ज्या माणसाला थांबवायला एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांना यायला लागतय आणि काल पासून त्या माणसाची चर्चा पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे.. असा माणूस काय साधा वाटला काय तुम्हाला.. सतेज pattern❤
😂😂😂🎉🎉 *भगव्या वादळात जातीवाद व जिहाद चा कचरा गेला उडून* सतत 3 वेळा शतक झळकाविणारा महाराष्ट्रातील पहिला नेता 🏆 लाडक्या बहिणींनी केली आघाडी ची बिघाडी ⛳united we stand 🇮🇳🏆
१० वर्ष पेक्षा जास्त काळ महानगरपालिका हातात असून, १ दा पालक मंत्री असून सुद्धा कोल्हापुरात बंटी पाटलांनी रस्ते चांगले नाहीत म्हणून मोर्चा काढला होता..काय बोलायचं ह्याला? , इतके वर्ष रंकाळ्यावर light चांगल्या स्थिती मध्ये नव्हते , फरश्या खराब झाल्या होत्या , CM शिंदेनी आणि राजेश क्षिरसागर यांनी रंकाळा सुशोभित केलाय
सतेज पाटील हे किती पावर फूल आहे हे याच्या वरुन कळत त्याना माघ टाळण्यासाठी स्थानिक उमेदवार नाही डायरेक्टर मुख्यमंत्रीला प्लानिंग करावी लागते तरीही याचा त्यांना काहीच उपयोग नाही कारण 23 नोव्हेंबरला कळेल भष्टयुतीला सतेज पाटलांची पावर आणि जनतेच त्यांच्यावर असणार प्रेम 💯❤🙏
साहेब आपण सोलापूरचे बघा...... हित कोल्हापुरात रस्ते चाळण झाली आहे.... कोल्हापूर तुलनेने जास्त माग राहिलाय...... विकास शून्य म्हणजे कोल्हापूर झालं आहे........ त्यामुळे तुम्ही तुमच्या भागात लक्ष द्या
एकनाथ शिंदे साहेबांना ठाणे सांभाळा म्हणाव,,,6 पैकी 4 जागा bjp ने घेतल्या आहेत,,, ह्याच bunty patil Saheb यांनी 10 पैकी 5 जागा congress ने घेतल्या आहेत,,, मग कोण strong आहे बघा,,,
काँग्रेस ला वोट देऊ या ..... काँग्रेस ला वोट देऊ या. आणि सुंता करून घेऊया😂😂.... हेच ते काँग्रेसी जे वक्त बोर्डाला सहमत आहे. आम्हाला कुठ ल्या नेत्या शी काय घेण देणं नाही जो हिंदु हित की बात करेगा वही देश पे राज करेगा
मी मराठवाड्यातला आहे.विलासराव देशमुख साहेबांचे फार जवळचे संबंध होते बंटी पाटलांशी.तेंव्हापासून मी त्यांचा चाहता आहे.माणूस बोलताना कुठल्याच बडेजावत बोलत नाही.बंटी पाटील निष्कलंक व्यक्तिमत्व आहे कोल्हापूरमधील
लोकांनी भावनिक न होता प्रगतीला मतदान करावे. वर्तमान आणि भावी पिढीचा प्रश्न आहे. कोल्हापुरात अजूनही पायाभूत सुविधांची वानवा आहे, तर इतर शहरे पुढे गेली आहेत. सध्या फक्त राजेश क्षीरसागर यांच्याकडेच त्यांच्या सध्याच्या अधिकृत पदामुळे ती क्षमता आणि ज्ञान आहे.
मुलींना मोफत उच्चशिक्षण, लाडकी बहिण योजना, महिलांना एसटी भाड्यात ५०% सवलत, पी एम किसान योजना, शेतकर्यांना मोफत विज, ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजना कष्टकरी, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांच्यासाठी अनेक योजना व राज्यामध्ये सुरु असलेली विकासकामे या जोरावर महायुती पुन्हा दणदणीत यश मिळवुन १००% सत्तेत येईल
राजघराण्यातील व्यक्ती ला पाडण्यासाठी स्वतःचा कार्यकर्ता लाटकर उभा केला.तो माघारी घेणार होता . का त्याने माघार नाही घेतली. कुनाच्या संगण्यावरी लाटकर ने फॉर्म माघारी नाही घेतलं. आणि मालोजी राजेंना उमेदवारी मागितली मांग का नाही दिली.
