Suresh Dhas On Beed Case | 'आका'वर सुद्धा मकोका लावला पाहिजे - धस | tv9 Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 162

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv 13 วันที่ผ่านมา +169

    #* बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सखोल चौकशी होवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पिडीत देशमुख कुटुंबीयांना योग्य न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.!*#

    • @shivrajmane1039
      @shivrajmane1039 13 วันที่ผ่านมา +6

      हीच प्रामुख्याने सामान्य माणसाची मागणी आहे. मित्रांनो जातीयवाद कुणालाच करायचा नाही समजून घ्या

  • @LalaYevle
    @LalaYevle 13 วันที่ผ่านมา +169

    श्री साईबाबा असेच आमच्या अन्नावर आशीर्वाद असू द्या

  • @SunilJadhav-y6r
    @SunilJadhav-y6r 13 วันที่ผ่านมา +33

    Anna पूर्ण महाराष्ट्र तुमच्या कामगिरी ला सलाम

    • @Sonalimunde-g2f
      @Sonalimunde-g2f 12 วันที่ผ่านมา

      @@SunilJadhav-y6r वाल्मीक आण्न्ना 😅

  • @Marathawarriors
    @Marathawarriors 13 วันที่ผ่านมา +105

    धस साहिब ❤

  • @shamkhande5020
    @shamkhande5020 13 วันที่ผ่านมา +58

    Anna🔥

  • @virajkamble9221
    @virajkamble9221 13 วันที่ผ่านมา +59

    अण्णा लय भारी जनतेचा खरा सेवक

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 13 วันที่ผ่านมา +74

    फडणवीसाला व अजित पवारांना अजून किती पुरावे पाहिजेत हे प्रकरण सरकारला चांगलेच महागात पडेल 👍

    • @Sonalimunde-g2f
      @Sonalimunde-g2f 13 วันที่ผ่านมา

      @@mahadevtat3095 काय करू शकत नाहीत तुम्ही, विधान सभेला पाहिले आहे 😂 सुफ़डा साफ़ म्हणे 😂

  • @Vk07413
    @Vk07413 13 วันที่ผ่านมา +57

    अजित दादा अजून किती पुरावे पाहिजे?

  • @SanjayKanitkar
    @SanjayKanitkar 13 วันที่ผ่านมา +21

    सुरेश भाऊ एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला तुमचा अभिमान आहे एका चांगल्या लोकनेता असलेल्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारसा लाभलेल्या त्यांचाच कुटुंबातील मग सध्या मोठे राजकीय प्रस्था असलेला नेता त्याच्याच मतदारसंघात इतकी राक्षसी ताकद निर्माण करून संपूर्ण जिल्ह्याला गुन्हेगारी भ्रष्टाचार दहशत यात लोटून लोकं रक्षकाच्या ऐवजी लोक भक्षक झालाय याचे फार दुःख होते हे राक्षसी जमात वेळेवरच नष्ट न झाल्यास फार मोठे सामाजिक नुकसान होऊ शकते यात शंका नाही यात एक चांगली बाब म्हणजे सर्व राजकीय पक्षांनी सर्व समाजाने एकत्रित येऊन रावण राज्याविरुद्ध लढा पुकारला आहे हे फार कौतुकास्पद आहे धन्यवाद

  • @goodbless6340
    @goodbless6340 13 วันที่ผ่านมา +11

    सुरेश भाऊ तुम्ही खुप टेलेट आहात आणि खुप हूशार आहात सुरेश भाऊ खुप ग्रेट आमदार आहे तुम्ही 3:00

  • @poojakolge9592
    @poojakolge9592 13 วันที่ผ่านมา +8

    सुरेश धस नाद खुळा साहेब

  • @SandipThorve-k2s
    @SandipThorve-k2s 13 วันที่ผ่านมา +39

    साईबाबा आपले रक्षण करो

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 13 วันที่ผ่านมา +8

    Dhasssss साहेब अभिनंदन..तुम्हि लोकांना नक्की न्याय मिळवून देण्यासाठी कठोरपणे परिश्रम घेत आहात... दोषी लोकांना शिक्षा होईपर्यंत स्वास्थ्य काळजी घ्या स्वस्थ बसू नका बसून देवू नका

