सोप्या पद्धतीने /Tandlache pole/ तांदळाचे पोळे/panpole/ agri /rice bhakri/ rice dosa || आगरी Spice🌶️
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ก.ค. 2023
- सोप्या पद्धतीने /Tandlache pole/ तांदळाचे पोळे/panpole/ agri style/rice bhakri/ rice dosa ||@KritikaAGharat
नमस्कार मंडळी,
Khapole
आगरी समाजात न्याहारी, चहा ते थेट जेवणासाठीदेखील अत्यंत आवडीने खाल्ले जाणारे 'खापोळे' कसे बनवतात हे आपण आज पाहणार आहोत.
हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद
तुम्हा सर्वांचे या आगरी Spice🌶️ मराठी चॅनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत. या मराठी चॅनेल वर आपल्या सर्व आगरी व पारंपरिक मराठी रेसिपी चा आस्वाद घेता येणार आहे. त्यामध्ये अगदी आगरी नॉनव्हेज रेसिपीज तसेच मोदक, कांदा पोहे, शिरा, दिवाळीचे सारे पदार्थ, फराळाचे पदार्थ, गणपती-गौरीचे पदार्थ आणि बरेच काही असणार आहे...आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत करनार आहे.. तर मग कश्याची वाट पाहताय. या चॅनेल वर आपण Subscribe करा आणि नवीन नवीन रेसिपी चा आस्वाद घ्या.
SUGGESTED VIDEOS:-
गावचे पारंपारीक तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole | Crazy Foody Ranjita
पारंपरिक आगरी खापोळे | Traditional Aagri Khapole | With English Subtitles
Tandlache pole/ तांदळाचे पोळे/panpole/ agri style/ rice bhakri/ rice dosa
सोप्या पद्धतीने / Tandlache pole/ तांदळाचे पोळे/panpole/ agri style TH-cam link :- • सोप्या पद्धतीने /Tandl...
#Tandlache_Pole #rice_bhakri #MarathiVlog #Marathi #aagrirecipes #aagrikhapole #traditionalrecipes #aagarifood #aagaricultureतांदळाचेपोळे#अंबवलेल्या तांदळाचे पोळे #tandalachepole #ricebhakri #ricedosa #agariculture#tandalachepole #ambavelya tandalache pole #agari mulagi #rice dosa#तांदळाचे पोळे, #भाकरी, #rice bhakari, #तांदुळाची भाकरी #agari #agari #agarimulgi #gavchilife #firstfamilyvlog
खूप छान 👌👌
Thank you✨
🙏👍👍👍👍☕☕☕☕👌👌👌
गव्हाचेपिठ वापरले ka
Mast
Thank you😊
खुप छान पोळे!
Thankyou😊
Krup chan video banvila ahe kontihi badbad n karta kontahi 🎵 n lavta
Thank you😊
me Karun baghitale pan zale nahit aluminumcha tawa nasel tar kontya tawa vapraicha
black iron tawa dehil chale ..
Ŵow......mastch tandul dhuvun suhkavayache ka?
Dhuvaiche nahi fkt swatch kapdyane pusun ghaiche...
Khup chan tai amhi pan asech karto mi pan aagri ahe tai tumhi pan ya tai channel la bhet dya
Thank you👍
Chamchane firval tr yetil ka pole
Ho dalichya gol chmchyane kiva pelyane hi yetil
गॅस फास्ट, मिडीयम, स्लो कसा ठेवायचा 🙏
फास्ट गॅस वरच करायचे आहेत.
Khup chan! tava konta vaparla? Please sanga. 👍👍
Thank you😊
Aluminium cha tava vaparla aahe aani Aluminium chyach tavyavar h pole chan nightat
नाॅनस्टीक तवा वापरला तर चालेल का..पोळे खुप छान झाले आहेत 😊
Thank you😊नॉनस्टिक च्या तव्या मध्ये पण छान निघतात पण कच्चे राहण्याची शक्यता असते.
Tandul konte ghetlet.
Reshning che tandul ghetlet mi
Tandalache pith khup barik asaw ki rawal
Thandalach pith barikch asav tarch mau luslushit pole hotat aani rawal jar ghetla tr pole kadak hotil
Tavyala tel lavave ka?
Nahi tel nahi lavaych
छान. हात भाजत नाही का?
Thank you😊
नेहमी बनवायची सवय असल्यामुळे हात भाजत नाही. पण तुम्हाला पोळे बनवायचे असतील तर तुम्ही डाळ वाढायच्या गोल चमच्याने किंव्हा पेल्याने सुद्धा बनवू शकतात..!!
Pani garam vaprl aahe ka?
Nahi sadh pani vaprayche aahe
Garm pane gatly ka gar
Sadh (room temperature) pani vapraych aahe
Mage nit shijvayla pahije
Zakan thevto mhnun te already steam ne shijlele astat aani jar jast vel paltun thevle tar tavyala chitaktat tyamule tava kharab hoto va dusre pole nit nighat nahit.
Lokhandi tavyavar yetil kay
Lokhandi tavyat nahi honar Aluminium chya tavyavrch kiva dosa, non stick chya tavyavr nightil
तांदूळ कोणते वापरतात तुम्ही..? खूप छान झालेत तांदळाचे पोळे ❤
रेशनिंगचे तांदूळ वापरले आहेत. Thank you
दुसऱ्या बाजूने पण शेकावले पाहिजे
आपण झाकण ठेवतो तेव्हा ते वाफेने पूर्ण शिजतात त्यामुळे जास्त वेळ पलटून ठेवायची गरज नसते आणि जर जास्त वेळ आपण पलटून ठेवले तर ते तव्याला चिटकतात त्यामुळे तवा खराब होतो व त्यामुळे दुसरे पोळे चांगले निघत नाही.
हे तर घावण आहे ना..
नाही हे पोळे आहेत. घावणाच पीठ खूप पातळ असत व ते भिडयाच्या तव्यावर बनवतात.
मॅडम थोडे पोळ्या शिजू द्यावे ती जरा कच्ची वाटत आहे
ताई ते पोळे पूर्ण शिजलेले आहेत पांढरे शुभ्र असल्या मुळे तुम्हाला कदाचित ते कच्चे दिसत असतील पण ते पूर्ण शिजलेले आहेत.