Ajit Pawar on Satej Patil : काय बंटी पाटील, लय माज आलाय का? अजित पवार भल्याभल्याची मस्ती उतरवतो !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 808

  • @dnyaneshwarsonawane8483
    @dnyaneshwarsonawane8483 หลายเดือนก่อน +31

    एक नंबर दादा ❤❤

  • @Onthemiasion
    @Onthemiasion หลายเดือนก่อน +36

    बंटी ची वाजवली 🔔

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 หลายเดือนก่อน +366

    दादा बंटी पाटील दुसऱ्यांना बोलले ते बघण्यापेक्षा तो सदा खोत तुमच्या काकाला बोलला त्यांच्याकडे बघा, तुमचं आयुष्य गेलं दमदाटी करण्यात पण साधं झुरळं सुद्धा मारलं नाही

    • @TrrrrrrOpppppo
      @TrrrrrrOpppppo หลายเดือนก่อน +1

      तुला सांगून मारणार काय ते😂😅😅😅😅

    • @PandharpurDarshan50
      @PandharpurDarshan50 หลายเดือนก่อน +9

      सगळ्या देशाना बघितलय सत्या कोनाला बोलला.
      कोनी अर्ज भरला होता ?

    • @kirandundage2013
      @kirandundage2013 หลายเดือนก่อน +5

      अर्जुन दादा 1no बोललात

    • @kavyatripathi4567
      @kavyatripathi4567 หลายเดือนก่อน

      नववी ब webseries youtube वर 31 डिसेंबर episode नक्की पाहा अफलातून करामती आहेत

    • @dayashri9532
      @dayashri9532 หลายเดือนก่อน

      @@arjunjadhav9598 तुला मोतीबिंदू आहे की मंद आहेस हे तपासून घे..सदाभाऊ ला सगळ्यात आधी अजित दादाने झापलय.. तस पण काय चुकीचं बोललं होतं त्याने

  • @kumarchoudhari5953
    @kumarchoudhari5953 หลายเดือนก่อน +242

    आदरणीय सतेजजी उर्फ बंटी पाटील साहेबांनी सभागृहा मध्ये PhD फेल्लोशिप चा प्रश्न मांडल्यावर हे महाशय म्हणतात की PhD करून काय दिवे लावणार म्हणतात..... 30 ऑक्टोबर 2023 ला GR काढून तुम्ही Sc ST OBC व मराठा विद्यार्य्यांचे शिक्षण तुम्ही बंद केले..... कोल्हापूर व महाराष्ट्राची जनता तुम्हाला माफ करणार नाही..

    • @IAN-ej1wg
      @IAN-ej1wg หลายเดือนก่อน +8

      फक्त कोल्हापुरातीलच नाही तर महाराष्ट्रातील तमाम जनतेने अशी उर्मट वक्तव्य करणार्या पुढार्यानां त्यांची जागा दाखवण्याची हिच एक संधी आहे.ही संधी हुकली तर राजकारणांतील उर्मटपणा आणखी वाढेल आणि गोरगरीबानां गुलामा सारखे जीवन जगावे लागेल.

    • @ambadasmevhankar5698
      @ambadasmevhankar5698 หลายเดือนก่อน +8

      याचं भाऊ ने phd करणाऱ्या सर्व मुलांना fellowship दिली... याची माहिती घेतली का ? सर्व अर्ज केलेल्या मराठा, OBC, SC विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मंजूर झाली आहे...

    • @PandharpurDarshan50
      @PandharpurDarshan50 หลายเดือนก่อน +4

      सत्या एका राज घराण्यातील ताईंना सगळ्या लोकांसमोर म्हनतो :- दन नव्हता तर कशाला अर्ज भरायच.
      तुम्ही काय त्याला आदरनीय बोलताय.

    • @chandrakantbudihale9503
      @chandrakantbudihale9503 หลายเดือนก่อน +3

      अर्ज भरायला ताई एकट्या गेल्या नव्हत्या. त्यांचे कार्यकर्तेही गेले होते. त्या कार्यकर्त्यांना उद्देशून बंटी साहेबांनी बोलले होते. व्यवस्थित माहिती घेऊन बोला साहेब..