Ekda Solapur cha Road bga jithe 10years BJP MP hotte,mag Kolhapur che road and railway station bga.... Laaj vatel Kolhapur cha roads and Infrastructure var.. Evdya da Congress la nivdun kaych nahi bhetla jante la,fakt Nete Mantri zale ..

लिहून ठेव भावा.....
गुलाल फक्तं आणि फक्तं बंटी पाटील समर्थकच उधळणार....
किंगमेकर... सतेज उर्फ बंटी डी पाटील...👍🏻✌🏻💪🏻
😂
😂😂😂🤣🤣🤣
उधळ की खरं शिवसेनेचा उधळ. 😂
@@धनुष्यबाण शिवसेनेचाच उधळणार पण... निष्ठावान चा.. बंडखोरांचा नाही...💪🏻👍🏻✌🏻 @मशाल
swata bunty ka ubha raha r nahi
*23* *ला* *कळतयं* *Game* *कुणाची* *झालीये* *ती* ..
*मुख्यमंत्र्यांनी* *One* *Side* *येणारी* *शीट* *गमावली* 💯 *हे* *मात्र* *निश्चित*
23 नोव्हेंबर ची वाट बग 🚩🏹💯✌
कोल्हापूर उत्तर मधून शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर साहेबच निवङून येणार 👑❤🚩🏹💯
क्षीरसागर पडणार
😂😂😂🎉🎉@देवयानीविखेपाटील
हिंदू च मुख्यमंत्री बनेल ✊🏻
ज्या माणसाला थांबवायला एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांना यायला लागतय आणि काल पासून त्या माणसाची चर्चा पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे..
असा माणूस काय साधा वाटला काय तुम्हाला..
सतेज pattern❤
❤❤❤
Nalayak
😂😂🤣🤣
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@@pranjalkamble4937
Charcha tar rahul gandhi chi pan chalu aahe 10 varsha pasun
उत्तर मध्ये बरोबर गेम झालाय
यालाच तर राजकारण म्हणतात 🔥
आता फक्त सतेज पर्व ✋💯💥
सतेज पर्वाची अब्रूची खोबर झाल 😂🤣
@@shubhamchougale3478 kay re zhop ata....10 - 0 ni harlay
धनंजय महाडिक ???
उलट कोल्हापूर पेटलय आता फक्त राजू लाटकरच म्हणतय . 10-0 होणार
चालतंय करूया कि.. तुम्ही म्हणजे पूर्ण कोल्हापूरच कि
@@sharadyamgar7157तुम्हाला जसं वाटतं ना यमगर म्हणजे भाजप तसच त्यांचं पण समजा ... यमगर साहेब
Kurta olkhat nahi tyala😂
@@sharadyamgar7157 barobr 😂😂😂
राजू लाटकर चा गेम काँग्रेसचा 1 गट करणार आहे.हे लक्षात ठेव 23 नोव्हेंबर ला समजेल तुला 💯😂🤣
कधीतरी या कोल्हापुरात, विरोधकांच्या महफिलीत पण आमचंच नाव गाजतंय ! #BuntyPatil👑
tyamul tar kolhapur mage ahe
😂😂😂
Ja bhik mag tyachya kade
Kolhapur sarkha sukhi zilha konatach nahi aahe bhawa
Shivya detana😂😂😂😂
कोणी कोणाचा गेम केला हे 23 ला बघ् .उगाच नाही कोल्हापूर मधून बंटी पाटलांच्या मतदारसंघातून प्रचाराची सुरूवात करायची नामुष्की तिघावर आली.
दरवेळी कोल्हापूर मधून च सुरुवात होते मित्रा 😂
कळलं की तुला कसा दणका बसणार ते😉
Dakshin madhe seat sambhal mhanav banti la....nahitr Uttar kad laksh deta deta dakshin madhe aptaycha
@@sachinadasul3118 💯😂😂😂
😂😂😂🎉🎉
*भगव्या वादळात जातीवाद व जिहाद चा कचरा गेला उडून* सतत 3 वेळा शतक झळकाविणारा महाराष्ट्रातील पहिला नेता 🏆 लाडक्या बहिणींनी केली आघाडी ची बिघाडी ⛳united we stand 🇮🇳🏆
सतेज पाटलांनीच गेम केलाय.. निकाल आल्यावर समजेल
😂😂 tu aala 60 varsha chataiwala
😂😂😂🤣🤣🤣
😂😂
मग रडायचं काय क्लास लावला होता काय?
