Sarangi Mahajan on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी माझी जमीन बळकावली;सारंगी महाजनांचा गंभीर आरोप

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @dj_IMP
    @dj_IMP 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1143

    सदाबहार मुंडे भाऊ बहिण चौकशी च्या रडार वर घ्या ❤

    • @sanjaypatil-dr8il
      @sanjaypatil-dr8il 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      दोघांना आडवे करून झोडा

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझ्या कडे पुरावे असतील तर कोर्टात जा नोमानी चोख्या

    • @OmshreeOm-c6i
      @OmshreeOm-c6i 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    • @shrikantchandankhede893
      @shrikantchandankhede893 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      लढेंगे, दारू पियेंगे, दिनभर लोळेंगे, हम सब जरांगे...😅

    • @somnathdahibhate6438
      @somnathdahibhate6438 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@shrikantchandankhede893तुझ्या घरी पण आयेंगे

  • @FreeThinker-vi9rd
    @FreeThinker-vi9rd 15 ชั่วโมงที่ผ่านมา +63

    किती हलकट घराणं झालं आहे गोपीनाथ मुंडे नंतर.

    • @nitinjain2089
      @nitinjain2089 4 นาทีที่ผ่านมา

      *ते असताना सुढा त्यांची दहशत होती म्हणे!!*

  • @Ppatil_96
    @Ppatil_96 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1049

    स्वतःच्या मामाची जमीन हडपणारा आज मान वर करून फिरतो लाज वाटली पाहिजे.😢

    • @BalajiBangar
      @BalajiBangar 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      हिच्या नवऱ्याने सख्खा भाऊ प्रमोद महाजन यांचा खून केला होता

    • @shrikantchandankhede893
      @shrikantchandankhede893 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      लढेंगे, दारू पियेंगे, दिनभर लोळेंगे, हम सब जरांगे...😅

    • @Ppatil_96
      @Ppatil_96 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      @shrikantchandankhede893 जरांगे पाटील काही करो असं लोकांच्या जमिनी हडपुन रुबाब दाखवलं नाही.जरांगे पाटील दारू पिऊ कि काही करो तुझ्या मायबापाचं हिसकावून घेतलं नाही औकातीत राहा भाडखाऊ नाही तर इज्जत काढायला लई वेळ लागणार नाही

    • @zirmilekunal8120
      @zirmilekunal8120 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@shrikantchandankhede893 gapay vanjardya... Bulla chok munde cha

    • @Ruturaj12325
      @Ruturaj12325 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@shrikantchandankhede893एकच पर्व, बोगस खाऊ सर्व, एकच पर्व गुंड सर्व,

  • @AtulMahabare
    @AtulMahabare 16 ชั่วโมงที่ผ่านมา +66

    राजीनामा द्या आधी याचा

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 17 ชั่วโมงที่ผ่านมา +853

    ग्रहमंत्री झोपलाय एवढे आरोप असूनही साधी चौकशी नाही धनंजय मुंडे ची

    • @SureshPawar-k3f
      @SureshPawar-k3f 16 ชั่วโมงที่ผ่านมา +14

      अगदी बरोबर

    • @rameshnarawade9261
      @rameshnarawade9261 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      ✔️☑️✔️☑️​@@SureshPawar-k3f

    • @jivanainwad9516
      @jivanainwad9516 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Hmm 😢😢😢

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 15 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      सगळे सारखे असतात राजकारणी 😢
      घरकोंबडा पण फक्त वसुली करत होता

    • @narendramate7429
      @narendramate7429 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      गाढ झोपले आहेत गृहमंत्री....की झोपण्याचे सोंग करत आहे.

  • @bhagvatdhayare4448
    @bhagvatdhayare4448 13 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    विधवा महिलेची जमीन हडप माननीय मुख्यमंत्र्यांना न्याय द्यावा

  • @sudhakarwarungase1384
    @sudhakarwarungase1384 17 ชั่วโมงที่ผ่านมา +841

    धनंजय यांचा राजीनामा घ्या

    • @JagdalepatilPatil
      @JagdalepatilPatil 15 ชั่วโมงที่ผ่านมา +25

      धन्या बोल 😂😂

    • @GaneshBhise-f7q
      @GaneshBhise-f7q 15 ชั่วโมงที่ผ่านมา +37

      @@JagdalepatilPatil फक्त धन्या च नाही स्त्री लंपट धन्या बोला 😂😂

    • @arunapatil1546
      @arunapatil1546 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      लफडेबाज धन्या भाऊ 100 अपराध भरला आहे

    • @NileshPawar-fq9bz
      @NileshPawar-fq9bz 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्या वाल्या ला फाशीची शिक्षा दया

    • @psp7799
      @psp7799 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      राजीनामा नुसता नको, त्याला सीमेवर पाठवा..खरी देशसेवा केल्याचं तरी पुण्य मिळेल शेवटी.