    • @subhashpatil2570
      @subhashpatil2570 หลายเดือนก่อน

      अजितदादा,राजघराण्यातील व्यक्तींना तेवढा व 8:15 8:18 8:23

  • @shahajigurav0605
    @shahajigurav0605 หลายเดือนก่อน +383

    मी जबाबदारीने बोलतोय तुमचं राजकारण संपलंय

    • @सामान्यनागरिक-व2थ
      @सामान्यनागरिक-व2थ หลายเดือนก่อน +14

      अजितदादा शरद पवार एकचं आहेत त्यांच राजकारण संपवणारा जन्माला येयचाय

    • @maheshwable1885
      @maheshwable1885 หลายเดือนก่อน +5

      ​@@सामान्यनागरिक-व2थsharad pawar chya jiva😂

    • @shreepatil2396
      @shreepatil2396 หลายเดือนก่อน

      म्हणून ३० आमदार गेले त्यबर 😅😂 wakdycha गु खा आयुष्यभर

    • @Mrperffer
      @Mrperffer หลายเดือนก่อน

      😂😂

    • @woolfie-art
      @woolfie-art หลายเดือนก่อน

      88 निवडणुका हरून राहुल गांधीचा संपला नाही यांचं कसं संपलं एका निवडणुकीत

  • @prakashmane9832
    @prakashmane9832 หลายเดือนก่อน +478

    वडीलधाऱ्या काकांचा मान ठेवायला शिक बंटी पाटलांचा माज काढतोय

    • @sush2058
      @sush2058 หลายเดือนก่อน +36

      Ho ka... Banti ne kay kel bgitl amhi maharajan sobt.... Banti chi ghanti pakda tumhi ayushbhar

    • @sk-nc9qd
      @sk-nc9qd หลายเดือนก่อน

      गप रे बेन्या 😂

    • @sk-nc9qd
      @sk-nc9qd หลายเดือนก่อน

      गप रे बेन्या 😂

    • @maharashtra_comedy0709
      @maharashtra_comedy0709 หลายเดือนก่อน

      😂😂​@@sush2058

    • @sandipkhetal7249
      @sandipkhetal7249 หลายเดือนก่อน +3

      Tu Ajit pawarchi ghanti vajav

  • @hemantabiswasharma399
    @hemantabiswasharma399 หลายเดือนก่อน +33

    जय शिवराय।
    धर्म वीर संभाजी महाराज अमर रहे।

  • @vilaskamble4855
    @vilaskamble4855 หลายเดือนก่อน +382

    पहाटेचा शपथविधी कोल्हापूर जनतेने विसरला नाही आज्जू 😂😂

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 หลายเดือนก่อน +9

      Mhanunach Kolhapur madhe konich umedwar ubha nahi rahu shakala….😂😂😂😂😂

    • @maheshwable1885
      @maheshwable1885 หลายเดือนก่อน

      @@sk-nc9qd tuzya sarkhi फ़ेक id vala फेक bapchi oilad manje kolhapur 😂

    • @tarachandb2899
      @tarachandb2899 หลายเดือนก่อน

      @@vilaskamble4855 ghe mag halala karun...tuza bayka porincha...

    • @aryapilankar7871
      @aryapilankar7871 หลายเดือนก่อน +16

      ती शरद शकूनी मामाची खेळी होती

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 หลายเดือนก่อน +4

      @@vilaskamble4855
      Amhipan Uddhav Thakare virodhi pakshachya mandicar javun basalela nahi visaralo….😂

  • @suniltalap1236
    @suniltalap1236 หลายเดือนก่อน +224

    जे जे अर्थमंत्री झाले त्यांना जाऊन भेटलो आणि 70 हजार कोटी रुपये साठवले 😜😜😜😜😜

    • @Rajgajbha
      @Rajgajbha หลายเดือนก่อน +1

      @@suniltalap1236 होते आठवले म्हणून पाठवले

  • @SmbajiSonttke
    @SmbajiSonttke 16 วันที่ผ่านมา +2

    ❤बंटी पाटील जय हो

  • @SuriGrewal
    @SuriGrewal หลายเดือนก่อน +133

    दादा आधी तुम्ही निवडून या हो.. राहिला विषय बंटी पाटलांचा तर कोल्हापुरात कसं बंटी पाटील म्हणतील तसं.❤