mhanun radat hota
@@धनुष्यबाण wait and watch
संशयाची भुते पेरायची आणि मजा बघायची हेच तुमचे पत्रकारांचे काम
भावा अर्ध वाट माहिती वर चालवतोय लई भारी😂😂😂😂
कोल्हापुरात एकच किंग आहे ते म्हणजे बंटी पाटील साहेब ❤️👑
😂😂😂🤣🤣🤣
😂😂😂😂 असू दे 😂😂कशाला आपटून घेतोस
किंग रडलं काल 😂😂
Kon ahe ha 😂
🍌🍌🍌ghe
सतेज पाटील म्हणजे काय हलका वाटतो का तुम्हाला
शिंदेसमोर फुलका आहे
radat hota
Ho watto
एवढी हिम्मत असेल तर रिअल आयडी वरून कॉमेंट करा.. ओन्ली बंटी पाटील
बंटी जाहीर पाठिंबा का देत नाही?
कोल्हापूर मधील महायुतीची प्रचार सभेला माणसाचं न्हवती ....इथच बंटी साहेबांचा विजय झाला आहे..
कुणाचा गेम होतोय ते 23 तारखेला समजे
आवो मुख्यमंत्राी गेम किती पण करू दयात बटि च विजय होणार एकनाथ शिदे तीन दिवस राहुन उमेदवार पडला आणि गेम करून काय ऊपयोग होणार नाही ❤बटि कि जय
काँग्रेस ल मत द्या, आणि लांडे व्हा
१० वर्ष पेक्षा जास्त काळ महानगरपालिका हातात असून, १ दा पालक मंत्री असून सुद्धा कोल्हापुरात बंटी पाटलांनी रस्ते चांगले नाहीत म्हणून मोर्चा काढला होता..काय बोलायचं ह्याला?
, इतके वर्ष रंकाळ्यावर light चांगल्या स्थिती मध्ये नव्हते , फरश्या खराब झाल्या होत्या , CM शिंदेनी आणि राजेश क्षिरसागर यांनी रंकाळा सुशोभित केलाय
मला वाटत नाही एकनाथ शिंदे ही खेळी केली असावी... हा मालोजीराजे ची स्वनिर्णय असेल त्यांना हरयची भीती असते नेहमी
😂😂
❤ बाकी काही पण असु द्या पण मुख्यमंत्री म्हणुन एकनाथ शिंदे साहेब एक नंबर माणूस आहे ❤
सतेज पाटील हे किती पावर फूल आहे हे याच्या वरुन कळत त्याना माघ टाळण्यासाठी स्थानिक उमेदवार नाही डायरेक्टर मुख्यमंत्रीला प्लानिंग करावी लागते तरीही याचा त्यांना काहीच उपयोग नाही कारण 23 नोव्हेंबरला कळेल भष्टयुतीला सतेज पाटलांची पावर आणि जनतेच त्यांच्यावर असणार प्रेम 💯❤🙏
लोकांना समजायचे ते समजले आहे आता भाजप सुपडा साफ,कोल्हापूरच्या मतदारांच मत विकत घेण्याची लायकी नाही महायुतीची.
Perfect
बंंटि पाटील यांनाच साथ द्यावी....खरच भारी ,भला माणूस आहे....राजकारणात आशी माणसं फार कमी आहेत.....मी तर बार्शी ,सोलापूरचा आहे...