  • @tsharad5739
    @tsharad5739 16 ชั่วโมงที่ผ่านมา +105

    आख्खा राऊंड मारुन आलोय कमेंट सेक्शन मध्ये.
    परंतु मुंडे समर्थक काही दिसत नाहीत.

    • @arundhaigudepatil1630
      @arundhaigudepatil1630 15 ชั่วโมงที่ผ่านมา +14

      ते अशा ठिकाणी कधीच येत नाहीत,पुजा खेडकर प्रकरणात पण बघा ते कधीच बोलत नाहीत.

    • @ppatil4265
      @ppatil4265 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      😮😮😅😂

    • @SopanHolkar-m5d
      @SopanHolkar-m5d 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      😂

    • @shrikantragade736
      @shrikantragade736 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      मी राऊंड मारला भाऊ सगळे विरोधात बोलत आहेत

    • @subhashgodse4364
      @subhashgodse4364 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      झोपले ते

  • @govindbarbund3014
    @govindbarbund3014 17 ชั่วโมงที่ผ่านมา +873

    अवघड आहे धनुभाऊ
    तुम्हाला देव सुद्धा माफ करणार नाही
    येवढे कारणामे केले आहे त तुम्ही

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 16 ชั่วโมงที่ผ่านมา +53

      असल्या नीच माणसाला तुम्ही भाऊ बोलता.

    • @prakashpol6424
      @prakashpol6424 16 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      तुम्ही काय दुध्खुळे होता काय सह्या करायला. आता बसा बोंबलत काय उपयोग नाहीं आता.

    • @VishalAjagekar
      @VishalAjagekar 16 ชั่วโมงที่ผ่านมา +25

      @@prakashpol6424 dokyavar bandook thevli na ki aapan pan sahi karu.....parali mdhe same UP bihar sarkhe aahe

    • @pritampawar-xz8gl
      @pritampawar-xz8gl 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tu pahile nusta parlit rahun dakhav tyat tula jar sundar bahin asel tar tula kalel dahshat kay aste he munde che karyakarte manuskila kalima fasnare lok aahet​@@prakashpol6424

    • @ganeshjadhav9434
      @ganeshjadhav9434 16 ชั่วโมงที่ผ่านมา +17

      ​@@prakashpol6424दादा यालाच रंदिबाझ गुंड धन्याची दहशत म्हणतात.

  • @pintuambhore4174
    @pintuambhore4174 16 ชั่วโมงที่ผ่านมา +49

    पाहुने पण सोडले नाहित 😂😂😂

  • @truthseekerma
    @truthseekerma 17 ชั่วโมงที่ผ่านมา +299

    धन्याचा राजीनामा घ्या😡😡

  • @Vaman2024
    @Vaman2024 16 ชั่วโมงที่ผ่านมา +57

    वाजाऱ्यांनो बघा😅 tumcje धुतले तांदूळ

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      सगळे तेच आहे उसतोडे

  • @jeevangulve6994
    @jeevangulve6994 17 ชั่วโมงที่ผ่านมา +616

    प्राध्यापक हाके बघ रे हे
    त्यांच्याच घरातील महिला काय बोलत आहे धन्या बद्दल........

    • @sunilmane8048
      @sunilmane8048 16 ชั่วโมงที่ผ่านมา +19

      ह्यो पण सामील आहे ह्यात

    • @ganeshjadhav9434
      @ganeshjadhav9434 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      हाक्या लाळघोटेपणा करतोय पदासाठी आम्हा ओबीसी ची वाट लावली नालयकाने

    • @JayshriDupare-z5t
      @JayshriDupare-z5t 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      हके हा तुकड्या वर आंदोलन करून आयत खणारा कुत्रा आहे

    • @nitindeshmukh8603
      @nitindeshmukh8603 15 ชั่วโมงที่ผ่านมา +12

      Haavvkyaaaa chtyaaaa aahee 😂

    • @Rockstar_man_01
      @Rockstar_man_01 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      बेवड्या अक्कल आहे का त्या 😂😂😂😂😂

  • @sachinsukhdare9237
    @sachinsukhdare9237 13 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    धनंजय मुंडेचे समर्थक आता ह्या बाई ला पण खोटे ठरवणार का???? भारतीय न्यायव्यवस्था डोळे झाकून शांत झोपी गेली आहे. याचे उत्तम उदहारण आहे हे.