  • @ravirajzende4296
    @ravirajzende4296 13 วันที่ผ่านมา +2

    अखंड वर्तमान महाराष्ट्राचे आराध्य दैवत मराठा संघर्ष योद्धा आदरणीय 👑श्री. मनोजदादा जरांगे पाटील साहेब👑 ❤❤❤

  • @SundarraoNilkhan
    @SundarraoNilkhan 13 วันที่ผ่านมา +25

    ग्रह मंत्री नेमका काय करत आहेत काही कळत नाही

  • @vijaydate4547
    @vijaydate4547 13 วันที่ผ่านมา +37

    ❤❤❤❤❤ only आण्णा

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale 13 วันที่ผ่านมา +20

    आज जनतेला नक्की आंधाज आहे की कराड मेन बॉस पण मंत्री अजून पुरावा नाही बोलतात अरे व्हा नवाब मलिक यांचा लगेच राजीनामा घेतला एवढी पाच वर्षे मजेत जाईल पण पुढे जनता बॅलेट पेपरवर येतील हे लक्षात ठेवा

  • @BharatJadhav-s1z
    @BharatJadhav-s1z 13 วันที่ผ่านมา +8

    साई बाबाचे आशिर्वाद अण्णावर असावे हिच साईच्या चरणी प्रार्थना ❤❤❤

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 13 วันที่ผ่านมา +4

    अजित दादा ना वाटतंय वाल्मिकी कराड ला जर दोषी केलं तर धनंजय मुंडे ला पणं जेल मध्ये जावा लागेल

  • @harichshnadragajre
    @harichshnadragajre 13 วันที่ผ่านมา +3

    धससाहेब सलाम

  • @PowerofPositivityy8
    @PowerofPositivityy8 13 วันที่ผ่านมา +58

    400 कोटीचा घोटाळा आहे हार्वेस्टर चा

    • @Sonalimunde-g2f
      @Sonalimunde-g2f 13 วันที่ผ่านมา

      @@PowerofPositivityy8 आहे तर आहे उपटा कुसळ

    • @maheshwable1885
      @maheshwable1885 13 วันที่ผ่านมา

      ​@Sonalimunde-g2fhandgyachi oilad bai ch nav lavun coment karto😂

    • @छत्रपतीशिवाजीमहाराज999
      @छत्रपतीशिवाजीमहाराज999 13 วันที่ผ่านมา +10

      ​@Sonalimunde-g2f *बर् बर् वेळ आल्यावर उपटू बघत रहा परत अरडू नका आता काय बोलत आहे कोणाचे समर्थन करीत आहे लक्षांत राहू द्या अती थेते माती सरकार सोडु शकते पण निसर्ग नाहीं न्याय होणारं* 🔥🤘🚩🚩🚩

    • @bachelorboys5297
      @bachelorboys5297 13 วันที่ผ่านมา +4

      ​@Sonalimunde-g2ftumhi changlyach uptata bar ka kusal 😂😂😂

    • @Song30090
      @Song30090 13 วันที่ผ่านมา

      आले आहेत का काय माज आहे 😅​@Sonalimunde-g2f

  • @laxmansatale139
    @laxmansatale139 13 วันที่ผ่านมา +32

    सद्गुरू साईनाथ महाराज की जय बाबा आपले रक्षण करो

  • @goodbless6340
    @goodbless6340 13 วันที่ผ่านมา +3

    आमदार असावा तर असा सुरेश भाऊ दस गोरगरीब जनतेसाठी तुम्ही देव 😂

  • @sdeshmukh5797
    @sdeshmukh5797 13 วันที่ผ่านมา +6

    Ekcha Anna Suresh Anna ✌️✌️✌️

  • @Iammastertoo
    @Iammastertoo 13 วันที่ผ่านมา +4

    अरविंद केजरीवाल यांची ED कडुन चौकशी होऊ शकते वाल्मीक कराड ची का नाही

  • @sachinborhade892
    @sachinborhade892 13 วันที่ผ่านมา +22

    फडतूस राज्य सरकार महाराष्ट्र राज्य😢😢

  • @SandipSawant-c1i
    @SandipSawant-c1i 13 วันที่ผ่านมา

    हजरजबाबी माणूस परफेक्ट डायलाॅग मारतो राव.🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rsbikkad
    @rsbikkad 13 วันที่ผ่านมา +2

    धस साहेब बिडमध्ये पोलिसांचा वाळूचा गाड्या आहेत हे पण बघा pls.