    • @suhaspatil3474
      @suhaspatil3474 หลายเดือนก่อน +8

      road var che khade bagha javun.. bunty patil kay zak martay

    • @raghunathalande799
      @raghunathalande799 หลายเดือนก่อน +7

      थेट पाईपलाईनच दिवाळीला आंघोळ काय झालीच नाही .दहा वर्ष या बंटीन योजनेला घालवलं

    • @truefacts5061
      @truefacts5061 หลายเดือนก่อน +1

      @@SuriGrewal ए गप्प टाम्या 🤣😂😅

    • @A_06j
      @A_06j 28 วันที่ผ่านมา +4

      @SuriGrewal - अजित पवार आणि कंपनी निवडून आली पण तुझा बाप घंटी साफ झाला

    • @sv5965
      @sv5965 28 วันที่ผ่านมา +2

      कॉन्फिडन्स असेल तर चांगला असतो आणि ओव्हर कॉन्फिडन्स असेल तर गेम हुतोय हे शिकवा तुमच्या नेत्याला 😂😂😂😂😂

  • @-Shiv3698
    @-Shiv3698 หลายเดือนก่อน +49

    धरणात मुतायची भाषा केली त्यावेळी कुठ गेली होती जबाबदारी त्यावेळी कुठ ठेवले होते संस्कार आणि संस्कृती तुम्ही फक्त सत्तेला भुकेला आहात.

  • @vairagkarmultiservices368
    @vairagkarmultiservices368 หลายเดือนก่อน +7

    जय श्रीराम.... महायुती जिंदाबाद....

  • @shivajilandage2172
    @shivajilandage2172 17 วันที่ผ่านมา +2

    बंटी साहेब तुम्हा सर्वांना बास हाय

  • @dattatraypatil5061
    @dattatraypatil5061 หลายเดือนก่อน +31

    Sataj Patil Nice speech बोलायला रग लागते 🎉🎉🎉

  • @sattarsanadi4637
    @sattarsanadi4637 หลายเดือนก่อน +148

    अजित दादा हे तुझे घर नाही हे आमचे कोल्हापूर आहे तुमाला कोल्हापूरी हिसका माहित नाही अजून

    • @ashasalvi9412
      @ashasalvi9412 หลายเดือนก่อน +8

      @@sattarsanadi4637 कोल्हापूर मध्ये येऊन भांडण लावत आहे 🤣बंटी पाटील चिडणारच ना, अचानक तोंडघशी पडल्यावर

    • @sattarsanadi4637
      @sattarsanadi4637 หลายเดือนก่อน +1

      @ashasalvi9412 hi

    • @sush2058
      @sush2058 หลายเดือนก่อน

      jevha banti Maharajana bolala tevha gandit bot ghalun bslela ka tu

    • @sujayingale8387
      @sujayingale8387 หลายเดือนก่อน +5

      Kolhapur kar khadyatch basnar tyana vikas Nako ahe, Kolhapur kar na fakt bunty chya pudhe maghe fira mhana, to ghanti char mutton chi tukde Ani batli denar... ani yedi tyat Maan samdhan mannar

    • @karannnn919
      @karannnn919 หลายเดือนก่อน +7

      अस म्हणूनच कोल्हापूर माग राहीलय 😂

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 หลายเดือนก่อน +142

    लई माज आला म्हणजे , बंटी पाटील तुझ्यावर चढलाय काय ? माज आल्या सारखा .😅

    • @sush2058
      @sush2058 หลายเดือนก่อน

      Te sod... Tuzhya aaiwar chadla ahe banti te sang na 🤣🤣 tuzhya aai la kuth bolawlel tuzhya banti ne sangu ka?

  • @wildlifeafrica1731
    @wildlifeafrica1731 หลายเดือนก่อน +4

    सतेज पाटिल जे बोलले तोंडावर बोलले, तोंडावर बोलण्याची हिम्मत लागते.

  • @manojgurav1116
    @manojgurav1116 หลายเดือนก่อน +54

    काय पवार साहेब............. तुम्हाला खुप मानत होतो राव.

