जगातील सगळ्यात सोप्पी उकड न काढता पाण्यावरची तांदळाची भाकरी ना थापायाची ना उचलायची tandalchi bhakri
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 พ.ค. 2024
- ना थापायची ना उचलायची गरज उकड न काढता पाण्यावरची उकडीची मऊ लुसलुशीत तांदळाची भाकरी सोप्पी नवीन पद्धत
नमस्कार,🙏 वैशाली मेजवानी मध्ये सर्व खवय्यांचे मनापासून खूप खूप स्वागत.
आज आपण झटपट होणारी सगळ्यात सोप्पी उकड न काढता पण उकडीची मऊ लुसलुशीत तांदळाची पाण्यावरची भाकरी करणार आहोत.
सगळ्यांना विनंती आहे रेसिपी आवडली तर
Like share & Subscribe 🔔 नक्की करा.
Thank you
#tandalachibhakari#vaishalismejwani #bhakari#riceroti#riceflourroti#riceflourrecipe
Subscribe & hit the bell icon to see new recipes videos / @vaishalismejwani
Watch Our new modak recipe on youtube #vaishalismejwani
🔴 Follow us on Instagram - / vaishalismejwani
🔴 Follow & like our Facebook page - / vaishalis-mejwani-1026...
तांदळाची भाकरी
उकडीची तांदळाची भाकरी
उकड न काढता भाकरी कशी करायची
मऊ लुसलुशीत भाकरी कशी करायची
rice flour roti
koli padhtichi bhakri
⏩ Watch our other recipes video's
गाजर पुरणपोळी/carrot Puran poli
• Winter Special Carrot ...
आंब्याची पुरणपोळी/मँगो पुरणपोळी/Mango puranpoli
• इन्स्टंट मँगो पुरण पोळ...
फणसाची पुरणपोळी/Jackfruit puranpoli
• फणसाची पुरणपोळी |Jackf...
इन्स्टंट पुरणपोळी /instant puran poli
• ना डाल भिगोना,ना घंटो ...
-------------------THAN YOU-------------
#vaishalismejwani
याच पद्धती नेमी केली छान झाली.धन्यवाद
खूप च सोप्या पद्धतीने तांदुळा ची भाकरी दाखविली धन्यवाद 😊
खूप छान. ज्यांना अजिबात येत नाही त्यांच्यासाठी तर एकदम उपयुक्त. असंच नवशिक्या मुलींना रोजच्या जेवणातले पदार्थ शिकवत रहा.आणि नवीन पदार्थ पण करून दाखवण्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद
मस्तच, छान सोपी पद्धत सांगितली
Khupach Chan bhakri
छान, मस्तच ❤
खूप छान सोपी पध्तत आहे.
Khup chhan khup sopi padhhat dakhavali ❤
Khoop chhan. Jwarichi bhakri pan ashi kartaa yeil kaa...
Khupcha chan bhakri
Khup chan recipe 👌
Khup chan...mast zali bhakari.....
खूप छान, सोपी पद्धत 👌🏻
खूप छान पद्धत
मस्त ग एकदम सोपी धन्यवाद ❤❤❤
Khupach chan recipe 👌🏼👌🏼 mast dakhvli bhakri banvun
छान रेसिपी
खूप छान आणि सोपी पद्धत ! मस्त ! धन्यवाद ! 👌🙏
खुपच छान. मीही करणार आता याच सोप्या पद्धतीने. धन्यवाद ताई
फारचछान
खूप छान पध्दत आहे धन्यवाद 🙏
Khup chhan tandul bhakri recipe dakhavlit. tomorrow will try 👍
मी पण आत्ता करून पाहणार पाण्यावरची भाकरी. खुप खुप धन्यवाद
खुप च छान ताई.
उद्याच करुन बघते.धन्यवाद
Khup Chan
Nice bhaakri recipe 👌😊
मला खूप आवडली पध्दत भाकरी करण्याची
सखी धन्यवाद
मस्तच
Khup chan
छान टिप्स दिल्या ताई
सुदंर तांदुळाची भाकरी👌
,khup chan padhat thank you
Khupach chhan dakhavli
खूप सुंदर
Khup chan aahe very nice👍👍👍 mam bakare
एकदम मस्त
Simple and sweet ❤
खूप छान
Awesome 👍
Very nice God bless you
Very nice and good🙏🙏
छान माहिती दिली आहे ताई ❤❤
Nice way of preparing.New system.😊
खुप सुंदर आयडीया आहे
करून पाहायला हवी 😊
Nice very sampali.
