मऊ लुसलुशीत तांदळाची भाकरी बनवा या सोप्प्या पद्धतीने | Tandalachi Bhakri | Bhakri Recipe marathi.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 พ.ย. 2024
- #riceroti #tandalachibhakri #cookingticketmarathi
Ingredients / साहित्य
• पटणी तांदूळ / Patni Rice - 1½ Cup - 200gm
• मीठ / Salt - ½ Spoon
• गरम पाणी / Warm Water - 1 ½ Cup
#tandalachibhakri
#kokanibhakri
#bhakri
#bhakrirecipe
#howtomakericeroti
#ricerotirecipe
#marathipadarth
#Maharashtrianrecipes
#bhakrirecipeinmarathi
#jwarichibhakri
#agrikoli
#ricebhakrirecipe
#ricechapati
#thaplelibhakri
#kokanspecial
#latuntandalachibhakri
#tandavachibhakribycookingticketmarathi
#तांदळाचीभाकरी
#भाकरी
#भाकरीरेसिपी
#kokanifood
#riceroti
#chawalkiroti
#
किती सुंदर प्रेमाने समजावून सांगता माझी भाकरी रेसिपी नेहमीच बिघडते तुमच्या पद्धतीने एकदा नक्की करून बघणार ताई 😄🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान भाकरी मऊ लुसलुशीत छान पद्धत
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान झाली भाकरी ताई ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खरपूस भाजूनहि भाकरी पांढरीशुभ्र दिसतेय खुप मस्त 👌
बरोबर
हो काहीजण काच्चीच भाजतात पांढरी दिसावी म्हणून तुम्हीं छान दाखवलेत.
हो.
पदार्थ बनवताना टिप्स खूप छान देता, पहिल्यांदा जे बनवत असेल त्यांच्यासाठी फार फायदेशीर आहे 👍
खुप धन्यवाद 😊🙏
पीठ बारीक दळून आणायचे का
हो
खरोखर ताई कठीण रेसिपी फार सोप्या करून सांगता त्यामुळे जरी बॅचलर असतील माझ्याप्रमाणे अगदी सहज बनवू शकतील खूपच धन्यवाद ताई 😄🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
वा खुप छान लुसलुशीत तांदळाची भाकरी झाली आहे ताई मी काल दहीवडे बनवले खुप छान झाले होते सगळयांना आवडले धन्यवाद ताई ❤️❤️❤️
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद सविता ताई तुमचं आणि तुमच्या कुटुंबियांच 😊🙏🌹
मी तुमच्या रेसिपीप्रमाणे भाकरी बनवली आणि एकदम छान झाली. आपले खूप आभार !😊
अरे वा फारच छान 😊🙏
मी तुमच्या रेसिपी पाहून बरेचसे पदार्थ करायला शिकली, काल मुगाची खिचडी बनवली नवऱ्याला खूप खूप आवडली 😂🙏
हो का फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏🌹
खूपच छान ❤😊 मस्तच
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Kirti छान झाल्यात तुमच्या भाकर्या. Mast 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्तच माहितीपूर्ण भाकरीची रेसिपी पाहून छान वाटलं 😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
फार सुरेख माहिती आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Excellent Work Madam 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप खूप मस्त, सोपी पद्धत,, सुंदर एकदम,,, 👏👌👌👍👍🌹🌹🤗🥰
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai me aaj tumchya padhtine bhakri kelya khoop mst zalya hotya thnx
हो का फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏🌹
खूपच छान सोपी पद्धत सांगितली तुम्ही टिप्स छान दिल्यात❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
लई भारी आहे ताई ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई खूप छान भाकरी लुसलुशीत अशी झालेली आहे मी पुण्याहून बघत आहे😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान पद्धतीने दाखवली भाकरी 👌👌
धन्यवाद 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Wa khupach chhan sopya paddhatine recipe sangitali 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mam mala personally bhakri khup aavdte.Majhi Aai & Sasubai khup chhan bhakri banvtat but mala kadhich jamli nahi.Tumcha tips ne bhakri keli & I am soooo happy 😊 Thank u soooooo much Tai❤❤❤❤
अरे वा किती छान आणि खुप खुप धन्यवाद 😊🌹🙏
आम्ही नेहमी अशाच करतो मस्त लागतात
हो खरंय.