    • @SunilJadhav-kj5sf
      @SunilJadhav-kj5sf หลายเดือนก่อน

      @@sk-nc9qd तू चुलीवर बसून जाळ. तुझी शे........?

  • @appajathar7280
    @appajathar7280 หลายเดือนก่อน +105

    दादा औंध ला पण 1 गाधी आहे 😅😅

    • @sandipraut1052
      @sandipraut1052 หลายเดือนก่อน

      Tit🙏🏻मार खाऊन आलाय

  • @shankarkandale7994
    @shankarkandale7994 หลายเดือนก่อน +4

    Dada please make kolhapur development as pimpri Chinchwad

  • @rahulmane7410
    @rahulmane7410 หลายเดือนก่อน +92

    याच कोणी आयकु नका लबाड आहे हा मी बारामतीकर 🎉❤❤❤

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 หลายเดือนก่อน +13

      Sharad Pawaran peksha bara aahe ….😊

    • @raghunathalande799
      @raghunathalande799 หลายเดือนก่อน

      वाकड्या पवारन सगळा महाराष्ट्र नासवला

    • @Indiaman15
      @Indiaman15 หลายเดือนก่อน

      @@deodattapathak316
      We agree....... with you.....

  • @kailashsonawane6313
    @kailashsonawane6313 หลายเดือนก่อน +4

    वेळ गेल्यावर बोंबला छ.शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली नसती तर आज जाळीदार गोल टोप्या डोक्यावर राहिल्या असत्या त्या वेळी आपल्या राजांनी धर्माचे रक्षण केले पण हिंदूंना पुढे कोण वाचविण्यासाठी येईल याचा थोडा विवेक ठेऊन विचार करावा जनतेने मत देतांना एवढ मला वाटते जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद ❤

  • @mayureshadep7244
    @mayureshadep7244 หลายเดือนก่อน +3

    अजित दादा आम्ही नगरकर आहे तुमच्या पाठीशी ,इथे घड्याळ च येणार,संग्राम जगताप फिक्स सीट आहे

  • @cgp6149
    @cgp6149 หลายเดือนก่อน +10

    राजकारण खूप वाईट झाल आहे दादा.कोल्हापुरात बंटी साहेब खूप चांगले आहेत त्यांचं काम म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे काम अस हाय दादा

    • @jayrajgaikwad-xt6ne
      @jayrajgaikwad-xt6ne หลายเดือนก่อน +2

      रस्ते आहेत का व्यवस्थित ?

    • @jayrajgaikwad-xt6ne
      @jayrajgaikwad-xt6ne 27 วันที่ผ่านมา

      @@cgp6149 होय काय लय चांगले आहेत ?

  • @KiranPatil-ps7os
    @KiranPatil-ps7os หลายเดือนก่อน +45

    फक्त मविआ ✌️🙏

    • @Sharyatpremi6300
      @Sharyatpremi6300 หลายเดือนก่อน +4

      @@sk-nc9qd 23 ला कळेलच महाराष्ट्रात काय होतंय ते 😂😂

    • @vilaspatil495
      @vilaspatil495 หลายเดือนก่อน +1

      ते 23 च्या अगोदरच फिक्स झालंय.... भाजप... शिंदे.... पवार विरोधी बाकावर 😂😂

    • @krish9802
      @krish9802 หลายเดือนก่อน

      ​@@vilaspatil495jevan kar Ani निवांत zop 😂😂 Ani तुझा उद्या चा कामाच bg 😂😂

  • @RanjeetKamble-e7e
    @RanjeetKamble-e7e หลายเดือนก่อน +79

    Umedwarancha चेहरा आत्ताच पडला आहे आणि हे काय निवडून येणार 😂😂😂

  • @Patil-d4t
    @Patil-d4t หลายเดือนก่อน +45

    अजित पवार ला स्वतःचा पोराला निवडून आणता नाही आलं आणि आता बंटी पाटील चा माज काढतोय 😅😅😅

    • @devendrasuryavanshi1164
      @devendrasuryavanshi1164 หลายเดือนก่อน +6

      @@Patil-d4t बंटीला स्वतःची बायको सांभाळायला आली नाही आणि माज किती दम असेल तर ये एकटा