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 17 ชั่วโมงที่ผ่านมา +511

    घ्या पुरावे च पुरावे सरकार काय निर्णय घेते याकडे लक्ष द्यावे लागेल

    • @jeevanjambulkar
      @jeevanjambulkar 17 ชั่วโมงที่ผ่านมา +13

      फक्त सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल येव्हड ऐकायच बाकी काही नाही

    • @sanjaypatil6296
      @sanjaypatil6296 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😅😅😅बरोबर​@@jeevanjambulkar

    • @prakashpol6424
      @prakashpol6424 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      बाई बरी दिसते. डोळे झाकून सह्या करता की भांग पिउन

  • @akshaypatil2192
    @akshaypatil2192 14 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    किती आवगड आहे

  • @छत्रपतीशिवाजीमहाराज999
    @छत्रपतीशिवाजीमहाराज999 17 ชั่วโมงที่ผ่านมา +288

    *भाऊ बहिण ने घरच्यांना सुद्धा सोडले नाहीं यांचे घरचे मुडदे पडले ना मग समजेल मग DM बॉस बोलतं बसा* 😂😂😂

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 16 ชั่วโมงที่ผ่านมา +51

    ही फडणवीस साहेबांच्या हातची केस न्हवे.... डोनाल्ड ट्रम्पच याच्यावर काही तरी मार्ग काढू शकतील.

    • @Harshvardhan-o1e
      @Harshvardhan-o1e 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @Raavindraa
      @Raavindraa 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    • @mns999mns6
      @mns999mns6 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂

    • @SopanHolkar-m5d
      @SopanHolkar-m5d 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @dhanyakumarjadhav6719
      @dhanyakumarjadhav6719 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Canada 51,
      Greenland 52,
      Beed 53rd state...???
      😮😅😮😅
      😂😂😂

  • @ThetKarbhar
    @ThetKarbhar 17 ชั่วโมงที่ผ่านมา +360

    तुम्हाला न्याय मिळावा येवढीच इच्छा😢😢😢

  • @classandclass4976
    @classandclass4976 13 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    धन्याला पाच पोरं आहेत. पोरांची सोय करतोय.

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 17 ชั่วโมงที่ผ่านมา +309

    या बाईचा नवरा गेला हिला न्याय मिळावा,

    • @AKSHARAPROPERTIES-b1q
      @AKSHARAPROPERTIES-b1q 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ya bahutek pravin Mahajan chya Patni ahet ..
      Pankaja munden chya Mami..

    • @Satarabailgadaexpress
      @Satarabailgadaexpress 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      आईचा हिस्सा घेतला आसेल

  • @pghadage1467
    @pghadage1467 15 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    ताई आपण अंजली दमानिया ,सुरेश धस यांच्या शी कागद पत्र शेअर करा तुमचं काम मुख्यमंत्र्यांना मार्फत मार्गी लावतील

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 17 ชั่วโมงที่ผ่านมา +788

    धनंजय मुंडेला झेल मध्ये टाकून त्याची मस्ती कायमची उतरा.कारण खूप गंभीर त्याच्यावर आरोप आहेत

    • @vikramjadhavmunna
      @vikramjadhavmunna 17 ชั่วโมงที่ผ่านมา +25

      Khut paap fedal he Dhanu Bhau🙉....He barobr nai

    • @saipa6687
      @saipa6687 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      Bhau?​@@vikramjadhavmunna

    • @chetanchoudhary4080
      @chetanchoudhary4080 17 ชั่วโมงที่ผ่านมา +15

      जेल अहो जेल

    • @heelsadhna
      @heelsadhna 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      जेल में मेल

    • @Gane122
      @Gane122 17 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      Right

  • @manishaganage2298
    @manishaganage2298 12 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    मॅडम तुम्हाला न्याय मिळाला नाही...
    मग सर्व सामान्य लोकांची हे काय अवस्था करीत असतील हे लोक..😮😡

  • @anupbhosale4332
    @anupbhosale4332 17 ชั่วโมงที่ผ่านมา +373

    हा धनंजय मुंडे व्हायरस आहे. ह्याच्या धोका पूर्ण महाराष्ट्राला आहे

  • @GaneshPatil-jv5mq
    @GaneshPatil-jv5mq 11 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    ताई खूप छान विश्लेषण केले. भाषा शुद्ध आणि स्पष्ट निर्भीड आहे.