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 13 วันที่ผ่านมา +6

    एवढं सगळं समोर येते आहे तरी अजित दादा म्हणत आहे मुंडे साहेब दोषी नाहीत आणि फडणवीस साहेब मूग गिळून गप आहेत ...काय चेष्टा लावली आहे

  • @NagnathDhas
    @NagnathDhas 13 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद धस आण्णा

  • @ravimarathe7425
    @ravimarathe7425 13 วันที่ผ่านมา +1

    सर्वात मोठा दाऊत महाराष्ट्रातच आहे

  • @akshay104
    @akshay104 13 วันที่ผ่านมา +4

    तुमचं राजकारण चामकाऊ नका... देशमुख यांना न्याय द्या

  • @AmbadasBhagwat-nr7wk
    @AmbadasBhagwat-nr7wk 13 วันที่ผ่านมา +1

    रीयल हीरो ❤❤

  • @prashantjagdale4571
    @prashantjagdale4571 13 วันที่ผ่านมา

    आणि फिक्स दस साहेब

  • @rathodrathod8380
    @rathodrathod8380 13 วันที่ผ่านมา +3

    सर्व शेतकरी मंडळणी पैसे सोडू नका हकीकत सांगितली पाहिजे रितसर तक्रार दाखल करा विनंती

  • @rakeshgharat4245
    @rakeshgharat4245 13 วันที่ผ่านมา +4

    Suresh dhas jindabad

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 13 วันที่ผ่านมา

    सुरेश धस साहेब 🐅🐅🐅🇨🇮

  • @mahadevjadhav9727
    @mahadevjadhav9727 13 วันที่ผ่านมา +8

    Om Sai Ram 🌹🌹

  • @prashantnikam1173
    @prashantnikam1173 13 วันที่ผ่านมา

    बिग fan ❤

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 13 วันที่ผ่านมา +1

    हा जो राखेचा पैसा आहे तो पैसा मुख्यमंत्री पर्यंत जातो हप्ता

  • @ajaybatham1348
    @ajaybatham1348 13 วันที่ผ่านมา +1

    ❤.om.sai.ram.anna.🎉🎉

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 13 วันที่ผ่านมา +9

    Anna tumala saie babacha purn asirvad milava hi prathana

  • @sachinkshirsagar9556
    @sachinkshirsagar9556 13 วันที่ผ่านมา +12

    गृहमंत्री काय करतोय

    • @abhijadhav3378
      @abhijadhav3378 13 วันที่ผ่านมา +1

      Zattaa uptoy bhau aayi ghal ky krnar nhi tyoo 😢😢

  • @ShrikrishnaChavan-h9m
    @ShrikrishnaChavan-h9m 13 วันที่ผ่านมา

    Great leader ❤❤❤

  • @satishsanas8853
    @satishsanas8853 13 วันที่ผ่านมา +2

    आरोपी सरकारचे जावई आहेत

  • @LakhanLandage-sz2ef
    @LakhanLandage-sz2ef 13 วันที่ผ่านมา +2

    सुरेश धस ला पुरावे सापडतात पण पोलीसांना सापडत नाहीत, वा रे पोलीस

  • @GovindThorve-j3j
    @GovindThorve-j3j 13 วันที่ผ่านมา +1

    जनता सुखी आहे तू सुखी रहा😂😂😂

  • @santoshsarode3616
    @santoshsarode3616 13 วันที่ผ่านมา +3

    मला तर वाटायला लागले कि अजित पवार आणि फडणवीस पण यात सामील आहेत म्हणून कारवाई मुख्य आरोपींना होत नाही