    • @inTraPoly-nw8jf
      @inTraPoly-nw8jf หลายเดือนก่อน +1

      @@devendrasuryavanshi1164 😁😁😁

    • @sv5965
      @sv5965 28 วันที่ผ่านมา +3

      बोल भाई आता मी पण म्हणू काय आता एक पण निवडून आला नाही ते😂😂😂 ज्यांनी आमदार जयश्री जाधव यांचा घात केला , राजेश लाटकर ला बाहेर कडून परत आत घेतला, त्यांना कोण देणार निवडून 😂😂😂😂 मधुरीमाराजे आणि तत्यांच्या नवऱ्याने बरोबर गेम केला
      😂😂😂😂 त्यांचा नवऱ्याचा बदला घेतला बरोबर game Karun 😂😂😂😂😂😂

  • @vinayakbhos8304
    @vinayakbhos8304 23 วันที่ผ่านมา +1

    दादांचे हेच भाषण कोल्हापुरचे 10 ही ऊमेदवार विजयी करण्यास ऊपयोगी पडलेले दिसत आहै

  • @avinashkatkar2177
    @avinashkatkar2177 หลายเดือนก่อน +22

    Rupali tai chakankar aundhchi gadi 70000 koti..... सगळ्याचा मालक एकच .... जनता वेडी नाही अजितराव......

  • @SantoshShinde-zp3df
    @SantoshShinde-zp3df หลายเดือนก่อน +43

    उदयनराजे na tumhi kiti man deta sampurn Maharashtra la mahit ahe...

  • @swapnilwagh8557
    @swapnilwagh8557 หลายเดือนก่อน +38

    दादा आधी आपल्या काकांना खालच्या पातळीला जाऊन सदा खोत ने टीका केली त्याबद्दल बोला आधी 😂

  • @YuvrajChougale-cv3vr
    @YuvrajChougale-cv3vr หลายเดือนก่อน +65

    अजित हे कोल्हापूर आहे बोलायचं पण दम लागतो तू.काय काय बोलतोस तुला पण माझ. आलाय का

    • @devendrasuryavanshi1164
      @devendrasuryavanshi1164 หลายเดือนก่อน +5

      बंटी काय कोल्हापूरचा मालक आहे काय असेल तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात येवून सांग म्हणव त्याला

  • @Ganesh-qo3zz
    @Ganesh-qo3zz หลายเดือนก่อน +45

    अजित पवार चा बाजार उठला 🎉

  • @SumitMahajan-s2d
    @SumitMahajan-s2d หลายเดือนก่อน +54

    तुमचा रुबाब बारामतीला कोल्हापूरला नाही .किती जण सभेतून निघून गेलेत ते बघा.

    • @swapnalipatil2206
      @swapnalipatil2206 24 วันที่ผ่านมา

      Sabhetun gele pan nivdun ale harle nahit maja alela utarala ushdala sudha congress rahile nahi fhaltu kuthala 🤣

  • @Rahulpatil-qu3ti
    @Rahulpatil-qu3ti หลายเดือนก่อน +45

    ED ची गुतवनुक चांगली झाली दादा

  • @ashokpotphode5182
    @ashokpotphode5182 หลายเดือนก่อน +13

    कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देणार नाही पण पुढार्याना जुनी पेन्शन पाहिजे तुमचा पाठींबा वारे महायुती सरकार

    • @SuperRutya
      @SuperRutya หลายเดือนก่อน

      जाहीरनामा बघा त्यात आहे का 😚🤪🫣😌

  • @ClassicInd
    @ClassicInd หลายเดือนก่อน +5

    चायनीज हृदय सम्राट श्री श्री अजितचंद्र पवार साहेब ह्यांना नी हाव कोनीचीवा सेनपाई!🙏

  • @ashokyadav7652
    @ashokyadav7652 หลายเดือนก่อน +2

    अजित दादा ❤❤❤❤

  • @shivajipatil6861
    @shivajipatil6861 หลายเดือนก่อน +18

    हे तेवढे सदाभाऊ खोत व पडळकर ला सांगितले तर बर होईल महाराष्ट्राची संस्कृती काय आहे ती