  • @Raj47646
    @Raj47646 17 ชั่วโมงที่ผ่านมา +144

    परळीचे दोघे बहीण भावांनी लोकांचे खुप हाल केलेत. त्यामुळेच ह्यांची काळी बाजू आज संपुर्ण महाराष्ट्र समोर येत आहे. जनतेची हाय लागेल ह्यांना.

  • @samadhanchavan2452
    @samadhanchavan2452 16 ชั่วโมงที่ผ่านมา +229

    असा धन्या पुन्हा महाराष्ट्रात व भारतात पुन्हा जन्मु नये😡😡

    • @HarshalGhuge-s4j
      @HarshalGhuge-s4j 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      असा जरा नंग्या पण भारतात काय ह्या भूतलावर पण जन्मु नये 😂

  • @vishaltidame9850
    @vishaltidame9850 16 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ABP माझा चे आभार

  • @sharadwankhede5787
    @sharadwankhede5787 16 ชั่วโมงที่ผ่านมา +331

    एवढा भयानक दहशत वाद ,काय सुरू आहे महाराष्ट्रात

    • @sureshkhedkar6185
      @sureshkhedkar6185 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      कशचा दहसद वाद चालू आहे रे पुरावा दि मोक्कर नको बोलू

    • @Ueuyegxyrgrcru
      @Ueuyegxyrgrcru 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      Gapp bas re dhanyache bhand phutu rahile ata.​@@sureshkhedkar6185

    • @anildabhade4179
      @anildabhade4179 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@sureshkhedkar6185वर पुरावाच सांगतात की आणखी काय पाहिजे, तुझ्या पैक्षा जास्त जवळून ओळखती की.

    • @rohitnanekar5761
      @rohitnanekar5761 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@sureshkhedkar6185 Zatya tuzyabrobr zal ki smjel

    • @PatilGaming96k-p2j
      @PatilGaming96k-p2j 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      मोक्कर काय lavdya तूझ्या5आईला झवून गेलो तरी पुरावा मागशील तू 😂😂😂 ​@@sureshkhedkar6185

  • @titeekshaaswale9980
    @titeekshaaswale9980 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मुंडेंचे समर्थक कुठे गेले.राजीनामा घ्या म्हणावं.

  • @godlikelfanclub5811
    @godlikelfanclub5811 17 ชั่วโมงที่ผ่านมา +152

    अजूनही लोक याला राजकारण बोलतील.

  • @टिरंजननकले
    @टिरंजननकले 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अगं , तो फुलवंती/रश्मीका बळकावतो आणि ओबेरॉयवर घेऊन जातो ,त्याच्यापुढे जमीन ती काय ?
    आपला 'तो' इतिहासही आम्हाला माहीत आहे.

  • @prashantkadam086
    @prashantkadam086 17 ชั่วโมงที่ผ่านมา +91

    या दहशतीमुळेच भाऊ बहिण दोघांना मंत्रिपद देण्यात आले.हा बीड आणि महाराष्ट्राच्या जनतेला इशारा आहे.

  • @AnnaKalekale-in9lp
    @AnnaKalekale-in9lp 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    फडणवीस साहेब जागे व्हा जनतेला न्याय द्या

  • @namdevpatil9722
    @namdevpatil9722 16 ชั่วโมงที่ผ่านมา +132

    महाराष्ट्र आता थांबणार नाही लोकशाहीचा विजय असो

  • @magdumsb
    @magdumsb 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    देवेंद्र जी लक्ष द्या, जनतेला किती त्रास देतोय हा धनंजय मुंडे.

  • @m.k.7404
    @m.k.7404 17 ชั่วโมงที่ผ่านมา +148

    सम्पूर्ण महाराट्रात मुंडे ने, अन्याय केला आहे, सर्व समोर या बोला, कुणाच्या बाप ला घाबरून, नाहीतर पुरावा सही धस साहेब ला देया ❤

    • @ganeshsangale6784
      @ganeshsangale6784 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      काळ डुक्कर

  • @NarendraBachhav-v3r
    @NarendraBachhav-v3r 15 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    अवघड आहे.. सरकार झोपा काढतात का???

