तुमच्या सर्व रेसिपी नेहमीच हटके असतात माझा मुलगा एकटाच रहात असल्यामुळे तुमच्या तो व्हिडिओ नेहमीच बघतो आणि करूनही पाहतो खूप छान होतात मला नेहमी सांगतो आर्यन ❤❤
तुमच्या रेसिपी ही खूप छान असतात आणि तुमचे मसाले तर त्याहूनही टेस्टी आहेत चार-पाच दिवस झाले मसाले वापरून जेवण बनवतोय अप्रतिम चवीचं होतंय लवकरच पुन्हा ऑर्डर करणार आहे 🥰🙏🌹
ताई रेसिपी पेक्षा तुझं बोलणं च जास्त ऐकावसं वाटतं मला माहित नव्हते तांदळाच्या भाकरी कशा बनवतात अप्रतिम सुंदर आता मी याच पद्धतीने करीन धन्यवाद ❤मी पुण्यातुन बघते तुझी रेसिपी
कोणत्याही किराणा स्टोअर मध्ये मिळत, नाही मिळाला तर कोणताही जुना तांदूळ 800gm त्या 200 ग्रॅम नवीन तांदूळ मिक्स करून दोन-तीन पाण्याने स्वच्छ धुऊन 10 minute चाळणी वर निथळत ठेवा कॉटनच्या कापडावर पातळ पसरून पंख्याखाली दोन तास सुकून घ्या आणि बारीक पीठ दळून आणा.
@@ChhayaJoshi-e9cflipkart var red rice patni rice ase serch kara aahe tikde. Tumhi aadhi khallay ka kadhi Ha tandul ,? Agdi nachni chya rangacha asto chav nahi lagat pan paoushstic asto.
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
• लवंगी मिरची पावडर
• स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
• धने जिरे पूड
खुप खुप छान नवीन मुलींना बनवायला खुप सोप्पी पद्धत दाखवली महिती आणि टीप्स फारच छान आवडल्या ❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
नेहमीप्रमाणे अप्रतिम रेसिपी सांगण्याची पद्धत एकदम छान साध्या सोप्या भाषेत पटकन लक्षात येत thanks 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खरच ताई उकड काढायची वेगळी पद्धत खुपच आवडली आणि भाकरी पण सुंदर झाली आहे मस्त 👌👌👌👌❤️
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
टीप्स फारच छान आणि उकड काढण्याची नेहमीपेक्षा वेगळी पद्धत छान आहे माझी मुलगी करून बघणार आहे 🤗
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खूप छान आणि अशी वेगळी पद्धत दाखवली. खूप खूप धन्यवाद .❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
तुमच्या सर्व रेसिपी नेहमीच हटके असतात माझा मुलगा एकटाच रहात असल्यामुळे तुमच्या तो व्हिडिओ नेहमीच बघतो आणि करूनही पाहतो खूप छान होतात मला नेहमी सांगतो आर्यन ❤❤
अरे वा फार छान 😊🌹🙏
मला तुमच्या रेसिपी आणि तुम्ही खूप आवडतात 🥰🥰🥰🥰🥰
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
एखादा पदार्थ करायचा झाला तर तुमचा चॅनल वर सर्च करते खात्री असते पदार्थ अचूक होणार thank you so much Dear Tai 😊🌹🙏
Thank you so much 😊🌹🙏
तुमच्या रेसिपी ही खूप छान असतात आणि तुमचे मसाले तर त्याहूनही टेस्टी आहेत चार-पाच दिवस झाले मसाले वापरून जेवण बनवतोय अप्रतिम चवीचं होतंय लवकरच पुन्हा ऑर्डर करणार आहे 🥰🙏🌹
हो नक्की, आणि मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏🌹
Tai, me yach recipe vat bhgt hoti khup khup chan
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
क्या बात है ताई खरंच आमच्यासारख्या बॅचलर मंडळींसाठी फार छान रेसिपी देता करून बघीन 🙏
नक्की करून पहा दादा 😊🙏🌹
मस्तच उकड काढायची वेगळीच पद्धत मि नक्कीच ट्राय करून बघेन मॅम खुप खुप धन्यवाद तुम्हाला ❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
मस्तच कल्पना खुप आवडली नक्कीच ट्राय करायला आवडेल 👍
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Tumchya recipe khupch sunder astat
KHUP KHUP CHAAN
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Khup chhan from Belgaum
Super ❤
Thanks 🔥
Sunder🤗
So much😊🌹🙏
ताई रेसिपी पेक्षा तुझं बोलणं च जास्त ऐकावसं वाटतं मला माहित नव्हते तांदळाच्या भाकरी कशा बनवतात अप्रतिम सुंदर आता मी याच पद्धतीने करीन धन्यवाद ❤मी पुण्यातुन बघते तुझी रेसिपी
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🌹🙏
Khup chan video tai mast video😊😊
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
अप्रतिम ताई, उकड काढण्याची नवीन पद्धत खूप आवडली 👌👌👍
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खुप छान सांगितलं ताई तुम्ही ❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Khupach chhan Samjaun sangya Tai mana padun swayampak karnarrya suna kharash chhan shiku shaktat Dhanyavad Tai
या पद्धतीने मोदक पारी पण छान होईल
1 कच नंबर चॅनल 🎉
Thank you so much 😊🙏
Yummy big like 🇭🇰🇭🇰
मस्तच 👍👍
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Mast aani chhan
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खूपच छान झाली ताई भाकरी,, मी पण करून बघेन तांदळाची भाकरी,, मी यवतमाळ येथे असते,,ताई तुम्ही कुठल्या ??