साहेब आपण सोलापूरचे बघा...... हित कोल्हापुरात रस्ते चाळण झाली आहे.... कोल्हापूर तुलनेने जास्त माग राहिलाय...... विकास शून्य म्हणजे कोल्हापूर झालं आहे........ त्यामुळे तुम्ही तुमच्या भागात लक्ष द्या
बंटी पाटील नाद नाही करायचा 🎉
शिंदे साहेब 🏹🏹🏹🏹🏹🏹पुन्हा मुख्यमंत्री 🎉🎉🚩🚩🚩🚩🔱🔱🔱🔱🚩🚩🚩🚩🚩
Tumch swapn zwapnch rahil ata....fasnvis tond var kadun denar ny gaddar shinde la ata
क्षीरसागर यांना फ्लॅट घेऊन द्यावा एकनाथ शिंदे यांनी😂😂😂
😂😂😂
😂😂😂
😂😂😂
आरे धिरज कांबळे, काँग्रेसची अब्रू गेली आहे कोल्हापूरातूनच न्हवे तर महाराष्ट्र भर ते बग आधि 🤣🤣🤣
तुला पाहिजे आहे कय कुत्र्या
बंटी पाटलांनी मार्केट गाजवलय... बंटी पाटील किंग ठरले🔥🔥
काँग्रेस ल मत द्या, आणि लांडे व्हा
एकनाथ शिंदे यांचा गेम झाला आहे
Aree tuja gharat hyacha mula baiyana paise miltat
एकनाथ शिंदेच king बनतील.. 👍🚩✌️🏹
😂😂
तुमचं विश्लेषण चुकीचं आहे. आता काँग्रेसची मत फुटणार नाहीत आणि क्षीरसागर १००% पडणार. राजेश लाटकर फिक्स आमदार
Sorry Ha game nahi zala.....banti Patil always king maker...this is game changer ❤
बंटी पाटील फक्त 🎉🎉🎉🎉
बंटी साहेबांची किती वेळा चान्स मिळुन पण कोल्हापूरात मुलभुत सोय. रस्ते काय करू शकले नाही निवडून आले तरी मंत्री झाले तरी कोल्हापूरचा विकास काय करत नाहीत
Dada latkar sahebana voate kara manus baga Dara pryant yeun Kam karnar
Kontech nete raste nhi krt, fkt khote ashwasane detat, kolhapur mdhe rastyanchi paristhiti dainiya ahe, ya mdhe samanya manusala trass hot ahe@@sahilshaikh3069
सतेज पाटील जिंदाबाद.... फक्त बंटी दादा....🎉🎉😊
आता कोल्हापूर चा बॉस बंटी पाटील चं असणार....
फक्त शिंदे साहेब मार्केट गाजवणार.. कारण जे समस्त हिंदू जनतेच्या मनावर राज्य करणार तेच कोल्हापूर वर राज करणार 🚩🚩
Baghuya
एकनाथ शिंदे साहेबांना ठाणे सांभाळा म्हणाव,,,6 पैकी 4 जागा bjp ने घेतल्या आहेत,,, ह्याच bunty patil Saheb यांनी 10 पैकी 5 जागा congress ने घेतल्या आहेत,,, मग कोण strong आहे बघा,,,
एकनाथ शिंदे समोर जो उभारला आहे त्याचं deposit जप्त हुताय.... अशी परिस्थिती आहे 😅
एकाच बंटी पाटील साहेब ✌️🔥🔥
काँग्रेस ला वोट देऊ या ..... काँग्रेस ला वोट देऊ या. आणि सुंता करून घेऊया😂😂.... हेच ते काँग्रेसी जे वक्त बोर्डाला सहमत आहे. आम्हाला कुठ ल्या नेत्या शी काय घेण देणं नाही जो हिंदु हित की बात करेगा वही देश पे राज करेगा
😂😂😂😂
23 ला कळेल गेम कुणाचं झालाय… अहो बंटी पाटीलांना रोखणे etke सोप्पे नाही 😂😂
यांच्या सभेला लोक येत नाही हे काय सतेंज पाटिल यांचा गेम करणार 🤣🤣
मी मराठवाड्यातला आहे.विलासराव देशमुख साहेबांचे फार जवळचे संबंध होते बंटी पाटलांशी.तेंव्हापासून मी त्यांचा चाहता आहे.माणूस बोलताना कुठल्याच बडेजावत बोलत नाही.बंटी पाटील निष्कलंक व्यक्तिमत्व आहे कोल्हापूरमधील
अरे, काय आम्हाला वेडा समजतोस काय,गुलामा अरे असे एकनाथ भाऊ आता तयार व्हायला लागतील मग हा एकनाथ पुन्हा सुरतला जाणार का हा विचार कर आधी मग चँनल चालव😊❤
Only banti patil saheb 🚩
अभ्यास करून टायटल द्या
एकनाथ शिंदेंचा काहीही संबंध नाही
सतेज पर्व ❤ video बनवायला घ्या. आताच म्हणजे २३ ला बाहेर येईल 🎉
बंन्टी पाटि कोल्हापुरचे किंग आहेत किंगच राहणार तूमचं मत काय सांगा आणी लाईक करा ❤❤❤❤❤
उत्तर चे एकमेव उत्तर राजेश क्षीरसागर साहेब🚩🧡🏹
कुठून करता असे विस्लेशन, जर महाविकस आघाडीचे दोन उमेदवार असते तर राजेश शिरसागर यांना निवडणूक अधिक सोपी असती
बरोबर
सतेज उर्फ बंटी पाटील साहेब प्रेमी ❤
तुमचा अभ्यास खूपच कमी आहे... निकाल पहा काय होणार te👌
लोकांनी भावनिक न होता प्रगतीला मतदान करावे. वर्तमान आणि भावी पिढीचा प्रश्न आहे. कोल्हापुरात अजूनही पायाभूत सुविधांची वानवा आहे, तर इतर शहरे पुढे गेली आहेत. सध्या फक्त राजेश क्षीरसागर यांच्याकडेच त्यांच्या सध्याच्या अधिकृत पदामुळे ती क्षमता आणि ज्ञान आहे.