  • @SONU_TOYS
    @SONU_TOYS 16 ชั่วโมงที่ผ่านมา +284

    धनंजय मुंडे च्या कार्यकर्त्याना भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @Shivgarjana5555
    @Shivgarjana5555 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    असे किस्से मी 20-25 वर्षा पूर्वी यूपी, बिहार बाबत ऐकले होते. आता मला वाटतंय परळी ही महाराष्ट्राची नाही राहिली. ती तालिबानच्या अधिपत्याखाली गेली.

  • @vikaspatil7188
    @vikaspatil7188 17 ชั่วโมงที่ผ่านมา +166

    ताई तुम्ही आवाज उठवा आम्ही तुमच्या सोबत

  • @sanjayjoshi8457
    @sanjayjoshi8457 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    नातेवाईक मामी ला पण सोडले नाही 😮😮

  • @shantanumote838
    @shantanumote838 17 ชั่วโมงที่ผ่านมา +86

    अजितदादांना पाहिला सबूत दिला नशीब मामींनी पुढाकार घेतला धन्यवाद मामी

  • @krushnajore5393
    @krushnajore5393 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बोलणं अगदी स्पस्ट आहेत म्हणजे अगदीच खर बोलत आहेत ताई cm नि विचार करावा

  • @ASK-ot7us
    @ASK-ot7us 16 ชั่วโมงที่ผ่านมา +93

    सखोल चौकशी झालीच पाहिजे. सामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे.

  • @ShreenathSteelYard
    @ShreenathSteelYard 17 นาทีที่ผ่านมา +1

    त्या धन्याचा राजीनामा घ्या. फडणीस साहेब 🙏

  • @suryakantbadle5685
    @suryakantbadle5685 17 ชั่วโมงที่ผ่านมา +81

    जर प्रविण महाजन साहेबांच्या जमिनीची ही अवस्था तर सामान्य लोकांना कोण विचारेल ??

  • @BhupendraSurname-qd5ik
    @BhupendraSurname-qd5ik 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    गर्जा महाराष्ट्र माझा , गर्जा महाराष्ट्र माझा

  • @jitendradhokchoule9527
    @jitendradhokchoule9527 17 ชั่วโมงที่ผ่านมา +330

    पवार साहेब म्हंटले होते की हा माणूस घातक

    • @chandubhuite284
      @chandubhuite284 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Tyancha paap aahe he

    • @ramakant6304
      @ramakant6304 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      धनंजय मुंडे नावाच भूत शरद पवार साहेबांनीच महाराष्ट्राच्या उरावर बसवले आहे,त्याला आपल्या पक्षात घेतले,विधानपरिषदेवर घेऊन विरोधीपक्ष नेता केले आणि नंतर मंञीमंडळात घेऊन कृषीमंञी केले,करुणा मुंडेच्या केसमध्ये शरद पवारांनीच त्याला वाचवले ,त्याची सगळी लफडी पवारसाहेबांना माहीत आहेत व त्याला सांभाळून घेतल्याचे साहेबांनीच नुकतेच मान्य केले आहे.

    • @maya-yf9cs
      @maya-yf9cs 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      शरद चे लावारीस पोर हाय DM

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      लवकर कळलं शरद ला 😂

    • @maya-yf9cs
      @maya-yf9cs 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@surajkkr3280 🤪🤪🤪

  • @SKT...-pm3bv1995
    @SKT...-pm3bv1995 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अवघड आहे महाराष्ट्राच येणाऱ्या काळात न्याय मिळणे खूप अवघड झालय

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys 16 ชั่วโมงที่ผ่านมา +70

    सारंगी महाजन पोलीसात केस दाखल करा.पोलीसांनी केस दाखल न केल्यास कोर्टात केस दाखल करा धनंजय मुंडे यांच्या विरोधात.

  • @kiranghansawant8015
    @kiranghansawant8015 17 ชั่วโมงที่ผ่านมา +149

    अजून किती पुरावे पाहिजे, फडणवीस तुला ,
    अजून त्याचा राजीनामा नाही घेत आहेस,
    एवढा मोठा लुटमार करणारा माणूस आज मंत्री पदावर बसला आहे,
    या मुळे यांची dering अजून वाढणार

    • @Qualityfindswithsaving
      @Qualityfindswithsaving 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझी लायकी आहे मुख्यमंत्री साहेबाना बद्दल बोलायला

    • @ashokbare9077
      @ashokbare9077 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मुख्यमंत्र्यांना अरेतुरेची भाषा!!! तू किती विद्वान आहेस ते समजते

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@ashokbare9077 layki tich ahe tuzya CM chi. Are BJP cha worker melay aani ha gapp. Palghar chya veli kasa oradat hota.