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 หลายเดือนก่อน +129

    आजित पवार पुन्हा आमदार होणार नाही

  • @pankajnilok564
    @pankajnilok564 หลายเดือนก่อน +2

    स्पष्ट बोलणारे महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती👍

  • @mahadevbhosale853
    @mahadevbhosale853 หลายเดือนก่อน +5

    लय गरमीत बोलतोय नेता दादानं कान उघडलं बर झाल

  • @sourabhpatil8459
    @sourabhpatil8459 หลายเดือนก่อน +70

    पक्ष फोडायची तुझी संस्कृती आहे 😂

  • @madhavadhikari4287
    @madhavadhikari4287 หลายเดือนก่อน +3

    महायुती सरकार येणार ❤

  • @pravinkamble298
    @pravinkamble298 หลายเดือนก่อน +6

    अतिशय छान खोटं बोलायची पद्धत

  • @yuvrajdhenge7083
    @yuvrajdhenge7083 หลายเดือนก่อน +2

    बंटी साहेबांना बोलाल तर याद राखा हे कोल्हापूर आहे बारामती नव्ह हिथ भली पळवून लावल्यात

  • @vaishalipatil2464
    @vaishalipatil2464 หลายเดือนก่อน +7

    फक्त आमचे लाडके बंटी साहेब आणि ऋतुराज दादा❤

  • @sushantdeshmukh5808
    @sushantdeshmukh5808 หลายเดือนก่อน +31

    हा लोकशाही शिकवत आहे अवघड आहे

  • @surendrajadhav3237
    @surendrajadhav3237 หลายเดือนก่อน +2

    Mast

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes หลายเดือนก่อน +2

    ना जात पात ना धर्म ना कुणावर आरोप ...
    असला नेता पाहिजे जो थेट मुद्द्यांवर बोलते ...
    फक्त बाबा टिकून राह महायुती मधे 😂

  • @rohitkaware9547
    @rohitkaware9547 หลายเดือนก่อน +3

    बरोबर आहे bp ला माज आला आहे

  • @jalandardorugade9477
    @jalandardorugade9477 หลายเดือนก่อน +34

    अजित पवार कोणी तुम्हाला कोल्हापुरात हिंगलत नाही

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 หลายเดือนก่อน +1

      Kolhapur madhe kon ubha aahe congress ani NCP cha ….😂😂😂😂

  • @mahadevholkar4195
    @mahadevholkar4195 หลายเดือนก่อน +1

    जय जय राम कृष्ण हरी❤

  • @AkashAaglawe
    @AkashAaglawe หลายเดือนก่อน +14

    पाश्चिम महाराष्ट्र मध्ये satej पाटील कोण आहेत हे दादा नां निकाला नंतर कळेल
    Always powerful politician from
    साऊथ महाराष्ट्रा ❤❤❤❤

  • @santoshkotkar1520
    @santoshkotkar1520 หลายเดือนก่อน +1

    दादा हे कोल्हापुर आहे येथे आमच ठरलय

  • @PadmakarChavan-yo1iu
    @PadmakarChavan-yo1iu หลายเดือนก่อน +6

    शेती मालाला भाव नाही बेरोजगारी वाढली शेतकरी मुलाचे लग्न होतं नाहीत काय करायचं ते सागा??

  • @SureshBenade-cl6kv
    @SureshBenade-cl6kv หลายเดือนก่อน +4

    अजित दादा शाहू -फुले - आंबेडकरांच्या विचारांचे खरे वारसदार...