Khup mast majha pith readymade ahe Aaj me try karnaar
हो चालेल रेडी मेड पीठ
ताई मी काल तुमच्या पद्धतीने पावभाजी बनवली होती घरी सगळ्यांना खूप आवडली विशेष म्हणजे सासूबाईंना जे तुमच्या खूप मोठ्या फॅन आहेत. 😂
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना 😊🙏🌹
In 8:16 @@Cookingticketmarathi
खूपच छान मी आजच केली होती पण तुमच्यासारखी नाही झाली आता मी करून बघेन
ठाणा
नक्की करून पहा 😊
फार छान 😊
Very good and very informative
Must try 😊
Khup chan aahe recipe 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
( DOMBIVLI ) NAMASKAR TUMHALA.
KITTI CHHAN BOLTA TUMHI. & SUGRAN SUDDHA 1 NUMBER. AAHAT. I LIKE YOU..BHAKRICHI RECIPE CHHAN SHAIR KELIT. MAJHI KHUP ECHHA AAHE TUMHALA BHETNYACHI. ( DHANYAWAD )
सर्वप्रथम मनापासून खूप खूप धन्यवाद हेमांगी ताई , आपण नक्की लवकरच भेटूया 😊🌹
The best method.. I will try.. 😊
Awesome bhakri
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
सुंदर बनवले
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tumhi khup sopya पद्धतीने रेसिपी सांगतात ताई😊 छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast. From USA
Ok nice 👍
Khup chan👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान....!!
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
khup sunder bhakari zali😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्त ❤
Khup chhan 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan. Tava konta use kela aahe
www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley
COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code
www.theindusvalley.in/products/cast-iron-deep-kadai-with-flat-handle-cast-iron-double-handle-tawa-1?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Cookware Set
www.theindusvalley.in/products/cast-iron-dosa-tawa-with-double-handle?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Roti/Dosa Tawa
ताई या रेसिपी ची मी वाट बघत होते मालाड मुंबई
हो का मग नक्की करून पहा 😊
खूपच छान 👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khoopach chhaan. Ashich bajri Ani nachni chi pan bhakari dakhva
नक्की करू 😊
मी अश्याच प्रकारे भाकऱ्या बनवते. दुसऱ्या दिवशीही म ऊसुत असते
मस्त
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
Khup chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Thanks for recepe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai aapki awaaz bahut acchi hai aap apna face bhi release Kariye Na aapse Milkar Achcha lagega
Yes ❤
जरूर 😄
खूप छान ताई, पण आमची तुटते आहे भाकर....जळगाव
एकदा माझ्या पद्धतीने नक्की करून पहा नाही तुटणार 😊👍
Far chan 👍
Very nice 👌 👍 👏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai ekdam makai ki roti chi recipe dakhva
..pl...
नक्की करू 😊
✍️छान!🫕👣🌸🙏
भाकरी छान मवू
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Saral Rashan cha tandul ghya mast bhakari hotat
हो छान रेशन तांदळाचे होतात, मात्र सगळीकडे रेशनचे तांदूळ उपलब्ध नसतात पटणी तांदूळ सगळीकडे मिळतात .
Very good
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Sath mei bhaji ki recipe bhi batana
जरूर 😊
Thank you ...
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Chhan.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मुग डाळ शिरा रेसिपी शेअर करा ना ताई 🙏
नक्की करू 😊
भाकरी करायच्या पूर्वीच्या लाकडी ताटाला काय म्हणतात... ओ
कोकणात मांड म्हणतात
Hey peet modka la hi vaparu shakto
हो नक्की वापरु शकता मोदकाला
Banana wafers show kara
नक्की करू 😊
तांदुळ भुतले नसेल तसेच दळलेतर
कॉटनच्या कापडावर पुसून दळून घेतलं तरी चालेल
तुमच्या पध्दतीची भाकरी कराया प्रत्यन्त केला थोडस पीठात पाणी जास्त झाल पुन्हा ऐकदा प्रयत्न नक्की करेन
मॅडम व्हिडिओ ना लगेच सुरू करत जा त्यामुळे लोकांना व्हिडिओ बघायला आवडतो तुमची भाकरी ची रेसिपी अतिशय सुंदर आहे फक्त व्हिडिओ थोडा आटोपशीर ठेवा.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
खूप छान