  • @vijaydhawale5265
    @vijaydhawale5265 13 วันที่ผ่านมา +2

    धन्याला पाठीशी राजकारणी घालतात

  • @sandipvasantpatil1371
    @sandipvasantpatil1371 13 วันที่ผ่านมา

    बरोबर

  • @ArunDMore
    @ArunDMore 13 วันที่ผ่านมา

    Only Suresh Anna Dhas

  • @archanakhillare-hg9pr
    @archanakhillare-hg9pr 13 วันที่ผ่านมา +2

    शिवाजी द बॉस हा सिनेमा बघितलेला दिसतोय अकान
    मागील जवळपास सात वर्षांपासून आजच्या मुख्यमंत्री हेच गृहमंत्री आहेत एवढा सगळा भ्रष्टाचार होईपर्यंत सीआयडी खाते झोपत होतं.
    हे अपयश मुख्यमंत्री गृहमंत्री यांचा आहे
    याच्यावर सुद्धा धस साहेबांनी बोललं पाहिजेत.

  • @tukaramjadhav3153
    @tukaramjadhav3153 13 วันที่ผ่านมา

    आण्णा ❤❤

  • @shyammadhavraopatilvillage5483
    @shyammadhavraopatilvillage5483 13 วันที่ผ่านมา

    गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा

  • @PrakashBatle-id8jo
    @PrakashBatle-id8jo 13 วันที่ผ่านมา +3

    धस साहेब तुम्ही बघत रहा पुढच्या काही दिवसात मुंढे साहेब BJP मधे जातील आणि Dy PM होतील. ही BJP ची पॉलीसी आहे.

  • @MrChandrakant26
    @MrChandrakant26 13 วันที่ผ่านมา +2

    धस साहेब जर भाजप कराड ला काही करू शकत नाही तर लक्षात घ्या काय निभाव लागेल तेव्हां पक्ष सोडा काँगेस मध्ये किंवा उद्धव साहेब शिवसेनेत या.

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 13 วันที่ผ่านมา +2

    5141 लोकांनी दोन्ही AAKKAAA NA कायमस्वरुपी घरी बसवता आले तर बघा.. नुसती गृहमंत्री मुख्यमंत्री यांच्या वर स्तुती वर्षाव अति करत रहा

  • @balkrishnamane6313
    @balkrishnamane6313 13 วันที่ผ่านมา +1

    वाल्मिक कराडला मकोका मधून बाहेर का ठेवलं

  • @SunilPawar-ft8jp
    @SunilPawar-ft8jp 13 วันที่ผ่านมา

    Dhas saheb

  • @hanumantkute4403
    @hanumantkute4403 13 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏🙏

  • @nakulgadhave596
    @nakulgadhave596 13 วันที่ผ่านมา +3

    जय श्री साईनाथ महाराज 🚩🚩

  • @dj2759
    @dj2759 13 วันที่ผ่านมา +1

    धस साहेब गृह मंत्री तुमचे आहेत, ते काय करतात?

  • @Virat-g5f
    @Virat-g5f 13 วันที่ผ่านมา

    शंभर वेळा काय मुख्यमंत्री मुख्यमंत्री... करतात आण्णा. वाल्मिक कराड ३०२, ३०७ या गुन्ह्यात आरोपी असताना त्याच्यावर मोक्का का नाही लावला? सगळेच भ्रष्ट आहेत. हे म्हणायला कुठंतरी जागा आहे.

  • @mansingghorpade2054
    @mansingghorpade2054 13 วันที่ผ่านมา

    Anna roxs

  • @PrameshwarNagare
    @PrameshwarNagare 13 วันที่ผ่านมา +1

    भाजप पक्ष 12जाने का तारीख ठेवली जिजाऊ चा कार्यक्रम आहे ह्या च्या लक्षात नवत का

  • @vilasnarwade7701
    @vilasnarwade7701 13 วันที่ผ่านมา +3

    🙏🙏🚩

  • @nivrtueejadhav9913
    @nivrtueejadhav9913 13 วันที่ผ่านมา

    दस साहेब प्रार्थना करण्यापेक्षा फडणवीस साकडे करायची ना

  • @sangeetawadwalkar2013
    @sangeetawadwalkar2013 13 วันที่ผ่านมา

    Aisa Lokpratinidhi sarw garib jantela laabhu de deva.