  • @BaluUdape
    @BaluUdape 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खूप खूप काळजीपूर्वक चौकशी करा खूप वाईट होतं अशा घटना नाही घडल्या पाहिजे

  • @KalyanKarhale-l2t
    @KalyanKarhale-l2t 17 ชั่วโมงที่ผ่านมา +224

    हाके, सदावर्ते या बिनडोक यांच्या समाजसुधारकना सांगा

  • @Sawant5888
    @Sawant5888 16 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मी यांची बाईट 1 वर्षापुर्वी पाहिलेली होती अजूनही न्याय मिळाला नाही हे अंतिम सत्य

  • @abhishekkarale7945
    @abhishekkarale7945 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बापरे बाप….!😮😮😮😮

  • @deepakghadge728
    @deepakghadge728 17 ชั่วโมงที่ผ่านมา +149

    बघा वंजारी बांधवानो तुम्ही ज्या लोकांना देव मानता त्या लोकांचे कारनामे त्यान्च्याच कुटुंबातील वेक्ती काय आरोपी करते

    • @HarshalGhuge-s4j
      @HarshalGhuge-s4j 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बघा मराठा बांधवांनो तुम्ही ज्या जरा नंगे ला देव मानता त्याचे कारनामे त्याच्याच समाजातील लोक बाहेर काढत आहेत
      संगीता वानखेडे
      अजय बारस्कर
      मंगेश साबळे
      बटूळे बाबा
      😂😂😂😂😂😂😂😂

    • @Shivamsolankepatil
      @Shivamsolankepatil 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ​@@HarshalGhuge-s4j घुगे साहेब तुम्ही नाव ठेवत बसा

    • @radhathite5945
      @radhathite5945 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      पाटलांनी बीड जिल्ह्यातील मराठयांनी आरक्षण.मिळून दिले १२१०००.नोंदी.निघाल्या​@@HarshalGhuge-s4j

    • @zirmilekunal8120
      @zirmilekunal8120 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@HarshalGhuge-s4j munde cha mast choktos Tu.. Vanjardya

    • @shivdattjadhav4034
      @shivdattjadhav4034 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे बावळट जरांगे नी कुणाची मालमत्ता बळकावली नाही कुणावर अन्याय केला नाही बुडा खाली गुन्हेगारी लपवली नाही 😅😅😅 अंधभक्त कुठला

  • @aniketbondre7503
    @aniketbondre7503 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    धनुभौनी घरचे आणि बाहेरचे यांच्यात भेदभाव न करता सगळ्यांना पद्धतशीर चंदन लावल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन

  • @yashpalpatil6382
    @yashpalpatil6382 17 ชั่วโมงที่ผ่านมา +226

    लुटारू धन्या 😂😂

  • @vall2727
    @vall2727 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सगळ्यांचा उठाव किती उपयोगाला येतोय बगा ह्यांची दहशत किती होती ह्या उठवा मुळे सगळे लोक ज्यांना त्रास झालंय ते निर्भिड पणे बाहेर येत आहेत हे खूप चांगलं आहे.बहीण भाऊ ला आता तरी रडारवर घ्या मुख्यमंत्री साहेब तुमच्याकडे आमची अपेक्षा आहे .सकाळी 6 वाजता काम पाहणारे उपुख्यमंत्री दादा आता कुट ह्या विषयावर बोलत नाही

  • @pawarsunil8920
    @pawarsunil8920 17 ชั่วโมงที่ผ่านมา +91

    आता तर लोकं पुढे यायला लागले आहेत.. हे स्वतला पालकमंत्री म्हणवतात.. आणि आसे लोकांचे जमिनी घेतल्या.. आजुन याचे खूप कारनामे येतील बाहेर... यांनी तर नैतिक जबादरी मानून राजीनामा दिला पाहिजे होता....