मस्त तांदुलाचा भाकरी। धन्यवाद 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खूप सुंदर 👍
बापरे ताई कमाल खूप छान पद्धत दाखवली भाकरी करण्याची अशी पद्धत मी सुद्धा करून बघेन कसं काय तुम्हाला इतकं सुचतं खूप छान ताई ❤️❤️❤️
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🌹🙏
Bhakri banvaychi receip khupach aavdli 👌👌 taii ashich etarahi pithachya bhakri banvu shakto ka? Karan mala shugar aslyakarnane me tandul kami khate
Chhan zali bhakati. Mast.
नेहमी प्रमाणे भारीच रेसीपी dear tai😊
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खूप छान वेगळी पध्दत
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
भाकरी रेसिपी छान शेअर केली आहे. मी नक्की करून बघेन❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खूप छान 👌👌👍👍❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Khupach mastach padhatt
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
👌
vaaaaaaaaaaaaaa 😋
सुंदर
Mi same ashich karte tai, kalach kelya hotya.
अरे वा फार छान 😊🌹
Papad sathi 3 divas tandul bijvun sukvale v pith karun aanle aahe te pith bhakri sathi chalel ka
अजिबात गरज नाही , तांदूळ धुवायचा 10 मिनिट चाळणीवर निथळत ठेवायचा, कॉटनच्या पातळ कापडावर पातळ पसरून पंख्याखाली एक/दोन तास सुकवून घ्या, गिरणी वरून बारीक दळून आणा भाकरीसाठी पीठ तयार.
1bhakri kara baghun , nahi zali tar dya sodun.papad ch kara .
Ek baju khoob kachi vatate
Tai patni tandul kuthe milel? Aam chya grocer kade nahi milat.
कोणत्याही किराणा स्टोअर मध्ये मिळत, नाही मिळाला तर कोणताही जुना तांदूळ 800gm त्या 200 ग्रॅम नवीन तांदूळ मिक्स करून दोन-तीन पाण्याने स्वच्छ धुऊन 10 minute चाळणी वर निथळत ठेवा कॉटनच्या कापडावर पातळ पसरून पंख्याखाली दोन तास सुकून घ्या आणि बारीक पीठ दळून आणा.
Grahak pethan madhe milel malvani stall madhe. Online hi milto.
@@smitapawar1613 online order karaychi link pathvu shakal kaa?
@@ChhayaJoshi-e9cflipkart var red rice patni rice ase serch kara aahe tikde. Tumhi aadhi khallay ka kadhi
Ha tandul ,? Agdi nachni chya rangacha asto chav nahi lagat pan paoushstic asto.
अशीच उकड ज्वारी, नाचणी च्या पिठाला काढली तर भाकऱ्या चांगल्या होतील का
Ho
Hi ukadach zali
Nahi kay mhanata
झ् क्का स
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Yach paddhatine ukad kadhun amhi modak banavato. Ekdam mau ani luslushit hotat modak. Teen divasaparyant hi ikad tumhi vaparu shakata.
हो गणेश चतुर्थीला मी सुद्धा सेम पद्धतीने मोदक रेसिपी दाखवली होती तुम्ही बघू शकता.
खूप छान पद्धत आवडली
खूप सुंदर 👌