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 13 วันที่ผ่านมา

    धस साहेब सरकार तुमचे सत्ता तुमची .मग कशासाठी हा अट्टाहास.मग तुम्ही जबाबदार नाही का.हे नवल च आहे. सत्तेत आम्ही पण आम्हीच काही करू शकत नाही.नाही का हास्यास्पद . नेमक जनतेनी काय करावे हे तरी सांगा.

  • @EagerFencing-yu9md
    @EagerFencing-yu9md 13 วันที่ผ่านมา +2

    Only Shinde saheb

  • @Porstuvw
    @Porstuvw 13 วันที่ผ่านมา

    मीडीया मध्ये बोलण्यात वेळ घालवण्या पेक्षा शासनाला द्या की पुरावे...प्रसिद्धीसाठी रोज काही बोलायच आणि दिलगिरी व्यक्त करायची.

  • @AshokMhaske-d2o
    @AshokMhaske-d2o 13 วันที่ผ่านมา

    🎉

  • @rajendraghayalghayal2609
    @rajendraghayalghayal2609 13 วันที่ผ่านมา

    Kaliyug aahe..

  • @Foodandstuffs
    @Foodandstuffs 13 วันที่ผ่านมา

    ED kutha aahe?

  • @nanaturkunde4951
    @nanaturkunde4951 13 วันที่ผ่านมา

    Om sai ram ❤

  • @Kokan1674
    @Kokan1674 13 วันที่ผ่านมา

    5141 × 900000 = 4626900000
    म्हणजे 462 Cr चा घोटाळा......

  • @Sonalimunde-g2f
    @Sonalimunde-g2f 13 วันที่ผ่านมา

    घेतले आहेत् काय कुसळी उपट मग😂😂

    • @GaneshPhapal-d4z
      @GaneshPhapal-d4z 13 วันที่ผ่านมา +3

      अजून किती उपटायच सगळे उपटून धसानी रान मोकळं केलं अजून पण कंड नाही का जिरला

    • @maheshprofessional207
      @maheshprofessional207 13 วันที่ผ่านมา +2

      Munde saglech bara bapache ahet 😂

    • @Sonalimunde-g2f
      @Sonalimunde-g2f 13 วันที่ผ่านมา

      @@maheshprofessional207 tuzya माय जावळ ज़ोपतात काय 😂

    • @maheshprofessional207
      @maheshprofessional207 13 วันที่ผ่านมา

      @Sonalimunde-g2f tuzya bahinila zavto kacha kach 😂

    • @Sonalimunde-g2f
      @Sonalimunde-g2f 13 วันที่ผ่านมา

      @@GaneshPhapal-d4z मंत्री करू नका म्हणाला मंत्री केले, राजीनामा मागतो आजुन घेतला नाही, टिपर् आजुन pn सुरूच आहेत मग काय फ़क्त भुक् म्हणाव😂😂 याला कोनि कुत्रा विचरत नाही 😂😂

  • @bajirao534
    @bajirao534 13 วันที่ผ่านมา +1

    Dhas la beed chya mhachicha palakmantri kara😂😂😂

  • @sachindodmani7677
    @sachindodmani7677 13 วันที่ผ่านมา

    Full support ahe BJP cha

  • @rambudhwant93
    @rambudhwant93 13 วันที่ผ่านมา

    Zabya 😂😂😂😂😂

    • @prasannadeshmukh123
      @prasannadeshmukh123 13 วันที่ผ่านมา

      तुझ्या आयचा नवरा 😂😂😂

  • @mahadevnaik5446
    @mahadevnaik5446 13 วันที่ผ่านมา

    288 itake prachand sankhene aamdar aslelya Maharashtra vidhansabeche hataavavar mojanya itkech kahi nete sarpanch Santosh Deshmukhanchya kutumbiyana nyay bhetavava mhanun prayatnshil distat tyatale dhassaheb ek ❤

  • @sandipmisal1139
    @sandipmisal1139 13 วันที่ผ่านมา

    आष्टी पाटोदा शिरूर मध्ये राजीनामा देऊन डबल निवडून निखील उभारा मग कळल तुम्हाला तुम्ही निवडून येता का

    • @007MH-23
      @007MH-23 13 วันที่ผ่านมา

      Kiti matadan kel tu mahitiy aamhala naku fusharkyaa maru .patit chaku ghupsala tumachya jamatin aani ratit shitti fukali.maharasjtracha gaddar samaj.