  • @sbb-q5x
    @sbb-q5x 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    धस साहेब फुल्ल राईट

  • @SanjayPatil-q3q
    @SanjayPatil-q3q 17 ชั่วโมงที่ผ่านมา +169

    येवढे होऊन सुध्दा राजकिय नेते पुरावा मागत आहे.झोपलेल्या माणसाला ऊठवायला येते पण झोपेचे सोंग घेतलेल्या माणसाला ऊठवता येत नाही.

    • @narendramate7429
      @narendramate7429 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      हे राजकीय पुढारी सगळेच बोगस आहेत ... ह्यांनी सगळ्यांनी झोपेचं सोंग केलं आहे.

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      बघा राव आता तुम्हिच...?
      पुरावा मागुुन गुंडांना...
      पाठिशी घालनारे नेत्याच काय करायच
      ते..?

  • @rahulhadkehadke6023
    @rahulhadkehadke6023 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    धनंजय मुंडे ना जनता निवडुनं कसं काय देते दादा नी भाऊ बहीणीचा राजीनामा घै

  • @dnyanobawakure1335
    @dnyanobawakure1335 17 ชั่วโมงที่ผ่านมา +84

    मामीचा होऊ शकत नाही ते जनतेचा काय होनार

  • @bhauraopagar9160
    @bhauraopagar9160 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    धन्या धन्या राजीनामा दे

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 17 ชั่วโมงที่ผ่านมา +324

    मुंडे चे समर्थक कुठ गेले 😂😂

    • @Stdhoni
      @Stdhoni 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂 अंड चोकत असनार

    • @Pravin-f2r
      @Pravin-f2r 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आहेत एवढे दिवस ही बाई पाकिस्तानला गेली होती का कोणाचे तरी चार पैसे घेऊन आली इथं भुकायला😂

    • @jadhavgopal01
      @jadhavgopal01 15 ชั่วโมงที่ผ่านมา +11

      ​@@Pravin-f2rare baba ti kadhi pasun manili bhag ekda

    • @nitindeshmukh8603
      @nitindeshmukh8603 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      Bhoookaaat 😂

    • @balajikumar64
      @balajikumar64 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Pravin-f2r
      अरे तुम्हीच जास्त भुंकत आहेत ।

  • @udayghogare1673
    @udayghogare1673 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ताईने सत्य परिस्थिती सांगितले आहे यांना न्याय मिळवून दिला पाहिजे

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl 16 ชั่วโมงที่ผ่านมา +75

    अशी बरीच प्रकरणे बाहेर येतील.

  • @uddhavnirwal6140
    @uddhavnirwal6140 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    फार गंभीर प्रकरण आहे हे...... न्याय द्या सारंगी महाजन ल

  • @Thesigma1550
    @Thesigma1550 17 ชั่วโมงที่ผ่านมา +88

    एखाद्या गावामध्ये एखादा नाशका कांदा असतो पूर्ण गाव नाशत तशी बिड जिल्हा ची गत झाली आहे तरी सर्व मंत्र्यांना विनंती महाराष्ट्र निट सांभाळा

  • @arunandhale4342
    @arunandhale4342 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    झिप्रा जारांग्याच्या म्हणजे देशी किंग योद्धा च्या कार्यकर्त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @annasahebgorambeker6457
    @annasahebgorambeker6457 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जाहीर निषेध महाराष्ट्र सरकार

  • @sandeepangolekar2105
    @sandeepangolekar2105 16 ชั่วโมงที่ผ่านมา +59

    अगदी बरोबर आहे महाजन ताई

  • @pramodpawar7981
    @pramodpawar7981 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धन्या राजीनामा

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly 17 ชั่วโมงที่ผ่านมา +86

    मुंडे कंपनीला थोडी तरी शरम वाटली पाहिजे. मुंडे घराणे ज्या महाजनांमुळे सत्तेच्या पायऱ्या चढले, त्यांना पण सोडले नाही. मुंडे चे दोन दोन मंत्री तर महाजन कुटुंबातील ना कोणी आमदार ना खासदार. RSS सुध्दा महाजन कुटुंबावर झालेल्या अन्यायाबाबत चूप आहे, हे मोठे दुर्दैव्य.

