav1658
    @yogirajjadhav1658 19 วันที่ผ่านมา +1

    विशाळगड भोवला,
    धरा अजून कान,😂

  • @vikasbhagwat3495
    @vikasbhagwat3495 19 วันที่ผ่านมา +2

    Aata sutti nahi bunty patil saheb

    • @AmitDemapure
      @AmitDemapure 19 วันที่ผ่านมา +1

      Sepan bagha bunty patil yana haruvaychi

  • @AwsmTany5822
    @AwsmTany5822 19 วันที่ผ่านมา

    हे स्वतःला महाराज समजतात महाराजांनी दिलेला शब्द कधी मोडला का त्याची तरी जाण ठेवा

  • @shivajisingarwad3611
    @shivajisingarwad3611 19 วันที่ผ่านมา +2

    Kay ijat ahe ka ya rajela

  • @saurabhchainal9968
    @saurabhchainal9968 12 วันที่ผ่านมา

    काँग्रेस कायम धोके बाजी च करते

  • @jaiho550
    @jaiho550 19 วันที่ผ่านมา

    Arey ha shahu Maharaj padhat badal boltoy. Tya divshi pawar sobat basun 1 prabhu Shreeram var vait bolat hota. Ha hasat hota tithe.

  • @minfra9904
    @minfra9904 19 วันที่ผ่านมา

    Raje mahanala sharam waatai kasa padai tai

  • @deelipdeshmukh408
    @deelipdeshmukh408 19 วันที่ผ่านมา +1

    Only satij patil