  • @kirandupare3180
    @kirandupare3180 หลายเดือนก่อน +21

    70000हा गदा, आहे ही ला,

    • @samirparandkar6708
      @samirparandkar6708 หลายเดือนก่อน

      अय कालकेय.. काय बोलायलाय? 😂

  • @poonambhosale5742
    @poonambhosale5742 หลายเดือนก่อน +3

    Chaanch bolla dada

  • @ind2622
    @ind2622 หลายเดือนก่อน +2

    दादा...वाईट वाटत तुमच्याकडे बघून....कारण या निवणुकिनंतर तुम्ही परत राजकारणात नाही दिसणार😢 शेवटची term दादा तुमची...💯💯💯

  • @shivajipatil6861
    @shivajipatil6861 หลายเดือนก่อน +13

    एक्झिट पोल दादाच्या जागा किती येणार हे दादान बघायला पाहिजे विनाकारण प्रचार करुन वेळ वाया घालवू नका जनता तुम्हाला घरी बसविणार

  • @panduranggajare5241
    @panduranggajare5241 หลายเดือนก่อน

    जय शिवराय

  • @shrishri8767
    @shrishri8767 หลายเดือนก่อน +1

    Kadak... 🚩

  • @rohitbune981
    @rohitbune981 หลายเดือนก่อน +33

    सत्तेची मस्ती😂

    • @sush2058
      @sush2058 หลายเดือนก่อน

      Banti pn sattet hota .jevha banti Maharajana bolala tevha gandit bot ghalun bslela ka tu

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 หลายเดือนก่อน +16

    महाराष्ट्रातील ऊद्योग धंदे गुजरात ला कोणी पाठवले

  • @vishnuwanare8619
    @vishnuwanare8619 หลายเดือนก่อน +1

    बंटी पाटील 🎉🎉🎉

  • @np_13_bgm
    @np_13_bgm หลายเดือนก่อน +1

    बंटी दादाच्या नादाला लागू नका आजू दा तुमच्या सगळ्यांच्या घंटी टांगा टागतील....💥🤣😂

  • @SanbeepMane
    @SanbeepMane หลายเดือนก่อน +6

    संजय राऊत या फुटकळ माणसाने गादीचा अपमान केला त्याच्या पक्षाचा आणि त्याचं काय करायचं

  • @SagarPatil-pf3iq
    @SagarPatil-pf3iq หลายเดือนก่อน +6

    पहाटेचा शपद विधी, माझा महाराष्ट्र विसरले नाहीत,दादा, आता गरज आहे, परिवर्तन करण्याची,,,

  • @NarsingMali-lj2ms
    @NarsingMali-lj2ms หลายเดือนก่อน +2

    Only mahayuti

  • @Nilgurav43
    @Nilgurav43 หลายเดือนก่อน +29

    70 हजार कोटी रुपये कुठे आहे बेट्या 😂😂😂😂😂

  • @amitpatil8309
    @amitpatil8309 หลายเดือนก่อน +14

    गप लका आज्या

    • @sk-nc9qd
      @sk-nc9qd หลายเดือนก่อน +1

      आधी मराठी लिहायला शिक 😂

    • @amitpatil8309
      @amitpatil8309 หลายเดือนก่อน +1

      @sk-nc9qd उसणं हसू नको 😅

  • @youtubeseries9369
    @youtubeseries9369 หลายเดือนก่อน +1

    Banti patil saheb❤

  • @patil5760
    @patil5760 หลายเดือนก่อน +13

    त्या बंटी पाटलाला माज आलायच पण दादाला पण कमी माज नाही

  • @umeshpatil7542
    @umeshpatil7542 หลายเดือนก่อน

    Krushnaraj aajche bhashan khup chan hote Ani tumchyakadoon khup apksha ahe

  • @engvijay
    @engvijay หลายเดือนก่อน +1

    दादा, बारामती नाही हे कोल्हापूर आहे.

  • @sanjeevaninarke3649
    @sanjeevaninarke3649 หลายเดือนก่อน +10

    बारामतीची गादी म्हणजे शरदचंद्र पवार हे पण लक्षात राहूदे 😂😂

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 หลายเดือนก่อน +2

      शरद पवार यांनी काही केले नाही. नुसती भांडणं लावली.