  • @santoshkadu795
    @santoshkadu795 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एवढं मोठं होऊन आपल्याच नातेवाईकांना लुटण्यात कसला आलाय मोठ्या पना कसला आलाय किंग पणा एवढं मोठं होण्यापेक्षा आयुष्यभर कष्ट करून आनंदाने जगू 😊 या शीं यांच्या जिंदगीवर

  • @umeshjadhav1889
    @umeshjadhav1889 17 ชั่วโมงที่ผ่านมา +86

    सत्य माहिती समोर आली आहे आता तरी ओबीसी आणि दलित कुटुंबांनी लक्षात घ्यायला हव की राजकारण कोण करतय ते

  • @nileshlahanelahane3393
    @nileshlahanelahane3393 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भरले दिवस....

  • @AmolJadhav-xh8eq
    @AmolJadhav-xh8eq 17 ชั่วโมงที่ผ่านมา +135

    ED काय झोपली आहे का

  • @VisantKadam
    @VisantKadam 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    फडणवीस साहेब किती पुरावे पाहिजे अजून

  • @ramtarange3500
    @ramtarange3500 17 ชั่วโมงที่ผ่านมา +69

    सरकार ने मुंडे दोशी असल्यास त्याची सरकारने सर्व संपत्ती जप्त करावी.

  • @vinodladbade7724
    @vinodladbade7724 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तरी लोकं त्यांना निवडून कसे देतात

  • @jalindarshelar1983
    @jalindarshelar1983 16 ชั่วโมงที่ผ่านมา +55

    अरे अन्याया विरुद्ध लढा जाती बाजूला ठेवा. लढा आता बरोबरीने.

  • @mohantangade5765
    @mohantangade5765 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आवगड आहे 😢

  • @vijaydate4547
    @vijaydate4547 17 ชั่วโมงที่ผ่านมา +45

    महाजन साहेब एक चांगले होते पण येणी सगळ्यांची वाट लावली…धनजय चा राजीनामा घ्या अजित दादा

    • @NitinJagtap-uh5he
      @NitinJagtap-uh5he 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      खरंतर अजित दादांनी राजीनामा
      द्यायला पाहिजे....

  • @LinxCorp-x8n
    @LinxCorp-x8n 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Great Tayi 🎉

  • @dipteshpawar3013
    @dipteshpawar3013 17 ชั่วโมงที่ผ่านมา +41

    मुंडे फॅमिली ला या राजकारणातून हदपर झाले पाहिजेत बस झाल म्हणून हा बीड जिल्हा मागास आहे

  • @shaikhsiddiq7671
    @shaikhsiddiq7671 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Jirevadi me 3000 rupaye gunta jamin hai tai mujhe malum hai par koi bolane ko taiyar nahi hai aapki himmat ko salam?

  • @angadkakde4244
    @angadkakde4244 17 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    फडणवीस साहेबा एका बर्म्हणं विधवेला तरी न्याय मिळून द्या...

  • @erbajiraobhaide9179
    @erbajiraobhaide9179 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खर आहे

  • @PandurangKartade
    @PandurangKartade 17 ชั่วโมงที่ผ่านมา +77

    धनंजय मुंडे ला अशी काय हाव आहे

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सारंगी मॅडम वर अन्याय झाला. खूप लहान वयात वैधव्य आले. आणी का हिच्या मागे लागलेत. गरीबांना कोणही विचारत नाही. जा तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटा. नशीब तुम्हाला मामी म्हणतोय. तुम्ही पण सुंदर आहात. जपुन रहा.

  • @sachinbire4781
    @sachinbire4781 17 ชั่วโมงที่ผ่านมา +78

    धनंजय मुंडे मंत्री म्हणून शोभत नाही...त्याचा राजनामा घ्यायला इतका वेळ का...देत नसेल तर हकालपट्टी करा त्यांची...

  • @my8818
    @my8818 17 ชั่วโมงที่ผ่านมา +48

    बरोबर आहे

  • @dhanyakumarjadhav6719
    @dhanyakumarjadhav6719 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पूजा खेडकर laughing in corner, minting pop corn...
    😂😂😂

  • @Rajku11271
    @Rajku11271 17 ชั่วโมงที่ผ่านมา +47

    प्रमोद महाजन यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @konkanvlog3910
    @konkanvlog3910 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जेवढ्या यंत्रणा आहेत तेवढ्या सर्व मुंडे भाऊ,बहिणीला लावा आणि चौकशी करा सर्व 👍 राजीनामा घ्या दोघांचा पण

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 17 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    बीजेपी ने Evm झोल करून निवडणूक तर जिंकली, सरकार पण स्थापन केलं पण आता आपल्याच पक्षातील असल्या नेत्यांच काय करणार.😂😂😂😂