कोल्हापूरकरांना जमले नाही, असे छान विश्लेषण...
कोल्हापूर उत्तर चे एकच उत्तर आमदार राजेश क्षीरसागर साहेब 🚩🚩🚩🏹🏹🏹
किती पण येयूद्यात त्याला एकटा बास फक्त बंटी साहेब
🏹🏹🚩
राजेश क्षीरसागर साहेब हे आपल्या कामाच्या जोरावर निवडून येणार 🚩🚩🚩
हप्ता वसुलीचे सगळ्यात मोठं काम कोल्हापूर मध्ये तुमच्या साहेबांचच आहे. आणि असं काम आतापर्यंत कुणालाच जमलं नाही 😂😂😂🤔विचार कर भावा 🤔🤔विचार कर
माझ्या फक्त ऐकाच प्रश्नाचं उत्तर द्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी चार कोटी रुपये खर्च आला असेल काय?
😂😂
🚩🚩🚩🚩
हिंदूंनो जागे व्हा विशाळगडावरील प्रकरण आठवा शाळकरी मुलांच्या बसवरील दगड फेक आठवा मग ठरवा मतदान कोणाला करायचं #महायुती_विजय🚩
भारत पाकिस्तान करताय बास की तेवड हिंदुत्व अनि भरतात आतून अग लावलाय तेवधी बास
✋✌️💐
एकनाथ शिंदे साहेब 🚩🚩💪💪
बंडी साहेब कधी डाव खेळतील ते कोनाला कळणार पण नाही म्हणुन बंडी साहेब किंग मेकर असणार पणा एकदा लाटकर विजयी होणार कुकर मध्ये डाळ शिजणार महावीकास आघाडीचीच
महायुतीचा महाएल्गार ❤
कशाचे राजे 😂😂😂,
राजे एकच. किंवा शेवटचे शाहू महाराज पर्यंत बस.
Game shindecha jala
वाट बग 😂
एकनाथ शिंदे पर्व सुरू झालंय ....सामान्य माणसाचे मुख्यमंत्री ✌️🇮🇳🚩🚩🚩🚩🚩 महायुती विजयी मुसंडी मारणार
कोल्हापूर उत्तर चे एकच उत्तर माननीय राजेश क्षीरसागर साहेब कोल्हापूरच्या विकासाचा जागर राजेश क्षीरसागर ❤
विकासासाठी राजेश क्षीरसागरच निवडून आले पाहिजे 🏹🚩
Jayprbha stuode cha vikas kay
@ नाही..थेटपाईपलाईन चा 😂😂😂
मुलींना मोफत उच्चशिक्षण, लाडकी बहिण योजना, महिलांना एसटी भाड्यात ५०% सवलत, पी एम किसान योजना, शेतकर्यांना मोफत विज, ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजना कष्टकरी, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांच्यासाठी अनेक योजना व राज्यामध्ये सुरु असलेली विकासकामे या जोरावर महायुती पुन्हा दणदणीत यश मिळवुन १००% सत्तेत येईल
सतेज पाटील साहेब 💯 जिंकणार ही जागा
😂😂🤣🤣
अरे देवा 😂😂😂 सांगली पॅटर्न उत्तर मध्ये झाला
कोल्हापूरात शिवसेनाच येणार निवङून 💯❤🚩🏹
Only एकनाथ शिंदे साहेब🚩🚩🚩🫀❣️वाघ तो वाघच वो किंग ऑफ महाराष्ट्रा🚩🚩💪💪💪
विषयच भारी तुमचा sponsor कोण आहे ?