मस्त
खुप छान बनवून बघायला हवी
Very nice 👌
खुपच सुंदर 🎉 कधीच केली नाही आता नक्की करेन.
Very nice! Thanks
आम्ही थालीपीठ असेच करतो...कपड्यावर थापून..nice idea
Nice👌
Mast
छान
Mastach
Very nice.❤
Khup chhan...me hi prayatna karun pahin. Dhanyawad madam 😊❤
खुपचं छान ताई 😂
खूप छान ताई
Nice recipe ❤❤❤
Chhan recipe
V nice 👍 and good 👍😊😊❤
अप्रतिम❤खूप छान
👌👌
Chan
Nice ❤️❤️❤️❤️
Sopi receipi
धन्यवाद🙏👌😀
❤❤❤❤👍👍👍👍
Aamhi karnataka madhe asech karato bhaakari.
Ukad nahi Keli pan garam pani tar ghelun malum ghetle
Mag ukad kadaychi Kai garaj
Ami asech tar karto
Khup chaan paddhati dakhvli. Maja prashna asa aahe ki Tandlya cha bhakri saathi konta taandul dalun aanava? Thank you 😊
पटणी तांदूळ आणला तर उत्तम, पण नसेल तर कोणताही जाड तांदूळ बारीक दळून आणावा.
Very nice...which rice flour you used for this bhakri?
🌹🙏🌹🙏💟
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Kacchi vatte
आम्ही घाईत असलो की अशाच भाकरी करतो
अच्छा लगा मैं भी आप से जुड़ी गई आप भी जूडी जाय बहन लेकिन हटाना मत बहन 🎉🎉🎉
मी उघड नकरता भाकरी करते छानहोते
एवढी झंझ्ट कोण करत बसणार
आपली जुनी पद्धत च बरी
Exactly kiti avaraych nantar punha
Tai ha upaay jowari chi bhakri karayla vaparayala yelka.
हो करू शकता पण ज्वारीचं पीठ मळून घेण्या साठी पाणी जरा जास्त वेळ गरम करून घ्यावे म्हणजे पिठाला चिकटपणा येतो.
Hello Sister... Bhot Ache se Describe kia h Video me saare Confusions door hogye. Please solve my one Confusion
Kya hum rice flour ko ek din pehle hi gund kr rakh skte hain... Fir early morning tiffin k liye pack kr de ?
Rice roti jab banani ho tabhi aata gund ke banana hai ....
@@VaishalisMejwani Okay
अशा पध्दतीने ज्वारीची भाकरी पण करता येते कां आणी मऊ होते कां ?
भाकरी कोणतीही करा जर ती योग्य पद्धतीने शेकवली नाही तरच कडक होते😊
अश्याच पद्धतीने ज्वारी बाजरीची भाकरी करू शकतो खा?
हो करू शकता.
🙏🏼 धन्यवाद
मऊसुत सुती कपड्याचा वापर करून भाकरीला पाणी लावणं अगदी सोप्पं जातं...हातभाजण्याची भीती नाही....
हीच पद्धत नाचणी आणि ज्वारीच्या भाकरी बनवण्यासाठी वापरू शकतो का?
हो करू शकता पण नाचणी आणि ज्वारीचं पीठ मळून घेण्या साठी पाणी जरा जास्त वेळ गरम करून घ्यावे म्हणजे पिठाला चिकटपणा येतो.
Q💐😊😊😊😊😊😊😊😊@@VaishalisMejwani
गरम पाण्यात मळून पण ठेवली
मग लाटली पण
हाताने थापली पण
आणि नंतर शेकली पण
काय सोपी पद्धत? usual पद्धत तर केली
नाचणीची भाकरी अशीच करतात
खूप छान
छान
खूपच छान
खूप छान
खुप छान
छान