  • @RajChavan-u8k
    @RajChavan-u8k หลายเดือนก่อน

    धरणात पाणी आले काय साहेब 😂

  • @praffulparit2799
    @praffulparit2799 หลายเดือนก่อน

    हा पळाला भिवून आणि मोठ बोलतोय ,😂😂😂😂😂

  • @Indian198-z7z
    @Indian198-z7z 28 วันที่ผ่านมา

    एकच वादा अजीत दादा

  • @sachinchavan5297
    @sachinchavan5297 หลายเดือนก่อน

    Thumbnail madhil dailog kuthe aahe koni sangel ka time

  • @SanjayPatil-uo3xg
    @SanjayPatil-uo3xg หลายเดือนก่อน +14

    दादा दादागिरी पुण्यात ये कोल्हापूर आहे ithe फ़क्त pn बंटी चालतो तुम्ही लय बोलू नका लय शेंड्या ला पिकल्यत इथ लोक😂

  • @gopinathjagtap5495
    @gopinathjagtap5495 หลายเดือนก่อน +2

    दादा तू आज पर्यंत राजकारणात फक्त पवार साहेबांनी आहे

  • @dhanajigurav1432
    @dhanajigurav1432 23 วันที่ผ่านมา

    कोल्हापूरात महायुतीच विजयी झाली... १० - ० ने

  • @chandrakantpatil983
    @chandrakantpatil983 หลายเดือนก่อน

    Ky dive lavnar?

  • @ajinkyabele8456
    @ajinkyabele8456 หลายเดือนก่อน +1

    रस्ते करायला जमत नाही आणि म्हणे कोल्हापूर ने मागितल ते दिलं

  • @dhananjayavati6617
    @dhananjayavati6617 หลายเดือนก่อน +13

    तु.शहाणा.शिकवण्या.इतकी.कोपुरची.जनता.आडाणी.नाही.आपण.आपली.बारामतीतच.सोय.बघा.35.वर्ष.तु.काकाच्या.जीवावर.ऊपटलीस.हे.सगळ्यांना.माहिती.आहे72.हजार.कोटी.बोलतायत.ए.बासकर

  • @7423St
    @7423St หลายเดือนก่อน

    दादाचा अभिमन्यू झालाय 💯

  • @jotibamohangekar7386
    @jotibamohangekar7386 หลายเดือนก่อน +9

    जो स्वतःच्या काकांचा नाही झाला तो राज्याच्या जनतेचा काय होणार

  • @ajitthorat2701
    @ajitthorat2701 หลายเดือนก่อน

    तुमच कार्यक्रम झाला आहे

  • @vilasdarade5066
    @vilasdarade5066 หลายเดือนก่อน +12

    70000 hajar koti

  • @TukaramBate-mr9qn
    @TukaramBate-mr9qn หลายเดือนก่อน +2

    कोकना मधे शिवाजी महाराजांचा पूतळा पडला त्या वेळी कोठे गेले होता ,

  • @dineshjamdhade8792
    @dineshjamdhade8792 หลายเดือนก่อน +1

    Satej patil great ☝

  • @moresamadhan3569
    @moresamadhan3569 หลายเดือนก่อน +1

    २३ तारखेला राज ठाकरे यांचं वाक्य खर ठरणार. काका न हात काढल्यावर पान टप्रीवला पण विचारणार नहीं हे.............

  • @bhaskarpunde5069
    @bhaskarpunde5069 หลายเดือนก่อน

    बारामती काय म्हणतेय दादा😂😂😊

  • @dadasopatil3161
    @dadasopatil3161 หลายเดือนก่อน +1

    बंटी पाटील साहेब म्हणजे एक घाव दोन तुकडे नाद केला की बाद

  • @yuvrajmande3709
    @yuvrajmande3709 หลายเดือนก่อน

    तुम्ही कितीही मंत्री संत्री एकत्र या शेवटी बंटी पाटील यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे कोल्हापुरातून सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येणार

  • @sag5628
    @sag5628 หลายเดือนก่อน

    केसांवर फुगे सुधा येणार नाही बाबा तू आणि चार पाच वर्षे वाट पहिला नाहीस 😢😢😢 मुख्यमंत्री झाला असतास

  • @YuvrajKhot-e7v
    @YuvrajKhot-e7v หลายเดือนก่อน

    लई जोरात बोललासा दादा हे कोल्हापूर आहे इथे फक्त सतेज पॅटर्न चालतोय

    • @devendrasuryavanshi1164
      @devendrasuryavanshi1164 หลายเดือนก่อน

      दुसऱ्याच्या बायका आणणे हा त्या बंट्याचा पॅटर्न