कपोलकल्पित शीर्षक व विचार...
बंटी पाटील great माणूस 👍🏿👍🏿
game कुणी केला आहे हे laxat येईल only सतेज पाटील ❤
कोल्हापूर उत्तर ला राजेश दादा शिवाय दुसरा पर्याय नाही
राजघराण्यातील व्यक्ती ला पाडण्यासाठी स्वतःचा कार्यकर्ता लाटकर उभा केला.तो माघारी घेणार होता . का त्याने माघार नाही घेतली. कुनाच्या संगण्यावरी लाटकर ने फॉर्म माघारी नाही घेतलं. आणि मालोजी राजेंना उमेदवारी मागितली मांग का नाही दिली.
आता कसं वाटतंय गार गार वाटतंय😂
उत्तर च एकच उत्तर राजेश क्षीरसागर साहेब...🏹🚩
King of kolhapur banti patil ❤
हे सगळे करुन बंटी साहेबांना मोठया प्रमाणात सहानुभूती निर्माण झाली आहे.
तरी पण कोल्हापूर किंग बंटी पाटील साहेब आमदार ऋतुराज पाटील दादा
येत्यात
एकनाथांची घंटी कोल्हापूरची जनता कशी वाजवते ते 23 तारखेला बघा. फक्त आणि फक्त सतेज पाटील.
कोल्हापूर जिल्ह्यातील जनता मविआ ला हद्दपार करण्यासाठी सज्ज आहे
शिंदे सरकार...एकच..ही सुरवात आहे
Bantisaheb king of Kolhapur
काँग्रेस संपली आहे उत्तर मध्यें
Jasa tuzya dhungnatil gu sampat nahi tashich congress hi sampnar nahi. Tu khaych band kar mhanje tula hagayala yenar nay aani mg congress sampel
एकवेळ उद्धव ठाकरे फसले पण कोल्हापूर कर बंटी पाटील यांना फसवणार नाहीत 🌹🚩🚩
Ekda Solapur cha Road bga jithe 10years BJP MP hotte,mag Kolhapur che road and railway station bga....
Laaj vatel Kolhapur cha roads and Infrastructure var..
Evdya da Congress la nivdun kaych nahi bhetla jante la,fakt Nete Mantri zale ..
एक घरात दोन उमेदवार देऊच नये राजघराण्यातील लोकांनी राजकारणात पडूच नये सगळे च फितूर
कोल्हापूर उत्तर चे विकासात्मक उत्तर राजेश क्षीरसागर साहेब 🚩🚩🚩
शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री होणार हि काळ्या दगडावरची भगवि रेघ आहे शिदे साहेब जिन्दाबाद
या सर्व नेत्यांनी कोल्हापूर शराच्या रस्त्यांची चाळण केलीय... सामान्य जनता याला बळी पडते.... हे काय मोठ्या मोठ्या गाडीतून रुबाबात फिरतील...
कोल्हापुरी मध्ये फक्त बंटी साहेब
😂😂😂😂तुज्या बापानं ठेवलंय
ये बाबा, आता बारा मतदारसंघात बंटी साहेब गेम वाजवणार......तू पुस्तक वाचल्या सारखे बातमी देत आहेस.
साऱ्या देशाचे नेते झटले... तरी रुबाब नाही हटला ... #सतेज_शासान 🚨📈💯
UTI cha kolhapur madhe game honar. Kahi hi zhla tari MVA cha MLA cha kolhapur madhun niwdun yenar. SP ankhi taqdine kam kartil.
तुला कोण सांगून गेलय वाटत 😂🤣
Ekda Solapur cha Road bga jithe 10years BJP MP hotte,mag Kolhapur che road and railway station bga....
Laaj vatel Kolhapur cha roads and Infrastructure var..
Evdya da Congress la nivdun kaych nahi bhetla jante la,fakt Nete Mantri zale ..
ONLY बंटी बॉस ❤❤❤
खानविलकर कनेक्शन 😮
कोल्हापूर कर बरोबर का?????
उत्तर मध्ये आपल्या कार्य च्या जोरावर राजेश क्षीरसागर आमदार होणार यात शंका नाही..