  • @YogeshAvhad-f2x
    @YogeshAvhad-f2x 13 วันที่ผ่านมา

    बॉडीगार्ड येऊ का

  • @shyammadhavraopatilvillage5483
    @shyammadhavraopatilvillage5483 13 วันที่ผ่านมา

    शिंदे सरकार

  • @sandipsamudre4338
    @sandipsamudre4338 13 วันที่ผ่านมา

    2029 chi tayari atapasun ch

  • @pradipranjvan-pk2rz
    @pradipranjvan-pk2rz 13 วันที่ผ่านมา

    ED meleka

  • @PundlikRawate
    @PundlikRawate 13 วันที่ผ่านมา

    Dhas saheb bharatat tumacha sarakha spast neta mi 50 yrs tumacha shivay pahila nahi

  • @rajendraghayalghayal2609
    @rajendraghayalghayal2609 13 วันที่ผ่านมา

    Om sai ram..
    Jantech bhal kara..

  • @maheshholambe2819
    @maheshholambe2819 13 วันที่ผ่านมา

    Hya Suresh dhas ne Beed badnam kela

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 13 วันที่ผ่านมา

    Dada tumi kay muke bahire andle zale ka ankin jay purava pahije niskalank mantresati

  • @rohitgaikwad6429
    @rohitgaikwad6429 13 วันที่ผ่านมา

    Aaka DM ni BJP join karawi. Dhutlya tandla sarkhe saf ani nirdosh ghoshit kele zatil n mantripad hi dila zaiel. Yat shanka nahi.

  • @moizshaikh1101
    @moizshaikh1101 13 วันที่ผ่านมา

    Paisa feko satta pao aur paisa kamao ,10000 koti menahi tyatli kadilawae atli. Asa parkar she anna saheb

  • @niwrutiambhore6868
    @niwrutiambhore6868 13 วันที่ผ่านมา +1

    आण्णा तुम्ही वाशिम जिल्ह्यात संतोष दादांच्या मुख मोर्चात सहभागी झाले नाही त्यामुळे जनता तुमच्या वर नाराज झाले

  • @maheshholambe2819
    @maheshholambe2819 13 วันที่ผ่านมา

    Tuzya bapala maghitale ka paise

  • @sunilkudalkar9467
    @sunilkudalkar9467 13 วันที่ผ่านมา

    Laudyache positive aahet
    Tumhi mhanat aahat tipar ajun band nahi chaalu ahet ajun?
    Mhanun mhanto laudyache positive aahet

  • @gorakshkhedkar4344
    @gorakshkhedkar4344 13 วันที่ผ่านมา +1

    मध्यस्थ होता का तू

    • @NivruttipaKad
      @NivruttipaKad 13 วันที่ผ่านมา +2

      Tuzya aaine sangitle

    • @sdeshmukh5797
      @sdeshmukh5797 13 วันที่ผ่านมา

      Jalali na 🔥🔥🔥

  • @RajendraPatil-k4b
    @RajendraPatil-k4b 13 วันที่ผ่านมา

    Rtp

  • @pawarchetan8657
    @pawarchetan8657 13 วันที่ผ่านมา +5

    Dhas anna🚩🧡

  • @madhukarsonavane4144
    @madhukarsonavane4144 13 วันที่ผ่านมา +1

    अजितदादा धनंजय मुंडे ला पाठीशी घालतात

  • @BaluChavan-qt1wt
    @BaluChavan-qt1wt 13 วันที่ผ่านมา

    अंजून किती पुरावे पाहिजे अजित दादाला